William Kamkwamba: How I built a windmill

1,272,716 views ・ 2007-08-01

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhinav Garule Reviewer: Smita Kantak
00:29
Chris Anderson: William, hi. Good to see you.
0
29000
2000
ख्रिस ए. : विल्यम, तुला पाहून बरे वाटले.
00:31
William Kamkwamba: Thanks.
1
31000
1000
वि.काम्क्वम्बा : आभार
00:32
CA: So, we've got a picture, I think? Where is this?
2
32000
5000
क्रि. ए. : तर, मला वाटते आपल्याजवळ एक चित्र आहे, कुठे आहे हे ?
00:37
WK: This is my home. This is where I live.
3
37000
4000
वि. का.: हे माझे घर आहे. इथे मी राहतो.
00:41
CA: Where? What country?
4
41000
2000
क्रि. ए.: कुठे? कुठल्या देशात?
00:43
WK: In Malawi, Kasungu. In Kasungu. Yeah, Mala.
5
43000
3000
वि. का.: मालावी मध्ये कुसंगु. कुसंगु मध्ये. होय मालावी.
00:46
CA: OK. Now, you're 19 now?
6
46000
3000
क्रि. ए.: बरं, तू आत्ता १९ वर्षांचा आहेस ?
00:49
WK: Yeah. I'm 19 years now.
7
49000
2000
वि. का.: होय. मी १९ वर्षांचा आहे आत्ता.
00:51
CA: Five years ago you had an idea. What was that?
8
51000
3000
क्रि. ए.: पाच वर्षापूर्वी तुला एक युक्ती सुचली. काय होती ती?
00:54
WK: I wanted to make a windmill.
9
54000
2000
वि. का.: मला पवन चक्की बांधायची होती.
00:56
CA: A windmill?
10
56000
1000
क्रि. ए.: पवनचक्की?
00:57
WK: Yeah.
11
57000
1000
वि. का.: होय
00:58
CA: What, to power -- for lighting and stuff?
12
58000
4000
क्रि. ए.: कशासाठी, वीज व इतर गोष्टींसाठी?
01:02
WK: Yeah.
13
62000
2000
वि. का.: होय
01:04
CA: So what did you do? How did you realize that?
14
64000
3000
क्रि. ए.: तर कसे केलेस तू हे? कसे काय समजले तुला?
01:07
WK: After I dropped out of school, I went to library,
15
67000
4000
वि. का.: मी शाळा सोडल्यानंतर, मी वाचनालयामध्ये गेलो
01:11
and I read a book that would -- "Using Energy,"
16
71000
4000
आणि मी एक पुस्तक वाचले -- "युझिंग एनर्जी"
01:15
and I get information about doing the mill.
17
75000
3000
आणि मला पवनचक्की बद्दल तिथे माहिती मिळाली.
01:18
And I tried, and I made it.
18
78000
2000
आणि मी प्रयत्न केला आणि बनवले.
01:20
(Applause)
19
80000
10000
(टाळ्या)
01:30
CA: So you copied -- you exactly copied the design in the book.
20
90000
4000
क्रि. ए. : तर तू नक्कल केलीस -- तू तंतोतंत पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे रचना केलीस.
01:34
WK: Ah, no. I just --
21
94000
2000
वि. का.: अंम, नाही. मी फक्त--
01:36
CA: What happened?
22
96000
2000
क्रि. ए. : काय झालं?
01:38
WK: In fact, a design of the windmill that was in the book,
23
98000
4000
वि. का.: खरं तर, पुस्तकामधील पवनचक्कीच्या रचनेत,
01:42
it has got four -- ah -- three blades,
24
102000
4000
त्याला चार -- अं-- तीन पाती आहेत.
01:46
and mine has got four blades.
25
106000
3000
आणि माझ्यात चार पाती लागली आहेत.
01:49
CA: The book had three, yours had four.
26
109000
2000
क्रि. ए. : पुस्तकात तीन होती, तर तुझी चार.
01:51
WK: Yeah.
27
111000
1000
वि. का.: होय.
01:52
CA: And you made it out of what?
28
112000
2000
क्रि. ए. : आणि तू ते कशापासून बनवलेस?
01:54
WK: I made four blades, just because I want to increase power.
29
114000
5000
वि. का.: मी चार पाती वापरली कारण मला जास्त वीज पाहिजे होती.
01:59
CA: OK.
30
119000
1000
क्रि. ए. : बरं.
02:00
WK: Yeah.
31
120000
1000
वि. का.: होय.
02:01
CA: You tested three, and found that four worked better?
32
121000
2000
क्रि. ए. : तू तीन पडताळलीस पण चार आवडली?
02:03
WK: Yeah. I test.
33
123000
2000
वि. का.: होय. चाचणी केली.
02:05
CA: And what did you make the windmill out of?
34
125000
3000
क्रि. ए. : आणि तू पवनचक्की कशापासून तयार केलीस?
02:08
What materials did you use?
35
128000
2000
तू कुठली साधन सामग्री वापरलीस?
02:10
WK: I use a bicycle frame, and a pulley, and plastic pipe, what then pulls --
36
130000
6000
वि. का.: मी वापरली सायकलची चौकट, कप्पी, आणि प्लास्टिक पाईप, जो खेचतो..
02:16
CA: Do we have a picture of that? Can we have the next slide?
37
136000
3000
क्रि. ए. : आपल्याकडे त्याचे चित्र आहे का? पुढची स्लाईड पाहूया?
02:19
WK: Yeah. The windmill.
38
139000
2000
वि. का.: हां. पवनचक्की.
02:21
CA: And so, and that windmill, what -- it worked?
39
141000
4000
क्रि. ए. : आणि तर, ही पवनचक्की, काय चालते का?
02:25
WK: When the wind blows, it rotates and generates.
40
145000
5000
वि. का.: वारा जेव्हा वाहतो, तेव्हा ती फिरू लागते आणि वीज तयार होते.
02:30
CA: How much electricity?
41
150000
1000
क्रि. ए. : किती वीज तयार होते?
02:31
WK: 12 watts.
42
151000
2000
वि. का.: १२ वॅट.
02:33
CA: And so, that lit a light for the house? How many lights?
43
153000
5000
क्रि. ए. : तर, ती वीज घरात विजेचे दिवे लावते? किती दिवे?
02:38
WK: Four bulbs and two radios.
44
158000
2000
वि. का.: चार विजेचे दिवे आणि दोन रेडिओ .
02:40
CA: Wow.
45
160000
1000
क्रि. ए. : उत्तम.
02:41
WK: Yeah.
46
161000
1000
वि. का.: होय
02:42
(Applause) CA: Next slide --
47
162000
10000
(टाळ्या)-- क्रि. ए. : पुढची चित्रफीत --
02:52
so who's that?
48
172000
2000
ते कोण आहेत?
02:54
WK: This is my parents, holding the radio.
49
174000
3000
वि. का.: ते माझे पालक आहेत, रेडिओ हातात घेतलेले.
02:57
CA: So what did they make of -- that you were 14, 15 at the time --
50
177000
4000
क्रि. ए. : त्यांना याबद्दल काय वाटले? -- जेंव्हा तू १४,१५ वर्षांचा होतास--
03:01
what did they make of this? They were impressed?
51
181000
3000
त्यांना काय वाटले? ते प्रभावित झाले का?
03:04
WK: Yeah.
52
184000
1000
वि. का.: होय.
03:05
CA: And so what's your -- what are you going to do with this?
53
185000
2000
क्रि. ए. : आणि तू काय करणार आहेस यापासून?
03:07
WK: Um --
54
187000
2000
वि. का.: अं--
03:09
CA: What do you -- I mean -- do you want to build another one?
55
189000
4000
क्रि. ए. : मला म्हणायचे होते की तुला अजून एक बांधायची आहे का?
03:13
WK: Yeah, I want to build another one --
56
193000
3000
वि. का.: हां. मला अजून एक बांधायची आहे--
03:16
to pump water and irrigation for crops.
57
196000
5000
पाणी उपसण्यासाठी आणि पिकांच्या सिंचनासाठी.
03:21
CA: So this one would have to be bigger?
58
201000
2000
क्रि. ए. : तर ही मोठी असावी लागणार?
03:23
WK: Yeah.
59
203000
1000
वि. का.: हां.
03:24
CA: How big?
60
204000
1000
क्रि. ए. : किती मोठी?
03:25
WK: I think it will produce more than 20 the watts.
61
205000
5000
वि. का.: मला वाटते की जी २० वॅट पेक्षा अधिक वीज तयार करेल.
03:31
CA: So that would produce irrigation for the entire village?
62
211000
4000
क्रि. ए. : तर ती संपूर्ण गावाच्या सिंचनासाठी असेल का?
03:35
WK: Yeah.
63
215000
2000
वि. का.: होय.
03:37
CA: Wow. And so you're talking to people here at TED
64
217000
3000
क्रि. ए. : उत्तम. आणि तू लोकांसमोर बोलत आहेस इथे टेड मध्ये
03:40
to get people who might be able to help in some way
65
220000
4000
काही लोक जे तुला मदत करू शकतील
03:44
to realize this dream?
66
224000
2000
स्वप्नपूर्ती साठी?
03:46
WK: Yeah, if they can help me with materials, yeah.
67
226000
4000
वि. का.: हां. जर ते मला साधनसामग्री साठी मदत करू शकतील. होय.
03:50
CA: And as you think of your life going forward,
68
230000
3000
क्रि. ए. : आणि भविष्याचा विचार करता,
03:53
you're 19 now,
69
233000
3000
तू आत्ता १९ वर्षांचा आहेस,
03:56
do you picture continuing with this dream of working in energy?
70
236000
4000
तू विचार करू शकतोस का, उर्जेवर काम करण्याचं स्वप्न पुढे नेण्याचा?
04:00
WK: Yeah. I'm still thinking to work on energy.
71
240000
5000
वि. का.: होय. मी अजून उर्जेवर काम करण्याचा विचार करत आहे.
04:05
CA: Wow. William, it's a real honor to have you at the TED conference.
72
245000
4000
क्रि. ए. : छान. विल्यम, तुझी टेड परिषदेमधील उपस्थिती सन्माननीय आहे.
04:09
Thank you so much for coming.
73
249000
2000
आल्याबद्दल खूप आभार.
04:11
WK: Thank you.
74
251000
2000
वि. का.: धन्यवाद.
04:13
(Applause)
75
253000
5000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7