Julia Sweeney has "The Talk"

257,463 views ・ 2010-05-14

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Pratik Dixit Reviewer: Mandar Shinde
00:15
I have a daughter, Mulan.
0
15260
2000
मला एक मुलगी आहे, म्युलान.
00:17
And when she was eight, last year,
1
17260
3000
आणि मागच्या वर्षी ती आठ वर्षांची असताना,
00:20
she was doing a report for school
2
20260
2000
ती शाळेसाठी बेडकांवर एक रीपोर्ट लिहीत होती,
00:22
or she had some homework about frogs.
3
22260
2000
किंवा काहीतरी गृहपाठ करत होती.
00:24
And we were at this restaurant,
4
24260
2000
आणि आम्ही एका उपाहारगृहात होतो.
00:26
and she said, "So, basically,
5
26260
2000
आणि ती म्हणाली, "तर, मूलतः,
00:28
frogs lay eggs
6
28260
2000
बेडूक अंडी घालतात,
00:30
and the eggs turn into tadpoles,
7
30260
2000
आणि अंड्यांचे रुपांतर डिंभांत(बेडूक-माशांत) होते,
00:32
and tadpoles turn into frogs."
8
32260
2000
आणि डिंभे बेडूक बनतात."
00:34
And I said, "Yeah. You know, I'm not really up on my frog reproduction that much.
9
34260
3000
आणि मी म्हणाले, "खरे आहे. पण तुला माहिती आहे का, मला बेडकांच्या प्रजोत्पादनाबद्दल जास्त माहिती नाही.
00:37
It's the females, I think, that lay the eggs,
10
37260
2000
मला वाटते अंडी घालणाऱ्या माद्या असतात.
00:39
and then the males fertilize them.
11
39260
2000
आणि नंतर नर बेडूक त्यांचे फलन करतात.
00:41
And then they become tadpoles and frogs."
12
41260
2000
आणि मग त्यातून डिंभ आणि बेडूक तयार होतात."
00:43
And she says, "What? Only the females have eggs?"
13
43260
2000
आणि ती म्हणाली, "काय? फक्त माद्याच अंडी घालतात?"
00:45
And I said, "Yeah."
14
45260
2000
आणि मी म्हणाले, "हो."
00:47
And she goes, "And what's this fertilizing?"
15
47260
2000
आणि ती पुढे म्हणाली , "आणि हे फलन म्हणजे काय?"
00:49
So I kind of said, "Oh, it's this extra ingredient,
16
49260
2000
मी असे काहीतरी म्हणाले, "अगं, ती पुढची प्रक्रिया आहे,
00:51
you know, that you need
17
51260
2000
माहितीये का, जी लागते
00:53
to create a new frog
18
53260
2000
नवीन बेडूक तयार करण्यासाठी
00:55
from the mom and dad frog." (Laughter)
19
55260
2000
आई आणि बाबा बेडकांपासून."
00:57
And she said, "Oh, so is that true for humans too?"
20
57260
3000
आणि ती म्हणाली, "अस्सं, माणसांच्यातही असंच होतं का?"
01:00
And I thought, "Okay, here we go."
21
60260
3000
आणि माझ्या मनात विचार आला, "अच्छा, झाली आता सुरुवात."
01:03
I didn't know it would happen so quick, at eight.
22
63260
2000
मला माहिती नव्हते की हे इतक्या लवकर होईल, आठव्या वर्षी.
01:05
I was trying to remember all the guidebooks,
23
65260
2000
मी सगळ्या मार्गदर्शिका आठवण्याचा प्रयत्न करत होते,
01:07
and all I could remember was,
24
67260
2000
आणि मला फक्त एवढेच आठवले की,
01:09
"Only answer the question they're asking.
25
69260
2000
"फक्त त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
01:11
Don't give any more information." (Laughter)
26
71260
3000
त्यापेक्षा जराही जास्त माहिती देऊ नका."
01:14
So I said, "Yes."
27
74260
2000
म्हणून मी म्हणाले , "हो."
01:16
And she said, "And where do, um,
28
76260
3000
आणि तिने विचारले, "आणि कुठे बरे,
01:19
where do human women,
29
79260
2000
मनुष्यांतल्या माद्या,
01:21
like, where do women lay their eggs?"
30
81260
2000
स्त्रिया अंडी घालतात?"
01:23
And I said, "Well,
31
83260
2000
आणि मी म्हणाले, "तर,
01:25
funny you should ask. (Laughter)
32
85260
3000
मजेशीर आहे तू विचारलेस ते.
01:28
We have evolved to have our own pond.
33
88260
3000
उत्क्रांतीनुसार आपल्याकडे स्वतःचे तळे असते.
01:31
We have our very own pond inside our bodies.
34
91260
3000
आपल्या शरीरात आपले स्वतःचे तळे असते.
01:34
And we lay our eggs there,
35
94260
2000
आणि आपण आपली अंडी तेथे घालतो.
01:36
we don't have to worry about other eggs or anything like that.
36
96260
3000
आणि आपल्याला दुसऱ्या अंड्यांबद्दल वगैरे काळजी करायची गरज नसते.
01:39
It's our own pond. And that's how it happens."
37
99260
3000
ते आपले स्वतःचे तळे असते. अशा प्रकारे ते होते."
01:42
And she goes, "Then how do they get fertilized?"
38
102260
2000
आणि तिने पुढे विचारले, "आणि त्याचे फलन कसे होते?"
01:44
And I said, "Well,
39
104260
2000
आणि मी म्हणाले, "तर,
01:46
Men, through their penis,
40
106260
3000
पुरुष, त्यांच्या शिश्नाद्वारे,
01:49
they fertilize the eggs by the sperm coming out.
41
109260
3000
त्यातुन बाहेर येणाऱ्या शुक्राणूंतर्फे अंड्यांचे फलन करतात.
01:52
And you go through the woman's vagina."
42
112260
3000
आणि त्यासाठी स्त्रियांच्या योनीद्वारे जावे लागते."
01:55
And so we're just eating, and her jaw just drops,
43
115260
2000
तर आम्ही त्यावेळी खात होतो आणि तिने अचंबित होऊन आ वासला,
01:57
and she goes, "Mom!
44
117260
2000
आणि ती म्हणाली, "आई!
01:59
Like, where you go to the bathroom?"
45
119260
3000
म्हणजे जेथून शूला जावे लागते तेथून?"
02:02
And I said, "I know.
46
122260
2000
आणि मी म्हणाले, "हं, तेच.
02:04
I know."
47
124260
2000
तेच."
02:06
(Laughter)
48
126260
6000
(हशा)
02:12
That's how we evolved. It does seem odd.
49
132260
2000
विचित्र वाटते खरे पण आपली उत्क्रांती तशीच झाली आहे.
02:14
It is a little bit like having a waste treatment plant
50
134260
3000
हे म्हणजे एखादा कचरा प्रक्रिया प्रकल्प
02:17
right next to an amusement park ...
51
137260
3000
खेळांच्या बागेशेजारी असल्यासारखे आहे.
02:20
Bad zoning, but ..." (Laughter)
52
140260
2000
चुकीच्या ठिकाणी. पण ...
02:22
She's like, "What?" And she goes, "But Mom,
53
142260
3000
ती जणू काही, "काय़?" आणि म्हणाली, "पण आई,
02:25
but men and women can't ever see each other naked, Mom.
54
145260
3000
पण स्त्री-पुरुष कधीही एकमेकांना कपड्यांशिवाय पाहू शकत नाहीत, आई.
02:28
So how could that ever happen?"
55
148260
2000
मग तसे कसे होऊ शकते?"
02:30
And then I go, "Well," and then I put my Margaret Mead hat on.
56
150260
3000
आणि मी मार्गारेट मीडचे अनुकरण सुरू केले.
02:34
"Human males and females
57
154260
2000
"मनुष्य नर आणि माद्या
02:36
develop a special bond,
58
156260
3000
एक विशिष्ट नाते विकसित करतात,
02:39
and when they're much older, much, much older than you,
59
159260
3000
आणि ते जेव्हा बरेच मोठे होतात, तुझ्यापेक्षा फार फार मोठे,
02:42
and they have a very special feeling,
60
162260
2000
आणि त्यांच्यात एक विशेष भावना तयार होते,
02:44
then they can be naked together."
61
164260
2000
त्यावेळी ते कपड्यांशिवाय एकत्र येऊ शकतात."
02:46
And she said, "Mom,
62
166260
2000
मग ती म्हणाली, "आई,
02:48
have you done this before?"
63
168260
2000
तू कधी असे केले आहेस का?"
02:50
And I said, "Yes."
64
170260
3000
मी म्हणाले, "हो."
02:53
And she said, "But Mom, you can't have kids."
65
173260
2000
आणि ती म्हणाली, "पण आई, तुला मुले होऊ शकत नाहीत ना."
02:55
Because she knows that I adopted her and that I can't have kids.
66
175260
2000
कारण, मी तिला दत्तक घेतलंय आणि मला मुले होऊ शकत नाहीत, हे तिला माहिती आहे.
02:57
And I said, "Yes."
67
177260
2000
आणि मी म्हणाले, "हो."
02:59
And she said, "Well, you don't have to do that again."
68
179260
2000
मग ती म्हणाली, "ठीक आहे, तुला परत तसे करायची गरज नाही."
03:01
And I said, "..."
69
181260
3000
त्यावर मी म्हणाले, "..."
03:04
And then she said, "But how does it happen when a man and woman are together?
70
184260
3000
मग ती म्हणाली, "पण पुरुष आणि स्त्री एकत्र आल्यावर नक्की काय घडते?
03:07
Like, how do they know that's the time?
71
187260
2000
म्हणजे, त्यांना कसे कळते की आता वेळ झाली म्हणून?
03:09
Mom, does the man just say,
72
189260
2000
आई, का पुरुष फक्त म्हणतो की,
03:11
'Is now the time to take off my pants?'"
73
191260
2000
'आता पँट काढण्याची वेळ झाली का?"
03:13
(Laughter)
74
193260
2000
(हशा)
03:15
And I said, "Yes."
75
195260
2000
मी म्हणाले, "हो."
03:17
(Laughter)
76
197260
2000
(हशा)
03:19
"That is exactly right.
77
199260
3000
"एकदम बरोबर.
03:22
That's exactly how it happens."
78
202260
2000
अगदी तसेच घडते."
03:24
So we're driving home and she's looking out the window, and she goes,
79
204260
3000
नंतर आम्ही गाडीतून घरी जात असताना ती खिडकीतून बाहेर पाहात होती, आणि एकदम म्हणाली,
03:27
"Mom. What if two just people saw each other on the street,
80
207260
2000
"आई, रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन लोकांनी एकमेकांना पाहिलं,
03:29
like a man and a woman, they just started doing it. Would that ever happen?"
81
209260
3000
म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री, आणि त्यांनी एकदम सुरू केले तर. असे कधी होईल का?"
03:32
And I said, "Oh, no. Humans are so private.
82
212260
3000
मी म्हणाले, "नाही, नाही. माणसांसाठी ही खूपच खाजगी गोष्ट आहे.
03:35
Oh ..."
83
215260
2000
(त्यामुळे) अजिबात शक्य नाही"
03:37
And then she goes, "What if there was like a party,
84
217260
2000
त्यावर ती म्हणाली, "जर एखादी पार्टीसारखे काही असेल.
03:39
and there was just like a whole bunch of girls and a whole bunch of boys,
85
219260
2000
आणि तेथे भरपूर मुली आणि भरपूर मुले असतील.
03:41
and there was a bunch of men and women and they just started doing it, Mom?
86
221260
3000
आणि तेथे भरपूर पुरूष आणि स्त्रियाही असतील आणि त्यांनी करण्यास सुरुवात केली तर, आई?
03:44
Would that ever happen?"
87
224260
2000
असे कधी होईल का?"
03:46
And I said, "Oh, no, no.
88
226260
3000
आणि मी म्हणाले, "बापरे, नाही, नाही.
03:49
That's not how we do it."
89
229260
3000
आपल्यात असं नाही होत."
03:52
Then we got home and we see the cat. And she goes,
90
232260
2000
आम्ही घरी पोचलो आणि तिने मांजर पाहिले. आणि तिने विचारले,
03:54
"Mom, how do cats do it?"
91
234260
2000
"आई, मांजरांच्यात कसं होतं गं?"
03:56
And I go, "Oh, it's the same. It's basically the same."
92
236260
2000
आणि मी उत्तरले, "हां, आपल्या सारखेच. मुळात आपल्यासारखेच होते."
03:58
And then she got all caught up in the legs. "But how would the legs go, Mom?
93
238260
2000
आणि मग ती त्यांच्या पायांबद्दल विचार करू लागली. "पण त्यांच्या पायांचं काय करतात, आई.
04:00
I don't understand the legs."
94
240260
2000
मला पायाबद्दल काही कळतच नाही."
04:02
She goes, "Mom, everyone can't do the splits."
95
242260
2000
ती पुढे म्हणाली, "आई, सर्वांनाच काही पाय फाकता येत नाहीत"
04:04
And I go, "I know, but the legs ..."
96
244260
2000
आणि मी म्हणाले, "बरोबर, पण पाय ..."
04:06
and I'm probably like, "The legs get worked out."
97
246260
2000
मी असं काहीतरी म्हणाले, "पायांचं करतात काहीतरी."
04:08
And she goes, "But I just can't understand it."
98
248260
1000
मग ती म्हणाली, "पण मला कळत नाहीय काय ते."
04:09
So I go, "You know, why don't we go on the Internet,
99
249260
2000
यावर मी म्हणाले, "हे बघ, आपण इंटरनेटवर बघू,
04:11
and maybe we can see ... like on Wikipedia." (Laughter)
100
251260
3000
आणि तेथे काही माहिती मिळेल ..." विकिपीडियावर वगैरे.
04:15
So we go online, and we put in "cats mating."
101
255260
2000
तर आम्ही इंटरनेट चालू केले, आणि मांजरांचे मिलन शोधू लागलो.
04:17
And, unfortunately, on YouTube, there's many cats mating videos.
102
257260
3000
आणि, दुर्दैवाने युट्यूबवर मांजरांच्या मिथुनाचे खूपच व्हिडीओ मिळाले.
04:20
And we watched them and I'm so thankful,
103
260260
2000
आणि आम्ही ते पाहीले, आणि माझ्या नशिबाने,
04:22
because she's just like, "Wow! This is so amazing."
104
262260
2000
ती म्हणाली, "अरेच्चा! हे तर अफलातून आहे."
04:24
She goes, "What about dogs?"
105
264260
3000
ती म्हणाली, "आणि कुत्र्यांचे काय?"
04:27
So we put in dogs mating, and,
106
267260
2000
मग आम्ही कुत्र्यांचे मिलन शोधले, आणि,
04:29
you know, we're watching it, and she's totally absorbed.
107
269260
2000
माहितीये का, आम्ही ते बघताना ती त्यात पूर्ण गढून गेली होती.
04:31
And then she goes, "Mom,
108
271260
2000
आणि मग ती म्हणाली , "आई,
04:33
do you think they would have, on the Internet,
109
273260
3000
तुला काय वाटते इंटरनेटवर मिळतील का,
04:36
any humans mating?"
110
276260
3000
माणसांच्या मीलनाचे व्हिडीओ?"
04:39
(Laughter)
111
279260
2000
(हशा)
04:41
And then I realized that
112
281260
2000
आणि मग मला कळून चुकले की
04:43
I had taken my little eight year old's hand,
113
283260
2000
मी माझ्या आठ वर्षांच्या मुलीचा हात पकडून,
04:45
and taken her right into Internet porn. (Laughter)
114
285260
2000
तिला इंटरनेटवरील अश्लीलतेकडे नेले आहे.
04:47
And I looked into this
115
287260
2000
आणि तिच्या सुंदर आणि विश्वासपूर्ण
04:49
trusting, loving face,
116
289260
2000
चेहऱ्याकडे पाहत,
04:51
and I said,
117
291260
2000
मी म्हणाले,
04:53
"Oh, no.
118
293260
2000
"नाही.
04:55
That would never happen."
119
295260
2000
तसे कधीही होणार नाही."
04:57
Thank you.
120
297260
2000
धन्यवाद.
04:59
(Applause)
121
299260
2000
(टाळ्या)
05:01
Thank you.
122
301260
2000
आभारी आहे.
05:03
(Applause)
123
303260
3000
(टाळ्या)
05:06
Thank you. I'm so happy to be here.
124
306260
2000
धन्यवाद. इथे आल्यामुळे मी फार खुष आहे.

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7