What is depression? - Helen M. Farrell

25,329,460 views ・ 2015-12-15

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:07
Depression is the leading cause of disability in the world.
0
7668
3641
नैराश्य हे जगातील विकलांग करणारे मोठे कारण आहे.
00:11
In the United States,
1
11309
1073
एकट्या अमेरिकेत ,
00:12
close to 10% of adults struggle with depression.
2
12382
3301
१०% प्रौढ नैराश्याने ग्रासले आहेत.
00:15
But because it's a mental illness,
3
15683
1675
पण हा मानसिक आजार असल्याने
00:17
it can be a lot harder to understand than, say, high cholesterol.
4
17358
4240
हा समजण्यास अवघड आहे ,जसे उच्च कोलेस्ट्रोल .
00:21
One major source of confusion is the difference between having depression
5
21598
3792
यात महत्वाचा गोंधळात टाकणारा फरक आहे नैराश्य असणे
00:25
and just feeling depressed.
6
25390
2573
व फक्त जाणवणे.
00:27
Almost everyone feels down from time to time.
7
27963
3529
जे अनेकांना आयुष्यात वेळोवेळी जाणवते.
00:31
Getting a bad grade,
8
31492
1219
खालचा दर्जा मिळणे ,
00:32
losing a job,
9
32711
1097
नोकरी गमाविणे .
00:33
having an argument,
10
33808
1023
वादात पडणे.
00:34
even a rainy day can bring on feelings of sadness.
11
34831
3233
खूप पाऊस पडत असतंही नैराश्य जाणवते
00:38
Sometimes there's no trigger at all.
12
38064
1827
काहीवेळा या मागे काही कारण नसते.
00:39
It just pops up out of the blue.
13
39891
2115
ते अचानक उगवते .
00:42
Then circumstances change,
14
42006
1543
जेव्हा परिस्थिती बदलते,
00:43
and those sad feelings disappear.
15
43549
2657
तेव्हा नैराश्य गायब होते .
00:46
Clinical depression is different.
16
46206
2213
उपचार करावयास लागणारे नैराश्य भिन्न असते .
00:48
It's a medical disorder,
17
48419
1477
ती एक वैद्यकीय दुरावस्था असते.
00:49
and it won't go away just because you want it to.
18
49896
2882
तुम्हाला वाटते म्हणून ती जात नाही
00:52
It lingers for at least two consecutive weeks,
19
52778
2402
ही अवस्था दोन आठवडे रेंगाळत असते.
00:55
and significantly interferes with one's ability to work,
20
55180
3603
याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होतो.
00:58
play,
21
58783
807
खेळ
00:59
or love.
22
59590
1406
किवा प्रेम
01:00
Depression can have a lot of different symptoms:
23
60996
2281
नैराश्याची अनेक लक्षणे असतात
01:03
a low mood,
24
63277
1004
दुःखी अवस्था
01:04
loss of interest in things you'd normally enjoy,
25
64281
2631
ज्यात तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीत लक्ष न लागणे.
01:06
changes in appetite,
26
66912
1573
पचनात बदल
01:08
feeling worthless or excessively guilty,
27
68485
2350
आपण निरुपयोगी व दोषी असल्याची सतत टोचणी लागणे.
01:10
sleeping either too much or too little,
28
70835
2696
खूप किवा कमी झोपणे .
01:13
poor concentration,
29
73531
1832
लक्ष केंद्रित न करता येणे.
01:15
restlessness or slowness,
30
75363
1835
अस्वस्थ वाटणे, मंद गतीने काम करणे
01:17
loss of energy,
31
77198
1483
निरुत्साही वाटणे
01:18
or recurrent thoughts of suicide.
32
78681
2534
किवा पुन्हा पुन्हा आत्महत्येचे विचार येणे
01:21
If you have at least five of those symptoms,
33
81215
2246
यातील पाच लक्षणे दिसून आल्यास
01:23
according to psychiatric guidelines,
34
83461
1984
मानसोपचाराच्या मार्गदर्शनानुसार
01:25
you qualify for a diagnosis of depression.
35
85445
3479
तुम्हाला याचे निदान करणे भाग आहे.
01:28
And it's not just behavioral symptoms.
36
88924
2368
ही केवळ वर्तणुकीतील लक्षणे नाहीत .
01:31
Depression has physical manifestations inside the brain.
37
91292
4114
नैराश्य ही मेंदूत बदल घडवीत असते .
01:35
First of all,
38
95406
1105
प्रथमतः
01:36
there are changes that could be seen with the naked eye
39
96511
2581
काही लक्षणे डोळ्यांनी पहाता येतात.
01:39
and X-ray vision.
40
99092
1418
तसेच क्ष किरणांनी
01:40
These include smaller frontal lobes and hippocampal volumes.
41
100510
4273
यासाठी मेंदूच्या हिप्पोकाम्पास भागाचे व पुढील भागाचे निरीक्षण करावे लागेल
01:44
On a more microscale,
42
104783
2088
अगदी सूक्ष्मपणे .
01:46
depression is associated with a few things:
43
106871
2480
नैराश्यात काही गोष्टी आढळतात
01:49
the abnormal transmission or depletion of certain neurotransmitters,
44
109351
3890
न्युरो ट्रान्समीटरचे अनैसर्गिक वहन वा त्याचा नाश.
01:53
especially serotonin, norepinephrine, and dopamine,
45
113241
3629
विशेषतः सेरॉटोनीन, नॉरएपिनेफ्रिन व डोपामिन.
01:56
blunted circadian rhythms,
46
116870
1758
२४ तासांनी होणाऱ्या क्रिया बंद होणे
01:58
or specific changes in the REM and slow-wave parts of your sleep cycle,
47
118628
4710
झोपेच्या अवस्थेतील बदल झोपचक्रात बिघाड
02:03
and hormone abnormalities,
48
123338
1965
तसेच हार्मोन्स मधील बदल
02:05
such as high cortisol and deregulation of thyroid hormones.
49
125303
4884
उच्च कार्टासोल पातळी थायराईड हार्मोन्सची अनियमितता
02:10
But neuroscientists still don't have a complete picture
50
130187
2763
पण न्यूरोविज्ञान अजून याबददल पुरेसे जाणत नाहीं
02:12
of what causes depression.
51
132950
2151
कशाने नैराश्य येते.
02:15
It seems to have to do with a complex interaction between genes and environment,
52
135101
4974
असे दिसते की परिसर व जीन्स यांची ती जातील आंतर्क्रिया असते.
02:20
but we don't have a diagnostic tool
53
140075
1764
पण तसे शोधण्याची यंत्रणा नाही.
02:21
that can accurately predict where or when it will show up.
54
141839
4273
ज्याने केव्हा व कोठे याची सुरवात होईल हे अचूक कळेल
02:26
And because depression symptoms are intangible,
55
146112
2507
नैराश्याची लक्षणे काही सहज दिसत नाहीत
02:28
it's hard to know who might look fine but is actually struggling.
56
148619
3848
एखादा चांगला स्वस्थ वाटेल पण तो याशी झगडत असेल.
02:32
According to the National Institute of Mental Health,
57
152467
2487
राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेनुसार
02:34
it takes the average person suffering with a mental illness
58
154954
2893
सर्वसाधारण व्यक्तीस जो नैराश्याने ग्रासला आहे
02:37
over ten years to ask for help.
59
157847
3291
त्यास दहा वर्षांनी मदतीची गरज भासते.
02:41
But there are very effective treatments.
60
161138
1977
त्यासाठी परिणामकारक उपचार पद्धती आहेत
02:43
Medications and therapy complement each other to boost brain chemicals.
61
163115
4496
औषधे व उपचार पद्धती मेंदूतील रासायनिक पदार्थांना चालना देण्यास पूरक असतात.
02:47
In extreme cases, electroconvulsive therapy,
62
167611
3020
टोकाच्या अवस्थेतील रुग्णासाठी विजेच्या धक्क्याचा वापर करतात.
02:50
which is like a controlled seizure in the patient's brain,
63
170631
2922
हा एक प्रकारचा मेंदूचा ताबा घेण्यासारखे आहे
02:53
is also very helpful.
64
173553
2115
याने खूप मदत होते'
02:55
Other promising treatments,
65
175668
1321
काही खास उपचार पद्धती आहेत
02:56
like transcranial magnetic stimulation,
66
176989
2632
जसे चुंबकीय मस्तिष्क उत्तेजन.
02:59
are being investigated, too.
67
179621
2178
त्यावर शोध चालू आहे.
03:01
So, if you know someone struggling with depression,
68
181799
2606
नैराश्याने एखादा ग्रासला असेल
03:04
encourage them, gently, to seek out some of these options.
69
184405
4372
तर त्यास आधार द्या, त्यास पर्याय सुचवा .
03:08
You might even offer to help with specific tasks,
70
188777
2399
त्यास एखाद्या कामात मदत करा.
03:11
like looking up therapists in the area,
71
191176
2115
जसे, त्या भागातील उपचारतज्ञांची यादी मिळविणे.
03:13
or making a list of questions to ask a doctor.
72
193291
2735
डॉक्टरांना विचारावयाच्या प्रश्नांची यादी करणे .
03:16
To someone with depression,
73
196026
1663
निराश अवस्थेतील व्यक्तीस ,
03:17
these first steps can seem insurmountable.
74
197689
3052
सुरवातीस हे बिनमहत्वाचे वाटेल.
03:20
If they feel guilty or ashamed,
75
200741
2285
जर त्यांना लाज वाटत असेल व न्यूनगंड असेल तर
03:23
point out that depression is a medical condition,
76
203026
2564
त्यांना आवर्जून सांगा, त्यांना वैद्यकीय मदत लागेल.
03:25
just like asthma or diabetes.
77
205590
2051
जशी ती दमा व मधुमेहासाठी लागते.
03:27
It's not a weakness or a personality trait,
78
207641
2633
नैराश्य हे काही व्य्क्तीदोष वा कमकुवतपणा नाही
03:30
and they shouldn't expect themselves to just get over it
79
210274
3242
त्यांनी आपोआप बरे होण्याची अपेक्षा धरू नये.
03:33
anymore than they could will themselves to get over a broken arm.
80
213516
3350
जसे एखाद्याचा हात मोडल्यावर उपचार आवश्यक असतो.
03:36
If you haven't experienced depression yourself,
81
216866
2595
तुम्ही स्वतः कधी नैराश्य अनुभवलं नसेल,
03:39
avoid comparing it to times you've felt down.
82
219461
3343
तर त्याची तुलना तुमच्या कोणत्याही दुःखद काळाशी करणं टाळा.
03:42
Comparing what they're experiencing to normal, temporary feelings of sadness
83
222804
4173
त्यांच्या अनुभवाची तुलना एखाद्या साधारण, तात्पुरत्या दुःखाशी केल्यामुळे
03:46
can make them feel guilty for struggling.
84
226977
2622
त्यांना आपल्या लढ्याबद्दल अपराधी वाटू शकतं.
03:49
Even just talking about depression openly can help.
85
229599
3337
नैराश्याबद्दल नुसतं उघडपणे बोलण्याने देखील मदत होऊ शकते.
03:52
For example, research shows that asking someone about suicidal thoughts
86
232936
4379
एखाद्यास तुम्ही आत्महत्येच्या विचाराबद्दल
03:57
actually reduces their suicide risk.
87
237315
2499
विचारले तरी तेवढे त्यास आत्महत्येपासून परावृत्त करेल.
03:59
Open conversations about mental illness help erode stigma
88
239814
3952
मानसिक विकारांसंबंधी चर्चा देखील मनातील अढी दूर करेल.
04:03
and make it easier for people to ask for help.
89
243766
2736
आणि ते सहजपणे मदत मागतील
04:06
And the more patients seek treatment,
90
246502
1791
जसजसे अधिक रुग्ण मदत घेतील,
04:08
the more scientists will learn about depression,
91
248293
2699
तसतसे शास्त्रज्ञ नैराश्याबाबत जाणतील,
04:10
and the better the treatments will get.
92
250992
2217
आणि अधिक चांगली उपचार पद्धती देतील.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7