Jok Church: A circle of caring

32,428 views ・ 2011-06-22

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kelkar Reviewer: Arvind Patil
तुम्हाला माहित असेल , मी लहान मुलांसाठी लिहितो
आणि अमेरिकेत जास्तीत जास्त वाचला जाणारा
00:15
You know, what I do is write for children,
0
15260
3000
बालसाहित्य लेखक आहे
00:18
and I'm probably America's
1
18260
2000
मी लोकांना कायम सांगतो
00:20
most widely read children's author, in fact.
2
20260
2000
मला शास्त्रज्ञ म्हणून घ्यायला आवडत नाही.
00:22
And I always tell people
3
22260
2000
तुम्ही मला शेतकरी म्हणा अथवा चर्मकार
00:24
that I don't want to show up looking like a scientist.
4
24260
3000
पण कुणीही शेतकरी म्हणायला तयार नाहीये
00:27
You can have me as a farmer, or in leathers,
5
27260
3000
00:30
and no one has ever chose farmer.
6
30260
3000
मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे
समाजजीवनातील सत्याच्या जाणीवांबद्दल
00:34
I'm here today to talk to you
7
34260
2000
तुम्हाला ठाऊक आहे काय असते सत्याची जाणीव?
00:36
about circles and epiphanies.
8
36260
2000
जी कदाचित तुम्ही कुठेतरी हरविली असेल,
00:38
And you know, an epiphany
9
38260
2000
तुम्हाला थोडा विचार करावा लागेल
00:40
is usually something you find that you dropped someplace.
10
40260
2000
सत्याची जाणीव होण्यासाठी,
00:42
You've just got to go around the block
11
42260
2000
हे खरे वर्तुळ रंगवण्यासारखे आहे.
00:44
to see it as an epiphany.
12
44260
2000
माझ्या एका मित्राने हा अनुभव घेतलाय रिचर्ड बॉलींगब्रोक ह्याने.
00:46
That's a painting of a circle.
13
46260
2000
खरे तर हे गुंतागुंतीचे वलय आहे
00:48
A friend of mine did that -- Richard Bollingbroke.
14
48260
3000
मी तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे
00:51
It's the kind of complicated circle
15
51260
2000
माझ्याभोवती हे वलय १९६० साली निर्माण झाले
00:53
that I'm going to tell you about.
16
53260
2000
ओहिओ राज्यातील, स्टोव येथील हायस्कूल मध्ये
00:55
My circle began back in the '60s
17
55260
3000
मी एक अवली विद्यार्थी होतो.
00:58
in high school in Stow, Ohio
18
58260
2000
मुलांच्या खोलीत
01:00
where I was the class queer.
19
60260
3000
मी रोज बेसुमार पीटला जात असे.
01:03
I was the guy beaten up bloody
20
63260
2000
तोपर्यंत जोवर एक अध्यापिका मला वाचवत नसे
01:05
every week in the boys' room,
21
65260
2000
ती मला शिक्षकांंच्या बाथरूममध्ये पाठवी अन मी वाचायचो !
01:07
until one teacher saved my life.
22
67260
3000
हे ती लपून छपून करत असे.
01:10
She saved my life by letting me go to the bathroom
23
70260
3000
आणि तेही तब्बल तीन वर्षे.
01:13
in the teachers' lounge.
24
73260
2000
मला गावाबाहेर जावे लागले
01:15
She did it in secret.
25
75260
2000
मी एकाच्या मोटारीने फुकट प्रवास केला.
01:17
She did it for three years.
26
77260
2000
कारण माझ्याकडे फक्त ८५ डॉलर होते.
01:19
And I had to get out of town.
27
79260
3000
मी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये कॅलीफोर्नियात पोहोचलो.
01:22
I had a thumb, I had 85 dollars,
28
82260
2000
01:24
and I ended up in San Francisco, California --
29
84260
4000
एका प्रेयसीला भेटलो.
८० च्या दशकात मी एड्स उपचार केंद्रात काम केले.
01:28
met a lover --
30
88260
3000
जवळजवळ ३ ते ४ वर्षापूर्वी,
01:31
and back in the '80s, found it necessary
31
91260
2000
01:33
to begin work on AIDS organizations.
32
93260
5000
मला मध्यरात्री एक दूरध्वनी आला.
त्या शिक्षिकेचा, मिसेस. पोस्टनचा
01:38
About three or four years ago,
33
98260
2000
ती म्हणाली .
01:40
I got a phone call in the middle of the night
34
100260
2000
"तुम्हाला भेटायचंय ."
01:42
from that teacher, Mrs. Posten,
35
102260
3000
मी निराश झालो .
01:45
who said, "I need to see you.
36
105260
2000
प्रौढ म्हणून आम्ही एकमेकांशी परिचित नव्हतो
01:47
I'm disappointed
37
107260
2000
तुम्ही ओहायोला याल का?
01:49
that we never got to know each other as adults.
38
109260
3000
येताना त्याला बरोबर घेऊन या.
01:52
Could you please come to Ohio,
39
112260
3000
जो तुम्हाला भेटला असेल आतापर्यंत,
01:55
and please bring that man
40
115260
2000
मी तुम्हाला सांगणे आवश्यक आहे
01:57
that I know you have found by now.
41
117260
3000
मला स्वादुपिंडाचा कर्करोग आहे ,
02:00
And I should mention
42
120260
2000
मी विनंती करते
02:02
that I have pancreatic cancer,
43
122260
3000
काहीतरी लवकर उपाय करा.
02:05
and I'd like you to please
44
125260
2000
दुसऱ्या दिवशी आम्ही क्विस्लंडला होतो ,
02:07
be quick about this."
45
127260
3000
आम्ही तिला पाहून हसलो व र्रडलोही .
02:10
Well, the next day we were in Cleveland.
46
130260
2000
तिला तत्काळ इस्पितळात नेणे आम्हाला गरजेचे वाटले .
02:12
We took a look at her, we laughed, we cried,
47
132260
3000
02:15
and we knew that she needed to be in a hospice.
48
135260
4000
तेथे तसे एक इस्पितळ मिळाले आम्ही तिला तेथे दाखल केले .
आम्ही तेथे तिची काळजी घेतली .
02:19
We found her one, we got her there,
49
139260
2000
आपल्या कुटुंबातील समजून ,
02:21
and we took care of her
50
141260
2000
तसे करणे गरजेचेच होते .
02:23
and watched over her family,
51
143260
2000
हे कसे करायचे हे आम्ही जाणत होतो,
02:25
because it was necessary.
52
145260
2000
एक प्रौढ महिला माझ्याकडून जशी अपेक्षा करेल तशीच
02:27
It's something we knew how to do.
53
147260
2000
02:29
And just as the woman who wanted to know me as an adult
54
149260
4000
माझी ओळख व्हावी.
तिचे राखेच्या ढिगाऱ्यात रुपांतर होऊन.
02:33
got to know me,
55
153260
2000
ती आमच्या हाती आली होती,
02:35
she turned into a box of ashes
56
155260
2000
त्यानंतर काय घडले पहा
02:37
and was placed in my hands.
57
157260
3000
एक वलय वर्तुळ पूर्ण झाले ...
02:40
And what had happened
58
160260
2000
एक वर्तुळ पूर्ण झाले.
02:42
was the circle had closed,
59
162260
2000
ज्या साक्षत्काराबाबत मी बोललो
02:44
it had become a circle --
60
164260
3000
ते मी येथे सादर केले
02:47
and that epiphany I talked about
61
167260
2000
साक्षात्कार हा
02:49
presented itself.
62
169260
2000
मृत्यू जीवनाचा अतूट भाग आहे.
02:51
The epiphany is
63
171260
2000
प्रत्यक्षात, तिने माझेच आयुष्य वाचविले होते
02:53
that death is a part of life.
64
173260
2000
मी आणि माझ्या सहकाऱ्याने तिला वाचविले
02:55
She saved my life;
65
175260
3000
02:58
I and my partner saved hers.
66
178260
4000
जीवनाच्या या अवस्थेत सर्व पणाला लागते.
जे उर्वरित आयुष्याची गरज असते.
03:02
And you know, that part of life needs everything
67
182260
2000
ही गरज असते सत्यम शिवम सुंदरमची
03:04
that the rest of life does.
68
184260
2000
हे सर्व मला येथे सांगता आले याने मी आनंदी झालो
03:06
It needs truth and beauty,
69
186260
2000
आणखी एकाची आवश्यकता आहे.
03:08
and I'm so happy it's been mentioned so much here today.
70
188260
3000
अशाना प्रतिष्ठा मिळायला पाहिजे,
03:11
It also needs --
71
191260
3000
प्रेम व आनद मिळायला पाहिजे.
03:14
it needs dignity,
72
194260
2000
आणि ते मिळवून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,
03:16
love and pleasure,
73
196260
2000
आभारी आहे.
03:18
and it's our job to hand those things out.
74
198260
3000
(टाळ्या )
03:21
Thank you.
75
201260
2000
03:23
(Applause)
76
203260
4000

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7