Keep your goals to yourself | Derek Sivers

1,933,827 views ・ 2010-09-02

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Reviewer: Pratik Dixit
लोकहो, तुम्ही आपले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे ध्येय मनात आणा.
00:16
Everyone, please think of your biggest personal goal.
0
16371
3015
लोकहो, तुम्ही आपले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे ध्येय मनात आणा.
00:20
For real -- you can take a second. You've got to feel this to learn it.
1
20117
3548
खरच आणा. थोडा वेळ घ्या, वाटल्यास. ही गोष्ट शिकण्यासाठी हा प्रयोग करणे जरुरी आहे.
00:23
Take a few seconds and think of your personal biggest goal, okay?
2
23689
3301
काही सेकंद घालवून तुमचे सर्वात मोठे व्यक्तिगत ध्येय आठवाल का?
त्यानंतर अशी कल्पना करा की ते ध्येय
00:27
Imagine deciding right now that you're going to do it.
3
27427
2681
गाठायचा तुम्ही पक्का निर्णय करताहात.
00:30
Imagine telling someone that you meet today what you're going to do.
4
30132
3269
पुढे अशीही कल्पना करा की आज तुम्ही कुणाला तरी भेटताहात आणि त्यांना तुमचे ध्येय वर्णन
00:33
Imagine their congratulations,
5
33425
2235
करून सांगताहात. मग ते कसे तुमचे अभिनंदन करताहेत,
00:35
and their high image of you.
6
35684
1552
तुमच्याबद्दल कसे आदर व्यक्त करत आहेत, त्याचाही विचार करा.
00:37
Doesn't it feel good to say it out loud?
7
37260
2349
आपले ध्येय बोलून दाखवताना किती छान वाटते नाही?
00:39
Don't you feel one step closer already,
8
39633
2466
आपण ते ध्येय गाठण्याच्या अगदी जवळ आलो, असं वाटते ना,
00:42
like it's already becoming part of your identity?
9
42123
2454
जणू ती गोष्ट तुमच्या वस्तुस्थितीत साकार झाली आहे?
00:44
Well, bad news: you should have kept your mouth shut,
10
44601
3996
पण एक वाईट बातमी आहे: तुम्ही आपले तोंड बंद ठेवायला हवे होते,
00:48
because that good feeling
11
48621
1429
कारण त्या आनंदाचा परिणाम असा होतो की
00:50
now will make you less likely to do it.
12
50074
2071
तुम्ही ते काम पूर्ण करायची शक्यता कमी होते!
00:52
The repeated psychology tests have proven
13
52755
2326
मानसशास्त्रज्ञांनी कित्येक वेळा चाचण्या घेऊन हे
00:55
that telling someone your goal makes it less likely to happen.
14
55105
3348
सिद्ध केले आहे की लोकांना जाहीर केलेले
तुमचे ध्येय पूर्ण व्हायची शक्यता कमी होते.
00:59
Any time you have a goal,
15
59366
1305
कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी
01:00
there are some steps that need to be done,
16
60695
2024
काही पाऊले टाकावी लागतात. काही मेहनत
01:02
some work that needs to be done in order to achieve it.
17
62743
2581
करावी लागते त्यासाठी.
01:05
Ideally you would not be satisfied until you'd actually done the work.
18
65348
3296
ते काम पुरे होईपर्यंत तुम्ही समाधान मानू नये, हेच उत्तम होईल.
01:08
But when you tell someone your goal and they acknowledge it,
19
68668
2872
पण जेंव्हा तुम्ही कुणाला तुमचे ध्येय सांगता, तेंव्हा ज्याला मानसशास्त्रज्ञ
01:11
psychologists have found that it's called a "social reality."
20
71564
2903
सामाजिक वस्तुस्थिती (social reality) म्हणतात ती तयार होते.
01:14
The mind is kind of tricked into feeling that it's already done.
21
74491
3010
आपल्या मनाची अशी गैरसमजूत होते की सगळे काम पूर्ण झालेले आहे.
01:17
And then because you've felt that satisfaction,
22
77525
2255
मग आधीच ते समाधान मिळाल्यामुळे
01:19
you're less motivated to do the actual hard work necessary.
23
79804
2948
तुमची झटून काम करायची
प्रेरणा कमी होते.
01:22
(Laughter)
24
82776
1309
01:24
So this goes against conventional wisdom
25
84109
2032
प्रचलित समज आहे ना--की आपले ध्येय मित्रांना सांगावे,
01:26
that we should tell our friends our goals, right?
26
86165
2389
मग ते आपली मदत करतील--आणि हे
01:28
So they hold us to it.
27
88578
2525
माझे सांगणे त्याच्या अगदी विरुद्ध नाही का?
01:31
So, let's look at the proof.
28
91127
2109
तर आता याचा पुरावा बघूया.
01:33
1926: Kurt Lewin, founder of social psychology,
29
93260
2826
सन १९२६ - कर्ट ल्युविन (Kurt Lewin)--"सामाजिक मानसशास्त्र" (social psychology)
या विषयाचे स्थापक--याला "अदलाबदल" (substitution) म्हणतात.
01:36
called this "substitution."
30
96110
1480
01:37
1933: Wera Mahler found when it was acknowledged by others,
31
97614
3365
सन १९३३ - व्हेरा माहलर (Vera Mahler) दाखवतात की
दुसऱ्यांनी मान्य केलेली कल्पना आपल्या डोक्यात खरी वाटते.
01:41
it felt real in the mind.
32
101003
1715
01:42
1982, Peter Gollwitzer wrote a whole book about this,
33
102742
2494
सन १९८२ - पीटर गोलविट्झर (Peter Gollwitzer) या विषयावर एक संपूर्ण
01:45
and in 2009,
34
105260
1543
पुस्तक लिहितात, आणि २००९ सालात
01:46
he did some new tests that were published.
35
106827
2547
काही नवे शोध प्रसिद्ध करतात.
01:49
It goes like this:
36
109398
1468
ते असे: १६३ माणसांच्या
01:50
163 people across four separate tests.
37
110890
2999
४ वेगवेगळ्या चाचण्या त्यांनी घेतल्या;
01:54
Everyone wrote down their personal goal.
38
114476
2294
सर्वांनी आपले व्यक्तिगत ध्येय लिहून काढले.
01:56
Then half of them announced their commitment to this goal to the room,
39
116794
3887
त्यातील अर्ध्या लोकांनी आपले ध्येय सर्वांना जाहीर केले
02:00
and half didn't.
40
120705
1182
व उरलेल्या अर्ध्या लोकांनी ते गुप्त ठेवले.
02:02
Then everyone was given 45 minutes of work
41
122760
2031
सर्वांना ४५ मिनिटांचे आपआपले काम करायला दिले,
02:04
that would directly lead them towards their goal,
42
124815
2295
जे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक होते,
02:07
but they were told that they could stop at any time.
43
127134
2444
पण सर्वांना कधीही काम बंद करायची परवानगी होती.
02:09
Now, those who kept their mouths shut
44
129602
1883
ज्यांनी आपले ध्येय गुप्त ठेवले होते,
02:11
worked the entire 45 minutes on average,
45
131509
2727
त्यांनी सरासरी ४५ मिनिटे काम केले असे दिसले.
02:14
and when asked afterward,
46
134260
1537
त्याबद्दल नंतर विचारले असता ते म्हणाले की काम
02:15
said that they felt that they had a long way to go still
47
135821
2664
अजून खूप बाकी आहे असे त्यांना वाटत होते.
02:18
to achieve their goal.
48
138509
1153
02:19
But those who had announced it
49
139686
1550
पण ज्यांनी आपले ध्येय सर्वांना बोलून दाखवले होते,
02:21
quit after only 33 minutes, on average,
50
141260
2842
त्यांनी सरासरी ३३ मिनिटेच काम केले.
02:24
and when asked afterward,
51
144126
1730
त्याबद्दल नंतर विचारले असता ते म्हणाले की
02:25
said that they felt much closer to achieving their goal.
52
145880
2711
त्यांचे ध्येय अगदी जवळ आल्यासारखे त्यांना वाटत होते.
02:28
So if this is true, what can we do?
53
148615
2657
जर का हे खरे असेल,
तर आपण काय करायला हवे?
02:31
Well, you could resist the temptation to announce your goal.
54
151899
3598
आपण आपल्या ध्येयाची घोषणा करण्याचा मोह टाळायला हवा.
आपण आपल्या ध्येयाची घोषणा करण्याचा मोह टाळायला हवा.
02:36
You can delay the gratification that the social acknowledgment brings,
55
156260
4284
इतरांना सांगितल्याचे समाधान व
मान्यता मिळवण्याचा आनंद तुम्ही दूर ठेवू शकता.
02:40
and you can understand that your mind mistakes the talking for the doing.
56
160568
3780
तुम्ही ही जाणीव ठेवायला हवी की आपले मन काम
करण्याऐवजी त्याबद्दल बोलण्यातच तृप्त होते!
02:44
But if you do need to talk about something,
57
164959
2349
पण जर का आपले ध्येय कुणाला सांगायची अगदी तीव्र इच्छा झालीच,
02:47
you can state it in a way that gives you no satisfaction,
58
167332
4347
तर ते अशा प्रकारे सांगा की त्या सांगण्यातून
तुम्हाला काहीच समाधान मिळणार नाही!
02:51
such as, "I really want to run this marathon,
59
171703
2119
असे काहीसे सांगा: "मला खरच marathon (२६ मैल) शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे,
02:53
so I need to train five times a week
60
173846
1730
म्हणून मला दर आठवड्याला पाच वेळा सराव केला पाहिजे.
02:55
and kick my ass if I don't, okay?"
61
175600
1703
जर तो सराव मी नाही केला तर मला कुल्ल्यावर लाथ मारा."
02:57
So audience, next time you're tempted to tell someone your goal,
62
177970
3101
तर श्रोतेहो, इथून पुढे, जेंव्हा तुम्हाला आपले ध्येय कोणालातरी सांगायचा मोह होईल,
03:01
what will you say?
63
181095
1150
तेंव्हा तुम्ही त्यांना काय सांगाल?
03:02
(Silence)
64
182269
1001
03:03
Exactly! Well done.
65
183294
1252
बरोबर. असेच गप्प रहा. शाब्बास!
03:04
(Laughter)
66
184570
1666
03:06
(Applause)
67
186260
4000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7