What adults can learn from kids | Adora Svitak

1,070,049 views ・ 2010-04-02

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Pratik Dixit Reviewer: Gayatri Natu
00:15
Now, I want to start with a question:
0
15760
1769
तर, मला सुरुवात करायची आहे एका प्रश्नाने:
00:17
When was the last time you were called "childish"?
1
17553
3413
तुम्हांला कधी कोणी बालिश म्हटले आहे का?
00:20
For kids like me,
2
20990
1246
माझ्यासारख्या मुलांना,
00:22
being called childish can be a frequent occurrence.
3
22260
3356
बालिश म्हटले जाणे खूपदा घडू शकते.
00:25
Every time we make irrational demands,
4
25640
2596
जेंव्हा जेंव्हा आम्ही काहीतरी विचित्र मागणी करतो,
00:28
exhibit irresponsible behavior,
5
28260
1976
बेजबाबदार पद्धतीने वागतो,
00:30
or display any other signs of being normal American citizens,
6
30260
3976
किंवा सर्वसामान्य अमेरिकी नागरिक असल्याची
दुसरी काही चिन्हे दाखवतो
00:34
we are called childish.
7
34260
2392
तेंव्हा तेंव्हा आम्हाला बालिश म्हटले जाते,
जे मला मुळीच आवडत नाही.
00:37
Which really bothers me.
8
37017
1219
00:38
After all, take a look at these events:
9
38260
1976
आता या घटनांकडे थोडे पाहा:
00:40
Imperialism and colonization,
10
40260
2976
साम्राज्यवाद आणि वसाहतवाद,
00:43
world wars, George W. Bush.
11
43260
2976
महायुद्धे, जॉर्ज डब्ल्यू बुश.
00:46
Ask yourself, who's responsible? Adults.
12
46260
2976
स्वतःला विचारा: कोण जबाबदार आहे? प्रौढ लोक.
00:49
Now, what have kids done?
13
49260
2976
आणि मुलांनी काय काय केले आहे?
00:52
Well, Anne Frank touched millions
14
52260
1976
तर, ऍनी फ्रँकने लाखो हृदये स्पर्शली
00:54
with her powerful account of the Holocaust.
15
54260
2976
तिच्या होलोकॉस्टच्या ताकदवान वर्णनाने,
00:57
Ruby Bridges helped to end segregation in the United States.
16
57260
2976
रुबी ब्रिजेसने (अमेरिकेच्या) संयुक्त संस्थानातील विषमता दूर करण्यास मदत केली,
01:00
And, most recently,
17
60260
1976
आणि, अगदी नुकतीच,
01:02
Charlie Simpson helped to raise 120,000 pounds for Haiti,
18
62260
4693
चार्ली सिंपसनने हैतीसाठी
120,000 पाउंड मदत गोळा करण्यास मदत केली
01:06
on his little bike.
19
66977
1825
त्याच्या छोट्या सायकलवरून.
01:08
So as you can see evidenced by such examples,
20
68826
2410
तर, अशा उदाहरणांच्या पुराव्यांवरून तुम्ही पाहू शकता,
01:11
age has absolutely nothing to do with it.
21
71260
2976
वयाचा त्याच्याशी (काही विशेष चांगलं करण्याशी) काही एक संबंध नाही.
01:14
The traits the word "childish" addresses are seen so often in adults,
22
74260
3834
वागणुकीतल्या बालिश म्हटल्या जाणार्‍या तर्‍हा
प्रौढांच्यात इतक्या वारंवार दिसून येतात
01:18
that we should abolish this age-discriminatory word,
23
78118
2744
की हा वयानुसार भेदभाव करणारा शब्द आपण रद्द करायला हवा,
01:20
when it comes to criticizing behavior associated with irresponsibility
24
80886
3746
जेव्हा बेजबाबदारपणाने आणि तर्कहीन विचारपद्धतीने
वागण्याबद्दल आपल्याला लोकांवर टीका करायची असते.
01:24
and irrational thinking.
25
84656
1380
(टाळ्या)
01:26
(Applause)
26
86060
5903
01:31
Thank you.
27
91987
1380
धन्यवाद.
01:33
Then again, who's to say that certain types of irrational thinking
28
93391
4439
आणि परत, असे का नसावे
की काही प्रकारच्या तर्कहीन विचारांचीच
01:37
aren't exactly what the world needs?
29
97854
2382
या जगाला खरी गरज आहे?
01:40
Maybe you've had grand plans before,
30
100260
2308
बहुधा पूर्वी तुमच्या महान योजना असतील,
01:42
but stopped yourself, thinking,
31
102592
1961
पण तुम्ही स्वतःला आवरले, असा विचार करून:
01:44
"That's impossible," or "That costs too much,"
32
104577
2300
की ते अशक्य किंवा प्रचंड महाग आहे
01:46
or "That won't benefit me."
33
106901
1468
किंवा त्याचा मला काही फायदा नाही.
01:48
For better or worse, we kids aren't hampered as much
34
108782
2533
चांगले म्हणा किंवा वाईट, पण आम्ही मुले तेवढी अडत नाही
01:51
when it comes to thinking about reasons why not to do things.
35
111339
3151
काही गोष्टी न करण्याच्या कारणांवर विचार करताना.
01:54
Kids can be full of inspiring aspirations and hopeful thinking,
36
114910
3848
मुलांच्यात प्रेरणादायक आकांक्षा
आणि आशादायक विचार भरलेले असतात,
01:58
like my wish that no one went hungry,
37
118782
1960
जशी माझी कोणीही भुकेले राहू नये ही इच्छा
02:00
or that everything were free, a kind of utopia.
38
120766
2635
किंवा सगळ्या गोष्टी आदर्शलोकाप्रमाणे मुक्त असाव्यात अशी इच्छा
02:03
How many of you still dream like that, and believe in the possibilities?
39
123989
3985
तुमच्यातील कितीजण अशी स्वप्ने पाहतात
आणि या शक्यतांवर श्रद्धा ठेवतात?
02:08
Sometimes a knowledge of history and the past failures of Utopian ideals
40
128704
4388
काहीवेळा इतिहासाचे ज्ञान
किंवा पूर्वीच्या आदर्श गोष्टींना आलेले अपयश
ओझे होऊ शकते
02:13
can be a burden,
41
133116
1159
02:14
because you know that if everything were free,
42
134299
2152
कारण तुम्हाला माहिती आहे की जर सगळे मुक्त/फुकट असेल,
02:16
then the food stocks would become depleted and scarce and lead to chaos.
43
136475
3904
तर धान्यसाठा एकदम कमी होऊन
दुर्लभ होईल आणि अराजकता माजेल.
02:20
On the other hand, we kids still dream about perfection.
44
140768
3468
दुसर्‍या बाजूला,
आम्ही मुले अजूनही परिपूर्ण होण्याची स्वप्ने पाहतो.
02:24
And that's a good thing, because in order to make anything a reality,
45
144649
3466
आणि ती चांगली गोष्ट आहे कारण कोणतीही
गोष्ट प्रत्यक्षात आणायची असेल तर,
02:28
you have to dream about it first.
46
148139
2097
तुम्हांला आधी तिचे स्वप्न पाहावे लागेल.
बर्‍याच पद्धतींनी, आमच्या विचारातील धीटपणा
02:31
In many ways, our audacity to imagine
47
151185
2051
02:33
helps push the boundaries of possibility.
48
153260
2873
शक्यतांच्या सीमांना पुढे ढकलतो.
02:36
For instance, the Museum of Glass in Tacoma, Washington,
49
156529
3151
उदाहरणादाखल, टॅकोमा, वॉशिंग्टनमधिल काचेचे संग्रहालय,
02:39
my home state -- yoohoo, Washington!
50
159704
1897
होय माझे राज्य -- यू..हू.. वॉशिंग्टन--
02:41
(Applause)
51
161625
2611
(टाळ्या)
02:44
has a program called Kids Design Glass,
52
164260
2198
त्यात 'मुलांच्या काचेच्या रचना' अशी योजना आहे
02:46
and kids draw their own ideas for glass art.
53
166482
2127
आणि मुले स्वतःच्या कल्पनांतून काचेच्या रचना चितारतात.
02:48
The resident artist said they got some of their best ideas
54
168633
2818
आणि, तिथले कलाकार म्हणाले
काही अत्युत्तम कल्पना या योजनेतून मिळाल्या
02:51
from the program, because kids don't think about the limitations
55
171475
3023
कारण मुले सीमांचा विचार करत नाहीत
02:54
of how hard it can be to blow glass into certain shapes,
56
174522
2635
की काचेला काही आकारात फुंकण्यात किती त्रास होतो.
ती फक्त चांगल्या कल्पना शोधतात.
02:57
they just think of good ideas.
57
177181
1593
02:58
Now, when you think of glass, you might think of colorful Chihuly designs,
58
178798
4438
आता, जेंव्हा तुम्ही काचेचा विचार करता, तेव्हा तुम्ही
रंगीबेरंगी चिहूली रचनांचा विचार कराल
03:03
or maybe Italian vases,
59
183260
2157
किंवा इटलीच्या फुलदाण्यांचा,
03:05
but kids challenge glass artists to go beyond that,
60
185441
2795
पण मुले काच-कलाकारांना त्यापुढे जाण्याचे आह्वान देतात
03:08
into the realm of brokenhearted snakes
61
188260
2695
हृदयभंग झालेल्या सापांच्या प्रदेशात
03:10
and bacon boys, who you can see has meat vision.
62
190979
3230
आणि बेकन-बॉयच्या प्रदेशात, ज्याच्याकडे मांस फेकू शकणारी दृष्टी आहे.
(हशा)
03:14
(Laughter)
63
194233
1595
03:15
Now, our inherent wisdom doesn't have to be insider's knowledge.
64
195852
4635
आता, आमची अंगभूत हुशारी म्हणजे
फक्त आमच्याच आतल्या गोटातले राखीव ज्ञान असावे असे नाही.
03:20
Kids already do a lot of learning from adults,
65
200891
3190
मुले मोठ्यांकडून नेहमीच शिकतात,
आणि आमच्याकडे वाटून देण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत.
03:24
and we have a lot to share.
66
204105
1778
03:25
I think that adults should start learning from kids.
67
205907
3282
मला वाटते मोठ्यांनी मुलांकडून शिकणे सुरू केले पाहिजे.
03:29
Now, I do most of my speaking
68
209213
1404
मी सहसा शिक्षण क्षेत्रातील लोकांसमोर बोलते.
03:30
in front of an education crowd -- teachers and students,
69
210641
2642
शिक्षक आणि विद्यार्थी, आणि मला ही समरूपता आवडते.
03:33
and I like this analogy:
70
213307
1160
03:34
It shouldn't be a teacher at the head of the class,
71
214491
2491
फक्त शिक्षकच वर्गाचे नेते असून चालणार नाहीत
विद्यार्थांना हे करा ते करा सांगायला.
03:37
telling students, "Do this, do that."
72
217006
1793
03:38
The students should teach their teachers.
73
218823
2413
विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिकवले पाहिजे.
प्रौढ आणि बालकांच्यातील शिक्षण
03:42
Learning between grown-ups and kids should be reciprocal.
74
222051
3151
परस्परांना लागू असले पाहिजे.
03:45
The reality, unfortunately, is a little different,
75
225735
2501
पण दुर्दैवाने वास्तव थोडे वेगळे आहे,
03:48
and it has a lot to do with trust, or a lack of it.
76
228260
2976
आणि हे विश्वास किंवा अविश्वास याच्याशी संबंधित आहे.
03:51
Now, if you don't trust someone, you place restrictions on them, right?
77
231260
3372
जर तुमचा कोणावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांच्यावर बंधने घालता, बरोबर.
03:54
If I doubt my older sister's ability to pay back the 10 percent interest
78
234656
3922
जर मला माझ्या मोठ्या बहिणीच्या
मला दहा टक्के व्याज देण्याच्या योग्यतेवर शंका असेल
03:58
I established on her last loan,
79
238602
1633
जी मला जुन्या कर्जामुळे आली
04:00
I'm going to withhold her ability to get more money from me,
80
240259
2977
तर मी माझ्याकडून तिला परत पैसे देण्याची शक्यता कमी करेन
04:03
until she pays it back.
81
243260
1374
जोपर्यंत ती मला परत पैसे देत नाही. (हशा)
04:04
(Laughter)
82
244658
1167
04:05
True story, by the way.
83
245849
1899
खरी घटना, बरं का.
04:07
Now, adults seem to have
84
247772
2464
आता, प्रौढांच्यात
04:10
a prevalently restrictive attitude towards kids,
85
250260
3676
मुलांवर बंधने घालण्याचा स्वभाव दिसतो
04:13
from every "Don't do that, don't do this" in the school handbook,
86
253960
3276
प्रत्येक "हे करू नको"
"ते करू नको" शाळेतील सूचनापुस्तकापासून
04:17
to restrictions on school Internet use.
87
257260
2744
ते शाळेतील इंटरनेट वापरावरील बंधनांपर्यंत.
04:20
As history points out, regimes become oppressive
88
260028
3033
इतिहास सांगतो त्याप्रमाणे, राजवटी अत्याचारी बनतात
04:23
when they're fearful about keeping control.
89
263085
2223
जेंव्हा त्यांना नियंत्रण ठेवण्यावर शंका वाटते.
04:25
And although adults may not be quite at the level
90
265332
2334
आणि जरी प्रौढ लोक
04:27
of totalitarian regimes,
91
267690
1546
हुकूमशाही राजवटीच्या त्या पातळीला गेले नसले तरी
04:29
kids have no or very little say in making the rules,
92
269260
2976
मुलांचा नियम तयार करण्यात फारच थोडा सहभाग असतो किंवा नसतोच.
04:32
when really, the attitude should be reciprocal,
93
272260
2215
जिथे खरेतर वागणे परस्परांच्या समजुतीचे असले पाहिजे
04:34
meaning that the adult population should learn
94
274499
2697
म्हणजे सर्व प्रौढ लोक शिकले पाहिजेत
आणि त्यांनी विचार केला पाहिजे
04:37
and take into account the wishes of the younger population.
95
277220
3016
तरूण लोकांच्या इच्छांचा.
04:40
Now, what's even worse than restriction,
96
280260
1976
आणि, बंधनांपेक्षाही जास्त वाईट काय असेल
04:42
is that adults often underestimate kids' abilities.
97
282260
3572
तर प्रौढ लोक लहान मुलांच्या क्षमतांना कमी लेखतात.
04:45
We love challenges, but when expectations are low,
98
285856
3158
आम्हाला आह्वाने आवडतात, पण अपेक्षाच कमी असतील तर,
माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही त्या खालच्या पातळीला जाऊ.
04:49
trust me, we will sink to them.
99
289038
1611
04:51
My own parents had anything but low expectations
100
291490
3294
माझ्या स्वतःच्या पालकांच्या अपेक्षा अजिबात कमी नव्हत्या
04:54
for me and my sister.
101
294808
1293
माझ्याबद्दलच्या आणि माझ्या बहिणीबद्दलच्या.
04:56
Okay, so they didn't tell us to become doctors or lawyers or anything like that,
102
296744
5119
ठीक आहे, तर त्यानी आम्हाला डॉक्टर होण्यास सांगितले नाही
किंवा वकील किंवा त्यांसारखेच काही,
05:01
but my dad did read to us about Aristotle and pioneer germ-fighters,
103
301887
5598
पण माझ्या वडिलांनी मला वाचून दाखवले
ऍरिस्टोटल बद्दल
आणि जंतुनाशकांच्या संशोधकांबद्दल
05:07
when lots of other kids were hearing
104
307509
1727
जेंव्हा बाकीची बरीच मुले ऐकत होती
05:09
"The Wheels on the Bus Go Round and Round."
105
309260
2048
(बडबडगीते) "The Wheels on the Bus Go Round and Round."
05:11
Well, we heard that one too, but "Pioneer Germ Fighters" totally rules.
106
311332
3868
हो, आम्ही तीही ऐकली पण जंतुनाशकांच्या संशोधकांच्या कथांचा नाद खुळा!
(हशा)
05:15
(Laughter)
107
315224
1013
05:16
I loved to write from the age of four, and when I was six,
108
316261
2974
चौथ्या वर्षीपासून मला लिहायला आवडू लागले,
आणी सहा वर्षाची असताना मला आईने
05:19
my mom bought me my own laptop equipped with Microsoft Word.
109
319259
3977
मला मायक्रोसॉफ्ट वर्ड असलेला लॅपटॉप दिला.
05:23
Thank you, Bill Gates, and thank you, Ma.
110
323260
2410
बिल गेट्सला धन्यवाद आणि आई तुला धन्यवाद.
05:25
I wrote over 300 short stories on that little laptop,
111
325694
3542
मी ३०० पेक्षा जास्त लघुकथा लिहिल्या
त्या छोट्या लॅपटॉपवर,
05:29
and I wanted to get published.
112
329260
2976
आणि मला त्या प्रकाशित करायच्या होत्या.
05:32
Instead of just scoffing at this heresy that a kid wanted to get published,
113
332260
3976
या नवीन मागणीला वेड्यात न काढता
की एका लहान मुलीला काही प्रकाशित करायचे आहे,
05:36
or saying wait until you're older,
114
336260
1976
किंवा मोठी होईपर्यंत थांब असे न म्हणता,
05:38
my parents were really supportive.
115
338260
1920
माझे पालक अगदी माझ्या मागे उभे राहिले.
05:40
Many publishers were not quite so encouraging.
116
340823
2778
अनेक प्रकाशकांनी काही आशा दाखवली नाही.
05:44
One large children's publisher ironically said
117
344260
2976
एक मोठा बालसाहित्याचा प्रकाशक तर उलट असे म्हणाला
05:47
that they didn't work with children.
118
347260
1817
की तो मुलांबरोबर काम करत नाही.
05:49
Children's publisher not working with children?
119
349521
3229
बालसाहित्याचा प्रकाशक मुलांबरोबर काम करत नाही?
05:52
I don't know, you're kind of alienating a large client there.
120
352774
3159
मला माहिती नाही पण तुम्ही मोठ्या गिर्‍हाइकाला दूर तर सारत नाही ना?
05:55
(Laughter)
121
355957
1682
(हशा)
05:57
One publisher, Action Publishing, was willing to take that leap and trust me,
122
357663
5828
आता, एक प्रकाशक, ऍक्शन पब्लिशिंग,
तयार झाला ती उडी घेण्यास आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यास,
06:03
and to listen to what I had to say.
123
363515
1690
आणि माझे म्हणणे ऐकण्यास.
06:05
They published my first book, "Flying Fingers," you see it here.
124
365229
3549
त्यांनी माझे पहिले पुस्तक छापले, "फ्लाईंग फिंगर्स," -- तुम्ही इथे पाहू शकता --
06:08
And from there on, it's gone to speaking at hundreds of schools,
125
368802
3434
आणि तेंव्हापासून, शेकडो शाळांत बोलण्यासाठी,
06:12
keynoting to thousands of educators,
126
372260
2023
हजारो शिक्षकांना गोषवारा देण्यास,
06:14
and finally, today, speaking to you.
127
374307
2523
आणि शेवटी तुमच्यासमोर बोलण्यास मी आले आहे.
06:16
I appreciate your attention today,
128
376854
1936
मला तुमची एकाग्रता आवडली,
06:18
because to show that you truly care, you listen.
129
378814
2826
कारण तुम्हाला काही महत्त्वाचे वाटते हे दाखवायचे असते तेव्हा
तुम्ही कान देऊन ऐकता.
06:22
But there's a problem with this rosy picture
130
382879
2357
पण यात काही बिनसते आहे, या सुखदायक चित्रात,
06:25
of kids being so much better than adults.
131
385260
2976
ज्यात मुले मोठ्यांपेक्षा इतकी जास्त चांगली आहेत.
06:28
Kids grow up and become adults just like you.
132
388260
3309
मुले मोठी होतात आणि तुमच्यासारखीच प्रौढ बनतात.
06:31
(Laughter)
133
391593
1643
(हशा)
06:33
Or just like you? Really?
134
393260
2364
किंवा खरंच का, तुमच्यासारखीच?
06:35
The goal is not to turn kids into your kind of adult,
135
395648
3468
लक्ष्य हे आहे की मुलांना तुमच्यासारख्या प्रौढांऐवजी,
तुमच्याहीपेक्षा चांगल्या प्रौढांसारखे बनवावे,
06:39
but rather, better adults than you have been,
136
399140
2096
06:41
which may be a little challenging, considering your guys' credentials.
137
401260
3316
जे थोडे अवघड असू शकेल
तुमच्या लोकांची पात्रता पाहता,
06:44
(Laughter)
138
404600
1158
06:45
But the way progress happens,
139
405782
1454
पण विकास अशाच प्रकारे तर होत असतो:
06:47
is because new generations and new eras
140
407260
2976
नवीन पिढ्या आणि नवीन युगे
06:50
grow and develop and become better than the previous ones.
141
410260
2976
वाढतात आणि विकसित होतात आणि पूर्वीपेक्षा चांगले बनतात.
06:53
It's the reason we're not in the Dark Ages anymore.
142
413260
3158
म्हणूनच आपण आता अंधारयुगात नाही आहोत.
06:56
No matter your position or place in life,
143
416807
2429
तुमची आयुष्यातील जागा कोठेही असू दे,
06:59
it is imperative to create opportunities for children,
144
419260
2976
मुलांसाठी संधी निर्माण करणे गरजेचे आहे
07:02
so that we can grow up to blow you away.
145
422260
2976
त्यातूनच आम्ही मोठे होऊन तुम्हाला उडवून टाकू शकतो.
07:05
(Laughter)
146
425260
2886
(हशा)
07:08
Adults and fellow TEDsters,
147
428170
2066
प्रौढांनो आणि माझ्या टेडवाल्या सहकार्‍यांनो,
07:10
you need to listen and learn from kids,
148
430260
1976
तुम्ही मुलांकडून ऐकणे आणि शिकणे गरजेचे आहे
07:12
and trust us and expect more from us.
149
432260
2663
आणि आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडून जास्त अपेक्षाही ठेवणे गरजेचे आहे.
07:16
You must lend an ear today,
150
436180
2309
तुम्ही आज आमचे ऐकून घ्याच,
07:18
because we are the leaders of tomorrow, which means
151
438513
2698
कारण आम्ही उद्याचे नेते आहोत,
म्हणजेच आम्ही तुमची काळजी घेणार आहोत
07:21
we're going to take care of you when you're old and senile.
152
441235
2802
जेंव्हा तुम्ही म्हातारे व्हाल आणि तुमची मती खुंटेल. नाही, मजा करते आहे.
07:24
No, just kidding.
153
444061
1293
07:25
(Laughter)
154
445378
1000
नाही, खरोखर, आम्ही पुढची पिढी बनणार आहोत,
07:26
No, really, we are going to be the next generation,
155
446402
2695
जी या जगाला पुढे नेऊन ठेवील.
07:29
the ones who will bring this world forward.
156
449121
2285
07:31
And in case you don't think that this really has meaning for you,
157
451430
3151
आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे अर्थशून्य आहे,
07:34
remember that cloning is possible,
158
454605
1631
तर लक्षात ठेवा क्लोनींग (मनुष्यप्रत करणे) शक्य आहे,
07:36
and that involves going through childhood again,
159
456260
2286
आणि त्यातून तुम्हाला परत बालपण अनुभवावे लागेल,
07:38
in which case you'll want to be heard, just like my generation.
160
458570
3666
त्यात तुम्हाला आपले म्हणणे लोकांनी ऐकावे असे वाटेल
माझ्या पिढीप्रमाणेच.
07:42
Now, the world needs opportunities for new leaders and new ideas.
161
462260
5976
आता, जगाला संधींची गरज आहे
नव्या नेत्यासांठी आणि नवकल्पनांसाठी.
07:48
Kids need opportunities to lead and succeed.
162
468260
2976
मुलांना संधींची गरज आहे नेते होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी.
07:51
Are you ready to make the match?
163
471556
1865
तुम्ही ही जोडी जुळवण्यास तयार आहात का?
07:53
Because the world's problems shouldn't be the human family's heirloom.
164
473770
4611
कारण जगाचे त्रास
मनुष्य कुटुंबातील वारसा म्हणून पुढील पिढीस देणे योग्य नाही.
07:58
Thank you.
165
478405
1831
धन्यवाद.
08:00
(Applause)
166
480260
2976
(टाळ्या)
08:03
Thank you. Thank you.
167
483260
2000
धन्यवाद. धन्यवाद.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7