A path to higher education and employment for refugees | Chrystina Russell

40,807 views ・ 2020-07-10

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amruta Jagtap Reviewer: Arvind Patil
00:14
Saida Aden Said: I still have this horrific image in my mind.
0
14753
3255
सईदा अदेन सईद:माझ्या डोक्यामध्ये अजूनही ते भयानक चित्र आहे .
00:18
I could see people falling down,
1
18032
2290
मी लोकांना खाली पडताना बघतेय ,
00:20
gunshots.
2
20346
1164
बंदुकीचे आवाज.
00:21
I was so terrified.
3
21534
1328
मी खूप घाबरलेले होते .
00:22
Really, I was crying a lot.
4
22886
2209
खरंच,मी खुप रडत होते .
00:25
Someone who knew my father and my mom grabbed my hand, and he said,
5
25119
3336
माझ्या आई वडिलांच्या ओळखीच्या एकाने माझा हात धरला आणि म्हणाले ,
00:28
"Let's go! Let's go! Let's go!"
6
28479
1964
"लवकर चल ,लवकर चल ,लवकर चल "
00:30
And I was like, "Where's my mom? My mom? My mom?"
7
30467
2857
मी म्हणत होते "माझी आई कुठे आहे ? आई ?आई ?"
नोरिया डम्बरीन दुसाबिरेमे:रात्रीच्या वेळी आम्हाला गोळ्यांचे आवाज येत असत ,
00:34
Noria Dambrine Dusabireme: During nights we would hear shots,
8
34245
3096
आम्हाला बंदुकीचे आवाज येत होते.
00:37
we would hear guns.
9
37365
1193
00:38
Elections were supposed to happen.
10
38582
1694
निवडणूक जवळ आली होती
00:40
We had young people going in the street,
11
40300
2547
आमच्या इथे तरुण लोक रस्त्यावर उतरले होते ,
00:42
they were having strikes.
12
42871
1826
ते विरोध करत होते
00:44
And most of the young people died.
13
44721
2017
आणि त्यातले बरेचसे आता मरून पडले होते .
00:47
SAS: We boarded a vehicle.
14
47627
1801
सईदा:आम्हाला एका गाडी मध्ये भरले.
00:49
It was overloaded.
15
49452
1200
ज्यामध्ये खूप गर्दी होती .
00:50
People were running for their lives.
16
50676
2505
लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते.
00:53
That is how I fled from Somalia.
17
53205
2457
अशा पद्धतीने मी सोमालिया मधून पळाले .
माझ्या आईची आणि माझी चुकामुक झाली .
00:56
My mom missed me.
18
56221
1464
00:57
Nobody told her where I went.
19
57709
2071
मी कुठे आहे ते तिला कोणीच सांगितले नाही.
नोरिया:सांगण्याचे कारण असे आहे कि आम्ही शाळेत गेलो नाही,
01:00
NDD: The fact that we did not go to school,
20
60520
2034
01:02
we couldn't go to the market, we were just stuck home
21
62578
2731
बाजारात जाता येत नव्हते घरातच बसावे लागत होते
01:05
made me realize that if I got an option to go for something better,
22
65333
4604
मला जाणीव झाली कि पर्याय असता तर मी अजून काही तरी चांगले केले असते,
01:09
I could just go for it and have a better future.
23
69961
2894
मी तो निवडला असता आणि माझं भविष्य काही वेगळंच असलं असतं.
01:13
(Music)
24
73448
1092
(संगीत)
01:14
Ignazio Matteini: Globally, displaced people in the world
25
74564
2710
इग्नाझिओ मात्त्येंनी:सध्या जगात सगळीकडेच
स्थलांतरित लोकांची संख्या वाढते आहे .
01:17
have been increasing.
26
77298
1154
01:18
Now there are almost 60 million people displaced in the world.
27
78476
3938
आतापर्यंत ६० लक्ष लोक स्थलांतरित झाले आहेत .
01:22
And unfortunately, it doesn't stop.
28
82438
2353
आणि दुर्दैवाने हे थांबतच नाहीय.
01:25
Chrystina Russell: I think the humanitarian community
29
85410
2574
क्रिस्टीना रसेल :मला वाटते मानवतावादी संघटनेला
01:28
is starting to realize from research and reality
30
88008
2265
संशोधन आणि सत्य यातून समजले आहे कि
01:30
that we're talking about a much more permanent problem.
31
90297
2684
हा तर कायमस्वरूपी प्रश्न आहे ,ज्यावर आता आपण बोलत आहोत .
बेली दमतीए येशिता:या सगळ्या विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे,
01:33
Baylie Damtie Yeshita: These students, they need a tertiary education,
32
93005
3381
01:36
a degree that they can use.
33
96410
2490
एक पदवी जी ते वापरू शकतील .
01:38
If the students are living now in Rwanda,
34
98924
2344
समजा विद्यार्थी आता रवांडा मध्ये आहेत,
01:41
if they get relocated, still they can continue their study.
35
101292
3287
ते जरी स्थलांतरित झाले तरी त्यांचे शिक्षण सुरूच राहिले पाहिजे .
01:44
Still, their degree is useful, wherever they are.
36
104603
4203
ते कुठेही गेले तरी त्यांची पदवी त्यांना वापरता यायला हवी .
क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर च्या ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंटच्या अंतर्गत
01:49
CR: Our audacious project was to really test
37
109778
2759
आमचा एक निर्भय प्रकल्प होता , ज्यामध्ये आम्ही वास्तविक तपासण्या केल्या ,
01:52
Southern New Hampshire University's Global Education Movement's
38
112561
3101
अशा लोकांसाठी जे स्थलांतरित आहेत किंवा शिक्षण नाही घेऊ शकत
01:55
ability to scale,
39
115686
2034
01:57
to bring bachelor's degrees and pathways to employment
40
117744
3235
रोजगारावर आधारित पदवी मिळवण्याचा मार्ग त्यांना दाखवण्याचा ,
02:01
to refugees and those who would otherwise not have access to higher education.
41
121003
4574
तोही त्यांच्या क्षमतेनुसार.
02:06
SAS: It was almost impossible, as a refugee person,
42
126402
3141
सईदा:स्थलांतरित व्यक्ती म्हणून माझ्या साठी हे अश्यकच होते ,
02:09
to further my education and to make my career.
43
129567
3763
स्वतःचे शिक्षण पूर्ण करत पायावर उभे रहाणे.
02:13
My name is Saida Aden Said,
44
133354
1877
माझे नाव सईदा अदेन ,
02:15
and I am from Somalia.
45
135255
2569
मी सोमालिया वरून आलीय.
02:17
I was nine years old when I came to Kakuma,
46
137848
2702
जेंव्हा मी ककुमाला आले तेंव्हा ९ वर्षांची होते,
02:20
and I started going to school at 17.
47
140574
3061
आणि १७ व्या वर्षी मी शाळेत जायला सुरुवात केली .
02:23
Now I am doing my bachelor degree
48
143659
2851
मी आता सौदर्न न्यू हॅम्पशायर युनिव्हर्सिटी तुन
02:26
with SNHU.
49
146534
1826
माझी पदवी घेतेय .
02:29
NDD: My name is Noria Dambrine Dusabireme.
50
149896
3269
नोरिया :माझे नाव नोरिया डम्बरीन दुसबरीम
02:33
I'm doing my bachelor of arts in communications
51
153189
4394
मी संभाषण कले मध्ये माझी पदवी घेतेय
02:37
with a concentration in business.
52
157607
2364
व्यावसायिक दृष्टिकोनामधून.
02:39
CR: We are serving students across five different countries:
53
159995
3699
क्रिस्टीना :आम्ही ५ देशातील विद्यार्थ्यां सोबत काम करत आहोत:
02:43
Lebanon, Kenya, Malawi, Rwanda and South Africa.
54
163718
4303
लेबनान,केनिया ,मलावी ,रवांडा आणि दक्षिणआफ्रिका.
सांगायला खूप अभिमान वाटतो कि ४०० पदवीधर, ८०० हुन जास्त पदवी घेणारे विद्यार्थी आहेत
02:48
Really proud to have 800 AA grads to over 400 bachelor's graduates
55
168045
5570
१००० पेक्षा हि जास्त जणांनी नावनोंदणी केली आहे
02:53
and nearly 1,000 students enrolled right now.
56
173639
3412
निर्वासित जिथे आहेत तिथेच जाऊन आम्ही काम करतोय ,आहे ना जादू
02:59
So, the magic of this is that we're addressing refugee lives as they exist.
57
179391
5172
03:04
There are no classes.
58
184587
1417
तिथे कोणताच वर्ग नाही .
03:06
There are no lectures.
59
186028
1707
कोणतेच व्याख्यान नाही .
03:07
There are no due dates.
60
187759
1480
कोणताच ठराविक दिवस नाही .
03:09
There are no final exams.
61
189263
1713
कोणतीच अंतिम परीक्षा नाही.
03:11
This degree is competency-based and not time-bound.
62
191573
3930
हि पदवी कार्यक्षमतेवर आधारित आहे वेळेवर नाही .
03:15
You choose when you start your project.
63
195527
2401
इथे तुम्हीच तुमचा प्रकल्प निवडायचा आहे .
03:17
You choose how you're going to approach it.
64
197952
2523
तो कसा हाताळायचा तेही तुम्हीच ठरवायचे .
03:20
NDD: When you open the platform, that's where you can see the goals.
65
200499
3478
नोरिया:एकदा तुम्ही व्यासपीठ नक्की केले कि तुम्हाला तुमचे उद्देश्य कळेल .
03:24
Under each goal, we can find projects.
66
204001
3252
प्रत्येक उद्देश्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकल्प सापडतील .
प्रत्येक प्रकल्प तुम्हाला सांगेल
03:27
When you open a project, you get the competencies
67
207277
3081
तुम्हाला कोणते कौशल्य आत्मसात करायचे आहे ,
03:30
that you have to master,
68
210382
1853
त्याचा मार्ग ,
03:32
directions
69
212259
1325
03:33
and overview of the project.
70
213608
1583
प्रकल्पाचा आढावा .
क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर युनिव्हर्सिटीच्या यशाचे गमक आहे
03:35
CR: The secret sauce of SNHU
71
215754
2199
03:37
is combining that competency-based online learning
72
217977
4220
ते त्यांचे कार्यक्षमतेवर आधारित संगणकीय शिक्षण
03:42
with the in-person learning that we do with partners
73
222221
3158
ज्यामध्ये ते सहकाऱ्यासोबत शिकतात
03:45
to provide all the wraparound supports.
74
225403
2390
जिथे त्यांना सर्व प्रकारचे समर्थन मिळते .
03:47
That includes academic coaching.
75
227817
2306
जिथे त्यांना व्यावसायिक शिक्षणा शिवाय
03:50
It means psychosocial support,
76
230147
1822
मानसिक आधार ,
03:51
medical support,
77
231993
1593
वैद्यकीय आधार हि मिळतो,
03:53
and it's also that back-end employment support
78
233610
3020
आणि शेवटी रोजगाराचा आधार हि मिळतोच
03:56
that's really resulting in the 95 percent graduation,
79
236654
3484
म्हणूनच पदवी घेणाऱ्यांची संख्या ९५% आणि
04:00
the 88 percent employment.
80
240162
2095
रोजगाराची संख्या ८८% एवढी आहे .
04:02
NDD: I'm a social media management intern.
81
242281
2933
नोरिया :मी सामाजिक माध्यम व्यवस्थापन शिकत आहे .
04:05
It's related to the communications degree I'm doing.
82
245238
3699
तो माझ्या व्यावसायीक शिक्षणाचाच एक भाग आहे
04:08
I've learned so many things out of the project and in the real world.
83
248961
5268
या प्रकल्पातून मी खऱ्या दुनियेला समजू शकले
क्रिस्टीना :आमची स्थानबद्ध शिक्षणव्यवस्था हि एक चांगली संधी आहे
04:14
CR: The structured internship is really an opportunity
84
254253
2579
04:16
for students to practice their skills,
85
256856
2262
विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य वापरण्यासाठी .
आणि आमच्या साठी हि नवीन संधी आहे
04:19
for us to create connections between that internship
86
259142
3351
04:22
and a later job opportunity.
87
262517
2521
स्थानबद्ध शिक्षण आणि येणाऱ्या नवीन रोजगार संधी यांची सांगड घालण्याची
04:25
(Music)
88
265703
1990
(संगीत)
04:28
This is a model that really stops putting time
89
268110
3981
हा एक चांगला नमुना आहे ज्यामध्ये
04:32
and university policies and procedures at the center
90
272115
2676
वेळ आणि विद्यापीठाचे धोरण याना महत्व न देता
04:34
and instead puts the student at the center.
91
274815
2539
विदयार्थी केंद्र स्थानी आहेत .
04:38
IM: The SNHU model is a big way to shake the tree.
92
278158
4572
इग्नाझिओ :ह्या "स. न .ह .यु."च्या धोरणाने झाडाची मूळे हलवून टाकली आहेत .
04:43
Huge.
93
283770
1152
हे खूप मोठे आहे .
04:44
It's a huge shake to the traditional way of having tertiary education here.
94
284946
4953
पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला हा मोठा धक्का आहे .
04:51
BDY: It can transform the lives of students
95
291610
3915
बेली :याने निश्चितच त्या असुरक्षित , निर्वासित छावण्यां मधील
04:55
from these vulnerable and refugee communities.
96
295549
2996
विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून जाईल .
04:58
NDD: If I get the degree,
97
298569
1437
नोरिया :जर मला पदवी मिळाली,
05:00
I can just come back and work everywhere that I want.
98
300030
3511
तर मी परत जाऊन जिथे मला हवे तिथे काम करू शकेन
05:03
I can go for a masters confidently in English,
99
303565
3495
इंग्लिश वर प्रभुत्वव मिळवेन,
05:07
which is something that I would not have dreamt of before.
100
307084
3300
ज्याचा कधी मी स्वप्नात हि विचार केला नव्हता .
05:10
And I have the confidence and the skills required
101
310408
3387
आता माझ्या कडे तो आत्मविश्वास आणि कौशल्य आहे
05:13
to actually go out and just tackle the workplace
102
313819
3537
कोणाला हि न घाबरता मी
05:17
without having to fear that I can't make it.
103
317380
3859
माझे काम व्यवस्थित हाताळू शकते .
सादिया :मला नेहमीच समाजासाठी काम करायचे होते.
05:21
SAS: I always wanted to work with the community.
104
321263
2516
05:23
I want to establish a nonprofit.
105
323803
2617
स्त्री शिक्षणासाठी अशी संस्था स्थापन करायची आहे
05:26
We advocate for women's education.
106
326444
3281
ना नफा तत्वावर.
05:29
I want to be someone who is, like, an ambassador
107
329749
3478
अशांसाठी मला दूत बनायचे आहे
05:33
and encourage them to learn
108
333251
2717
शिक्षणासाठी परावृत्त करायचे आहे
05:35
and tell them it is never too late.
109
335992
3094
स्वप्न पूर्ण करण्यासाठी
05:40
It's a dream.
110
340206
1571
अजूनही उशीर नाही झाला.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7