Mark Bezos: A life lesson from a volunteer firefighter

1,362,347 views ・ 2011-03-16

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Deepak Patil Reviewer: Pratik Dixit
00:15
Back in New York, I am the head of development
0
15260
2000
मी न्यूयॉर्क मध्ये, मुख्य विकास अधिकारी आहे
00:17
for a non-profit called Robin Hood.
1
17260
3000
ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या रॉबिन हूड संस्थेचा
00:20
When I'm not fighting poverty, I'm fighting fires
2
20260
2000
जेव्हा मी गरिबीशी लढा देत नसतो, तेव्हा मी आग विझवायचे काम करतो
00:22
as the assistant captain of a volunteer fire company.
3
22260
3000
एका स्वयंसेवी अग्निशमन संस्थेसाठी सहाय्यक म्हणून.
00:25
Now in our town,
4
25260
2000
आता आमच्या शहरामध्ये,
00:27
where the volunteers supplement a highly skilled career staff,
5
27260
3000
जिथे स्वयंसेवक तज्ज्ञ अग्निशमन कर्मचाऱ्यांना मदत करत असतात,
00:30
you have to get to the fire scene pretty early
6
30260
2000
तुम्हाला आगीच्या ठिकाणी लवकर पोहचावे लागते.
00:32
to get in on any action.
7
32260
2000
काही करायला मिळण्यासाठी
00:34
I remember my first fire.
8
34260
2000
मला माझा पहिला आगीचा प्रसंग आठवतो
00:36
I was the second volunteer on the scene,
9
36260
2000
मी त्या ठिकाणी दुसरा स्वयंसेवक होतो,
00:38
so there was a pretty good chance I was going to get in.
10
38260
3000
त्यामुळे मला काही करायला मिळण्याची शक्यता फार जास्त होती.
00:41
But still it was a real footrace against the other volunteers
11
41260
2000
तरी पण ती एक इतर स्वयंसेवकांबरोबरची अटीतटीची शर्यत होती,
00:43
to get to the captain in charge
12
43260
2000
कप्तानाकडे पोहोचून
00:45
to find out what our assignments would be.
13
45260
2000
काम मिळवण्यासाठीची
00:47
When I found the captain,
14
47260
2000
मी जेव्हा कप्तानापाशी पोहोचलो,
00:49
he was having a very engaging conversation
15
49260
2000
तेव्हा तो संवादात गुंतला होता
00:51
with the homeowner,
16
51260
2000
घरमालकीणीशी
00:53
who was surely having one of the worst days of her life.
17
53260
4000
जिच्या आयुष्यातला हा अत्यंत वाईट दिवस असेल.
00:57
Here it was, the middle of the night,
18
57260
2000
इथे अशा मध्यरात्री,
00:59
she was standing outside in the pouring rain,
19
59260
3000
ती धो धो पावसामध्ये बाहेर उभी होती,
01:02
under an umbrella, in her pajamas, barefoot,
20
62260
3000
छत्रीखाली, पायजम्यामध्ये, अनवाणी,
01:05
while her house was in flames.
21
65260
3000
जेव्हा तिचे घर आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते.
01:08
The other volunteer who had arrived just before me --
22
68260
2000
दुसरा स्वयंसेवक जो नुकताच माझ्या आधी आला होता --
01:10
let's call him Lex Luther --
23
70260
3000
त्याला आपण लेक्स ल्युथर म्हणूया --
01:13
(Laughter)
24
73260
2000
(हशा)
01:15
got to the captain first
25
75260
2000
प्रथम कप्तानापाशी पोहोचला
01:17
and was asked to go inside
26
77260
3000
त्याला घरामध्ये जाऊन
01:20
and save the homeowner's dog.
27
80260
3000
घरमालकिणीचा कुत्रा वाचवायला सांगण्यात आलं होत.
01:23
The dog! I was stunned with jealousy.
28
83260
3000
कुत्रा! मी असूयेने स्तब्ध झालो.
01:26
Here was some lawyer or money manager
29
86260
2000
इथे होता कोणी वकील किंवा चलन व्यवस्थापक
01:28
who, for the rest of his life, gets to tell people
30
88260
2000
ज्याला, त्याच्या उरलेल्या आयुष्यासाठी, लोकांना सांगायला मिळणार होते
01:30
that he went into a burning building
31
90260
2000
की, त्याने एका जळत्या इमारतीत जाऊन
01:32
to save a living creature,
32
92260
2000
एका जिवंत प्राण्याला वाचविले,
01:34
just because he beat me by five seconds.
33
94260
3000
कारण फक्त त्याने मला पाच सेकंदाने हरविले होते म्हणून.
01:37
Well, I was next.
34
97260
2000
मग माझा क्रमांक होता.
01:39
The captain waved me over.
35
99260
2000
कप्तानाने मला खुणावले.
01:41
He said, "Bezos, I need you to go into the house.
36
101260
3000
तो म्हणाला, "बेझोस, तू घरामध्ये जा.
01:44
I need you to go upstairs, past the fire,
37
104260
3000
मग वरच्या मजल्यावर जा, आग ओलांडून,
01:47
and I need you to get this woman a pair of shoes."
38
107260
3000
आणि ह्या बाईंसाठी चपलांचा जोड घेऊन ये."
01:50
(Laughter)
39
110260
3000
(हशा)
01:53
I swear.
40
113260
2000
शप्पथ.
01:55
So, not exactly what I was hoping for,
41
115260
3000
तर, हे नक्कीच मला अपेक्षित असे काम नव्हते,
01:58
but off I went --
42
118260
2000
तरीही मी गेलो --
02:00
up the stairs, down the hall, past the 'real' firefighters,
43
120260
3000
पायऱ्या चढून, दालन ओलांडून, ’खऱ्या’ अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या जवळून,
02:03
who were pretty much done putting out the fire at this point,
44
123260
3000
ज्यांनी तोपर्यंत जवळ जवळ आग विझवली होती,
02:06
into the master bedroom to get a pair of shoes.
45
126260
3000
मग मुख्य शयनगृहामध्ये चपलांचा जोड आणण्यासाठी.
02:09
Now I know what you're thinking,
46
129260
3000
आता मला माहिती आहे, तुम्ही काय विचार करता आहात ते,
02:12
but I'm no hero.
47
132260
2000
पण मी काही नायक नाही.
02:14
(Laughter)
48
134260
5000
(हशा)
02:19
I carried my payload back downstairs
49
139260
3000
मग मी माझे ओझे घेऊन खाली गेलो,
02:22
where I met my nemesis
50
142260
2000
जिथे मी माझ्या शत्रूला
02:24
and the precious dog by the front door.
51
144260
2000
आणि त्या मौल्यवान अश्या कुत्र्याला समोरच्या दरवाजापाशी भेटलो.
02:26
We took our treasures outside to the homeowner,
52
146260
3000
आम्ही आमचा खजिना बाहेर घरमालकीणीकडे घेऊन गेलो,
02:29
where, not surprisingly,
53
149260
2000
जिथे, आश्चर्याची गोष्ट नाही,
02:31
his received much more attention than did mine.
54
151260
3000
त्याने आणलेल्या (कुत्र्याला) मी आणलेल्या (चपलांपेक्षा) जास्त लक्ष मिळाले.
02:34
A few weeks later,
55
154260
2000
काही आठवड्यांनंतर,
02:36
the department received a letter from the homeowner
56
156260
2000
विभागाला घरमालकीणीकडून पत्र आले
02:38
thanking us for the valiant effort displayed
57
158260
2000
आमचे आभार व्यक्त करणारे आम्ही दाखविलेल्या बहादूर प्रयत्नांबद्दल
02:40
in saving her home.
58
160260
2000
तिचे घर वाचवतांना.
02:42
The act of kindness she noted above all others:
59
162260
3000
एक दयाळूपणाची गोष्ट तिने सर्वात वर नमूद केली की:
02:45
someone had even gotten her a pair of shoes.
60
165260
3000
कोणीतरी तिला चपलांचा जोडही आणून दिला होता.
02:48
(Laughter)
61
168260
2000
(हशा)
02:50
In both my vocation at Robin Hood
62
170260
2000
माझ्या दोन्ही, रॉबिन हूड मधील नोकरी
02:52
and my avocation as a volunteer firefighter,
63
172260
2000
आणि अग्निशामक स्वयंसेवेच्या छंदामध्ये,
02:54
I am witness to acts of generosity and kindness
64
174260
3000
मी अत्युच्च दर्जाच्या, उदारपणाच्या आणि दयाळूपणाच्या कर्मांचा
02:57
on a monumental scale,
65
177260
2000
साक्षीदार आहे.
02:59
but I'm also witness to acts of grace and courage
66
179260
2000
पण मी शालिनतेची आणि धाडसाची कामे ही पाहिली आहेत
03:01
on an individual basis.
67
181260
2000
व्यक्तीगत स्तरावर.
03:03
And you know what I've learned?
68
183260
2000
आणि तुम्हाला माहिती आहे का की मी काय शिकलोय?
03:05
They all matter.
69
185260
2000
ती सगळी महत्त्वाची असतात.
03:07
So as I look around this room
70
187260
2000
तर मी जेव्हा ह्या दालनात नजर फिरवितो
03:09
at people who either have achieved,
71
189260
2000
माणसांवर, ज्यांनी मिळवलंय,
03:11
or are on their way to achieving,
72
191260
2000
किंवा मिळवायच्या मार्गावर आहेत,
03:13
remarkable levels of success,
73
193260
2000
लक्षणीय यश,
03:15
I would offer this reminder:
74
195260
2000
मी त्यांना हे लक्षात ठेवायला सांगतो:
03:17
don't wait.
75
197260
2000
वाट पाहू नका.
03:19
Don't wait until you make your first million
76
199260
2000
वाट पाहू नका तुमचे पहिले करोड कमवण्यापर्यंत
03:21
to make a difference in somebody's life.
77
201260
2000
दुसऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी
03:23
If you have something to give,
78
203260
2000
जर तुमच्याकडे काही देण्यासारखे असेल,
03:25
give it now.
79
205260
2000
तर ते आताच द्या.
03:27
Serve food at a soup kitchen. Clean up a neighborhood park.
80
207260
3000
अन्नछत्रामध्ये जेवण वाढा, जवळील उद्यान साफ करा,
03:30
Be a mentor.
81
210260
2000
उपदेशक व्हा.
03:32
Not every day is going to offer us a chance
82
212260
2000
प्रत्येक दिवस आपल्याला संधी देणार नाही
03:34
to save somebody's life,
83
214260
2000
एखाद्याचा जीव वाचवायची,
03:36
but every day offers us an opportunity to affect one.
84
216260
3000
पण प्रत्येक दिवस आपल्याला एखाद्याला प्रभावित करायची संधी देतो.
03:39
So get in the game. Save the shoes.
85
219260
3000
तर मग खेळात सामील व्हा; चपला वाचवा.
03:42
Thank you.
86
222260
2000
धन्यवाद
03:44
(Applause)
87
224260
5000
(टाळ्या)
03:49
Bruno Giussani: Mark, Mark, come back.
88
229260
2000
ब्रुनो गियासनी: मार्क, मार्क, परत या.
03:51
(Applause)
89
231260
7000
टाळ्या
03:58
Mark Bezos: Thank you.
90
238260
2000
धन्यवाद
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7