How to stay calm when you know you'll be stressed | Daniel Levitin | TED

17,780,127 views ・ 2015-11-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:13
A few years ago, I broke into my own house.
0
13240
2560
काही वर्षापूर्वी मी माझे स्वतःचे घर फोडले.
00:16
I had just driven home,
1
16880
1216
मी घरी नुकताच आलो होतो.
00:18
it was around midnight in the dead of Montreal winter,
2
18120
2536
मोंट्रियल मधील कडक हिवाळ्याची ती मध्यरात्र होती .
00:20
I had been visiting my friend, Jeff, across town,
3
20680
2296
माझ्या गावच्या मित्राला जेफला मला भेटावयाचे होते.
00:23
and the thermometer on the front porch read minus 40 degrees --
4
23000
4776
माझ्यासमोरील तापमापक दर्शक मायनस चाळीस तापमान दाखवीत होता .
00:27
and don't bother asking if that's Celsius or Fahrenheit,
5
27800
3096
ते सेल्सिअस आहे कि फ्यारनहिट आहे मी पाहिलेही नाही .
00:30
minus 40 is where the two scales meet --
6
30920
2456
हे असे तापमान आहे येथे ही दोन्ही मापे एकत्र येतात.
00:33
it was very cold.
7
33400
1256
फारच कडाक्याची थंडी होती.
00:34
And as I stood on the front porch fumbling in my pockets,
8
34680
3216
माझ्या घराच्या दर्शनी भागात खिश्यात हात घालून मी उभा राहिलो.
00:37
I found I didn't have my keys.
9
37920
2256
मला आढळले माझ्याजवळ घराच्या चाव्या नाहीत.
00:40
In fact, I could see them through the window,
10
40200
2096
मला घरच्या खिडकीतून त्या दिसत होत्या.
00:42
lying on the dining room table where I had left them.
11
42320
3096
त्या जेवणाच्या टेबलावरच मी विसरलो होतो .
00:45
So I quickly ran around and tried all the other doors and windows,
12
45440
3136
मी झटकन सर्व घराचे दरवाजे खिडक्या पहिल्या.
00:48
and they were locked tight.
13
48600
1576
ते सर्व बंद होते .
00:50
I thought about calling a locksmith -- at least I had my cellphone,
14
50200
3143
माझ्याजवळ सेलफोन होता त्यावरून मी किल्लीवाल्याला बोलवायचे ठरविले.
00:53
but at midnight, it could take a while for a locksmith to show up,
15
53367
3329
पण अश्या मध्यरात्री तो लवकर आला नसता.
00:56
and it was cold.
16
56720
2160
थंडीही कडाक्याची होतीच .
01:00
I couldn't go back to my friend Jeff's house for the night
17
60421
2715
माझ्या मित्र जेफकडे मी जाऊ शकत नव्हतो .
01:03
because I had an early flight to Europe the next morning,
18
63160
2667
पहाटेच युरोपला जाण्यासाठी मला विमान पकडायचे होते .
01:05
and I needed to get my passport and my suitcase.
19
65851
2239
आणि त्यासाठी मला माझा पासपोर्ट व सुटकेस घ्यायची होती.
01:08
So, desperate and freezing cold,
20
68400
2496
थंडीत निराश होऊन मी
01:10
I found a large rock and I broke through the basement window,
21
70920
3616
मोठ्या दगडाने तळाच्या खिडकीच्या काचा तोडल्या
01:14
cleared out the shards of glass,
22
74560
1976
काचा दूर केल्या .
01:16
I crawled through,
23
76560
1336
सरपटत आत गेलो
01:17
I found a piece of cardboard and taped it up over the opening,
24
77920
3416
मी एक पुठ्ठ्याचा तुकडा घेतला तो उघड्या भागावर बांधला.
01:21
figuring that in the morning, on the way to the airport,
25
81360
2620
कारण दुसऱ्या दिवशी मला विमानतळावर जावयाचे होते .
मी माझ्या ठेकेदाराला बोलवू शकलो असतो, खिडकीच्या दुरुस्तीसाठी.
01:24
I could call my contractor and ask him to fix it.
26
84004
2772
01:26
This was going to be expensive,
27
86800
1477
पण हे खूपच खर्चिक झाले असते.
01:28
but probably no more expensive than a middle-of-the-night locksmith,
28
88301
3555
पण रात्री किल्लीवाल्याला बोलाविण्याहून हे कमी खर्चिक होते.
01:31
so I figured, under the circumstances, I was coming out even.
29
91880
4160
माझ्यासमोरील परिस्थिती पाहून असे मी केले.
01:36
Now, I'm a neuroscientist by training
30
96920
2176
मी न्य्रुरोविज्ञान शिकलो आहे.
01:39
and I know a little bit about how the brain performs under stress.
31
99120
4096
आणि मला माहित आहे तणावाखाली मेंदू कसा काम करतो.
01:43
It releases cortisol that raises your heart rate,
32
103240
3536
तणाव कोर्टिसोल हार्मोन्स शरीरातून स्त्रवतो त्यामुळे हृदयाची धड धड वाढते.
01:46
it modulates adrenaline levels
33
106800
2256
आणि ते एडिर्नालाइनची पातळी नियंत्रित करते .
01:49
and it clouds your thinking.
34
109080
1480
त्याने तुमच्या विचारावर धुके पसरते
01:51
So the next morning,
35
111080
1976
म्हणूनच दुसऱ्या दिवशी
01:53
when I woke up on too little sleep,
36
113080
2456
मी थोडी झोप घेऊन उठलो.
01:55
worrying about the hole in the window,
37
115560
2736
मला खिडकीला पडलेल्या खिंडाराची चिता वाटू लागली.
01:58
and a mental note that I had to call my contractor,
38
118320
2776
वाटू लागले मला ठेकेदारास बोलवायला हवे होते .
02:01
and the freezing temperatures,
39
121120
1696
कडाक्याची थंडी,
02:02
and the meetings I had upcoming in Europe,
40
122840
2456
आणि माझी युरोपला असलेली मिटिंग,
02:05
and, you know, with all the cortisol in my brain,
41
125320
3536
या सारवणे माझ्या मेंदूतील कोर्टिसोल पातळीने.
02:08
my thinking was cloudy,
42
128880
1376
विचारशक्ती कुंठीत झाली.
02:10
but I didn't know it was cloudy because my thinking was cloudy.
43
130280
3416
पण मला त्याची जाणीव नव्हती कारण माझी मती कुंठीत झाली होती.
02:13
(Laughter)
44
133720
1496
(हशा)
02:15
And it wasn't until I got to the airport check-in counter,
45
135240
3256
आणि ही अवस्था संपली जेव्हा मी विमानतळावरील तपासणी केंद्रात गेलो.
02:18
that I realized I didn't have my passport.
46
138520
2256
मला कळले आपल्याजवळ पासपोर्ट नाही.
02:20
(Laughter)
47
140800
2016
(हशा)
02:22
So I raced home in the snow and ice, 40 minutes,
48
142840
3456
आणि मी त्या बर्फबारीत घरी धावलो चाळीस मिनिटातच पोहोचलो.
02:26
got my passport, raced back to the airport,
49
146320
2456
माझा पासपोर्ट घेतला व विमानतळाकडे पळालो.
02:28
I made it just in time,
50
148800
1816
मी वेळेवरच पोहोचलो.
02:30
but they had given away my seat to someone else,
51
150640
2239
पण त्यांनी माझी जागा दुसर्याला दिली.
02:32
so I got stuck in the back of the plane, next to the bathrooms,
52
152903
2976
मला विमानाच्या मागील बाजूस शोचालयाजवळ बसावे लागले.
02:35
in a seat that wouldn't recline, on an eight-hour flight.
53
155903
3217
मला मिळालेली खुर्ची मागे रेलत नव्हती. मला आठ तासाचा प्रवास करावयाचा होता.
02:39
Well, I had a lot of time to think during those eight hours and no sleep.
54
159880
3456
विचारासाठी माझ्याजवळ भरपूर वेळ होता. आठ्तासाच्या प्रवासात. झोपही येईना.
02:43
(Laughter)
55
163360
1136
(हशा)
02:44
And I started wondering, are there things that I can do,
56
164520
2656
मी विचार करू लागलो. तेवढेच मला करता येण्यागे होते .
02:47
systems that I can put into place,
57
167200
1936
मी योग्य पद्धतीचा उपयोग कसा करू शकेन.
02:49
that will prevent bad things from happening?
58
169160
2456
ज्यामुळे असे दुर्धर प्रसंग ओढवणार नाहीत?
02:51
Or at least if bad things happen,
59
171640
1896
आणि तरीही वाईट घडले तर,
02:53
will minimize the likelihood of it being a total catastrophe.
60
173560
5000
त्यापासून मोठ्या संकाटात पडणे कसे टाळता येईल.
02:59
So I started thinking about that,
61
179360
1576
मी त्यावर विचार करू लागलो.
03:00
but my thoughts didn't crystallize until about a month later.
62
180960
2858
पण माझ्या विचारांना मूर्त स्वरूप आले ते एक महिन्याने.
03:03
I was having dinner with my colleague, Danny Kahneman, the Nobel Prize winner,
63
183842
3694
डँनी कान्हेम्बर मित्रासोबत मी जेवत होतो. त्यास नोबल पारितोषिक मिळालेले होते.
03:07
and I somewhat embarrassedly told him about having broken my window,
64
187560
3376
मी माझ्या घराची खिडकी वैतागाने कशी तोडली याची घटना त्याला सांगितली.
03:10
and, you know, forgotten my passport,
65
190960
2416
मी माझा पास पोर्ट ही कसा विसरलो होतो तेही त्यास सांगितले.
03:13
and Danny shared with me
66
193400
1216
डँनीला सहानभूती वाटली.
03:14
that he'd been practicing something called prospective hindsight.
67
194640
4496
त्याने मला तो घटना शास्त्रावर विचार करीत असल्याचे सांगितले.
03:19
(Laughter)
68
199160
1736
(हशा)
03:20
It's something that he had gotten from the psychologist Gary Klein,
69
200920
3143
मनो वैज्ञानिक गेरी क्लेन कडून त्याने त्याचे धडे गिरविले होते.
03:24
who had written about it a few years before,
70
204087
2049
त्याने त्यावर पुस्तकही लिहिले होते
03:26
also called the pre-mortem.
71
206160
2096
विच्छेदनापुर्वी
03:28
Now, you all know what the postmortem is.
72
208280
1953
तुम्हाला पोस्ट मा॒रटम माहित आहे.
03:30
Whenever there's a disaster,
73
210257
1479
जेव्हा एखादी आपत्ती येते.
03:31
a team of experts come in and they try to figure out what went wrong, right?
74
211760
4296
तेव्हा तज्ञांचा गट कारणमीमांसा करतो जे काही बरे वाईट घडले असेल त्याचे.
03:36
Well, in the pre-mortem, Danny explained,
75
216080
2416
पूर्व विच्छेदनात डँनी स्तष्टीकरण करतो
03:38
you look ahead and you try to figure out all the things that could go wrong,
76
218520
3896
तुम्ही द्रष्टे असावयास हवे पुढील संकटाची चाहूल लागली पाहिजे बरे वाईट ओळखण्यास.
03:42
and then you try to figure out what you can do
77
222440
2576
त्यावरून तुम्ही ठरवा काय करावयाचे ते.
03:45
to prevent those things from happening, or to minimize the damage.
78
225040
3496
पुढील अनर्थ व नुकसान टाळण्यासाठी.
03:48
So what I want to talk to you about today
79
228560
2936
मी आज तुम्च्शी बोलणार आहे
03:51
are some of the things we can do in the form of a pre-mortem.
80
231520
3536
आपण पूर्व विश्लेषणाने अनेक गोष्टी टाळू शकू.
03:55
Some of them are obvious, some of them are not so obvious.
81
235080
2896
काही उपाय खात्रीचे तर काही बिनत्रीचे असतील
03:58
I'll start with the obvious ones.
82
238000
1936
प्रारंभी खात्रीशीर उपायाबत बोलतो.
03:59
Around the home, designate a place for things that are easily lost.
83
239960
5080
घराभोवती सहज हरविल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी जागा निश्चित करा.
04:05
Now, this sounds like common sense, and it is,
84
245680
3856
हा एकप्रकारचा व्यवहाराचा भाग आहे.
04:09
but there's a lot of science to back this up,
85
249560
2536
याचे अनेक दाखले आहेत.
04:12
based on the way our spatial memory works.
86
252120
3296
जागेवर आधारित स्मरण करता येईल.
04:15
There's a structure in the brain called the hippocampus,
87
255440
2856
मेंदूत हिपोकाम्पास हे एक केंद्र असते.
04:18
that evolved over tens of thousands of years,
88
258320
2936
जे हजारो वर्षानंतर उत्क्रांत झाले आहे.
04:21
to keep track of the locations of important things --
89
261280
3776
महत्वाच्या गोष्टींच्या स्थानाचा मागोवा घेण्यासाठी.
04:25
where the well is, where fish can be found,
90
265080
2416
इच्छा असेल तर मार्ग निघतो
04:27
that stand of fruit trees,
91
267520
2496
तो फळझाडांच्या छायेत,
04:30
where the friendly and enemy tribes live.
92
270040
2616
शत्रूंच्या टोळ्या असतात,
04:32
The hippocampus is the part of the brain
93
272680
1905
मेंदूचा भाग हिपोकाम्पास
04:34
that in London taxicab drivers becomes enlarged.
94
274609
3487
जो लंडनच्या टँक॒सी चालक विकसित होतो
04:38
It's the part of the brain that allows squirrels to find their nuts.
95
278120
3696
हाच भाग खारीला शेगदाणे शोधण्यास समर्थ करतो.
04:41
And if you're wondering, somebody actually did the experiment
96
281840
2858
याबाबत कोणी प्रयोग केला आहे काय असे तुमच्या मनात येईल.
04:44
where they cut off the olfactory sense of the squirrels,
97
284722
2774
प्रयोगात ओलफैक्ट्री सेंस वास केंद्र भाग विलग केला .
04:47
and they could still find their nuts.
98
287520
1816
तरीही त्यांनी शेंगदाणे शोधून काढले.
04:49
They weren't using smell, they were using the hippocampus,
99
289360
2816
ते घाणेन्द्रियाचा वापर न करता हिपोकाम्पासचा वर करीत होते.
04:52
this exquisitely evolved mechanism in the brain for finding things.
100
292200
5016
नाजूकतेने उत्क्रांत झालेली ही यंत्रणा मेंदूला वस्तू शोधण्यास मदत करते
04:57
But it's really good for things that don't move around much,
101
297240
3736
पण हे फार हालचाल न करणाऱ्या वस्तूंबद्दल आहे.
05:01
not so good for things that move around.
102
301000
2456
आपल्या सभोवताली फिरणाऱ्या वस्तूंसाठी नाही.
05:03
So this is why we lose car keys and reading glasses and passports.
103
303480
4296
हेच कारण आहे आपण कारची किल्ली. चष्मा .पासपोर्ट हरवितो.
05:07
So in the home, designate a spot for your keys --
104
307800
2496
म्हणूनच घरात किल्लीसाठी जागा ठरवून द्या.
05:10
a hook by the door, maybe a decorative bowl.
105
310320
2856
दरवाज्यामागे खिळा अथवा सुंदरसे भांडे.
05:13
For your passport, a particular drawer.
106
313200
2096
पास पोर्ट साठी विशिष्ट खण,
05:15
For your reading glasses, a particular table.
107
315320
2776
चष्म्यासाठी ठराविक टेबल,
05:18
If you designate a spot and you're scrupulous about it,
108
318120
3456
तुम्ही जागा ठरविली आणि सजग असाल
05:21
your things will always be there when you look for them.
109
321600
2816
तर तुमच्या वस्तू तेथेच सापडतील गरज असेल तेव्हा.
05:24
What about travel?
110
324440
1216
प्रवासात काय कराल?
05:25
Take a cell phone picture of your credit cards,
111
325680
2376
तुमच्या क्रेडीट कार्ड चा फोटो घ्या सेलफोन वरून
05:28
your driver's license, your passport,
112
328080
2296
तसाच वाहन परवाना पारपत्र याचाही
05:30
mail it to yourself so it's in the cloud.
113
330400
2256
तुम्ही स्वतःला मेल करा म्हणजे ती माहिती क्लाउड मध्ये राहील
05:32
If these things are lost or stolen, you can facilitate replacement.
114
332680
4376
जेव्हा तुमच्या या वस्तू हरवितात .तुम्हाला यावरून नवीन मिळविता येतात.
05:37
Now these are some rather obvious things.
115
337080
2616
या गोष्टी खात्रीलायक आहेत.
05:39
Remember, when you're under stress, the brain releases cortisol.
116
339720
3536
तुम्ही तणावग्रस्त असता तेव्हा , मेंदू कोर्टिसोल संप्रेरक स्त्रवतो.
05:43
Cortisol is toxic, and it causes cloudy thinking.
117
343280
3216
कॉर्तीसोले हे घातक संप्रेरक आहे . ते विचार प्रभावित करते.
05:46
So part of the practice of the pre-mortem
118
346520
2536
म्हणूनच पूर्व विच्छेदन क्रिया
05:49
is to recognize that under stress you're not going to be at your best,
119
349080
4256
दर्शवित असते तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमची कार्यक्षमता कमी असते.
05:53
and you should put systems in place.
120
353360
2296
त्यासाठी तुम्ही या उपायाचा वापर केला पाहिजे.
05:55
And there's perhaps no more stressful a situation
121
355680
2936
अशीही अनोखी परिस्थिती असेल जेव्हा,
05:58
than when you're confronted with a medical decision to make.
122
358640
3416
तुम्हाला वैद्यकीय बाबतीत एखादा निर्णय घ्याचा असेल
06:02
And at some point, all of us are going to be in that position,
123
362080
3296
आपणापैकी प्रत्येक जण या अवस्थेत कधीना कधी असतो.
06:05
where we have to make a very important decision
124
365400
2376
या अवस्थेत आपल्याला महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.
06:07
about the future of our medical care or that of a loved one,
125
367800
3296
जो आपल्या प्रिय व्यक्तीच्या वैद्यकीय उपचाराबाबत बाबत असतो.
06:11
to help them with a decision.
126
371120
1656
त्यांना मदत करण्यास.
06:12
And so I want to talk about that.
127
372800
1616
मला त्याबाबत बोलावयाचे आहे.
06:14
And I'm going to talk about a very particular medical condition.
128
374440
3016
मी एका विशेष अश्या वैद्यकीय बाबतीत बोलत असलो तरी
06:17
But this stands as a proxy for all kinds of medical decision-making,
129
377480
3536
ती बाब सर्वच वैद्यकीय बाबतीच्या निर्णयास लागू होते,
06:21
and indeed for financial decision-making, and social decision-making --
130
381040
4016
मग ती आर्थिक व सामाजिक बाबतीत असो.
06:25
any kind of decision you have to make
131
385080
2256
व कोणत्याही बाबतीत असो.
06:27
that would benefit from a rational assessment of the facts.
132
387360
4016
त्याने वास्तववादी विश्लेषण करत येईल.
06:31
So suppose you go to your doctor and the doctor says,
133
391400
3136
समजा तुम्ही डॉक्टर कडे गेलात ते म्हणाले
06:34
"I just got your lab work back, your cholesterol's a little high."
134
394560
4120
:तुमचे प्रयोगशाळेतील अहवाल सांगतात तुमचे कोलेस्ट्रोल जास्त आहे थोडेसे.
06:39
Now, you all know that high cholesterol
135
399240
3016
तुम्हाला माहित आहे उच्च कोलेस्ट्रोल पातळी
06:42
is associated with an increased risk of cardiovascular disease,
136
402280
4136
हृदय धमन्याचा विकार निर्माण करते.
06:46
heart attack, stroke.
137
406440
1416
हृदय विकार ,पक्षाघात
06:47
And so you're thinking
138
407880
1216
तुम्ही विचार करता
06:49
having high cholesterol isn't the best thing,
139
409120
2096
कोलेस्ट्रोल पातळी जास्त असणे हानिकारक आहे.
06:51
and so the doctor says, "You know, I'd like to give you a drug
140
411240
3016
डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला औषध देतो
06:54
that will help you lower your cholesterol, a statin."
141
414280
2776
स्टेटिन ज्याने तुमचे कोलेस्ट्रोल कमी होईल.
06:57
And you've probably heard of statins,
142
417080
1896
स्टेटिन बद्दल तुम्ही ऐक्ले असेल.
06:59
you know that they're among the most widely prescribed drugs
143
419000
2810
मोठ्या प्रमाणावर हे डॉक्टर लिहून देतात.
07:01
in the world today,
144
421834
1174
आजच्या स्थितीत .
07:03
you probably even know people who take them.
145
423032
2079
तुम्हाला माहित असेल . लोक हे घेतात
07:05
And so you're thinking, "Yeah! Give me the statin."
146
425135
2381
तुम्ही ही विचार कराल "चला आपण ही घेऊ या स्टेटिन"
07:07
But there's a question you should ask at this point,
147
427541
2435
पण एक प्रश्न तुम्ही मनाशी विचारला पाहिजे
07:10
a statistic you should ask for
148
430000
1856
सांखिकी माहितीचा
07:11
that most doctors don't like talking about,
149
431880
2456
किती डॉक्टर्सना हे लिहून देणे आवडत नाही.
07:14
and pharmaceutical companies like talking about even less.
150
434360
3160
औषधी कंपन्या याबाबत फारसे बोलत नाहीत.
07:18
It's for the number needed to treat.
151
438800
2376
किती जणांना याचा उपचार लागेल(NNT )
07:21
Now, what is this, the NNT?
152
441200
1976
हे NNT म्हणजे काय?
07:23
It's the number of people that need to take a drug
153
443200
3056
NNT म्हणजे किती जणांना या औषधाची गरज आहे.
07:26
or undergo a surgery or any medical procedure
154
446280
2856
किवा कितींना शस्त्रक्रिया वा वैद्यकीय उपचार करावी लागेल
07:29
before one person is helped.
155
449160
2376
एखाद्यास उपचार करण्यापूर्वी ही माहिती देणे आवश्यक आहे.
07:31
And you're thinking, what kind of crazy statistic is that?
156
451560
2856
तुम्ही म्हणाल किती वेडगळ पणा आहे ही माहिती घेणे?
07:34
The number should be one.
157
454440
1216
वाटेल ही संख्या एकच हवी
07:35
My doctor wouldn't prescribe something to me
158
455680
2056
असे काही माझे डॉक्टर लिहून देणार नाही
07:37
if it's not going to help.
159
457760
1285
जर मला ते उपयोगी नसेल तर.
07:39
But actually, medical practice doesn't work that way.
160
459069
2484
पण या प्रकारे वैद्यकीय उपचार केले जात नाहीत.
07:41
And it's not the doctor's fault,
161
461578
1531
पण यास डॉक्टर दोषी नाहीत.
07:43
if it's anybody's fault, it's the fault of scientists like me.
162
463134
2919
हा कोणाचाही दोष असू शकतो माझ्यासारख्या शास्त्रज्ञांचा ही.
07:46
We haven't figured out the underlying mechanisms well enough.
163
466077
2865
आम्ही याची संपूर्ण माहिती अद्याप प्राप्त केली नाही.
07:48
But GlaxoSmithKline estimates
164
468966
2410
पण ग्लाक्शो स्मिथ्क्लीन च्या अंदाजानुसार,
07:51
that 90 percent of the drugs work in only 30 to 50 percent of the people.
165
471400
4976
90 टक्के औषधे ही फक्त ३० ते ५० टक्के लोकांनाच उपयुक्त ठरतात.
07:56
So the number needed to treat for the most widely prescribed statin,
166
476400
3816
म्हणूनच ते किती टक्के लोकांवर परिणामकारक आहे याची माहिती आवश्यक आहे.
08:00
what do you suppose it is?
167
480240
2136
आता तुम्ही काय म्हणाल?
08:02
How many people have to take it before one person is helped?
168
482400
2816
एकास हे द्यावयाचे असेल तर किती जणांची माहिती हवी.
08:05
300.
169
485240
1200
३००.
08:07
This is according to research
170
487075
1381
झालेल्या शोधानुसार आहे.
08:08
by research practitioners Jerome Groopman and Pamela Hartzband,
171
488480
3496
यावर संशोधन केले आहे ते जेरोम गृपमान आणि पामेला हर्ट्झबंड स्वतंत्ररीत्या
08:12
independently confirmed by Bloomberg.com.
172
492000
2776
जे बरोबर असल्याचे सांगितले आहे bloomberg.com ने
08:14
I ran through the numbers myself.
173
494800
2400
मी या आकड्याचा पाठपुरावा केला.
08:17
300 people have to take the drug for a year
174
497920
2376
त्यसाठी 300 लोकांना वर्षभर हे औषध दिले
08:20
before one heart attack, stroke or other adverse event is prevented.
175
500320
3976
हृदयाचा वा पक्षाघाताचा झटका येण्यापूर्वी वा तत्सम स्थिती येण्यास अटकाव करण्यास.
08:24
Now you're probably thinking,
176
504320
1381
यावर तुम्ही विचार कराल
08:25
"Well, OK, one in 300 chance of lowering my cholesterol.
177
505725
2811
म्हणजे माझे कोलोस्त्रोल कमी होण्याचा संभव आहे 300 त 1
08:28
Why not, doc? Give me the prescription anyway."
178
508560
2216
मग डॉक्टर मला हे प्रिस्क्रिशन का लिहून देतात.
08:30
But you should ask at this point for another statistic,
179
510800
2856
तुम्ही दुसऱ्या संखीकीची माहित करून घ्यावी
08:33
and that is, "Tell me about the side effects." Right?
180
513680
2576
ती आहे या औषधाच्या दुष्परीणामाची
08:36
So for this particular drug,
181
516280
1656
या औषधा बाबत
08:37
the side effects occur in five percent of the patients.
182
517960
3656
पाच टक्के लोकात याचे दुष्परिणाम जाणवतात.
08:41
And they include terrible things --
183
521640
1667
पण ते भयानक असतात.
08:43
debilitating muscle and joint pain, gastrointestinal distress --
184
523331
4444
स्नायु दुर्बल करणे सांध्यात वेदना होणे तसेच आतडे कमकुवत करणे
पण तुम्ही म्हणाल पाच टक्के लोकांवर तर याचा परिणाम होतो.
08:47
but now you're thinking, "Five percent,
185
527799
1859
08:49
not very likely it's going to happen to me,
186
529682
2014
मला दुष्परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.
08:51
I'll still take the drug."
187
531720
1238
मी हे औषध चालूच ठेवतो.
08:52
But wait a minute.
188
532982
1194
पण जरा थांबा,
08:54
Remember under stress you're not thinking clearly.
189
534200
2336
तणावाखाली तुम्ही निट विचार करीत नाही.
08:56
So think about how you're going to work through this ahead of time,
190
536560
3165
विचार करा काळाच्या पुढे जाऊन तुम्ही कसा निर्णय घ्याल
08:59
so you don't have to manufacture the chain of reasoning on the spot.
191
539750
3198
तर्काची मालिका जोडत बसू नका.
09:02
300 people take the drug, right? One person's helped,
192
542973
2492
एकासाठी 300 जणांच्या अभ्यासाची गरज आहे
09:05
five percent of those 300 have side effects,
193
545489
2407
पाचह टक्के लोकांना याचा दुष्परिणाम जाणवतो.
09:07
that's 15 people.
194
547920
1480
म्हणजे १५ जणांना
09:09
You're 15 times more likely to be harmed by the drug
195
549800
3896
तुम्हस १५ पट अधिक दुष्परिणाम जाणवेल
09:13
than you are to be helped by the drug.
196
553720
2816
तुम्हाला त्याचा उपयोग होण्या ऐवजी.
09:16
Now, I'm not saying whether you should take the statin or not.
197
556560
2905
मी काही हे सांगत नाही कि तुम्ही हे स्टेटीन घ्यावे अथवा नाही
09:19
I'm just saying you should have this conversation with your doctor.
198
559489
3143
मला सांगावयाचे आहे तुम्ही याबाबत डॉक्टरांशी बोलावे
09:22
Medical ethics requires it,
199
562656
1320
वैद्यकीय नितीमत्ता हवी.
09:24
it's part of the principle of informed consent.
200
564000
2296
यास तुमची संमती घेणे आवश्यक आहे.
09:26
You have the right to have access to this kind of information
201
566320
3216
ही माहिती मिळविणे तुमचा हक्क आहे.
09:29
to begin the conversation about whether you want to take the risks or not.
202
569560
3896
आणि उपचार करण्यापूर्वी हे सर्व माहित असल्यासच तुम्ही धोका स्वीकारावा.
09:33
Now you might be thinking
203
573480
1216
कदाचित तुम्ही विचार कराल
09:34
I've pulled this number out of the air for shock value,
204
574720
2696
मी धक्का देण्यासाठी हवेतून हा आकडा काढला असे वाटेल
09:37
but in fact it's rather typical, this number needed to treat.
205
577440
3256
पण हा आकडा महत्वाचा आहे उपचारासाठी.
09:40
For the most widely performed surgery on men over the age of 50,
206
580720
4616
विशेषतः पन्नाशी बाहेरील व्यक्तींच्या शस्त्रक्रियेसाठी
09:45
removal of the prostate for cancer,
207
585360
2216
कर्करोगग्रस्त प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्यास.
09:47
the number needed to treat is 49.
208
587600
2576
हा आकडा आहे ५० म्हणजे
09:50
That's right, 49 surgeries are done for every one person who's helped.
209
590200
4176
तुम्हास ५० जणांवर शस्त्रक्रिया केल्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती हवी.
09:54
And the side effects in that case occur in 50 percent of the patients.
210
594400
4656
म्हणजे ५० टक्के लोकांवर याचे दुष्परिणाम जाणवतात.
09:59
They include impotence, erectile dysfunction,
211
599080
2856
त्यांना नपुसंकत्व, लैंगिक शिथिलता होऊ शकते,
10:01
urinary incontinence, rectal tearing,
212
601960
2776
लघवी अनियमित होणे, आतडे फाटणे
10:04
fecal incontinence.
213
604760
1456
चेहरा अनियमित होणे.
10:06
And if you're lucky, and you're one of the 50 percent who has these,
214
606240
3496
अक़्नि तुम्ही सुदैवी असाल जर काही झाले नाही तर पण तसे झाल्यास
10:09
they'll only last for a year or two.
215
609760
2040
हा दुष्परिणाम वर्ष दोन वर्ष राहतो.
10:12
So the idea of the pre-mortem is to think ahead of time
216
612880
3616
म्हणून पूर्व विच्छेदनाच्या कल्पनेत पुढच्या काळाचा आढावा घेणे अपेक्षित आहे.
10:16
to the questions that you might be able to ask
217
616520
2536
तुम्ही प्रश्न विचारू शकाल
10:19
that will push the conversation forward.
218
619080
2376
ज्याने तुमचे संभाषण पुढे जाईल.
10:21
You don't want to have to manufacture all of this on the spot.
219
621480
3096
तुम्हाला याक्षणी काही कल्पनाविलास करायचा नाही.
10:24
And you also want to think about things like quality of life.
220
624600
2896
तुम्ही जीवांच्या गुणवत्तेचा विचार करू इच्छिता
10:27
Because you have a choice oftentimes,
221
627520
1776
त्यासाठी तुम्हाला नेहमीच निवडायचे आहे.
10:29
do you I want a shorter life that's pain-free,
222
629320
2296
तुम्हाला वेदनारहित छोटेसे आयुष्य जगायचे आहे कि
10:31
or a longer life that might have a great deal of pain towards the end?
223
631640
3776
वेदनामय असलेले दीर्घ जीवन स्वीकारायचे आहे.
10:35
These are things to talk about and think about now,
224
635440
2416
या गोष्टींचा आताच विचार करा.
10:37
with your family and your loved ones.
225
637880
1816
तुमच्या कुटुंबीयांसोबत
10:39
You might change your mind in the heat of the moment,
226
639720
2496
कदाचित तुम्ही तुमचे मन बदलाल विचारांच्या भाऊगर्दीत
10:42
but at least you're practiced with this kind of thinking.
227
642240
3056
तुम्ही अश्या प्रकारच्या विचारसरणीची संवय करावयास हवी.
10:45
Remember, our brain under stress releases cortisol,
228
645320
4616
लक्षात ठेवा आपला मेंदू तणाव अवस्थेत कार्टीसोल स्त्रवत असतो.
10:49
and one of the things that happens at that moment
229
649960
2336
आणि त्यावेळी घडणारी गोष्ट
10:52
is a whole bunch on systems shut down.
230
652320
1936
सर्व काही बिघडवू शकते.
10:54
There's an evolutionary reason for this.
231
654280
1905
याचे कारण उत्क्रांतीत आहे.
10:56
Face-to-face with a predator, you don't need your digestive system,
232
656209
3407
भक्षकापुढे तुम्ही असाल तेव्हा तुमच्या पचनसंस्था, तुमची रोगप्रतिकारशक्ती
10:59
or your libido, or your immune system,
233
659640
2456
वा शरीराची ताकद निरुपयोगी ठरते
11:02
because if you're body is expending metabolism on those things
234
662120
3656
तुमच्या शरीराने यासाठी चयापचय क्रिया वापरली तर
11:05
and you don't react quickly,
235
665800
1656
तुमची यासाठी होणारी कृती मंद असेल.
11:07
you might become the lion's lunch, and then none of those things matter.
236
667480
3976
आणि तुम्ही सिहाचे भक्ष्य ठराल
11:11
Unfortunately,
237
671480
1416
दुर्दैवाने.
11:12
one of the things that goes out the window during those times of stress
238
672920
3616
यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे
11:16
is rational, logical thinking,
239
676560
1976
वस्तुस्थिती जाणणे तार्किक विचार करणे.
11:18
as Danny Kahneman and his colleagues have shown.
240
678560
3416
जे डँनी कान्हेम्बरव त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.
11:22
So we need to train ourselves to think ahead
241
682000
3176
आपणच स्वतः ला यासाठी शिक्षित केले पाहिजे.
11:25
to these kinds of situations.
242
685200
2256
अश्या सं कताना सामोरे जाण्यास.
11:27
I think the important point here is recognizing that all of us are flawed.
243
687480
6176
महत्वाचा मुद्दा आहे हे जाणणे कि आपणा सर्वात काहीना काही दोष असतो.
11:33
We all are going to fail now and then.
244
693680
2856
केव्हातरी आपला पाडाव होणार आहे.
11:36
The idea is to think ahead to what those failures might be,
245
696560
3616
आणि त्यसाठी संकटाची भविष्यकालीन जाणीव असली पाहिजे.
11:40
to put systems in place that will help minimize the damage,
246
700200
3896
आणि त्यसाठी या पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे संभाव्य नुकसान टाळण्यास.
11:44
or to prevent the bad things from happening in the first place.
247
704120
3520
किवा वाईट काही घडू नये यास्तव.
11:48
Getting back to that snowy night in Montreal,
248
708280
2656
पुन्हा बर्फ पडणाऱ्या मोन॒ट॒रीयालच्या रात्री जाऊ या
11:50
when I got back from my trip,
249
710960
1736
मी माझ्या प्रवासानंतर परत आलो.
11:52
I had my contractor install a combination lock next to the door,
250
712720
3856
मला ठेकेदाराकडून पुढील दरवाज्याला कुलूप लावायचे होते
11:56
with a key to the front door in it, an easy to remember combination.
251
716600
3536
ज्याला पुढील दरवाज्यास किल्ली असेल आणि चटकन उघडता येईल अशी व्यवस्था असेल.
12:00
And I have to admit,
252
720160
1216
मला मान्य केले पाहिजे.
12:01
I still have piles of mail that haven't been sorted,
253
721400
3416
मला भरपूर पत्रे आली होती.
12:04
and piles of emails that I haven't gone through.
254
724840
2576
आणि इमेल ही.
12:07
So I'm not completely organized,
255
727440
1776
जे मी पूर्णपणे हाताळली नव्हती.
12:09
but I see organization as a gradual process,
256
729240
3136
मी हे सावकाश करणार होतो.
12:12
and I'm getting there.
257
732400
1216
मला आता कळाले.
12:13
Thank you very much.
258
733640
1216
आभारी आहे.
12:14
(Applause)
259
734880
4392
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7