Laura Boushnak: For these women, reading is a daring act

135,506 views ・ 2015-02-18

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Rahul Date
00:12
As an Arab female photographer,
0
12648
2137
एक अरबी स्त्री फोटोग्राफर म्हणून
00:14
I have always found ample inspiration for my projects in personal experiences.
1
14785
5132
मला भरपूर प्रेरणा मिळाली आयुष्यात हाती घेतलेल्या प्रकल्पांनी
00:19
The passion I developed for knowledge,
2
19917
1932
ज्ञानासाठी हा माझा व्यासंग मी वाढविला
00:21
which allowed me to break barriers towards a better life
3
21849
3401
त्यामुळे माझे जीवन अधिक सुखकर झाले
00:25
was the motivation for my project I Read I Write.
4
25250
4349
त्यानेच मला लिहायला वाचायला प्रेरणा मिळाली
00:29
Pushed by my own experience,
5
29599
1732
माझ्या अनुभवानी ही मला प्रेरित केले
00:31
as I was not allowed initially to pursue my higher education,
6
31331
3975
माझ्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्यास मला अनुमती नव्हती
00:35
I decided to explore and document stories of other women
7
35306
4177
इतर अश्या स्त्रियांच्या कथा जाणून त्या लिहून काढण्याचे मी ठरविले
00:39
who changed their lives through education,
8
39483
2833
ज्यांनी शिक्षण घेऊन आपले जीवन बदलले
00:42
while exposing and questioning the barriers they face.
9
42316
3831
त्यांना जखडून ठेवणाऱ्या श्रृंखला विषयी प्रश्न विचारत मी त्या उघड केल्या.
00:46
I covered a range of topics that concern women's education,
10
46147
3686
मी महिलांच्या शिक्षणासाठी असलेल्या बाबींवर भर दिला
00:49
keeping in mind the differences among Arab countries
11
49833
2618
अरब राष्ट्रातील फरक ध्यानी घेऊन
00:52
due to economic and social factors.
12
52451
3118
आर्थिक आणि सामाजिक बाबतीत
00:55
These issues include female illiteracy, which is quite high in the region;
13
55569
4165
स्त्री साक्षरता ही या भागात मोठी समस्या होती.
00:59
educational reforms; programs for dropout students;
14
59734
4407
मध्येच शिक्षण सोडलेल्यांसाठी पुन्हा शिक्षणाची व्यवस्था करणे
01:04
and political activism among university students.
15
64141
3059
विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये राजकीय जागृती
01:08
As I started this work,
16
68110
1402
या कामास मी सुरवात केली
01:09
it was not always easy to convince the women to participate.
17
69512
3560
महिलांना यासाठी सहभागी करणे सोपे नव्हते
01:13
Only after explaining to them
18
73072
1915
त्यासाठी सांगावे लागे
01:14
how their stories might influence other women's lives,
19
74987
2854
शिक्षण घेतल्यानंतर तुमचे उदाहरण इतरांना प्रेरणा देईल
01:17
how they would become role models for their own community, did some agree.
20
77841
4806
तुम्ही तुमच्या समाजात आदर्श ठराल तेव्हा काही जणी तयार झाल्या .
01:22
Seeking a collaborative and reflexive approach,
21
82647
3181
सहकार्य व सकारात्मक दृष्टीकोन मिळवत
01:25
I asked them to write their own words and ideas
22
85828
3204
मी त्यांना त्याच्या कल्पना त्यांच्या शब्दात लिहायला सांगितल्या
01:29
on prints of their own images.
23
89032
2229
त्यांच्या कल्पनेवर आधारित विचार
01:31
Those images were then shared in some of the classrooms,
24
91261
2810
इतर काही वर्गात वितरीत केले
01:34
and worked to inspire and motivate other women
25
94071
3250
आणि इतरांना प्रेरणा देण्यास सुरवात केली
01:37
going through similar educations and situations.
26
97321
4095
या सर्व अवस्थेतून गेलेली
01:42
Aisha, a teacher from Yemen, wrote,
27
102273
2827
येमन मधील आयेशा लिहिते
01:45
"I sought education in order to be independent
28
105100
3134
मी स्वतंत्र होण्यासाठी साठी .
01:48
and to not count on men with everything."
29
108234
2299
तसेच पुरूष वर्गावर अवलंबून राहू नये याकरिता शिकले
01:51
One of my first subjects was Umm El-Saad from Egypt.
30
111663
3695
उमं एल-साद स्त्री इजिप्त मधील माझा एक विषय होता .
01:55
When we first met, she was barely able to write her name.
31
115358
3441
मला भेटली तेव्हा ती मोजकेच लिहू शके
01:58
She was attending a nine-month literacy program
32
118799
2252
तिने नऊ महिन्याचा साक्षरता शिबीर वर्ग केला .
02:01
run by a local NGO in the Cairo suburbs.
33
121051
2949
काय़रो उपनगरातील काही सामाजिक संस्थानी हा उपक्रम चालविला होता
02:04
Months later, she was joking that her husband
34
124000
2229
महिन्यानंतर ती विनोदाने म्हणाली माझ्या पतीने
02:06
had threatened to pull her out of the classes,
35
126229
2531
मला वर्गाबाहेर काढण्याची धमकी दिली होती
02:08
as he found out that his now literate wife
36
128760
2229
कारण आता त्याची पत्नी साक्षर झाली .
02:10
was going through his phone text messages.
37
130989
2788
ती माझे फोन मधील संदेश तपासते .
02:13
(Laughter)
38
133777
1460
(हास्य)
02:15
Naughty Umm El-Saad.
39
135237
1748
खट्याळ आहे ती उंम एल-साद
02:16
Of course, that's not why Umm El-Saad joined the program.
40
136985
4154
त्याच कारणासाठी ती शिबिरात दाखल झाली नव्हती.
02:21
I saw how she was longing to gain control over her simple daily routines,
41
141139
4716
तिला तिच्या दैनंदिन बाबींसाठी नियंत्रण मिळविण्यास खूप वेळ लागला. हे मी पाहिले
02:25
small details that we take for granted,
42
145855
1909
त्याची काही उदाहरणे
02:27
from counting money at the market to helping her kids in homework.
43
147764
4198
मुलांना गृहपाठासाठी, बाजारात पैसे मोजण्यास मदत करणे.
02:31
Despite her poverty and her community's mindset,
44
151962
2995
तिच्या समाजाची मानसिकता व तिची गरिबी
02:34
which belittles women's education,
45
154957
2085
यामुळेच स्त्री शिक्षण कमी लेखले गेले.
02:37
Umm El-Saad, along with her Egyptian classmates,
46
157042
2726
उंम एल-साद, व तिचे इजिप्त मधील वर्गमित्र
02:39
was eager to learn how to read and write.
47
159768
3227
लिहिण्या वाचनास उत्सुक होते
02:44
In Tunisia, I met Asma,
48
164175
2554
टयुनेशियात मी अस अस्माला भेटले.
02:46
one of the four activist women I interviewed.
49
166729
3042
मी मुलाखत घेतलेल्या चार महिलांपैकी ती एक
02:49
The secular bioengineering student is quite active on social media.
50
169771
3382
ती निधर्मी बायो इंजिनियर होती .
02:54
Regarding her country, which treasured what has been called the Arab Spring,
51
174235
5682
तिचा देश अरब संस्कृतीचा झरा होता
02:59
she said, "I've always dreamt of discovering a new bacteria.
52
179917
2926
नवा जीवाणू शोधायचे तिचे स्वप्न होते.'
03:02
Now, after the revolution, we have a new one every single day."
53
182843
3760
या क्रांतीनंतर दर दिवशी आम्हास नवीन उमेदवार मिळतो
03:06
Asma was referring to the rise of religious fundamentalism in the region,
54
186603
4576
अस्मा त्या भागातील धार्मिक उन्मादातून मुक्त झालेले प्रतिक आहे.
03:11
which is another obstacle to women in particular.
55
191179
3074
महिलांच्या उत्थानात हा मोठा अडसर आहे
03:15
Out of all the women I met, Fayza from Yemen affected me the most.
56
195363
4866
ज्या सर्व महिलांना मी भेटले त्यात येमनची फायझा मला आवडली
03:20
Fayza was forced to drop out of school at the age of eight when she was married.
57
200229
4885
आठव्या वर्षी लग्नानंतर तिला शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आली.
03:25
That marriage lasted for a year.
58
205114
3247
ते लग्न वर्षभर टिकले
03:28
At 14, she became the third wife of a 60-year-old man,
59
208361
3868
चोदाव्या वर्षी ६० वयाच्या वृद्धाची ती तिसरी पत्नी झाली
03:32
and by the time she was 18, she was a divorced mother of three.
60
212229
4690
आठराव्या वर्षी तीन मुलांसह तिला घटस्फोट दिला गेला.
03:36
Despite her poverty,
61
216919
2471
तिची गरिबी
03:39
despite her social status as a divorcée in an ultra-conservative society,
62
219390
5270
तिचा सामाजिक दर्जा घटस्फोट आणि अति कर्मठ समाज
03:44
and despite the opposition of her parents to her going back to school,
63
224660
3878
तिच्या पालकांचा शाळेत पाठविण्यास विरोध
03:48
Fayza knew that her only way to control her life was through education.
64
228538
5172
या सर्वातून बाहेर यावयास शिक्षणच महत्वाचे वाटले
03:53
She is now 26.
65
233710
1770
आज ती 26 वर्षाची आहे.
03:55
She received a grant from a local NGO
66
235480
2160
स्थानिक सामाजिकसस्थेने तिला अनुदान दिले
03:57
to fund her business studies at the university.
67
237640
2879
विद्यापीठात व्यवसायी शिक्षण घेण्यास
04:00
Her goal is to find a job, rent a place to live in,
68
240519
3460
नोकरी मिळवून घर घेणे व जागा भाड्याने घेणे हे तिचे ध्येय आहे
04:03
and bring her kids back with her.
69
243979
2019
आणि मुलांना परत आणणे
04:07
The Arab states are going through tremendous change,
70
247158
4297
अरब राष्ट्रात मोठा बदल होत आहे
04:11
and the struggles women face are overwhelming.
71
251455
2761
महिलांना खडतर लढाई लढावी लागत आहे
04:14
Just like the women I photographed,
72
254216
2242
मी काढलेल्या फोटोतील स्त्री प्रमाणे
04:16
I had to overcome many barriers to becoming the photographer I am today,
73
256458
4432
मला आज फोटोग्राफर व्हायला या खडतर स्थितीतून जावे लागले
04:20
many people along the way telling me what I can and cannot do.
74
260890
3747
या प्रवास आत मला भेटणारे अनेक मी काय करू शकेल व की नाही ते सांगायचे
04:25
Umm El-Saad, Asma and Fayza, and many women across the Arab world,
75
265387
5306
उन्म ई साद, अस्मा, फायझा अरब जगतातील अनेक महिला दाखविले
04:30
show that it is possible to overcome barriers to education,
76
270693
3958
शिक्षण घेणे शक्य आहे.
04:34
which they know is the best means to a better future.
77
274651
3269
उज्ज्वल भविष्या करिता
04:38
And here I would like to end with a quote by Yasmine,
78
278830
3367
शेवटी मी ट्युनिशिया मधील यास्मिंनचे कथन मांडते
04:42
one of the four activist women I interviewed in Tunisia.
79
282197
3266
जी मी मुलाखत घेतलेल्या चार महिलान पै की एक आहे
04:45
Yasmine wrote,
80
285463
1571
या यास्मिन म्हणते ,
04:47
"Question your convictions.
81
287034
2380
" तुमच्या कर्मठपणास विचारा
04:49
Be who you to want to be, not who they want you to be.
82
289414
3742
तुम्हाला काय व्हायचे आहे
04:53
Don't accept their enslavement, for your mother birthed you free."
83
293156
3576
गुलामगिरी झुगारा आईने स्वतंत्र असावे यासाठी जन्म दिला आहे"
04:56
Thank you.
84
296732
2229
आभारी आहे.
04:58
(Applause)
85
298961
4065
(टाळया )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7