Alanna Shaikh: How I'm preparing to get Alzheimer's

117,816 views ・ 2012-07-03

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Morton Bast Reviewer: Thu-Huong Ha
0
0
7000
Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:16
I'd like to talk about my dad.
1
16168
1592
मी माझ्या वडिलांविषयी बोलणार आहे.
00:17
My dad has Alzheimer's disease.
2
17760
2576
त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास आहे.
00:20
He started showing the symptoms about 12 years ago,
3
20336
3560
बारा वर्षांपूर्वी याचे संकेत मिळाले
00:23
and he was officially diagnosed in 2005.
4
23896
3387
अधिकृत निदान २००५ मध्ये झाले.
00:27
Now he's really pretty sick. He needs help eating,
5
27283
4325
सध्या तेअसहाय्य आहेत. त्यांना खायला,कपडे बदलायला मदत लागते.
00:31
he needs help getting dressed, he doesn't really know where he is
6
31608
3888
त्यांना कळत नाही आपण कुठे आहोत. काय करतोय.
00:35
or when it is, and it's been really, really hard.
7
35496
3864
सगळेच एकूण अवघड होऊन बसलय.
00:39
My dad was my hero and my mentor for most of my life,
8
39360
3512
माझे बाबा माझ्यासाठी नेहमीच माझे आदर्श, माझे गुरू होते,
00:42
and I've spent the last decade watching him disappear.
9
42872
3528
आणि गेली दहा वर्ष मी त्यांना कुठेतरी हरवून जाताना बघतीए.
00:46
My dad's not alone. There's about 35 million people globally living with some kind of dementia,
10
46400
8137
ते एकटे नाहीत.त्यांच्यासारखी जगात अजून ३५ दशलक्ष लोक आहेत
00:54
and by 2030 they're expecting that to double to 70 million.
11
54537
4649
अंदाज आहे की 2030 पर्यंत त्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे...
00:59
That's a lot of people.
12
59186
2150
७० दशलक्ष लोक म्हणजे कमी लोक नाहीत.
01:01
Dementia scares us. The confused faces and shaky hands of people who have dementia,
13
61336
6616
स्मृतिभ्रंश आपल्याला भयभीत करतो ते हरवून गेलेले चेहरे ,थरथरणारे हात,
01:07
the big numbers of people who get it, they frighten us.
14
67952
3848
हा आजार असलेल्यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आपल्याला भयभीत करते
01:11
And because of that fear, we tend to do one of two things:
15
71800
3745
ह्या भीतीपायी आपण पुढील दोन पैकी एक गोष्ट करतो:
01:15
We go into denial: "It's not me, it has nothing to do with me, it's never going to happen to me."
16
75545
5455
आपण हे नाकारतो: माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही, मला हे कधीच होणार नाही
01:21
Or, we decide that we're going to prevent dementia,
17
81000
3633
किंवा आपण असं ठरवतो की आपण स्मृतिभ्रंशाला रोखू,
01:24
and it will never happen to us because we're going to do everything right and it won't come and get us.
18
84633
4816
आपल्याला वाटते हे असं कधीच होणार नाही कारण आपण सर्व ती योग्य काळजी घेऊ.
01:29
I'm looking for a third way: I'm preparing to get Alzheimer's disease.
19
89449
5751
पण मी एक तिसरा पर्याय शोधला आहे मी स्वतःला ह्या आजारासाठी तयार करते आहे.
01:35
Prevention is good, and I'm doing the things that you can do to prevent Alzheimer's.
20
95200
5560
रोगपूर्व काळजी घेणे केव्हाही चांगले मी पण हा आजार होऊ नये म्हणून खबरदारी घेत्ये
01:40
I'm eating right, I'm exercising every day, I'm keeping my mind active,
21
100760
5320
मी आहार नीट घेते, व्यवस्थित व्यायाम करते, मनही कार्यक्षम ठेवायचा प्रयत्‍न करते,
01:46
that's what the research says you should do.
22
106080
2904
ह्या वरील सगळे संशोधनही हेच उपाय सुचवते.
01:48
But the research also shows that there's nothing that will 100 percent protect you.
23
108984
4488
पण हेच संशोधन असेही सांगते की ह्यावर १००% खात्रीशीर उपाय नाही.
01:53
If the monster wants you, the monster's gonna get you.
24
113472
3512
जर ह्या दुष्टाने तुम्हाला गाठायचे ठरवले तर तो तुम्हाला नक्की गाठणार.
01:56
That's what happened with my dad.
25
116984
2440
आणि माझ्या वडिलांबाबत नेमके हेच घडले.
01:59
My dad was a bilingual college professor. His hobbies were chess, bridge and writing op-eds.
26
119424
5848
ते दोन भाषेचे प्राध्यापक होते बुद्धिबळ, ब्रिज ,वृत्तपत्र लेखन करणे आवडायचे.
02:05
(Laughter)
27
125272
3975
(हशा)
02:09
He got dementia anyway.
28
129278
2118
पण तरीही त्यांना स्मृतिभ्रंश झालाच.
02:11
If the monster wants you, the monster's gonna get you.
29
131396
2437
त्याने ठरवले तर तो तुम्हाला नक्की गाठणार.
02:13
Especially if you're me, 'cause Alzheimer's tends to run in families.
30
133833
5760
आणि विशेषतः जर तुम्ही माझ्या जागी असाल तर नक्की, कारण हा आजार अनुवांशिक आहे.
02:19
So I'm preparing to get Alzheimer's disease.
31
139593
3749
त्यामुळे मी स्वतःला ह्या आजाराला सामोरे जाण्यासाठी तयार करत आहे.
02:23
Based on what I've learned from taking care of my father,
32
143342
1954
बाबांची काळजी घेताना,
02:25
and researching what it's like to live with dementia, I'm focusing on three things in my preparation:
33
145296
5248
स्मृतिभ्रंशाच्या जीवनावर संशोधन करताना मी प्रामुख्याने तीन गोष्टींवर भर देतिये:
02:30
I'm changing what I do for fun, I'm working to build my physical strength,
34
150544
5992
मी मौज सोडली मी बदलली शारीरिक क्षमता प्राप्तिसाठी प्रयत्नशील झाले.
02:36
and -- this is the hard one -- I'm trying to become a better person.
35
156536
6799
हे सगळ्यात अवघड आहे, मी एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करित आहे
02:43
Let's start with the hobbies. When you get dementia, it gets harder and harder to enjoy yourself.
36
163335
5689
स्मृतिभ्रंशामुळे छंदापासून मिळणाऱ्या साध्या गोष्टींचा आनंद घेणे कठीण होते
02:49
You can't sit and have long talks with your old friends, because you don't know who they are.
37
169024
4136
तुम्ही मित्रांबरोबर बसून गप्पा मारू शकत नाही कारण त्यांची ओळख पटत नाही.
02:53
It's confusing to watch television, and often very frightening.
38
173160
4288
साधा टी. व्ही. बघणे गोन्धळात टाकणारे होऊन जाते; आणि बऱ्याचदा भीतीदायक सुद्धा.
02:57
And reading is just about impossible.
39
177448
2624
आणि वाचन तर केवळ अशक्य.
03:00
When you care for someone with dementia, and you get training,
40
180072
3456
स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तीची काळजी घेणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते,
03:03
they train you to engage them in activities that are familiar, hands-on, open-ended.
41
183528
5504
तेव्हा तुम्हाला त्यांना सोप्या, नेहमीच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायला शिकवतात.
03:09
With my dad, that turned out to be letting him fill out forms.
42
189032
4512
उदाहरणार्थ माझ्या बाबांना आम्ही वेगवेगळे फॉर्म्स भरायला देत असू.
03:13
He was a college professor at a state school; he knows what paperwork looks like.
43
193544
5505
ते शाळेत शिक्षक होते, त्यामुळे त्यांना कागदोपत्री व्यवहाराची चांगलीच माहिती होती.
03:19
He'll sign his name on every line, he'll check all the boxes,
44
199049
4655
ते प्रत्येक ओळीवर आपली स्वाक्षरी करायचे प्रत्येक रकाना कसा भरला आहे तपासून बघायचे,
03:23
he'll put numbers in where he thinks there should be numbers.
45
203704
2375
त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी ते आकडे लिहायचे.
03:26
But it got me thinking, what would my caregivers do with me?
46
206079
3993
मी विचार करू लागले की माझी काळजी घेणारी व्यक्ती मला काय करायला लावेल?
03:30
I'm my father's daughter. I read, I write, I think about global health a lot.
47
210072
5496
मी त्यांचीच लेक. मला लिहायला, वाचायला आवडते. मी सामाजिक आरोग्याबद्दल खूप जाणते
03:35
Would they give me academic journals so I could scribble in the margins?
48
215568
4256
मला ते वैचारिक मासिके वाचायला देतील की ज्यांच्या समासामध्ये मी लिहु शकीन ?
03:39
Would they give me charts and graphs that I could color?
49
219824
3104
मला ते विविध ग्राफ्स (आलेख) आणि तक्ते रंगवायला देतील?
03:42
So I've been trying to learn to do things that are hands-on.
50
222928
4200
मी सध्या हाताने करता येण्यासारख्या सोप्या गोष्टी करायचा प्रयत्न करतीए.
03:47
I've always liked to draw, so I'm doing it more even though I'm really very bad at it.
51
227128
5306
मला चित्रकला येत नाही तरीही मी ते करते
03:52
I am learning some basic origami. I can make a really great box.
52
232434
5622
सध्या मी ओरिगामी शिकत्येय मला आता एक छोटा बॉक्स बनवता येतो!
03:58
(Laughter)
53
238056
2147
(हशा)
04:00
And I'm teaching myself to knit, which so far I can knit a blob.
54
240203
7082
मी विणकाम सुद्धा शिकतीए की जेणेकरून मी एक छोटासा तुकडा तरी विणू शकीन!
04:07
But, you know, it doesn't matter if I'm actually good at it. What matters is that my hands know how to do it.
55
247285
4643
किती चांगले होणार हे महत्वाचे नसून हातांना त्याची सवय लागणे महत्वाचे आहे.
04:11
Because the more things that are familiar, the more things my hands know how to do,
56
251928
3489
जेवढ्या गोष्टी मला माहित होतील तितक्यांचा मी सराव करू शकेन.
04:15
the more things that I can be happy and busy doing when my brain's not running the show anymore.
57
255417
4993
जास्त गोष्टीमुळे मी स्वतःला गुंतवून ठेवीन आणि आनंदी राहीन.
04:20
They say that people who are engaged in activities are happier,
58
260410
4610
म्हटले जाते लोक कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेले लोक नेहमी आनंदी असतात,
04:25
easier for their caregivers to look after, and it may even slow the progress of the disease.
59
265020
4892
त्यांची काळजी घेणे जास्त सोपे असते आणि ते हळुहळू आजारावर मातही करतात.
04:29
That all seems like win to me.
60
269912
2512
हा तर मला विजयच वाटतो.
04:32
I want to be as happy as I can for as long as I can.
61
272424
3023
जितका वेळ आनंदी राहणे शक्य हे तितका वेळ मी आनंदी ठेवीन स्वतःला
04:35
A lot of people don't know that Alzheimer's actually has physical symptoms,
62
275447
4521
बऱ्याच लोकांना माहीत नसते की स्म्रुतिभ्रंशाची शारीरिक
04:39
as well as cognitive symptoms. You lose your sense of balance,
63
279968
4274
तसेच बौद्धिक लक्षणेही असतात, शरीराचा तोल जातो,
04:44
you get muscle tremors, and that tends to lead people to being less and less mobile.
64
284242
5557
स्नायून्मध्ये कंप सुटतो चालणे जमत नाही..
04:49
They get scared to walk around. They get scared to move.
65
289799
2585
त्यांना चाला-फिरायची भीती वाटू लागते.
04:52
So I'm doing activities that will build my sense of balance.
66
292384
3440
त्यामुळे मी अश्या गोष्टींचा सराव करतिये की ज्यामुळे माझे संतुलन राहील.
04:55
I'm doing yoga and tai chi to improve my balance, so that when I start to lose it,
67
295824
4661
यासाठी योगासने आणि ताई-ची शिकातिये की जेणेकरून जेव्हा स्मृतिभ्रंश मला गाठेल,
05:00
I'll still be able to be mobile.
68
300485
1982
तेव्हाही मी चालती-फिरती राहू शकेन.
05:02
I'm doing weight-bearing exercise, so that I have the muscle strength
69
302467
3942
मी वजन उचलण्याचे व्यायाम करून माझ्या स्नायूना बळकट करतिये
05:06
so that when I start to wither, I have more time that I can still move around.
70
306409
4129
त्यामुळे जेव्हा वेळ येइल तेव्हा मी हालचाल करू शकेन.
05:10
Finally, the third thing. I'm trying to become a better person.
71
310538
5601
सर्वांत शेवटी मी चांगली व्यक्ति बनण्याचा प्रयत्न करत्येय
05:16
My dad was kind and loving before he had Alzheimer's, and he's kind and loving now.
72
316139
4767
स्मृतिभ्रंश होण्याआधी माझे बाबा प्रेमळ आणि दयाळू होते, आणि आताही ते तसेच आहेत.
05:20
I've seen him lose his intellect, his sense of humor, his language skills,
73
320906
4880
मी त्यांना त्यांची हुशारी, विनोदबुद्धी, भाषा हरवताना पाहिलय,
05:25
but I've also seen this: He loves me, he loves my sons,
74
325786
4480
पण त्याच बाबांना मी माझ्यावर, माझ्या मुलांवर,
05:30
he loves my brother and my mom and his caregivers.
75
330266
3711
माझ्या भावावर, माझ्या आईवर, त्यांच्या सेवकावर प्रेम करताना सुद्धा पाहिले आहे.
05:33
And that love makes us want to be around him, even now.
76
333977
4705
आणि ह्याच मुळे आम्हांला सतत त्यांच्या बरोबर असावेसे वाटते,
05:38
even when it's so hard.
77
338682
1384
ते कितीही अवघड असले तरीही.
05:40
When you take away everything that he ever learned in this world,
78
340066
3303
ह्या आजाराने त्यांची स्मरणशक्ती हिरावून घेतली असली तरीही,
05:43
his naked heart still shines.
79
343369
2289
त्यांचे प्रेमळ ह्रदय तसेच राहील.
05:45
I was never as kind as my dad, and I was never as loving.
80
345658
3919
मी माझ्या बाबांएवढी प्रेमळ किंवा सहृदय कधीच नव्हते.
05:49
And what I need now is to learn to be like that.
81
349577
3048
पण मला आता तसे वागायला शिकले पाहिजे.
05:52
I need a heart so pure that if it's stripped bare by dementia, it will survive.
82
352625
5473
माझे मन इतके निर्मळ पाहिजे की अगदी स्मृतिभ्रंश त्यावर ओरखाडे मारू शकणार नाही.
05:58
I don't want to get Alzheimer's disease.
83
358098
2519
मला नकोय स्मृतिभ्रंश.
06:00
What I want is a cure in the next 20 years, soon enough to protect me.
84
360617
3864
मला ह्यावर लवकरात लवकर उपाय हवाय.
06:04
But if it comes for me, I'm going to be ready.
85
364481
3450
पण जर त्याने मला गाठायचे ठरवलेच तर मी त्याचा सामना करायला सज्ज आहे.
06:07
Thank you.
86
367931
1750
धन्यवाद.
06:09
(Applause)
87
369681
8920
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7