How would you finish the sentence, “Imagine if…”? - Sir Ken Robinson

248,217 views ・ 2021-03-04

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Aabha Patwardhan Reviewer: Chirantan Saigaonkar
00:09
You know, there are very few things that set us apart
0
9746
2750
पृथ्वीवरच्या इतर कुणाहीपेक्षा आपल्याला वेगळं ठरवणाऱ्या
00:12
from the rest of life on Earth.
1
12496
1958
गोष्टी तशा फार कमी आहेत.
00:15
At the heart of them, I believe, is our inexhaustible power of imagination.
2
15204
5875
माझ्या मते, त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपली अफाट कल्पनाशक्ती
00:23
Imagination is the ability to bring into mind, things that aren’t present.
3
23746
3708
समोर नसलेल्या गोष्टींना मनात आणायची क्षमता म्हणजे कल्पनाशक्ती.
00:29
With imagination, we can anticipate the future.
4
29413
2208
ज्मुयाळे आपण भविष्याचे अंदाज बांधू शकतो.
00:34
We can revisit the past.
5
34662
1459
भूतकाळात डोकावू शकतो.
00:38
You can step outside the present moment
6
38746
2125
वर्तमानापासून दूर जात
00:40
and try and see things as other people see them.
7
40871
2208
इतरांच्या दृष्टीने जगाकडे पाहू शकतो.
00:45
It’s through creativity that we develop our architecture,
8
45496
2708
ह्या कल्पकतेतूनच स्थापत्यशास्त्र,...
00:49
our scientific proofs,
9
49537
1375
विज्ञानातले दाखले,
00:52
and our works of art.
10
52371
1333
कलाकृती जन्माला आल्या.
00:54
We don’t just live in the world as we find it,
11
54621
2125
आपण निव्वळ जगत आहोत असं वाटलं
00:56
we create civilizations, theories, technologies,
12
56746
4625
तरी ते खरं नाही. आपण संस्कृती, सिद्धांत, तंत्रज्ञान निर्माण करतो
01:04
and we reach beyond the planet.
13
64079
2000
पृथ्वीच्याही पलीकडे जातो.
01:08
In honor of the life and work of Sir Ken Robinson,
14
68163
3208
सर केन रॉबिन्सन ह्यांच्या जीवनाच्या आणि कार्याच्या सन्मानार्थ
01:11
TED-Ed invites you to reimagine the aspects of life we take for granted
15
71371
5083
ज्या गोष्टी आपण गृहीत धरत आलो आहोत त्या गोष्टींच्या कल्पना नव्याने साकारण्यासाठी,
01:16
by finishing the sentence: imagine if ...
16
76454
4084
‘कल्पना करा की...’ हे वाक्य पूर्ण करण्या- साठी टेड- एड आपल्याला निमंत्रण देत आहे.
01:21
Visit ed.ted.com/ImagineIf to learn more.
17
81954
5792
अधिक माहितीसाठी ed.ted.com/ImagineIf इथे भेट द्या.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7