Andy Hobsbawm: Do the green thing

14,463 views ・ 2008-12-01

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhinav Garule Reviewer: Arvind Patil
00:12
Great creativity. In times of need, we need great creativity.
0
12160
5000
गरजेच्या वेळेस, आपणास महान रचनात्मकता आवश्यक असते.
00:17
Discuss. Great creativity is astonishingly, absurdly, rationally, irrationally powerful.
1
17160
8000
महान रचनात्मकता, आश्चर्यचकित, तर्क वितर्क लावून ताकदवान असते.
00:25
Great creativity can spread tolerance, champion freedom,
2
25160
4000
महान रचनात्मकता सहिष्णुता वाढवते आणि स्वतंत्रपणाचे समर्थन करते,
00:29
make education seem like a bright idea.
3
29160
3000
शिक्षेला एक प्रकाशदायी विचारसरणी आहे.
00:32
(Laughter)
4
32160
1000
(हास्य)
00:33
Great creativity can turn a spotlight on deprivation,
5
33160
4000
महान रचनात्मकता गरजांवर प्रकाश पाडते.
00:37
or show that deprivation ain't necessarily so.
6
37160
4000
किंवा दाखवून देते कि गरजेची गरज नाहीये.
00:41
Great creativity can make politicians electable,
7
41160
3000
महान रचनात्मकता नेत्यांना जिंकवू शकते,
00:44
or parties unelectable.
8
44160
3000
तर दलांना हरवू पण शकते.
00:47
It can make war seem like tragedy or farce.
9
47160
4000
ह्या युद्धाला कुठल्या दुख:द घटना किंवा तमाशा पण बनवू शकते.
00:51
Creativity is the meme-maker that puts slogans on our t-shirts
10
51160
4000
रचनात्मकता एक नवीन विचार देते. ज्यास आपण आपल्या टीशर्ट वर लावतो,
00:55
and phrases on our lips.
11
55160
2000
घोषवाक्य तोंडावर आणतो.
00:57
It's the pathfinder that shows us a simple road
12
57160
3000
आपणास हा एक सरळ रस्ता दाखवतो
01:00
through an impenetrable moral maze.
13
60160
2000
अवघड उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी.
01:02
Science is clever, but great creativity is something less knowable,
14
62160
5000
विज्ञान ज्ञापूर्ण आहे, पण महान रचनात्मकतेला जाणून घेण जरुरी नाही,
01:07
more magical. And now we need that magic.
15
67160
3000
ते जादुई आहे. आणि आता आपल्याला अश्या जादुंची गरज आहे.
01:10
This is a time of need.
16
70160
2000
हि वेळ आहे गरजेची.
01:12
Our climate is changing quickly, too quickly.
17
72160
2000
आपले हवामान खूप लवकर बदलत आहे.
01:14
And great creativity is needed to do what it does so well:
18
74160
3000
आणि आता महान रचनाकारांची जरुरत आहे. जे करण्यासाठी कि तो दरवेळेस करतो.
01:17
to provoke us to think differently with dramatic creative statements.
19
77160
4000
ते आपणास प्रेरणा देतात नवीन विचारांना जी नाट्यमय वचनांना जन्म देतात.
01:21
To tempt us to act differently
20
81160
2000
आपणास वेगळ्या प्रकारे विचार करण्यास लावते.
01:23
with delightful creative scraps.
21
83160
3000
रद्दी पासून नवीन निर्मीतीचा आनंद देते.
01:26
Here is one such scrap from an initiative I'm involved in
22
86160
3000
अशीच एक रचनात्मकता रद्दीपासून मी बनविली आहे
01:29
using creativity to inspire people to be greener.
23
89160
3000
पर्यावरण रक्षण करण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी
01:32
(Video) Man: You know, rather than drive today, I'm going to walk.
24
92160
4000
(व्हिडीओ) मनुष्य: तुला माहिती आहे, आज ड्राईव्ह करण्याएवजी मी चालत जाणार आहे.
01:36
Narrator: And so he walked, and as he walked he saw things.
25
96160
4000
अनौन्सर: आणि तिकडे चालला गेला, आणि चालता चालता त्याने काहीतरी बघितले
01:40
Strange and wonderful things he would not otherwise have seen.
26
100160
4000
अद्भुत गोष्टी ज्या कि त्यांनी कधी -आणि केंव्हाच बघितल्या नाहीत.
01:44
A deer with an itchy leg. A flying motorcycle.
27
104160
3000
एका हरणाचा खाजवणारा पाय हवेत उडणारी मोटार सायकल;
01:47
A father and daughter separated from a bicycle by a mysterious wall.
28
107160
5000
एक वडील आणि कन्येला एका अदृश्य भिंतीने सायकल पासून दूर केलेलं.
01:52
And then he stopped. Walking in front of him was her.
29
112160
5000
आणि त्यांनी चालणे बंद केले. त्याच्या समोर ती चालून आली
01:57
The woman who as a child had skipped with him through fields
30
117160
2000
एका मुलाच्या रुपात त्याच्या बरोबर सोडून दिले होते
आणि त्याचे मन मोडले होते.
02:00
and broken his heart.
31
120160
1000
02:01
Sure, she had aged a little.
32
121160
2000
वास्तवतः ती मोठ्या वयाची होती
02:03
In fact, she had aged a lot.
33
123160
1000
वयाने मोठी होती
02:04
But he felt all his old passion for her return.
34
124160
3000
पण ती आल्यावर तिच्या जुन्या आठवणी त्याला ताज्या झाल्या
02:07
"Ford," he called softly. For that was her name.
35
127160
3000
"फॉर्ड" त्याने हळुवा बोलावले. जे कि तिचे नाव होते.
ती म्हणाली"आजू एक शब्द बोलू नको, गस्टी."
02:11
"Don't say another word, Gusty," she said,
36
131160
2000
02:13
for that was his name.
37
133160
1000
जे कि त्याचे नाव होते.
02:14
"I know a tent next to a caravan, exactly 300 yards from here.
38
134160
5000
"मला एक कॅरावॅन जवळ तंबू माहिती आहे इथून ठीक ३०० गज अंतरावर आहे
02:19
Let's go there and make love. In the tent."
39
139160
3000
चल तिकडे जाऊया आणि प्रेम करू. तंबूमध्ये."
02:22
Ford undressed. She spread one leg, and then the other.
40
142160
4000
फॉर्डनी कपडे काढले त्याने एक पाय पसरवला आणि मग दुसरा
02:26
Gusty entered her boldly and made love to her rhythmically
41
146160
4000
गस्टीने तंबूत सहस्पुर्वक प्रवेश केला आणि त्याच्यासोबत प्रेम केले
02:30
while she filmed him, because she was a keen amateur pornographer.
42
150160
3000
फॉर्डने त्याचे चित्रीकरण केले एक शौकीन पॉर्नोग्राफर होती.
02:33
The earth moved for both of them.
43
153160
2000
पृथ्वी त्या दोघांसाठी फिरू लागली
02:35
And they lived together happily ever after.
44
155160
3000
आणि ते कुशीने एकमेकांसोबत राहू लागले.
02:38
And all because he decided to walk that day.
45
158160
5000
कारण त्यादिवशी त्यानी चालत जायचा निर्णय घेतला, त्यामुळे हे झाले.
02:44
(Applause)
46
164160
10000
(टाळ्या)
अँडी होब्सबाव्म: आपणास विज्ञान मिळाले आहे आणि आपली वादविवाद हि झाली.
02:54
Andy Hobsbawm: We've got the science, we've had the debate.
47
174160
3000
02:57
The moral imperative is on the table.
48
177160
2000
नैतिकतेची विचारणा टेबलावर होते
02:59
Great creativity is needed to take it all,
49
179160
2000
महान रचनात्मकता सगळ्यासाठी गारेची आहे,
03:01
make it simple and sharp.
50
181160
2000
त्यास सरळ आणि जलद करू शकतो.
03:03
To make it connect. To make it make people want to act.
51
183160
4000
त्यास जोडण्यासाठी. लोकांमध्ये ते करण्याची उमंग बनविण्यासाठी.
03:07
So this is a call, a plea,
52
187160
2000
हा एक आवाज आहे, एक विनंती आहे
03:09
to the incredibly talented TED community.
53
189160
2000
टेड समुदायास.
पर्यावरण रक्षणासाठी रचनात्मक कार्य करण्यासाठी
03:11
Let's get creative against climate change.
54
191160
2000
03:13
And let's do it soon. Thank you.
55
193160
2000
आणि लवकरच हे करायचे आहे. धन्यवाद.
03:15
(Applause)
56
195160
1000
(टाळ्या)

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7