Sugata Mitra: Build a School in the Cloud

710,965 views ・ 2013-02-27

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Morton Bast
0
0
7000
Translator: Mandar Shinde Reviewer: Rahul Date
00:16
What is going to be the future of learning?
1
16534
5416
शिक्षणाचे भविष्य काय असणार आहे?
00:21
I do have a plan,
2
21950
2280
माझ्याकडे एक योजना आहे .
00:24
but in order for me to tell you what that plan is,
3
24230
3080
पण ती काय आहे हे तुम्हाला सांगण्यापूर्वी
00:27
I need to tell you a little story,
4
27310
2970
मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगावी लागेल
00:30
which kind of sets the stage.
5
30280
2846
ज्यामुळे तुम्हाला पार्श्वभूमी समजायला मदत होईल
00:33
I tried to look at
6
33126
1787
मी शोधण्याचा प्रयत्न केला
00:34
where did the kind of learning we do in schools,
7
34913
3407
शाळेत आपण ज्या पद्धतीचं शिक्षण घेतो,
00:38
where did it come from?
8
38320
2270
त्याचे मूळ कोठे आहे?
00:40
And you can look far back into the past,
9
40590
2432
आणि तुम्ही भूतकाळामध्ये डोकावून बघू शकता,
00:43
but if you look at present-day schooling the way it is,
10
43022
3813
पण तुम्ही जर सध्याच्या काळातले शिक्षण बघितले
00:46
it's quite easy to figure out where it came from.
11
46835
3702
त्याचा उगम शोधणे सहज शक्य आहे.
00:50
It came from about 300 years ago,
12
50537
3948
त्याचा उगम आहे तीनशे वर्षापूर्वीचा,
00:54
and it came from the last
13
54485
2217
आणि तो आहे पृथ्वीवरच्या
00:56
and the biggest of the empires on this planet. ["The British Empire"]
14
56702
2968
शेवटच्या आणि सर्वात मोठ्या राजवटीमधे. (ब्रिटीश महासत्ता)
00:59
Imagine trying to run the show,
15
59670
2345
कल्पना करा एवढा मोठा डोलारा पेलायचाय
01:02
trying to run the entire planet,
16
62015
2408
पूर्ण जग चाललवाचेय
01:04
without computers, without telephones,
17
64423
3824
संगणक नाही, दूरध्वनी नाही,
01:08
with data handwritten on pieces of paper,
18
68247
4132
हाताने माहिती कागदावर लिहिलेय
01:12
and traveling by ships.
19
72379
3550
बोटीद्वारे ती माहिती पोहोचतेय
01:15
But the Victorians actually did it.
20
75929
2154
पण त्यांनी ते करून दाखवले.
01:18
What they did was amazing.
21
78083
3168
त्यांनी केले ते अद्भूत होते.
01:21
They created a global computer
22
81251
3312
त्यांनी एक वैश्विक संगणक तयार केला
01:24
made up of people.
23
84563
3056
माणसांचा
01:27
It's still with us today.
24
87619
1793
जो आजही आपल्यासोबत आहे
01:29
It's called the bureaucratic administrative machine.
25
89412
5979
ती आहे नोकरशाही शासन व्यवस्था.
01:35
In order to have that machine running,
26
95391
3327
ती व्यवस्था चालवायला
01:38
you need lots and lots of people.
27
98718
3201
तुम्हाला बरीच माणसे लागतात
01:41
They made another machine to produce those people:
28
101919
4359
आणि ती माणसे तयार करण्यासाठी त्यांनी दुसरे यंत्र तयार केले
01:46
the school.
29
106278
2896
ज्याचं नाव आहे शाळा.
01:49
The schools would produce the people
30
109174
2777
शाळा ही माणसे तयार करते
01:51
who would then become parts of the
31
111951
3849
जी बनतात एक भाग
01:55
bureaucratic administrative machine.
32
115800
3385
या नोकरशाही शासन व्यवस्थेचा.
01:59
They must be identical to each other.
33
119185
4390
ते एकसमानच असले पाहिजेत.
02:03
They must know three things:
34
123575
2157
त्यांना तीन गोष्टी यायला हव्यातः
02:05
They must have good handwriting, because the data is handwritten;
35
125732
3040
हस्ताक्षर चांगले हवे, कारण माहिती हातानं लिहायची असते;
02:08
they must be able to read;
36
128772
2155
त्यांना वाचता यायला हवे;
02:10
and they must be able to do multiplication,
37
130927
2279
आणि त्यांना जमले पाहिजे गुणाकार,
02:13
division, addition and subtraction in their head.
38
133206
3663
भागाकार, बेरीज, आणि वजाबाकी तोंडी करायला.
02:16
They must be so identical that you could pick one up from New Zealand
39
136869
3527
ते इतके एकसारखे असायला हवेत की, तुम्ही न्यूझीलंडमधून एक माणूस घेतला
02:20
and ship them to Canada
40
140396
2335
आणि पाठवला कॅनडा देशात
02:22
and he would be instantly functional.
41
142731
4081
तर तिथेही त्याने ताबडतोब काम सुरु केले पाहिजे.
02:26
The Victorians were great engineers.
42
146812
2869
इंग्रज हुशार अभियंते होते.
02:29
They engineered a system that was so robust
43
149681
3489
त्यांनी अशी मजबूत व्यवस्था तयार केली
02:33
that it's still with us today,
44
153170
2455
जी आजही आपल्यासोबत आहे,
02:35
continuously producing identical people
45
155625
3976
सतत एकसारखी माणसे तयार करणारी
02:39
for a machine that no longer exists.
46
159601
4816
एका अशा यंत्राकरता, जे आता अस्तित्वातच नाही.
02:44
The empire is gone,
47
164417
2928
ब्रिटीश राजवट गेलीय,
02:47
so what are we doing with that design
48
167345
2904
मग आपण या रचनेचे काय करीत आहोत,
02:50
that produces these identical people,
49
170249
2369
जी एकसारखी माणसे घडवते,
02:52
and what are we going to do next
50
172618
2903
आणि आपण यापुढे काय करणार आहोत
02:55
if we ever are going to do anything else with it?
51
175521
3920
जर आपण तिचं आणखी काही करणार असूच तर?
02:59
["Schools as we know them are obsolete"]
52
179441
1690
"शाळा आता कालबाह्य झाल्यात"
03:01
So that's a pretty strong comment there.
53
181131
1892
तर हे एक जबरदस्त विधान आहे.
03:03
I said schools as we know them now, they're obsolete.
54
183023
3794
मी म्हणालो कि आपण सध्या ज्या स्वरुपात शाळा पाहतो त्या कालबाह्य झाल्या आहेत
03:06
I'm not saying they're broken.
55
186817
1734
मी असे नाही म्हणत की त्या खराब झाल्या आहेत.
03:08
It's quite fashionable to say that the education system's broken.
56
188551
2997
शिक्षणव्यवस्था कोलमडलीय असे म्हणायची जणू फॅशनच झालीये आता.
03:11
It's not broken. It's wonderfully constructed.
57
191548
3651
ती कोलमडलेली नाहीये. ती आश्चर्यकारकरित्या बनवली आहे.
03:15
It's just that we don't need it anymore. It's outdated.
58
195199
6226
फक्त एवढेच की तिची आता आपल्याला गरज नाही. ती सध्या कालबाह्य झाली आहे.
03:21
What are the kind of jobs that we have today?
59
201425
2407
सध्या आपल्याकडे कशा प्रकारच्या नोकर्‍या आहेत?
03:23
Well, the clerks are the computers.
60
203832
2134
लिपिक (कारकून) म्हणून संगणक आहेत.
03:25
They're there in thousands in every office.
61
205966
2531
प्रत्येक ऑफीसमधे हजारोंच्या संख्येने आहेत.
03:28
And you have people who guide those computers
62
208497
3205
आणि त्या कॉम्प्युटर्सना सूचना देणारे लोकही आहेत
03:31
to do their clerical jobs.
63
211702
2477
त्यांची कारकुनी कामे करण्यासाठी.
03:34
Those people don't need to be able to write beautifully by hand.
64
214179
3264
त्यांचं हस्ताक्षर सुंदर असण्याची गरज नाही.
03:37
They don't need to be able to multiply numbers in their heads.
65
217443
3032
त्यांनी तोंडी हिशेब करायची गरज नाही.
03:40
They do need to be able to read.
66
220475
2272
त्यांना वाचता येण्याचीही गरज नाही.
03:42
In fact, they need to be able to read discerningly.
67
222747
4150
खरेतर त्यांना नेमके चाणाक्षपणे वाचता येण्याची गरज आहे.
03:46
Well, that's today, but we don't even know
68
226897
3107
तर ही सद्यस्थिती आहे, पण आपल्याला माहित नाही
03:50
what the jobs of the future are going to look like.
69
230004
2559
भविष्यातल्या नोकर्‍यांची काय गरज असेल.
03:52
We know that people will work from wherever they want,
70
232563
2644
आपल्याला हे माहित आहे की माणसे त्यांना हवे तिथून काम करू शकतील,
03:55
whenever they want, in whatever way they want.
71
235207
3198
त्यांना वाटेल तेव्हा, वाटेल त्या पद्धतीने.
03:58
How is present-day schooling going to prepare them
72
238405
4188
वर्तमानकाळातील शाळा त्यांना यासाठी कसे तयार करणार आहेत
04:02
for that world?
73
242593
2543
त्या जगाकरता?
04:05
Well, I bumped into this whole thing completely by accident.
74
245136
5048
या सर्व गोष्टीकडे मी अचानक वळलो.अपघाती वळण म्हणू हवे तर
04:10
I used to teach people how to write computer programs
75
250184
2632
मी लोकांना संगणक परवली (कॉम्पुटर प्रोग्राम) कसा करायचे ते शिकवायचो
04:12
in New Delhi, 14 years ago.
76
252816
2464
दिल्लीत असताना १४ वर्षापूर्वी
04:15
And right next to where I used to work, there was a slum.
77
255280
3757
आणि मी काम करायचो त्याच्या समोरच एक झोपडपट्टी होती
04:19
And I used to think, how on Earth are those kids
78
259037
2587
मला वाटायचे ,या मुलांना कॉम्पुटर प्रोग्राम करणे कसे जमेल ,
04:21
ever going to learn to write computer programs?
79
261624
2520
जमेल तरी का
04:24
Or should they not?
80
264144
3080
कि नाही
04:27
At the same time, we also had lots of parents,
81
267224
2617
त्याच वेळी आमच्याकडे काही पालक मंडळी होती
04:29
rich people, who had computers,
82
269841
2431
जी श्रीमंत होती.त्यांच्याकडे संगणक होता
04:32
and who used to tell me, "You know, my son,
83
272272
3131
ती मला सांगायची ,"माझा छोकरा
04:35
I think he's gifted,
84
275403
2189
देवदत्त देणगी आहे तो त्याला
04:37
because he does wonderful things with computers.
85
277592
2874
काय काय करतो कॉम्पुटर वरती
04:40
And my daughter -- oh, surely she is extra-intelligent."
86
280466
3976
आणि माझी मुलगी अतिशय हुशार आहे ती
04:44
And so on. So I suddenly figured that,
87
284442
2108
आणखी असेच काहीतरी.आणि मग माझ्या लक्षात आले
04:46
how come all the rich people are having
88
286550
1796
सर्व श्रीमंताना
04:48
these extraordinarily gifted children?
89
288346
2141
एवढी असामान्य प्रतिभाशाली मुले कशी असतात ?
04:50
(Laughter)
90
290487
1915
(हशा )
04:52
What did the poor do wrong?
91
292402
2824
गरीब लोकांनी काय चूक केलीये ?
04:55
I made a hole in the boundary wall
92
295226
3003
मी कुंपणावरच्या भिंतीत छिद्र केले
04:58
of the slum next to my office,
93
298229
2032
मी माझ्या ऑफिसच्या जवळच्या झोपडपट्टीला लागून असलेल्या कुम्पणावरच्या भिंतीत एक छिद्र केले
05:00
and stuck a computer inside it just to see what would happen
94
300261
2744
आणि त्याच्या अलीकडे एक संगणक ठेवला काय होईल ते बघण्यासाठी केवळ कुतूहल म्हणून
05:03
if I gave a computer to children who never would have one,
95
303005
2984
ज्यांच्याकडे संगणक नाही त्यांना तो दिला तर काय होईल ते पाहण्यासाठी
05:05
didn't know any English, didn't know what the Internet was.
96
305989
3336
ज्यांना इंग्लिश माहित नाही ,महाजाल(इंटरनेट) काय आहे ते माहीत नाही
05:09
The children came running in.
97
309325
952
मुले पळत आली
05:10
It was three feet off the ground, and they said, "What is this?"
98
310277
2170
जमिनीपासून सुमारे तीन फुनटाच्या उंचीवर होते आणि त्यांनी मला विचारले कि हे काय आहे
05:12
And I said, "Yeah, it's, I don't know."
99
312447
2984
मी म्हणालो कि मला माहित नाही
05:15
(Laughter)
100
315431
2216
हशा
05:17
They said, "Why have you put it there?"
101
317647
2556
ते म्हणाले कि मग तुम्ही हे इथे का ठेवलाय
05:20
I said, "Just like that."
102
320203
1215
मी म्हणालो असेच
05:21
And they said, "Can we touch it?"I said, "If you wish to."
103
321418
3009
त्यांनी विचारले कि आम्ही हे हाताळू शकतो का ?मी म्हणालो कि जर तुमाची इच्छा असेल तर
05:24
And I went away.
104
324427
2377
आणि मी तिथून निघून गेलो
05:26
About eight hours later,
105
326804
1744
आणि मी आठ तासांनी तिथे गेलो
05:28
we found them browsing and teaching each other how to browse.
106
328548
2955
आम्ही त्यांना महाजालावर (इंटरनेट) सर्फिंग (माहिती न्याहाळताना) पहिले
05:31
So I said, "Well that's impossible, because --
107
331503
2497
आणि ते परस्परांना शिकवत होते
05:34
How is it possible? They don't know anything."
108
334000
3541
हे कसे शक्य आहे ? त्यांना तर हे माहितहि नव्हते
05:37
My colleagues said, "No, it's a simple solution.
109
337541
2864
माझे सहकारी म्हणाले ,"साधे आहे. "
05:40
One of your students must have been passing by,
110
340405
2823
तुझा कोणीतरी विद्यार्थी जात असेल
05:43
showed them how to use the mouse."
111
343228
2095
त्याने त्यांना संगणक ((माऊस) कसा वापरायचा ते शिकवले असेल
05:45
So I said, "Yeah, that's possible."
112
345323
1523
मी म्हणालो ," शक्य आहे."
05:46
So I repeated the experiment. I went 300 miles out of Delhi
113
346846
3059
म्हणून मी हा प्रयोग दिल्लीपासून ३०० मैल दूर असलेल्या गावी करून पहिला
05:49
into a really remote village
114
349905
1991
खूप लाम्बचे गाव होते ते
05:51
where the chances of a passing software development engineer
115
351896
3792
तिथे एखादा संगणक अभियंता येण्याची शक्यता
05:55
was very little. (Laughter)
116
355688
4416
खूप कमी होती
06:00
I repeated the experiment there.
117
360104
2663
तिथे मी तो प्रयोग केला
06:02
There was no place to stay, so I stuck my computer in,
118
362767
2287
तिथे राहायला जागा नव्हती म्हणून मी तिथे संगणक ठेवला
06:05
I went away, came back after a couple of months,
119
365054
2200
आणि निघून गेलो. दोन महिन्यानंतर परत आलो
06:07
found kids playing games on it.
120
367254
1695
तेव्हा मुलांना त्यावर खेळ खेळताना पहिले
06:08
When they saw me, they said,
121
368949
951
त्यांनी मला पहिले आणि ते मला म्हणाले
06:09
"We want a faster processor and a better mouse."
122
369900
2482
,"आम्हाला चांगला प्रोसेसर पाहिजे ."
06:12
(Laughter)
123
372382
4294
(हशा)
06:16
So I said, "How on Earth do you know all this?"
124
376676
3409
मी विचारले ," तुम्हाला हे कसे काय जमले ?"
06:20
And they said something very interesting to me.
125
380085
2455
त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली
06:22
In an irritated voice, they said,
126
382540
1665
थोडाश्या त्रासिक आवाजात त्या मुलांनी सांगितले
06:24
"You've given us a machine that works only in English,
127
384205
2553
तुम्ही आम्हाला फक्त इंग्लिश मध्ये काम करणारे यंत्र दिलेय
06:26
so we had to teach ourselves English in order to use it." (Laughter)
128
386758
6085
त्यामुळे आम्हाला इंग्लिश शिकावे लागले
06:32
That's the first time, as a teacher,
129
392843
1977
तेव्हा मी पहिल्यांदा शिक्षक म्हणून
06:34
that I had heard the word "teach ourselves" said so casually.
130
394820
5091
एवढ्या सहजतेने " स्वतः शिकावे " लागले हा शब्दप्रयोग ऐकला होता
06:39
Here's a short glimpse from those years.
131
399911
3602
हा त्या घटनांचा ओझरता आढावा आहे
06:43
That's the first day at the Hole in the Wall.
132
403513
2647
हा भिंतीमध्ये संगणक ठेवला तो दिवस
06:46
On your right is an eight-year-old.
133
406160
2238
तुमच्या उजवीकडे आठ वर्षाचा मुलगा आहे
06:48
To his left is his student. She's six.
134
408398
5720
त्याच्या डावीकडे त्याची विध्यार्थीनी आहे.ती ६ वर्षाची आहे
06:54
And he's teaching her how to browse.
135
414118
3597
तो तिला ब्राउझ कसे करायचे ते शिकवत आहे
06:57
Then onto other parts of the country,
136
417715
3286
नंतर मी देशातील इतर भागांमध्ये
07:01
I repeated this over and over again,
137
421001
2283
मी हा प्रयोग परत करून पहिला
07:03
getting exactly the same results that we were.
138
423284
3445
आणि आम्हाला तसेच निश्कर्ष दिसून आले
07:06
["Hole in the wall film - 1999"]
139
426729
3927
होल इन द वाल चित्रपट -१९९९
07:10
An eight-year-old telling his elder sister what to do.
140
430656
4265
एक आठ वर्षाची चिमुरडी तिच्या मोठ्या बहिणीला काय करावे ते सांगतेय
07:19
And finally a girl explaining in Marathi what it is,
141
439720
5557
आणि शेवटी हि मुलगी मराठी मध्ये सांगतेय कि हे काय आहे
07:25
and said, "There's a processor inside."
142
445277
4249
त्यामध्ये प्रोसेसर आहे
07:29
So I started publishing.
143
449526
2493
म्हणून मी छापायाला सुरुवात केली
07:32
I published everywhere. I wrote down and measured everything,
144
452019
2555
मी सगळीकडे छापले. मी लिहिले आणि सर्व काही मोजले.
07:34
and I said, in nine months, a group of children
145
454574
2202
आणि नऊ महिन्यामध्ये मुले
07:36
left alone with a computer in any language
146
456776
2698
कोणत्याही भाषेतला संगणकासोबत मोकळे सोडल्यावर
07:39
will reach the same standard as an office secretary in the West.
147
459474
4515
पश्चिम देशातील कार्यालातील सेक्रेटरीएवढ्या पातळीवर येऊ शकतो
07:43
I'd seen it happen over and over and over again.
148
463989
4760
मी या गोष्टी नेहमी घडताना पहिल्या आहेत
07:48
But I was curious to know, what else would they do
149
468749
2732
मला वाटले ,हि मुले अजून बरेच काही करू शकतील
07:51
if they could do this much?
150
471481
2240
जर त्यांना इतके सध्या शक्य आहे
07:53
I started experimenting with other subjects,
151
473721
2528
मी इतर गोष्टीमध्ये प्रयोग करायला सुरुवात केली
07:56
among them, for example, pronunciation.
152
476249
2968
जसे कि ,उच्चार
07:59
There's one community of children in southern India
153
479217
2448
दक्षिण भारतामध्ये एक समुदाय आहे
08:01
whose English pronunciation is really bad,
154
481665
2768
ज्याचा इंग्लिश उच्चार बराच खराब असतो
08:04
and they needed good pronunciation because that would improve their jobs.
155
484433
3520
आणि त्याचा उच्चार चांगले असणे आवश्यक होते ,त्यामुळे त्यांचा कामाचा दर्जा वाढला असता
08:07
I gave them a speech-to-text engine in a computer,
156
487953
4078
मी त्यांना भाषेचे शब्दामध्ये रुपांतर करणारी प्रणाली असणारा संगणक दिला
08:12
and I said, "Keep talking into it until it types what you say."
157
492031
3274
आणि त्यांना सांगितले ," जोपर्यंत संगणक तुम्ही सांगितलेला शब्द येईपर्यंत बोलत राहा ."
08:15
(Laughter)
158
495305
4632
हशा
08:19
They did that, and watch a little bit of this.
159
499937
5184
त्यांनी तसे केले. हे बघा
08:25
Computer: Nice to meet you.Child: Nice to meet you.
160
505121
5512
संगणक :-भेटून आनंद झाला मुलगा :- भेटून आनंद झाला
08:30
Sugata Mitra: The reason I ended with the face
161
510633
2271
मी हा चेहरा इथे दाखवण्यासाठी निवडला
08:32
of this young lady over there is because I suspect many of you know her.
162
512904
3817
तो या सुंदर महिलेचा आहे जो तुम्ही ओळखत असाल
08:36
She has now joined a call center in Hyderabad
163
516721
3496
एक हैदराबाद इथे कौल सेंटर मध्ये काम करत आहे
08:40
and may have tortured you about your credit card bills
164
520217
4722
आणि कदाचित हिने तुम्हाला तुमच्या क्रेडीट कार्डच्या बिलाकरता त्रासही दिला असेल
08:44
in a very clear English accent.
165
524939
4773
सुस्पष्ट अश्या इंग्लिश ठेवणीत बोलून
08:49
So then people said, well, how far will it go?
166
529712
4377
म्हणून जेव्हा लोक मला विचारतात ," ह्या सगळ्या गोष्टीचे भविष्य काय ?"
08:54
Where does it stop?
167
534089
1570
हे कुठे थांबणार आहे
08:55
I decided I would destroy my own argument
168
535659
3363
मी ठरवले कि माझे सिंध्धांत मला मोडीत काढायचे आहे
08:59
by creating an absurd proposition.
169
539022
2504
एक वेगळा विचित्र म्हणता येईल असा प्रस्ताव तयार करून
09:01
I made a hypothesis, a ridiculous hypothesis.
170
541526
3888
हास्यास्पद गृहीतक मांडून
09:05
Tamil is a south Indian language, and I said,
171
545414
1804
तमिळ हि दक्षिण भारतीय भाषा आहे ,माझ्या डोक्यात विचार आला
09:07
can Tamil-speaking children in a south Indian village
172
547218
2645
दक्षिण भारतात खेड्यात राहणारी व तमिळ बोलणारी मुले
09:09
learn the biotechnology of DNA replication in English
173
549863
3505
डी एन ए पुन्राव्रुत्तिकरण इंग्लिश मध्ये शिकू शकतील का
09:13
from a streetside computer?
174
553368
2247
एका रस्त्यावरच्या संगणकापासून
09:15
And I said, I'll measure them. They'll get a zero.
175
555615
2185
मी म्हणालो ठीक आहे. प्रयोग करून पाहू. फार तर त्यांना शुन्य मिळेल
09:17
I'll spend a couple of months, I'll leave it for a couple of months,
176
557800
3054
मी ते काही महिन्याकरता ठेवेन काही महिने खर्च होतील
09:20
I'll go back, they'll get another zero.
177
560854
2304
मी परत येईन . त्यांना परत शुन्य मिळेल
09:23
I'll go back to the lab and say, we need teachers.
178
563158
4356
मी प्रयोगशाळेत परत येईल आणि सांगेल ," आपल्याला शिक्षक लागतील ."
09:27
I found a village. It was called Kallikuppam in southern India.
179
567514
4063
मला असे एक गाव भेटले .काल्लीकुप्पाम त्या गावाचे नाव
09:31
I put in Hole in the Wall computers there,
180
571577
2677
मी तिथे भित्ती संगणक ठेवला
09:34
downloaded all kinds of stuff from the Internet about DNA replication,
181
574254
3687
आणि संगणकावर डी एन ए पुन्राव्रुत्तिकरण बद्दल जे काय काय मिळेल ते डाउनलोड करून ठेवले
09:37
most of which I didn't understand.
182
577941
3305
ज्यापैकी बरेचसे मलाही माहित नव्हते
09:41
The children came rushing, said, "What's all this?"
183
581246
2977
मुले पळत आली . त्यांनी विचारले ," हे काय आहे ".
09:44
So I said, "It's very topical, very important. But it's all in English."
184
584223
5008
हे फार महत्वाचे आहे . पण सर्व इंग्लिश मध्ये आहे
09:49
So they said, "How can we understand such big English words
185
589231
3354
ते म्हणाले आम्हाला एवढे मोठे इंग्लिश शब्द कसे कळतील
09:52
and diagrams and chemistry?"
186
592585
2078
आणि रसायनशास्त्रहि आहे. आकृत्या आहेत
09:54
So by now, I had developed a new pedagogical method,
187
594663
2824
आता मला एक महान अध्यापन शास्त्रातील कला कळली होती ती मी वापरली .
09:57
so I applied that. I said, "I haven't the foggiest idea."
188
597487
2884
मी म्हणालो ," मला हि कल्पना नाही बुवा".
10:00
(Laughter)
189
600371
3195
(हशा)
10:03
"And anyway, I am going away."
190
603566
2950
आणि हो ,मी चाललोय बर का
10:06
(Laughter)
191
606516
4368
(हशा)
10:10
So I left them for a couple of months.
192
610884
3589
तर असे दोन महिने गेले
10:14
They'd got a zero. I gave them a test.
193
614473
2635
त्यांची परीक्षा घेतल्यावर त्यांना शुन्य मिळाला.
10:17
I came back after two months
194
617108
924
मी दोन महिन्यानंतर तिथे गेलो
10:18
and the children trooped in and said, "We've understood nothing."
195
618032
3660
मुलांचा घोळका जमला त्यांनी मला सांगितले ,"आम्हाला काहीही कळले नाही"
10:21
So I said, "Well, what did I expect?"
196
621692
2075
मी म्हणालो ,"मला काय अपेक्षित होते ?"
10:23
So I said, "Okay, but how long did it take you
197
623767
4085
मी म्हणालो ," ठीक आहे. पण किती वेळ लागला ?
10:27
before you decided that you can't understand anything?"
198
627852
2761
तुम्हाला कळायला कि तुम्हाला काहीही कळत नाही.
10:30
So they said, "We haven't given up.
199
630613
1948
नंतर ती मुले म्हणाली ," आम्ही काही प्रयत्न सोडलेला नाही."
10:32
We look at it every single day."
200
632561
1976
आम्ही दररोज सकाळी हे बघतो
10:34
So I said, "What? You don't understand these screens
201
634537
2465
मग तुम्हाला पडद्यावर काय चाललेय ते काळात नाही का
10:37
and you keep staring at it for two months? What for?"
202
637002
2704
आणि तुम्ही गेली दोन महिने हे बघताय.का बरं
10:39
So a little girl who you see just now,
203
639706
2513
तेव्हा हि चिमुरडी ती तुम्ही आता पाहताय
10:42
she raised her hand, and she says to me in broken Tamil and English,
204
642219
2732
तिने हात वर केला. आणि ती तोडक्या मोडक्या तमिळ आणि इंग्लिशमध्ये म्हणाली
10:44
she said, "Well, apart from the fact that
205
644951
2197
ती म्हणाली ," एक गोष्ट जी आम्हाला कळली
10:47
improper replication of the DNA molecule causes disease,
206
647148
3151
ती हि कि डी एन ए च्या चुकीच्या पुनारावृत्तीकरणामुळे आजार होतो
10:50
we haven't understood anything else."
207
650299
2521
त्या शिवाय आम्हाला काहीही कळले नाही
10:52
(Laughter) (Applause)
208
652820
5712
(हशा आणि टाळ्या)
10:58
So I tested them.
209
658532
4120
मग मी त्यांची परीक्षा घेतली
11:02
I got an educational impossibility, zero to 30 percent
210
662652
3272
शैक्षणिकदृष्ट्या अशक्य वाटणारी गोष्ट झाली होती शून्यापासून तीस टक्क्यापर्यंत
11:05
in two months in the tropical heat
211
665924
2304
उष्ण कटीबंधीय प्रदेशातील गरमीतील दोन महिन्यात
11:08
with a computer under the tree in a language they didn't know
212
668228
3440
एक झाडाखालच्या संगणकासोबत तो अश्या भाषेत जी या मुलांना कळत नाही
11:11
doing something that's a decade ahead of their time.
213
671668
3072
त्याच्या वयाच्या दहा वर्षा नंतरचे
11:14
Absurd. But I had to follow the Victorian norm.
214
674740
5377
असंगत आहे. पण मी प्रचलित शिक्षणव्यवस्थेचे पालन करायला हवे.
11:20
Thirty percent is a fail.
215
680117
3400
३० टक्के म्हणजे नापास
11:23
How do I get them to pass? I have to get them 20 more marks.
216
683517
2936
त्यांना पास तर करायला हवे.त्यासाठी २० टक्के अधिक गुण मिळायला हवेत
11:26
I couldn't find a teacher. What I did find was a friend that they had,
217
686453
4837
मला शिक्षक तर मिळाला नाही.पण मला त्या मुलांची एक मैत्रीण मिळाली
11:31
a 22-year-old girl who was an accountant
218
691290
2386
ती २२ वर्षाची हिशेबनीस तरुणी होती
11:33
and she played with them all the time.
219
693676
2448
ती त्यांच्यासोबतच असायची
11:36
So I asked this girl, "Can you help them?"
220
696124
2121
मी तिला विचारले ," तू ह्या मुलांना मदत करू शकशील का ?"
11:38
So she says, "Absolutely not.
221
698245
2271
ती म्हणाली ," बिलकुल नाही ."
11:40
I didn't have science in school. I have no idea
222
700516
3077
मी शाळेत विज्ञान शिकले नाही मला ह्या गोष्टींची काहीही कल्पना नाही
11:43
what they're doing under that tree all day long. I can't help you."
223
703593
4529
कि हि झाडाखाली दिवसभर काय करतात ? मी मदत करू शकत नाही
11:48
I said, "I'll tell you what. Use the method of the grandmother."
224
708122
4531
मी म्हणालो ," मी सांगतो. तू आजीबाईची पद्धत वापर ."
11:52
So she says, "What's that?"
225
712653
1330
ती म्हणाली ," ती काय आहे ?"
11:53
I said, "Stand behind them.
226
713983
1387
मी म्हणालो ," तू त्यांच्या पाठीमागे थांब."
11:55
Whenever they do anything, you just say,
227
715370
1606
ते जेव्हा कोणती गोष्ट करतील तेव्हा फक्त म्हण
11:56
'Well, wow, I mean, how did you do that?
228
716992
2781
अरे वा ! कसे केले हे
11:59
What's the next page? Gosh, when I was your age, I could have never done that.'
229
719789
3096
नंतर काय. अं अं . मी तुमच्या वयाची होते तेव्हा मला हे बिलकुल जमले नसते
12:02
You know what grannies do."
230
722885
2922
तुम्हाला माहिती आहे कि आजी काय करते ते
12:05
So she did that for two more months.
231
725807
2174
तिने तसेच दोन महिने केले
12:07
The scores jumped to 50 percent.
232
727981
2914
आणि गुणांची टक्केवारी पन्नास टक्क्यावर आली
12:10
Kallikuppam had caught up
233
730895
1654
कललीकुप्पमचा निकाल
12:12
with my control school in New Delhi,
234
732549
1878
हा माझ्या
12:14
a rich private school with a trained biotechnology teacher.
235
734427
4136
दिल्लीतल्या श्रीमंत खाजगी शाळेतल्या मुलांएवढा आला होता
12:18
When I saw that graph I knew there is a way to level the playing field.
236
738563
4837
मी जेव्हा हा आलेख पाहिला तेव्हा मला वाटले शिक्षणातील दरी दूर करण्याचा एक आशेचा किरण आहे
12:23
Here's Kallikuppam.
237
743400
2096
तो म्हणजे कल्लिकुप्पम
12:25
(Children speaking) Neurons ... communication.
238
745496
8195
चेतापेशी. त्यांच्यातील संवाद
12:33
I got the camera angle wrong. That one is just amateur stuff,
239
753691
3691
मी कॅमेरा चुकीचा घेतलाय. बाळबोध म्हणता येईल
12:37
but what she was saying, as you could make out,
240
757382
2496
पण ती जे बोलतेय, त्याचा अर्थ तुम्हाला कळू शकेल
12:39
was about neurons, with her hands were like that,
241
759878
2407
ती चेतापेशी आणि तिच्या हातवारे सांगतायत
12:42
and she was saying neurons communicate.
242
762285
3556
चेतापेशिंतील परस्पर संवादाबद्दल बोलतेय
12:45
At 12.
243
765841
3344
१२ वर्षाची आहे ती
12:49
So what are jobs going to be like?
244
769185
3210
तर मी काय म्हणत होतो भविष्यात काम कसे असेल ?
12:52
Well, we know what they're like today.
245
772395
2291
आपल्याला सध्या माहित आहे ते कसे आहे
12:54
What's learning going to be like? We know what it's like today,
246
774686
2338
शिक्षण कसे असेल ? सध्या कसे आहे ते आपल्याला माहित आहे
12:57
children pouring over with their mobile phones on the one hand
247
777024
3053
भ्रमणध्वनीवर तुटून पडणारी मुले आणि
13:00
and then reluctantly going to school to pick up their books with their other hand.
248
780077
3773
आणि शाळेत जायचे असेल तर कंटाळा करत पुस्तके उचलणारी मुले..
13:03
What will it be tomorrow?
249
783850
3959
भविष्य कसे असेल
13:07
Could it be that we don't need to go to school at all?
250
787809
4900
आपल्याला शाळेत जायची गरजच उरणार नाही का
13:12
Could it be that, at the point in time when you need to know something,
251
792709
3540
असे होईल का कि एखादी गोष्ट तुम्हाला माहित करून घ्यायची आहे तर ती
13:16
you can find out in two minutes?
252
796249
3320
तुम्हाला दोन मिनिटात कळेल.
13:19
Could it be -- a devastating question,
253
799569
4105
असे होईल का ? भयानक प्रश्न आहे ना ? :)
13:23
a question that was framed for me by Nicholas Negroponte --
254
803674
2792
हा प्रश्न माझ्याकरत निकोलस नीग्रोपान्तेने सुरेखपणे मांडून ठेवला आहे
13:26
could it be that we are heading towards or maybe in
255
806466
3039
असे आहे का कि आपण अश्या भाविशायाकडे वाटचाल करतोय जिथे
13:29
a future where knowing is obsolete?
256
809505
3360
जिथे शिकणे हि संकल्पना कालबाह्य होणार आहे?
13:32
But that's terrible. We are homo sapiens.
257
812865
2533
पण हे जरा जास्तच होते असे वाटतंय का तुम्हाला. :) . आपण बुद्धीमानव आहोत
13:35
Knowing, that's what distinguishes us from the apes.
258
815398
3917
ज्ञान आपल्याला इतर वानरापासून वेगळे करते
13:39
But look at it this way.
259
819315
1777
जर थोडा वेगळा विचार करून पहा
13:41
It took nature 100 million years
260
821092
2546
निसर्गाला १००० कोटी वर्ष लागली
13:43
to make the ape stand up
261
823638
2136
वानरांना सरळ उभे करण्यासाठी
13:45
and become Homo sapiens.
262
825774
2184
आणि त्यांना बुद्धीमानव बनण्यासाठी
13:47
It took us only 10,000 to make knowing obsolete.
263
827958
3696
पण आपल्याला ज्ञानार्जनाची संकल्पना हद्दपार करण्यासाठी फक्त १० ००० वर्षे लागलीत
13:51
What an achievement that is.
264
831654
2182
हि एक खरीच मोठी उपलब्धी आहे.
13:53
But we have to integrate that into our own future.
265
833836
4027
पण आपल्याला आपल्या भविष्यामध्ये हि गोष्ट समाविष्ट करून घ्यावी लागणार आहे
13:57
Encouragement seems to be the key.
266
837863
2959
प्रोत्साहन हे महत्वाचे आहे.
14:00
If you look at Kuppam,
267
840822
1210
जर तुम्ही कुप्पम कडे पहिले ?
14:02
if you look at all of the experiments that I did,
268
842032
2814
तिथे मी केलेले प्रयोग पहिले
14:04
it was simply saying, "Wow," saluting learning.
269
844846
7135
तर तुम्हाला अरे वा ! निश्चितच म्हणावे वाटेल
14:11
There is evidence from neuroscience.
270
851981
2394
चेतनाशास्त्रआत (नुरोसायंस) या गोष्टीला पुरावा आहे
14:14
The reptilian part of our brain, which sits in the center of our brain,
271
854375
3202
आपल्या मेंदूचा जो सरीसृप प्राण्यापासून आलेला भाग आहे जो आपल्या मेंदूच्या मधोमध असतो
14:17
when it's threatened, it shuts down everything else,
272
857577
3736
जेव्हा त्याला भीती वाटते तेव्हा तो सर्व काही बंद करून टाकतो,
14:21
it shuts down the prefrontal cortex, the parts which learn,
273
861313
3678
पुर्वललाटी बह्याक(प्रीफ्रोनटल कोर्टेक्स ) तो बंद करतो .
14:24
it shuts all of that down.
274
864991
2744
जो आपल्याला शिकवतो तो हे सर्व बंद करून टाकतो.
14:27
Punishment and examinations are seen as threats.
275
867735
4148
शिक्षा आणि परीक्षा या धमकी समजल्या जातात.
14:31
We take our children, we make them shut their brains down,
276
871883
3625
आपण आपली मुलांना त्यांचा मेंदू बंद करायला लावतो
14:35
and then we say, "Perform."
277
875508
2696
आणि म्हणतो ," आता काम करून दाखवा ."
14:38
Why did they create a system like that?
278
878204
3481
आपण अशी व्यवस्था का तयार केली ?
14:41
Because it was needed.
279
881685
1646
कारण ती गरज होती
14:43
There was an age in the Age of Empires
280
883331
2585
साम्राज्याच्या कालावधीत एक काळ असा होता
14:45
when you needed those people who can survive under threat.
281
885916
4270
तिथे तुम्हाला भीतीच्या वातावरणात काम करावे लागत असे.
14:50
When you're standing in a trench all alone,
282
890186
2267
तिथे तुम्हाला खंदकात दिवसभर थांबावे लागत असे
14:52
if you could have survived, you're okay, you've passed.
283
892453
4031
जर तुम्ही तेवढे सहन करू शकलात तर तुम्ही पास झालात
14:56
If you didn't, you failed.
284
896484
2973
जर नाही तर तुम्ही नापास झालात
14:59
But the Age of Empires is gone.
285
899457
2656
पण ते साम्राज्ययुग आता गेलेय.
15:02
What happens to creativity in our age?
286
902113
3638
सृजनशीलतेला काय झालेय आपल्या काळात ?
15:05
We need to shift that balance back
287
905751
3015
तो तोल आता आपल्याला परत मिळवायचाय
15:08
from threat to pleasure.
288
908766
3409
भीतीपासून आनंदात यायचेय.
15:12
I came back to England looking for British grandmothers.
289
912175
3952
मी इथे इंग्लंडमध्ये आजीबाईनच्या शोधात आलो
15:16
I put out notices in papers saying,
290
916127
3017
मी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या
15:19
if you are a British grandmother, if you have broadband and a web camera,
291
919144
3420
त्यामध्ये असे लिहिले होते ,"तुम्ही ब्रिटीश आजीबाई असाल. जर तुमच्याकडे ब्रोडबॉण्ड असेल आणि वेब कामेरा असेल."
15:22
can you give me one hour of your time per week for free?
292
922564
3227
तुम्ही मला एक आठवड्यातील एक तास देऊ शकाल का ?
15:25
I got 200 in the first two weeks.
293
925791
2112
पहिल्या दोन आठवड्यात दोनशे आजी मिळाल्या.
15:27
I know more British grandmothers than anyone in the universe. (Laughter)
294
927903
4908
मला जगातल्या कोणत्याही माणसापेक्षा जास्त ब्रिटीश आजीबाई माहिती आहेत
15:32
They're called the Granny Cloud.
295
932811
3815
त्याला मी 'ग्रांनी क्लाउड " म्हणते.
15:36
The Granny Cloud sits on the Internet.
296
936626
1730
ग्रांनी क्लाउड इंटरनेट वर असतो.
15:38
If there's a child in trouble, we beam a Gran.
297
938356
4374
जेव्हा एखाद्या मुलाला गरज भासते तेव्हा आम्ही आजीबाइशी संपर्क साधतो
15:42
She goes on over Skype and she sorts things out.
298
942730
3569
आजी स्काईपवर जाते आणि मुलांना प्रोब्लेम सोडवून देते.
15:46
I've seen them do it from a village called Diggles
299
946299
3619
मी त्यांना डिगल्स नावाच्या गावातून हे करताना पहिले आहे
15:49
in northwestern England,
300
949918
2045
हे उत्तरपश्चिम इंग्लंड मध्ये आहे
15:51
deep inside a village in Tamil Nadu, India,
301
951963
3304
तमिळ नाडू तील दूरच्या खेडेगावात जे कि
15:55
6,000 miles away.
302
955267
2240
६००० मैल दूर आहे
15:57
She does it with only one age-old gesture.
303
957507
3576
ती ह्या एका प्राचीन हातवार्याने करते
16:01
"Shhh."
304
961083
1715
शश !
16:02
Okay?
305
962798
2725
ठीक आहे
16:05
Watch this.
306
965523
1536
हे बघा
16:07
Grandmother: You can't catch me. You say it.
307
967059
4256
यु कान्ट काच मी. यु से इट (आजी : तुम्ही मला पकडू शकत नाहीत. हे म्हणा)
16:11
You can't catch me.
308
971315
3768
यु कान्ट काच मी
16:15
Children: You can't catch me.
309
975083
2968
यु कान्ट काच मी
16:18
Grandmother: I'm the Gingerbread Man.Children: I'm the Gingerbread Man.
310
978051
5582
आजीबाई :-आय आम जिंजर्ब्रेड मैन.मुलगा : आय आम जिंजर्ब्रेड मैन
16:23
Grandmother: Well done! Very good.
311
983633
4590
आजीबाई :- शाबास. वेरी गुड
16:28
SM: So what's happening here?
312
988223
2458
इथे काय घडतेय?
16:30
I think what we need to look at is
313
990681
1844
मला वाटते कि इथे गरज आहे
16:32
we need to look at learning
314
992525
2381
गरज आहे कि शिक्षणाकडे बघायची
16:34
as the product of educational self-organization.
315
994906
4588
शैक्षणिक स्वयं संगठन आहे
16:39
If you allow the educational process to self-organize,
316
999494
2845
जर आपण शैक्षणिक प्रक्रियेला स्वंयशासीत केले
16:42
then learning emerges.
317
1002339
2491
तेव्हा शिक्षण सुरु होते.
16:44
It's not about making learning happen.
318
1004830
2393
इथे शिक्षण कृत्रिमरित्या लादले जाऊ नये.
16:47
It's about letting it happen.
319
1007223
2216
तर शिक्षण उमलू द्यायला हवे
16:49
The teacher sets the process in motion
320
1009439
3273
शिक्षक रोपटे लावते.
16:52
and then she stands back in awe
321
1012712
2719
आणि ती बाजूला होते.
16:55
and watches as learning happens.
322
1015431
2368
आणि बघते जसे शिक्षण सुरु होते
16:57
I think that's what all this is pointing at.
323
1017799
2953
हे सर्व इथेच दिशानिर्देश करते आहे.
17:00
But how will we know? How will we come to know?
324
1020752
2752
पण हे कसे कळेल ? आपल्याला कसे कळेल ?
17:03
Well, I intend to build
325
1023504
1675
माझी इच्छा आहे.मला बनवायचे आहे ती एक
17:05
these Self-Organized Learning Environments.
326
1025179
3301
स्वयं शासित शैक्षिणिक संस्था
17:08
They are basically broadband, collaboration
327
1028480
3685
मुलभूत आहे ती ब्रोडबंड ,सहयोग
17:12
and encouragement put together.
328
1032165
2393
प्रोत्साहन सर्व सोबत असेल
17:14
I've tried this in many, many schools.
329
1034558
1706
मी हे पुष्कळ शाळांत अनुभवलेय
17:16
It's been tried all over the world, and teachers
330
1036264
2535
जगात बर्‍याच ठिकाणी हा प्रयत्न केलाय आणि शिक्षक
17:18
sort of stand back and say, "It just happens by itself?"
331
1038799
3626
थोडे अश्चर्यचकित होतात आणि म्हणतात ," हे आपोआप होते ?"
17:22
And I said, "Yeah, it happens by itself.""How did you know that?"
332
1042425
3117
आणि मी म्हणतो ," हे आपोआप होते . तुम्हाला हे कसे माहित आहे ?"
17:25
I said, "You won't believe the children who told me
333
1045542
3493
मी म्हणालो " हे ज्यांनी मला सांगितले ती मुले कोण हे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही."
17:29
and where they're from."
334
1049035
2928
आणि ते कुठून आहेत ?
17:31
Here's a SOLE in action.
335
1051963
2744
हे बघा
17:34
(Children talking)
336
1054707
6109
मुले बोलताना
17:40
This one is in England.
337
1060816
6289
हे इंग्लंडमध्ये आहे
17:47
He maintains law and order,
338
1067105
3766
हा मुले शांत ठेवतो
17:50
because remember, there's no teacher around.
339
1070871
8515
कारण इथे शिक्षक नाहीये
18:01
Girl: The total number of electrons is not equal to the total number of protons -- SM: Australia
340
1081356
3903
मुली ;इलेक्ट्रोनची बेरीज हि प्रोटोनच्या बेरजे एवढी नसते.ऑस्ट्रेलिया
18:05
Girl: -- giving it a net positive or negative electrical charge.
341
1085259
6735
त्यामुळे एकूण धन भार देतो ऋण भाराऐवजी
18:11
The net charge on an ion is equal to the number of protons
342
1091994
3584
आयनावरती असलेला भार हा एकूण धन भार
18:15
in the ion minus the number of electrons.
343
1095578
3293
त्यातून ऋण भार काढून टाकेल एवढा असतो
18:18
SM: A decade ahead of her time.
344
1098871
3049
तिच्या वयाच्या दशकापुढचे
18:21
So SOLEs, I think we need a curriculum of big questions.
345
1101920
3603
मला वाटते, आपल्याकडे एक प्रश्नाचा अभ्यासक्रम असायला हवा
18:25
You already heard about that. You know what that means.
346
1105523
2206
तुम्ही ते आधीही ऐकलय. तुम्हाला माहिती आहे त्याची
18:27
There was a time when Stone Age men and women
347
1107729
3401
एक वेळ होती जेव्हा अश्मयुगीन मानव आणि स्त्री
18:31
used to sit and look up at the sky and say,
348
1111130
2104
मोकळ्या आकाशा खाली बघायचे आणि म्हणायचे
18:33
"What are those twinkling lights?"
349
1113234
2479
"हे चमकते दिवे कुठले?"
18:35
They built the first curriculum, but we've lost sight of those wondrous questions.
350
1115713
4794
त्यांनी हा पहिला अभ्यासक्रम बनवला .पण आपण ह्या अद्भुत अभ्यासक्रमाचा मार्ग चुकलो आहोत
18:40
We've brought it down to the tangent of an angle.
351
1120507
4130
आपण त्याला टेन्जंट ऑफ एंगल बनवलाय
18:44
But that's not sexy enough.
352
1124637
3708
पण हे एवढे भारी नाहीये
18:48
The way you would put it to a nine-year-old is to say,
353
1128345
2961
तुम्ही एक ९ वर्षाच्या मुलाला सांगितले कि
18:51
"If a meteorite was coming to hit the Earth,
354
1131306
3153
एक धुमकेतू पृथ्वीला टक्कर देणार आहे
18:54
how would you figure out if it was going to or not?"
355
1134459
3398
तर तो पृथ्विला धडकेल कि नाही हे तुम्ही कसे सांगणार ?
18:57
And if he says, "Well, what? how?"
356
1137857
2560
तर तो म्हणेल ," अस. हे कसे शोधात येईल ? कुठे शोधत येईल ? "
19:00
you say, "There's a magic word. It's called the tangent of an angle,"
357
1140417
2985
मग तुम्ही सांगता ,'" त्याकरता एका जादुई शद्ब तुम्हाला कळला पाहिजे. तो आहे टेन्जंट ऑफ एंगल ."
19:03
and leave him alone. He'll figure it out.
358
1143402
2871
आणि त्याला मोकळे सोडून द्या . तो शोधेल
19:06
So here are a couple of images from SOLEs.
359
1146273
4458
हे स.ओ.ल इ तले काही चित्रे आहेत
19:10
I've tried incredible, incredible questions --
360
1150731
5589
मी आश्चर्य कारक प्रश्न इथे आणण्याचा प्रयत्न केलाय
19:16
"When did the world begin? How will it end?" —
361
1156320
4288
जग केव्हा बनले ? केव्हा संपणार आहे ते ?
19:20
to nine-year-olds.
362
1160608
1945
९ वर्षाच्या मुलांसाठी
19:22
This one is about what happens to the air we breathe.
363
1162553
2976
हा आहे आपण श्वास घेतो त्या हवे संबधी काय होते त्या हवेचे आपण श्वास घेतल्यावर
19:25
This is done by children without the help of any teacher.
364
1165529
4958
हे मुलांनी स्वतः केलेय शिक्षकांची मदत न घेता
19:30
The teacher only raises the question,
365
1170487
2384
शिक्षक फक्त प्रश्न विचारतात
19:32
and then stands back and admires the answer.
366
1172871
3664
नंतर बाजूला होतात आणि दिलेल्या उत्तरांची प्रशंसा करतात
19:36
So what's my wish?
367
1176535
3736
माझी इच्छा काय आहे ?
19:40
My wish is
368
1180271
2216
माझी इच्छा आहे
19:42
that we design the future of learning.
369
1182487
4314
कि आपण शिक्षणाचे भविष्य लिहावे
19:46
We don't want to be spare parts
370
1186801
1966
आपण एक सुटे बाग नाही आहोत
19:48
for a great human computer, do we?
371
1188767
2392
एका प्रचंड मानवी संगणकाचे
19:51
So we need to design a future for learning.
372
1191159
3656
म्हणून आपल्याला हे भविष्य लिहावे लागेल
19:54
And I've got to -- hang on,
373
1194815
1636
आणि मला एक मिनिट
19:56
I've got to get this wording exactly right,
374
1196451
2700
मला हे एकदम बरोबर करावे लागेल
19:59
because, you know, it's very important.
375
1199151
2644
कारण तुम्हाला माहिती आहे . हे खूप महत्वाचे आहे
20:01
My wish is to help design a future of learning
376
1201795
2316
माझी इच्छा आहे कि भविष्य बनवावे
20:04
by supporting children all over the world
377
1204111
2234
ज्यामध्ये जगाभरातल्या मुलांना सहाय्य केले जाईल
20:06
to tap into their wonder and their ability to work together.
378
1206345
3046
त्याच्या जिज्ञासेला खतपाणी घालून आणि त्यांचा एकत्र काम करण्याच्या कसबाला ओळखून
20:09
Help me build this school.
379
1209391
2232
मला हि शाळा बांधायला मदत करा
20:11
It will be called the School in the Cloud.
380
1211623
3336
ती कलाउड मधली शाळा असेल
20:14
It will be a school where children go on these intellectual adventures
381
1214959
5073
त्या शाळेमध्ये मुले बोद्धिक साहसाच्या सफरीवर निघतील
20:20
driven by the big questions which their mediators put in.
382
1220032
3857
मोठे प्रश्नाची उकल करायला जो त्यांचा मध्यस्थ त्यांना देईल
20:23
The way I want to do this
383
1223889
2271
मला हे कसे करायचे आहे
20:26
is to build a facility where I can study this.
384
1226160
4360
एक अशी शाळा बनवायची कि जिथे मी हे शिकू शकेन
20:30
It's a facility which is practically unmanned.
385
1230520
2800
अशी शाळा जी जवळपास मानवरहित असेल
20:33
There's only one granny
386
1233320
1767
एक आजीबाई असतील
20:35
who manages health and safety.
387
1235087
2441
त्या तब्येतीची आणि सुरक्षेची काळजी घेतील
20:37
The rest of it's from the cloud.
388
1237528
1433
बाकी सर्व क्लाउड वर असेल
20:38
The lights are turned on and off by the cloud,
389
1238961
1915
क्लाउडद्वारे दिवे बंद होतील उघडतील
20:40
etc., etc., everything's done from the cloud.
390
1240876
2028
सर्व काही क्लाउड करेल
20:42
But I want you for another purpose.
391
1242904
3225
पण मला तुम्ही वेगळ्या कारणाकरता पाहिजे
20:46
You can do Self-Organized Learning Environments
392
1246129
2759
तुम्ही स्वयंशासित शैक्षणिक वातावरण तयार करू शकता
20:48
at home, in the school, outside of school, in clubs.
393
1248888
5016
घरी, शाळेत, घराबाहेर,क्लबमध्ये
20:53
It's very easy to do. There's a great document
394
1253904
2128
हे खूप सोपे आहे .एक छान
20:56
produced by TED which tells you how to do it.
395
1256032
1888
दस्तऐवज तयार केलाय टी .इ डी ने
20:57
If you would please, please do it
396
1257920
3376
जर तुम्ही कृपा करून हे केलेत
21:01
across all five continents
397
1261296
2365
पाची खंडामध्ये हे करा
21:03
and send me the data,
398
1263661
2211
आणि मला माहिती पाठवा
21:05
then I'll put it all together, move it into the School of Clouds,
399
1265872
3504
मी ते सर्व एकत्र करेन क्लाउडच्या शाळेत ठेवेन
21:09
and create the future of learning.
400
1269376
3264
आणि शिक्षणाचे भविष्य घडवेन
21:12
That's my wish.
401
1272640
1792
हि माझी इच्छा आहे
21:14
And just one last thing.
402
1274432
1423
आणि हो एक शेवटचे
21:15
I'll take you to the top of the Himalayas.
403
1275855
2593
मी तुम्हाला हिमालयाच्या टोकाजवळ नेईन
21:18
At 12,000 feet, where the air is thin,
404
1278448
3303
१२००० फुट उन्चीवरती जिथे हवा विरळ होते
21:21
I once built two Hole in the Wall computers,
405
1281751
2985
तिथे मी दोन भित्ती संगणक ठेवले होते
21:24
and the children flocked there.
406
1284736
1455
आणि मुलांनी गर्दी केली
21:26
And there was this little girl who was following me around.
407
1286191
2897
आणि एक छोटी मुलगी होती. ती माझ्या मागे येत होती.
21:29
And I said to her, "You know, I want to give a computer to everybody, every child.
408
1289088
4716
मी तिला म्हणालो ," तुला माहितेय, मला जगातल्या सर्व मुलांना संगणक द्यायचाय
21:33
I don't know, what should I do?"
409
1293804
2401
पण मला माहिती नाही मी काय करू ते
21:36
And I was trying to take a picture of her quietly.
410
1296205
4031
मी तिचा चुपचाप फोटो काढायाचा प्रयत्न करत होतो
21:40
She suddenly raised her hand like this, and said to me,
411
1300236
4056
तीने अचानक तिचा हात हा असा बाहेर काढला आणि म्हणाली
21:44
"Get on with it."
412
1304292
1889
मग करून टाक ने ते . त्यात काय
21:46
(Laughter) (Applause)
413
1306181
11864
हशा
21:58
I think it was good advice.
414
1318045
1861
मला वाटत कि तो चांगला सल्ला होता
21:59
I'll follow her advice. I'll stop talking.
415
1319906
2068
मी तो सल्ला ऐकतो आणि बोलणे थांबवतो
22:01
Thank you. Thank you very much.
416
1321974
3990
आभारी आहे . मनापासून आभारी आहे
22:05
(Applause)
417
1325964
3751
(टाळयाचा गजर)
22:09
Thank you. Thank you. (Applause)
418
1329715
8324
आभारी आहे
22:18
Thank you very much. Wow. (Applause)
419
1338039
6415
मनापासून आभारी आहे. (टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7