Arthur Benjamin: Teach statistics before calculus!

238,418 views ・ 2009-06-29

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: pulasti choudhary Reviewer: Aniruddha Kadne
00:12
Now, if President Obama
0
12160
3000
आता, जर अध्यक्ष ओबामा यानी
00:15
invited me to be the next Czar of Mathematics,
1
15160
4000
मला पुढचा "गणित सम्राट" केला,
00:19
then I would have a suggestion for him
2
19160
3000
तर मी त्याना असा एक प्रस्ताव देईन
00:22
that I think would vastly improve
3
22160
2000
जो मला वाटतं या देशातील गणित शिक्षणात
00:24
the mathematics education in this country.
4
24160
3000
फार मोठी सुधारणा घडवून आणेल.
00:27
And it would be easy to implement
5
27160
2000
आणि त्याची अंमलबजावणी करणेही सोपे
00:29
and inexpensive.
6
29160
2000
आणि स्वस्त असेल.
00:31
The mathematics curriculum that we have
7
31160
2000
आपल्या गणिताच्या अभ्यासक्रमाचा
00:33
is based on a foundation of arithmetic and algebra.
8
33160
4000
पाया अंकगणित आणि बीजगणित आहे.
00:37
And everything we learn after that
9
37160
2000
आणि त्यानंतर आपण जे जे काही शिकतो ते
00:39
is building up towards one subject.
10
39160
3000
एकाच विषयाकडे घेऊन जाते.
00:42
And at top of that pyramid, it's calculus.
11
42160
4000
आणि त्या प्रसूचीचा शिरोबिंदू असतो, कलनशास्त्र.
00:46
And I'm here to say
12
46160
2000
आणि मी हे सांगायला इथे आलोय
00:48
that I think that that is the wrong summit of the pyramid ...
13
48160
4000
की माझ्या मते तो या प्रसूचीचा चुकीचा शिरोबिंदू आहे ...
00:52
that the correct summit -- that all of our students,
14
52160
2000
योग्य शिरोबिंदू - जो आपल्या सर्व विद्यार्थ्याना,
00:54
every high school graduate should know --
15
54160
2000
प्रत्येक माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेल्याला माहीत असायला हवा --
00:56
should be statistics:
16
56160
3000
तो म्हणजे संख्याशास्त्र:
00:59
probability and statistics.
17
59160
2000
संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र.
01:01
(Applause)
18
61160
2000
(टाळ्यांचा कडकडाट)
01:03
I mean, don't get me wrong. Calculus is an important subject.
19
63160
4000
माझे मत चुकीच्या अर्थाने घेऊ नका. कलनशास्त्र हा महत्त्वाचा विषय आहे.
01:07
It's one of the great products of the human mind.
20
67160
2000
मानवी मनातून निर्माण झालेल्या महान गोष्टींपैकी एक.
01:09
The laws of nature are written in the language of calculus.
21
69160
4000
निसर्गाचे नियम कलनशास्त्राच्या भाषेत लिहिलेले आहेत.
01:13
And every student who studies math, science, engineering, economics,
22
73160
4000
आणि गणित, शास्त्र, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने
01:17
they should definitely learn calculus
23
77160
2000
कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण व्हायच्या आत
01:19
by the end of their freshman year of college.
24
79160
2000
कलनशास्त्र नक्कीच शिकले पाहिजे.
01:21
But I'm here to say, as a professor of mathematics,
25
81160
3000
पण, गणिताचा प्राध्यापक म्हणून मी इथे हे सांगायला आलोय,
01:24
that very few people actually use calculus
26
84160
4000
की फार थोडे लोक वास्तवात कलनशास्त्र
01:28
in a conscious, meaningful way, in their day-to-day lives.
27
88160
3000
जाणीवपूर्वक, अर्थपूर्ण प्रकारे, रोजच्या आयुष्यात वापरतात.
01:31
On the other hand,
28
91160
2000
पण,
01:33
statistics -- that's a subject that you could,
29
93160
3000
संख्याशास्त्र -- हा असा विषय आहे जो तुम्ही रोज वापरू शकता आणि,
01:36
and should, use on daily basis. Right?
30
96160
3000
वापरला पाहिजे. हो ना?
01:39
It's risk. It's reward. It's randomness.
31
99160
3000
(संख्याशास्त्र म्हणजे) धोका. बक्षीस. अनियमितता.
01:42
It's understanding data.
32
102160
2000
माहिती समजून घेणे.
01:44
I think if our students, if our high school students --
33
104160
2000
मला वाटतं जर आपल्या विद्यार्थ्याना, आपल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना --
01:46
if all of the American citizens --
34
106160
2000
जर सर्व अमेरिकन नागरिकाना --
01:48
knew about probability and statistics,
35
108160
3000
संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र माहीत असतं, तर
01:51
we wouldn't be in the economic mess that we're in today. (Laughter) (Applause)
36
111160
3000
आपण आज ज्या आर्थिक विचक्यात आहोत त्यात अडकलो नसतो.
01:54
Not only -- thank you -- not only that ...
37
114160
3000
इतकंच नाही -- धन्यवाद -- इतकंच नाही ...
01:57
but if it's taught properly, it can be a lot of fun.
38
117160
3000
[तर] योग्य पद्धतीने शिकवल्यास, ते आनंददायी होऊ शकते.
02:00
I mean, probability and statistics,
39
120160
2000
मला असं म्हणायचंय, संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र,
02:02
it's the mathematics of games and gambling.
40
122160
4000
म्हणजे खेळ आणि जुगाराचं गणित.
02:06
It's analyzing trends. It's predicting the future.
41
126160
4000
कलाचा बारकाईने अभ्यास. भविष्याचे भाकीत.
02:10
Look, the world has changed
42
130160
2000
बघा, जग बदललंय
02:12
from analog to digital.
43
132160
3000
एनलॉग पासून डिजिटल झालंय.
02:15
And it's time for our mathematics curriculum to change
44
135160
3000
आणि वेळ आली आहे आपला गणिताचा अभ्यासक्रम
02:18
from analog to digital,
45
138160
2000
एनलॉग पासून डिजिटल होण्याची.
02:20
from the more classical, continuous mathematics,
46
140160
4000
पारंपारीक, सलग गणितापासून,
02:24
to the more modern, discrete mathematics --
47
144160
3000
अधिक आधुनिक, सुट्या पृथक गणिताकडे.
02:27
the mathematics of uncertainty,
48
147160
2000
अनिश्चिततेचं गणित,
02:29
of randomness, of data --
49
149160
2000
अनियमिततेचं, माहितीचं गणित --
02:31
that being probability and statistics.
50
151160
3000
आणि ते म्हणजे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र.
02:34
In summary, instead of our students
51
154160
2000
सारांश असा की, आपल्या विद्यार्थानी
02:36
learning about the techniques of calculus,
52
156160
3000
कलनशास्त्राचे तंत्र शिकण्याऐवजी,
02:39
I think it would be far more significant
53
159160
3000
मला वाटतं, त्या सर्वांना मध्यापासून
02:42
if all of them knew what two standard deviations
54
162160
3000
प्रमाणित विचलनाचे दोन प्रकार कोणते ते कळणं
02:45
from the mean means. And I mean it.
55
165160
3000
हे जास्त महत्त्वाचं ठरेल. आणि माझ्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे.
02:48
Thank you very much.
56
168160
2000
धन्यवाद.
02:50
(Applause)
57
170160
3000
(टाळ्यांचा कडकडाट)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7