Thoughts on humanity, fame and love | Shah Rukh Khan | TED

10,394,963 views ・ 2017-05-11

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Arvind Patil
00:15
Namaskar.
0
15471
1200
नमस्कार.
00:17
I'm a movie star, I'm 51 years of age,
1
17630
2480
मी एक चित्रपटातील महानायक आहे, मी ५१ वर्षांचा आहे,
00:21
and I don't use Botox as yet.
2
21408
2256
तरूण दिसावे यासाठी मी बोटॉक्स वापरत नाही.
00:23
(Laughter)
3
23688
1216
(हशा)
00:24
So I'm clean, but I do behave like you saw like a 21-year-old in my movies.
4
24928
4200
मी निर्मळ आहे, पण तुम्ही पाहिल्याप्रमाणे
मी माझ्या चित्रपटातील २१ वर्षीय मुलासारखा वागतो.
00:30
Yeah, I do that.
5
30288
1216
हो खरंच मी वागतो.
00:31
I sell dreams, and I peddle love to millions of people back home in India
6
31528
4896
मी भारतातील करोडो लोकांना स्वप्ने विकतो, त्यांना प्रेम वाटतो.
00:36
who assume that I'm the best lover in the world.
7
36448
2256
ते मला जगातला सर्वात उत्तम प्रियकर मानतात.
00:38
(Laughter)
8
38728
2200
(हशा)
00:41
If you don't tell anyone, I'm going to tell you I'm not,
9
41888
2656
कुणाला सांगणार नसाल तर मी तुम्हाला सांगतो मी तसा नाही
00:44
but I never let that assumption go away.
10
44568
1936
पण त्यांचा समज मी कायम ठेवू इच्छितो.
00:46
(Laughter)
11
46528
1016
(हशा)
00:47
I've also been made to understand
12
47568
1616
मला सांगितले गेले,
00:49
there are lots of you here who haven't seen my work,
13
49208
2456
इथे तुमच्यापैकी बरेचजण आहेत ज्यांनी माझं काम
00:51
and I feel really sad for you.
14
51688
1456
पाहिलेलं नाही आणि मला
00:53
(Laughter)
15
53168
2416
त्यांची मी कीव करतो.
00:55
(Applause)
16
55608
2680
(टाळ्या)
01:00
That doesn't take away from the fact that I'm completely self-obsessed,
17
60648
3336
त्यामुळे वस्तुस्थिती नाकारता येत नाही कि मी पूर्णतः स्वकेंद्रित आहे
01:04
as a movie star should be.
18
64008
1256
जसं महानायकाने असायला हवं
01:05
(Laughter)
19
65288
1056
(हशा)
01:06
That's when my friends, Chris and Juliet called me here
20
66368
3616
त्याचवेळी माझे मित्र क्रिस आणि ज्युलिएट यांनी मला इथे बोलावलं
01:10
to speak about the future "you."
21
70008
1566
भविष्यातील "तुम्ही" यावर बोलायला
01:11
Naturally, it follows I'm going to speak about the present me.
22
71598
2936
स्वाभाविकपणे, त्याचाच अर्थ मी माझ्या सध्याच्या मी बद्दल बोलणार
01:14
(Laughter)
23
74558
2320
(हशा)
01:19
Because I truly believe that humanity is a lot like me.
24
79088
2776
कारण मी हे खरंच मानतो कि मानवजात पुष्कळशी माझ्यासारखी आहे.
01:21
(Laughter)
25
81888
1216
(हशा)
01:23
It is. It is.
26
83128
1376
खरंच ती आहे.
01:24
It's an aging movie star,
27
84528
1520
वृद्ध होणाऱ्या चित्रपट
01:27
grappling with all the newness around itself,
28
87248
2576
नायकासारखी आहे, तिच्याभोवती असणाऱ्या नवीनतेत चाचपडणारी,
01:29
wondering whether it got it right in the first place,
29
89848
2656
मूलतः ती बरोबर आहे कि नाही याचे कुतूहल बाळगत
01:32
and still trying to find a way
30
92528
2016
आणि तरीही तमा न बाळगता चमकत
01:34
to keep on shining regardless.
31
94568
2080
राहण्याचा मार्ग शोधायचा प्रयत्न करते आहे.
01:37
I was born in a refugee colony in the capital city of India, New Delhi.
32
97528
3360
भारताची राजधानी, नवी दिल्लीत एका निर्वासितांच्या वसाहतीत माझा जन्म झाला
01:41
And my father was a freedom fighter.
33
101768
2496
आणि माझे वडील एक स्वातंत्र्यसैनिक होते.
01:44
My mother was, well, just a fighter like mothers are.
34
104288
3030
माझी आई इतरांच्या आई सारखीच जीवनसंग्राम करणारी सैनिक होती.
01:49
And much like the original homo sapiens,
35
109368
3016
आणि आपल्या मूळ पूर्वजांप्रमाणेच
01:52
we struggled to survive.
36
112408
1640
अस्तित्वासाठी आम्ही झगडलो.
01:54
When I was in my early 20s,
37
114728
2136
जेव्हा मी माझ्या विशीच्या पूर्वार्धात होतो
01:56
I lost both my parents,
38
116888
1736
मी माझ्या दोन्ही पालकांना गमावलं,
01:58
which I must admit seems a bit careless of me now,
39
118648
3336
जे मी मान्य केले पाहिजे कि तो आता माझा निष्काळजीपणा वाटतो,
02:02
but --
40
122008
1296
पण --
02:03
(Laughter)
41
123328
3000
(हशा)
02:08
I do remember the night my father died,
42
128848
1896
माझे वडील वारले ती रात्री मला आठवते
02:10
and I remember the driver of a neighbor who was driving us to the hospital.
43
130768
4896
मला शेजारचा ड्रायव्हर आठवतो जो आम्हाला हॉस्पिटलला नेत होता.
02:15
He mumbled something about "dead people don't tip so well"
44
135688
2816
"मृत लोक चांगली बक्षिसी देत नाहीत" असं काहीसं तो पुटपुटला
02:18
and walked away into the dark.
45
138528
1440
आणि अंधारात निघून गेला.
02:20
And I was only 14 then,
46
140808
1896
आणि त्यावेळी मी फक्त १४ वर्षांचा होतो,
02:22
and I put my father's dead body in the back seat of the car,
47
142728
3456
आणि मी माझ्या वडिलांचं पार्थिव गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं
02:26
and my mother besides me,
48
146208
1216
आणि माझी आई माझ्या बाजूला
02:27
I started driving back from the hospital to the house.
49
147448
2576
होती, मी हॉस्पिटलकडून घराकडे गाडी चालवायला सुरुवात केली
02:30
And in the middle of her quiet crying, my mother looked at me and she said,
50
150048
3616
आणि मूकपणे रडत असताना मधेच माझ्या आईने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं,
02:33
"Son, when did you learn to drive?"
51
153688
1800
"बाळा, तू गाडी चालवायला कधी शिकलास?"
02:37
And I thought about it and realized, and I said to my mom,
52
157848
3256
आणि मी त्याबाबत विचार केला आणि मला जाणवलं आणि मी आईला म्हणालो,
02:41
"Just now, Mom."
53
161128
1296
"आत्ताच गं, आई."
02:42
(Laughter)
54
162448
2256
(हशा)
02:44
So from that night onwards,
55
164728
1536
मग त्या रात्रीनंतर,
02:46
much akin to humanity in its adolescence,
56
166288
2696
मानवजातीच्या पौगंडावस्थेप्रमाणे,
02:49
I learned the crude tools of survival.
57
169008
3320
मी अस्तित्वाची कच्ची साधनं शिकलो.
02:52
And the framework of life was very, very simple then, to be honest.
58
172968
3656
आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तेव्हा आयुष्याची चौकट खूप साधी होती.
02:56
You know, you just ate what you got
59
176648
2976
म्हणजे, जे मिळेल ते खायचं
02:59
and did whatever you were told to do.
60
179648
1816
आणि जे सांगितलं असेल ते करायचं.
03:01
I thought celiac was a vegetable,
61
181488
3336
मला वाटतं सेलियाक एक भाजी होती,
03:04
and vegan, of course, was Mr. Spock's lost comrade in "Star Trek."
62
184848
4536
आणि व्हेगन, अर्थात, "स्टार ट्रेक" मधील मिस्टर स्पॉकचा साथीदार होता.
03:09
(Laughter)
63
189408
1096
(हशा)
03:10
You married the first girl that you dated,
64
190528
2976
ज्या पहिल्या मुलीसोबत तुम्ही फिरायचा तिच्याशीच लग्न करायचात .
03:13
and you were a techie if you could fix the carburetor in your car.
65
193528
3840
तुम्ही एक कुशल तंत्रज्ञ असायचात जर
तुम्ही तुमच्या गाडीचे कार्ब्युरेटर दुरुस्त करू शकलात तर.
03:18
I really thought that gay was a sophisticated English word for happy.
66
198928
3480
मला वाटायचं गे हा एक सुसंस्कृत इंग्रजी शब्द आहे आनंदी या अर्थाचा
03:23
And Lesbian, of course, was the capital of Portugal, as you all know.
67
203648
3256
लेस्बियन तुमच्या प्रमाणे मला पोर्तुगालची राजधानी माहित होती.
03:26
(Laughter)
68
206928
1256
(हशा)
03:28
Where was I?
69
208208
1200
तर मी कुठे होतो?
03:32
We relied on systems
70
212528
2336
आधीच्या पिढ्यांनी आपल्या संरक्षणासाठी
03:34
created through the toil and sacrifice of generations before
71
214888
3696
परिश्रम आणि त्यागातून बनवलेल्या पद्धतींवर
03:38
to protect us,
72
218608
1456
आपण विसंबून होतो,
03:40
and we felt that governments actually worked for our betterment.
73
220088
3656
तेव्हा आम्हाला वाटे सरकार खरेच आमच्या भल्यासाठी काम करते.
03:43
Science was simple and logical,
74
223768
1936
शास्त्र हे साधं आणि तर्कशुद्ध होतं,
03:45
Apple was still then just a fruit
75
225728
2320
तेव्हा ऍपल हे केवळ एक फळ होतं
03:49
owned by Eve first and then Newton,
76
229128
1936
आधी ईव्ह आणि मग न्यूटनच्या मालकीचं,
03:51
not by Steve Jobs, until then.
77
231088
2336
तोपर्यंत स्टीव्ह जॉब्सचं ते नव्हतं.
03:53
And "Eureka!" was what you screamed
78
233448
1696
तुम्ही "युरेका" असं ओरडत
03:55
when you wanted to run naked on the streets.
79
235168
2200
रस्त्यांवरून नग्नावस्थेत धावत.
03:58
You went wherever life took you for work,
80
238048
3616
कामासाठी आयुष्य जिकडे नेईल तिकडे तुम्ही जायचात,
04:01
and people were mostly welcoming of you.
81
241688
2080
आणि लोक सहसा तुमचं स्वागतच करायचे.
04:04
Migration was a term then
82
244408
1976
तेव्हा स्थलांतर हि संज्ञा फक्त
04:06
still reserved for Siberian cranes, not human beings.
83
246408
2560
सायबेरियन पक्षांसाठीच होती, माणसांसाठी नव्हती.
04:09
Most importantly, you were who you were
84
249808
2856
सर्वांत महचं, तुम्ही जे होतात तेच होतात
04:12
and you said what you thought.
85
252688
1840
तुम्ही जो विचार करायचात तेच बोलायचात.
04:15
Then in my late 20s,
86
255208
1256
मग माझ्या विशीच्या
04:16
I shifted to the sprawling metropolis of Mumbai,
87
256488
3736
उत्तरार्धात, मी विस्तृत पसरलेल्या मुंबई महानगरात आलो,
04:20
and my framework,
88
260248
1336
आणि माझी चौकट,
04:21
like the newly industrialized aspirational humanity,
89
261608
3296
नवीन उद्योगप्रधान महत्वाकांक्षी मानवजातीप्रमाणे
04:24
began to alter.
90
264928
1200
बदलायला सुरुवात झाली.
04:26
In the urban rush for a new, more embellished survival,
91
266768
2600
नवीन, अधिक सुशोभित अस्तित्वाच्या शहरी लगबगीत
04:30
things started to look a little different.
92
270207
2017
गोष्टी जरा वेगळ्या भासायला लागल्या.
04:32
I met people who had descended from all over the world,
93
272248
2800
जगभरातून आलेल्या लोकांना मी भेटलो,
04:35
faces, races, genders, money-lenders.
94
275968
3216
चेहरे, जाती, लिंगं, सावकार.
04:39
Definitions became more and more fluid.
95
279208
2120
व्याख्या अधिकाधिक तरल झाल्या.
04:42
Work began to define you at that time
96
282088
2360
आश्चर्यकारक समान पद्धतीने त्यावेळी
04:45
in an overwhelmingly equalizing manner,
97
285208
2656
कामामुळे तुमची ओळख पटू लागली,
04:47
and all the systems started to feel less reliable to me,
98
287888
2856
आणि सगळ्या पद्धती मला कमी विश्वासार्ह वाटू लागल्या,
04:50
almost too thick to hold on
99
290768
3136
मानवजातीच्या विविधतेला आणि प्रगती
04:53
to the diversity of mankind
100
293928
1976
आणि वाढीच्या मानवी गरजेला पकडून
04:55
and the human need to progress and grow.
101
295928
2040
ठेवण्यासाठी खूपच निबीड अशा पद्धती.
04:59
Ideas were flowing with more freedom and speed.
102
299328
2920
कल्पनांचा संचार मुक्तपणे आणि वेगाने होत होता.
05:03
And I experienced the miracle of human innovation and cooperation,
103
303208
5336
आणि मानवी कल्पकता आणि सहकार्य आणि माझी स्वतःची सर्जनशीलता
05:08
and my own creativity,
104
308568
1416
यांचा चमत्कार मी अनुभवला,
05:10
when supported by the resourcefulness of this collective endeavor,
105
310008
4496
जेव्हा या एकत्रित प्रयत्नांच्या हिकमतीच्या आधाराने
05:14
catapulted me into superstardom.
106
314528
1840
मी सुपरस्टार पदावर पोहोचलो.
05:16
I started to feel that I had arrived,
107
316968
2416
मला वाटायला लागलं कि मी अवतरलो होतो,
05:19
and generally, by the time I was 40, I was really, really flying.
108
319408
3496
आणि मी ४० वर्षांचा असताना मी खरोखरंच उडत होतो.
05:22
I was all over the place.
109
322928
1256
मी सर्वव्यापी होतो.
05:24
You know? I'd done 50 films by then
110
324208
2016
तुम्हाला माहित आहे? तोवर मी ५० चित्रपट
05:26
and 200 songs,
111
326248
1600
आणि २०० गाणी केली होती,
05:28
and I'd been knighted by the Malaysians.
112
328608
2256
आणि मला मलेशियन लोकांनी सरदारपद बहाल केलं होतं.
05:30
I had been given the highest civil honor by the French government,
113
330888
3296
फ्रेंच सरकारने अत्युच्च नागरी सन्मान मला दिला होता,
05:34
the title of which for the life of me I can't pronounce even until now.
114
334208
3336
माझ्या आयुष्यासाठी दिलेला तो ज्याचं नाव मी आजतागायत उच्चारू शकत नाही.
05:37
(Laughter)
115
337568
1056
(हशा)
05:38
I'm sorry, France, and thank you, France, for doing that.
116
338648
3416
फ्रान्स, मला माफ करा आणि तो दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.
05:42
But much bigger than that, I got to meet Angelina Jolie --
117
342088
3336
पण त्याहूनही मोठं म्हणजे, मला अँजेलिना जोलीला भेटता आलं --
05:45
(Laughter)
118
345448
2736
(हशा)
05:48
for two and a half seconds.
119
348208
1496
अडीच सेकंदांसाठी.
05:49
(Laughter)
120
349728
1296
(हशा)
05:51
And I'm sure she also remembers that encounter somewhere.
121
351048
2696
व मला खात्री आहे कि तिच्याही स्मृतीत ती भेट कुठेतरी असेल
05:53
OK, maybe not.
122
353768
1216
ठीक आहे, कदाचित नसेल.
05:55
And I sat next to Hannah Montana on a round dinner table
123
355008
3536
आणि हॅना मोंटानाच्या शेजारी मी जेवायला बसलो
05:58
with her back towards me most of the time.
124
358568
2040
जेव्हा बहुतांशवेळ तिची पाठच माझ्याकडे होती.
06:01
Like I said, I was flying, from Miley to Jolie,
125
361408
2240
जसं मी म्हणालो, मी उडत होतो मिलीकडून जुलीकडे,
06:04
and humanity was soaring with me.
126
364568
3256
आणि मानवजात माझ्यासोबत भरारी घेत होती.
06:07
We were both pretty much flying off the handle, actually.
127
367848
2680
खरंतर आम्ही दोघंही अगदी मुक्तपणे विहरत होतो.
06:11
And then you all know what happened.
128
371088
1720
आणि मग काय घडलं हे तुम्हाला ठाऊक आहेच
06:13
The internet happened.
129
373328
1240
इंटरनेट आलं.
06:15
I was in my late 40s,
130
375568
1936
मी माझ्या चाळीशीच्या उत्तरार्धात होतो,
06:17
and I started tweeting like a canary in a birdcage
131
377528
2640
आणि पिंजऱ्यातील कॅनरी पक्ष्याप्रमाणे मी ट्विट करायला
06:21
and assuming that, you know, people who peered into my world
132
381088
2976
लागलो, या समजुतीने कि जे लोक माझ्या जगात डोकावतील
06:24
would admire it
133
384088
1256
ते स्तुती करतील
06:25
for the miracle I believed it to be.
134
385368
2096
मी मानत असलेल्या चमत्काराची.
06:27
But something else awaited me and humanity.
135
387488
2200
पण माझ्यासाठी आणि मानवतेसाठी काही वेगळंच
06:30
You know, we had expected an expansion of ideas and dreams
136
390568
4896
प्रतिक्षीत होतं. असं बघा, जगाच्या सुधारित संधानतेमुळे
06:35
with the enhanced connectivity of the world.
137
395488
2600
आम्ही कल्पना व स्वप्नांच्या प्रसराची अपेक्षा केली होती.
06:38
We had not bargained for the village-like enclosure of thought,
138
398848
6480
स्वातंत्र्य आणि क्रांती ज्या जागेतून वाहात होते त्या जागेचा सौदा आम्ही
06:46
of judgment, of definition
139
406528
2016
विचारांच्या,
06:48
that flowed from the same place
140
408568
2136
निकालांच्या, व्याख्यांच्या खेडवळ अशा
06:50
that freedom and revolution was taking place in.
141
410728
2240
कुंपणाशी केलेला नव्हता.
06:54
Everything I said took a new meaning.
142
414328
1762
माझ्या प्रत्येक शब्दाचा नवीन अर्थ निघाला.
06:56
Everything I did -- good, bad, ugly --
143
416728
1960
माझी प्रत्येक कृती --चांगली,
06:59
was there for the world to comment upon and judge.
144
419648
3336
वाईट, कुरूप -- जगाला भाष्य करण्यासाठी आणि निवाडा करण्यासाठी होती.
07:03
As a matter of fact, everything I didn't say or do also
145
423008
2600
आणि वास्तवात, मी जे बोललो नाही वा केले नाही त्याच्याही
07:06
met with the same fate.
146
426408
1200
नशीबी तेच होतं.
07:08
Four years ago,
147
428528
1200
चार वर्षांपूर्वी,
07:10
my lovely wife Gauri and me decided to have a third child.
148
430768
3960
माझी प्रेमळ पत्नी गौरी आणि मी तिसऱ्या अपत्याला जन्म द्यायचा ठरवलं.
07:15
It was claimed on the net
149
435808
1680
इंटरनेटवर असा दावा करण्यात
07:18
that he was the love child
150
438608
2096
आला कि ते मूल आमच्या पहिल्या
07:20
of our first child
151
440728
1200
मुलाच्या, जो १५ वर्षांचा होता
07:22
who was 15 years old.
152
442528
1280
प्रेमप्रकरणातून झालं
07:24
Apparently, he had sown his wild oats with a girl
153
444608
3096
असं म्हणे कि, त्याने एका मुलीसोबत बीजारोपण केलं
07:27
while driving her car in Romania.
154
447728
2200
रोमानियात तिची गाडी चालवत असताना.
07:30
And yeah, there was a fake video to go with it.
155
450808
2200
आणि हो, त्यासोबत एक बनावट व्हिडीओ पण होता.
07:33
And we were so disturbed as a family.
156
453448
1816
एक कुटुंब म्हणून आम्ही खूप दुखावलो होतो
07:35
My son, who is 19 now,
157
455288
1256
माझा मुलगा जो आता १९ वर्षांचा आहे,
07:36
even now when you say "hello" to him,
158
456568
1816
आतादेखील जेव्हा तुम्ही
07:38
he just turns around and says,
159
458408
1456
त्याला "हॅलो" म्हणता,
07:39
"But bro, I didn't even have a European driving license."
160
459888
2696
तो म्हणतो, "भाऊ, माझ्याकडे साधं युरोपीयन ड्रायव्हिंग लायसंस पण नाही."
07:42
(Laughter)
161
462608
2456
(हशा)
07:45
Yeah.
162
465088
1280
हो.
07:46
In this new world,
163
466848
1696
या जगात,
07:48
slowly, reality became virtual and virtual became real,
164
468568
3376
हळूहळू सत्य आभासी झालं आणि आभास हे वास्तव झालं,
07:51
and I started to feel
165
471968
1656
आणि मला जाणवायला लागलं
07:53
that I could not be who I wanted to be or say what I actually thought,
166
473648
3536
कि मला जे व्हायचं आहे तास मी होऊ शकत नाही आणि विचारांप्रमाणे बोलू शकत नाही,
07:57
and humanity at this time
167
477208
1800
आणि यावेळी मानवजात
08:00
completely identified with me.
168
480128
1936
अगदी माझ्यासारखी होती.
08:02
I think both of us were going through our midlife crisis,
169
482088
3000
मला वाटतं आम्ही दोघेही मध्यवयीन समस्येत होतो,
08:06
and humanity, like me, was becoming an overexposed prima donna.
170
486128
4096
आणि माझ्यासारखीच मानवजात अधिक दृश्य होत होती.
08:10
I started to sell everything,
171
490248
1696
मी सगळं विकायला सुरुवात केली,
08:11
from hair oil to diesel generators.
172
491968
2896
केसांच्या तेलापासून ते डिझेल जनित्रांपर्यंत.
08:14
Humanity was buying everything
173
494888
2016
मानवजात सगळंच खरेदी करत होती
08:16
from crude oil to nuclear reactors.
174
496928
2376
क्रूड तेलापासून ते अणुभट्ट्यांपर्यंत.
08:19
You know, I even tried to get into a skintight superhero suit
175
499328
3976
असं बघा कि, मी घट्ट वेषातील महानायकही करून बघितला
08:23
to reinvent myself.
176
503328
2040
स्वतःचा पुन्हा शोध घेण्यासाठी.
08:26
I must admit I failed miserably.
177
506088
1960
मला हे स्वीकारलंच पाहिजे कि मी प्रचंड अयशस्वी ठरलो.
08:28
And just an aside I want to say on behalf of all the Batmen, Spider-Men
178
508848
5016
आणि एक विषयांतर म्हणून जगातल्या सगळ्या बॅटमेन, स्पायडरमेन
08:33
and Supermen of the world,
179
513888
2096
आणि सुपरमेनच्या वतीने सांगू इच्छितो,
08:36
you have to commend them,
180
516008
1856
तुम्ही त्यांना मानलं पाहिजे,
08:37
because it really hurts in the crotch, that superhero suit.
181
517888
2776
कारण त्या महानायकाच्या वेषात जननेंद्रियं खरंच दुखतात.
08:40
(Laughter)
182
520688
1056
(हशा)
08:41
Yeah, I'm being honest. I need to tell you this here.
183
521768
2480
हो, मी प्रामाणिकपणे सांगतोय. मला इथे आपल्याला हे
08:45
Really.
184
525768
1216
सांगणं जरुरी आहे. खरंच.
08:47
And accidentally, I happened to even invent a new dance form
185
527008
3536
आणि अपघातानेच मी एका नव्या नृत्याविष्काराचाही शोध लावला
08:50
which I didn't realize, and it became a rage.
186
530568
2135
जे मला जाणवलं नाही, पण तो खूप गाजला.
08:52
So if it's all right,
187
532727
1216
मग जर चालणार असेल तर,
08:53
and you've seen a bit of me, so I'm quite shameless, I'll show you.
188
533967
3177
आणि तुम्ही मला थोडं पाहिलं असेल तर, मी तसा निर्लज्ज आहे, मी दाखवतो.
08:57
It was called the Lungi dance.
189
537168
1456
त्याला लुंगी डान्स म्हणायचे.
08:58
So if it's all right, I'll just show you. I'm talented otherwise.
190
538648
3096
जर चालणार असेल तर, मी तुम्हाला दाखवतो तसा मी हुशार आहे.
09:01
(Cheers)
191
541768
1216
(चिअर्स)
09:03
So it went something like this.
192
543008
2080
तो असा काहीसा होता.
09:05
Lungi dance. Lungi dance. Lungi dance. Lungi dance.
193
545688
2416
लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स.
09:08
Lungi dance. Lungi dance. Lungi dance. Lungi dance.
194
548128
2416
लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स.
09:10
Lungi dance. Lungi dance. Lungi dance. Lungi.
195
550568
2656
लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी.
09:13
That's it. It became a rage.
196
553248
1656
एवढंच. हे खूप गाजलं.
09:14
(Cheers)
197
554928
1296
(चिअर्स)
09:16
It really did.
198
556248
1200
खरंच गाजलं.
09:19
Like you notice, nobody could make any sense of what was happening except me,
199
559768
3656
तुम्ही दखल घेतल्याप्रमाणे, काय चालू आहे हे माझ्याखेरीज कोणालाच कळत नव्हतं,
09:23
and I didn't give a damn, really,
200
563448
1616
आणि मीही त्याची पर्वा केली नाही,
09:25
because the whole world, and whole humanity,
201
565088
2216
कारण संपूर्ण जग आणि संपूर्ण मानवजात
09:27
seemed as confused and lost as I was.
202
567328
1920
माझ्याइतकीच गोधळलेली आणि हरवलेली वाटत होती.
09:30
I didn't give up then.
203
570368
1256
तेव्हा मी आशा सोडली नाही.
09:31
I even tried to reconstruct my identity on the social media
204
571648
2776
इतर प्रत्येकजण जसे करतो तसेच मीही समाजमाध्यमांतील माझ्या
09:34
like everyone else does.
205
574448
1256
ओळखीच्या पुनर्बांधणीचा
09:35
I thought if I put on philosophical tweets out there
206
575728
2736
प्रयत्न केला. मला वाटलं मी जर तत्त्वज्ञान ट्विट केलं तर
09:38
people will think I'm with it,
207
578488
1576
लोकांना वाटेल मी त्यासोबत आहे,
09:40
but some of the responses I got from those tweets
208
580088
2576
पण त्या ट्विटला आलेली काही उत्तरं खूपच
09:42
were extremely confusing acronyms which I didn't understand. You know?
209
582688
3336
गोंधळात टाकणारे संक्षेप होते जे मला समजले नाहीत. माहिती आहे?
09:46
ROFL, LOL.
210
586048
2056
आरओएफएल, एलओएल.
09:48
"Adidas," somebody wrote back to one of my more thought-provoking tweets
211
588128
4296
"आदिदास", विचारप्रवृत्त करणाऱ्या माझ्या एका ट्विटला उत्तर म्हणून कुणीतरी लिहिले
09:52
and I was wondering why would you name a sneaker,
212
592448
2336
आणि मला कुतूहल वाटत होते कि बुटांचं नाव कुणी का लिहावं
09:54
I mean, why would you write back the name of a sneaker to me?
213
594808
2896
म्हणजे, तुम्ही मला प्रत्युत्तर म्हणून बुटांचं नाव लिहाल?
09:57
And I asked my 16-year-old daughter, and she enlightened me.
214
597728
2856
आणि मी माझ्या १६ वर्षांच्या मुलीला विचारलं व तिने मला समजावलं
10:00
"Adidas" now means "All day I dream about sex."
215
600608
2960
"Adidas" चा आता अर्थ आहे "All day I dream about sex."
10:04
(Laughter)
216
604128
2256
(हशा)
10:06
Really.
217
606408
1296
खरंच.
10:07
I didn't know if you know that.
218
607728
1496
मला माहित नाही तुम्हाला हे
10:09
So I wrote back, "WTF" in bold to Mr. Adidas,
219
609248
4576
तुम्हाला माहिती आहे का. म्हणून मग मी ठळक अक्षरांत मिस्टर आदिदासला परत लिहीलं, "WTF"
10:13
thanking secretly that some acronyms and things won't change at all.
220
613848
4440
नकळत आभार मनात कि काही संक्षेप आणि गोष्टी कधीच बदलणार नाहीत.
10:19
WTF.
221
619008
1200
WTF.
10:22
But here we are.
222
622008
1320
पण आपण इथे आहोत.
10:24
I am 51 years old, like I told you,
223
624208
1696
मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी
10:25
and mind-numbing acronyms notwithstanding,
224
625928
3576
५१ वर्षांचा आहे आणि मन बधिर करणाऱ्या संक्षेपांची तमा न बाळगता
10:29
I just want to tell you
225
629528
1296
मी तुम्हाला सांगतो
10:30
if there has been a momentous time for humanity to exist,
226
630848
3216
मानवजातीच्या अस्तित्वाचा महत्वाचा काळ जर कोणता असेल तर
10:34
it is now,
227
634088
1616
तो आत्ता आहे,
10:35
because the present you is brave.
228
635728
2240
कारण सध्याचे तुम्ही धीट आहात.
10:39
The present you is hopeful.
229
639128
1336
सध्याचे तुम्ही आशावादी आहात.
10:40
The present you is innovative and resourceful,
230
640488
3296
सध्याचे तुम्ही नाविन्यपूर्ण आणि हिकमती आहात,
10:43
and of course, the present you is annoyingly indefinable.
231
643808
3240
आणि अर्थात, सध्याचे तुम्ही शब्दांत व्याख्या करण्यास कठीण असे आहात.
10:48
And in this spell-binding,
232
648128
1640
आणि या आकर्षक अशा
10:50
imperfect moment of existence,
233
650608
1936
अस्तित्वाच्या अपूर्ण क्षणात,
10:52
feeling a little brave just before I came here,
234
652568
2576
थोड्या धीटपणाने मी येथे येण्याआधी,
10:55
I decided to take a good, hard look at my face.
235
655168
3000
मी माझ्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहायचं ठरवलं.
10:59
And I realized that I'm beginning to look more and more
236
659488
3656
आणि मला जाणवलं कि मी अधिकाधिक मादाम तुसॉंमधे
11:03
like the wax statue of me at Madame Tussaud's.
237
663168
2416
असलेल्या माझ्या मेणाच्या पुतळ्यासारखा दिसतो आहे.
11:05
(Laughter)
238
665608
2256
(हशा)
11:07
Yeah, and in that moment of realization,
239
667888
2496
हो, आणि त्या परिपूर्तीच्या क्षणात,
11:10
I asked the most central and pertinent question to humanity and me:
240
670408
4240
मी मानवजातीला आणि मला सर्वात मध्यवर्ती आणि प्रसंगोचित प्रश्न विचारला:
11:16
Do I need to fix my face?
241
676088
1880
मी माझा चेहरा नीट करावा का?
11:19
Really. I'm an actor, like I told you,
242
679208
3336
खरंच, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी एक अभिनेता आहे
11:22
a modern expression of human creativity.
243
682568
3376
मानवी सर्जनशीलतेची आधुनिक अभिव्यक्ती.
11:25
The land I come from
244
685968
1536
मी ज्या भूमीतून आलो आहे
11:27
is the source of inexplicable but very simple spirituality.
245
687528
4960
ती अवर्णनीय पण खूप साध्या अध्यात्माचा स्रोत आहे.
11:33
In its immense generosity,
246
693688
1680
त्याच्या अतीव औदार्याने
11:36
India decided somehow
247
696208
2736
भारताने ठरवले ,
11:38
that I, the Muslim son of a broke freedom fighter
248
698968
3976
एका सर्वस्व गमावलेल्या स्वातंत्र्यसैनिकाचा मुस्लीम मुलगा
11:42
who accidentally ventured into the business of selling dreams,
249
702968
3840
जो अपघातानेच स्वप्न विकण्याच्या व्यवसायात पडला,
11:47
should become its king of romance,
250
707728
3920
प्रणयराधनेचा सम्राट व्हावा,
11:52
the "Badhshah of Bollywood,"
251
712648
2360
"बॉलीवूडचा बादशाह"
11:55
the greatest lover the country has ever seen ...
252
715688
2760
देशाने पाहिलेला आजवरचा सर्वात महान प्रियकर...
11:59
with this face.
253
719328
1200
असा चेहरा असलेला.
12:01
Yeah.
254
721048
1216
हो.
12:02
(Laughter)
255
722288
1096
(हशा)
12:03
Which has alternately been described as ugly, unconventional,
256
723408
2896
ज्याचे नाहीतर कुरूप, अपारंपारिक, आणि आश्चर्य म्हणजे
12:06
and strangely, not chocolatey enough.
257
726328
1816
पुरेसा चॉकोलेटी नाही असे वर्णन केले गेले आहे.
12:08
(Laughter)
258
728168
2880
(हशा)
12:13
The people of this ancient land
259
733488
2336
या प्राचीन भूमीच्या लोकांनी मला
12:15
embraced me in their limitless love,
260
735848
2416
अमर्याद प्रेमाने कवटाळलं,
12:18
and I've learned from these people
261
738288
1680
आणि मी या लोकांकडून शिकलो कि
12:20
that neither power nor poverty
262
740848
2360
सामर्थ्य किंवा दारिद्र्य यांपैकी काहीच
12:24
can make your life more magical
263
744048
1696
तुमचे आयुष्य अधिक विस्मयकारक
12:25
or less tortuous.
264
745768
1280
वा कमी त्रासदायक बनवत नाही.
12:27
I've learned from the people of my country
265
747768
2616
मी माझ्या देशवासीयांकडून शिकलो कि
12:30
that the dignity of a life,
266
750408
2096
आयुष्याची, मानवाची, संस्कृतीची, धर्माची,
12:32
a human being, a culture, a religion, a country
267
752528
3600
राष्ट्राची प्रतिष्ठा हि त्याच्या
12:37
actually resides in its ability
268
757168
1880
अनुग्रह आणि अनुकंपेच्या क्षमतेत
12:40
for grace and compassion.
269
760208
1440
वास्तव्य करते.
12:42
I've learned that whatever moves you,
270
762328
2080
मी शिकलो कि जिच्याने तुम्हाला चालना मिळते,
12:45
whatever urges you to create, to build,
271
765088
2696
निर्मितीची उभारण्याची तीव्र इच्छा जिच्याने तुम्हाला होते
12:47
whatever keeps you from failing,
272
767808
1656
अपयशापासून तुम्हाला जी दूर ठेवते,
12:49
whatever helps you survive,
273
769488
2256
अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला मदत करते,
12:51
is perhaps the oldest and the simplest emotion known to mankind,
274
771768
4376
ती कदाचित सर्वात जुनी आणि साधी मानवजातीला माहिती असलेली भावना आहे
12:56
and that is love.
275
776168
1880
आणि ती म्हणजे प्रेम.
12:59
A mystic poet from my land famously wrote,
276
779328
2896
माझ्या भूमीच्या एका दृष्ट्या कवीने खूप छान लिहिलं आहे,
13:02
(Recites poem in Hindi)
277
782248
1166
(हिंदी कविता म्हणतात)
13:12
(Poem ends)
278
792928
1656
(कविता संपते)
13:14
Which loosely translates into that whatever --
279
794608
2576
ज्याचे ढोबळ भाषांतर असे आहे कि जे काही --
13:17
yeah, if you know Hindi, please clap, yeah.
280
797208
2076
तुम्हाला हिंदी येत असेल तर कृपया दाद द्या
13:19
(Applause)
281
799308
1436
(टाळया)
13:20
It's very difficult to remember.
282
800768
1524
ते लक्षात ठेवायला खूप अवघड आहे.
13:23
Which loosely translates into actually saying
283
803248
2576
ज्याचे ढोबळ भाषांतर असे सांगता येईल कि
13:25
that all the books of knowledge that you might read
284
805848
2456
तुम्ही विद्येसाठी कितीही ग्रंथ वाचले
13:28
and then go ahead and impart your knowledge
285
808328
2896
आणि नंतर त्या विद्येचं दान केलंत
13:31
through innovation, through creativity, through technology,
286
811248
3336
नावीन्य, सर्जनशीलता, तंत्रज्ञान वापरून
13:34
but mankind will never be the wiser about its future
287
814608
3136
पण तिच्या भविष्याबाबत मानवजात कधीच शिकणार नाही जोवर ती विद्या
13:37
unless it is coupled with a sense of love and compassion for their fellow beings.
288
817768
6120
प्रेमभावनेने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रती अनुकंपेने प्रदान केली जाणार नाही.
13:44
The two and a half alphabets which form the word "प्रेम,"
289
824528
3576
अडीच अक्षरं ज्याने " प्रेम" हा शब्द तयार होतो
13:48
which means "love,"
290
828128
1416
ज्याचा अर्थ "लव्ह,"
13:49
if you are able to understand that
291
829568
1896
जर तुम्ही तो समजू शकलात
13:51
and practice it,
292
831488
1576
आणि आचरणात आणलात,
13:53
that itself is enough to enlighten mankind.
293
833088
3200
तर मानवजातीला प्रबुद्ध करण्यासाठी तेवढेच पुरेसं आहे.
13:57
So I truly believe the future "you"
294
837128
1880
म्हणून मला खरंच असं वाटतं भविष्यातील
13:59
has to be a you that loves.
295
839968
1680
"तुम्ही" हे प्रेम करणारे असावेत.
14:02
Otherwise it will cease to flourish.
296
842448
2040
नाहीतर मग त्याची भरभराट थांबेल.
14:05
It will perish in its own self-absorption.
297
845448
3360
ते त्याच्या आत्मशोषणाने नाहीसे होईल.
14:10
So you may use your power
298
850328
1440
म्हणून तुम्ही तुमचे सामर्थ्य
14:12
to build walls
299
852488
1696
वापरू शकता भिंती उभारण्यासाठी
14:14
and keep people outside,
300
854208
1440
आणि लोकांना बाहेर ठेऊ शकता,
14:16
or you may use it to break barriers and welcome them in.
301
856968
3800
किंवा तुम्ही ते वापरून अडथळे तोडू शकता आणि त्यांचे स्वागत करू शकता.
14:21
You may use your faith
302
861848
1776
तुम्ही तुमच्या धर्माचा वापर
14:23
to make people afraid
303
863648
1440
लोकांना भयभीत आणि हतबल
14:26
and terrify them into submission,
304
866168
1760
करण्यासाठी करू शकता
14:29
or you can use it to give courage to people
305
869048
2456
किंवा तुम्ही त्याचा वापर लोकांना धैर्य देण्यासाठी
14:31
so they rise to the greatest heights of enlightenment.
306
871528
3736
करू शकता जेणेकरून ते प्रबुद्धतेची उच्च पातळी गाठतील.
14:35
You can use your energy
307
875288
1936
तुम्ही तुमची ऊर्जा अणुबॉम्ब
14:37
to build nuclear bombs and spread the darkness of destruction,
308
877248
3336
बनवण्यासाठी वापरू शकता आणि विनाशाचा अंधःकार पसरवू शकता,
14:40
or you can use it to spread the joy of light to millions.
309
880608
3760
किंवा तुम्ही तिचा वापर कोट्यावधींना प्रकाशाचा आनंद देण्यासाठी करू शकता.
14:45
You may filthy up the oceans callously and cut down all the forests.
310
885368
4016
तुम्ही निष्ठुरतेने सागरांत प्रदूषण करू शकता आणि जंगलं तोडू शकता.
14:49
You can destroy the ecology,
311
889408
2416
तुम्ही पर्यावरणाचा नाश करू शकता,
14:51
or turn to them with love
312
891848
2176
किंवा त्याच्याशी प्रेमाने वागू शकता आणि पाणी व वृक्षांपासून
14:54
and regenerate life from the waters and trees.
313
894048
2240
जीवनाची पुनर्निर्मिती करू शकता.
14:57
You may land on Mars
314
897288
1776
तुम्ही मंगळावर जाऊ शकता
14:59
and build armed citadels,
315
899088
1760
आणि सशस्त्र आश्रय उभारू शकता,
15:02
or you may look for life-forms and species to learn from and respect.
316
902488
4920
किंवा तुम्ही जीवनाचा आणि प्रजातींचा शोध घेऊन शिकू आणि आदर करू शकता.
15:08
And you can use all the moneys we all have earned
317
908248
3736
आणि आपण कमावलेल्या सगळ्या संपत्तीचा वापर तुम्ही करू शकता
15:12
to wage futile wars
318
912008
1560
निष्फळ युद्ध लढण्यासाठी
15:14
and give guns in the hands of little children
319
914928
2896
आणि लहान मुलांच्या हातात शस्त्र देऊ शकता
15:17
to kill each other with,
320
917848
1360
एकमेकांचा जीव घेण्यासाठी,
15:20
or you can use it
321
920288
1200
किंवा तुम्ही तिचा वापर
15:22
to make more food
322
922248
1736
अधिक अन्नाची निर्मिती करून
15:24
to fill their stomachs with.
323
924008
1400
त्यांची पोटं भरण्यासाठी करू शकता.
15:26
My country has taught me
324
926488
1656
माझ्या देशाने मला शिकवले आहे
15:28
the capacity for a human being to love is akin to godliness.
325
928168
4360
मानवाची प्रेम करण्याची क्षमता हि देवत्वासारखी आहे.
15:33
It shines forth in a world
326
933568
4456
ती अशा जगात उठून दिसते
15:38
which civilization, I think, already has tampered too much with.
327
938048
5080
जिच्यासोबत मला वाटतं संस्कृतीने बरीच छेडखानी केली आहे.
15:44
In the last few days, the talks here, the wonderful people
328
944488
2736
गेल्या काही दिवसातील इथली व्याख्यानं कमालीच्या लोकांनी
15:47
coming and showing their talent,
329
947248
1736
येऊन दाखवलेली त्यांची बुद्धिमत्ता,
15:49
talking about individual achievements, the innovation, the technology,
330
949008
3336
वैयक्तिक याशांबद्दल त्यांचं बोलणं, नावीन्य, तंत्रज्ञान,
15:52
the sciences, the knowledge we are gaining by being here
331
952368
3336
शास्त्र, ज्ञान जे आपल्याला या
15:55
in the presence of TED Talks and all of you
332
955728
2776
TED व्याख्यानांतून मिळत आहे आणि तुम्ही सर्वजण
15:58
are reasons enough for us to celebrate the future "us."
333
958528
3016
हि सगळी भविष्यातील "आपण" साजरे करायला पुरेशी कारणं आहेत.
16:01
But within that celebration
334
961568
1480
पण त्या जल्लोषासोबतच
16:04
the quest to cultivate our capacity for love and compassion
335
964208
3560
आपल्यातील प्रेम आणि अनुकंपा वाढवण्याचा शोध
16:09
has to assert itself, has to assert itself,
336
969208
3040
ठाम असायला हवा, ठाम असायला हवा
16:12
just as equally.
337
972968
1840
अगदी तितकाच.
16:15
So I believe the future "you"
338
975768
2240
म्हणून मला वाटतं कि भविष्यातील "तुम्ही"
16:18
is an infinite you.
339
978848
1280
हे अनंत आहात.
16:21
It's called a chakra in India, like a circle.
340
981048
2560
भारतात त्याला चक्र म्हणतात, वर्तुळासारखं.
16:24
It ends where it begins from to complete itself.
341
984648
2840
स्वतःच्या पूर्णतेसाठी जिथे सुरु होते तिथेच ते संपते.
16:28
A you that perceives time and space differently
342
988888
3696
तुम्ही जे काळ आणि अवकाश वेगवेगळे मानता
16:32
understands both
343
992608
1320
तुमचे अकल्पनीय
16:36
your unimaginable
344
996688
3320
आणि विलक्षण महत्व
16:41
and fantastic importance
345
1001328
2416
आणि विश्वाच्या समोर असलेले तुमचे
16:43
and your complete unimportance in the larger context of the universe.
346
1003768
5600
नगण्यत्व पूर्णपणे जाणता.
16:50
A you that returns back
347
1010488
1480
तुम्ही जे परतत आहात
16:52
to the original innocence of humanity,
348
1012768
1856
माणुसकीच्या मूळ निरागसतेकडे,
16:54
which loves from the purity of heart,
349
1014648
2080
जी हृदयाच्या शुद्धतेने प्रेम करते,
16:57
which sees from the eyes of truth,
350
1017568
2320
जी सत्याच्या दृष्टीने बघते,
17:01
which dreams from the clarity of an untampered mind.
351
1021128
5600
जी निर्मळ मनाच्या स्पष्टतेने स्वप्न बघते.
17:08
The future "you" has to be
352
1028088
1320
भविष्यातील "तुम्ही" वय
17:10
like an aging movie star
353
1030368
1560
वाढणाऱ्या चित्रपट नायकासारखे
17:12
who has been made to believe that there is a possibility
354
1032888
2936
असायला हवे ज्याला हा विश्वास दिलेला असतो कि असं जग असू शकतं
17:15
of a world which is completely,
355
1035848
2775
जे पूर्णतः, संपूर्णतः
17:18
wholly, self-obsessively
356
1038648
3016
स्वकेंद्रितपणे
17:21
in love with itself.
357
1041688
1200
स्वतःच्याच प्रेमात आहे.
17:23
A world -- really, it has to be a you
358
1043767
3297
एक जग -- खरंच तुम्हीच ते असायला हवं
17:27
to create a world
359
1047088
1936
अशा जगाचे निर्माते
17:29
which is its own best lover.
360
1049047
1801
जे स्वतःचाच उत्तम प्रियकर असेल.
17:31
That I believe, ladies and gentlemen,
361
1051848
1816
आदरणीय श्रोतेहो, ते मला वाटतं
17:33
should be the future "you."
362
1053688
1536
भविष्यातील "तुम्ही" असायला हवं.
17:35
Thank you very much.
363
1055247
1457
खूप आभारी आहे.
17:36
Shukriya.
364
1056728
1216
शुक्रिया.
17:37
(Applause)
365
1057968
2135
(टाळ्या)
17:40
Thank you.
366
1060128
1215
धन्यवाद.
17:41
(Applause)
367
1061368
2936
(टाळ्या)
17:44
Thank you.
368
1064328
1256
धन्यवाद.
17:45
(Applause)
369
1065608
2600
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7