Mary Roach: 10 things you didn't know about orgasm | TED

21,817,234 views ・ 2009-05-20

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Arvind Patil
00:22
Alright.
0
22330
1322
ठीक आहे.
00:23
I'm going to show you a couple of images
1
23676
2630
मी आपल्याला दोन चित्रे दाखवणार आहे
00:26
from a very diverting paper in The Journal of Ultrasound in Medicine.
2
26330
6976
वैद्यकशास्त्राच्या द जर्नल ऑफ अल्ट्रासाऊंड च्या चकित करणाऱ्या प्रबंधातील
00:33
I'm going to go way out on a limb and say that it is the most diverting paper
3
33330
3676
मी पूर्ण जोखीम पत्करुन म्हणते कि हा सर्वांत लक्ष वेधणारा प्रबंध आहे.
00:37
ever published in The Journal of Ultrasound in Medicine.
4
37030
2676
वैद्यकीय द जर्नल ऑफ अल्ट्रासाऊंडच्या प्रकाशनांपैकी
00:39
The title is "Observations of In-Utero Masturbation."
5
39730
4576
शीर्षक आहे "गर्भाशयातील हस्तमैथुनाच्या नोंदी"
00:44
(Laughter)
6
44330
2976
(हशा)
00:47
Okay. Now on the left you can see the hand -- that's the big arrow --
7
47330
4276
ठीक आहे. आता डाव्या बाजूला आपल्याला हात दिसतो -- तो मोठा बाण जो आहे --
00:51
and the penis on the right. The hand hovering.
8
51630
3222
आणि पुरुषाचे जननेंद्रिय उजवीकडे आहे. हात मागेपुढे होतो आहे.
00:54
And over here we have,
9
54876
1960
आणि इथे आपण बघतोय,
00:56
in the words of radiologist Israel Meisner,
10
56860
2446
क्ष किरणतज्ज्ञ इस्राएल माइसनर यांच्या शब्दांत
00:59
"The hand grasping the penis in a fashion resembling masturbation movements."
11
59330
4976
हस्तमैथुनाच्या हालचालींशी साधर्म्य साधणारी हाताची जननेंद्रियावर पकड आहे.
01:04
Bear in mind this was an ultrasound,
12
64330
1976
लक्षात घ्या हे अल्ट्रासाउंड आहे,
01:06
so it would have been moving images.
13
66330
1976
म्हणजे ते चलतचित्रण असेल.
01:08
Orgasm is a reflex of the autonomic nervous system.
14
68330
2976
कामोन्माद स्वयंचलित मज्जासंस्थेची प्रतिक्षिप्त क्रिया असते .
01:11
Now, this is the part of the nervous system
15
71330
2000
हा मज्जासंस्थेचा तो भाग आहे
01:13
that deals with the things that we don't consciously control,
16
73354
2952
जो आपण जाणीवपूर्वक नियंत्रित न करणाऱ्या गोष्टींशी संबंधीत आहे
01:16
like digestion, heart rate and sexual arousal.
17
76330
3999
जसं कि, पचन, हृदयगती आणि लैंगिक उद्दीपन.
01:20
And the orgasm reflex can be triggered by a surprisingly broad range of input.
18
80639
5456
आणि कामोन्मादाची उत्तेजना आश्चर्यकारक अशा बऱ्याच माहितीच्या आधारे जागृत होते.
01:26
Genital stimulation. Duh.
19
86810
2496
जननेंद्रियाचे उत्तेजन. बकवास आहे.
01:29
But also, Kinsey interviewed a woman
20
89330
1976
पण किन्सेने एका महिलेची मुलाखत घेतली .
01:31
who could be brought to orgasm by having someone stroke her eyebrow.
21
91330
5091
जिचा कामोन्माद कुणीतरी भुवई कुरवाळल्यावर होत असे.
01:37
People with spinal cord injuries,
22
97330
1976
ज्या लोकांच्या मज्जारज्जूला इजा झाली आहे
01:39
like paraplegias, quadriplegias,
23
99330
1976
अधरांगाचा पक्षघात, हातापायांचा पक्षघात
01:41
will often develop a very, very sensitive area
24
101330
2976
त्यांचा नेहमी एक अतिसंवेदनशील भाग तयार होतो
01:44
right above the level of their injury,
25
104330
1976
दुखापतीच्या थोडासा वर,
01:46
wherever that is.
26
106330
1976
ती जिथे असेल तिथे.
01:48
There is such a thing as a knee orgasm in the literature.
27
108330
2976
साहित्यात गुडघ्याचा कामोन्माद अशी एक गोष्ट आहे
01:51
I think the most curious one that I came across
28
111330
3976
माझ्या मते , मला आढळलेलं सर्वांत विलक्षण उदाहरण
01:55
was a case report of a woman
29
115330
1976
एका महिलेचं होते
01:57
who had an orgasm every time she brushed her teeth.
30
117330
3976
जिचा कामोन्माद दरवेळी दात घासताना जागृत होत असे
02:01
(Laughter)
31
121330
2976
(हशा)
02:04
Something in the complex sensory-motor action of brushing her teeth
32
124330
6976
दात घासण्याच्या क्लिष्ट अशा संवेदनशील कृतीमुळे काहीतरी
02:11
was triggering orgasm.
33
131330
1976
कामोन्माद उत्तेजीत करत असे.
02:13
And she went to a neurologist, who was fascinated.
34
133330
2976
आणि ती मज्जासंस्थेच्या विशेषज्ञाकडे गेली जो आश्चर्यचकित झाला
02:16
He checked to see if it was something in the toothpaste,
35
136330
2976
त्यांनी तपासून बघितलं कि टूथपेस्टमध्ये काही आहे का
02:19
but no -- it happened with any brand.
36
139330
2976
पण नाही -- कुठल्याही टूथपेस्टने तेच होत होतं.
02:22
They stimulated her gums with a toothpick, to see if that was doing it.
37
142330
4143
त्यांनी तिच्या हिरडया दातकोरणीने उत्तेजीत केल्या त्याचा परिणाम बघण्यासाठी
02:26
No. It was the whole, you know, motion.
38
146497
3809
तसं नव्हतं. त्या संपूर्ण हालचालीमुळे तसं व्हायचं
02:30
And the amazing thing to me
39
150330
2976
आणि माझ्यासाठी आश्चर्याची बाब म्हणजे
02:33
is that you would think this woman would have excellent oral hygiene.
40
153330
3976
तुम्हाला वाटेल या महिलेची मौखिक शुद्धता उत्तम असेल
02:37
(Laughter)
41
157330
3976
(हशा)
02:41
Sadly -- this is what it said in the journal paper --
42
161330
2715
दुर्दैवाने -- जर्नलच्या प्रबंधात असं म्हणलं होतं --
02:44
"She believed that she was possessed by demons
43
164069
2237
"तिचा असं वाटायचं कि तिला भुतांनी ग्रासलं होतं
02:46
and switched to mouthwash for her oral care."
44
166330
2976
आणि मुखशुद्धीसाठी तिने औषधी द्रव्य वापरायला सुरूवात केली
02:49
It's so sad.
45
169330
1976
हे खूप दुर्दैवी आहे.
02:51
(Laughter)
46
171330
1077
(हशा)
02:52
When I was working on the book,
47
172431
2875
मी जेव्हा पुस्तक लिहीत होते,
02:55
I interviewed a woman who can think herself to orgasm.
48
175330
3976
तेव्हा मी एका महिलेची मुलाखत घेतली जी कामोन्मादाचा विचार करू शकत होती.
02:59
She was part of a study at Rutgers University.
49
179330
2976
रटजर्स विद्यापीठाच्या एका संशोधनात ती सहभागी होती.
03:02
You've got to love that. Rutgers.
50
182330
1976
तुम्हांला ते नक्कीच आवडेल. रटजर्स.
03:04
So I interviewed her in Oakland, in a sushi restaurant.
51
184330
4976
ओकलंडमधील एका सुशी रेस्टोरंटमधे मी तिची मुलाखत घेतली.
03:09
And I said, "So, could you do it right here?"
52
189330
2976
आणि मी तिला म्हणलं "तू आत्ता इथे करू शकतेस का?"
03:12
And she said,
53
192330
1176
आणि ती म्हणाली,
03:13
"Yeah, but you know I'd rather finish my meal if you don't mind."
54
193530
3115
"हो पण तुमची हरकत नसेल तर मला आधी माझं जेवण संपवायला आवडेल"
03:16
(Laughter)
55
196669
1037
(हशा)
03:17
But afterwards, she was kind enough to demonstrate on a bench outside.
56
197730
3576
पण तिने नंतर दिलदारपणे बाहेरच्या बाकड्यावर प्रात्यक्षिक दाखवलं
03:21
It was remarkable. It took about one minute.
57
201330
2096
ते लक्षणीय होतं. त्याला एक मिनीट लागला.
03:23
And I said to her,
58
203450
2856
आणि मी तिला म्हणाले,
03:26
"Are you just doing this all the time?"
59
206330
2976
"हे तू सतत असं करतेस का?"
03:29
(Laughter)
60
209330
1077
(हशा)
03:30
She said, "No. Honestly, when I get home, I'm usually too tired."
61
210431
4875
ती म्हणाली "खरं सांगायचं तर मी जेव्हा घरी जाते तेव्हा खूप थकलेली असते"
03:35
(Laughter)
62
215330
2976
(हशा)
03:38
She said that the last time she had done it
63
218330
2976
ती म्हणाली कि शेवटचं तिने ते केलं होतं ते
03:41
was on the Disneyland tram.
64
221330
1976
डिस्नेलँडच्या ट्राममध्ये.
03:43
(Laughter)
65
223330
1976
(हशा)
03:45
The headquarters for orgasm, along the spinal nerve,
66
225330
2976
कामोन्मादाचे मुख्यालय हे मज्जारज्जूला लागून
03:48
is something called the sacral nerve root,
67
228330
4735
ज्याला त्रिकोणी अस्थीच्या मज्जातंतूचे मूळ म्हणतात
03:53
which is back here.
68
233089
1217
हे पाठीमागे इथे असते.
03:54
And if you trigger, if you stimulate with an electrode,
69
234330
2976
आणि विद्युतघटाने तुम्ही जर उत्तेजीत केलं,
03:57
the precise spot, you will trigger an orgasm.
70
237330
3976
योग्य जागी तर तुम्ही कामोन्माद उत्तेजीत करू शकता
04:01
And it is a fact that you can trigger spinal reflexes in dead people --
71
241330
5976
आणि हि वस्तुस्थिती आहे कि मृत व्यक्तींच्या पाठीच्या कण्याला तुम्ही उत्तेजीत करू शकता
04:07
a certain kind of dead person, a beating-heart cadaver.
72
247330
2976
एका ठराविक प्रकारची मृत व्यक्ती, हृदय चालू असलेलं शव
04:10
Now this is somebody who is brain-dead,
73
250330
1976
आता हे म्हणजे कोणीतरी ज्याचा मेंदू मृत आहे
04:12
legally dead, definitely checked out,
74
252330
1976
कायद्याने मृत, खात्रीशीर तपासणी केलेला,
04:14
but is being kept alive on a respirator,
75
254330
1976
पण ज्याला कृत्रिम उपकरणाने जिवंत ठेवला आहे
04:16
so that their organs will be oxygenated for transplantation.
76
256330
3976
जेणेकरून त्यांचे अवयव रोपणासाठी जीवित राहतील
04:20
Now in one of these brain-dead people,
77
260330
2976
आता या मेंदू मृत असलेल्या लोकांपैकी एकाला,
04:23
if you trigger the right spot,
78
263330
1976
योग्य जागी उत्तेजीत केलं,
04:25
you will see something every now and then.
79
265330
2976
तुम्हांला सतत काहीतरी हालचाल दिसेल.
04:28
There is a reflex called the Lazarus reflex.
80
268330
2048
याला लाझारसची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
04:30
And this is -- I'll demonstrate as best I can, not being dead.
81
270402
5904
आणि हि अशी -- मी मृत नसल्याने चांगलं प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न करते
04:36
It's like this. You trigger the spot.
82
276330
1976
ती अशी आहे. तुम्ही तिथे उत्तेजीत करा.
04:38
The dead guy, or gal, goes... like that.
83
278330
4976
मृत पुरुष किंवा स्री...असं करते.
04:43
Very unsettling for people working in pathology labs.
84
283330
2976
पॅथॉलॉजी लॅबमधील लोकांना हे खूपच बेचैन करणारं आहे
04:46
(Laughter)
85
286330
1077
(हशा)
04:47
Now, if you can trigger the Lazarus reflex in a dead person,
86
287431
4875
आता जर तुम्ही लाझारसची प्रतिक्षिप्त क्रिया मृत व्यक्तीत उत्तेजीत करू शकता
04:52
why not the orgasm reflex?
87
292330
2373
तर कामोन्मादाची का नाही?
04:55
I asked this question to a brain death expert,
88
295615
3691
मी हा प्रश्न मृत मेंदू तज्ज्ञाला विचारला,
04:59
Stephanie Mann, who was foolish enough to return my emails.
89
299330
2976
स्टेफनी मान जिने अगदी सरळ मनाने माझ्या ई-मेल्सना उत्तरं दिली
05:02
(Laughter)
90
302330
1077
(हशा)
05:03
I said, "So, could you conceivably trigger an orgasm in a dead person?"
91
303431
4875
मी म्हणाले "मृत व्यक्तीत कामोन्माद जागृत तू कल्पनेतदेखील करू शकतेस का?"
05:08
She said, "Yes, if the sacral nerve is being oxygenated,
92
308330
2667
ती म्हणाली "जर त्रिकोणी अस्थीचा मज्जातंतू जीवित करता आला
05:11
you conceivably could."
93
311021
3285
तर करू शकता."
05:14
Obviously it wouldn't be as much fun for the person.
94
314330
3976
अर्थात त्या व्यक्तीला त्यातून आनंद मिळणार नाही
05:18
But it would be an orgasm --
95
318330
1976
पण तो कामोन्माद असेल --
05:20
(Laughter)
96
320330
1077
(हशा)
05:21
nonetheless.
97
321431
1321
तरीही.
05:22
There is a researcher at the University of Alabama
98
322911
4086
अलाबामा विद्यापीठात एक संशोधक आहेत
05:27
who does orgasm research.
99
327021
1285
कामोन्मादाचं संशोधन करतात
05:28
I said to her, "You should do an experiment.
100
328330
2096
मी म्हणलं "तुम्ही एक प्रयोग करायला हवा"
05:30
You know? You can get cadavers if you work at a university."
101
330450
2856
विद्यापीठात कामाला असाल तर तुम्हाला शव मिळतात हे माहितीये
05:33
I said, "You should actually do this."
102
333330
1976
मी म्हणलं "तुम्ही हे खरंच करून बघायला हवं"
05:35
She said, "You get the human subjects review board approval for this one."
103
335330
3478
त्या म्हणल्या "यासाठी मानवी विषयांच्या समीक्षा मंडळाची तुम्ही संमती घ्या"
05:38
(Laughter)
104
338832
1863
(हशा)
05:40
According to 1930s marriage manual author,
105
340719
2587
१९३० च्या विवाह हस्तलिखिताचे लेखक,
05:43
Theodoor van De Velde,
106
343330
1976
थिओडोर वॅन डे वाल्डे यांच्या मते,
05:45
a slight seminal odor can be detected on the breath of a woman
107
345330
3976
स्रीच्या श्वासोच्छवासाला वीर्याचा हलकासा गंध येतो
05:49
within about an hour after sexual intercourse.
108
349330
3146
समागमानंतरच्या तासाभरात.
05:53
Theodoor van De Velde was something of a semen connoisseur.
109
353647
3659
थिओडोर वॅन डे वाल्डे एक प्रकारचे वीर्याचे रसज्ञ होते
05:57
(Laughter)
110
357330
1976
(हशा)
05:59
This is a guy writing a book, "Ideal Marriage," you know.
111
359330
2667
असं बघा कि हा एक माणूस "आदर्श विवाह" हे पुस्तक लिहितो
06:02
Very heavy hetero guy.
112
362021
2285
खूप भारदस्त आणि वेगळा माणूस.
06:04
But he wrote in this book, "Ideal Marriage" --
113
364330
2143
त्यांनी "आदर्श विवाह" या पुस्तकात लिहिलंय --
06:06
he said that he could differentiate between the semen of a young man,
114
366497
3809
ते म्हणतात कि ते फरक करू शकत होते तरुण पुरुषाचं वीर्य
06:10
which he said had a fresh, exhilarating smell,
115
370330
3976
ज्याला आल्हाददायक आणि रोमांचक गंध होता,
06:14
and the semen of mature men, whose semen smelled, quote,
116
374330
3976
आणि प्रौढ पुरुषांच्या वीर्यामध्ये ज्याचा गंध ते म्हणतात
06:18
"Remarkably like that of the flowers of the Spanish chestnut.
117
378330
2976
"स्पॅनीश चेस्टनटच्या फुलांसारखा लक्षणीय असा
06:21
Sometimes quite freshly floral,
118
381330
1976
कधीकधी अगदी ताज्या फुलांसारखा,
06:23
and then again sometimes extremely pungent."
119
383330
2048
तर कधीकधी खूप झोंबणारा."
06:25
(Laughter)
120
385402
4904
(हशा)
06:30
Okay. In 1999, in the state of Israel, a man began hiccupping.
121
390330
4976
ठीक आहे. १९९९ मध्ये इस्राएलमधे एका माणसाला उचकी लागायला लागली
06:35
And this was one of those cases that went on and on.
122
395330
2976
आणि हि अशी एक गोष्ट होती जी थांबतच नव्हती.
06:38
He tried everything his friends suggested.
123
398330
2000
मित्रांनी सुचवलेलं सगळं त्याने करून पाहिलं
06:40
Nothing seemed to help.
124
400354
1952
कशाचीच मदत झाली नाही.
06:42
Days went by.
125
402330
1422
असेच दिवस गेले.
06:43
At a certain point, the man, still hiccupping, had sex with his wife.
126
403776
4530
एकदा, त्या माणसाने उचकी लागलेली असतानाच त्याच्या बायकोबरोबर समागम केला
06:48
And lo and behold, the hiccups went away.
127
408330
1976
आणि गंमत बघा, उचकी थांबली.
06:50
He told his doctor, who published a case report
128
410330
3976
त्याने त्याच्या डॉक्टरांना सांगितलं ज्यांनी एक अहवाल प्रकाशित केला
06:54
in a Canadian medical journal under the title,
129
414330
2976
कॅनडाच्या वैद्यकीय नियतकालिकात ज्याचं शीर्षक होतं,
06:57
"Sexual Intercourse as a Potential Treatment for Intractable Hiccups."
130
417330
4976
"समागम एक संभवनीय उपचार अनियंत्रीत उचक्यांसाठी"
07:02
I love this article because at a certain point they suggested
131
422330
2976
मला हा लेख आवडतो कारण एका ठिकाणी ते सुचवतात
07:05
that unattached hiccuppers could try masturbation.
132
425330
3976
कि उचक्या लागणारे अविवाहीत हस्तमैथुन आजमावू शकतात
07:09
(Laughter)
133
429330
1077
(हशा)
07:10
I love that because there is like a whole demographic: unattached hiccuppers.
134
430431
3875
मला हे आवडतं कारण लोकसंख्येचा एक मोठा भाग उचकी लागणाऱ्या अविवाहीतांचा आहे
07:14
(Laughter)
135
434330
1976
(हशा)
07:16
Married, single, unattached hiccupper.
136
436330
5976
विवाहीत, अविवाहीत उचकी लागणारे.
07:22
In the 1900s, early 1900s,
137
442330
2976
१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात,
07:25
a lot of gynecologists believed that when a woman has an orgasm,
138
445330
4976
बहुतांश स्त्रीरोगतज्ज्ञांचा असा विश्वास होता कि जेव्हा स्त्रीचा कामोन्माद होतो
07:30
the contractions serve to suck the semen up through the cervix
139
450330
4976
आकुंचनांमुळे वीर्य गर्भाशयाकडे खेचलं जातं,
07:35
and sort of deliver it really quickly to the egg,
140
455330
2286
आणि एक प्रकारे बीजांडाकडे तत्परतेने पोचवलं जातं
07:37
thereby upping the odds of conception.
141
457640
2666
जेणेकरून गर्भधारणेच्या शक्यता वाढतात.
07:40
It was called the "upsuck" theory.
142
460330
1976
त्याला "उर्ध्वशोषण" सिद्धांत म्हणत असत.
07:42
(Laughter)
143
462330
2999
(हशा)
07:45
If you go all the way back to Hippocrates,
144
465353
3953
तुम्ही अगदी हिपोक्रेटिसच्या काळात गेलात,
07:49
physicians believed that orgasm in women
145
469330
2976
वैद्य मनात होते कि स्त्रियांचा कामोन्माद
07:52
was not just helpful for conception, but necessary.
146
472330
2976
केवळ गर्भधारणेसाठी मदत करत नसे तर तो आवश्यक होता
07:55
Doctors back then were routinely telling men
147
475330
3976
त्याकाळी डॉक्टर्स पुरुषांना नेहमी सांगत
07:59
the importance of pleasuring their wives.
148
479330
3976
त्यांच्या अर्धांगिनीना कामसुख देण्याचे महत्त्व सांगत
08:03
Marriage-manual author and semen-sniffer Theodoor van De Velde --
149
483330
3976
विवाह हस्तलिखिताचे लेखक आणि वीर्य हुंगणारे थिओडोर वॅन डे वाल्डे
08:07
(Laughter)
150
487330
1077
(हशा)
08:08
has a line in his book.
151
488431
2875
यांच्या पुस्तकात एक ओळ आहे.
08:11
I loved this guy.
152
491330
1064
मला हा माणूस आवडला.
08:12
I got a lot of mileage out of Theodoor van De Velde.
153
492418
2888
थिओडोर वॅन डे वेल्डेमुळे माझा खूप फायदा झाला
08:15
He had this line in his book
154
495330
1976
त्यांच्या पुस्तकात हि ओळ आहे
08:17
that supposedly comes from the Habsburg Monarchy,
155
497330
2976
जी बहुदा हॅब्सबर्ग राजेशाहीतून येते,
08:20
where there was an empress Maria Theresa,
156
500330
2976
ज्यात मारिया थेरेसा नावाची राणी होती,
08:23
who was having trouble conceiving.
157
503330
1976
जिला गर्भधारणेत अडचण होती.
08:25
And apparently the royal court physician said to her,
158
505330
2976
आणि राजवैद्याने तिला स्पष्टपणे सांगितलं,
08:28
"I am of the opinion that the vulva of your most sacred majesty
159
508330
4000
"मी या मताचा आहे कि महाराणींनी आपले जननेंद्रिय
08:32
be titillated for some time prior to intercourse."
160
512354
2952
समागमाच्या काही काळ आधी उत्तेजीत करावं."
08:35
(Laughter)
161
515330
1077
(हशा)
08:36
It's apparently, I don't know, on the record somewhere.
162
516431
3875
मला माहीत नाही पण असं दिसतं कि याची कुठेतरी नोंद आहे
08:40
Masters and Johnson:
163
520330
1838
मास्टर्स आणि जॉन्सन:
08:42
now we're moving forward to the 1950s.
164
522192
2114
आता आपण १९५० च्या दशकात येतोय.
08:44
Masters and Johnson were upsuck skeptics,
165
524330
2976
मास्टर्स आणि जॉन्सन उर्ध्वशोषणाबाबत साशंक होते
08:47
which is also really fun to say.
166
527330
2976
जे उच्चारायलासुद्धा गंमत वाटते.
08:50
They didn't buy it.
167
530330
1976
त्यांना ते पटलं नाही.
08:52
And they decided, being Masters and Johnson,
168
532330
2076
मास्टर्स आणि जॉन्सन असल्याने त्यांनी ठरवलं
08:54
that they would get to the bottom of it.
169
534430
1976
कि ते याच्या तळापर्यंत जातील.
08:56
They brought women into the lab -- I think it was five women --
170
536430
2976
त्यांनी स्त्रियांना प्रयोगशाळेत आणलं, बहुदा पाच स्त्रिया होत्या
08:59
and outfitted them with cervical caps containing artificial semen.
171
539430
5876
आणि त्यांच्या गर्भाशयाला कृत्रीम वीर्य असलेल्या टोप्या लावल्या
09:05
And in the artificial semen was a radio-opaque substance,
172
545330
3976
आणि किरणोत्सर्जनाला अपारदर्शक पदार्थ कृत्रीम वीर्यात होता
09:09
such that it would show up on an X-ray.
173
549330
2999
असा कि जो क्ष-किरण पटलावर दिसेल.
09:12
This is the 1950s.
174
552933
1373
हे १९५० चं दशक आहे.
09:14
Anyway, these women sat in front of an X-ray device.
175
554330
3976
तर या स्त्रिया क्ष-किरण उपकरणासमोर बसल्या.
09:18
And they masturbated.
176
558330
1976
आणि त्यांनी हस्तमैथुन केलं.
09:20
And Masters and Johnson looked to see if the semen was being sucked up.
177
560330
3976
आणि मास्टर्स आणि जॉन्सननी पाहिलं वीर्य वर खेचलं जातंय का ते
09:24
Did not find any evidence of upsuck.
178
564330
1976
उर्ध्वशोषणाचा काही पुरावा सापडला नाही.
09:26
You may be wondering, "How do you make artificial semen?"
179
566330
3976
तुम्हाला कुतूहल असेल "कृत्रीम वीर्य कसं तयार करायचं?"
09:30
(Laughter)
180
570330
4976
(हशा)
09:35
I have an answer for you. I have two answers.
181
575330
2096
माझ्याकडे उत्तर आहे. किंबहुना दोन आहेत.
09:37
You can use flour and water, or cornstarch and water.
182
577450
2856
तुम्ही पीठ आणि पाणी, मक्याचं बारीक पीठ आणि पाणी वापरू शकता
09:40
I actually found three separate recipes in the literature.
183
580330
3976
मला लिखितांमध्ये तीन वेगळ्या कृती सापडल्या आहेत
09:44
(Laughter)
184
584330
1077
(हशा)
09:45
My favorite being the one that says --
185
585431
1875
मला जी सर्वांत आवडली तिच्यानुसार --
09:47
you know, they have the ingredients listed,
186
587330
2077
तुम्हाला माहितीये त्यांनी सामुग्री दिली आहे,
09:49
and then in a recipe it will say, for example,
187
589431
2191
आणि कृतीमध्ये लिहिलेलं आहे, उदाहरणार्थ,
09:51
"Yield: two dozen cupcakes."
188
591646
1660
"मिळकत: दोन डझन कपकेक्स."
09:53
This one said, "Yield: one ejaculate."
189
593330
2976
याच्यात लिहिलं होतं: "एक वीर्यपतन."
09:56
(Laughter)
190
596330
2976
(हशा)
09:59
There's another way that orgasm might boost fertility.
191
599330
2524
कामोन्मादाने जननक्षमता वाढवण्याचा अजून एक मार्ग आहे.
10:01
This one involves men.
192
601878
1428
हा पुरुषांसाठी आहे.
10:03
Sperm that sit around in the body for a week or more
193
603330
2429
शरीरात एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ निश्चल असलेल्या
10:05
start to develop abnormalities
194
605783
2523
शुक्राणूत दोष निर्माण होतात
10:08
that make them less effective at head-banging their way into the egg.
195
608330
3976
ज्यामुळे ते त्यांच्या बीजांडाकडच्या प्रवासासाठी कमी प्रभावी ठरतात.
10:12
British sexologist Roy Levin has speculated
196
612330
3440
ब्रिटीश कामशास्त्रज्ञ रॉय लेव्हिन यांनी अंदाज बांधलाय
10:15
that this is perhaps why men
197
615794
1535
कि कदाचित यामुळेच पुरुष
10:17
evolved to be such enthusiastic and frequent masturbators.
198
617353
2953
हे उत्साही आणि वारंवार हस्तमैथुन करणारे असतात.
10:20
He said, "If I keep tossing myself off I get fresh sperm being made."
199
620330
3976
ते म्हणाले "जर मी हस्तमैथुन करत राहिलो तर मी नवीन शुक्राणू तयार करत राहतो."
10:24
Which I thought was an interesting idea, theory.
200
624330
3976
जी माझ्या मते एक भन्नाट कल्पना, सिद्धांत आहे.
10:28
So now you have an evolutionary excuse.
201
628330
1976
मग आता तुम्हाला एक उत्क्रांत कारण मिळालं.
10:30
(Laughter)
202
630330
3976
(हशा)
10:34
Okay.
203
634330
2976
ठीक आहे.
10:37
(Laughter)
204
637330
1976
(हशा)
10:39
All righty. There is considerable evidence for upsuck in the animal kingdom --
205
639330
4976
ठीक आहे. प्राणिजगतात उर्ध्वशोषणाचा लक्षणीय पुरावा आहे --
10:44
pigs, for instance.
206
644330
1976
उदाहरणार्थ, डुकरं.
10:46
In Denmark, the Danish National Committee for Pig Production
207
646330
3976
डेन्मार्कमध्ये डॅनिश वराहउत्पादन राष्ट्रीय समितीने
10:50
found out that if you sexually stimulate a sow
208
650330
4953
शोध लावला कि जर डुकरीणीला लैंगिकरीत्या उत्तेजीत केलं
10:55
while you artificially inseminate her,
209
655307
1854
कृत्रिम बीजारोपण करत असताना,
10:57
you will see a six-percent increase in the farrowing rate,
210
657185
2821
तर तुम्हाला पिलावळाच्या दरात सहा टक्के वाढ दिसेल,
11:00
which is the number of piglets produced.
211
660030
2276
कि जी जन्मलेल्या पिलांची संख्या असेल.
11:02
So they came up with this five-point stimulation plan for the sows.
212
662330
4976
मग त्यांनी डुकरीणींच्या उत्तेजनाचा पाच मुद्दे असलेला आराखडा तयार केला.
11:07
There is posters they put in the barn, and they have a DVD.
213
667330
4976
गोठ्यात याची पत्रकं लावली आहेत आणि एक DVD आहे.
11:12
And I got a copy of this DVD.
214
672330
1976
आणि माझ्याकडे या DVD ची एक प्रत आहे.
11:14
(Laughter)
215
674330
1077
(हशा)
11:15
This is my unveiling, because I am going to show you a clip.
216
675431
3875
हे माझे अनावरण आहे कारण मी तुम्हाला एक फीत दाखवणार आहे.
11:19
(Laughter)
217
679330
1976
(हशा)
11:21
So, okay.
218
681330
2626
ठीक आहे.
11:23
Now, here we go, la la la, off to work.
219
683980
2326
आता आपण बघू या, ला ला ला, काम चालू.
11:26
It all looks very innocent.
220
686330
2976
ते सगळं कसं निरागस दिसतं.
11:29
He's going to be doing things with his hands
221
689330
2096
तो त्याच्या हातांनी चाळवणार आहे
11:31
that the boar would use his snout, lacking hands. Okay.
222
691450
3856
ज्यासाठी हात नसल्याने डुकराने नाक वापरलं असतं. ठीक आहे.
11:35
(Laughter)
223
695330
2976
(हशा)
11:38
This is it.
224
698330
1600
हेच ते आहे.
11:39
The boar has a very odd courtship repertoire.
225
699954
3352
डुकराकडे प्रियाराधनेचा खूप विचित्र खजीना आहे.
11:43
(Laughter)
226
703330
3976
(हशा)
11:47
This is to mimic the weight of the boar.
227
707330
1976
हे डुकराचं वजन भासवण्यासाठी आहे.
11:49
(Laughter)
228
709330
2976
(हशा)
11:52
You should know, the clitoris of the pig is inside the vagina.
229
712330
2976
एक लक्षात घ्या, डुकरीणीचं योनिलिंग हे योनीच्या आत असतं.
11:55
So this may be sort of titillating for her.
230
715330
2275
मग हे कदाचित तिला गुदगुल्या केल्यासारखं असेल.
11:57
Here we go.
231
717629
1039
आता बघा.
11:58
(Laughter)
232
718692
21614
(हशा)
12:20
And the happy result.
233
740330
1976
आणि खुशखबर.
12:22
(Applause)
234
742330
1976
(टाळ्या)
12:24
I love this video.
235
744330
1976
मला हि चित्रफीत आवडते.
12:26
There is a point in this video, towards the beginning,
236
746330
2600
या चित्रफितीच्या सुरुवातीला एक क्षण आहे,
12:28
where they zoom in for a close up of his hand with his wedding ring,
237
748954
3238
ज्याच्यात ते त्याचा हात आणि त्यातली अंगठी अधिक स्पष्ट दाखवतात,
12:32
as if to say, "It's okay, it's just his job.
238
752216
2097
जणू सुचवण्यासाठी "ठीक आहे. हे त्याचं काम आहे.
12:34
He really does like women."
239
754337
1369
त्याला स्त्रियाच आवडतात."
12:35
(Laughter)
240
755730
3576
(हशा)
12:39
Okay. When I was in Denmark, my host was named Anne Marie.
241
759330
5456
ठीक आहे. जेव्हा मी डेन्मार्कमध्ये होते माझ्या यजमान ऍन मेरी होत्या.
12:44
And I said, "So why don't you just stimulate the clitoris of the pig?
242
764810
3496
आणि मी म्हणलं "मग तुम्ही डुकरीणीच्या योनीलिंगालाच का उत्तेजीत करत नाही?
12:48
Why don't you have the farmers do that?
243
768330
1976
गुराख्यांनाच तुम्ही ते का नाही सांगत?
12:50
That's not one of your five steps."
244
770330
1976
ते तुमच्या पंचसूत्रीपैकी नाही."
12:52
I have to read you what she said, because I love it.
245
772330
3023
त्या काय म्हणाल्या हे वाचून दाखवायला हवं, कारण मला ते आवडतं.
12:55
She said, "It was a big hurdle
246
775377
1429
त्या म्हणल्या "ती एक अडचण होती
12:56
just to get farmers to touch underneath the vulva.
247
776830
2476
त्यांना जननेंद्रियाखाली स्पर्श करायला लावण्याचा.
12:59
So we thought, let's not mention the clitoris right now."
248
779330
2976
म्हणून आम्ही विचार केला, योनिलिंगाचा उल्लेख आत्ता करूच नये."
13:02
(Laughter)
249
782330
4976
(हशा)
13:07
Shy but ambitious pig farmers, however, can purchase a -- this is true --
250
787330
3429
तथापि बुजरे पण महत्वाकांक्षी गुराखी -- हे खरंय -- डुकरीणीचं
13:10
a sow vibrator,
251
790783
1523
कंपन उपकरण खरेदी करू शकतात,
13:12
that hangs on the sperm feeder tube to vibrate.
252
792330
2339
जे शुक्राणू पुरवणाऱ्या नळीला कंपीत करतात.
13:14
Because, as I mentioned, the clitoris is inside the vagina.
253
794693
4613
कारण, मी नमूद केल्याप्रमाणे, योनिलिंग हे योनीच्या आत असतं.
13:19
So possibly, you know, a little more arousing than it looks.
254
799330
2976
जसं दिसतं त्यापेक्षा अधिक उत्तेजनाची शक्यता असते.
13:22
And I also said to her,
255
802330
1976
आणि मी त्यांना हेही म्हणाले,
13:24
"Now, these sows. I mean, you may have noticed there.
256
804330
2477
आता या डुकरीणी. म्हणजे तुम्ही कदाचित दखल घेतली असेल.
13:26
The sow doesn't look to be in the throes of ecstasy."
257
806831
2575
डुकरीणीला परमानंदाच्या कळा येताना येताना दिसत नाहीत."
13:29
And she said, you can't make that conclusion,
258
809430
2143
त्या म्हणल्या, तुम्ही निष्कर्ष काढू शकत नाही,
13:31
because animals don't register pain or pleasure
259
811597
3920
कारण प्राणी आनंद किंवा दुःख
13:35
on their faces in the same way that we do.
260
815541
2047
त्यांच्या मुद्रेवर दाखवत नाहीत आपल्यासारखं.
13:37
Pigs, for example, are more like dogs.
261
817612
2694
उदाहरणार्थ, डुकरं ही कुत्र्यांसारखी असतात.
13:40
They use the upper half of the face; the ears are very expressive.
262
820330
3096
ते चेहऱ्याच्या वरच्या भागाचा वापर करतात; कान खूपच सूचक असतात.
13:43
So you're not really sure what's going on with the pig.
263
823450
2856
त्यामुळे तुम्हाला नक्की कळत नाही डुकराचं काय चाललं आहे ते.
13:46
Primates, on the other hand, we use our mouths more.
264
826330
3532
त्याविरुद्ध मानवसदृश सस्तन प्राणी तोंडाचा वापर जास्त करतात.
13:50
This is the ejaculation face of the stump-tailed macaque.
265
830818
3488
बुंध्यासारखी शेपटी असलेल्या माकडाचा वीर्यपतनावेळीचा हा चेहरा आहे.
13:54
(Laughter)
266
834330
1976
(हशा)
13:56
And, interestingly, this has been observed in female macaques,
267
836330
3976
आणि आश्चर्य म्हणजे मादी माकडांमध्ये हे आढळलं आहे,
14:00
but only when mounting another female.
268
840330
3976
पण फक्त दुसऱ्या मादीवर आरूढ होताना.
14:04
(Laughter)
269
844330
2976
(हशा)
14:07
Masters and Johnson.
270
847330
1263
मास्टर्स आणि जॉन्सन.
14:08
In the 1950s, they decided, okay, we're going to figure out
271
848617
3187
१९५० च्या दशकात, त्यांनी ठरवलं, ठीक आहे, आपण शोधू या
14:11
the entire human sexual response cycle,
272
851828
2478
संपूर्ण मानवी लैंगिक प्रतिसाद चक्र,
14:14
from arousal, all the way through orgasm, in men and women --
273
854330
2976
उत्तेजनापासून ते कामोन्मादापर्यंत, पुरुष आणि स्त्रियांमध्ये --
14:17
everything that happens in the human body.
274
857330
2000
मानवी शरीरात घडणारी प्रत्येक गोष्ट.
14:19
Okay, with women, a lot of this is happening inside.
275
859354
2952
स्त्रियांमध्ये बऱ्याचश्या गोष्टी आतल्या आत होत असतात.
14:22
This did not stop Masters and Johnson.
276
862330
1976
मास्टर्स आणि जॉन्सन यामुळे थांबले नाहीत.
14:24
They developed an artificial coition machine.
277
864330
4976
त्यांनी एक कृत्रिम संभोगाचं यंत्र तयार केलं.
14:29
This is basically a penis camera on a motor.
278
869330
2976
हे म्हणजे एका मोटरवर पुरुषाच्या जननेंद्रियासारखा कॅमेरा होय.
14:32
There is a phallus,
279
872330
1976
तिथे एक उत्तेजीत जननेंद्रिय आहे,
14:34
clear acrylic phallus, with a camera and a light source,
280
874330
2976
पारदर्शी ऍक्रिलिकचं जननेंद्रिय, कॅमेरा व प्रकाश स्रोत असलेलं,
14:37
attached to a motor that is kind of going like this.
281
877330
2976
मोटरला जोडलेलं जी अशी जात आहे.
14:40
And the woman would have sex with it.
282
880330
2976
आणि स्री त्यासोबत समागम करेल.
14:43
That is what they would do. Pretty amazing.
283
883330
2000
ते असं करतील. खूपच विस्मयकारक.
14:45
Sadly, this device has been dismantled.
284
885354
1952
दुर्दैवाने, हे उपकरण मोडून टाकलेलं आहे.
14:47
This just kills me, not because I wanted to use it --
285
887330
2524
ह्याचं वाईट वाटतं मला वापरायचं होतं म्हणून नव्हे -
14:49
I wanted to see it.
286
889878
2428
तर ते मला पहायचं होतं.
14:52
(Laughter)
287
892330
2976
(हशा)
14:55
One fine day,
288
895330
2976
एके दिवशी
14:58
Alfred Kinsey decided to calculate
289
898330
3882
आल्फ्रेड किन्सेने मोजायचं ठरवलं
15:02
the average distance traveled by ejaculated semen.
290
902236
3126
पतन झालेलं वीर्य सरासरी किती अंतर जातं ते.
15:06
This was not idle curiosity.
291
906831
1475
हे निष्क्रिय कुतूहल नव्हतं.
15:08
Doctor Kinsey had heard --
292
908330
3976
डॉक्टर किंसेंना कळलं होतं --
15:12
and there was a theory going around at the time, this being the 1940s --
293
912330
3476
आणि त्यावेळी एक सिद्धांत प्रचलित होता, १९४० च्या दशकात --
15:15
that the force with which semen is thrown against the cervix
294
915830
3476
कि वीर्याचा गर्भाशयावर पडण्याचा आवेग
15:19
was a factor in fertility.
295
919330
2976
हा गर्भधारणेचा एक घटक होता.
15:22
Kinsey thought it was bunk, so he got to work.
296
922330
2976
किंसेंना वाटलं ते अर्थशून्य आहे म्हणून त्यांनी काम सुरु केलं.
15:25
He got together in his lab
297
925330
2976
त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत
15:28
300 men, a measuring tape, and a movie camera.
298
928330
4976
३०० पुरुष, मोजपट्टी आणि चलतचित्र कॅमेरा हे जमवलं.
15:33
(Laughter)
299
933330
1976
(हशा)
15:35
And in fact, he found that in three quarters of the men
300
935330
4976
आणि वस्तुस्थितीत त्यांना असं आढळलं कि तीन चतुर्थांश पुरुषांचं
15:40
the stuff just kind of slopped out.
301
940330
1976
वीर्य नुसतंच गळून पडलं.
15:42
It wasn't spurted or thrown or ejected under great force.
302
942330
3976
ते जोरात पिचकारीसारखं बाहेर आलं नाही.
15:46
However, the record holder
303
946330
3976
पण ज्याच्या नावे विक्रम आहे
15:50
landed just shy of the eight-foot mark, which is impressive.
304
950330
2858
त्याचं आठ फुटाच्या थोडंसं आत पडलं जे खूपच प्रभावी आहे.
15:53
(Laughter)
305
953212
1094
(हशा)
15:54
(Applause)
306
954330
1077
(टाळ्या)
15:55
Yes. Exactly.
307
955431
1875
हो. खरंच.
15:57
(Laughter)
308
957330
1077
(हशा)
15:58
Sadly, he's anonymous. His name is not mentioned.
309
958431
2875
दुर्दैवाने तो निनावी आहे. त्याचं नाव कुठं नाही.
16:01
(Laughter)
310
961330
2944
(हशा)
16:04
In his write-up of this experiment in his book,
311
964298
3271
या त्यांच्या प्रयोगाबद्दल त्यांच्या पुस्तकात लिहीताना,
16:07
Kinsey wrote,
312
967593
2713
किन्से म्हणतात,
16:10
"Two sheets were laid down to protect the oriental carpets."
313
970330
3976
"ओरिएंटल गालिचे खराब होऊ नयेत म्हणून दोन चादरी घातल्या होत्या."
16:14
(Laughter)
314
974330
1976
(हशा)
16:16
Which is my second favorite line in the entire oeuvre of Alfred Kinsey.
315
976330
3976
आल्फ्रेड किंसेंच्या पूर्ण कार्यातील मला आवडलेली हि दुसरी ओळ आहे.
16:20
My favorite being, "Cheese crumbs spread before a pair of copulating rats
316
980330
3976
सर्वांत आवडलेली "समागम करणाऱ्या उंदरांच्या जोडीपुढील चीजचे तुकडे
16:24
will distract the female, but not the male."
317
984330
3341
मादीला विचलीत करतील पण नराला नाही."
16:27
(Laughter)
318
987695
1611
(हशा)
16:29
Thank you very much.
319
989330
1976
आपली खूप आभारी आहे.
16:31
(Applause)
320
991330
3976
(टाळ्या)
16:35
Thanks!
321
995330
2000
धन्यवाद!
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7