A robot that flies like a bird | Markus Fischer

3,538,293 views ・ 2011-07-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Aniruddha Kadne Reviewer: Sneha Kulkarni
00:15
It is a dream of mankind to fly like a bird.
0
15895
4247
पक्ष्याप्रमाणे उडणं
हे अवघ्या मानवजातीचं स्वप्न आहे
00:20
Birds are very agile.
1
20166
2070
पक्षी हे खूप चपळ असतात.
00:22
They fly, not with rotating components,
2
22260
3334
ते आसाभोवती फिरणार्‍या अवयवांशिवाय
00:25
so they fly only by flapping their wings.
3
25618
3056
फक्त पंखांची उघडझाप करून उडतात.
म्हणून आम्ही पक्ष्यांचं निरीक्षण केलं
00:29
So we looked at the birds,
4
29023
2213
00:31
and we tried to make a model that is powerful, ultralight,
5
31260
6343
आणि एक अशी प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला
जी अतिशय हलकी असेल
00:37
and it must have excellent aerodynamic qualities
6
37627
4014
आणि जिचे वायुगतीशास्त्रीय गुणधर्म इतके उत्तम असतील
00:41
that would fly by its own and only by flapping its wings.
7
41665
4108
की ती स्वबळावर
नुसती पंखांची उघडझाप करून उडू शकेल.
00:46
So what would be better than to use the herring gull, in its freedom,
8
46400
4836
तर ह्यासाठी काय वापरणं उत्तम ठरेल?
हेरिंग नावाचा सागरी पक्षी जो मुक्तपणे
00:51
circling and swooping over the sea,
9
51260
2314
समुद्रावर घिरट्या घालत झेपावतो
00:53
and to use this as a role model?
10
53598
2825
ह्याशिवाय अजून कुठला आदर्श म्हणून वापरता आला असता?
00:56
So we bring a team together.
11
56937
1960
त्यानंतर आम्ही संघाची बांधणी केली
00:58
There are generalists and also specialists in the field of aerodynamics,
12
58921
5080
ज्यात सामान्य ज्ञान आणि वायुगतीशास्त्र क्षेत्रातील
यंत्राविना चालणारी विमाने बनविण्यात
01:04
in the field of building gliders.
13
64025
2211
तञ्ज्ञ असणाऱ्या व्यक्ती होत्या.
01:06
And the task was to build an ultralight indoor-flying model
14
66589
5373
आणि आमचं ध्येय होतं
एक अतिशय हलकी प्रतिकृती बनविणं जी एका बंदिस्त खोलीत
01:11
that is able to fly over your heads.
15
71986
3177
केवळ पंखाची उघडझाप करत तुमच्या डोक्यावरून उडू शकेल
नंतर काळजी घ्या
01:15
So be careful later on.
16
75187
2073
01:17
(Laughter)
17
77745
1642
आणि हाच एक प्रश्न होता
01:20
And this was one issue:
18
80077
1444
01:21
to build it that lightweight
19
81545
1692
की तो इतका हलका असायला हवा
01:23
that no one would be hurt if it fell down.
20
83261
4831
की कोणाला इजा होता कामा नये
जर तो (कधी) खाली पडला.
01:28
So why do we do all this?
21
88648
1952
आम्ही हे सगळं का करतोय?
01:30
We are a company in the field of automation,
22
90624
2923
आम्ही एक स्वयंचलित यंत्र बनवणारी संस्था आहोत
01:33
and we'd like to do very lightweight structures
23
93571
2665
आणि आम्हाला अश्या वजनाने अतिशय हलक्या रचना बनवायच्यात
01:36
because that's energy efficient,
24
96260
2739
कारण त्या ऊर्जा कार्यक्षम असतात.
आणि आम्हाला हवेचा दाब आणि
01:39
and we'd like to learn more about pneumatics and air flow phenomena.
25
99023
5643
प्रवाह याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.
तर मी आता तुम्हाला
01:45
So I now would like you to put your seat belts on
26
105111
4427
सतर्क राहण्याची विनंती करतो.
01:49
and put your hats on.
27
109562
1674
आणि जरा डोक्याला चालना द्या.
01:51
So maybe we'll try it once --
28
111799
3076
तर आपण हा स्मार्ट बर्ड (smartBird)
01:54
to fly a SmartBird.
29
114899
1480
उडविण्याचा एकदा प्रयत्न करूया.
01:56
Thank you.
30
116403
1028
धन्यवाद.
01:57
(Applause)
31
117455
6891
(टाळ्यांचा कडकडाट)
02:13
(Cheers)
32
133888
1246
(टाळ्यांचा कडकडाट)
02:15
(Applause)
33
135158
3385
02:29
(Applause ends)
34
149328
1890
02:51
(Applause)
35
171268
3149
(टाळ्यांचा कडकडाट)
03:07
So we can now look at the SmartBird.
36
187705
4337
तर आता आपण
स्मार्ट बर्ड (smartBird) कडे पाहू शकतो
हा एक बाहेरचे आवरण नसलेला आहे
03:13
So here is one without a skin.
37
193084
2482
03:15
We have a wingspan of about two meters.
38
195590
3211
त्याच्या पंखांचा विस्तार दोन मीटर आहे.
03:18
The length is one meter and six,
39
198825
2411
लांबी एक दशांश सहा मीटर आहे
03:21
and the weight is only 450 grams.
40
201260
4187
आणि वजन
फ़क़्त साडे चारशे ग्राम आहे
03:26
And it is all out of carbon fiber.
41
206053
3183
आणि तो पूर्णपणे कार्बन धाग्यापासून पासून बनविलेला आहे.
03:29
In the middle we have a motor,
42
209260
2459
ह्याच्या मध्यभागी एक यंत्र
03:31
and we also have a gear in it,
43
211743
3493
आणि दाते आहेत.
03:35
and we use the gear to transfer the circulation of the motor.
44
215260
5615
दात्यांचा वापर
यंत्राच्या परिभ्रमणाचे स्थानांतर करण्यासाठी होतो.
03:40
So within the motor, we have three Hall sensors,
45
220899
3186
यंत्रामध्ये तीन "हॉल सेन्सर" (Hall sensors) आहेत
जे पंखाची
03:44
so we know exactly where the wing is.
46
224109
3513
अचूक स्थिती दर्शवितात.
03:49
And if we now beat up and down --
47
229710
3001
आणि जर आता आपण वर खाली हालचाल केली
03:52
(Mechanical sounds)
48
232735
3937
03:56
We have the possibility to fly like a bird.
49
236696
4063
तर ही शक्यता आहे
की हे पक्ष्याप्रमाणे उडेल.
04:00
So if you go down, you have the large area of propulsion,
50
240783
3618
जर तुम्ही खाली गेलात तर तुमच्याकडे स्वतःला पुढे ढकलण्यासाठी विस्तृत जागा आहे.
आणि जर तुम्ही वर गेलात तर
04:04
and if you go up,
51
244425
3087
पंख जास्त मोठे नसल्यामुळे
04:07
the wings are not that large,
52
247536
2700
04:10
and it is easier to get up.
53
250260
3000
वर जाणं सुलभ होतं.
ह्यापुढे आम्ही जे केलं
04:15
So, the next thing we did,
54
255129
3047
किंवा ज्याचं आव्हान होतं आमच्यापुढे (ते म्हणजे)
04:18
or the challenges we did,
55
258200
1773
04:19
was to coordinate this movement.
56
259997
3016
ह्या हालचालींमध्ये समन्वय साधणे.
आपल्याला हे वळवून वर आणि खाली जायचं आहे.
04:23
We have to turn it, go up and go down.
57
263037
3189
आपल्याकडे एक दुभागलेला पंख आहे.
04:26
We have a split wing.
58
266250
1536
04:27
With the split wing,
59
267810
1426
दुभागलेल्या पंखामुळे
04:29
we get the lift at the upper wing,
60
269260
2976
वरच्या पंखाकडे उचल मिळते
04:32
and we get the propulsion at the lower wing.
61
272260
3214
आणि खालच्या पंखाकडे पुढे ढकलण्याची शक्ती मिळते.
04:35
Also, we see how we measure the aerodynamic efficiency.
62
275498
5218
आपण हेसुद्धा बघत आहात की
आम्ही वायुगतीशास्त्रीय कार्यक्षमता कशी मोजतो.
04:40
We had knowledge about the electromechanical efficiency
63
280740
4230
आपल्याला विद्युतयांत्रिकी कार्यक्षमतेबद्दल
ज्ञान आहे
04:44
and then we can calculate the aerodynamic efficiency.
64
284994
3958
आणि त्यावरून आपण
वायुगतीशास्त्रीय कार्यक्षमता मोजू शकतो.
04:48
So therefore, it rises up from passive torsion to active torsion,
65
288976
5320
आणि त्यामुळे
ती अकार्यान्वित ऊर्जेतून कार्यान्वित उर्जेत
३० ते ८० टक्के
04:54
from 30 percent up to 80 percent.
66
294320
2563
वृद्धिंगत होते.
04:57
Next thing we have to do,
67
297581
1859
ह्यापुढे आपल्याला
04:59
we have to control and regulate the whole structure.
68
299464
4101
ह्या संपूर्ण रचनेवर नियंत्रण
मिळवायचे आहे.
05:03
Only if you control and regulate it,
69
303589
2571
वायुगतीशास्त्रीय कार्यक्षमता तेव्हाच मिळेल
05:06
you will get that aerodynamic efficiency.
70
306184
3293
जेव्हा आपण ह्यावर नियंत्रण मिळवू शकू
05:09
So the overall consumption of energy
71
309501
3087
सर्व जमेस धरून,
05:12
is about 25 watts at takeoff
72
312612
3204
२५ watts ऊर्जा उड्डाण करताना
05:15
and 16 to 18 watts in flight.
73
315840
3532
आणि १६ ते १८ watts ऊर्जा उडत असताना खर्च होते.
धन्यवाद.
05:19
Thank you.
74
319396
1009
05:20
(Applause)
75
320429
6581
(टाळ्यांचा कडकडाट)
ब्रुनो जि' सानी: मार्कस, मला वाटतं हे आपण आणखी एकदा उडवायला हवं.
05:27
Bruno Giussani: Markus, we should fly it once more.
76
327034
2548
05:29
Markus Fischer: Yeah, sure.
77
329606
1405
मार्कस फिशर: हो, नक्कीच.
05:31
(Audience) Yeah!
78
331035
1068
(हश्या)
05:32
(Laughter)
79
332127
1601
05:53
(Gasps)
80
353383
3717
(सगळे श्वास रोखतात)
06:02
(Cheers)
81
362069
1794
(हर्षोदगार)
06:03
(Applause)
82
363887
3103
(टाळ्यांचा कडकडाट)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7