Jane Chen: A warm embrace that saves lives

128,381 views ・ 2010-01-28

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chidanand Pathak Reviewer: Anuradha Pathak
00:15
Please close your eyes,
0
15260
3000
कृपा करून डोळे मिटा.
00:18
and open your hands.
1
18260
3000
आणि हातांची ओंजळ करा .
00:21
Now imagine what you could place in your hands:
2
21260
3000
आणि कल्पना करा तुम्ही ओंजळीत काय ठेऊ शकता .
00:24
an apple, maybe your wallet.
3
24260
3000
एक सफरचंद? , कदाचित तुमचा बटवा? .
00:27
Now open your eyes.
4
27260
2000
आता डोळे उघडा
00:29
What about a life?
5
29260
2000
एकादा जीव ?
00:31
What you see here is a premature baby.
6
31260
2000
तुम्ही बघता आहात ते एक अकाली प्रसूत बाळ आहे
00:33
He looks like he's resting peacefully, but in fact he's struggling to stay alive
7
33260
3000
शांत झोपलेले वाटत असले तरी ते प्रत्यक्षात जिवंत राहण्यासाठी धडपडत आहे
00:36
because he can't regulate his own body temperature.
8
36260
3000
कारण ते स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही .
00:39
This baby is so tiny he doesn't have
9
39260
2000
ते इतके छोटे आहे की त्याच्या शरीरावर
00:41
enough fat on his body to stay warm.
10
41260
2000
उब राहण्या इतकी चरबी नाही
00:43
Sadly, 20 million babies like this
11
43260
3000
हे खेदकारक आहे की अशी २० दशलक्ष मुले .
00:46
are born every year around the world.
12
46260
3000
जगभरात दरवर्षी जन्माला येतात
00:49
Four million of these babies die annually.
13
49260
2000
त्यातील ४ दशलक्ष मुले मरतात
00:51
But the bigger problem is that the ones who do survive
14
51260
3000
पण मोठा प्रश्न हा आहे की जी वाचतात ती . .
00:54
grow up with severe, long-term health problems.
15
54260
3000
दीर्घ कालीन कठीण व्याधी घेऊन वाढतात
00:57
The reason is because in the first month of a baby's life,
16
57260
3000
कारण बाळाच्या पहिल्या महिन्यात
01:00
its only job is to grow.
17
60260
2000
त्याने फक्त वाढायचे असते
01:02
If it's battling hypothermia, its organs can't develop normally,
18
62260
3000
पण ते हायपोथर्मियाशी झुंज देत असेल तर त्याचे अवयव वाढू शकणार नाहीत .
01:05
resulting in a range of health problems
19
65260
2000
त्यातून आरोग्याचे अनेक विकार निर्माण होतील .
01:07
from diabetes, to heart disease,
20
67260
2000
मधुमेह , हृदय रोग .
01:09
to low I.Q.
21
69260
2000
आणि नीच बुद्ध्यांक
01:11
Imagine: Many of these problems could be prevented
22
71260
3000
कल्पना करा यापैकी बरेच प्रश्न थांबवता येतील .
01:14
if these babies were just kept warm.
23
74260
3000
जर या बाळाना उब देता आली तर .
01:17
That is the primary function of an incubator.
24
77260
2000
उबवणी उपकरणाचे ते प्राथमिक काम आहे .
01:19
But traditional incubators require electricity
25
79260
2000
पण परंपरागत उबवणी उपकरणाला उर्जेची गरज असते .
01:21
and cost up to 20 thousand dollars.
26
81260
3000
आणि त्याची किंमत २० हजार अमेरिकन डॉलर इतकी असते .
01:24
So, you're not going to find them in rural areas of developing countries.
27
84260
3000
तेंव्हा विकसनशील देशातील ग्रामीण भागात ते मिळणार नाही
01:27
As a result, parents resort to local solutions
28
87260
3000
परिणामी पालक स्थानिक उपायांच्या शोधात असणार .
01:30
like tying hot water bottles around their babies' bodies,
29
90260
3000
जसे गरम पाण्याची बाटली बाळाच्या शरीराला बांधणे . .
01:33
or placing them under light bulbs like the ones you see here --
30
93260
3000
किंवा बाळाला प्रकाशमान विजेच्या दिव्याखाली ठेवणे .
01:36
methods that are both ineffective and unsafe.
31
96260
3000
अशा पद्धती, ज्या दोन्ही सुरक्षित आणि परिणामकारक नाहीत .
01:39
I've seen this firsthand over and over again.
32
99260
3000
मी हे प्रत्यक्ष आणि पुन्हा पुन्हा पाहिले आहे .
01:42
On one of my first trips to India, I met this young woman, Sevitha,
33
102260
3000
माझ्या एका भारताच्या भेटीत मी सविता नावाच्या तरुण महिलेला भेटले होते .
01:45
who had just given birth to a tiny premature baby, Rani.
34
105260
4000
जिने नुकताच राणी नावाच्या बाळाला दिवस भरायच्या आधी जन्म दिला होता .
01:49
She took her baby to the nearest village clinic,
35
109260
3000
ती बाळाला जवळच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात घेऊन गेली .
01:52
and the doctor advised her to take Rani
36
112260
2000
तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सल्ला दिला राणीला
01:54
to a city hospital so she could be placed in an incubator.
37
114260
4000
शहरातील इस्पितळात नेण्याचा, जिथे उबवणी उपकरणात बाळाला ठेवता येईल .
01:58
But that hospital was over four hours away,
38
118260
3000
परंतु हे इस्पितळ ४ तासाच्या अंतरावर होते .
02:01
and Sevitha didn't have the means to get there,
39
121260
3000
आणि सविताला तिथे जाण्याचे साधन उपलब्ध नव्हते
02:04
so her baby died.
40
124260
2000
म्हणून ते बाळ मृत्युमुखी पडले .
02:06
Inspired by this story, and dozens of other similar stories like this,
41
126260
3000
ह्या आणि अशा प्रकारच्या घटनांनी प्रोत्साहित होऊन
02:09
my team and I realized what was needed was a local solution,
42
129260
3000
मला व माझ्या गटाला असे उमजले की गरज आहे स्थानिक उपायाची .
02:12
something that could work without electricity,
43
132260
2000
असा की जो विजेशिवाय वापरता येईल
02:14
that was simple enough for a mother or a midwife to use,
44
134260
3000
आणि बाळाची आई आणि सुईण दोघांसाठी सोपा असेल .
02:17
given that the majority of births still take place in the home.
45
137260
3000
बहुतेक सर्व जन्म घरात होतात हे लक्षात घेतले तर
02:20
We needed something that was portable,
46
140260
2000
जे हाताळायला सुटसुटीत असेल
02:22
something that could be sterilized and reused across multiple babies
47
142260
3000
जे निर्जन्तुक करून पुन्हा पुन्हा अनेक बाळांसाठी वापरता येईल
02:25
and something ultra-low-cost,
48
145260
2000
आणि जे अगदी माफक किमतीला मिळेल .
02:27
compared to the 20,000 dollars
49
147260
2000
२०,००० डॉलरच्या तुलनेत
02:29
that an incubator in the U.S. costs.
50
149260
3000
जे अमेरिकेत उबवणी उपकरणाला पडतात .
02:32
So, this is what we came up with.
51
152260
2000
म्हणून आम्ही हे बनवले .
02:34
What you see here looks nothing like an incubator.
52
154260
2000
तुम्ही हे जे पाहता आहात ते उबवणी उपकरणासारखे बिलकुल दिसत नाही .
02:36
It looks like a small sleeping bag for a baby.
53
156260
3000
ते एका छोट्या झोपण्याच्या पिशवी सारखे दिसते .
02:39
You can open it up completely. It's waterproof.
54
159260
3000
हे संपूर्ण उघडता येते .आणि जलरोधक आहे .
02:42
There's no seams inside so you can sterilize it very easily.
55
162260
3000
याला आतून शिवण नसल्याने सहज निर्जन्तुक करता येते .
02:45
But the magic is in this pouch of wax.
56
165260
4000
पण त्याच्यातील मेणाच्या पिशवीत क्लुप्ती आहे .
02:49
This is a phase-change material.
57
169260
2000
हा एक अवस्था बदलणारा पदार्थ आहे .
02:51
It's a wax-like substance with a melting point
58
171260
2000
या मेणाचा वितळण्याचा बिंदू आहे
02:53
of human body temperature, 37 degrees Celsius.
59
173260
3000
शरीराच्या तापमाना इतका ३७ अंश सेल्सिअस .
02:56
You can melt this simply using hot water
60
176260
3000
गरम पाण्याचा उपयोग करून तुम्ही हे वितळवू शकता .
02:59
and then when it melts it's able to maintain one constant temperature
61
179260
4000
आणि एकदा ते वितळले की त्याचे तापमान स्थिर राहते .
03:03
for four to six hours at a time,
62
183260
2000
वेळी ४ ते ६ तास .
03:05
after which you simply reheat the pouch.
63
185260
3000
त्यानंतर तुम्ही पिशवी पुन्हा गरम करायची .
03:08
So, you then place it into this little pocket back here,
64
188260
5000
आणि इथे मागच्या छोट्या कप्प्यात ती ठेवायची
03:15
and it creates a warm micro-environment
65
195260
2000
आणि ते निर्माण करते उबदार सूक्ष्म वातावरण
03:17
for the baby.
66
197260
3000
बाळाकरता .
03:20
Looks simple, but we've reiterated this dozens of times
67
200260
4000
आहे सोपे , पण आम्ही वारंवार सांगितले आहे,
03:24
by going into the field to talk to doctors, moms and clinicians
68
204260
3000
कार्यक्षेत्रात जाऊन डॉक्टर , माता आणि परिचारिका यांच्याशी बोलून
03:27
to ensure that this really meets the needs of the local communities.
69
207260
3000
खात्री पटविण्यासाठी की हे (उपकरण ) स्थानिकांच्या गरजा भागवेल .
03:30
We plan to launch this product in India in 2010,
70
210260
3000
हे उत्पादन आम्ही भारतात २०१० साली आणू .
03:33
and the target price point will be 25 dollars,
71
213260
4000
आणि याची किंमत २५ डॉलर इतकी ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे .
03:37
less than 0.1 percent of the cost
72
217260
2000
o.१ टक्का किमतीच्या
03:39
of a traditional incubator.
73
219260
3000
पारंपारिक उबवणी उपकरणाच्या संदर्भात .
03:42
Over the next five years we hope to save the lives
74
222260
2000
येत्या ५ वर्षात आशा आहे की आम्ही वाचवू
03:44
of almost a million babies.
75
224260
2000
सIधारणपणे एक दशलक्ष बालके .
03:46
But the longer-term social impact is a reduction in population growth.
76
226260
3000
पण दूरगामी सामाजिक परिणाम म्हणजे लोकसंख्या वाढीला आळा बसेल .
03:49
This seems counterintuitive,
77
229260
2000
हे वरवर अंतःप्रेरणेच्या विरोधात वाटले तरी
03:51
but turns out that as infant mortality is reduced,
78
231260
3000
जसे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटेल
03:54
population sizes also decrease,
79
234260
2000
तशी लोकसंख्या सुद्धा घटेल ,
03:56
because parents don't need to anticipate
80
236260
2000
कारण की पालक अशी पूर्व कल्पना बाळगणार नाहीत
03:58
that their babies are going to die.
81
238260
2000
की त्यांची बालके मरणार आहेत .
04:00
We hope that the Embrace infant warmer
82
240260
3000
आम्हाला आशा आहे कि तान्ह्याना उबदार मिठी देणारे हे
04:03
and other simple innovations like this
83
243260
2000
आणि असे साधे साधे शोध.
04:05
represent a new trend for the future of technology:
84
245260
4000
भविष्यातील तंत्र ज्ञानाचा कल दर्शवतात
04:09
simple, localized, affordable solutions
85
249260
3000
साधे , स्थानिक , परवडण्याजोगे उपाय
04:12
that have the potential to make huge social impact.
86
252260
3000
ज्यांच्या ज्यांच्यात प्रचंड प्रमाणात सामाजिक परिणाम घडवण्याची क्षमता आहे .
04:15
In designing this we followed a few basic principles.
87
255260
3000
याचा आराखडा करताना आम्ही काही मूलभूत तत्त्वे पाळली .
04:18
We really tried to understand the end user,
88
258260
2000
अंतिम ग्राहकाला जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला .
04:20
in this case, people like Sevitha.
89
260260
3000
उदाहरणार्थ, सविता सारख्या लोकांच्या
04:23
We tried to understand the root of the problem
90
263260
2000
आम्ही प्रश्नाच्या मुलाशी मूळाशी जाण्याचा प्रयत्न करतो
04:25
rather than being biased by what already exists.
91
265260
3000
अस्तित्वात असलेल्या बद्दल, पूर्वग्रह न बाळगता
04:28
And then we thought of the most simple solution we could
92
268260
3000
आणि मग सर्वात सोप्या उपायाचा विचार करतो
04:31
to address this problem.
93
271260
2000
प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी .
04:33
In doing this, I believe we can truly bring technology to the masses.
94
273260
4000
हे करत असताना आमचा विश्वास आहे की आम्ही तंत्रज्ञान लोकाभिमुख करतो
04:37
And we can save millions of lives through the simple warmth of an Embrace.
95
277260
3000
आणि लाखो जीव वाचवतो उबदार मिठी च्या मदतीने .
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7