Lalitesh Katragadda: Making maps to fight disaster, build economies

36,524 views ・ 2010-01-13

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Aditya Kulkarni Reviewer: Mandar Shinde
00:16
In 2008, Cyclone Nargis devastated Myanmar.
0
16260
5000
२००८ च्या नर्गिस चक्रीवादळानं म्यानमारची वाट लावली.
00:21
Millions of people were in severe need of help.
1
21260
4000
लाखो लोकांना मदतीची नितांत गरज होती.
00:25
The U.N. wanted to rush people and supplies to the area.
2
25260
4000
यु.एन.ला त्या भागात तातडीनं माणसं नि सामग्री पोचवायची होती.
00:29
But there were no maps, no maps of roads,
3
29260
3000
पण त्यांच्याकडं नकाशेच नव्हते, ना रस्त्यांचे नकाशे,
00:32
no maps showing hospitals, no way for help to reach the cyclone victims.
4
32260
5000
ना हॉस्पिटल्सचा पत्ता, वादळग्रस्तांपर्यंत मदत पोचवण्याचा कुठलाच मार्ग नव्हता.
00:37
When we look at a map of Los Angeles or London,
5
37260
3000
लॉस अँजिलिस किंवा लंडनचा नकाशा बघितल्यावर,
00:40
it is hard to believe
6
40260
3000
विश्वास बसणार नाही
00:43
that as of 2005, only 15 percent of the world
7
43260
3000
की २००५ पर्यंत फक्त १५ टक्के जग
00:46
was mapped to a geo-codable level of detail.
8
46260
3000
नकाशावर आलं होतं, जिओ-कोडेबल तपशील पातळीपर्यंत.
00:49
The U.N. ran headfirst into a problem
9
49260
3000
सर्वप्रथम यु.एन.ला समस्येची झळ पोचली
00:52
that the majority of the world's populous faces:
10
52260
2000
की जगातल्या घनदाट लोकवस्तींपैकी बहुतेकांचे
00:54
not having detailed maps.
11
54260
2000
विस्तृत नकाशेच नव्हते.
00:56
But help was coming.
12
56260
2000
पण मदतकार्य सुरु होतं.
00:58
At Google, 40 volunteers
13
58260
2000
'गुगल' मध्ये ४० स्वयंसेवक
01:00
used a new software
14
60260
3000
एक नवं सॉफ्टवेअर वापरत होते
01:03
to map 120,000 kilometers of roads,
15
63260
3000
नकाशा बनवण्यासाठी, १,२०,००० किमीच्या रस्त्यांचा
01:06
3,000 hospitals, logistics and relief points.
16
66260
3000
३००० हॉस्पिटल्स, प्रवासी साधनं आणि मदत केंद्रांचा.
01:09
And it took them four days.
17
69260
2000
आणि यासाठी त्यांना चार दिवस लागले.
01:11
The new software they used? Google Mapmaker.
18
71260
3000
कुठलं नवं सॉफ्टवेअर त्यांनी वापरलं? 'गुगल मॅपमेकर'
01:14
Google Mapmaker is a technology that empowers each of us
19
74260
3000
'गुगल मॅपमेकर' एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळं
01:17
to map what we know locally.
20
77260
3000
आपल्याला स्थानिक नकाशे बनवता येतात.
01:20
People have used this software
21
80260
2000
लोकांनी हे सॉफ्टवेअर वापरुन
01:22
to map everything from roads to rivers,
22
82260
2000
नकाशावर काय नाही टाकलं - रस्त्यांपासून नद्यांपर्यंत,
01:24
from schools to local businesses,
23
84260
3000
शाळांपासून स्थानिक उद्योगांपर्यंत
01:27
and video stores to the corner store.
24
87260
3000
आणि व्हिडीओ स्टोअरपासून कोपर्‍यावरच्या दुकानापर्यंत.
01:30
Maps matter.
25
90260
2000
नकाशे महत्त्वाचे आहेत.
01:32
Nobel Prize nominee Hernando De Soto
26
92260
2000
नोबेल प्राइझचे नॉमिनी, हर्नान्डो डी सोटो
01:34
recognized that the key to economic liftoff
27
94260
2000
यांनी ओळखलेली आर्थिक विकासाची किल्ली
01:36
for most developing countries
28
96260
2000
बहुतांश विकसनशील देशांसाठी
01:38
is to tap the vast amounts of uncapitalized land.
29
98260
3000
म्हणजे वापरात आणणं भरपूर पडीक जमीन.
01:41
For example, a trillion dollars
30
101260
3000
उदाहरणार्थ, करोडो डॉलर्स किमतीचा
01:44
of real estate remains uncapitalized in India alone.
31
104260
3000
जमिन-जुमला एकट्या भारतातच पडून आहे.
01:47
In the last year alone,
32
107260
2000
गेल्या एका वर्षातच,
01:49
thousands of users in 170 countries
33
109260
4000
१७० देशांतल्या हजारो युजर्सनी
01:53
have mapped millions of pieces of information,
34
113260
3000
नकाशावर टाकल्या लक्षावधी उपयुक्त गोष्टी,
01:56
and created a map of a level of detail never thought viable.
35
116260
3000
आणि अशक्यप्राय तपशीलांनी भरलेला नकाशा निर्माण केला.
01:59
And this was made possible by
36
119260
2000
आणि हे शक्य झालं
02:01
the power of passionate users everywhere.
37
121260
4000
सगळीकडच्या पछाडलेल्या युजर्सच्या प्रयत्‍नांमुळं.
02:05
Let's look at some of the maps
38
125260
3000
काही नकाशांवर नजर टाकू
02:08
being created by users right now.
39
128260
3000
ज्यावर युजर्स सध्या काम करतायत.
02:11
So, as we speak, people are mapping the world
40
131260
2000
तर, आपण यावर बोलत असताना, लोक जगाचा नकाशा बनवतायत
02:13
in these 170 countries.
41
133260
2000
या १७० देशांमध्ये.
02:15
You can see Bridget in Africa who just mapped a road in Senegal.
42
135260
6000
तुम्हाला दिसेल नुकताच सेनेगलमधला रस्ता नकाशावर टाकताना आफ्रिकेतील ब्रिजेट.
02:21
And, closer to home, Chalua, an N.G. road in Bangalore.
43
141260
5000
आणि, आपल्या जवळच, चालुआ, बेंगलोरातला एम. जी. रोड टाकताना.
02:26
This is the result of computational geometry,
44
146260
3000
हे फळ आहे, कॉम्प्युटेशनल जॉमेट्री,
02:29
gesture recognition, and machine learning.
45
149260
3000
गेश्चर रेकग्निशन, आणि मशिन लर्निंगचं.
02:32
This is a victory of thousands of users,
46
152260
2000
हा विजय आहे हजारो युजर्सचा,
02:34
in hundreds of cities,
47
154260
2000
शेकडो शहरांमधून,
02:36
one user, one edit at a time.
48
156260
2000
एकेका युजरच्या एक-एक एडीटचा.
02:38
This is an invitation to the 70 percent
49
158260
4000
हे निमंत्रण आहे ७० टक्के
02:42
of our unmapped planet.
50
162260
2000
आपल्या नकाशारहित भूभागाचं.
02:44
Welcome to the new world.
51
164260
2000
या नव्या जगात स्वागत असो.
02:46
(Applause)
52
166260
3000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7