TED's secret to great public speaking | Chris Anderson | TED

3,085,628 views ・ 2016-04-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
Some people think that there's a TED Talk formula:
0
12258
2908
काहीना वाटते TED व्याख्यान ठराविक साचेबंद असते.
00:15
"Give a talk on a round, red rug."
1
15190
1975
स्फोटक विषयावर बोला.
00:17
"Share a childhood story."
2
17189
1402
"लहानपणची गोष्ट सांगा."
00:18
"Divulge a personal secret."
3
18615
2007
"आपले वैयक्तिक गुपित जाहीर करा."
00:20
"End with an inspiring call to action."
4
20646
2771
"शेवटास स्फूर्तीदायक असे काही सांगा"
00:23
No.
5
23441
1150
पण तसे नाही.
00:24
That's not how to think of a TED Talk.
6
24615
2097
हा TED बद्दल विचार करण्याचा मार्ग नव्हे.
00:26
In fact, if you overuse those devices,
7
26736
1989
जर उपकरणांचा अमर्यादित वापर केला
00:28
you're just going to come across as clichéd or emotionally manipulative.
8
28749
4143
तर तुमच्यात एकप्रकारची भावनिक यांत्रिकता निर्माण होईल.
00:32
But there is one thing that all great TED Talks have in common,
9
32916
3880
सर्व महान TED वक्त्यात एक सामायिक गोष्ट आहे.
00:36
and I would like to share that thing with you,
10
36820
2679
जी मी तुम्हाला आज सांगणार आहे.
00:39
because over the past 12 years, I've had a ringside seat,
11
39523
2675
गेल्या बारा वर्षापासून मी अगदी जवळच्या खुर्चीत बसून
00:42
listening to many hundreds of amazing TED speakers, like these.
12
42222
4739
शेकडो रंजक TED व्याख्याने ऐकली आहेत.
00:46
I've helped them prepare their talks for prime time,
13
46985
2437
मी मोक्याच्या वेळी त्यांना त्यासाठी मदत केली.
00:49
and learned directly from them
14
49446
1436
त्यांच्यापासून मी खूप शिकलो.
00:50
their secrets of what makes for a great talk.
15
50906
2326
त्यांच्या महान व्याख्यानांचे गुपित मी शिकलो.
00:53
And even though these speakers and their topics all seem
16
53256
2770
जरी या सर्वांचा व्याख्यानाचा विषय
00:56
completely different,
17
56050
1151
अगदीच भिन्न होता होता
00:57
they actually do have one key common ingredient.
18
57225
3736
त्यांच्यात एक समान बाब होती
01:01
And it's this:
19
61318
1229
ती अशी
01:03
Your number one task as a speaker
20
63254
2611
वक्ता म्हणून तुमचे पहिले काम आहे
01:05
is to transfer into your listeners' minds an extraordinary gift --
21
65889
4587
तुम्ही श्रोत्यांचा मनात बिंबविली पाहिजे अलौकिक देणगी वाटणारी
01:10
a strange and beautiful object that we call an idea.
22
70500
4579
सुंदर नवी कल्पना
01:16
Let me show you what I mean.
23
76034
1335
याचा अर्थ सांगतो.
01:17
Here's Haley.
24
77393
1151
ही आहे हैली.
01:18
She is about to give a TED Talk
25
78568
1966
ती टेड मध्ये व्याख्यान देणार आहे.
01:20
and frankly, she's terrified.
26
80558
1843
खरतर ती घाबरली आहे.
01:22
(Video) Presenter: Haley Van Dyck!
27
82425
1649
(दृश्य)सूत्रधार : हँँले वन डायक.
01:24
(Applause)
28
84098
3000
(टाळ्या )
01:30
Over the course of 18 minutes,
29
90537
1836
१८ मिनिटांपर्यंत
01:32
1,200 people, many of whom have never seen each other before,
30
92397
3964
१२०० जण ज्यांना कधी पहिले नाही असे
01:36
are finding that their brains are starting to sync with Haley's brain
31
96385
4120
ह्लेच्या मेंदूतील कल्पनांशी तादात्म साधणार आहेत
01:40
and with each other.
32
100529
1438
आणि परस्परांशी.
01:41
They're literally beginning to exhibit the same brain-wave patterns.
33
101991
3394
सर्वांच्या मेंदूती स्थिती समान असणार आहे.
01:45
And I don't just mean they're feeling the same emotions.
34
105409
2866
मला सांगायचे आहे कि भावनात्मक पातळीवर ते एकसमान आहेत.
01:48
There's something even more startling happening.
35
108299
2499
यापेक्षा आणखी काही बरेच आहे.
01:50
Let's take a look inside Haley's brain for a moment.
36
110822
2897
आपण हलेच्या मेंदूचा आढावा घेऊ.
01:54
There are billions of interconnected neurons in an impossible tangle.
37
114190
4231
त्यात अब्जावधी न्युरोन्सचे अगणित जाळे.
01:58
But look here, right here --
38
118445
1807
पण इकडे पहा.
02:00
a few million of them are linked to each other
39
120276
2761
त्यातील काही परस्परांशी जोडलेले असतात.
02:03
in a way which represents a single idea.
40
123061
3439
जणू काही ते एक कल्पना सांगत असतात ,
02:06
And incredibly, this exact pattern is being recreated in real time
41
126524
4040
आणि नवल हे की त्याच क्षणी असाच आराखडा
02:10
inside the minds of everyone listening.
42
130588
3078
ऐकाणाराच्या मनात निर्माण होतो.
02:13
That's right; in just a few minutes,
43
133690
2160
थोड्या वेळातच.
02:15
a pattern involving millions of neurons
44
135874
2363
ज्यात लक्षावधी न्युरोन्सनी भाग घेतलेला असतो
02:18
is being teleported into 1,200 minds,
45
138261
2785
आणि तो भाषण ऐकणाऱ्या १२०० लोकात परेषित होतो.
02:21
just by people listening to a voice and watching a face.
46
141070
3129
केवळ आवाज व वक्त्याचा चेहरा पाहून
02:24
But wait -- what is an idea anyway?
47
144682
2809
काय आहे ही कल्पना?
02:27
Well, you can think of it as a pattern of information
48
147515
3484
तुम्ही त्यास माहितीचा एक आराखडा समजा.
02:31
that helps you understand and navigate the world.
49
151023
3388
जो तुम्हाला जगाचे व त्याच्या रहाट गाडीचे ज्ञान देतो
02:34
Ideas come in all shapes and sizes,
50
154435
1976
या कल्पनांचा आकार विविध असतो.
02:36
from the complex and analytical
51
156435
2000
काही जातील काही पृथः करणात्मक
02:38
to the simple and aesthetic.
52
158459
2079
तर काही साध्य काही सुंदर असतात
02:40
Here are just a few examples shared from the TED stage.
53
160562
2873
काही उदाहरणे देतो
02:43
Sir Ken Robinson -- creativity is key to our kids' future.
54
163816
3705
केन रॉबिनसन म्हणतात मुलांचे भवितव्य त्यांच्या सृजनात्मक शक्तीत आहे.
02:47
(Video) Sir Ken Robinson: My contention is that creativity now
55
167545
2931
(दृश्य) सर केन रॉबिनसन: माझे म्हणणे आहे निर्मितीक्षमता
02:50
is as important in education as literacy,
56
170500
3101
हि शिक्षणात अक्षर ओलाका इतकीच महत्वाची आहे.
02:53
and we should treat it with the same status.
57
173625
2490
दोघांचे महत्व आपण समान मानले पाहिजे.
02:56
Chris Anderson: Elora Hardy -- building from bamboo is beautiful.
58
176139
3120
ख्रिसअँडरसन बांबूपासून बनविलेल्या सुंदर वस्तू.
02:59
(Video) Elora Hardy: It is growing all around us,
59
179283
2324
(दृश्य)एलोरा हार्डी: सर्वत्र या वस्तू आहेत.
03:01
it's strong, it's elegant, it's earthquake-resistant.
60
181631
4160
या वस्तू मजबूत व आकर्षक असत्तात तसेच भूकंप रोधक असतात
03:05
CA: Chimamanda Adichie -- people are more than a single identity.
61
185815
3841
CA: लोकांची ओळख बहुविध असते.
03:09
(Video) Chimamanda Adichie: The single story creates stereotypes,
62
189680
3102
(दृश्य )एकच गोष्ट तोचतोचपणा निर्माण करते
03:12
and the problem with stereotypes is not that they are untrue,
63
192806
4397
त्य्खाही खोट्या असतात असे नाही.
03:17
but that they are incomplete.
64
197227
1984
त्या अपूर्ण असतात.
03:19
CA: Your mind is teeming with ideas,
65
199607
2214
CA: तुमच्या मनात कल्पनांचे काहूर आहे
03:21
and not just randomly.
66
201845
1351
त्या काही अचानक येत नाहीत.
03:23
They're carefully linked together.
67
203220
2206
त्या एकमेकांशी व्यवस्थित जोडलेल्या असतात.
03:25
Collectively they form an amazingly complex structure
68
205450
2905
त्यांच्या एकत्र येण्याने एक आश्चर्यकारक रचना निर्माण होते.
03:28
that is your personal worldview.
69
208379
2174
तो तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठरवितो
03:30
It's your brain's operating system.
70
210577
2286
ती असते तुमच्या मेंदूची कार्य प्रणाली (ओ.एस.)
03:32
It's how you navigate the world.
71
212887
1872
ती तुम्हाला जगाचे ज्ञान करून देते.
03:34
And it is built up out of millions of individual ideas.
72
214783
3785
लक्षावधी कल्पनांनी त्या बनतात.
03:38
So, for example, if one little component of your worldview
73
218592
3469
उदा. तुमची कल्पना आहे
03:42
is the idea that kittens are adorable,
74
222085
2826
मांजरीची पिल्ली मोहक असत्तात.
03:44
then when you see this,
75
224935
2395
आणि जेव्हा तुम्ही त्यांना पहाता ,
03:47
you'll react like this.
76
227354
1580
तुमची अशी प्रतिक्रिया असते.
03:48
But if another component of your worldview
77
228958
2077
पण त्याच बरोबर तुमची अशी धारणा असेल
03:51
is the idea that leopards are dangerous,
78
231059
2263
चित्ता धोक्र्दायक असतो ,
03:53
then when you see this,
79
233346
1245
तर तुम्हाला आढळेल ,
03:54
you'll react a little bit differently.
80
234615
2261
तुमची प्रतिक्रिया भिन्न झालेली.
03:57
So, it's pretty obvious
81
237524
1588
हे निश्चित
03:59
why the ideas that make up your worldview are crucial.
82
239136
3913
तुमचा दृष्टीकोन ठरविण्यासाठी कल्पना किती मोलाच्या असतात.
04:03
You need them to be as reliable as possible -- a guide,
83
243073
2996
त्या शक्यतो विश्वासार्ह व मार्गदर्शक असणे महत्वाचे आहे.
04:06
to the scary but wonderful real world out there.
84
246093
3788
दाहक वास्तववादी जगासाठी
04:09
Now, different people's worldviews can be dramatically different.
85
249905
3747
वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन अगदी नाट्यमयरित्या भिन्न असतात.
04:14
For example,
86
254198
1186
याचे उदाहरण,
04:15
how does your worldview react when you see this image:
87
255408
3838
तुम्ही ही प्रतिमा पहाता तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असेल?
04:19
(Video) Dalia Mogahed: What do you think when you look at me?
88
259919
2968
(दृश्य) डालिया मोगाहेद: माझ्याकडे पहाताना काय वाटते तुम्हाला ?
04:22
"A woman of faith," "an expert," maybe even "a sister"?
89
262911
4442
"विश्वास ठेवावा अशी स्त्री" "एक तज्ञा" "कदाचित तुमची बहिण"
04:28
Or "oppressed," "brainwashed,"
90
268292
3819
का वाटते ब्रेनवाँँश करणारी
04:32
"a terrorist"?
91
272135
1165
"आतंकवादी वाटते ?"
04:33
CA: Whatever your answer,
92
273955
1394
CA: तुमचे उत्तर काय आहे ?
04:35
there are millions of people out there who would react very differently.
93
275373
3397
लाखो लोक भिन्न प्रतिक्रिया देतील.
04:38
So that's why ideas really matter.
94
278794
2076
म्हणूनच म्हणतो कल्पनांना महत्व आहे.
04:40
If communicated properly, they're capable of changing, forever,
95
280894
3678
त्यांचा सुयोग्य प्रसार हा बदल घडवितो.
04:44
how someone thinks about the world,
96
284596
2049
एखादा जगाकडे कसे पहातो.
04:46
and shaping their actions both now and well into the future.
97
286669
4385
आपल्या कृतीत त्यानुसार कसा बदल घडवितो
04:51
Ideas are the most powerful force shaping human culture.
98
291603
3881
कल्पना मानवी संस्कृतीला आकार देतात.
04:55
So if you accept
99
295508
1151
जर तुम्ही स्वीकारले
04:56
that your number one task as a speaker is to build an idea
100
296683
2730
वक्ता म्हणून तुमचे प्रथम काम आहे कल्पनेची बांधणी करणे.
04:59
inside the minds of your audience,
101
299437
2046
ती हि श्रोत्यांच्या मनात.
05:01
here are four guidelines for how you should go about that task:
102
301507
3294
यासाठी मार्गदर्शक तत्वे अशी आहेत
05:04
One, limit your talk to just one major idea.
103
304825
3821
एक तुमचे व्याख्यान मर्यादित ठेवा एकाच कल्पनेसाठी.
05:09
Ideas are complex things;
104
309157
1833
कल्पना या जटील असतात.
05:11
you need to slash back your content so that you can focus
105
311014
3365
तुमची माहिती अशी रचली पाहिजे जेणेकरून तुम्ही केंद्रित राहाल
05:14
on the single idea you're most passionate about,
106
314403
2753
त्या एकाच कल्पनेभोवती तेवढी सहनशक्ती ठेवा.
05:17
and give yourself a chance to explain that one thing properly.
107
317180
3634
तुम्ही एकाच गोष्टीचे नीटपणे स्पष्टीकरण करा
05:20
You have to give context, share examples, make it vivid.
108
320838
3753
त्या संदर्भातील उदाहरणे द्या त्यात विविधता असली पाहिजे
05:24
So pick one idea,
109
324615
1247
एक कल्पना निवडा.
05:25
and make it the through-line running through your entire talk,
110
325886
3201
त्या कल्पनेचाच आविष्कार तुमच्या व्याख्यानात असावा.
05:29
so that everything you say links back to it in some way.
111
329111
3478
तुम्ही जे काही बोलता ते त्या कल्पनेशी निगडीत असावे.
05:33
Two, give your listeners a reason to care.
112
333182
3375
दोन: आपल्या श्रोत्यांना त्यात रस वाटला पाहिजे
05:37
Before you can start building things inside the minds of your audience,
113
337523
4031
श्रोत्यांच्या मनात विचार पक्का होण्या पूर्वी त्यांना त्यात रस वाटला पाहिजे.
05:41
you have to get their permission to welcome you in.
114
341578
2405
त्यांनी आपले स्वागत केले पाहिजे
05:44
And the main tool to achieve that?
115
344007
1833
त्यासाठी कोणते साधन आहे ?
05:46
Curiosity.
116
346181
1343
उत्सुकता.
05:47
Stir your audience's curiosity.
117
347548
2248
त्यांची उत्सुकता चाळवा.
05:49
Use intriguing, provocative questions
118
349820
2221
ते सहभागी होतील असे प्रश्न विचारा.
05:52
to identify why something doesn't make sense and needs explaining.
119
352065
4181
हे जाणण्यास कि काही गोष्टी निरर्थक आहेत त्यांचे अर्थ जाणणे कसे महत्वाचे आहे.
05:56
If you can reveal a disconnection in someone's worldview,
120
356698
3961
त्यमुळे एखाद्याच्या दृष्टीकोनात खंड पडेल.
06:00
they'll feel the need to bridge that knowledge gap.
121
360683
3317
त्यांना त्यातील उणीव भरून काढण्यास चालना मिळेल.
06:04
And once you've sparked that desire,
122
364024
2039
त्या त्यांच्या आकांक्षा प्रज्वलित करतील.
06:06
it will be so much easier to start building your idea.
123
366087
3284
त्यानंतर तुमचे काम सोपे होईल कल्पना रुजविण्यास.
06:10
Three, build your idea, piece by piece,
124
370032
3373
तीन: तुमच्या कल्पनेची रुजवात टप्प्याटप्प्याने करा.
06:13
out of concepts that your audience already understands.
125
373429
3714
तुमच्या श्रोत्यांना अगोदर ज्ञात असलेल्या माहितीआधारे.
06:17
You use the power of language
126
377167
1647
तुम्ही शब्दप्रभू असले पाहिजे.
06:18
to weave together concepts that already exist
127
378838
2929
पूर्व ज्ञानाशी तुमच्या नव्या कल्पनेचे जाळे विणण्यास.
06:21
in your listeners' minds --
128
381791
1637
श्रोत्यांच्या मनात.
06:23
but not your language, their language.
129
383452
2294
तुमच्या भाषेत नव्हे तर त्यांच्या भाषेत
06:25
You start where they are.
130
385770
1436
ते आहेत तेथून सुरवात करा.
06:27
The speakers often forget that many of the terms and concepts they live with
131
387230
3698
वाक्यास कित्येकदा विसर पडतो अनेक संज्ञा संबोध तेसंग्तात
06:30
are completely unfamiliar to their audiences.
132
390952
2611
ते अनेकदा श्रोत्यांना अपरिचित असतात.
06:33
Now, metaphors can play a crucial role in showing how the pieces fit together,
133
393587
5174
अलंकार वापरून हे टप्पे जोडता येतात.
06:38
because they reveal the desired shape of the pattern,
134
398785
3674
त्यांना अपेक्षित आकार असतो
06:42
based on an idea that the listener already understands.
135
402483
3508
व श्रोत्यांना ते अगोदर माहित असतात
06:46
For example, when Jennifer Kahn
136
406015
1985
उदा जेनिफर खान स्पष्ट करू इच्छिते
06:48
wanted to explain the incredible new biotechnology called CRISPR,
137
408024
3649
नवी जैविक तंत्रज्ञानातील संज्ञा CRISPR
06:51
she said, "It's as if, for the first time,
138
411697
2286
ती म्हणते जणू काही पहिल्यांदाच
06:54
you had a word processor to edit DNA.
139
414007
3031
डी एन ए च्या बदलासाठी वर्ड प्रोसेसर लागतो.
06:57
CRISPR allows you to cut and paste genetic information really easily."
140
417062
4627
CRISPR हा जनुकीय माहिती सोपी पद्धतीने कट पेस्ट करू शकतो.
07:02
Now, a vivid explanation like that delivers a satisfying aha moment
141
422165
4278
असे वेगळे स्पष्टीकरण समाधान करते
07:06
as it snaps into place in our minds.
142
426467
2333
आपल्या मनात त्याचा अर्थ ठसविते.
07:08
It's important, therefore, to test your talk on trusted friends,
143
428824
3920
त्यसाठी तुम्ही तुमच्या खास मित्रांना प्रथम व्याख्यान द्या.
07:12
and find out which parts they get confused by.
144
432768
2604
आणि शोध कोणत्या बाबी त्याना नाही समजल्या.
07:15
Four, here's the final tip:
145
435396
2308
चार शेवटची बाब
07:17
Make your idea worth sharing.
146
437728
2777
तुमची कल्पना ही प्रसारा योग्य हवी
07:21
By that I mean, ask yourself the question:
147
441242
2653
त्यसाठी स्वतःला प्रश्न करा
07:23
"Who does this idea benefit?"
148
443919
1818
कोणास या विचारांचा फायदा मिळेल?
07:26
And I need you to be honest with the answer.
149
446489
2961
तुम्ही त्य उत्तरासाठी प्रामाणिक पणे सज्ज असले पाहिजे
07:29
If the idea only serves you or your organization,
150
449474
2912
तो विचार फक्त तुमच्या वा तुमच्या संघटनेसाठी असेल तर
07:32
then, I'm sorry to say, it's probably not worth sharing.
151
452410
3277
तर तो विचार उपयुक्त नाही.
07:35
The audience will see right through you.
152
455711
2111
श्रोते तुमच्या दृष्टीकोनातून पाहतील
07:37
But if you believe that the idea has the potential
153
457846
2682
पण जर तुम्हाला वाटत असेल आपला हा विचार
07:40
to brighten up someone else's day
154
460552
1898
एखाद्यास एके दिवशी उपयुक्त ठरेल
07:42
or change someone else's perspective for the better
155
462474
2816
किवा त्याचे इवन भविष्य सुखकर करेल
07:45
or inspire someone to do something differently,
156
465314
2864
किवा प्रेरणा देईल वेगळे काही करण्याची
07:48
then you have the core ingredient to a truly great talk,
157
468202
3620
तर समजा तुमचे व्याख्यानात सर्व काही आहे
07:51
one that can be a gift to them and to all of us.
158
471846
3130
व ती श्रोत्यांना एक अलौकिक देणगी वाटेल.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7