Mitchell Joachim: Don't build your home, grow it!

77,194 views ・ 2010-07-02

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Mandar Shinde Reviewer: Versatile CS
00:16
Why grow homes? Because we can.
0
16260
3000
घरं का वाढवायची? वाढवू शकतो म्हणून.
00:19
Right now, America is in an unremitting state of trauma.
1
19260
3000
सध्या, अमेरिका एका फार वाईट परिस्थितीत आहे.
00:22
And there's a cause for that, all right.
2
22260
2000
आणि याचं एक कारणही आहे, बरं का.
00:24
We've got McPeople, McCars, McHouses.
3
24260
3000
आपल्याकडं मॅक्‌-पीपल, मॅक्‌-कार्स, मॅक्‌-हाउसेस तयार झालेत.
00:27
As an architect, I have to confront something like this.
4
27260
3000
एक आर्किटेक्ट म्हणून मला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं.
00:30
So what's a technology that will allow us
5
30260
2000
तर असं कोणतं तंत्रज्ञान आहे जे आपल्याला
00:32
to make ginormous houses?
6
32260
2000
मोठमोठाली घरं बांधून देईल?
00:34
Well, it's been around for 2,500 years.
7
34260
3000
खरं तर, ते २,५०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
00:37
It's called pleaching, or grafting trees together,
8
37260
3000
त्याला प्लीचिंग किंवा कलम करणं म्हणतात,
00:40
or grafting inosculate matter into one contiguous, vascular system.
9
40260
3000
किंवा एका सलग मज्जासंस्थेमध्ये लस टोचून कलम बनवणं.
00:43
And we do something different
10
43260
2000
आणि आम्ही थोडी वेगळी पद्धत वापरतो
00:45
than what we did in the past;
11
45260
2000
पूर्वी वापरायचो त्यापेक्षा वेगळी;
00:47
we add kind of a modicum of intelligence to that.
12
47260
2000
आम्ही त्याला थोड्या अधिक बुद्धीमत्तेची जोड देतो.
00:49
We use CNC to make scaffolding
13
49260
2000
आम्ही सीएनसी वापरुन बांधकामाचा सांगाडा बनवतो
00:51
to train semi-epithetic matter, plants,
14
51260
2000
विशिष्ट पदार्थांना, रोपांना आकार देण्यासाठी
00:53
into a specific geometry
15
53260
2000
विशिष्ट भौमितिक रचनांचा
00:55
that makes a home that we call a Fab Tree Hab.
16
55260
3000
ज्यातून बनतं एक घर ज्याला आम्ही 'फॅब ट्री हॅब' म्हणतो.
00:58
It fits into the environment. It is the environment.
17
58260
2000
ते वातावरणात मिसळून जातं. वातावरणाचाच भाग बनतं.
01:00
It is the landscape, right?
18
60260
2000
किती निसर्गरम्य आहे, बरोबर?
01:02
And you can have a hundred million of these homes,
19
62260
2000
आणि अशी लाखो घरं वाढवता येतात,
01:04
and it's great because they suck carbon.
20
64260
2000
आणि सगळ्यात भारी म्हणजे ती कार्बन शोषून घेतात.
01:06
They're perfect.
21
66260
2000
एकदम परिपूर्ण.
01:08
You can have 100 million families, or take things out of the suburbs,
22
68260
3000
लाखो-करोडो कुटुंबं आणि इतर वास्तू शहराबाहेर काढता येतील,
01:11
because these are homes that are a part of the environment.
23
71260
3000
कारण ही पर्यावरणाचाच भाग असणारी घरं आहेत.
01:14
Imagine pre-growing a village --
24
74260
2000
कल्पना करा - एक खेडं उगवायची -
01:16
it takes about seven to 10 years --
25
76260
2000
साधारण ७ ते १० वर्षं लागतात त्यासाठी -
01:18
and everything is green.
26
78260
3000
आणि मग सर्वत्र हिरवागार निसर्ग.
01:21
So not only do we do the veggie house,
27
81260
3000
तर आम्ही फक्त शाकाहारीच घरं बनवत नाही,
01:24
we also do the in-vitro meat habitat,
28
84260
3000
आम्ही शरीरबाह्य मांसापासूनची घरं पण बनवतो,
01:27
or homes that we're doing research on now in Brooklyn,
29
87260
3000
किंवा ब्रूकलीन मध्ये आम्ही संशोधन करतोय ती घरं,
01:30
where, as an architecture office, we're for the first of its kind
30
90260
3000
जिथं, वास्तुविशारदांमध्ये आम्हीच पहिल्यांदा करतोय,
01:33
to put in a molecular cell biology lab
31
93260
3000
एक रेण्वीय जैविक प्रयोगशाळा बांधून
01:36
and start experimenting with regenerative medicine
32
96260
2000
प्रयोग करणं पुनर्जननात्मक औषधांवर
01:38
and tissue engineering
33
98260
2000
आणि टिश्यू तंत्रज्ञानावर
01:40
and start thinking about what the future would be
34
100260
2000
आणि विचार करणं, भविष्य कसं असेल याचा
01:42
if architecture and biology became one.
35
102260
2000
जर स्थापत्य आणि जैवशास्त्र एकत्र आले तर.
01:44
So we've been doing this for a couple of years, and that's our lab.
36
104260
3000
तर आम्ही हे गेल्या काही वर्षांपासून करतोय, आणि ती आमची प्रयोगशाळा आहे.
01:47
And what we do is we grow
37
107260
2000
आणि आम्ही काय करतो तर
01:49
extracellular matrix from pigs.
38
109260
2000
डुकरांपासून कोशिकाबाह्य सारणी वाढवतो.
01:51
We use a modified inkjet printer,
39
111260
2000
आम्ही एक सुधारित इंकजेट प्रिंटर वापरतो,
01:53
and we print geometry.
40
113260
2000
आणि भूमितीय रचना छापतो.
01:55
We print geometry where we can make industrial design objects
41
115260
3000
अशा भूमितीय रचना छापतो ज्यापासून बनवता येतील औद्योगिक वस्तूंचे आराखडे
01:58
like, you know, shoes, leather belts,
42
118260
2000
जसं की, बूट, चामड्याचे पट्टे,
02:00
handbags, etc.,
43
120260
2000
हँडबॅग्ज, वगैरे,
02:02
where no sentient creature is harmed.
44
122260
2000
ज्यामध्ये कुठल्याही सजीवाला हानी पोचवली जात नाही.
02:04
It's victimless. It's meat from a test tube.
45
124260
2000
कुणाचाही बळी दिला जात नाही. हे मांस टेस्ट ट्यूब मधून येतं.
02:06
So our theory is that eventually
46
126260
2000
तर आमचं तत्त्व आहे की हळूहळू
02:08
we should be doing this with homes.
47
128260
2000
आम्ही हे घरांसाठी वापरायला लागू.
02:10
So here is a typical stud wall,
48
130260
2000
तर ही आहे एक साधारण उभी भिंत,
02:12
an architectural construction,
49
132260
2000
एक वास्तुशास्त्रीय रचना,
02:14
and this is a section
50
134260
2000
आणि हा आहे एक भाग
02:16
of our proposal for a meat house,
51
136260
2000
आमच्या नियोजित मांस-घराचा,
02:18
where you can see we use fatty cells as insulation,
52
138260
2000
जिथं तुम्हाला दिसतील चरबीयुक्त कोशिका निरोधक म्हणून वापरलेल्या,
02:20
cilia for dealing with wind loads
53
140260
2000
सिलीया वायुभारासाठी वापरलेल्या
02:22
and sphincter muscles for the doors and windows.
54
142260
3000
आणि परिसंकोची स्नायू दारं-खिडक्यांसाठी वापरलेले.
02:25
(Laughter)
55
145260
3000
(हशा)
02:28
And we know it's incredibly ugly.
56
148260
2000
आणि आम्हाला माहितीय हे अतिशय विद्रूप दिसतंय.
02:30
It could have been an English Tudor or Spanish Colonial,
57
150260
3000
एखादा इंग्लिश महाल किंवा स्पॅनिश हवेली बांधता आली असती,
02:33
but we kind of chose this shape.
58
153260
2000
पण आम्ही मुद्दाम हाच आकार निवडला.
02:35
And there it is kind of grown, at least one particular section of it.
59
155260
3000
आणि इथं त्याची वाढ झालीय, त्याच्या एका तरी भागाची.
02:38
We had a big show in Prague,
60
158260
2000
प्रागमध्ये एक मोठं प्रदर्शन होतं,
02:40
and we decided to put it in front of the cathedral
61
160260
2000
आणि आम्ही ठरवलं हे ठेवायचं चर्चच्या समोर
02:42
so religion can confront the house of meat.
62
162260
3000
म्हणजे धर्म आणि मांस-घर समोरासमोर येतील.
02:45
That's why we grow homes. Thanks very much.
63
165260
2000
म्हणूनच तर आम्ही घरं 'वाढवतो'. खूप खूप धन्यवाद.
02:47
(Applause)
64
167260
2000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7