5 ways to kill your dreams | Bel Pesce

551,022 views ・ 2015-04-06

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
माणसं आपली स्वप्नं कशी साकार करतात,
00:13
I dedicated the past two years to understanding
0
13000
2209
00:15
how people achieve their dreams.
1
15233
2341
हे शिकण्यात मी गेली दोन वर्षं घालवलीत .
00:17
When we think about the dreams we have,
2
17598
1977
आपली स्वप्ने आणि आपण या जगावर
00:19
and the dent we want to leave in the universe,
3
19599
2509
उमटवू इच्छित असणाऱ्या पाऊलखुणा
तसेच अपूर्ण राहिलेले प्रकल्प
00:22
it is striking to see how big of an overlap there is
4
22132
3521
00:25
between the dreams that we have, and projects that never happen.
5
25677
3622
त्या स्वप्नांचा किती मोठा भाग व्यापतात हे पाहणं चित्तवेधक ठरेल.
00:29
(Laughter)
6
29323
1168
(हशा )
00:30
So I'm here to talk to you today
7
30515
1782
तर आज मी तुम्हाला सांगणार आहे,
00:32
about five ways how not to follow your dreams.
8
32321
3783
स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्ग.
एका रातोरात यश मिळते यावर विश्वास ठेवा.
00:37
One: Believe in overnight success.
9
37223
4302
00:41
You know the story, right?
10
41549
1712
ती गोष्ट ठाऊक आहे ना तुम्हाला?
00:43
The tech guy built a mobile app and sold it very fast for a lot of money.
11
43285
4395
त्या तंत्रज्ञाने मोबाईल ऐप बनवले आणि अगदी जलद ते विकून खूप पैसे कमवले.
00:48
You know, the story may seem real, but I bet it's incomplete.
12
48765
3859
गोष्ट खरी वाटेल, पण मी पैजेवर सांगेन की ती अपूर्ण आहे.
00:52
If you go investigate further,
13
52648
2053
जास्त तपास करता असं आढळेल, की
00:54
the guy has done 30 apps before
14
54725
2096
त्याने याआधी ३० ऐप केली आहेत.
00:56
and he has done a master's on the topic, a PhD.
15
56845
2850
आणि त्याने या विषयात मास्टर्स आणि पीएचडी केली आहे.
00:59
He has been working on the topic for 20 years.
16
59719
3382
तो गेली २० वर्षं या विषयावर काम करीत आहे.
01:03
This is really interesting.
17
63822
1321
हे खरोखरच मजेशीर आहे.
01:05
I myself have a story in Brazil that people think is an overnight success.
18
65167
5605
ब्राझीलमध्ये माझ्या स्वतःच्याच कहाणीला, एका रात्रीत मिळालेलं यश समजलं जातं.
01:10
I come from a humble family,
19
70796
2232
मी एका साध्या कुटुंबातून आले.
01:13
and two weeks before the deadline to apply for MIT,
20
73052
3471
एम आय टी मध्ये प्रवेशाच्या अंतिम तारखेला दोन आठवडे उरले असताना
01:16
I started the application process.
21
76547
2248
मी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली.
01:18
And, voilà! I got in.
22
78819
2032
आणि काय चमत्कार! मला प्रवेश मिळाला.
01:21
People may think it's an overnight success,
23
81732
2803
लोकांना हे रातोरात मिळालेलं यश वाटत असावं.
01:24
but that only worked because for the 17 years prior to that,
24
84559
4322
पण ते घडून आलं, कारण त्यापूर्वीची १७ वर्षं
01:28
I took life and education seriously.
25
88905
2221
मी आयुष्य आणि शिक्षण गांभीर्याने घेतले होते.
01:31
Your overnight success story is always a result
26
91150
3443
एका रात्रीत मिळालेलं यश हा नेहमीच
01:34
of everything you've done in your life through that moment.
27
94617
3397
आपण आयुष्यात त्या क्षणापर्यंत केलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो.
01:38
Two: Believe someone else has the answers for you.
28
98712
3729
दोन: आपल्या प्रश्नांची उत्तरं इतरांजवळ आहेत, असा विश्वास बाळगा.
01:42
Constantly, people want to help out, right?
29
102465
2330
लोक सतत मदत करू पाहतात, बरोबर?
01:44
All sorts of people: your family, your friends, your business partners,
30
104819
3345
सगळेच लोक: आपलं कुटुंब, आपले मित्र, व्यवसायातले भागीदार.
आपण कुठल्या मार्गाने जावं याबद्दल सगळेच मतं देत असतात.
01:48
they all have opinions on which path you should take:
31
108188
3219
01:51
"And let me tell you, go through this pipe."
32
111431
2242
"मी सांगतो ना, या नळीतून जा"
01:53
But whenever you go inside,
33
113697
1770
पण आत शिरल्यावर अनेक मार्ग दिसतात.
01:55
there are other ways you have to pick as well.
34
115491
2729
01:58
And you need to make those decisions yourself.
35
118244
2679
आणि ते निर्णय स्वतःच घ्यावे लागतात.
02:01
No one else has the perfect answers for your life.
36
121420
3222
आपल्या आयुष्याची अचूक उत्तरं इतरांजवळ नसतात.
02:05
And you need to keep picking those decisions, right?
37
125301
2557
आपल्याला सतत हे निर्णय घेत राहावं लागतं, बरोबर?
02:07
The pipes are infinite and you're going to bump your head,
38
127882
2781
अशा असंख्य नळ्या असणार आणि त्यावर आपलं डोकं आदळणारच.
02:10
and it's a part of the process.
39
130687
1860
हा त्या प्रक्रियेचाच भाग आहे.
02:13
Three, and it's very subtle but very important:
40
133806
3103
तीन: अगदी सूक्ष्म पण फार महत्त्वाचं.
02:18
Decide to settle when growth is guaranteed.
41
138004
2677
प्रगतीची खात्री वाटू लागली तरी तिथेच स्थिरावणे.
02:20
So when your life is going great,
42
140705
2027
जेव्हा आयुष्य अगदी मस्त चाललेलं असतं,
02:22
you have put together a great team,
43
142756
2311
अगदी उत्तम टीम जमलेली असते,
02:25
and you have growing revenue, and everything is set --
44
145091
3362
प्राप्ति वाढत असते, जम बसलेला असतो..
02:28
time to settle.
45
148477
1295
तीच स्थिरावण्याची वेळ.
02:30
When I launched my first book,
46
150478
1521
मी पहिलं पुस्तक लिहिलं, तेव्हा
ते ब्राझीलमध्ये सर्वत्र पोहोचावं म्हणून अतोनात श्रम केले.
02:32
I worked really, really hard to distribute it everywhere in Brazil.
47
152023
3149
त्यामुळे, तीन दशलक्षावर लोकांनी ते डाउनलोड केले.
02:35
With that, over three million people downloaded it,
48
155196
2396
02:37
over 50,000 people bought physical copies.
49
157616
2692
५०,००० वर लोकांनी छापील प्रती विकत घेतल्या.
02:40
When I wrote a sequel, some impact was guaranteed.
50
160332
3475
जेव्हा मी त्याचा पुढचा भाग लिहिला, तेव्हा याचा जोरदार परिणाम झालाच असता.
02:44
Even if I did little, sales would be OK.
51
164600
3087
मी थोडेसेच प्रयत्न केले असते, तरीही बऱ्यापैकी खप झाला असता.
02:48
But OK is never OK.
52
168204
1910
पण बऱ्यापैकी हे काही बरं नव्हे.
02:50
When you're growing towards a peak,
53
170138
2286
एका शिखरापर्यंत पोहोचत असताना,
02:52
you need to work harder than ever and find yourself another peak.
54
172448
3384
पूर्वीपेक्षाही खडतर मेहनत करावी लागते, पुढचं शिखर शोधण्यासाठी.
02:56
Maybe if I did little,
55
176546
1692
मी थोडी मेहनत केली असती, तर कदाचित मला दोन लाख वाचक मिळाले असते.
02:58
a couple hundred thousand people would read it,
56
178262
2200
03:00
and that's great already.
57
180486
1576
आणि तेही मोठंच आहे.
03:02
But if I work harder than ever,
58
182435
1796
पण मी पूर्वीपेक्षा जास्त कष्ट केले,
03:04
I can bring this number up to millions.
59
184255
2498
तर हा आकडा काही दशलक्षांपर्यंत नेऊ शकेन.
03:07
That's why I decided, with my new book, to go to every single state of Brazil.
60
187383
3713
म्हणूनच मी ठरवलं, की माझं नवं पुस्तक ब्राझीलच्या प्रत्येक राज्यात पोहोचवायचं.
03:11
And I can already see a higher peak.
61
191120
1905
आणि आताच माझं शिखर उंचावलं आहे.
03:13
There's no time to settle down.
62
193049
1720
स्थिरावयाला वेळच नाही.
03:15
Fourth tip, and that's really important:
63
195238
3219
चौथी सूचना: ही खरोखर महत्त्वाची आहे.
03:18
Believe the fault is someone else's.
64
198481
2504
इतरांना दोषी ठरवा.
03:21
I constantly see people saying,
65
201961
2172
मी सतत पाहते, लोक म्हणत असतात,
" माझ्यापाशी ही महान कल्पना होती, पण एकाही गुंतवणुकदाराजवळ दूरदृष्टी नव्हती."
03:24
"Yes, I had this great idea, but no investor had the vision to invest."
66
204157
3965
"अरे !, मी हे उत्तम उत्पादन तयार केलं,
03:28
"Oh, I created this great product,
67
208146
1754
03:29
but the market is so bad, the sales didn't go well."
68
209924
3886
पण व्यापार मंदीत असल्याने फार विक्रीच झाली नाही."
03:33
Or, "I can't find good talent; my team is so below expectations."
69
213834
3816
किंवा, "मला गुणी माणसंच सापडत नाहीत. टीमचा दर्जा अपेक्षेहून फार कमी आहे."
03:38
If you have dreams,
70
218683
1509
तुमच्यापाशी स्वप्नं असतील,
03:40
it's your responsibility to make them happen.
71
220216
2537
तर ती प्रत्यक्षात आणणं ही जबाबदारी तुमची आहे.
03:43
Yes, it may be hard to find talent.
72
223663
2533
होय, गुणी माणसं सापडणं कठीण असेल.
03:46
Yes, the market may be bad.
73
226220
2077
होय, व्यापार मंदीत असेल.
03:48
But if no one invested in your idea,
74
228321
2130
पण जर कोणीच गुंतवणूक करत नसेल,
03:50
if no one bought your product,
75
230475
1869
जर तुमचा माल कोणीच विकत घेत नसेल,
03:52
for sure, there is something there that is your fault.
76
232368
2988
तर नक्कीच, समजा तुमचा काहीतरी दोष आहे.
03:55
(Laughter)
77
235380
2001
(हशा )
03:57
Definitely.
78
237405
1187
नक्कीच.
03:59
You need to get your dreams and make them happen.
79
239052
2874
तुम्हालाच तुमची स्वप्नं ठरवावी लागतील, आणि घडवावी लागतील.
04:01
And no one achieved their goals alone.
80
241950
2562
कोणीच एकट्याने आपलं ध्येय गाठू शकत नाही.
04:05
But if you didn't make them happen, it's your fault and no one else's.
81
245162
4124
पण तुमची स्वप्नं साकार झाली नाहीत, तर दोष मात्र तुमचाच, इतरांचा नव्हे.
04:09
Be responsible for your dreams.
82
249310
2281
आपल्या स्वप्नांची जबाबदारी घ्या.
शेवटची सूचना: ही देखील फार महत्त्वाची आहे.
04:13
And one last tip, and this one is really important as well:
83
253019
4231
04:18
Believe that the only things that matter are the dreams themselves.
84
258046
4822
स्वप्न ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे असं समजा.
04:22
Once I saw an ad, and it was a lot of friends,
85
262892
3210
एकदा मी एक जाहिरात पाहिली, त्यात काही मित्र होते.
04:26
they were going up a mountain, it was a very high mountain,
86
266126
2968
ते एक डोंगर चढत होते. डोंगर खूप उंच होता.
04:29
and it was a lot of work.
87
269118
1242
खूपच कष्टाचं काम होतं.
04:30
You could see that they were sweating and this was tough.
88
270384
2994
ते घामाघूम झालेले दिसत होते. कठीण अवस्था होती.
04:33
And they were going up, and they finally made it to the peak.
89
273402
3352
आणि ते वर चढत होते. शेवटी, ते शिखरावर पोहोचले.
04:36
Of course, they decided to celebrate, right?
90
276778
2067
आता नक्कीच हा क्षण ते साजरा करणार, बरोबर?
04:38
I'm going to celebrate, so, "Yes! We made it, we're at the top!"
91
278869
3265
चला, साजरा करू या,
"वा! आपण पोहोचलो. आपण शिखरावर आहोत."
04:42
Two seconds later, one looks at the other and says,
92
282874
2610
दोन सेकंदांनी त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, आणि म्हणाला,
04:45
"OK, let's go down."
93
285508
1914
"ठीक आहे, चला, खाली उतरू"
04:47
(Laughter)
94
287446
1260
(हशा )
04:48
Life is never about the goals themselves.
95
288730
2714
आयुष्य म्हणजे नुसती ध्येयं नसतात.
04:51
Life is about the journey.
96
291468
1368
त्या ध्येयांपर्यंतचा प्रवास महत्त्वाचा असतो.
04:53
Yes, you should enjoy the goals themselves,
97
293940
2337
होय, ध्येयांची मजा घ्यायलाच हवी.
04:56
but people think that you have dreams,
98
296301
2821
पण लोकांना वाटतं की आपल्याजवळ स्वप्नं आहेत.,
04:59
and whenever you get to reaching one of those dreams,
99
299146
2615
आणि जेव्हा एखादं स्वप्न साकार होईल,
05:01
it's a magical place where happiness will be all around.
100
301785
3193
तेव्हा काहीतरी जादू होऊन सर्वत्र आनंदीआनंद होईल.
05:05
But achieving a dream is a momentary sensation,
101
305851
3397
पण स्वप्नपूर्ती ही एक क्षणिक भावना आहे.
आयुष्य तसं नाही.
05:09
and your life is not.
102
309272
1357
05:11
The only way to really achieve all of your dreams
103
311211
3286
आपली सगळी स्वप्नं साकार करण्याचा एकच मार्ग म्हणजे,
05:14
is to fully enjoy every step of your journey.
104
314521
3279
त्या प्रवासातल्या प्रत्येक पावलाची मजा घेणे.
05:18
That's the best way.
105
318451
1163
हा सर्वोत्तम मार्ग होय.
05:19
And your journey is simple -- it's made of steps.
106
319638
2376
आणि प्रवास सोपा असतो. तो पावलांनी बनलेला असतो.
कधी पावलं अचूक पडतील.
05:22
Some steps will be right on.
107
322038
1930
05:23
Sometimes you will trip.
108
323992
1569
कधी ती धडपडतील.
05:26
If it's right on, celebrate, because some people wait a lot to celebrate.
109
326228
4597
ती अचूक असतील, तर ते साजरं करा. कारण, काही लोक पटकन साजरं करीत नाहीत.
05:30
And if you tripped, turn that into something to learn.
110
330849
3123
आणि धडपडला असाल, तर त्याला शिक्षण समजा.
05:33
If every step becomes something to learn or something to celebrate,
111
333996
5426
जर प्रत्येक पाऊल म्हणजे एक समारंभ किंवा एक शिक्षण ठरलं,
05:39
you will for sure enjoy the journey.
112
339446
2048
तर नक्कीच तुमचा प्रवास आनंददायक होईल.
05:42
So, five tips:
113
342071
1702
तर, पाच गोष्टी:
05:43
Believe in overnight success,
114
343797
2410
रातोरात यश मिळते यावर विश्वास ठेवा.
05:46
believe someone else has the answers for you,
115
346231
2402
आपल्या प्रश्नांची उत्तरं इतरांजवळ आहेत, असं समजा.
05:48
believe that when growth is guaranteed, you should settle down,
116
348657
3002
जेव्हा प्रगतीची खात्री वाटेल, तीच स्थिरावण्याची वेळ, असं समजा.
05:51
believe the fault is someone else's,
117
351683
2322
इतरांना दोषी ठरवा.
05:54
and believe that only the goals themselves matter.
118
354029
3305
स्वप्न ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे असं समजा.
05:57
Believe me, you do that, and you will destroy your dreams.
119
357358
3004
माझं ऐका, हे केल्यावर नक्कीच तुमची स्वप्नं नष्ट होतील.
06:00
(Laughter)
120
360386
1207
(हशा )
06:01
(Applause)
121
361617
1173
(टाळ्या )
06:02
Thank you.
122
362814
1175
धन्यवाद.
06:04
Thanks.
123
364695
1197
06:05
(Applause)
124
365916
4076
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7