Your Body Language May Shape Who You Are | Amy Cuddy | TED

25,943,360 views ・ 2012-10-01

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Morton Bast
0
0
7000
Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:15
So I want to start by offering you a free no-tech life hack,
1
15967
5398
मी सांगणार आहे दैनंदिन जीवन समर्थ करणाऱ्या युक्त्या. अगदी विनामुल्य
00:21
and all it requires of you is this:
2
21389
2597
त्यासाठी तुम्हाला करावे लागेल.
00:24
that you change your posture for two minutes.
3
24010
4163
शरीर स्थितीत दोन मिनिटे बदल.
00:28
But before I give it away, I want to ask you to right now
4
28197
3400
पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक कृती करावी लागेल .
00:31
do a little audit of your body and what you're doing with your body.
5
31621
3569
तुमच्या शरीराचे निरीक्षण करा. तुमचे शरीर काय करीत आहे?
00:35
So how many of you are sort of making yourselves smaller?
6
35214
2691
तुमच्यापैकी कितीजण शरीर आकसून बसले आहेत,
00:37
Maybe you're hunching, crossing your legs, maybe wrapping your ankles.
7
37929
3321
शरीर लहान वा लांब करीत आहात. पाय दुमडून वा गुढघे दुमडून,
00:41
Sometimes we hold onto our arms like this.
8
41274
3715
काहीवेळा आपण हात असे करतो.
00:45
Sometimes we spread out. (Laughter)
9
45013
3647
काही वेळा पसरतो (हशा).
00:48
I see you.
10
48684
2248
मी तुम्हाला पहातेय (हशा).
00:50
So I want you to pay attention to what you're doing right now.
11
50956
2991
मी तुम्ही काय करीत आहात याकडे लक्ष वेधून घेते
00:53
We're going to come back to that in a few minutes,
12
53971
2334
थोड्याच वेळात आपण त्या कृतीकडे येणार आहोत .
00:56
and I'm hoping that if you learn to tweak this a little bit,
13
56329
2924
मला आशा आहे हे अमलात आणल्यास
00:59
it could significantly change the way your life unfolds.
14
59277
3412
तुमच्या जीवनात लक्षणीय बदल होईल.
01:02
So, we're really fascinated with body language,
15
62713
4500
देहबोली आपल्याला मोहित करते.
01:07
and we're particularly interested in other people's body language.
16
67237
3899
आपल्याला रस असतो इतरांच्या देहबोलीत.
01:11
You know, we're interested in, like, you know — (Laughter) —
17
71160
4197
अशा देहबोलीत आपण रस घेतो (हशा).
01:15
an awkward interaction, or a smile,
18
75381
4374
अवघड आंतरक्रिया व हास्य.
01:19
or a contemptuous glance, or maybe a very awkward wink,
19
79779
4208
एखादा निर्लज्ज दृष्टीक्षेप वा डोळा मारणे.
01:24
or maybe even something like a handshake.
20
84011
3214
किवा हस्तांदोलन
01:27
Narrator: Here they are arriving at Number 10.
21
87249
3325
निवेदक १० क्रमांका पाशी ते आता येत आहेत.
01:30
This lucky policeman gets to shake hands with the President of the United States.
22
90598
4469
हा पोलीस सुदैवी आहे अमेरिकेचे अध्यक्ष त्याशी हस्तांदोलन करतात.
01:35
Here comes the Prime Minister -- No. (Laughter) (Applause)
23
95091
4903
आता येथे पंतप्रधान आले आहेत. नाही(हशाव टाळ्या )
01:40
(Laughter) (Applause)
24
100018
2651
(हशा )( टाळ्या)
01:42
Amy Cuddy: So a handshake, or the lack of a handshake,
25
102693
3683
हस्तांदोलन करणे वा न करणे,.
01:46
can have us talking for weeks and weeks and weeks.
26
106400
2500
ही बाबी अनेक आठवड्यापासून गाजते आहे
01:48
Even the BBC and The New York Times.
27
108924
2116
अगदी बी. बी. सी. न्यू यॉर्क टाईम्स वर ही.
01:51
So obviously when we think about nonverbal behavior,
28
111064
3927
अर्थातच आपण जेव्हा विचार करतो निशब्द हालचालींचा
01:55
or body language -- but we call it nonverbals as social scientists --
29
115015
3364
किवा देहबोलीचा ज्यास सामाजिक शास्त्रज्ञ निशब्द हालचाल म्हणतात.
01:58
it's language, so we think about communication.
30
118403
2856
खर तर ती संपर्काची भाषा आहे .
02:01
When we think about communication, we think about interactions.
31
121283
3003
संपर्काचा विचार करतांना आपण आन्त्रक्रीयेचाही विचार करत असतो.
02:04
So what is your body language communicating to me?
32
124310
2415
तुमची देहबोली मला काय सांगत आहे .
02:06
What's mine communicating to you?
33
126749
2042
आणि माझी तुम्हाला.
02:08
And there's a lot of reason to believe that this is a valid way to look at this.
34
128815
5948
यावर विश्वास ठेवावा अशी बरीच करणे आहेत याकडे पहाण्याचा हा योग्य मार्ग आहे.
02:14
So social scientists have spent a lot of time
35
134787
2244
समाजशास्त्रज्ञांनी यासाठी बराच वेळ दिला
02:17
looking at the effects of our body language,
36
137055
2081
आपल्या देहबोलीचे परिणाम जाणून घेण्यासाठी
02:19
or other people's body language, on judgments.
37
139160
2285
किवा इतरांच्या देह्बोलीचे निष्कर्ष जाणून घेण्यास,
02:21
And we make sweeping judgments and inferences from body language.
38
141469
3415
आपण तर्काने निर्णायक निष्कर्ष देहबोलीच्या भाषेतून काढतो.
02:24
And those judgments can predict really meaningful life outcomes
39
144908
3966
हे निष्कर्ष पूर्वसूचना देतात जीवनातील महत्वाच्या बाबतीत
02:28
like who we hire or promote, who we ask out on a date.
40
148898
3769
अगदी आपल्या वकीलानुसार त्याच्या भेटी नंतर तो सांगतो तसे
02:32
For example, Nalini Ambady, a researcher at Tufts University,
41
152691
4661
उदा नलिनी अंबाडी जी संशोधक आहे TUFTS विद्यापीठात ,ती सांगते .
02:37
shows that when people watch 30-second soundless clips
42
157376
4448
ध्व्नीविरहित ३० सेकंदाची चित्रफित लोकांना दाखविली .
02:41
of real physician-patient interactions,
43
161848
3000
डॉक्टर व रुग्ण यांची खरीखुरी आंतर्क्रिया
02:44
their judgments of the physician's niceness
44
164872
2809
त्याचा डॉक्टर बाबत ते चांगले असल्याचा अंदाज अथवा
02:47
predict whether or not that physician will be sued.
45
167705
2613
डॉक्टर कोर्टात उभे करावे का ?
02:50
So it doesn't have to do so much
46
170342
1658
त्यासाठी फारसे करावे लागत नाही.
02:52
with whether or not that physician was incompetent,
47
172024
2499
डॉक्टर निष्णात आहे काय देहबोली सांगते.
02:54
but do we like that person and how they interacted?
48
174547
2806
पण ती माणसे व त्यांची आंतर क्रिया आपल्याला आवडते?
02:57
Even more dramatic, Alex Todorov at Princeton
49
177377
2911
अलेक्स टोडोर्व याने नाट्यपूर्ण रित्या
03:00
has shown us that judgments of political candidates' faces
50
180312
3653
राजकीय नेत्यांविषयी असेच निष्कर्ष दर्शविले आहेत
03:03
in just one second predict 70 percent
51
183989
3944
७०% सिनेटर विषयी अंदाज देहबोलीतून एका सेकांदात होतो
03:07
of U.S. Senate and gubernatorial race outcomes,
52
187957
3826
आणि त्यावरून सरकारच्या फलिताचा अंदाज होतो
03:11
and even, let's go digital,
53
191807
2198
इंटरनेट बाबत पाहू या.
03:14
emoticons used well in online negotiations
54
194029
4121
इंटरनेटवरील देवघेवसाठी वापरलेली इमोटिक्स
03:18
can lead you to claim more value from that negotiation.
55
198174
2808
तुम्हाला अधिक फायदा मिळवून देवू शकते. खासाखीस करून
03:21
If you use them poorly, bad idea. Right?
56
201006
3199
अर्थात तुम्ही याचा वापर खुबीने केला तर
03:24
So when we think of nonverbals, we think of how we judge others,
57
204229
3073
आपण निशब्द कृतीबाबत विचार करतांना आपण इतरांचा अंदाज घेत असतो
03:27
how they judge us and what the outcomes are.
58
207326
2878
आपल्याबाबत त्यांचे मत काय असेल त्याची निष्पत्ती काय असेल
03:30
We tend to forget, though, the other audience
59
210228
2096
इतर आपल्याबाबत काय म्हणतील हे विसरतो .
03:32
that's influenced by our nonverbals, and that's ourselves.
60
212348
3411
जे आपल्या निशब्द कृतीने प्रभावित झाले असतात आणि आपणही
03:35
We are also influenced by our nonverbals,
61
215783
3189
आपली देहबोली प्रभावित करते
03:38
our thoughts and our feelings and our physiology.
62
218996
2339
आपले विचार भावना आणि मनोव्यापार यावर
03:41
So what nonverbals am I talking about?
63
221359
3039
मी कोणत्या देह्बोली संबंधी बोलावे ?
03:44
I'm a social psychologist. I study prejudice,
64
224422
2919
मी सामाजिक मानसोपचार तज्ञ आहे. पूर्वग्रह विषय अभ्यासाला आहे
03:47
and I teach at a competitive business school,
65
227365
2703
सक्षम व्यवसायी आस्थापनेत शिक्षकाचे काम केले आहे.
03:50
so it was inevitable that I would become interested in power dynamics.
66
230092
4460
अर्थातच त्यामुळेच मी रस घेत आहे. पावर डाईनामिक्स म्हणजे वर्चस्व परिणाम.
03:54
I became especially interested in nonverbal expressions
67
234576
3788
प्रामुख्याने रस आहे देहबोलीचा
03:58
of power and dominance.
68
238388
1979
जी सत्ता व शक्ती असतांना व्यक्त होते
04:00
And what are nonverbal expressions of power and dominance?
69
240391
2715
या देहबोलीचे आविष्कार कोणते ?
04:03
Well, this is what they are.
70
243130
2059
ते असे आहे पहा.
04:05
So in the animal kingdom, they are about expanding.
71
245213
2854
प्राणी जगतात या अवस्थेत शरीर पसरून ती व्यक्त होते.
04:08
So you make yourself big, you stretch out,
72
248091
2986
तुम्ही शरीराचा आकार पसरवून मोठा करता
04:11
you take up space, you're basically opening up.
73
251101
2917
तुम्ही जागा व्यापता हे करून तुमची जाणीव करून देता. .
04:14
It's about opening up.
74
254042
1922
हे अस्तित्व व्यक्त करणारेआहे.
04:15
And this is true across the animal kingdom.
75
255988
2731
प्राणी मात्रांबाबत हे असल्याचे दिसून येते
04:18
It's not just limited to primates.
76
258743
2025
पण हे आदिजीवापुरते मर्यादित नाही.
04:21
And humans do the same thing. (Laughter)
77
261504
2684
मानव ही असेच करतो (हशा).
04:24
So they do this both when they have power sort of chronically,
78
264212
3687
या देहबोली सत्ता असते तेव्हा सतत दिसतात.
04:27
and also when they're feeling powerful in the moment.
79
267923
2977
ज्या क्षणी ताकदवान असल्याची जाणीव होते तेव्हा असे घडते .
04:30
And this one is especially interesting because it really shows us
80
270924
3048
ही बाब विशेष लक्ष वेधणारी आहे आहे कारण आपल्याला त्यामुळे कळते ,
04:33
how universal and old these expressions of power are.
81
273996
3998
या शक्तिवान असल्याची देहबोली किती जुनी सार्वत्रिक आहे .
04:38
This expression, which is known as pride,
82
278018
2575
ही देह्बोली आहे गर्वाची.
04:40
Jessica Tracy has studied.
83
280617
2229
जेसीका ट्रेसीने अध्ययन केले आहे .
04:42
She shows that people who are born with sight
84
282870
2883
तिने दाखवून दिले जन्मजात दृष्टी प्राप्त
04:45
and people who are congenitally blind do this
85
285777
2917
व जन्मजात आंधळे
04:48
when they win at a physical competition.
86
288718
2290
हे सर्वच स्पर्धेत जिंकल्यावर अशी देहबोली करतात.
04:51
So when they cross the finish line and they've won,
87
291032
2454
जेव्हा ते स्पर्धेच्या शेवटी येतात व जिंकतात.
04:53
it doesn't matter if they've never seen anyone do it.
88
293510
2477
जरी असे करताना त्यांनी कधी यापूर्वी पाहिलेले नसते.
04:56
They do this.
89
296011
1293
ते असे करतात .
04:57
So the arms up in the V, the chin is slightly lifted.
90
297328
2498
म्हणूनच हात V या आकारात उंचावतात हनुवटी थोडी उन्चावितात.
04:59
What do we do when we feel powerless?
91
299850
2063
दुर्बल असताना आपल्याला काय वाटते?
05:01
We do exactly the opposite.
92
301937
1755
आपण अगदी या उलट कृती करतो .
05:03
We close up. We wrap ourselves up.
93
303716
2504
शरीर आखडून घेतो स्वतःला दुमडून घेतो.
05:06
We make ourselves small.
94
306244
1344
शरीराचा आकार लहान करतो .
05:07
We don't want to bump into the person next to us.
95
307612
2356
आपल्या पुढील व्यक्तीसमोर अवघडून बसतो.
05:09
So again, both animals and humans do the same thing.
96
309992
2733
प्राणी आणि मनुष्य दोघात असेच एकसमान घडते.
05:12
And this is what happens when you put together high and low power.
97
312749
3956
काय घडते ते पहा जेव्हा एकत्र येतात बलवान व दुर्बळ .
05:16
So what we tend to do when it comes to power
98
316729
3102
बलवान झाल्यावर आपली देहबोली कशी करण्याचा कल असतो
05:19
is that we complement the other's nonverbals.
99
319855
2629
आपली देहबोली तेव्हा पूरक असते इतरांच्या देह्बोलीशी .
05:22
So if someone is being really powerful with us,
100
322508
2407
खरेच आपल्यासमोर जर एखादा बलवान उभा ठाकला ,
05:24
we tend to make ourselves smaller. We don't mirror them.
101
324939
2620
आपल्याला आकसून घेतो त्याच्या नजरेस पडू इच्छित नाही .
05:27
We do the opposite of them.
102
327583
1590
ते वागतात त्याच्या उलट वागतो .
05:29
So I'm watching this behavior in the classroom,
103
329197
3175
मी वर्गखोलीत हे नेहमी पहाते
05:32
and what do I notice?
104
332396
2513
तेथे काय आढळते मला ?
05:34
I notice that MBA students really exhibit the full range of power nonverbals.
105
334933
7229
मी पहाते MBA चे विद्यार्थी शक्तिवान असल्यासारखी त्यांची देहबोली असते.
05:42
So you have people who are like caricatures of alphas,
106
342186
2524
आणि हे लोक देहबोलीचे गमभन येथूनच सुरु करतात.
05:44
really coming into the room, they get right into the middle of the room
107
344734
3381
ते वर्ग सुरु होण्यापूर्वी वर्गाच्या मध्यभागी जमा होतात
05:48
before class even starts, like they really want to occupy space.
108
348139
3413
वर्ग सुरु होण्याआधी त्यांना जागा पटकवायची आहे.
05:51
When they sit down, they're sort of spread out.
109
351576
2239
05:53
They raise their hands like this.
110
353839
1734
आपले हात ते असे उंचावतात .
05:55
You have other people who are virtually collapsing
111
355597
2611
दुसरे काहीं शरीर आकसून येतात.
05:58
when they come in. As soon they come in, you see it.
112
358232
2500
ते आत येताच क्षणी तुम्ही पाहता
06:00
You see it on their faces and their bodies,
113
360756
2269
त्यांच्या चेहऱ्यावरील भाव व शरीराची हालचाल .
06:03
and they sit in their chair and they make themselves tiny,
114
363049
2794
खुर्चीत बसतांना ते शरीर आकसून लहान करतात.
06:05
and they go like this when they raise their hand.
115
365867
2338
ते असे वागतात जेव्हा ते हात वर करतात.
06:08
I notice a couple of things about this.
116
368229
1858
याबाबत दोन गोष्टींची नोंद घेतली आहे
06:10
One, you're not going to be surprised.
117
370111
1810
पहिली सांगत्ये .ज्याने तुम्ही चकित व्हाल.
06:11
It seems to be related to gender.
118
371945
2018
ही बाब लिंग सापेक्ष आहे.
06:13
So women are much more likely to do this kind of thing than men.
119
373987
5441
संभवता स्त्रियात ही पुरुषांपेक्षा बाब जास्त करून आढळते
06:19
Women feel chronically less powerful than men,
120
379452
2562
स्त्रियांना सतत पुरुषांपेक्षा दुर्बल असल्याचे वाटते.
06:22
so this is not surprising.
121
382038
1858
ही काही नवलाची गोष्ट नाही .
06:23
But the other thing I noticed
122
383920
2049
दुसरी बाब ज्याची मी नोंद घेतली
06:25
is that it also seemed to be related to the extent
123
385993
2642
मला संबंधित वाटली विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग
06:28
to which the students were participating, and how well they were participating.
124
388659
3836
ज्यात ते भाग घेत आहेत आणि त्यात त्यांची प्रगती कशी आहे.
06:32
And this is really important in the MBA classroom,
125
392519
2558
MBA च्या वर्गात तर हे खूपच महत्वाचे आहे .
06:35
because participation counts for half the grade.
126
395101
2657
अर्धे गुण सहभागाला असतात.
06:37
So business schools have been struggling with this gender grade gap.
127
397782
4449
व्यावसायिक शिक्षणसंस्था हा लिंगभेद दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत .
06:42
You get these equally qualified women and men coming in
128
402255
3248
.समान शिक्षित स्त्री पुरुष प्रवेश घेतात तुम्ही पहात आहात
06:45
and then you get these differences in grades,
129
405527
2143
आणि गुणांमध्ये असा फरक दिसतो
06:47
and it seems to be partly attributable to participation.
130
407694
3065
आणि हे सहभागातील प्रगतीमुळे घडते
06:50
So I started to wonder, you know, okay,
131
410783
2999
मी चकित झाले ते यामुळेच
06:53
so you have these people coming in like this, and they're participating.
132
413806
3618
ही आत येणारी मंडळी सहभागी होत आहेत
06:57
Is it possible that we could get people to fake it
133
417448
2529
यात आपण काही तोतयांना सहभागी करू शकतो
07:00
and would it lead them to participate more?
134
420001
2000
त्यांना पुढाकाराने यात सहभागी करू
07:02
So my main collaborator Dana Carney, who's at Berkeley,
135
422025
4589
Dana Carney माझी मुख्य सहकारी जी बर्कलीला आहे
07:06
and I really wanted to know, can you fake it till you make it?
136
426638
3531
तिला जाणून घ्यायचे आहे असे करून काय निष्कर्ष निघतो
07:10
Like, can you do this just for a little while
137
430193
2527
थोडा वेळ तुम्ही असे करू शकाल
07:12
and actually experience a behavioral outcome
138
432744
2652
हे जाणण्यासाठी त्यातून काय निष्कर्ष निघतो
07:15
that makes you seem more powerful?
139
435420
1702
तुम्हास अधिक बलवान असल्याचे वाटेल
07:17
So we know that our nonverbals govern how other people
140
437146
3428
आपण जाणतो आपली देहबोलीने इतरांना आपल्यासंबंधी
07:20
think and feel about us. There's a lot of evidence.
141
440598
2381
विचार ,व भावना कळतात याचे खूप पुरावे आहेत.
07:23
But our question really was,
142
443003
1422
पण आपला प्रश्न होता
07:24
do our nonverbals govern how we think and feel about ourselves?
143
444449
4040
आपल्या देहबोलीने आपल्याला इतरांबाबत काय वाटते यावर नियंत्रण ठेवता येईल ?
07:28
There's some evidence that they do.
144
448513
2666
असे करता येते याचे पुरावे आहेत
07:31
So, for example, we smile when we feel happy,
145
451203
4612
आपण हसतो आनद झाला म्हणजे
07:35
but also, when we're forced to smile
146
455839
2154
काही वेळा खोटेही हसतो
07:38
by holding a pen in our teeth like this, it makes us feel happy.
147
458017
4391
ह्या दातात पेन ठेऊन असे त्याने ही आपल्याला आनंद होतो .
07:42
So it goes both ways.
148
462432
1918
हे दुतर्फी आहे .
07:44
When it comes to power, it also goes both ways.
149
464374
3782
शक्तिशाली असतांना हे दोन्ही प्रकारे घडते .
07:48
So when you feel powerful,
150
468180
2524
जेव्हा तुम्हाला जाणीव होते आपण बलवान आहोत याची
07:50
you're more likely to do this,
151
470728
1771
तेव्हा तुम्ही असे करता
07:52
but it's also possible that when you pretend to be powerful,
152
472523
6178
पण हेही घडत असते तुम्ही जेव्हा बतावणी करता बलवान असल्याची
07:58
you are more likely to actually feel powerful.
153
478725
3399
तेव्हा खरोखरच तुम्हाला बलवान असल्याचे वाटते .
08:02
So the second question really was, you know,
154
482148
3036
आणि आता माझा दुसरा प्रश्न
08:05
so we know that our minds change our bodies,
155
485208
2559
.आपल्याला माहित आहे आपले मन शारीरिक बदल घडविते ,
08:07
but is it also true that our bodies change our minds?
156
487791
4393
खरेच , शारीरिक बदलाने मन बदलता येईल ?
08:12
And when I say minds, in the case of the powerful,
157
492208
2703
मनात शक्तिमान असल्याची भावना निर्माण करता येईल.
08:14
what am I talking about?
158
494935
1348
कशाबाबत मी बोलत आहे ?
08:16
So I'm talking about thoughts and feelings
159
496307
2142
मी बोलत्येय विचार आणि भावना विषयी,
08:18
and the sort of physiological things that make up our thoughts and feelings,
160
498473
3572
तसेच शरीर जे तुमच्या भावना व विचार तयार करतात
08:22
and in my case, that's hormones. I look at hormones.
161
502069
3043
माझ्या दृष्ट्या ते आहेत हार्मोन्स त्याचाच मी अभ्यास करते .
08:25
So what do the minds of the powerful versus the powerless look like?
162
505136
4310
बलवान व दुर्बल यांच्या मनात कोणता फरक आहे
08:29
So powerful people tend to be, not surprisingly,
163
509470
4272
याचे आश्चर्य नाही सत्तेवरील लोकांचा कल
08:33
more assertive and more confident, more optimistic.
164
513766
4200
वर्चस्व गाजविणारा व आत्मविश्वासी असतो .
08:37
They actually feel they're going to win even at games of chance.
165
517990
3286
त्यांना वाटत असते आपणच लढत जिंकू नशिबानेही
08:41
They also tend to be able to think more abstractly.
166
521300
3844
त्यांचा कल मूर्त विचार करण्याचा असतो .
08:45
So there are a lot of differences. They take more risks.
167
525168
2620
ते अधिक धोका पत्करतात आणखीही खूप फरक आहे .
08:47
There are a lot of differences between powerful and powerless people.
168
527812
3239
बलवान व दुर्बलांमध्ये
08:51
Physiologically, there also are differences
169
531075
2820
त्यांच्यात शारीरिक बदलही आहेत
08:53
on two key hormones: testosterone, which is the dominance hormone,
170
533919
4041
दोन हार्मोन्स महत्वाची आहेत त्यातील टेस्टोस्टेरोनमुळे वर्चस्व गाजविले जाते
08:57
and cortisol, which is the stress hormone.
171
537984
3670
कोर्टिसोलमुळे तणाव निर्माण होतो.
09:01
So what we find is that high-power alpha males in primate hierarchies
172
541678
7121
आम्हाला दिसून आले आदिजीवांमधील नरात
09:08
have high testosterone and low cortisol,
173
548823
3174
अधिक टेस्टोस्टेरोन व कमी कोर्टिसोल,असते
09:12
and powerful and effective leaders
174
552021
2908
सत्तेवरील प्रभावी नेत्यांमध्ये
09:15
also have high testosterone and low cortisol.
175
555547
2231
अधिक टेस्टोस्टेरोन व कमी कोर्टिसोल,असते
09:17
So what does that mean? When you think about power,
176
557802
2381
याचा कोणता अर्थ निघतो ? सत्तेवरील लोकांबाबत
09:20
people tended to think only about testosterone,
177
560207
2299
लोक फक्त टेस्टोस्टेरोन ,बाबत विचार करतात कारण
09:22
because that was about dominance.
178
562530
1764
वर्चस्व गाजविण्यास प्रवृत्त करते.
09:24
But really, power is also about how you react to stress.
179
564318
3446
पण शक्तिमान होणाऱ्यांना तणावाशी ही तोंड द्यावे लागते.
09:27
So do you want the high-power leader that's dominant,
180
567788
3105
तुम्हाला असे नेते हवे आहेत काय जे फक्त वर्चस्व गाजवितील .
09:30
high on testosterone, but really stress reactive?
181
570917
2718
जास्त प्रमाणातील टेस्टोस्टेरोन हे तणाव कमी करते का ?
09:33
Probably not, right?
182
573659
1541
बहुधा नाही .
09:35
You want the person who's powerful and assertive and dominant,
183
575224
3030
तुम्हाला असा नेता हवा असतो जो प्रभावी असून वर्चस्व गाजवितो.
09:38
but not very stress reactive, the person who's laid back.
184
578278
3664
पण तणावाशी तोंड न देणारे मागे पडतात
09:41
So we know that in primate hierarchies,
185
581966
5126
आपण जाणतो आपल्या पुर्वजांमध्ये,
09:47
if an alpha needs to take over,
186
587116
3068
म्होरक्याला टोळीचा ताबा घ्यायचा असतो
09:50
if an individual needs to take over an alpha role sort of suddenly,
187
590208
4214
एखाद्या मध्ये प्रमुख व्हावयाची प्रबळ इच्छा झाली की,
09:54
within a few days, that individual's testosterone has gone up
188
594446
3087
काही दिवसातच टेस्टोस्टेरोन वाढलेले असते,
09:57
significantly and his cortisol has dropped significantly.
189
597557
3481
आणि त्याचे कोर्टिसोल संप्रेरक कमी होते .
10:01
So we have this evidence, both that the body can shape
190
601062
3017
हे दोन्ही पुरावे आहेत जे शरीर घडविते.
10:04
the mind, at least at the facial level,
191
604103
2342
मन चेहऱ्यावरील बदल दाखवितात
10:06
and also that role changes can shape the mind.
192
606469
4105
बदललेली भूमिका मनात बदल घडविते .
10:10
So what happens, okay, you take a role change,
193
610598
2758
मग काय घडते तुम्ही आपली भूमिका बदलता तेव्हा .
10:13
what happens if you do that at a really minimal level,
194
613380
2560
हे सगळे तुम्ही किमान पातळीवर केल्यास काय होईल.
10:15
like this tiny manipulation, this tiny intervention?
195
615964
2429
या अशा जाणीवपूर्वक आयोजित प्रयोगाने पाहू
10:18
"For two minutes," you say, "I want you to stand like this,
196
618417
2810
तुम्ही म्हणा "मला असे उभे राहायचे आहे "
10:21
and it's going to make you feel more powerful."
197
621251
2536
असे करण्याने तुम्हाला अधिक बलशाली झाल्याचे वाटेल.
10:23
So this is what we did.
198
623811
2930
हे आम्ही केले
10:26
We decided to bring people into the lab and run a little experiment,
199
626765
4591
प्रावग्शाळेत काहीना आणून एक लहानसा प्रयोग केला.
10:31
and these people adopted, for two minutes,
200
631380
3525
दोन मिनिटांसाठी दत्तक घेतलेल्या मध्ये
10:34
either high-power poses or low-power poses,
201
634929
3460
बलवान व दुर्बल असल्याची देहबोली होती
10:38
and I'm just going to show you five of the poses,
202
638413
2317
त्यातील पाच देहबोलीचे नमुने दाखविते.
10:40
although they took on only two.
203
640754
1561
ते दोन प्रकारचेच आहेत.
10:42
So here's one.
204
642339
1480
त्यातील एक
10:45
A couple more.
205
645069
1289
आणखी काही
10:47
This one has been dubbed the "Wonder Woman" by the media.
206
647052
4753
माध्यमांनी याची आश्चर्य वाटावे अशी महिला वर्णन केले आहे
10:51
Here are a couple more.
207
651906
1298
आणखी दोन नमुने
10:53
So you can be standing or you can be sitting.
208
653228
2330
एकत्र तुम्ही उभे असाल वा बसलेले
10:55
And here are the low-power poses.
209
655582
1961
आता पहा दुर्बलांच्या देहबोली
10:57
So you're folding up, you're making yourself small.
210
657567
2730
अंग दुमडून तुम्ही शरीर लहान केले आहे .
11:01
This one is very low-power.
211
661904
1441
हे पहा अति दुर्बलतेची देहबोली
11:03
When you're touching your neck, you're really protecting yourself.
212
663369
3959
तुम्ही मानेला हात लावता तेव्हा तुम्ही तुमचे रक्षण करीत असता .
11:07
So this is what happens.
213
667352
1997
म्हणून असे घडते.
11:09
They come in, they spit into a vial,
214
669467
2206
ते आत आले त्यांनी लहानश्या बाटलीत थुंकी टाकली
11:11
for two minutes, we say, "You need to do this or this."
215
671697
3149
दोन मिनिटे तुम्ही यातील एक करा
11:14
They don't look at pictures of the poses.
216
674870
2041
देहबोलीच्या चित्रांकडे त्यांनी पहिले नाही
11:16
We don't want to prime them with a concept of power.
217
676935
2527
देहबोलीच्या निष्कर्षबाबत त्यांना माहिती नव्हती
11:19
We want them to be feeling power.
218
679486
1633
बलवान असल्याची जाणीव करावयाची आहे
11:21
So two minutes they do this.
219
681143
1335
दोन मिनिटे ते हे करतील
11:22
We then ask them, "How powerful do you feel?" on a series of items,
220
682502
3185
प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांना विचारू तुम्हाला कितपत बलवान असल्याचे वाटते
11:25
and then we give them an opportunity to gamble,
221
685711
2343
त्यानंतर आम्ही त्यांना जुगार खेळण्याची संधी दिली i
11:28
and then we take another saliva sample.
222
688078
2741
पुन्हा लालेचा नमुना घेतला
11:30
That's it. That's the whole experiment.
223
690843
1858
असा हा संपूर्ण प्रयोग होता
11:32
So this is what we find.
224
692725
1561
आम्हाला आढळले
11:34
Risk tolerance, which is the gambling,
225
694310
1880
जुगारातील धोक्या संबंधी सहनशीलता
11:36
we find that when you are in the high-power pose condition,
226
696214
4114
बलवान देहबोली
11:40
86 percent of you will gamble.
227
700352
2134
असलेले असणारे 86 टक्के जुगार खेळतात
11:42
When you're in the low-power pose condition,
228
702510
2096
दुर्बल अवस्थेतील ६० टक्के जुगार खेळतात
11:44
only 60 percent, and that's a whopping significant difference.
229
704630
3976
मोठाच फरक म्हणावा लागेल
11:48
Here's what we find on testosterone.
230
708630
2456
आम्हास टेस्टोस्टेरोन.बाबत आढळले
11:51
From their baseline when they come in,
231
711110
2513
अगोदरच्या पातळीशी तुलना करून
11:53
high-power people experience about a 20-percent increase,
232
713647
3306
शाक्तीमानांमध्ये यात 20 टक्के वाढ झाली
11:56
and low-power people experience about a 10-percent decrease.
233
716977
4597
दुर्बलात हे १० टक्के घटले
12:01
So again, two minutes, and you get these changes.
234
721598
2793
दोन मिनिटात पहा तुम्हाला बदल दिसेल
12:04
Here's what you get on cortisol.
235
724415
1977
पहा काय बदल होतो कोर्टिसोलमध्ये
12:06
High-power people experience about a 25-percent decrease,
236
726416
3774
बल्वानन मध्ये ते २५ टक्के वाढलेले असते .
12:10
and the low-power people experience about a 15-percent increase.
237
730214
4108
दुर्बलात ते १५ टक्के वाढते,
12:14
So two minutes lead to these hormonal changes
238
734346
2708
दोनच मिनिटांत मध्ये हा बदल घडला
12:17
that configure your brain
239
737078
1620
जो मेंदूवर प्रभाव पाडतो
12:18
to basically be either assertive, confident and comfortable,
240
738722
4277
प्रामुख्याने आक्रमक आत्मविश्वासी व निर्धास्त होण्यात
12:23
or really stress-reactive, and feeling sort of shut down.
241
743023
5053
किवा म्हणा तणाव दूर करणारा
12:28
And we've all had the feeling, right?
242
748100
2763
आपल्याला सर्वाना असे वाटते नाही?
12:30
So it seems that our nonverbals do govern how we think and feel about ourselves,
243
750887
5184
असे दिसते देहबोली आ[ल्या विचार व भावने वर नियंत्रण ठेवते
12:36
so it's not just others, but it's also ourselves.
244
756095
2432
इतरांवर तसेच आपल्यावर ही
12:38
Also, our bodies change our minds.
245
758551
2403
आपले शरीर मनावर प्रभाव टाकते .
12:40
But the next question, of course,
246
760978
2382
पुढचा प्रश्न आहे
12:43
is, can power posing for a few minutes
247
763384
1820
बलवान असल्याची दोन मिनिटे देहबोली करून
12:45
really change your life in meaningful ways?
248
765228
2037
आपल्याला जीवनास उपयुक्त बदल घडविता येईल.
12:47
This is in the lab, it's this little task, it's just a couple of minutes.
249
767289
4293
हा तर प्रयोगशाळेतील दोन मिनिटांचा प्रयोग होता
12:51
Where can you actually apply this?
250
771606
1741
याचे कोठे उपयोजन करता येईल
12:53
Which we cared about, of course.
251
773371
1811
याचाच आम्ही विचार करीत आहे .
12:55
And so we think where you want to use this is evaluative situations,
252
775206
6741
मूल्यमापनाच्या वेळी याचा वापर होऊ शकतो .
13:01
like social threat situations.
253
781971
2453
सामाजिकदृष्ट्या खडतर प्रसंगात
13:04
Where are you being evaluated, either by your friends?
254
784448
2556
जेथे तुमचे मित्र तुमचे मूल्यमापन करतात.
13:07
For teenagers, it's at the lunchroom table.
255
787028
2057
छोट्यांसाठी जेवण घेते वेळी
13:09
For some people it's speaking at a school board meeting.
256
789109
4273
काही लोकांसाठी शाळा समितीच्या बैठकीत
13:13
It might be giving a pitch or giving a talk like this
257
793406
3764
अश्या प्रकारचे भाषण देण्यासाठी
13:17
or doing a job interview.
258
797194
2774
किवा नोकरीच्या मुलाखतीसाठी
13:19
We decided that the one that most people could relate to
259
799992
2668
आम्ही लोक्जांशी निगडीत अधिक महत्वाची बाब निवडली आहे.
13:22
because most people had been through, was the job interview.
260
802684
2895
ती म्हणजे नोकरीची मुलाखत जे अनेक देतात
13:25
So we published these findings,
261
805603
2731
याचे निष्कर्ष आम्ही प्रसिद्ध केले .
13:28
and the media are all over it,
262
808358
1561
माध्यमांनी त्यास साद दिली
13:29
and they say, Okay, so this is what you do
263
809943
2075
असे करता तुम्ही
13:32
when you go in for the job interview, right?
264
812042
2073
मुलाखाती वेळी
13:34
(Laughter)
265
814139
1007
(हशा)
13:35
You know, so we were of course horrified, and said,
266
815170
2447
आम्ही जरा भयभीत झालो
13:37
Oh my God, no, that's not what we meant at all.
267
817641
2272
अरे देवा नाही आमच्या म्हणण्याचा असा अर्थ नाही
13:39
For numerous reasons, no, don't do that.
268
819937
2240
असे करू नका अनेक कारणांसाठी
13:42
Again, this is not about you talking to other people.
269
822201
2567
हे काही तुमचे इतरांशी केवळ संभाषणाच नाही
13:44
It's you talking to yourself.
270
824792
1561
तर तुम्ही तुमच्याशी ही बोलत असता.
13:46
What do you do before you go into a job interview? You do this.
271
826377
3059
मुलाखतीस जाण्यापूर्वी तुम्ही काय करता ?हे असे
13:49
You're sitting down. You're looking at your iPhone --
272
829460
2542
तुम्ही खाली बसता.आयफोन पहाता ,
13:52
or your Android, not trying to leave anyone out.
273
832026
2262
किवा एंड्राइड काही राहिले का पाहण्यासाठी
13:54
You're looking at your notes,
274
834312
1870
तुमच्या त्यातील नोंदी पहाता
13:56
you're hunching up, making yourself small,
275
836206
2000
खांदे पुढे करून आकसून बसता
13:58
when really what you should be doing maybe is this,
276
838230
2429
अश्या वेळी बहुधा तुम्हीही असेच करीत असाल
14:00
like, in the bathroom, right? Do that. Find two minutes.
277
840683
3037
स्नानगृहात ही दोन मिनिटे असे करा
14:03
So that's what we want to test. Okay?
278
843744
1762
आम्हाला याचीच चाचणी घ्यायची होती
14:05
So we bring people into a lab,
279
845530
1794
आम्ही त्यांना प्रयोगशाळेत आणले
14:07
and they do either high- or low-power poses again,
280
847348
3353
त्यांनी पुन्हा शक्तिवान व शक्तीहीनच्या देहबोली केल्या
14:10
they go through a very stressful job interview.
281
850725
2608
यानंतर तणावपूर्ण मुलाखती घेतल्या नोकरीसाठीत्
14:13
It's five minutes long. They are being recorded.
282
853357
3592
ही पाच मिनिटाची मुलाखत ध्वनिमुद्रित केली
14:16
They're being judged also,
283
856973
1957
त्यांचे मूल्यमापन केले
14:18
and the judges are trained to give no nonverbal feedback,
284
858954
4481
परीक्षकांना प्रशिक्षित केले होते देहबोलीने प्रतिसाद देण्यास
14:23
so they look like this.
285
863459
1559
ते असे दिसतात
14:25
Imagine this is the person interviewing you.
286
865245
2081
कल्पना करा हे गृहस्थ तुमची मुलाखत हेत आहेत
14:27
So for five minutes, nothing, and this is worse than being heckled.
287
867350
4599
पाच मिनिटे काही घडले नाही हे ओरडून नापसंती दाखविण्यापेक्षाक्लेशकारक आहे.
14:31
People hate this.
288
871973
1640
लोकांना याचा तिरस्कार आहे .
14:33
It's what Marianne LaFrance calls "standing in social quicksand."
289
873637
3716
यालाच मायरिअम ला फ्रांस म्हणते पायाखालची वाळू सरकणे .
14:37
So this really spikes your cortisol.
290
877377
1785
याने तुमचे कोर्टिसोल.उंचावते
14:39
So this is the job interview we put them through,
291
879186
2286
ही नोकरीसाठी मुलाखत होती
14:41
because we really wanted to see what happened.
292
881496
2197
आम्हाला पहायचे होतेकाय घडते ते.
14:43
We then have these coders look at these tapes, four of them.
293
883717
3083
संगणकतज्ञांनी त्या चित्रफिती पाहिल्या त्य्सतील चारजण
14:46
They're blind to the hypothesis. They're blind to the conditions.
294
886824
3148
या देहबोली संबंधी निष्कर्षाप्रत ` त्यांना काहीच माहित नव्हते .
14:49
They have no idea who's been posing in what pose,
295
889996
2761
कोणाची कोणत्या अवस्थेत देहबोली आहे काहीही माहिती नव्हती
14:52
and they end up looking at these sets of tapes,
296
892781
5066
स आर्व चित्रफिती त्यांनी पहिल्या .
14:57
and they say, "We want to hire these people,"
297
897871
2148
म्हणाले "आम्हाला यांना नोकरीवर ठेवायचे आहे .
15:00
all the high-power posers.
298
900043
1501
बलवानाच्या या देहबोली होत्या.
15:01
"We don't want to hire these people.
299
901568
1773
"आणि हे उमेदवार आम्हाला नकोत "
15:03
We also evaluate these people much more positively overall."
300
903365
3817
आम्हाला या लोकांचे मूल्यमापन अधिक सकारात्मक आढळले
15:07
But what's driving it?
301
907206
1640
यातून काय निष्कर्ष निघतो ?
15:08
It's not about the content of the speech.
302
908870
1992
तो काही भाषणाशी संबंधी नाही
15:10
It's about the presence that they're bringing to the speech.
303
910886
2852
तर तो आहे त्यांचा प्तभाव जो भाषणात दिसतो
15:13
Because we rate them on all these variables
304
913762
2477
आन्ही त्यांचे मूल्यमापन सर्व पातळीवर केले .
15:16
related to competence, like, how well-structured is the speech?
305
916263
3539
त्यांच्या क्षमतेचे .संभाषणाच्या रचनेचे
15:19
How good is it? What are their qualifications?
306
919826
2234
ते कसे आहे त्यांच्यात कोणते गुण आहेत
15:22
No effect on those things. This is what's affected.
307
922084
2626
यावर काही विचार केला नाही
15:24
These kinds of things.
308
924734
1699
ज्याचा विचार केला ते
15:26
People are bringing their true selves, basically.
309
926457
2391
लोक स्वतःची खरोखरीची ओळख करून देतात प्रामुख्याने
15:28
They're bringing themselves.
310
928872
1390
ते सोबत आणतात
15:30
They bring their ideas, but as themselves,
311
930286
2099
त्यांच्या सोबत आणतात त्यांच्या कल्पना
15:32
with no, you know, residue over them.
312
932409
2212
हातचे काहीही न राखता .
15:34
So this is what's driving the effect, or mediating the effect.
313
934645
4907
हे या प्रयोगाचे साध्य आहे
15:39
So when I tell people about this,
314
939576
3344
लोकांना जेव्हा याबाबत मी सांगत्ये
15:42
that our bodies change our minds and our minds can change our behavior,
315
942944
3355
आपले श्री मन बदलते आणि मन वर्तन
15:46
and our behavior can change our outcomes, they say to me,
316
946323
2752
आणि बदललेले हे वर्तन जीवनातील इप्सित साध्य करते.
15:49
"It feels fake." Right?
317
949099
1543
हे बनावट वाटते ना ?
15:50
So I said, fake it till you make it.
318
950666
1878
मी म्हणते असे यश मिळेपर्यंत करा.
15:52
It's not me.
319
952568
1853
हे मी ढोंगी पानाचे आहे असे म्हणत नाही
15:54
I don't want to get there and then still feel like a fraud.
320
954445
3151
येथ वर येऊन काही चुकीचे केले असे मला नाही वाटत.
15:57
I don't want to feel like an impostor.
321
957620
1810
मला मी फेकू असल्याचे वाटत नाही.
15:59
I don't want to get there only to feel like I'm not supposed to be here.
322
959454
4073
माझे येथे स्थान नाही ही भावना मला बाळगायची नाही
16:03
And that really resonated with me,
323
963551
2163
आणि हे खरोखर माझ्याशी मिळते जुळते आहे
16:05
because I want to tell you a little story about being an impostor
324
965738
3222
तुम्हाला एक कथा सांगते मी केलेल्या ढोंगाची
16:08
and feeling like I'm not supposed to be here.
325
968984
2198
तसे केले नसते तर तर मी येथे नसते.
16:11
When I was 19, I was in a really bad car accident.
326
971206
2917
वयाच्या १९ व्या वर्षी मला अपघात झाला
16:14
I was thrown out of a car, rolled several times.
327
974147
3381
मोटारीतून बाहेर फेकली गेली अनेकदा गडबडत गेली. .
16:17
I was thrown from the car.
328
977552
1858
मोटारीतून बाहेर फेकली गेली
16:19
And I woke up in a head injury rehab ward,
329
979434
2964
मला डोक्यावर जबर जखम झाली जागी झाल्यावर इस्पितळात होत्ये
16:22
and I had been withdrawn from college,
330
982422
2209
माझे महाविद्यालयातून नाव काढण्यात आले.
16:24
and I learned that my IQ had dropped by two standard deviations,
331
984655
5688
दोन गुणांनी माझा बुद्यांक घसरला
16:30
which was very traumatic.
332
990367
2564
हे खूपच क्लेश कारक होते .
16:32
I knew my IQ because I had identified with being smart,
333
992955
2847
माझा बुध्यांक माहित होता. चाणाक्ष म्हणून माझा लौकिक होता.
16:35
and I had been called gifted as a child.
334
995826
1988
मला ईश्वराची देणगी मानले जाई ..
16:37
So I'm taken out of college, I keep trying to go back.
335
997838
3176
मला महाविद्यालयातून बाहेर काढले प्रवेश घेण्याचा खूप प्रयत्न केला
16:41
They say, "You're not going to finish college.
336
1001038
2200
लोक म्हणायचे "तुला हे पूर्ण करता येणार नाही.
16:43
Just, you know, there are other things for you to do,
337
1003262
2553
तू अन्य मार्ग स्वीकार .
16:45
but that's not going to work out for you."
338
1005839
2000
पण हे जमणार नाही.
16:47
So I really struggled with this, and I have to say,
339
1007863
3534
मी याशी झगडले मला म्हणायचे आहे
16:51
having your identity taken from you, your core identity,
340
1011421
2750
माझी खरी ओळख हिरावून घेण्यात आली
16:54
and for me it was being smart,
341
1014195
1835
जी माझी हुशारी व चलाख पणा होता
16:56
having that taken from you,
342
1016054
1639
तोच हिरावल्याने
16:57
there's nothing that leaves you feeling more powerless than that.
343
1017717
3099
दुर्बलतेची भावना फक्त माझ्याजवळ होती
17:00
So I felt entirely powerless.
344
1020840
1779
पूर्णतया मी असाह्य ठरले
17:02
I worked and worked, and I got lucky,
345
1022643
1862
मी काम करीतच राहिले नशिबानेही साथ दिली
17:04
and worked, and got lucky, and worked.
346
1024529
1846
मला यशमिळत गेले मी काम सुरूच ठेवले.
17:06
Eventually I graduated from college.
347
1026399
2228
17:08
It took me four years longer than my peers,
348
1028651
2000
मित्रांपेक्षा चार वर्षे जास्त लागलीत.
17:10
and I convinced someone, my angel advisor, Susan Fiske,
349
1030675
4317
याने एकीचे मन वळले ती होती माझी देवदुतासारखी सल्लागार Susan Fiske,
17:15
to take me on, and so I ended up at Princeton,
350
1035016
2920
जिने ज्याने पुढे जाण्यास मदत केली त्यामुळेच मी हे पूर्ण केले
17:17
and I was like, I am not supposed to be here.
351
1037960
2827
नाहीतर मी आज येथे नसते .
17:20
I am an impostor.
352
1040811
1270
मी खोटारडी आहे
17:22
And the night before my first-year talk,
353
1042105
1905
माझ्या भाषणाच्या पहिल्या रात्री
17:24
and the first-year talk at Princeton is a 20-minute talk to 20 people.
354
1044034
3499
priceton येथील पहिल्या वर्षाचे भाषण 20 जणांसमोर आयोजित केले होते .
17:27
That's it.
355
1047557
1178
हे ते आहे
17:28
I was so afraid of being found out the next day
356
1048759
2463
मी घाबरले होते
17:31
that I called her and said, "I'm quitting."
357
1051246
2789
मी तिला म्हणाले 'मी हे सोडून जाते "
17:34
She was like, "You are not quitting,
358
1054059
1832
ती म्हणाली "तुला सोडता येणार नाही "
17:35
because I took a gamble on you, and you're staying.
359
1055915
2534
तुला थांबलेच पाहिजे मी तुझ्यावर जुगर खेळला आहे .
17:38
You're going to stay, and this is what you're going to do.
360
1058473
2767
तू येथे थांब्नात आहेस . आणि हे तुला करावे लागेल .
17:41
You are going to fake it.
361
1061264
1333
तुला बतावणी करावयाची आहे .
17:42
You're going to do every talk that you ever get asked to do.
362
1062621
3156
प्रत्येक भाषणासाठी जे तुला दयायचे आहे.
17:45
You're just going to do it and do it and do it,
363
1065801
2239
तू फक्त असे करीन राहा .
17:48
even if you're terrified and just paralyzed
364
1068064
2421
जरी तू भयभीत त व गलितगात्र झालीस तरी
17:50
and having an out-of-body experience,
365
1070509
2349
शरीरावर मात करीत .करीत राहा,
17:52
until you have this moment where you say, 'Oh my gosh, I'm doing it.
366
1072882
3346
जोपर्यंत अस अ खान येत नाही कि तू म्हणशील "अरेच्च्या मला हे तर जमते
17:56
Like, I have become this. I am actually doing this.'"
367
1076252
2942
मी खरोखरच हे करू शकते "
17:59
So that's what I did.
368
1079218
1095
मी हे सर्व केले .
18:00
Five years in grad school,
369
1080337
1384
ग्लाडस्कूलमध्ये हे पाच वर्षे केले.
18:01
a few years, you know, I'm at Northwestern,
370
1081745
2100
काही वर्षे मी उत्तरपश्चिमेस होते .
18:03
I moved to Harvard, I'm at Harvard,
371
1083869
2063
त्यानंतर मी हावर्ड मध्ये गेले तेथेच आहे
18:05
I'm not really thinking about it anymore, but for a long time I had been thinking,
372
1085956
3976
मी आता अपयशाचा विचारही करीत नाही खूप काळापासून मी विचार करिते.
18:09
"Not supposed to be here."
373
1089956
1782
मी येथे असणे संभवत नव्हते
18:11
So at the end of my first year at Harvard,
374
1091762
2693
माझ्या हावर्ड येथील पहिल्या वर्षी
18:14
a student who had not talked in class the entire semester,
375
1094479
4301
जी विद्यार्थीनी संपूर्ण संत्रात एकदाही बोलली नाही
18:18
who I had said, "Look, you've gotta participate or else you're going to fail,"
376
1098804
3667
जीला मी सांगितले "तुला एकतर सहभागी व्हावे लागेल नाहीतर नापास होशील."
18:22
came into my office. I really didn't know her at all.
377
1102495
2524
ती कार्यालयात आली .
18:25
She came in totally defeated, and she said,
378
1105043
3428
मी तिला खरेच ओळखत नव्हते.
18:28
"I'm not supposed to be here."
379
1108495
3126
येथे माझे अस्तित्व संभवनीय नव्हते.
18:35
And that was the moment for me.
380
1115371
1957
तो माझ्यासाठी निर्णायक क्षण होता.
18:37
Because two things happened.
381
1117352
1592
कारण दोन गोष्टी घडल्या
18:38
One was that I realized,
382
1118968
1270
पहिली मला कळाले
18:40
oh my gosh, I don't feel like that anymore.
383
1120262
3110
मला आता निराश असहाय्य वाटत नाही
18:43
I don't feel that anymore, but she does, and I get that feeling.
384
1123396
3000
पण तिला तसे वाटते मला ते जाणवले
18:46
And the second was, she is supposed to be here!
385
1126420
2271
दुसरी बाब तीयेथे असायला हवी
18:48
Like, she can fake it, she can become it.
386
1128715
1953
माझ्यासारखी बतावणी करून
18:50
So I was like, "Yes, you are! You are supposed to be here!
387
1130692
3543
मी म्हणाले "तू येथे अस आयला हवे
18:54
And tomorrow you're going to fake it,
388
1134259
1762
आणि उद्यापासून तू हे बतावणीचे काम सुरु कर
18:56
you're going to make yourself powerful, and, you know --
389
1136045
2689
तू लवकरच प्रभावशाली होशील
18:58
(Applause)
390
1138758
5393
(टाळ्या)
19:04
And you're going to go into the classroom,
391
1144175
4054
तूला वर्गखोलीत प्रवेश मिळेल .
19:08
and you are going to give the best comment ever."
392
1148253
2400
तू सर्वाधिक यश मिळवशील
19:10
You know? And she gave the best comment ever,
393
1150677
2981
आणि तुम्हाला माहित आहे? तिने अव्वल यश मिळविले.
19:13
and people turned around and were like,
394
1153682
1939
लोक ह्याप्रकारे वाईट अवस्थेतून चांगल्या स्थितीत जाऊ शकतात
19:15
oh my God, I didn't even notice her sitting there. (Laughter)
395
1155645
2920
मी त्यावेळी तिला पहिले नाही
19:18
She comes back to me months later,
396
1158589
1793
महिनाभराने ती माझ्याकडे आली .
19:20
and I realized that she had not just faked it till she made it,
397
1160406
3040
तिने बतावणी केली फक्त यश मिळेस्तो
19:23
she had actually faked it till she became it.
398
1163470
2374
तीने केलेल्या बतावणीनेच ती आज प्रभावी झाली
19:25
So she had changed.
399
1165868
1799
ती आता बदललेली आहे
19:27
And so I want to say to you, don't fake it till you make it.
400
1167691
4060
म्हणून म्हणते असे ढोंग करा यश मिळण्यासाठी
19:31
Fake it till you become it.
401
1171775
2773
धिंगी बना यश प्राप्ती होईस्तो
19:34
Do it enough until you actually become it and internalize.
402
1174572
3617
तुमच्यात आंतरिक बदल घडेपर्यंत हे करा
19:38
The last thing I'm going to leave you with is this.
403
1178213
2631
जाता जाता सांगत्ये
19:40
Tiny tweaks can lead to big changes.
404
1180868
4448
अश्या छोट्य़ा गोष्टीनीच मोठे बदल घडतात
19:45
So, this is two minutes.
405
1185340
2473
हे करा.
19:47
Two minutes, two minutes, two minutes.
406
1187837
1810
दोन मिनिटे दोन मिनिटे दोन मिनिटे.
19:49
Before you go into the next stressful evaluative situation,
407
1189671
3124
तुम्हाला तणावपूर्ण चाचणी द्यावयाची आहे त्या पूर्वी
19:52
for two minutes, try doing this, in the elevator,
408
1192819
2682
दोन मिनिटे हे करा.कोठे ही लिफ्ट मध्ये
19:55
in a bathroom stall, at your desk behind closed doors.
409
1195525
3215
स्नान गृहात वा कार्यालयात कोणासही न दिसता
19:58
That's what you want to do.
410
1198764
1403
असे तुम्हाला करायचे आहे .
20:00
Configure your brain to cope the best in that situation.
411
1200191
2811
उन्नत अवस्थे जाण्यासाठी मेंदूला तयार करा .
20:03
Get your testosterone up. Get your cortisol down.
412
1203026
2941
त्याने तुमचे टेस्टोस्टेरोन वाढेल. तर कोर्टिसोल कमी होईल.
20:05
Don't leave that situation feeling like, oh, I didn't show them who I am.
413
1205991
3942
माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख मी लोकांना अद्याप करून दिली नाही ही भावना जपा.
20:09
Leave that situation feeling like,
414
1209957
1700
सतत ही भावना बाळगा
20:11
I really feel like I got to say who I am and show who I am.
415
1211681
2972
मी ही भावना जोपासते आहे मी कोण आहे ?इतरांन दाखवायचे आहे
20:14
So I want to ask you first, you know, both to try power posing,
416
1214677
5767
मी प्रथम सांगत्ये बलवान असल्याची देहबोली करा
20:20
and also I want to ask you to share the science, because this is simple.
417
1220468
5090
आणि हे विज्ञान सर्वत्र पसरवा कारण असे करणे सोपे आहे .
20:25
I don't have ego involved in this. (Laughter)
418
1225582
2153
कारण असे करणे सोपे आहे .
20:27
Give it away. Share it with people,
419
1227759
1763
लोकांना हे कळू दया
20:29
because the people who can use it the most
420
1229546
2420
जे याचा वापर करतील
20:31
are the ones with no resources and no technology
421
1231990
3351
त्यांना कोणतेही साधन वा तंत्रज्ञान लागणारे नाही
20:35
and no status and no power.
422
1235365
2174
त्यासाठी लागत नाही तुम्ही कोण आहात
20:37
Give it to them because they can do it in private.
423
1237563
2548
त्यांना हे शिकवा ते हे खाजगीत करतील
20:40
They need their bodies, privacy and two minutes,
424
1240135
2444
त्यासाठी त्यांच्या शरीराला एकांत व दोनच मिनिटे
20:42
and it can significantly change the outcomes of their life.
425
1242603
3126
याने त्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल
20:45
Thank you.
426
1245753
1131
आभारी आहे .
20:46
(Applause)
427
1246908
3031
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7