Dr. Dean Ornish: Your genes are not your fate

88,432 views ・ 2014-04-24

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhishek Payal Reviewer: Pratik Dixit
00:12
One way to change our genes is to make new ones,
0
12160
2000
आपले जीन्स (अनुवांशिक घटक) बदलण्याचा एक मार्ग म्हणजे नवीन जीन्स बनवणे
00:14
as Craig Venter has so elegantly shown.
1
14160
2000
जसे क्रेग वेंटरने इतक्या सुरेखरीत्या दाखवले आहे.
00:16
Another is to change our lifestyles.
2
16160
3000
दुसरा मार्ग म्हणजे आपली जीवनशैली बदलणे.
00:19
And what we're learning is how powerful and dynamic these changes can be,
3
19160
4000
आणि आपल्याला आता समजते आहे की हे बदल इतके शक्तिशाली (परिणामकारक) आणि गतिमान असू शकतात
00:23
that you don't have to wait very long to see the benefits.
4
23160
3000
की त्यांचे फायदे दिसून येण्यास फार काळ थांबावे लागत नाही.
00:26
When you eat healthier, manage stress, exercise and love more,
5
26160
5000
तुम्ही पोषक आहार घ्याल, तणावावर नियंत्रण ठेवाल, जास्त व्यायाम आणि प्रेम कराल,
00:31
your brain actually gets more blood flow and more oxygen.
6
31160
2000
तर तुमच्या मेंदूला जास्त रक्त आणि प्राणवायू पुरवठा मिळेल.
00:33
But more than that, your brain gets measurably bigger.
7
33160
3000
पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मेंदूचा आकार वाढेल
00:36
Things that were thought impossible just a few years ago
8
36160
2000
काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्यप्राय वाटायच्या
00:38
can actually be measured now.
9
38160
2000
त्या गोष्टींची मोजमाप देखील आपण आता करू शकतो.
00:40
This was figured out by Robin Williams
10
40160
3000
रॉबिन विल्यम्सला हे कळले होते
00:43
a few years before the rest of us.
11
43160
2000
आपल्यासर्वांच्या काही वर्षे अगोदरच.
00:45
Now, there's some things that you can do
12
45160
2000
आता, तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता
00:47
to make your brain grow new brain cells.
13
47160
3000
ज्याने तुमचा मेंदू नवीन (मेंदू ) पेशी बनवेल.
00:50
Some of my favorite things, like chocolate and tea, blueberries,
14
50160
2000
माझ्या काही आवडत्या वस्तू, जसे चॉकलेट आणि चहा, ब्लुबेरीज
00:52
alcohol in moderation, stress management
15
52160
4000
अगदी बेताचे मद्यपान, तणावाचे नियंत्रण
00:56
and cannabinoids found in marijuana.
16
56160
2000
आणि गांज्यात आढळणारे कॅनाबॅनॉइड्स.
00:58
I'm just the messenger.
17
58160
2000
मी फक्त माहिती पोचवणारा आहे.
01:01
(Laughter)
18
61160
3000
(हशा)
01:04
What were we just talking about?
19
64160
3000
आपण आत्ता कशाबद्दल बोलत होतो?
01:07
(Laughter)
20
67160
2000
(हशा)
01:09
And other things that can make it worse,
21
69160
2000
आणि इतर काही गोष्टी ज्या त्याला नुकसानकारक असतात
01:11
that can cause you to lose brain cells.
22
71160
2000
ज्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होऊ शकतात.
01:13
The usual suspects, like saturated fat and sugar,
23
73160
3000
आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी, जसे (सॅच्युरेटेड) मेद आणि साखर,
01:16
nicotine, opiates, cocaine, too much alcohol and chronic stress.
24
76160
4000
निकोटीन, अफूयुक्त पदार्थ, कोकेन, प्रमाणाबाहेर दारू आणि सततचा तणाव.
01:20
Your skin gets more blood flow when you change your lifestyle,
25
80160
3000
तुम्ही तुमची जीवनशैली बदलली की तुमच्या त्वचेला रक्तपुरवठा वाढतो
01:23
so you age less quickly. Your skin doesn't wrinkle as much.
26
83160
3000
त्यामुळे वाढत्या वयाचे परिणाम कमी दिसून येतात, त्वचेला सुरकुत्या कमी पडतात.
01:26
Your heart gets more blood flow.
27
86160
2000
तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा वाढतो.
01:28
We've shown that you can actually reverse heart disease.
28
88160
2000
आम्ही दाखवले आहे की हृदयरोगाचे परिणाम उलटवले जाऊ शकतात.
01:30
That these clogged arteries that you see on the upper left,
29
90160
3000
येथे वरती डावीकडे तुम्ही पाहत असलेल्या तुंबलेल्या रक्तवाहिन्या,
01:33
after only a year become measurably less clogged.
30
93160
2000
फक्त एका वर्षात पुष्कळ प्रमाणात मोकळ्या झाल्या.
01:35
And the cardiac PET scan shown on the lower left,
31
95160
2000
आणि खाली डावीकडे दिसणारे हृदयाचे PET (पेट) स्कॅन,
01:37
the blue means no blood flow.
32
97160
2000
निळा रंग म्हणजे तिथे रक्त पुरवठा होत नाहीये.
01:39
A year later -- orange and white is maximum blood flow.
33
99160
3000
एका वर्षानंतर - नारिंगी आणि पांढरा म्हणजे तिथे सर्वाधिक रक्तपुरवठा होतोय.
01:42
We've shown you may be able to stop and reverse the progression
34
102160
3000
आम्ही दाखवले आहे की (कर्करोगाची) प्रगती थांबवू शकली जाऊ शकते आणि उलटवू देखील जाऊ शकते
01:45
of early prostate cancer and, by extension, breast cancer,
35
105160
2000
प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग आणि ओघाने स्तनाच्या कर्करोगाचीही
01:47
simply by making these changes.
36
107160
2000
फक्त हे बदल केल्यावर.
01:49
We've found that tumor growth in vitro was inhibited
37
109160
3000
आम्हाला प्रयोगशाळेत आढळून आले की हे बदल करणाऱ्या गटात ट्युमर पेशींची वाढ
01:52
70 percent in the group that made these changes,
38
112160
2000
सत्तर (७०) टक्क्यांनी कमी झाली ,
01:54
whereas only nine percent in the comparison group.
39
114160
3000
पण तुलनेत दुसऱ्या गटात फक्त नऊ (९) टक्क्यांनी वाढ कमी झाली.
01:57
These differences were highly significant.
40
117160
2000
हा फरक खरोखर खूप मोठा आहे.
01:59
Even your sexual organs get more blood flow,
41
119160
2000
लैंगिक अवयवांना देखील रक्तपुरवठा वाढतो,
02:01
so you increase sexual potency.
42
121160
2000
त्यामुळे लैंगिक सामर्थ्य वाढते.
02:03
One of the most effective anti-smoking ads was done
43
123160
2000
धूम्रपानाच्या विरोधात काढण्यात आलेल्या जाहिरातींपैकी एक सर्वात परिणामकारक
02:05
by the Department of Health Services,
44
125160
2000
जाहिरात डिपार्टमेंट ऑफ़ हेल्थ सर्विसेस यांनी काढली होती,
02:07
showing that nicotine, which constricts your arteries,
45
127160
2000
(त्यात) दाखवण्यात आले होते की निकोटीन, जे रक्तवाहिन्यांना संकुचित करते,
02:09
can cause a heart attack or a stroke,
46
129160
2000
(निकोटीनमुळे) हृदयाचा झटका आणि (मेंदू) संपात होऊ शकतो
02:11
but it also causes impotence.
47
131160
2000
पण त्याने नपुंसकतेचा धोकासुद्धा उद्भवतो.
02:13
Half of guys who smoke are impotent.
48
133160
2000
धूम्रपान करणाऱ्यांपैकी अर्धे पुरुष लैंगिकरित्या दुर्बल असतात.
02:15
How sexy is that?
49
135160
1000
हे किती उत्तेजक वाटते?
02:16
Now we're also about to publish a study --
50
136160
2000
लवकरच आम्ही एका संशोधनाचे परिणाम प्रस्तुत करणार आहोत --
02:18
the first study showing you can change gene expression in men with prostate cancer.
51
138160
3000
त्या संशोधनात दिसून आले आहे की प्रोस्टेटचा कर्करोग असणाऱ्या पुरुषांमध्ये अनुवांशिक घटकांचे परिणाम बदलता येतात.
02:21
This is what's called a heat map --
52
141160
2000
ह्याला हीट मॅप म्हणतात
02:23
and the different colors -- and along the side, on the right, are different genes.
53
143160
3000
हे वेगवेगळे रंग आणि बाजूला उजवीकडे असलेले विविध जीन्स आहेत
02:26
And we found that over 500 genes were favorably changed --
54
146160
3000
आणि आम्हाला दिसून आले की पाचशेहून (५००) अधिक जीन्स (अनुवांशिक घटक) मध्ये फायदेशीर बदल झाला होता
02:29
in effect, turning on the good genes, the disease-preventing genes,
55
149160
3000
म्हणजेच चांगले जीन्स, ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो, ते कार्यान्वित झाले होते
02:32
turning off the disease-promoting genes.
56
152160
4000
आणि रोगांसाठी कारणीभूत असणारे जीन्स बंद पडले होते.
02:36
And so these findings I think are really very powerful,
57
156160
3000
आणि म्हणून मला वाटते की हा शोध फार शक्तिशाली आहे
02:39
giving many people new hope and new choices.
58
159160
2000
अनेक लोकांना यामुळे नवीन आशा आणि नवीन पर्याय मिळतील.
02:41
And companies like Navigenics and DNA Direct and 23andMe,
59
161160
5000
आणि Navigenix , DNA Direct आणि 23andMe सारख्या कंपन्या ,
02:46
that are giving you your genetic profiles,
60
166160
3000
ज्या तुम्हाला तुमची अनुवांशिक माहिती पुरवतात ,
02:49
are giving some people a sense of, "Gosh, well, what can I do about it?"
61
169160
3000
ते बघून लोकांमध्ये अशी भावना निर्माण होते , "अरे! याबद्दल मी काय करू शकतो ?"
02:52
Well, our genes are not our fate, and if we make these changes --
62
172160
3000
आपले अनुवांशिक घटक आपले भाग्य नाही ठरवत, आणि जर का आपण हे बदल केले --
02:55
they're a predisposition -- but if we make bigger changes
63
175160
2000
ते रोगाला प्रवण असण्याची स्थिती निर्माण करतात, पण आपण जर मोठे बदल घडवून आणले
02:57
than we might have made otherwise,
64
177160
2000
आपण यापूर्वी विचार केला आहे त्याहूनही मोठे
02:59
we can actually change how our genes are expressed.
65
179160
3000
तर आपण आपल्या जीन्सद्वारे घडणारे परिणाम बदलू शकतो
03:02
Thank you.
66
182160
1000
धन्यवाद
03:03
(Applause)
67
183160
2000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7