Joe Smith: How to use a paper towel

35,513 views ・ 2015-07-15

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Hemant Patil Reviewer: Chidanand Pathak
00:12
Five hundred seventy-one million
0
12757
3487
पांच हजार एक्काहत्तर दशलक्ष
00:16
two hundred thirty thousand pounds of paper towels
1
16244
6307
दोनशे तीस हजार पौंडाचे कागदी रुमाल
00:22
are used by Americans
2
22551
1887
अमेरिकन नागरिकांकडून वापरले जातात
00:24
every year.
3
24438
3671
दर वर्षी.
00:28
If we could -- correction, wrong figure --
4
28109
3055
जर आपण --- दुरुस्ती, चुकीची संख्या --
00:31
13 billion used every year.
5
31164
2351
१३ अब्ज दर वर्षी वापरले जातात.
00:33
If we could reduce the usage of paper towels,
6
33515
3103
जर आपण कागदी रूमालांचा वापर कमी केला,
00:36
one paper towel per person per day,
7
36618
3182
एक कागदी रुमाल प्रत्येक माणशी प्रत्येक दिवशी,
00:39
571,230,000 pounds of paper not used.
8
39800
6881
५७१,२३०,००० पौंड कागद वापरलाच जाणार नाही.
00:46
We can do that.
9
46681
2135
आपण ते करू शकतो.
00:48
Now there are all kinds of paper towel dispensers.
10
48816
3930
आता तेथे सर्व प्रकारचे कागदी रूमालांचे यंत्र आहेत.
00:52
There's the tri-fold. People typically take two or three.
11
52746
4231
हा आहेत त्रि-दुमड प्रकार .लोक साधारणतः दो किंवा तीन घेतात.
00:56
There's the one that cuts it, that you have to tear off.
12
56977
4163
हा एक आहे फाटणारा ,याला तुम्हाला फाडावा लागतो.
01:01
People go one, two, three, four, tear.
13
61140
2264
लोक घेतात एक , दोन ,तीन ,चार फाडला.
01:03
This much, right?
14
63404
1438
इतकेच ,बरोबर ?
01:04
There's the one that cuts itself.
15
64842
2465
हा एक आहे जो स्वतः फाटतो.
01:07
People go, one, two, three, four.
16
67307
4140
लोक घेतात एक , दोन ,तीन ,चार.
01:11
Or there's the same thing, but recycled paper,
17
71447
4075
किंवा अजून एक सारखाच प्रकार ,परंतु पुनर्वापरता येणाऱ्या कागदाचा,
01:15
you have to get five of those because they're not as absorbent, of course.
18
75522
4513
हे तुम्हाला पांच घ्यावे लागतील कारण यात शोषक घटक नाहीत, साहजिकच.
01:20
The fact is, you can do it all with one towel.
19
80035
6521
वस्तुस्थिती अशी आहे कि हे सर्व तुम्ही एकाच रुमालाने करू शकतात.
01:26
The key, two words:
20
86556
2040
महत्वाचे, दोन शब्द:
01:28
This half of the room, your word is "shake."
21
88596
4448
तुम्ही अर्धे सभागृह, तुमचा शब्द आहे "झटका"
01:33
Let's hear it. Shake. Louder.
22
93044
2182
चला ऐकुयात. झटका . मोठ्याने.
01:35
Audience: Shake.
23
95226
1545
प्रेक्षक : झटका.
01:36
Joe Smith: Your word is "fold."
24
96771
2176
Joe Smith: तुमचा शब्द आहे "दुमडा".
01:38
Audience: Fold.
25
98947
1116
प्रेक्षक : दुमडा.
01:40
JS: Again.
26
100063
927
01:40
Audience: Fold. JS: Really loud.
27
100990
2069
Joe Smith: पुन्हा.
प्रेक्षक : दुमडा. Joe Smith: खरच मोठ्याने.
01:43
Audience: Shake. Fold.
28
103059
1548
प्रेक्षक : झटका. दुमडा.
01:44
JS: OK. Wet hands.
29
104607
4160
Joe Smith: ठीक आहे. ओले हात.
01:48
Shake -- one, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10, 11, 12.
30
108767
4800
झटका -- एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नऊ, १०, ११, १२.
01:53
Why 12? Twelve apostles, twelve tribes,
31
113567
2938
१२ का? १२ धर्मदूत, १२ जाती,
01:56
twelve zodiac signs, twelve months. The one I like the best:
32
116505
4107
१२ राशी चिन्हे , १२ महिने . आणि एक जे मला सर्वात जास्त आवडते:
02:00
It's the biggest number with one syllable.
33
120612
2197
एक शब्दांश असलेला हा सर्वात मोठा अंक आहे.
02:02
(Laughter)
34
122809
4262
(हशा)
02:07
Tri-fold. Fold ...
35
127071
7360
त्रि-दुमड . दुमडा ...
02:14
Dry.
36
134431
1552
कोरडा.
02:15
(Applause)
37
135983
4232
(टाळ्या)
02:20
Audience: Shake.
38
140215
5214
प्रेक्षक : झटका.
02:25
Fold.
39
145429
2932
दुमडा.
02:28
JS: Cuts itself. Fold. The fold is important
40
148361
2578
Joe Smith: स्वयं फाटणारा .दुमडा. दुमडणे महत्वाचे
02:30
because it allows interstitial suspension.
41
150939
4882
कारण हे तुम्हाला आतील हलकेपण देते.
02:35
You don't have to remember that part, but trust me.
42
155821
2478
तुम्हाला तो भाग लक्षात ठेवायची गरज नाही, माझ्या वर विश्वास ठेवा.
02:38
(Laughter)
43
158299
5053
(हशा )
02:43
Audience: Shake. Fold.
44
163352
6717
प्रेक्षक : झटका.. दुमडा.
02:50
JS: Cuts itself.
45
170069
5662
Joe Smith : स्वतः फाटणारा .
02:55
You know the funny thing is,
46
175731
1157
तुम्हाला एक गंमत माहित आहे,
02:56
I get my hands drier than people do with three or four,
47
176888
2175
जे लोक तीन किंवा चार वापरून करतात त्यापेक्षा माझा हात जास्त कोरडा आहे,
02:59
because they can't get in between the cracks.
48
179063
2448
कारण ते भेगांच्या आतील घेत नाही.
03:01
If you think this isn't as good...
49
181511
3144
जर तुम्ही विचार केला तर हे चांगलेच नाही का ...
03:04
Audience: Shake. Fold.
50
184655
8469
प्रेक्षक : झटका..दुमडा.
03:13
JS: Now, there's now a real fancy invention,
51
193124
3568
Joe Smith : आता , तेथे खरोखरच मजेशीर शोध आहे.
03:16
it's the one where you wave your hand
52
196692
2407
हे एक आहे जेथे तुम्ही तुमचा हात हलवू शकतात.
03:19
and it kicks it out.
53
199099
1791
जे त्याला ओढून बाहेर काढेल.
03:20
It's way too big a towel.
54
200890
2086
हा एक प्रकारचा मोठा रुमालच आहे.
03:22
Let me tell you a secret.
55
202976
1027
चला , मला तुम्हाला एक गुपित सांगू द्या .
03:24
If you're really quick, if you're really quick --
56
204003
2087
जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल ,जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल --
03:26
and I can prove this --
57
206090
1580
आणि हे मी सिद्ध करू शकतो --
03:27
this is half a towel from the dispenser in this building.
58
207670
4849
हा अर्धा रुमाल या इमारतीतील यंत्रातला आहे .
03:32
How? As soon as it starts, you just tear it off.
59
212519
3367
कसा ? जसा तो सुरु होईल , तुम्ही त्याला फाडून टाका.
03:35
It's smart enough to stop.
60
215886
1672
हे तत्काळ थांबण्या इतपत हुशार आहे.
03:37
And you get half a towel.
61
217558
3992
आणि तुम्हाला अर्धा रुमाल मिळेल.
03:41
Audience: Shake. Fold.
62
221550
13277
प्रेक्षक : झटका . दुमडा .
03:54
JS: Now, let's all say it together. Shake. Fold.
63
234827
6834
Joe Smith: आता, सर्वांनी एकत्र म्हणा . झटका . दुमडा .
04:01
You will for the rest of your life remember those words
64
241661
4143
तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनभर हे शब्द लक्ष्यात ठेवा
04:05
every time you pick up a paper towel.
65
245804
2983
जेव्हा जेव्हा तुम्ही घ्याल एक कागदी रुमाल.
04:08
And remember, one towel per person for one year --
66
248787
5088
आणि लक्षात ठेवा , एक रुमाल प्रत्येक माणशी , प्रत्येक वर्षी --
04:13
571,230,000 pounds of paper. No small thing.
67
253875
4720
५७१,२३०,००० पौंड कागद . छोटी गोष्ट नाही.
04:18
And next year, toilet paper.
68
258595
2248
आणि पुढील वर्षी , शौचालयाचा कागद .
04:20
(Laughter)
69
260843
1376
(हशा)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7