The happy secret to better work | Shawn Achor

4,279,033 views ・ 2012-02-01

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Arvind Patil
00:15
When I was seven years old and my sister was just five years old,
0
15260
3550
मी जेव्हा सात वर्षांचा होतो आणि माझी बहिण केवळ पाच वर्षांची होती,
00:18
we were playing on top of a bunk bed.
1
18834
2402
तेव्हा आम्ही एका दुहेरी पलंगावर खेळत होतो.
00:21
I was two years older than my sister at the time --
2
21260
3026
त्यावेळेस मी माझ्या बहिणीपेक्षा दोन वर्षांनी मोठा होतो --
00:24
I mean, I'm two years older than her now --
3
24310
2232
म्हणजे मी आताही दोन वर्षांनी मोठा आहे --
00:26
but at the time it meant she had to do everything that I wanted to do,
4
26566
3325
पण त्यावेळेस म्हणजे मी जे सांगेन ते करणं तिला भाग होतं,
00:29
and I wanted to play war.
5
29915
1321
आणि मला युद्ध खेळायचं होतं.
00:31
So we were up on top of our bunk beds.
6
31260
2056
आम्ही पलंगांवरील वरच्या भागात होतो.
00:33
And on one side of the bunk bed,
7
33340
2095
पलंगाच्या एका बाजूला,
00:35
I had put out all of my G.I. Joe soldiers and weaponry.
8
35459
2610
मी माझे सगळे लुटुपुटू सैनिक आणि शस्त्र ठेवले होते.
00:38
And on the other side were all my sister's My Little Ponies
9
38093
2888
आणि दुसऱ्या बाजूला माझ्या बहिणीचे सगळे ल्हक़्न्गे घोडे होते
00:41
ready for a cavalry charge.
10
41005
1445
आक्रमणाच्या तयारीत होते ..
00:42
There are differing accounts of what actually happened that afternoon,
11
42474
3293
त्या दुपारी काय घडलं याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत.
00:45
but since my sister is not here with us today,
12
45791
2288
पण माझी बहीण आज येथे नसल्याने,
00:48
let me tell you the true story --
13
48103
1896
मी तुम्हाला खरं काय ते सांगतो --
00:50
(Laughter)
14
50023
1213
(हशा)
00:51
which is my sister's a little on the clumsy side.
15
51260
2435
जे माझ्या बहिणीबद्दल आहे आणि थोड गंमतशीर आहे.
00:53
Somehow, without any help or push from her older brother at all,
16
53719
3022
कसंतरी, तिच्या मोठ्या भावाच्या मदतीविना आणि धक्क्याविना,
00:56
Amy disappeared off of the top of the bunk bed
17
56765
2470
एमी बंक पलंगावरून गायब झाली
00:59
and landed with this crash on the floor.
18
59259
1930
आणि जमिनीवर कोसळली.
01:01
I nervously peered over the side of the bed
19
61213
2014
मी चिंतेने पलंगाच्या बाजुवरून पाहिलं
01:03
to see what had befallen my fallen sister
20
63251
1985
खाली पडलेल्या माझ्या बहिणीचं काय झालं ते
01:05
and saw that she had landed painfully on her hands and knees
21
65260
2854
आणि असं दिसलं कि ती तिच्या हात व गुडघ्यांवर जोरात आपटली होती
01:08
on all fours on the ground.
22
68138
1351
चतुष्पादासारखी.
01:09
I was nervous because my parents had charged me
23
69513
2476
मी बावरलो कारण माझ्या पालकांनी जबाबदारी दिली होती.
01:12
with making sure that my sister and I
24
72013
1862
खातरजमा करण्याची कि माझी बहिण आणि मी
01:13
played as safely and as quietly as possible.
25
73899
2337
शक्य तितक्या शांतपणे आणि सुरक्षितपणे खेळू.
01:16
And seeing as how I had accidentally broken Amy's arm
26
76260
3652
आणि मी एमीचा हात अपघाताने कसा मोडला होता हे पाहता
01:19
just one week before --
27
79936
1300
एक आठवड्यापूर्वीच --
01:21
(Laughter)
28
81260
1937
(हशा)
01:25
(Laughter ends)
29
85359
1001
(हशा संपला)
01:26
heroically pushing her out of the way of an oncoming imaginary sniper bullet,
30
86384
4660
शूरवीरासारखं एका काल्पनिक बंदुकीच्या गोळीच्या मार्गातून तिला बाजूला सारत,
01:31
(Laughter)
31
91068
2034
(हशा)
01:33
for which I have yet to be thanked, I was trying as hard as I could --
32
93126
4083
ज्यासाठी माझे आभार अजून मानायचे आहेत, मी शक्य तितके प्रयत्न करत होतो --
01:37
she didn't even see it coming --
33
97233
1596
तिला ती येताना दिसलीदेखील नव्हती
01:38
I was trying hard to be on my best behavior.
34
98853
2341
मी खूप प्रयत्न करत होतो चांगलं वागण्याचा.
01:41
And I saw my sister's face,
35
101218
1350
आणि मला बहिणीचा चेहरा दिसला,
01:42
this wail of pain and suffering and surprise
36
102592
2236
वेदना आणि यातना आणि आश्चर्याचा आकांत
01:44
threatening to erupt from her mouth and wake my parents
37
104852
2684
तिच्या तोंडून उसळणार होता आणि माझ्या पालकांना उठवणार होता
01:47
from the long winter's nap for which they had settled.
38
107560
2596
ते घेत असलेल्या थंडीतल्या निवांत वामकुक्षीतून.
01:50
So I did the only thing
39
110180
1156
मग मी एकच गोष्ट केली जिचा
01:51
my frantic seven year-old brain could think to do to avert this tragedy.
40
111360
3438
विचार माझा सात वर्षीय घाबरलेला मेंदू करू शकत होता दुर्घटना टाळण्यासाठी.
01:54
And if you have children, you've seen this hundreds of times.
41
114822
2863
तुमच्याकडे मुलं असतील तर तुम्ही हे शेकडो वेळा पाहिलं असेल.
01:57
I said, "Amy, wait. Don't cry. Did you see how you landed?
42
117709
2727
मी म्हणालो "एमी, थांब. रडू नकोस. बघितलंस तु कशी पडलीयेस?
02:00
No human lands on all fours like that.
43
120460
2120
कुठलाही मानव असा चतुष्पादासारखा पडत नाही.
02:03
Amy, I think this means you're a unicorn."
44
123851
2385
एमी, मला वाटतं याचा अर्थ तु युनिकॉर्न आहेस."
02:06
(Laughter)
45
126260
3369
(हशा)
02:09
Now, that was cheating,
46
129653
1109
आता, ती फसवणूक होती,
02:10
because there was nothing she would want more
47
130786
2129
कारण तिला अजून काहीही नको होतं
02:12
than not to be Amy the hurt five year-old little sister,
48
132939
2641
एमी एक पाच वर्षाची दुखावलेली छोटी बहीण नव्हे तर
02:15
but Amy the special unicorn.
49
135604
1432
एमी एक विशेष युनिकॉर्न.
02:17
Of course, this option was open to her brain
50
137060
2124
अर्थात हा विकल्प तिच्या मेंदूसाठी
02:19
at no point in the past.
51
139208
1184
पूर्वी कधी उपलब्ध नव्हता.
02:20
And you could see how my poor, manipulated sister faced conflict,
52
140416
3097
हे दिसत होतं कि कशी माझी भोळी फसलेली बहीण मतभेदाला सामोरं जात होती
02:23
as her little brain attempted to devote resources
53
143537
2377
तिचा छोटासा मेंदू विचारमंथन करत होता
02:25
to feeling the pain and suffering and surprise she just experienced,
54
145938
3299
वेदना व यातनांचं आणि तिने नुकतंच अनुभवलेल्या आश्चर्याचं
02:29
or contemplating her new-found identity as a unicorn.
55
149261
2545
किंवा स्वतःची युनिकॉर्न अशा नवीन ओळखीचं चिंतन करत होता
02:31
And the latter won.
56
151830
1106
आणि दुसरी गोष्ट जिंकली.
02:32
Instead of crying or ceasing our play,
57
152960
1839
रडण्याऐवजी किंवा खेळ थांबवण्याऐवजी,
02:34
instead of waking my parents,
58
154823
1413
आईवडिलांना उठवण्याऐवजी,
02:36
with all the negative consequences for me,
59
156260
2307
ज्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागले असते
02:38
a smile spread across her face
60
158591
1645
तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं
02:40
and she scrambled back up onto the bunk bed
61
160260
2092
आणि ती पलंगावर पुन्हा चढून बसली
02:42
with all the grace of a baby unicorn --
62
162376
1886
मारक्या बैलाच्या तोऱ्यात
02:44
(Laughter)
63
164286
2529
(हशा)
02:46
with one broken leg.
64
166839
1390
एक मोडलेला पाय घेऊन
02:48
What we stumbled across
65
168253
1602
आम्ही जे धडपडलो
02:49
at this tender age of just five and seven --
66
169879
2080
वयवर्षं पाच आणि सात या कोवळ्या वयात --
02:51
we had no idea at the time --
67
171983
1672
त्याची आम्हाला कल्पना नव्हती --
02:53
was was going be at the vanguard of a scientific revolution
68
173679
3101
कि ती गोष्ट एका शास्त्रीय उत्क्रांतीची प्रणेती ठरेल
02:56
occurring two decades later in the way that we look at the human brain.
69
176804
3454
जी आपल्या मानवी मेंदूकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत दोन दशकांनंतर घडेल
03:00
We had stumbled across something called positive psychology,
70
180282
2915
आम्ही धडपडलेल्या गोष्टीला सकारात्मक मानसशास्त्र म्हणतात
03:03
which is the reason I'm here today
71
183221
1645
त्यामुळेच मी आज इथे आहे
03:04
and the reason that I wake up every morning.
72
184890
2088
आणि रोज सकाळी मला जाग येण्याचं ते कारण आहे.
03:07
When I started talking about this research
73
187002
2034
जेव्हा या संशोधनाबद्दल मी बोलू लागलो
03:09
outside of academia, with companies and schools,
74
189060
2276
शैक्षणिक संस्थांबाहेर, कंपन्या आणि शाळांसोबत
03:11
the first thing they said to never do is to start with a graph.
75
191360
3076
पहिली कधीच न करण्याची गोष्ट त्यांनी सांगितली ती आलेखाने सुरुवात
03:14
The first thing I want to do is start with a graph.
76
194460
2454
पहिली गोष्ट जी मला करायची असते ती आलेखाने सुरुवात
03:16
This graph looks boring,
77
196938
1298
हा आलेख कंटाळवाणा दिसतो,
03:18
but it is the reason I get excited and wake up every morning.
78
198260
2951
पण मी उत्साहित होऊन रोज सकाळी उठण्याला तोच कारणीभूत आहे
03:21
And this graph doesn't even mean anything; it's fake data.
79
201235
2765
आणि हा आलेख खरंतर अर्थशून्य आहे; ती खोटी माहिती आहे
03:24
What we found is --
80
204024
1271
आम्हाला हे आढळलं --
03:25
(Laughter)
81
205319
2917
(हशा)
03:28
If I got this data studying you, I would be thrilled,
82
208260
2976
जर तुम्ही हि माहिती अभ्यासू लागलात तर मी उत्तेजीत होईन
03:31
because there's a trend there,
83
211260
1976
कारण त्याचा एक कल आहे,
03:33
and that means that I can get published,
84
213260
1976
आणि त्याचाच अर्थ मी तो प्रकाशीत करू शकतो
03:35
which is all that really matters.
85
215260
1976
त्यालाच तर खरा अर्थ आहे.
03:37
There is one weird red dot above the curve,
86
217260
2076
वक्ररेषेच्या वर एक विचित्र लाल ठिपका आहे
03:39
there's one weirdo in the room --
87
219360
2501
सभागृहात एक विचित्र व्यक्ती आहे --
03:41
I know who you are, I saw you earlier --
88
221885
3025
मला माहितीये तु कोण आहेस, मी आधी तुला पाहिलं आहे --
03:44
that's no problem.
89
224934
1302
तो प्रश्न नाही.
03:46
That's no problem, as most of you know, because I can just delete that dot.
90
226260
3976
तुमच्यातील बऱ्याचजणांना माहितीये तो प्रश्न नाही कारण मी तो ठिपका पुसून टाकू शकतो
03:50
I can delete that dot because that's clearly a measurement error.
91
230260
3104
मी तो ठिपका पुसून टाकू शकतो कारण ती मोजमापातील चूक आहे
03:53
And we know that's a measurement error because it's messing up my data.
92
233388
3366
आणि आपण जाणतो ती मोजमापातील चूक आहे कारण माझी माहिती त्यामुळे चुकतीये
03:56
(Laughter)
93
236778
1039
(हशा)
03:57
So one of the first things we teach people
94
237841
2163
म्हणून सर्वप्रथम आम्ही लोकांना हे शिकवतो
04:00
in economics, statistics, business and psychology courses
95
240028
2816
अर्थशास्त्रात, संख्याशास्त्रात, व्यवसायात आणि मानसशास्त्रात
04:02
is how, in a statistically valid way, do we eliminate the weirdos.
96
242868
3165
कसं संख्याशास्त्रीय योग्य मार्गाने विचित्र गोष्टी बाजूला सारायच्या.
04:06
How do we eliminate the outliers so we can find the line of best fit?
97
246057
3379
अयोग्य गोष्टी आपण कशा दूर करू शकतो ज्यामुळे सुयोग्य त्या मिळतील
04:09
Which is fantastic if I'm trying to find out
98
249460
2096
हे खूप छान आहे जर मी शोधायचा प्रयत्न करत असेन
04:11
how many Advil the average person should be taking -- two.
99
251580
2756
सरासरी एका व्यक्तीने Advil किती गोळ्या घ्याव्यात -- दोन
04:14
But if I'm interested in your potential,
100
254360
2811
पण मला जर तुमची क्षमता जाणून घ्यायची असेल
04:17
or for happiness or productivity or energy or creativity,
101
257195
3041
किंवा आनंदासाठी, उत्पादनक्षमतेसाठी वा ऊर्जेसाठी वा सर्जनशीलतेसाठी
04:20
we're creating the cult of the average with science.
102
260260
2571
आपण शास्त्राच्या मदतीने सरासरीची पद्धत तयार करतो आहोत
04:22
If I asked a question like,
103
262855
1381
मी जर असा प्रश्न विचारला
04:24
"How fast can a child learn how to read in a classroom?"
104
264260
2697
"वर्गात वाचायचं कसं हे एखादं मूल किती लवकर शिकू शकतं?"
04:26
scientists change the answer to
105
266981
1485
शास्त्रज्ञ उत्तर असं बदलतात
04:28
"How fast does the average child learn how to read in that classroom?"
106
268490
3339
"वर्गात वाचायचं कसं हे साधारण मूल किती लवकर शिकू शकतं?"
04:31
and we tailor the class towards the average.
107
271853
2146
मग आपण पूर्ण वर्गाला सर्वसामान्यत्वाकडे झुकवतो
04:34
If you fall below the average,
108
274023
1523
जर तुम्ही सरासरीपेक्षा कमी असाल
04:35
then psychologists get thrilled,
109
275570
1593
तर मानसशास्त्रज्ञ उत्तेजीत होतात
04:37
because that means you're depressed or have a disorder,
110
277187
2816
कारण त्याचा अर्थ तुम्ही निराश आहात किंवा आजारी आहात
04:40
or hopefully both.
111
280027
1209
किंवा बहुदा दोन्हीही
04:41
We're hoping for both because our business model is,
112
281260
2476
आम्ही दोन्हीची आशा करतो कारण आमचा व्यवसाय असा आहे
04:43
if you come into a therapy session with one problem,
113
283760
2476
जर उपचार सत्रात तुम्ही एक समस्या घेऊन आलात तर जाताना
04:46
we want to make sure you leave knowing you have ten,
114
286260
2476
दहा समस्यांची जाणीव झाल्याची खात्री आम्ही करतो
04:48
so you keep coming back.
115
288760
1176
जेणेकरून तुम्ही येत राहता
04:49
We'll go back into your childhood if necessary,
116
289960
2215
गरज पडल्यास आम्ही तुमच्या बालपणात डोकावू
04:52
but eventually we want to make you normal again.
117
292199
2276
पण अखेरीस आम्हाला तुम्हाला बरं करायचंय
04:54
But normal is merely average.
118
294499
1437
पण बरं म्हणजे सर्वसाधारण असणं.
04:55
And positive psychology posits that if we study what is merely average,
119
295960
3348
आणि सकारात्मक मानसशास्त्र मानतं कि आपण सामान्याचा अभ्यास केला
04:59
we will remain merely average.
120
299332
2332
तर आपण सामान्यच राहू.
05:01
Then instead of deleting those positive outliers,
121
301688
2294
मग सकारात्मक अयोग्य गोष्टींना वगळायच्या ऐवजी
05:04
what I intentionally do is come into a population like this one
122
304006
3042
मी मुद्दाम अशासारख्या समूहात येतो
05:07
and say, why?
123
307072
1016
आणि विचारतो, का?
05:08
Why are some of you high above the curve
124
308112
1924
तुमच्यातील काही जण वरचढ का आहात
05:10
in terms of intellectual, athletic, musical ability,
125
310060
2585
बुद्धीने, शारीरिक क्षमतेने, संगीतक्षेत्रात
05:12
creativity, energy levels,
126
312669
1267
सर्जनशीलतेत, ऊर्जास्तरात
05:13
resiliency in the face of challenge, sense of humor?
127
313960
2476
आव्हानांना सामोरं जाण्यात, विनोद्बुद्धीत?
05:16
Whatever it is, instead of deleting you, what I want to do is study you.
128
316460
3543
ते काहीही असो, तुम्हाला वगळण्याऐवजी, मला तुम्हाला समजून घ्यायचंय
05:20
Because maybe we can glean information,
129
320027
1909
कारण कदाचित आम्ही माहिती गोळा करू शकतो
05:21
not just how to move people up to the average,
130
321960
2154
केवळ लोकांना सरासरीपाशी कसं आणायचं याचीच नव्हे
05:24
but move the entire average up in our companies and schools worldwide.
131
324138
3398
तर जगभरातील कंपन्या आणि शाळांतील सरासरीची पातळीच कशी उंचावता येईल याचीही
05:27
The reason this graph is important to me
132
327560
1976
हा आलेख माझ्यासाठी महत्वाचा असण्याचं कारण
05:29
is, on the news, the majority of the information is not positive.
133
329560
3076
म्हणजे बातम्यांमध्ये बरीचशी माहिती सकारात्मक नसते
05:32
in fact it's negative.
134
332660
1076
ती नकारात्मक असते
05:33
Most of it's about murder, corruption, diseases, natural disasters.
135
333760
3176
बहुतांशी ती खून, भ्रष्टाचार, रोगराई, नैसर्गिक आपत्तीबद्दल असते.
05:36
And very quickly, my brain starts to think
136
336960
2076
आणि तत्परतेने माझा मेंदू विचार करायला लागतो
05:39
that's the accurate ratio of negative to positive in the world.
137
339060
2995
जगातल्या नकारात्मकतेचं साकारात्मकतेशी असलेलं योग्य गुणोत्तर आहे
05:42
This creates "the medical school syndrome."
138
342079
2204
यामुळे "वैद्यकीय महाविद्यालयाचा आजार" होतो
05:44
During the first year of medical training,
139
344307
2556
वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात
05:46
as you read through a list of all the symptoms and diseases,
140
346887
3388
जशी तुम्ही लक्षणं आणि आजारांची यादी वाचता
05:50
suddenly you realize you have all of them.
141
350299
2231
अचानक तुम्हाला जाणवतं कि तुम्हाला ते सगळं आहे.
05:52
(Laughter)
142
352554
1001
(हशा)
05:53
I have a brother in-law named Bobo, which is a whole other story.
143
353579
3072
माझा बोबो नावाचा मेहुणा आहे, जी एक वेगळीच कथा आहे
05:56
Bobo married Amy the unicorn.
144
356675
1562
बोबोने युनिकॉर्न एमीशी लग्न केलं.
05:58
Bobo called me on the phone --
145
358261
1732
बोबोने मला फोन केला --
06:00
(Laughter)
146
360017
2145
(हशा)
06:02
from Yale Medical School,
147
362186
2050
येल वैद्यकीय महाविद्यालयातून,
06:04
and Bobo said, "Shawn, I have leprosy."
148
364260
2281
आणि बोबो म्हणाला "शॉन, मला कुष्ठरोग झालाय"
06:06
(Laughter)
149
366565
1671
(हशा)
06:08
Which, even at Yale, is extraordinarily rare.
150
368260
2587
जे येलमध्येसुद्धा खूपच विरळ आहे
06:10
But I had no idea how to console poor Bobo
151
370871
2365
मला कळत नव्हतं बिचाऱ्या बोबोचं सांत्वन कसं करावं
06:13
because he had just gotten over an entire week of menopause.
152
373260
2858
कारण तो नुकताच आठवडाभराच्या रजोनिवृत्तीतून उठला होता
06:16
(Laughter)
153
376142
1094
(हशा)
06:17
We're finding it's not necessarily the reality that shapes us,
154
377260
2976
आम्हाला असं जाणवतंय कि वास्तविकता आपल्याला घडवते हे जरुरी नाही
06:20
but the lens through which your brain views the world that shapes your reality.
155
380260
3776
पण ज्या भिंगातून तुमचा मेंदू जगाकडे पाहतो त्यातून वास्तविकता घडते
06:24
And if we can change the lens, not only can we change your happiness,
156
384060
3277
आणि जर आम्हाला भिंग बदलता आलं, आम्ही केवळ आपले सुखच बदलू शकत नाही
06:27
we can change every single educational and business outcome at the same time.
157
387361
3648
तर त्याचवेळी प्रत्येक शैक्षणिक आणि व्यावसायिक उपलब्धी बदलू शकतो
06:31
I applied to Harvard on a dare.
158
391033
1503
मी धाडसाने हार्वर्डचा अर्ज भरला
06:32
I didn't expect to get in, and my family had no money for college.
159
392560
3176
मला प्रवेशाची खात्री नव्हती आणि कुटुंबाकडे कॉलेजसाठी पैसे नव्हते
06:35
When I got a military scholarship two weeks later, they let me go.
160
395760
3176
दोन आठवडयांनी जेव्हा मिलिटरी शिष्यवृत्ती मिळाली त्यांनी मला जाऊ दिलं
06:38
Something that wasn't even a possibility became a reality.
161
398960
2776
ज्या गोष्टीची तिळमात्र शक्यता नव्हती ती वस्तुस्थिती झाली
06:41
I assumed everyone there would see it as a privilege as well,
162
401760
2976
मला वाटलं तिथे असलेल्या प्रत्येकाला ते अहोभाग्य
06:44
that they'd be excited to be there.
163
404760
1676
वाटत असेल, ते तिथे उत्तेजीत असतील
06:46
Even in a classroom full of people smarter than you,
164
406460
2476
तुमच्यापेक्षा हुशार असलेल्या लोकांच्या वर्गातसुद्धा
06:48
I felt you'd be happy just to be in that classroom.
165
408960
2476
मला वाटलं तुम्ही खुश असाल केवळ त्या वर्गात असल्याने
06:51
But what I found is, while some people experience that,
166
411460
2676
मला असं आढळलं, जरी काही लोकांचा तो अनुभव असला,
06:54
when I graduated after my four years
167
414160
1776
चार वर्षांनी मी जेव्हा पदवीधारक झालो
06:55
and then spent the next eight years living in the dorms with the students --
168
415960
3577
आणि पुढची आठ वर्ष विद्यार्थ्यांसोबत वसतीगृहात राहिलो -- हार्वर्डच्या
06:59
Harvard asked me to; I wasn't that guy.
169
419561
1879
सांगण्यावरून; तरी मी त्यांपैकी नव्हतो
07:01
(Laughter)
170
421464
1772
(हशा)
07:03
I was an officer to counsel students through the difficult four years.
171
423260
3376
विद्यार्थ्यांच्या क्लिष्ट चार वर्षांत समुपदेशन करणारा मी अधिकारी होतो
07:06
And in my research and my teaching,
172
426660
1767
आणि माझ्या संशोधन आणि शिकवण्यात,
07:08
I found that these students, no matter how happy they were
173
428451
2776
असं आढळलं कि हे विद्यार्थी कितीही आनंदी असले
07:11
with their original success of getting into the school,
174
431251
2685
विद्यालयात मिळालेल्या प्रवेशाच्या त्यांच्या मूळ यशाने
07:13
two weeks later their brains were focused, not on the privilege of being there,
175
433960
3776
दोन आठवडयांनी त्यांचे मेंदू त्या अहोभाग्यचा विचार करत नव्हते
07:17
nor on their philosophy or physics,
176
437760
1676
तत्त्वज्ञान किंवा भौतिकशास्त्राचा
07:19
but on the competition, the workload,
177
439460
1776
नव्हते तर स्पर्धा आणि कामाचा व्याप
07:21
the hassles, stresses, complaints.
178
441260
1676
अडथळे, ताण, तक्रारी यांचा करत होते.
07:22
When I first went in there, I walked into the freshmen dining hall,
179
442960
3176
मी प्रथम जेव्हा तिथे गेलो मी नवोदितांच्या भोजनगृहात गेलो
07:26
which is where my friends from Waco, Texas, which is where I grew up --
180
446160
3376
जिथे माझे वॅको, टेक्सासचे, जिथे मी मोठा झालो, मित्र -- मला माहितीये
07:29
I know some of you know this.
181
449560
1476
तुमच्यापैकी काहींना हे माहीत आहे
07:31
When they'd visit, they'd look around,
182
451060
1876
जेव्हा ते येत, तेव्हा सगळीकडे पाहात असत
07:32
and say, "This dining hall looks like something out of Hogwart's."
183
452960
3176
आणि म्हणत "हे भोजनगृह हॉग्वार्टमधे असल्यासारखं आहे"
07:36
It does, because that was Hogwart's and that's Harvard.
184
456160
2576
ते होतं कारण ते हॉग्वार्ट होतं आणि हार्वर्ड असंच आहे
07:38
And when they see this,
185
458760
1176
आणि ते जेव्हा हे पाहायचे
07:39
they say, "Why do you waste your time studying happiness at Harvard?
186
459960
3276
ते म्हणायचे "तुम्ही सुखाच्या अभ्यासासाठी हार्वर्डमध्ये वेळ का दवडता?
07:43
What does a Harvard student possibly have to be unhappy about?"
187
463260
3076
हार्वर्डचा विद्यार्थी कशाबद्दल नाराज असू शकतो?"
07:46
Embedded within that question
188
466360
1476
या प्रश्नातच दडलेली आहे ती
07:47
is the key to understanding the science of happiness.
189
467860
2576
सुखाचे शास्त्र समजून घेण्याची किल्ली.
07:50
Because what that question assumes
190
470460
1676
कारण तो प्रश्न असं गृहीत धरतो कि
07:52
is that our external world is predictive of our happiness levels,
191
472160
3072
आपलं बाह्यविश्व आपल्या सुखाच्या पातळीचं सूचक असतं
07:55
when in reality, if I know everything about your external world,
192
475256
3076
वास्तविकता, जर मला तुमच्या बाह्यविश्वाची पूर्ण माहिती असेल
07:58
I can only predict 10% of your long-term happiness.
193
478356
2480
मी तुमच्या दूरदर्शी सुखाचा १०% च अंदाज बांधू शकतो
08:00
90 percent of your long-term happiness is predicted not by the external world,
194
480860
3776
तुमच्या दूरदर्शी सुखाचा ९०% अंदाज हा बाह्यविश्वावरुन लावता येत नाही
08:04
but by the way your brain processes the world.
195
484660
2191
तर तुमचा मेंदू जगाचा कसा विचार करतो यावरून.
08:06
And if we change it,
196
486875
1061
आणि जर आपण तो बदलला,
08:07
if we change our formula for happiness and success,
197
487960
2429
जर आपण आपल्या सुखाचं आणि यशाचं सूत्र बदललं
08:10
we can change the way that we can then affect reality.
198
490413
2822
आपण मार्ग असा बदलू शकतो कि ज्याने वस्तुस्थितीवर परिणाम होईल
08:13
What we found is that only 25% of job successes are predicted by IQ,
199
493259
3977
आम्हाला असं आढळलं बुद्ध्यांकाने केवळ २५% लोकांच्या नोकरीतील यशाचं भाकित करता येतं.
08:17
75 percent of job successes
200
497260
1976
नोकरीतील ७५% यशाचं
08:19
are predicted by your optimism levels, your social support
201
499260
2976
भाकित हे तुमचा आशावाद, समाजाचा आधार आणि तणावाकडे
08:22
and your ability to see stress as a challenge instead of as a threat.
202
502260
3276
धोका म्हणून न पाहता आव्हान म्हणून पाहायची तुमची क्षमता यावर ठरतं
08:25
I talked to a New England boarding school, probably the most prestigious one,
203
505560
3676
मी न्यू इंग्लंडमधील एका बोर्डिंग शाळेशी बोललो, बहुदा सर्वांत प्रतिष्ठित अशी
08:29
and they said, "We already know that.
204
509260
1776
आणि ते म्हणाले "आम्हाला ते ठाऊक आहे.
08:31
So every year, instead of just teaching our students, we have a wellness week.
205
511060
3676
म्हणून दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांसाठी नुसतंच न शिकवता आरोग्य सप्ताह असतो.
08:34
And we're so excited. Monday night we have the world's leading expert
206
514760
3276
आणि आम्ही खूप उत्साहित आहोत. सोमवारी रात्री जागतिक किर्तीचा तज्ज्ञ
08:38
will speak about adolescent depression.
207
518060
1876
किशोरवयीन नैराश्याबद्दल बोलेल.
08:39
Tuesday night it's school violence and bullying.
208
519960
2239
मंगळवारी रात्री शाळेतील हिंसा आणि छळवणूकीबद्दल.
08:42
Wednesday night is eating disorders.
209
522223
1813
बुधवारी रात्री खाण्याच्या सवयींबद्दल
08:44
Thursday night is illicit drug use.
210
524060
1676
गुरुवारी ड्रग्सचा बेकायदेशीर वापर.
08:45
And Friday night we're trying to decide between risky sex or happiness."
211
525760
3429
शुक्रवारसाठी आम्ही असुरक्षित संभोग व सुख यांपैकी ठरवण्याचा प्रयत्न करतोय.
08:49
(Laughter)
212
529213
1023
(हशा)
08:50
I said, "That's most people's Friday nights."
213
530260
2143
मी म्हणलं "तसं बहुतांशी लोकांच्या शुक्रवार रात्रीबद्दल असतं."
08:52
(Laughter)
214
532427
2809
(हशा)
08:55
(Applause)
215
535260
2976
(टाळ्या)
08:58
Which I'm glad you liked, but they did not like that at all.
216
538260
2858
मला आनंद आहे तुम्हाला हे आवडलं पण त्यांना ते मुळीच आवडलं नाही
09:01
Silence on the phone.
217
541142
1094
फोनवर शांतता.
09:02
And into the silence, I said, "I'd be happy to speak at your school,
218
542260
3276
आणि त्यातच मी म्हणलं "मला तुमच्या शाळेत बोलायला आवडेल,
09:05
but that's not a wellness week, that's a sickness week.
219
545560
2676
पण तो आरोग्य सप्ताह नव्हे, तो अनारोग्य सप्ताह आहे.
09:08
You've outlined all the negative things that can happen,
220
548260
2676
तुम्ही घडू शकणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टींचं वर्णन केलंत
09:10
but not talked about the positive."
221
550960
1676
सकारात्मक गोष्टीबद्दल बोलला नाहीत."
09:12
The absence of disease is not health.
222
552660
1776
आजाराचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे.
09:14
Here's how we get to health:
223
554460
1376
आम्ही आरोग्याकडे असं पाहतो:
09:15
We need to reverse the formula for happiness and success.
224
555860
2776
सुख आणि यशाचं सूत्र आपल्याला उलटं करायला हवं.
09:18
In the last three years, I've traveled to 45 countries,
225
558660
2676
गेल्या तीन वर्षांत मी ४५ देश फिरलो आहे,
09:21
working with schools and companies in the midst of an economic downturn.
226
561360
3476
आर्थिक घसरणीच्या मध्यात शाळा आणि कंपन्यांसोबत काम करतोय
09:24
And I found that most companies and schools
227
564860
2076
आणि मला असं दिसलं बऱ्याचशा कंपन्या आणि शाळा
09:26
follow a formula for success, which is this:
228
566960
2072
यशाच्या एका सूत्राचं अनुकरण करतात जे हे आहे
09:29
If I work harder, I'll be more successful.
229
569056
2076
जर मी अधिक काम केलं तर मी अधिक यशस्वी होईन.
09:31
And if I'm more successful, then I'll be happier.
230
571156
2380
आणि जर मी अधिक यशस्वी असेन तर मी अधिक आनंदी असेन.
09:33
That undergirds most of our parenting and managing styles,
231
573560
2776
यामुळे आपल्या बऱ्याचशा पालकत्वाच्या आणि व्यवस्थापकीय पद्धती
09:36
the way that we motivate our behavior.
232
576360
1876
वर्तन प्रोत्साहनाचा मार्ग घट्ट रोवलेत.
09:38
And the problem is it's scientifically broken and backwards for two reasons.
233
578260
3620
आणि समस्या हि आहे कि ते शास्त्रानुसार दोन कारणांनी भंगलेलं आणि प्रतिगामी आहे
09:41
Every time your brain has a success,
234
581904
1732
जेव्हा तुमच् मेंदूला यश मिळतं
09:43
you just changed the goalpost of what success looked like.
235
583660
2776
तुम्ही यशाच्या रूपाचा ध्येयस्तंभ बदलता. तुम्हाला चांगले
09:46
You got good grades, now you have to get better grades,
236
586460
2677
मार्क्स मिळाले आता अधिक चांगले मार्क्स मिळायला हवेत,
09:49
you got into a good school and after you get into a better one,
237
589161
2971
तुम्ही चांगल्या शाळेत गेलात, मग अजून चांगल्या शाळेत जायला हवं
09:52
you got a good job, now you have to get a better job,
238
592156
2577
चांगली नोकरी मिळाली, अजून चांगली नोकरी मिळायला हवी
09:54
you hit your sales target, we're going to change it.
239
594757
2477
तुम्ही विक्रीचं ध्येय पूर्ण केलं, आम्ही मग ते बदलणार
09:57
And if happiness is on the opposite side of success, your brain never gets there.
240
597258
3877
आणि आनंद जर यशाच्या विरुद्ध दिशेला असेल तर तुमचा मेंदू तिथे कधीच पोचत नाही.
10:01
We've pushed happiness over the cognitive horizon, as a society.
241
601159
3077
एक समाज म्हणून आपण सुखाला अनाकलनीय करून टाकलं आहे.
10:04
And that's because we think we have to be successful,
242
604260
2524
आणि याचं कारण आपल्याला वाटतं आपण यशस्वी व्हायलाच हवं
10:06
then we'll be happier.
243
606808
1124
तरच आपण आनंदी होऊ.
10:07
But our brains work in the opposite order.
244
607956
2075
पण आपले मेंदू उलट विचार करतात.
10:10
If you can raise somebody's level of positivity in the present,
245
610055
2977
वर्तमानात जर तुम्ही कुणाच्या सकारात्मकतेची पातळी उंचावू शकलात
10:13
then their brain experiences what we now call a happiness advantage,
246
613056
3240
तर त्यांचा मेंदू आपण ज्याला सुखप्राप्ती म्हणतो ते अनुभवतो
10:16
which is your brain at positive performs significantly better
247
616320
2914
म्हणजेच तुमचा सकारात्मक मेंदू अधिक चांगलं काम करतो नकारात्मक
10:19
than at negative, neutral or stressed.
248
619258
1868
तटस्थ किंवा तणावाखाली असल्यापेक्षा.
10:21
Your intelligence rises, your creativity rises, your energy levels rise.
249
621150
3430
तुमची बुद्धिमत्ता वाढते, सर्जनशीलता वाढते, ऊर्जेची पातळी वाढते.
10:24
In fact, we've found that every single business outcome improves.
250
624604
3171
वस्तुस्थितीत आम्हाला आढळलं व्यवसायातील प्रत्येक निष्पत्ती सुधारते
10:27
Your brain at positive is 31% more productive
251
627799
2129
तुमचा सकारात्मक मेंदू ३१% अधिक उत्पादक असतो
10:29
than your brain at negative, neutral or stressed.
252
629952
2310
नकारात्मक, तटस्थ वा तणावाखाली असण्याच्या तुलनेत
10:32
You're 37% better at sales.
253
632286
1376
तुम्ही विक्रीत ३७% अधिक
10:33
Doctors are 19 percent faster, more accurate
254
633686
2096
चांगले असता. डॉक्टर्स १९% अधिक वेगाने
10:35
at coming up with the correct diagnosis
255
635806
1930
व अचूकतेने योग्य निदान करतात जेव्हा तटस्थ,
10:37
when positive instead of negative, neutral or stressed.
256
637760
2676
नकारात्मक, किंवा तणावाखाली असण्याऐवजी सकारात्मक असतात
10:40
Which means we can reverse the formula.
257
640460
1876
याचाच अर्थ आपण सूत्र उलटं करू शकतो.
10:42
If we can find a way of becoming positive in the present,
258
642360
2776
वर्तमानात सकारात्मक राहण्याचा जर आपण मार्ग शोधला,
10:45
then our brains work even more successfully
259
645160
2048
तर आपले मेंदू अधिक यशस्वीरित्या काम करतात
10:47
as we're able to work harder, faster and more intelligently.
260
647232
2904
कारण आपण अधिक वेगाने, बुद्धीने काम करू शकतो.
10:50
We need to be able to reverse this formula
261
650160
2076
हे सूत्र उलटं करायला जमणं गरजेचं आहे
10:52
so we can start to see what our brains are actually capable of.
262
652260
2976
जेणेकरून आपल्याला आपल्या मेंदूची खरी क्षमता कळू शकेल.
10:55
Because dopamine, which floods into your system when you're positive,
263
655260
3276
कारण डोपामाईनची, जे तुम्ही सकारात्मक असताना शरीरात वाहतं,
10:58
has two functions.
264
658560
1064
दोन कार्य आहेत.
10:59
Not only does it make you happier,
265
659648
1977
ते केवळ तुम्हाला आनंदी करत नाही तर,
11:01
it turns on all of the learning centers in your brain
266
661649
2577
तुमच्या मेंदूतील सर्व आकलन केंद्र खुली करतं
11:04
allowing you to adapt to the world in a different way.
267
664250
2577
ज्यायोगे तुम्ही जगाशी एका वेगळ्या मार्गाने जोडले जाता.
11:06
We've found there are ways that you can train your brain
268
666851
2677
आम्हाला आढळलं तुम्ही तुमच्या मेंदूला शिकवण्याचे मार्ग
11:09
to be able to become more positive.
269
669552
1677
आहेत अधिक सकारात्मक होण्यासाठी.
11:11
In just a two-minute span of time done for 21 days in a row,
270
671253
2970
केवळ दोन मिनीटे सलग २१ दिवस करून आम्ही,
11:14
we can actually rewire your brain,
271
674247
1677
तुमच्या मेंदूची प्रणाली बदलू शकतो
11:15
allowing your brain to actually work more optimistically and more successfully.
272
675948
3877
तुमच्या मेंदूला खरंच आशावादी आणि यशस्वीरीत्या काम करण्याची अनुमती देऊन
11:19
We've done these things in research now
273
679849
1877
आम्ही या गोष्टी संशोधनात केल्या आहेत
11:21
in every company that I've worked with,
274
681750
1977
आता मी काम केलेल्या प्रत्येक कंपनीसोबत,
11:23
getting them to write down three new things that they're grateful for
275
683751
3277
ते कृतज्ञ असलेल्या तीन नवीन गोष्टी त्यांना लिहायला लावून
11:27
for 21 days in a row, three new things each day.
276
687052
2287
सलग २१ दिवस तीन नवीन गोष्टी दररोज.
11:29
And at the end of that,
277
689363
1167
आणि त्याच्या शेवटाला,
11:30
their brain starts to retain a pattern
278
690554
1877
त्यांचा मेंदू तोच नमुना कायम ठेवतो
11:32
of scanning the world not for the negative, but for the positive first.
279
692455
3477
जगातल्या नकारात्मक नव्हे तर सकारात्मक गोष्टी शोधण्याचा
11:35
Journaling about one positive experience you've had over the past 24 hours
280
695956
3577
गेल्या २४ तासांत आलेला एक सकारात्मक अनुभव लिहिण्याने
11:39
allows your brain to relive it.
281
699557
1559
तुमचा मेंदू तो पुन्हा जगतो.
11:41
Exercise teaches your brain that your behavior matters.
282
701140
2657
सराव तुमच्या मेंदूला तुमचं वर्तन महत्वाचं आहे हि शिकवतो
11:43
We find that meditation allows your brain
283
703821
1977
आम्हाला आढळलं ध्यानामुळे तुमच्या मेंदूला
11:45
to get over the cultural ADHD that we've been creating
284
705822
2577
अनुमती मिळते ADHD आजाराला काबूत ठेवण्याची जो आपण तयार
11:48
by trying to do multiple tasks at once
285
708423
1877
करतो आहोत अनेक कामं एकाचवेळी करून
11:50
and allows our brains to focus on the task at hand.
286
710324
2477
आणि आपल्या मेंदूला हातातल्या कामावर लक्ष केंद्रित
11:52
And finally, random acts of kindness are conscious acts of kindness.
287
712825
3277
करता येतं. शेवटी सहज घडणारी दयाळूपणाची कृत्य जाणिवेने केलेली असतात.
11:56
We get people, when they open up their inbox,
288
716126
2144
लोक जेव्हा त्यांचा Inbox उघडतात आम्ही सांगतो
11:58
to write one positive email
289
718294
1310
एक सकारात्मक ई-मेल लिहायला
11:59
praising or thanking somebody in their support network.
290
719628
2677
त्यांच्या ओळखीतल्या कुणाचं कौतुक करणारा वा आभार मानणारा
12:02
And by doing these activities
291
722329
1477
आणि असं करण्याने
12:03
and by training your brain just like we train our bodies,
292
723830
2677
जसं आपण शरीराला शिकवतो त्याप्रमाणे मेंदूला शिकवल्याने
12:06
what we've found is we can reverse the formula for happiness and success,
293
726531
3477
आम्हाला असं आढळलं कि आपण यशाचं व आनंदाचं सूत्र उलटं करू शकतो
12:10
and in doing so, not only create ripples of positivity,
294
730032
2703
आणि ते करताना केवळ साकारात्मकतेचे तरंग निर्माण करत नाही तर
12:12
but a real revolution.
295
732759
1077
एक अमूलाग्र बदल घडवतो.
12:13
Thank you very much.
296
733860
1076
धन्यवाद.
12:14
(Applause)
297
734960
1000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7