William Kamkwamba: How I harnessed the wind

433,020 views ・ 2009-09-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Shantanu Pavgi Reviewer:
00:12
Thank you.
0
12160
3000
धन्यवाद.
00:15
Two years ago, I stood on the TED stage in Arusha, Tanzania.
1
15160
4000
दोन वर्षापुर्वी मी अरुशा, टांझानिया येथील ‘टेड’ परिषदेच्या मंचावर उभा होतो.
00:19
I spoke very briefly about one of my proudest creations.
2
19160
5000
मी त्या वेळी अतिशय थोडक्यात माझ्या एका अभिमानास्पद निर्मीती बद्दल बोललो होतो.
00:24
It was a simple machine that changed my life.
3
24160
4000
ते एक साधे-सोपे यंत्र होते, ज्याने माझे आयुष्य बदलुन टाकले.
00:28
Before that time,
4
28160
2000
त्याआधी,
00:30
I had never been away from my home
5
30160
3000
मी माझ्या मलावी येथील घरापासुन
00:33
in Malawi.
6
33160
3000
कधीच दूर गेलो नव्हतो.
00:36
I had never used a computer.
7
36160
2000
मी कधीही संगणक वापरला नव्हता.
00:38
I had never seen an Internet.
8
38160
4000
मी इंटरनेट कधीही पाहिलेले नव्हते.
00:42
On the stage that day, I was so nervous.
9
42160
5000
त्या दिवशी मी स्टेज वर घाबरलेला होतो.
00:47
My English lost,
10
47160
4000
मी इंग्रजी विसरुन गेलो आणि
00:51
I wanted to vomit.
11
51160
2000
मला उलटी कराविशी वाटत होती.
00:53
(Laughter)
12
53160
4000
(हशा)
00:57
I had never been surrounded by so many azungu,
13
57160
4000
मी कधीही एवढया जास्त प्रमाणात अझुंगु लोकांमध्ये उभा राहिलेलो नव्हतो,
01:01
white people.
14
61160
2000
अझुंगु म्हणजे, गौर-वर्णीय.
01:03
(Laughter)
15
63160
3000
(हशा)
01:06
There was a story I wouldn't tell you then.
16
66160
3000
एक गोष्ट आहे, जी मी त्या वेळी सांगू शकलो नसतो.
01:09
But well, I'm feeling good right now.
17
69160
3000
पण, आत्ता मला सांगायला बरे वाटत आहे.
01:12
I would like to share that story today.
18
72160
3000
ती गोष्ट मी आज सांगणार आहे.
01:15
We have seven children in my family.
19
75160
2000
आमच्या कुटुंबात सात मुलं आहेत.
01:17
All sisters, excepting me.
20
77160
4000
मी सोडून बाकी सगळ्या मुली (माझ्या बहिणी) आहेत.
01:21
This is me with my dad when I was a little boy.
21
81160
5000
(चित्र दर्शवित) हा मी आहे, माझ्या वडीलांबरोबर, लहान असताना.
01:26
Before I discovered the wonders of science,
22
86160
3000
विज्ञानातील अदभूत गोष्टी (मला) समजण्यापुर्वी,
01:29
I was just a simple farmer
23
89160
2000
मी एक साधा शेतकरी होतो,
01:31
in a country of poor farmers.
24
91160
3000
एका गरीब शेतकरय़ांच्या देशात.
01:34
Like everyone else, we grew maize.
25
94160
4000
बाकी सर्वांप्रमाणेच आम्हीही मका उगवत होतो.
01:38
One year our fortune turned very bad.
26
98160
5000
एका वर्षी मात्र आमचे दैव फिरले.
01:43
In 2001 we experienced an awful famine.
27
103160
5000
इसवी सन २००१ मध्ये आम्हाला अतिशय भयंकर दुष्काळाचा अनुभव आला.
01:48
Within five months all Malawians began to starve to death.
28
108160
7000
पाच महिन्यांच्या कालावधीत सर्व मलावीय जनता भुकेने मरायला लागली.
01:55
My family ate one meal per day, at night.
29
115160
4000
आम्ही कुटुंबीय फक्त एक वेळ रात्रीचे जेवण घेत असू.
01:59
Only three swallows of nsima for each one of us.
30
119160
4000
न्सिमा (मक्याच्या पिठाचा रोजच्या जेवणातला खाद्यपदार्थ) ह्याचे फक्त तीन घास आम्हा प्रत्येकाला मिळत असत.
02:03
The food passes through our bodies.
31
123160
2000
अन्न आपल्या शरीरातुन जात असते.
02:05
We drop down to nothing.
32
125160
4000
(त्याशिवाय) आपण मरुन जाऊ.
02:09
In Malawi, the secondary school,
33
129160
3000
मलावीमध्ये माध्यमिक शाळेसाठी
02:12
you have to pay school fees.
34
132160
2000
तुम्हाला फी भरावी लागते.
02:14
Because of the hunger, I was forced to drop out of school.
35
134160
6000
उपासमारीमुळें मला इच्छा नसतानाही शाळा सोडावी लागली.
02:20
I looked at my father
36
140160
2000
मी माझ्या वडीलांकडे पाहिले,
02:22
and looked at those dry fields.
37
142160
2000
आणी त्या कोरडया शेतजमिनींकडे पाहिले.
02:24
It was the future I couldn't accept.
38
144160
4000
तो भविष्यकाळ मी मान्य करु शकत नव्हतो.
02:28
I felt very happy to be at the secondary school,
39
148160
4000
मला माध्यमिक शाळेमध्ये जायला खूप आवडत होते.
02:32
so I was determined to do anything possible
40
152160
5000
त्यामुळे शिक्षण मिळण्यासाठी मी
02:37
to receive education.
41
157160
2000
कोणतीही गोष्ट करायला तयार होतो.
02:39
So I went to a library.
42
159160
2000
मग मी एका ग्रंथालयामध्ये गेलो.
02:41
I read books, science books, especially physics.
43
161160
4000
तिथे मी पुस्तके वाचली, विज्ञानावरची पुस्तके, विशेशत: भौतिकशास्त्र विषयावरील.
02:45
I couldn't read English that well.
44
165160
2000
मी इंग्रजी फ़ार चांगल्या पद्धतीने वाचू शकत नव्हतो.
02:47
I used diagrams and pictures
45
167160
3000
मी आकृत्या आणी चित्रं हयांचा वापर करुन
02:50
to learn the words around them.
46
170160
5000
त्यासंदर्भातील शब्द शिकलो.
02:55
Another book put that knowledge in my hands.
47
175160
4000
एका पुस्तकाने माझ्या ज्ञानामध्ये भर घातली.
02:59
It said a windmill could pump water and generate electricity.
48
179160
6000
त्यात असे लिहीले होते की पवनचक्की पाणी खेचू शकते आणी विद्युत निर्मीती करु शकते.
03:05
Pump water meant irrigation,
49
185160
3000
पाणी खेचता येते याचाच अर्थ त्याने (जमिनीचे) सींचन करता येते.
03:08
a defense against hunger,
50
188160
2000
हा उपासमारीपासुन बचाव करण्याचा एक मार्ग (होऊ शकेल),
03:10
which we were experiencing by that time.
51
190160
4000
जी (उपासमार) आम्ही त्या वेळी अनुभुवत होतो.
03:14
So I decided I would build one windmill for myself.
52
194160
4000
म्हणून मी ठरवले की मी एक पवनचक्की माझ्यासाठी बांधीन.
03:18
But I didn't have materials to use,
53
198160
3000
पण माझ्याकडे कोणतीही सामूग्री नव्हती.
03:21
so I went to a scrap yard
54
201160
2000
मग मी एका भंगार वस्तुंच्या जागेत गेलो,
03:23
where I found my materials.
55
203160
3000
जिथे मला सामग्री मिळाली.
03:26
Many people, including my mother,
56
206160
4000
बरेच लोक, माझी आई सुद्धा,
03:30
said I was crazy.
57
210160
2000
म्हणाले की मी वेडा आहे.
03:32
(Laughter)
58
212160
2000
(हशा)
03:34
I found a tractor fan,
59
214160
2000
मला एक ट्र‌‍क्टरचा पंखा,
03:36
shock absorber, PVC pipes.
60
216160
2000
धक्का समावेशक (शॊक अबसॊर्बर), पी.वी.सी पाईप मिळाले.
03:38
Using a bicycle frame
61
218160
3000
सायकलचा सांगाडा
03:41
and an old bicycle dynamo,
62
221160
4000
आणी जुन्या सायकलीचा डायनामो (dynamo) (ज्याने सायकलचा दिवा लागतो) वापरुन
03:45
I built my machine.
63
225160
2000
मी माझे यंत्र बनविले.
03:47
It was one light at first.
64
227160
3000
पहिल्यांदा (या यंत्राने) फक्त एक दिवा पेटला होता.
03:50
And then four lights,
65
230160
3000
नंतर चार दिवे,
03:53
with switches, and even a circuit breaker,
66
233160
5000
ज्याला स्विच (switch), आणि सर्किट ब्रेकर (circuit breaker) सुद्धा लावले होते,
03:58
modeled after an electric bell.
67
238160
4000
जे विद्युत-घंटेवर आधारित होते.
04:02
Another machine pumps water
68
242160
4000
अजून एक यंत्र आहे,
04:06
for irrigation.
69
246160
3000
जे जलसिंचनासाठी पाणी खेचते.
04:09
Queues of people start lining up at my house
70
249160
3000
माझ्या घराबाहेर लोकांच्या रांगा लागायला लागल्या,
04:12
(Laughter)
71
252160
2000
(हशा)
04:14
to charge their mobile phone.
72
254160
2000
त्यांचे भ्रमणध्वनी (मोबाईल) चार्ज करण्यासाठी.
04:16
(Applause)
73
256160
4000
(टाळ्या)
04:20
I could not get rid of them.
74
260160
2000
मी त्यांच्यापासुन सूटका करुन घेउ शकत नव्हतो.
04:22
(Laughter)
75
262160
2000
(हशा)
04:24
And the reporters came too,
76
264160
3000
आणि मग पत्रकार सुद्धा आले,
04:27
which lead to bloggers
77
267160
2000
ज्यामुळे ब्लोगर्स (इंटरनेटच्या माध्यमातून लेखन करणारे) आले,
04:29
and which lead to a call from something called TED.
78
269160
5000
आणि त्यामुळे मग टेड परिषदेमधुन मला बोलावणे आले.
04:34
I had never seen an airplane before.
79
274160
2000
मी ह्या पूर्वी कधीच विमान पाहिलेले नव्हते.
04:36
I had never slept in a hotel.
80
276160
3000
मी कधीच हौटेल मध्ये झोपलेलो नव्हतो.
04:39
So, on stage that day in Arusha,
81
279160
4000
मग त्या दिवशी अरुशा येथील (टेडच्या) मंचावर
04:43
my English lost,
82
283160
3000
मी इंग्रजी विसरलो (आणि)
04:46
I said something like,
83
286160
3000
असे काहीसे म्हणालो
04:49
"I tried. And I made it."
84
289160
4000
"मी प्रयत्न केला. आणि मी बनविले."
04:53
So I would like to say something
85
293160
2000
मला सगळ्या लोकांना काहीतरी सांगायचे आहे,
04:55
to all the people out there like me
86
295160
3000
जे माझ्यासारखे आहेत,
04:58
to the Africans, and the poor
87
298160
3000
जे अफ्रिकन आहेत, आणि गरीब लोक
05:01
who are struggling with your dreams.
88
301160
4000
जे त्यांच्या स्वप्नांसाठी लढत आहेत,
05:05
God bless.
89
305160
2000
देवाचा तुमच्यावर आशिर्वाद असो.
05:07
Maybe one day you will watch this on the Internet.
90
307160
4000
कदाचित एक दिवस तुम्ही हे (भाषण) इंटरनेटवर पहाल.
05:11
I say to you, trust yourself and believe.
91
311160
5000
माझे तुम्हाला सांगणे आहे की, स्वत:वर विश्वास ठेवा.
05:16
Whatever happens, don't give up.
92
316160
2000
काहीही झाले तरी प्रयत्न सोडू नका.
05:18
Thank you.
93
318160
2000
धन्यवाद.
05:20
(Applause)
94
320160
30000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7