Steven Addis: A father-daughter bond, one photo at a time

98,824 views ・ 2012-12-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Morton Bast
0
0
7000
Translator: Chidanand Pathak Reviewer: Rahul Date
00:15
Photography has been my passion
1
15830
1486
छायाचित्रण हा माझा उत्कट छंद आहे
00:17
ever since I was old enough to pick up a camera,
2
17316
2778
अगदी मला कॅमेरा उचलता यायला लागला तेंव्हापासूनच .
00:20
but today I want to share with you
3
20094
2360
पण आज मला तुम्हाला सहभागी करून घ्यायचे आहे ते
00:22
the 15 most treasured photos of mine,
4
22454
3282
माझ्या १५ अतिशय जपलेल्या फोटोन मध्ये.
00:25
and I didn't take any of them.
5
25736
1595
आणि मी ते स्वतः काढलेले नाहीत.
00:27
There were no art directors, no stylists,
6
27331
2891
तिथे कोणते कला दिग्दर्शक नव्हते,
00:30
no chance for reshoots, not even any regard for lighting.
7
30222
4436
कि पुनः फोटो काढण्याची शक्यता किंवा प्रकाश योजनेकडे लक्ष नव्हते.
00:34
In fact, most of them were taken by random tourists.
8
34658
4276
खरे तर त्यातील बरेच अहेतुक परक्या पर्यटकांनी काढले आहेत.
00:38
My story begins
9
38934
1512
माझी कथा सुरु होते,
00:40
when I was in New York City for a speaking engagement,
10
40446
2518
जेव्हा मी न्यूयॉर्क येथे भाषणा साठी गेलो होतो ,
00:42
and my wife took this picture of me holding my daughter
11
42964
2763
आणि माझ्या पत्नीने माझे मुलीला कडेवर घेतलेले फोटो काढले
00:45
on her first birthday. We're on the corner of 57th and 5th.
12
45727
4436
तिच्या पहिल्या वाढ दिवशी . आम्ही ५७ व ५ या रस्त्यांच्या कोपरयावर उभे होतो.
00:50
We happened to be back in New York exactly a year later,
13
50163
3541
त्यानंतर बरोबर एक वर्षाने आम्ही न्यूयॉर्क येथे परत आलो होतो.
00:53
so we decided to take the same picture.
14
53704
3399
आणि आम्ही तसेच फोटो पुनः काढले.
00:57
Well you can see where this is going.
15
57103
2249
पहा, पुढे काय झाले,
00:59
Approaching my daughter's third birthday,
16
59352
1734
मुलीचा तिसरा वाढदिवस जवळ आला असताना
01:01
my wife said, "Hey, why don't you take Sabina back to New York
17
61086
2442
पत्नी म्हणाली " अहो, तुम्ही सबिनाला न्यूयॉर्कला का नेत नाही?
01:03
and make it a father-daughter trip, and continue the ritual?"
18
63528
4131
आणि वडील-मुलगी अशी सहलीची प्रथा चालू ठेवत?"
01:07
This is when we started asking passing tourists to take the picture.
19
67659
3027
आणि मग आम्ही सुरु केले येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला फोटो काढण्यास सांगणे.
01:10
You know, it's remarkable how universal
20
70686
3317
विलक्षण आहे कि नाही हि वैश्विक
01:14
the gesture is of handing your camera to a total stranger.
21
74003
3116
सूचकता , अगदी अगदी त्रयस्थाला कॅमेरा देण्याची .
01:17
No one's ever refused, and luckily no one's ever run off with our camera.
22
77119
4902
कुणी कधी नकार देत नाही आणि सुदैवाने कॅमेरा घेऊन पळूनही जात नाही!
01:22
Back then, we had no idea how much this trip would change our lives.
23
82021
3664
आम्हाला कल्पनाही नव्हती ही सहल आमचे आयुष्य किती बदलून टाकेल याची.
01:25
It's really become sacred to us.
24
85685
2001
आमच्या साठी ते पवित्र झाले.
01:27
This one was taken just weeks after 9/11,
25
87686
2631
हा फोटो पहा, ९/११ च्या आधी काही आठवडे काढलेला.
01:30
and I found myself trying to explain what had happened that day
26
90317
4215
आणि मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्या दिवशी काय झाले ते,
01:34
in ways a five-year-old could understand.
27
94532
2760
अशा रीतीने कि जे पाच वर्षाच्या मुलीला समजेल.
01:37
So these photos are far more than proxies
28
97292
2607
तर हे फोटो प्रातिनिधीकत्वा पेक्षा ज्यास्त आहेत
01:39
for a single moment, or even a specific trip.
29
99899
3141
एका क्षणाचा , किंवा एकाद्या विशिष्ठ सहलीचा
01:43
They're also ways for us to freeze time
30
103040
3163
काळ थांबविण्यासाठी आमचा तो एक मार्ग आहे.
01:46
for one week in October
31
106203
3916
ऑक्टोबर मधील एक आठवडा
01:50
and reflect on our times
32
110119
2348
आणि काळाचे मनन चिंतन करण्यास
01:52
and how we change from year to year,
33
112467
2152
आणि आम्ही दर वर्षी कसे बदलत गेलो ते दाखविण्यास
01:54
and not just physically, but in every way.
34
114619
3121
आणि केवळ शारीरिक नाही, तर अनेक द्रुष्ट्या.
01:57
Because while we take the same photo,
35
117740
2367
कारण आपण तेच फोटो परत काढताना
02:00
our perspectives change,
36
120107
2208
आपले दृष्टीकोन बदलतात.
02:02
and she reaches new milestones,
37
122315
3353
आणि ती एक नवीन टप्पा गाठते,
02:05
and I get to see life through her eyes,
38
125668
2479
आणि तिच्या नजरेतून मी आयुष्याकडे पाहतो,
02:08
and how she interacts with and sees everything.
39
128147
4725
आणि ती सगळे कसे पाहते , कशी देवाण घेवाण करते ते
02:12
This very focused time we get to spend together
40
132872
2763
आम्ही हा केंद्रित वेळ जो एकत्र घालवतो
02:15
is something we cherish and anticipate the entire year.
41
135635
5487
तो आम्ही उराशी बाळगतो आणि वर्षभर आठवतो.
02:21
Recently, on one trip, we were walking,
42
141122
3061
अलीकडेच एका सहलीत आम्ही बोलत होतो .
02:24
and she stops dead in her tracks,
43
144183
2172
आणि ती मध्येच एकाएकी निःशब्द झाली,
02:26
and she points to a red awning of the doll store
44
146355
3471
आणि तिने माझे लक्ष वेधले एका बाहुलीच्या दुकाना वरील छताच्या लाल झालरी कडे.
02:29
that she loved when she was little
45
149826
2424
जी तिला ती लहान असताना आवडली होती
02:32
on our earlier trips.
46
152250
2272
अगोदरच्या सहलीत.
02:34
And she describes to me the feeling she felt
47
154522
2632
आणि तिने भावना व्यक्त केली,
02:37
as a five-year-old standing in that exact spot.
48
157154
3384
पाच वर्षाच्या मुलीने , त्याच जागी उभे राहून
02:40
She said she remembers her heart bursting out of her chest
49
160538
3029
ती म्हणाली तिला आठवते कि तिचा उर भरून आला होता.
02:43
when she saw that place for the very first time
50
163567
2661
त्या जागी ती प्रथम आली तेव्हा
02:46
nine years earlier.
51
166228
2672
नऊ वर्षापूर्वी .
02:48
And now what she's looking at in New York
52
168900
2128
आणि आता ती न्यूयॉर्क मध्ये बघते आहे
02:51
are colleges,
53
171028
1924
विश्वविद्यालये , विद्यापीठे ,
02:52
because she's determined to go to school in New York.
54
172952
3300
कारण तिने न्यूयॉर्क मधील शाळेत जायचे ठरविले आहे. .
02:56
And it hit me: One of the most important things
55
176252
2881
आणि ते मला भावले ; सर्वात महत्वाच्या गोष्टी
02:59
we all make are memories.
56
179133
4009
आपण सर्व घडवितो त्या म्हणजे आठवणी
03:03
So I want to share the idea of taking an active role
57
183142
3224
म्हणून मला प्रमुख भूमिका, साकारण्याची कल्पना मांडायची आहे,
03:06
in consciously creating memories.
58
186366
3933
जाणीव पूर्वक आठवणी निर्माण करण्याची
03:10
I don't know about you, but aside from these 15 shots,
59
190299
2779
तुमचे मला माहित नाही , पण या १५ फोटो च्या व्यतिरिक्त
03:13
I'm not in many of the family photos.
60
193078
1654
मी फारसा कौटुंबिक फोटोत नाही.
03:14
I'm always the one taking the picture.
61
194732
2499
नेहमीच मी फोटो काढणारा असतो.
03:17
So I want to encourage everyone today
62
197231
2455
म्हणून मला आज सर्वाना, प्रोत्साहित करायचे आहे
03:19
to get in the shot,
63
199686
2099
फोटोत येण्यासाठी .
03:21
and don't hesitate to go up to someone and ask,
64
201785
2779
आणि संकोच करू नका कुणाला विनंती करायला
03:24
"Will you take our picture?"
65
204564
2042
"आमचा फोटो काढता का?"
03:26
Thank you. (Applause)
66
206606
5738
धन्यवाद.(टाळ्या).
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7