Weird, or just different? | Derek Sivers

650,293 views ・ 2010-01-29

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Shruti Ponkshe Reviewer: Jidnyasa Mulekar
00:15
So, imagine you're standing on a street anywhere in America
0
15260
4000
अशी कल्पना करा की तुम्ही अमेरिकेमध्ये कुठेही, एका रस्त्यावर उभे आहात.
00:19
and a Japanese man comes up to you and says,
1
19260
3000
एक जपानी माणुस तुमच्यापाशी येतो आणि विचारतो,
00:22
"Excuse me, what is the name of this block?"
2
22260
2000
“Excuse me, जरा या प्रभागाचं नाव सांगता का?”
00:24
And you say, "I'm sorry, well, this is Oak Street, that's Elm Street.
3
24260
4000
आणि तुम्ही म्हणता, “माफ करा. पण हा ओक मार्ग आहे आणि तो एल्म रस्ता आहे.
00:28
This is 26th, that's 27th."
4
28260
2000
ही आहे २६वी गल्ली आणि ती २७वी.”
00:30
He says, "OK, but what is the name of that block?"
5
30260
2000
तो म्हणतो, “बरं. ठीक आहे. पण त्या प्रभागाचं नाव काय आहे?”
00:32
You say, "Well, blocks don't have names.
6
32260
3000
तुम्ही म्हणता, “असं पहा की, प्रभागांना नावं नसतात.
00:35
Streets have names; blocks are just the
7
35260
2000
रस्त्यांना नावं असतात; प्रभाग म्हणजे केवळ
00:37
unnamed spaces in between streets."
8
37260
2000
रस्त्यांच्या मधल्या निनावी जागा.”
00:39
He leaves, a little confused and disappointed.
9
39260
4000
तो किंचित गोंधळून, निराश होऊन निघून जातो.
00:43
So, now imagine you're standing on a street, anywhere in Japan,
10
43260
3000
आता कल्पना करा की, तुम्ही जपानमध्ये कुठेही, रस्त्यावर उभे आहात.
00:46
you turn to a person next to you and say,
11
46260
2000
शेजारीच उभ्या असलेल्या माणसाकडे तुम्ही वळता आणि विचारता,
00:48
"Excuse me, what is the name of this street?"
12
48260
2000
“Excuse me, जरा या रस्त्याचं नाव सांगता का?”
00:50
They say, "Oh, well that's Block 17 and this is Block 16."
13
50260
4000
तो म्हणतो, “असा पहा, तो आहे प्रभाग सतरा आणि हा आहे प्रभाग सोळा.”
00:54
And you say, "OK, but what is the name of this street?"
14
54260
3000
मग तुम्ही म्हणता, “ते ठीक आहे. पण या रस्त्याचं नाव काय आहे?”
00:57
And they say, "Well, streets don't have names.
15
57260
2000
यावर तो म्हणतो, “असं पहा की, रस्त्यांना नावं नसतात.
00:59
Blocks have names.
16
59260
2000
प्रभागांना नावं असतात.
01:01
Just look at Google Maps here. There's Block 14, 15, 16, 17, 18, 19.
17
61260
4000
इथे या गुगल नकाशावरच बघा. तो आहे प्रभाग चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस.
01:05
All of these blocks have names,
18
65260
2000
या सर्व प्रभागांना नावं आहेत.
01:07
and the streets are just the unnamed spaces in between the blocks.
19
67260
4000
रस्ते म्हणजे केवळ प्रभागांच्या मधल्या निनावी जागा.”
01:11
And you say then, "OK, then how do you know your home address?"
20
71260
3000
आणि यावर तुम्ही म्हणता, “ठीक. पण मग तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता कसा कळतो?”
01:14
He said, "Well, easy, this is District Eight.
21
74260
3000
तो म्हणतो, “सोप्पं आहे. हा आहे जिल्हा क्रमांक आठ.
01:17
There's Block 17, house number one."
22
77260
3000
तो आहे प्रभाग सतरा, घर नंबर एक.”
01:20
You say, "OK, but walking around the neighborhood,
23
80260
2000
तुम्ही म्हणता, “ठीकच आहे. पण या वस्तीतून फिरताना
01:22
I noticed that the house numbers don't go in order."
24
82260
2000
माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, घरांचे क्रमांक सलग नाहीयेत.”
01:24
He says, "Of course they do. They go in the order in which they were built.
25
84260
3000
तो म्हणतो, “नक्कीच आहेत. ज्या क्रमाने घरं बांधली त्या क्रमाने सलगच आहेत.
01:27
The first house ever built on a block is house number one.
26
87260
3000
प्रभागामध्ये सर्वात प्रथम बांधलेल्या घराचा क्रमांक आहे एक.
01:30
The second house ever built is house number two.
27
90260
3000
दुसऱ्या बांधलेल्या घरचा क्रमांक आहे दोन.
01:33
Third is house number three. It's easy. It's obvious."
28
93260
2000
तिसऱ्याचा क्रमांक आहे तीन. सोप्पं आहे. अगदी सहाजिक.”
01:35
So, I love that sometimes we need to
29
95260
3000
म्हणूनच मला असं आवडतं की, कधीकधी
01:38
go to the opposite side of the world
30
98260
2000
आपल्याला जगाच्या विरुद्ध बाजूस जावं लागतं
01:40
to realize assumptions we didn't even know we had,
31
100260
2000
हे कळण्यासाठी की, आपण नकळत गृहीत धरलेल्या गोष्टींच्या,
01:42
and realize that the opposite of them may also be true.
32
102260
3000
थेट विरुद्ध धारणादेखील सत्य असू शकतात.
01:45
So, for example, there are doctors in China
33
105260
2000
उदाहरणार्थ, चीनमध्ये असे डॉक्टर्स आहेत
01:47
who believe that it's their job to keep you healthy.
34
107260
3000
ज्यांना असं वाटतं की, तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवणं हे त्याचं काम आहे.
01:50
So, any month you are healthy you pay them,
35
110260
2000
म्हणून तुम्ही ठणठणीत असाल त्या महिन्यात तुम्ही त्यांना पैसे द्यायचे,
01:52
and when you're sick you don't have to pay them because they failed
36
112260
2000
आणि जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा पैसे द्यायचे नाहीत कारण त्यांच्या कामात ते अयशस्वी ठरले.
01:54
at their job. They get rich when you're healthy, not sick.
37
114260
2000
तुम्ही ठणठणीत असताना ते श्रीमंत होत जाणार, तुम्ही आजारी असताना नाही.
01:56
(Applause)
38
116260
3000
(टाळ्या)
01:59
In most music, we think of the "one"
39
119260
2000
बहुतांशी सर्व संगीतात आपण "एक" या अंकाला
02:01
as the downbeat, the beginning of the musical phrase: one, two, three, four.
40
121260
4000
सम मानतो, कोणत्याही संगीत रचनेची सुरुवात. एक, दोन, तीन, चार.
02:05
But in West African music, the "one"
41
125260
2000
पण पश्चिम आफ्रिकेतल्या संगीतात "एक"
02:07
is thought of as the end of the phrase,
42
127260
2000
म्हणजे रचनेचा शेवट मानतात.
02:09
like the period at the end of a sentence.
43
129260
2000
जणू काही, वाक्याच्या शेवटी येणारा पूर्णविराम.
02:11
So, you can hear it not just in the phrasing, but the way they count off their music:
44
131260
2000
म्हणून फक्त रचनेतच नव्हे तर, ज्यापद्धतीने ते ठेका मोजतात त्यातही हे आढळून येतं.
02:13
two, three, four, one.
45
133260
3000
दोन, तीन, चार, एक.
02:16
And this map is also accurate.
46
136260
3000
आणि हा नकाशासुद्धा अचूकच आहे.
02:19
(Laughter)
47
139260
2000
(हशा)
02:21
There's a saying that whatever true thing you can say about India,
48
141260
3000
असं म्हणतात की, भारताबाबत जे विधान सत्य समजलं जातं,
02:24
the opposite is also true.
49
144260
2000
त्याच्या विरुद्धार्थी गोष्टदेखील तितकीच सत्य असते.
02:26
So, let's never forget, whether at TED, or anywhere else,
50
146260
2000
म्हणूनच या TED च्या मंचावर किंवा इतरत्र कुठेही, हे विसरून चालणार नाही
02:28
that whatever brilliant ideas you have or hear,
51
148260
3000
की, तुम्ही ज्या काही अभिनव कल्पना बाळगता किंवा ऐकता,
02:31
that the opposite may also be true.
52
151260
2000
त्यांच्या विरुद्ध कल्पनाही तेवढ्याच खऱ्या असू शकतात.
02:33
Domo arigato gozaimashita.
53
153260
2000
दोमो आरीगातो गोझाईमाशिता. (जपानीमध्ये "धन्यवाद!")
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7