Yves Behar's supercharged motorcycle design

56,703 views ・ 2009-05-22

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Mandar Shinde Reviewer: Versatile CS
00:20
Forrest North: The beginning of any collaboration
0
20330
2000
फॉरेस्ट नॉर्थः एकत्रित काम करण्याची
00:22
starts with a conversation.
1
22330
2000
सुरुवात होते संवादातून.
00:24
And I would like to share with you
2
24330
2000
आणि मला तुम्हाला दाखवायचेत
00:26
some of the bits of the conversation that we started with.
3
26330
4000
आमचे सुरुवातीचे काही संवाद .
00:30
I grew up in a log cabin in Washington state
4
30330
2000
मी वाढलो वॉशिंग्टन मधल्या एका लॉग केबिन मध्ये
00:32
with too much time on my hands.
5
32330
2000
जिथं माझ्याकडं वेळच वेळ होता.
00:34
Yves Behar: And in scenic Switzerland for me.
6
34330
3000
युस बहरः आणि मी निसर्गरम्य स्वित्झर्लंडमध्ये.
00:37
FN: I always had a passion for alternative vehicles.
7
37330
3000
फॉरेस्टः पर्यायी वाहनांबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटे.
00:40
This is a land yacht racing across the desert in Nevada.
8
40330
4000
ही आहे जमिनीवरची नाव, नेवाडाच्या वाळवंटातून धावणारी.
00:44
YB: Combination of windsurfing and skiing into this invention there.
9
44330
4000
युसः पाण्यातलं सर्फींग आणि बर्फातलं स्कीईंग एकत्र करुन लावलेला शोध.
00:48
FN: And I also had an interest in dangerous inventions.
10
48330
3000
फॉरेस्टः आणि मला खतरनाक शोधांचीही आवड होती.
00:51
This is a 100,000-volt Tesla coil
11
51330
2000
ही आहे १००,०००-व्होल्टची टेस्ला कॉईल
00:53
that I built in my bedroom,
12
53330
3000
माझ्या बेडरुम मध्ये बनवलेली,
00:56
much to the dismay of my mother.
13
56330
3000
ज्याची माझ्या आईला दहशत वाटे.
00:59
YB: To the dismay of my mother,
14
59330
2000
युसः माझ्या आईला दहशत वाटे,
01:01
this is dangerous teenage fashion right there.
15
61330
3000
अशी ही खतरनाक युवा फॅशन.
01:04
(Laughter)
16
64330
3000
(हशा)
01:07
FN: And I brought this all together,
17
67330
2000
फॉरेस्टः आणि मग एकत्र करुन,
01:09
this passion with alternative energy and raced a solar car across Australia --
18
69330
4000
पर्यायी ऊर्जेबद्दलची माझी आवड, मी पळवली एक सौर-मोटार कार ऑस्ट्रेलियातून.
01:13
also the U.S. and Japan.
19
73330
2000
अमेरिका व जपानमधूनही.
01:15
YB: So, wind power, solar power -- we had a lot to talk about.
20
75330
4000
युसः तर, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, बर्‍याच गोष्टी होत्या बोलायला.
01:19
We had a lot that got us excited.
21
79330
3000
आमच्या आवडीच्या अनेक गोष्टी होत्या.
01:22
So we decided to do a special project together.
22
82330
3000
म्हणून आम्ही ठरवलं एक खास प्रोजेक्ट करायचा, एकत्र.
01:25
To combine engineering and design and ...
23
85330
4000
इंजिनियरींग आणि डिझाईन यांच्या संगमातून...
01:29
FN: Really make a fully integrated product, something beautiful.
24
89330
3000
फॉरेस्टः एक परिपूर्ण, सुंदर प्रॉडक्ट बनवायचं.
01:32
YB: And we made a baby.
25
92330
2000
युसः आणि जन्माला घातलं एक अपत्य.
01:34
(Laughter)
26
94330
1000
(हशा)
01:35
FN: Can you bring out our baby?
27
95330
2000
फॉरेस्टः आमचं बाळ बाहेर आणाल का?
01:43
(Applause)
28
103330
2000
(टाळ्या)
01:45
This baby is fully electric.
29
105330
3000
हे बाळ संपूर्ण इलेक्ट्रिक आहे.
01:48
It goes 150 miles an hour.
30
108330
2000
ते धावतं १५० मैल प्रतितास वेगानं.
01:50
It's twice the range of any electric motorcycle.
31
110330
3000
कोणत्याही इलेक्ट्रिक मोटरसायकल च्या क्षमतेच्या दुप्पट.
01:53
Really the exciting thing about a motorcycle
32
113330
2000
या मोटरसायकल मध्ये खास काय असेल तर
01:55
is just the beautiful integration of engineering and design.
33
115330
5000
तो आहे इंजिनियरींग व डिझाईन चा सुरेख मेळ.
02:00
It's got an amazing user experience.
34
120330
2000
चालवणार्‍यासाठी एक मस्त अनुभव.
02:02
It was wonderful working with Yves Behar.
35
122330
2000
युस बहर सोबत काम करुन छान वाटलं.
02:04
He came up with our name and logo. We're Mission Motors.
36
124330
3000
आमचं नाव आणि लोगो त्यानंच बनवला. आम्ही आहोत 'मिशन मोटर्स'.
02:07
And we've only got three minutes,
37
127330
2000
आणि आमच्याकडं फक्त तीन मिनिटं आहेत.
02:09
but we could talk about it for hours.
38
129330
2000
पण आम्ही हिच्याबद्दल तासन्‌तास बोलू शकतो.
02:11
YB: Thank you.
39
131330
2000
युसः धन्यवाद.
02:13
FN: Thank you TED. And thank you Chris, for having us.
40
133330
2000
फॉरेस्टः धन्यवाद 'टेड' आणि ख्रिस, आम्हाला बोलावल्याबद्दल.
02:15
(Applause)
41
135330
3000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7