Alison Killing: There’s a better way to die, and architecture can help

80,347 views ・ 2015-03-30

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Virendra Rathod
00:12
I'd like to tell you a story about death and architecture.
0
12810
4031
मला कथा सांगायची आहे. ती आहे मृत्यू व वास्तुविशारदाची.
00:16
A hundred years ago, we tended to die of infectious diseases like pneumonia,
1
16841
4630
शंभर वर्षापु्रवी आपला मृत्यू होत असे न्यूमोनिनीया सारख्या संसर्गजन्य रोगाने.
00:21
that, if they took hold, would take us away quite quickly.
2
21471
3297
या रोगाने ग्रासल्यावर, शांतपणे मृत्युस सामोरे जावे लागे.
00:24
We tended to die at home, in our own beds, looked after by family,
3
24768
3734
आपल्या घरात आपला मृत्यू होई अंथरुणात, कुटुंबाने काळजी घेऊनही
00:28
although that was the default option
4
28502
1792
त्यावेळी हाच एकमेव पर्याय होता
00:30
because a lot of people lacked access to medical care.
5
30294
2590
खूपजणांना वैद्यकीय सेवा मिळत नसे.
00:33
And then in the 20th century a lot of things changed.
6
33614
2779
पण विसाव्या शतकात याबाबत खूपच बदल झाला.
00:36
We developed new medicines like penicillin
7
36393
2097
पेनिसिलीनचा शोध लागला.
00:38
so we could treat those infectious diseases.
8
38490
2485
त्यामुळे संसर्ग रोगावर इलाज उपलब्ध झाला
00:40
New medical technologies like x-ray machines were invented.
9
40975
3274
वैदकीय क्षेत्रात क्ष किरणांचा शोध लागला.
00:44
And because they were so big and expensive,
10
44249
2252
पण ते खूप मोठे व महाग होते
00:46
we needed large, centralized buildings to keep them in,
11
46501
3018
त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या इमारती लागायच्या
00:49
and they became our modern hospitals.
12
49519
2299
ते त्यावेळचे आधुनिक दवाखाने होते
00:51
After the Second World War,
13
51818
1423
दुसऱ्या महायुद्धानंतर
00:53
a lot of countries set up universal healthcare systems
14
53241
2640
अनेक देशांनी जागतिर आरोग्यकेंद्रे उभारली
00:55
so that everyone who needed treatment could get it.
15
55881
2647
जेणेकरून गरजुपैकी प्रत्येकास उपचार मिळावा .
00:58
The result was that lifespans extended from about 45 at the start of the century
16
58528
4249
परिणामतः शतकाच्या आरंभी आयुर्मर्यादा 45 हून अधिक झाली
01:02
to almost double that today.
17
62777
2183
आज ती दुप्पट म्हणजे 90 झाली
01:04
The 20th century was this time of huge optimism about what science could offer,
18
64960
4098
विसाव्या शतकाने मोठी आशा निर्माण केली विज्ञानाच्या कार्याबाबत
01:09
but with all of the focus on life, death was forgotten,
19
69058
3727
जीवनावर दिल्या गेलेल्या लक्षाने मृत्यूचा विसर पडला.
01:12
even as our approach to death changed dramatically.
20
72785
2405
मरणाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन नाटकीयरित्या बदलला
01:15
Now, I'm an architect,
21
75580
1203
मी वास्तुविशारद आहे.
01:16
and for the past year and a half I've been looking at these changes
22
76783
3242
दीड वर्षापासून होणारे बदल मी पहातोय .
01:20
and at what they mean for architecture related to death and dying.
23
80025
3154
वास्तुविशारदासाठी काय अर्थ आहे मृत्यू व जीवनाचा .
01:23
We now tend to die of cancer and heart disease,
24
83179
3233
आज आपण बळी पडतो कर्करोग व हार्ट अँटक यांना.
01:26
and what that means is that many of us will have a long period of chronic illness
25
86412
3996
त्याचा अर्थ आपणापैकी अनेकांना दीर्घकाळ जुनाट आजाराने ग्रासले जाते.
01:30
at the end of our lives.
26
90408
1974
आयुष्याच्या शेवटी .
01:32
During that period,
27
92382
1113
त्याकाळात,
01:33
we'll likely spend a lot of time in hospitals and hospices and care homes.
28
93495
5063
आपण वेळ घालवितो दवाखान्यात, आरोग्यकेंद्रात
01:38
Now, we've all been in a modern hospital.
29
98558
2206
आपण आधुनिक दवाखान्यात जातो .
01:40
You know those fluorescent lights and the endless corridors
30
100764
3390
न संपणारे व्हरांडे झगमगणारे दिवे
01:44
and those rows of uncomfortable chairs.
31
104154
3018
असुविधाजनक खुर्च्यांच्या रांगा
01:47
Hospital architecture has earned its bad reputation.
32
107172
3762
दवाखान्याच्या वास्तु बांधणीची बरीच बदनामी झालेली आहे .
01:50
But the surprising thing is, it wasn't always like this.
33
110934
3157
पण आश्चर्याची गोष्ट आहे पूर्वी असे नव्हते .
01:54
This is L'Ospedale degli Innocenti, built in 1419 by Brunelleschi,
34
114091
4334
हे पहा लोस्पिटलि देजील इंनोचेन्ति, बृनेलेस्की,ने १४१९ मध्ये बांधलेले.
01:58
who was one of the most famous and influential architects of his time.
35
118425
3747
तो त्याकाळी एक प्.रसिद्ध व प्रभावशाली वास्तुविशारद होता
02:02
And when I look at this building and then think about hospitals today,
36
122172
3343
या दवाखान्याकडे मी जेव्हा पाहते आणि आजच्या दवाखान्यांचा विचार करते
02:05
what amazes me is this building's ambition.
37
125515
3088
तेव्हा मला नवल वाटते
02:08
It's just a really great building.
38
128603
1649
या इमारतीच्या यशाचे.
02:10
It has these courtyards in the middle
39
130252
1834
मध्यभागी असलेल्या या अंगणामुळे
02:12
so that all of the rooms have daylight and fresh air,
40
132086
2533
सर्व खोल्यांना दिवसाचा प्रकाश व हवा मिळे .
02:14
and the rooms are big and they have high ceilings,
41
134619
2413
खोल्या मोठ्या होत्या त्यांची छते उंच होत्या .
02:17
so they just feel more comfortable to be in.
42
137032
2484
आत असणाऱ्यांना आरामशीर वाटे .
02:19
And it's also beautiful.
43
139516
1765
ते सुंदरही होते
02:21
Somehow, we've forgotten that that's even possible for a hospital.
44
141281
3831
हे आपण विसरलो पण असा दवाखाना असू शकतो
02:25
Now, if we want better buildings for dying, then we have to talk about it,
45
145112
4023
जर चांगल्या इमारती हव्या असतील मृत्यूसाठी तर त्याचा विचार केले पाहिजे.
02:29
but because we find the subject of death uncomfortable,
46
149135
2571
पण मृत्यूचा विचार आपल्याला अस्वस्थ करणारा असतो .
02:31
we don't talk about it,
47
151706
1440
त्याबद्दल आपण बोलत नाही .
02:33
and we don't question how we as a society approach death.
48
153146
3312
आपण प्रश्नही विचारत नाही समाजाच्या मृत्यूविषयी दृष्टिकोनाबाबत .
02:36
One of the things that surprised me most in my research, though,
49
156458
3174
माझ्या शोधतील एका गोष्टीने मी चकित झाले,
02:39
is how changeable attitudes actually are.
50
159632
2685
बदलत्या दृष्टीकोनाने
02:42
This is the first crematorium in the U.K.,
51
162317
2392
ब्रिटन मधील ही स्मशानभूमी आहे .
02:44
which was built in Woking in the 1870s.
52
164709
2809
१८७० मध्ये बांधलेली .
02:47
And when this was first built, there were protests in the local village.
53
167518
3407
बांधकामाच्या सुरवातीस तेथील ग्रामस्थांनी विरोध केला .
02:50
Cremation wasn't socially acceptable, and 99.8 percent of people got buried.
54
170925
4883
दह्नास सामाजिक मान्यता नव्हती ९९.8 टक्के लोकांना दफन करीत.
02:55
And yet, only a hundred years later, three quarters of us get cremated.
55
175808
3776
शंभर वर्षानंतर आपल्यापैकी तीनचतुर्थौश लोकांना धन केले जाते
02:59
People are actually really open to changing things
56
179584
2527
लोक मोकळेपणी बदल स्वीकारतांना दिसतात .
03:02
if they're given the chance to talk about them.
57
182111
2401
तुम्ही त्यांना बोलण्याची संधी दिल्यास
03:04
So this conversation about death and architecture
58
184512
3323
वास्तू बांधणी व मृत्यू बाबतही चर्चा आहे
03:07
was what I wanted to start when I did my first exhibition on it
59
187835
3159
मी सुरवात करते मी मांडलेल्या पहिल्या प्रदर्शनाने
03:10
in Venice in June, which was called "Death in Venice."
60
190994
3226
जे व्हेनिस मध्ये झाले ज्यास व्हेनिसमधील मृत्यू नाव पडले .
03:14
It was designed to be quite playful
61
194220
3274
फार खेळकर रित्या ते सादर झाले .
03:17
so that people would literally engage with it.
62
197494
2198
लोक त्याशी अक्षरशः समरस झाले .
03:19
This is one of our exhibits, which is an interactive map of London
63
199692
3255
आणि हे प्रदर्शन आहे लंडन शहरातील
03:22
that shows just how much of the real estate in the city
64
202947
2675
जे शहरातील किती जमीन दिली आहे .
03:25
is given over to death and dying,
65
205622
1879
मृत्यू झालेल्यांसाठी
03:27
and as you wave your hand across the map,
66
207501
2369
या नकाश्वरून जर तुम्ही हात फिरविल्यावर
03:29
the name of that piece of real estate, the building or cemetery, is revealed.
67
209870
4829
किती जमीनदिली आहे स्मशानभूमीसाठी
03:34
Another of our exhibits was a series of postcards
68
214699
2508
दुसरे आमचे प्रदर्शन आहे पोस्टकार्ड बाबत
03:37
that people could take away with them.
69
217207
1997
जे लोक टाकून देत
03:39
And they showed people's homes and hospitals
70
219204
2461
ज्यावर त्यांचा घरचा व दवाखान्याचा पत्ता असे .
03:41
and cemeteries and mortuaries,
71
221665
2415
त्यावर स्मशानभूमी व प्रेतागाराची नोंद असे
03:44
and they tell the story of the different spaces
72
224080
2461
त्या वेगवेगळे ठिकाण दर्शवित असत
03:46
that we pass through on either side of death.
73
226541
2833
मृत्यू पलीकडे जातांनानही कोठून आलो टो मार्ग दाखवीत असे
03:49
We wanted to show that where we die
74
229374
2345
आपल्याला सांगायचे असते कोठे आपण मरण पावलो
03:51
is a key part of how we die.
75
231719
3251
हेच मर्म आहे आपला मृत्यू कसा झाला यास्तव
03:54
Now, the strangest thing was the way that visitors reacted to the exhibition,
76
234970
4783
यातील शक्तिशाली बाब होती प्रेक्षकांची प्रदार्षानाबाबतची प्रतिक्रिया
03:59
especially the audio-visual works.
77
239753
2368
विशेषतः दृक्श्राव्य मध्यमातून
04:02
We had people dancing and running and jumping
78
242121
3692
आम्हाला नाचतांना पळतांना आणि उड्या मारतांना लोक दिसले
04:05
as they tried to activate the exhibits in different ways,
79
245813
2995
ते सक्रीय करीत होते प्रदर्शनास वेगवेगळ्या रीतीने
04:08
and at a certain point they would kind of stop
80
248808
2444
एका विशिष्ट स्थळीत थांबित
04:11
and remember that they were in an exhibition about death,
81
251252
2734
लक्षात घ्या ते होते मृत्यूसंबंधी प्रदर्शनात
04:13
and that maybe that's not how you're supposed to act.
82
253986
2624
तुम्ही विचार ही केला नसेल आशा प्रतिक्रियेचा
04:16
But actually, I would question whether there is one way
83
256610
2647
पण मी प्रश्न करते एक मार्ग आहे काय
04:19
that you're supposed to act around death,
84
259257
2275
मृत्यूसंबंधी तुमच्या प्रतिक्रियेसाठी आ
04:21
and if there's not, I'd ask you to think about what you think a good death is,
85
261532
4551
आणि जर नसेल तर मी विचारते तुम्हास काय वाटते चांगले मरण कसे असावे
04:26
and what you think that architecture that supports a good death might be like,
86
266083
3669
आणि त्यासाठी वास्तुस्थापत्य विषयी पूरक पूरक बाबी चांगल्या मृत्यूसाठी
04:29
and mightn't it be a little less like this and a little more like this?
87
269752
4728
आणि त्या कमीही नको वा जास्तही नको
04:34
Thank you.
88
274480
2214
आभारी आहे
04:36
(Applause)
89
276694
2020
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7