For more tolerance, we need more ... tourism? | Aziz Abu Sarah

137,643 views ・ 2015-01-07

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
I'm a tourism entrepreneur and a peacebuilder,
0
12810
3158
मी एक पर्यटन उद्योजक आहे आणि मी शांतीदूतही आहे.
00:15
but this is not how I started.
1
15968
2856
पण मी काही अशी सुरुवात केली नव्हती.
00:18
When I was seven years old, I remember watching television
2
18824
3065
सात वर्षांचा असताना, मी टीव्ही पाहायचो.
00:21
and seeing people throwing rocks,
3
21889
2577
तेव्हा लोक दगडफेक करताना पाहिल्याचं मला आठवतंय.
00:24
and thinking, this must be a fun thing to do.
4
24466
3390
आणि, हे काहीतरी मजेशीर आहे, असं वाटल्याचं आठवतंय.
00:27
So I got out to the street and threw rocks,
5
27856
2345
म्हणून मग मी रस्त्यावर जाऊन दगड फेकले होते.
00:30
not realizing I was supposed to throw rocks at Israeli cars.
6
30201
4481
पण दगड इस्त्रायली वाहनांवर फेकायचे होते, हे काही मला ठाऊक नव्हतं.
00:34
Instead, I ended up stoning my neighbors' cars. (Laughter)
7
34682
4226
त्याऐवजी माझे दगड माझ्या शेजाऱ्यांच्याच वाहनांवर पडले होते.
00:38
They were not enthusiastic about my patriotism.
8
38908
3902
माझ्या देशभक्तीत त्यांना रस नव्हता.
00:42
This is my picture with my brother.
9
42810
2094
हे छायाचित्र आहे माझ्या भावाबरोबरचं.
00:44
This is me, the little one, and I know what you're thinking:
10
44904
2835
यातला धाकटा म्हणजे मी. तुम्हाला काय वाटतंय, मला ठाऊक आहे:
00:47
"You used to look cute, what the heck happened to you?"
11
47739
2941
किती गोड होतास तू! आणि आता असं काय रे झालं तुझं?
00:50
But my brother, who is older than me,
12
50680
1951
पण माझा भाऊ, माझ्यापेक्षा मोठा आहे तो,
00:52
was arrested when he was 18,
13
52631
2414
वयाच्या अठराव्या वर्षी पकडला गेला.
00:55
taken to prison on charges of throwing stones.
14
55045
2949
दगडफेकीच्या आरोपावरून तो तुरुंगात गेला.
00:57
He was beaten up when he refused to confess that he threw stones,
15
57994
3576
दगडफेकीची कबुली दिली नाही म्हणून त्याला मारहाण करण्यात आली.
01:01
and as a result, had internal injuries
16
61570
2601
त्यामुळे त्याला आंतरिक जखमा झाल्या.
01:04
that caused his death soon after he was released from prison.
17
64171
4643
आणि त्यामुळे, सुटकेनंतर लवकरच त्याचा अंत झाला.
01:08
I was angry, I was bitter,
18
68814
3646
मी चिडलो होतो. कडवा बनलो होतो.
01:12
and all I wanted was revenge.
19
72460
3692
मला फक्त सूड घ्यायचा होता.
01:16
But that changed when I was 18.
20
76152
2507
पण १८ वर्षांचा झालो, तेव्हा हे बदललं.
01:18
I decided that I needed Hebrew to get a job,
21
78659
3437
नोकरी मिळवण्यासाठी हिब्रू भाषा यायला हवी, असं मला वाटलं.
01:22
and going to study Hebrew in that classroom
22
82096
2507
आणि हिब्रू शिकायला त्या वर्गात गेल्यावर
01:24
was the first time I ever met Jews who were not soldiers.
23
84603
5434
प्रथमच मला सैनिक नसलेले ज्यू लोक भेटले.
01:30
And we connected over really small things, like the fact that I love country music,
24
90037
4882
आणि अगदी छोट्या गोष्टींमुळे मैत्री जुळली. उदाहरणार्थ, माझी कंट्री मुझिक ची आवड.
01:34
which is really strange for Palestinians.
25
94919
3727
जी पेलेस्टिनी लोकांत सापडणं अजबच.
01:38
But it was then that I realized also that we have a wall of anger,
26
98646
4660
पण त्याचवेळी माझ्या लक्षात आलं, की रागाची, द्वेषाची आणि अज्ञानाची एक भिंत
01:43
of hatred and of ignorance that separates us.
27
103306
5613
आमच्यामध्ये आहे, जी आम्हाला दूर ठेवते आहे.
01:48
I decided that it doesn't matter what happens to me.
28
108919
4499
मी ठरवलं, की आपल्याला कशाचा सामना करावा लागतो, याला महत्त्व नाही.
01:53
What really matters is how I deal with it.
29
113418
2693
महत्त्वाचं आहे, मी त्याचा सामना कसा करतो, ते.
01:56
And therefore, I decided to dedicate my life
30
116111
3344
आणि म्हणून, मी ठरवलं, की लोकांना दूर ठेवणाऱ्या भिंती पाडण्यासाठी
01:59
to bringing down the walls that separate people.
31
119455
4388
आपलं आयुष्य समर्पित करायचं.
02:03
I do so through many ways.
32
123843
2020
मी हे अनेक मार्गांनी करतो.
02:05
Tourism is one of them, but also media and education,
33
125863
3100
पर्यटन हा त्यातला एक. तसंच, प्रसारमाध्यमं आणि शिक्षण.
02:08
and you might be wondering, really, can tourism change things?
34
128963
3694
तुम्हाला वाटत असेल, खरंच? पर्यटनामुळे गोष्टी बदलतात?
02:12
Can it bring down walls? Yes.
35
132657
1710
ते भिंती पाडू शकतं? हो.
02:14
Tourism is the best sustainable way to bring down those walls
36
134367
4720
त्या भिंती पाडण्याचा, पर्यटन हा सर्वात जास्त टिकणारा मार्ग आहे.
02:19
and to create a sustainable way of connecting with each other
37
139087
4385
तसंच, मैत्री जुळवण्याचाही
02:23
and creating friendships.
38
143472
2554
सर्वात जास्त टिकणारा मार्ग.
02:26
In 2009, I cofounded Mejdi Tours,
39
146026
3785
२००९ मध्ये, मी मेजदी टूर्स ची सहस्थापना केली.
02:29
a social enterprise that aims to connect people,
40
149811
3460
लोकांना जोडणारा एक सामाजिक उपक्रम,
02:33
with two Jewish friends, by the way,
41
153271
2461
दोन ज्यू मित्रांसमवेत स्थापला.
02:35
and what we'll do, the model we did,
42
155732
2299
तर आम्ही काय करतो त्याचा नमुना:
02:38
for example, in Jerusalem, we would have two tour guides,
43
158031
3506
उदाहरणार्थ, जेरुसलेम मध्ये आम्ही दोन सहल मार्गदर्शक घेतो.
02:41
one Israeli and one Palestinian, guiding the trips together,
44
161537
3459
एक इस्त्रायली आणि एक पेलेस्टीनी, सहलीला एकत्र मार्गदर्शन करतात.
02:44
telling history and narrative and archaeology and conflict
45
164996
3205
इतिहास, दंतकथा, पुरातत्त्वशास्त्र आणि संघर्ष
02:48
from totally different perspectives.
46
168201
2972
पूर्णपणे वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून सांगतात.
02:51
I remember running a trip together with a friend named Kobi --
47
171173
3358
मला, मी आणि कोबी नावाच्या माझ्या मित्राने नेलेली एक सहल आठवतेय.
02:54
Jewish congregation from Chicago, the trip was in Jerusalem --
48
174531
3024
शिकागोतलं ज्यू लोकांचं एक मंडळ-- जेरुसलेमच्या सहलीला आलं होतं.
02:57
and we took them to a refugee camp, a Palestinian refugee camp,
49
177555
3162
आम्ही त्यांना पेलेस्टीनी निर्वासितांच्या छावणीत नेलं.
03:00
and there we had this amazing food.
50
180717
2100
आणि तिथे आम्ही हा अनोखा पदार्थ चाखला.
03:02
By the way, this is my mother. She's cool.
51
182817
2883
बरं का, ही माझी आई. एकदम सही आहे ती!
03:05
And that's the Palestinian food called maqluba.
52
185700
2554
आणि हा तो पेलेस्टिनी पदार्थ, मकलुबे.
03:08
It means "upside-down."
53
188254
1317
म्हणजे "उलटा"
03:09
You cook it with rice and chicken, and you flip it upside-down.
54
189571
3224
तांदूळ आणि चिकन वापरून तो शिजवतात, आणि मग हलकेच उडवून उलटा करतात.
03:12
It's the best meal ever.
55
192795
1641
अगदी अप्रतिम पदार्थ आहे हा.
03:14
And we'll eat together.
56
194436
1308
आम्ही एकत्र जेवलो.
03:15
Then we had a joint band, Israeli and Palestinian musicians,
57
195744
2804
मग इस्त्रायली आणि पेलेस्टीनी संगीतकारांची एकत्र मैफल केली
03:18
and we did some belly-dancing.
58
198548
1857
मग बेली-डान्स केला
03:20
If you don't know any, I'll teach you later.
59
200405
3390
तुम्हाला ठाऊक नसेल, तर नंतर शिकवेन मी.
03:23
But when we left, both sides,
60
203795
3112
पण जेव्हा आम्ही जायला निघालो, तेव्हा दोन्हीकडचे लोक
03:26
they were crying because they did not want to leave.
61
206907
2577
रडत होते, इथून जायचं नाही म्हणून.
03:29
Three years later, those relationships still exist.
62
209484
3622
तीन वर्षं झाली, तरी ही नाती अजून टिकली आहेत.
03:33
Imagine with me if the one billion people
63
213106
2810
कल्पना करा, एक अब्ज लोक,
03:35
who travel internationally every year travel like this,
64
215916
3807
जे दरवर्षी परदेशात पर्यटन करतात, त्यांनी जर अशा सहली केल्या,
03:39
not being taken in the bus from one side to another,
65
219724
2972
केवळ बसमधून एका ठिकाणाहून दुसरीकडे न जाता,
03:42
from one hotel to another,
66
222696
2321
एका हॉटेलमधून दुसऱ्यात न जाता,
03:45
taking pictures from the windows of their buses of people and cultures,
67
225017
3971
बसच्या खिडक्यांमधून लोकांची आणि संस्कृतीची छायाचित्रं न काढता,
03:48
but actually connecting with people.
68
228988
3181
त्याऐवजी लोकांशी मैत्री जुळवत.
03:52
You know, I remember having a Muslim group from the U.K.
69
232169
3924
इंग्लंडहून आलेला एक मुस्लिम गट मला आठवतोय.
03:56
going to the house of an Orthodox Jewish family,
70
236093
2786
एका सनातन ज्यू कुटुंबात जाऊन
03:58
and having their first Friday night dinners, that Sabbath dinner,
71
238879
4389
प्रथमच त्यांचं पहिल्या शुक्रवारचं सब्बाथचं जेवण जेवणारा.
04:03
and eating together hamin, which is a Jewish food, a stew,
72
243268
3575
त्यांच्याबरोबर "हमीन" -ज्यू पद्धतीचा स्ट्यू -चा आस्वाद घेणारा.
04:06
just having the connection of realizing, after a while,
73
246843
2879
नंतर त्यांच्या लक्षात आलं, की
04:09
that a hundred years ago, their families came out
74
249722
2972
शेकडो वर्षांपूर्वी दोन्ही वंश उत्तर आफ्रिकेत,
04:12
of the same place in Northern Africa.
75
252694
3079
एकाच ठिकाणी उगम पावले होते.
04:15
This is not a photo profile for your Facebook.
76
255773
3075
हा फेसबुक प्रोफाईलवरचा फोटो नव्हे.
04:18
This is not disaster tourism.
77
258848
1834
हे संकटग्रस्त भागातले पर्यटन नव्हे.
04:20
This is the future of travel,
78
260682
2368
हा आहे पर्यटनाचा भविष्यकाळ.
04:23
and I invite you to join me to do that, to change your travel.
79
263050
3064
चला, माझ्यासोबत या, आणि तुमचं पर्यटन बदलून टाका.
04:26
We're doing it all over the world now,
80
266114
1951
आता आम्ही हे जगभर सर्वत्र करीत आहोत.
04:28
from Ireland to Iran to Turkey,
81
268065
2438
आयर्लंड पासून, इराण आणि टर्कीपर्यंत
04:30
and we see ourselves going everywhere to change the world.
82
270503
2996
पर्यटनाद्वारे आम्ही जगात बदल घडवून आणतो आहोत.
04:33
Thank you.
83
273499
1230
धन्यवाद.
04:34
(Applause)
84
274729
1904
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7