How to Raise Successful Kids -- Without Over-Parenting | Julie Lythcott-Haims | TED

3,904,572 views ・ 2016-10-04

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Abhinav Garule
00:12
You know, I didn't set out to be a parenting expert.
0
12680
3816
आपल्याला माहिती आहे, मी काही पालकत्वाची तज्ञ होणार नव्हते.
00:16
In fact, I'm not very interested in parenting, per Se.
1
16520
3760
खरंतर, मला पालकत्व या विषयात फारसा रसही नाही.
आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत आहे
00:21
It's just that there's a certain style of parenting these days
2
21080
3936
जी मुलांचा गोधळ उडवत आहे,
00:25
that is kind of messing up kids,
3
25040
3176
00:28
impeding their chances to develop into theirselves.
4
28239
5057
त्यांची स्वतःच्या वाढीत अडथळा बनत आहे.
00:33
There's a certain style of parenting these days
5
33320
2216
आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत
00:35
that's getting in the way.
6
35560
1336
मार्गात येत आहे.
00:36
I guess what I'm saying is,
7
36920
1616
मला वाटतं मी असं म्हणते आहे
00:38
we spend a lot of time being very concerned
8
38560
2056
आपण खूप वेळ घालवतो अशा पालकांची काळजी
00:40
about parents who aren't involved enough in the lives of their kids
9
40640
3656
करण्यात जे त्यांच्या मुलांच्या आयुष्यात आणि त्यांच्या शिक्षणात किंवा त्यांना
00:44
and their education or their upbringing,
10
44320
1936
वाढवण्यात फारसे गुंतलेले नसतात,
00:46
and rightly so.
11
46280
1200
आणि ते योग्यही आहे.
पण वर्णपटाच्या दुसर्‍या बाजूला,
00:48
But at the other end of the spectrum,
12
48000
2376
00:50
there's a lot of harm going on there as well,
13
50400
2696
तिथेही बरीच हानी चालू आहे,
जिथे पालकांना वाटतं कि मुलं यशस्वी होऊ शकत नाहीत
00:53
where parents feel a kid can't be successful
14
53120
2936
जोवर पालक त्यांचे रक्षण आणि प्रत्येक वळणावर रक्षण करत नाही
00:56
unless the parent is protecting and preventing at every turn
15
56080
4056
आणि प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवत नाही आणि प्रत्येक क्षणात लक्ष घालत नाही
01:00
and hovering over every happening, and micromanaging every moment,
16
60160
3736
01:03
and steering their kid towards some small subset of colleges and careers.
17
63920
5200
आणि त्यांच्या पाल्याला महाविद्यालये आणि कारकिरदींच्या एका छोट्या संचाकडे ढकलत नाही
01:10
When we raise kids this way,
18
70760
2616
जेव्हा आपण मुलांना असं वाढवतो,
01:13
and I'll say we,
19
73400
1696
आणि मी म्हणेन आपण,
कारण देव जाणतो, माझ्या दोन किशोरवयीन मुलांना वाढवताना,
01:15
because Lord knows, in raising my two teenagers,
20
75120
2776
01:17
I've had these tendencies myself,
21
77920
2736
माझाही कल तोच होता,
01:20
our kids end up leading a kind of checklisted childhood.
22
80680
3880
आमची मुलांचं बालपणही साचेबद्ध असंच गेलं.
01:25
And here's what the checklisted childhood looks like.
23
85200
2696
आणि साचेबद्ध बालपण हे असं असतं.
01:27
We keep them safe and sound
24
87920
2896
आपण त्यांना सुरक्षित आणि निकोप ठेवतो
01:30
and fed and watered,
25
90840
1680
आणि खाऊ पिऊ घालतो,
01:33
and then we want to be sure they go to the right schools,
26
93520
2696
आणि मग आपण याची खात्री करतो कि ते योग्य शाळांत जातील,
01:36
that they're in the right classes at the right schools,
27
96240
2576
योग्य शाळांतील योग्य वर्गांत जातील,
01:38
and that they get the right grades in the right classes in the right schools.
28
98840
3620
आणि योग्य शाळांतील योग्य वर्गांत त्यांना योग्य श्रेणी मिळेल.
01:42
But not just the grades, the scores,
29
102484
1732
पण फक्त श्रेणीच नव्हे तर गुण,
01:44
and not just the grades and scores, but the accolades and the awards
30
104240
3216
आणि फक्त श्रेणी आणि गुणच नव्हे तर प्रशंसा आणि परितोषिकं
01:47
and the sports, the activities, the leadership.
31
107480
2191
आणि खेळ, उपक्रम, नेतृत्व. आपण आपल्या मुलांना
01:49
We tell our kids, don't just join a club,
32
109695
1921
सांगतो, केवळ समूहाचा भाग होऊ नका समूह
01:51
start a club, because colleges want to see that.
33
111640
2256
स्थापन करा कारण महाविद्यालयांना ते हवं असतं.
01:53
And check the box for community service.
34
113920
1936
आणि समाज सेवेसाठी टिक मार्क करा.
01:55
I mean, show the colleges you care about others.
35
115880
2256
म्हणजे, महाविद्यालयांना दाखवा तुम्हाला इतरांची
काळजी आहे. (हशा)
01:58
(Laughter)
36
118160
2096
02:00
And all of this is done to some hoped-for degree of perfection.
37
120280
4936
आणि कुठल्याशा आशा बाळगलेल्या परिपूर्णतेसाठी हे सगळं केलं जातं.
02:05
We expect our kids to perform at a level of perfection
38
125240
2616
आपल्या पाल्यांनी एका परिपूर्णतेच्या पातळीने कामगिरी
02:07
we were never asked to perform at ourselves,
39
127880
3336
करावी अशी आपण अपेक्षा करतो जी आपल्यालासुद्धा लागू नव्हती
02:11
and so because so much is required,
40
131240
2176
आणि म्हणून एवढं सगळं हवं असल्याने
02:13
we think,
41
133440
1216
आपल्याला वाटतं,
02:14
well then, of course we parents have to argue with every teacher
42
134680
3216
मग अर्थात, आपण पालकांनी प्रत्येक शिक्षकाशी आणि मुख्याध्यापकाशी
02:17
and principal and coach and referee
43
137920
2576
आणि प्रशिक्षकाशी आणि पंचाशी वाद घातला पाहिजे
02:20
and act like our kid's concierge
44
140520
2896
आणि पाल्याच्या रक्षकासारखे आणि
02:23
and personal handler
45
143440
1240
वैयक्तिक संचलकासारखे आणि
02:25
and secretary.
46
145880
1816
सचिवासारखे वागले पाहिजे.
02:27
And then with our kids, our precious kids,
47
147720
2176
आणि आपल्या पाल्यांसोबत, आपल्या बहुमूल्य
02:29
we spend so much time nudging,
48
149920
2136
पाल्यांसोबत आपण बराच वेळ घालवतो प्रसंगानुरूप
कोपरखळी मारण्यात, लाडीगोडीत, सूचना देण्यात, मदतीत, तडजोडीत, उणीदुणी काढण्यात
02:32
cajoling, hinting, helping, haggling, nagging as the case may be,
49
152080
4416
02:36
to be sure they're not screwing up,
50
156520
2856
याची खात्री करण्यासाठी कि ते काही घोळ तर घालत नाही आहेत,
02:39
not closing doors,
51
159400
2496
कुठली दारं तर बंद करत नाही आहेत,
02:41
not ruining their future,
52
161920
2496
त्यांचं भविष्य तर बिघडवत नाहीत,
02:44
some hoped-for admission
53
164440
2256
कुठल्याशा हातावर मोजता येतील अशा महाविद्यालयांत
02:46
to a tiny handful of colleges
54
166720
2616
जी जवळजवळ प्रत्येक अर्जदाराला नाकारतात
02:49
that deny almost every applicant.
55
169360
3080
ईप्सित प्रवेश मिळेल.
02:54
And here's what it feels like to be a kid in this checklisted childhood.
56
174680
5416
आणि ते साचेबद्ध बालपण जगणारं मूल असणं म्हणजे हे असं असतं.
सर्वप्रथम, मुक्तपणे खेळण्यासाठी वेळ नसतो.
03:00
First of all, there's no time for free play.
57
180120
2496
03:02
There's no room in the afternoons,
58
182640
1656
दुपारी मोकळीक नसते
03:04
because everything has to be enriching, we think.
59
184320
3016
कारण आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट ही समृद्ध करणारी असावी.
03:07
It's as if every piece of homework, every quiz, every activity
60
187360
3376
म्हणजे जणू काही प्रत्येक गृहपाठ, प्रत्येक प्रश्नमंजुषा, प्रत्येक कृती
03:10
is a make-or-break moment for this future we have in mind for them,
61
190760
4536
हा अटीतटीचा क्षण आहे या आपण कल्पिलेल्या त्यांच्या भविष्यातील
03:15
and we absolve them of helping out around the house,
62
195320
2936
आणि आपण त्यांना घरकामात मदत करण्यापासून मुक्त करतो,
03:18
and we even absolve them of getting enough sleep
63
198280
3376
आणि आपण त्यांना पुरेशी झोपही घेऊ देत नाही जोवर ते
03:21
as long as they're checking off the items on their checklist.
64
201680
4896
त्यांच्या सूचीतील घटक पूर्ण करत नाहीत.
03:26
And in the checklisted childhood, we say we just want them to be happy,
65
206600
3816
आणि सूचीयुक्त बालपणात आपण म्हणतो आपल्याला ते खुश असायला हवेत,
03:30
but when they come home from school,
66
210440
2056
पण ते शाळेतून जेव्हा घरी येतात,
03:32
what we ask about all too often first
67
212520
3136
आपण सगळं सोडून प्रथम काय विचारतो तर
03:35
is their homework and their grades.
68
215680
3056
त्यांचा गृहपाठ आणि त्यांना मिळालेली श्रेणी.
03:38
And they see in our faces
69
218760
2016
आणि ते आपल्या चेहर्‍यावर पाहतात
03:40
that our approval, that our love,
70
220800
2536
आपली संमती, आपलं प्रेम,
03:43
that their very worth,
71
223360
1616
त्यांचं मूल्य
अ श्रेणीतच असतं.
03:45
comes from A's.
72
225000
1856
03:46
And then we walk alongside them
73
226880
2576
आणि मग आपण त्यांच्या बाजूने चालतो
03:49
and offer clucking praise like a trainer at the Westminster Dog Show --
74
229480
4696
आणि वेस्टमिंस्टर डॉग शो च्या प्रशिक्षकसारखी पकपक करतो.
03:54
(Laughter)
75
234200
1216
(हशा)
03:55
coaxing them to just jump a little higher and soar a little farther,
76
235440
5296
थोडी अजून उंच उडी मारण्यासाठी आणि थोडी अजून भरारी घेण्यासाठी चुचकारतो,
04:00
day after day after day.
77
240760
3056
दिवसांमगून दिवस.
04:03
And when they get to high school,
78
243840
1736
आणि जेव्हा ते विद्यालयात जातात,
04:05
they don't say, "Well, what might I be interested in studying
79
245600
2896
ते विचारत नाहीत, "मला काय शिकण्यात
04:08
or doing as an activity?"
80
248520
1256
किंवा करण्यात रस असेल?"
04:09
They go to counselors and they say,
81
249800
1696
ते समुपदेशकांकडे जातात आणि विचारतात
04:11
"What do I need to do to get into the right college?"
82
251520
3576
"योग्य महाविद्यालयात प्रवेशासाठी मला काय करणं गरजेचं आहे?"
आणि मग, जेव्हा विद्यालयातून श्रेणी कळतात,
04:15
And then, when the grades start to roll in in high school,
83
255120
2936
आणि त्यांना काही ब मिळतात,
04:18
and they're getting some B's,
84
258080
1576
04:19
or God forbid some C's,
85
259680
2376
किंवा देव न करो काही क मिळतात ते वेडेपिसे होऊन
त्यांच्या मित्रांना संदेश पाठवतात,
04:22
they frantically text their friends
86
262080
1936
"या श्रेणी मिळवून कुणाला योग्य त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे?
04:24
and say, "Has anyone ever gotten into the right college with these grades?"
87
264040
5120
04:29
And our kids,
88
269959
1536
आणि आपली मुलं,
04:31
regardless of where they end up at the end of high school,
89
271519
3617
शाळा संपताना कुठेही असतील
तरी धापा टाकत असतात.
04:35
they're breathless.
90
275160
1240
04:37
They're brittle.
91
277400
1216
ती नाजूक असतात.
04:38
They're a little burned out.
92
278640
1816
ते थोडेसे थकलेले असतात.
04:40
They're a little old before their time,
93
280480
1896
ते त्यांच्या वेळेआधीच मोठे झालेले असतात
04:42
wishing the grown-ups in their lives had said, "What you've done is enough,
94
282400
4016
ही इच्छा बाळगत की त्यांच्या आयुष्यातील मोठी माणसं म्हणतील, "तू जे केलं आहेस ते
04:46
this effort you've put forth in childhood is enough."
95
286440
2976
पुरेसं आहे, बालपणात तू केलेले हे प्रयत्न पुरेसे आहेत."
04:49
And they're withering now under high rates of anxiety and depression
96
289440
4256
आणि आता चिंता आणि नैराश्याच्या अतिप्रमाणामुळे ते कोमेजून जात आहेत
04:53
and some of them are wondering,
97
293720
2216
आणि त्यातील काही विचार करताहेत
04:55
will this life ever turn out to have been worth it?
98
295960
4360
हे आयुष्य कधी मौल्यवान असू शकेल का?
05:01
Well, we parents,
99
301800
1736
आपण पालक,
05:03
we parents are pretty sure it's all worth it.
100
303560
3376
आपण पालकांना पूर्ण खात्री आहे कि ते मौल्यवान आहे.
05:06
We seem to behave --
101
306960
1216
आपण असं वागतो कि --
05:08
it's like we literally think they will have no future
102
308200
2736
आपल्याला जणूकाही वाटतं कि त्यांना भविष्यच नसेल जर त्यांनी
05:10
if they don't get into one of these tiny set of colleges or careers
103
310960
4696
आपण त्यांच्यासाठी कल्पिलेल्या महाविद्यालयं आणि कारकिर्दींच्या छोट्या समूहात
05:15
we have in mind for them.
104
315680
1320
प्रवेश नाही मिळवला तर.
05:17
Or maybe, maybe, we're just afraid
105
317920
3096
किंवा कदाचित, कदाचित आपल्याला ही भीती असते
आपण आपल्या मित्रांसमोर फुशारकी मारू शकू असे
05:21
they won't have a future we can brag about
106
321040
2336
05:23
to our friends and with stickers on the backs of our cars.
107
323400
3800
आणि आपल्या गाड्यांच्यामागे स्टीकर्स लावू शकू असे त्यांचे भविष्य नसेल.
05:29
Yeah.
108
329600
1216
हो.
05:30
(Applause)
109
330840
2320
(टाळ्या)
05:36
But if you look at what we've done,
110
336920
2536
पण आपण काय केलं आहे हे जर तुम्ही पहिलं तर
05:39
if you have the courage to really look at it,
111
339480
3536
जर ते पाहण्याचे धैर्य खरच तुमच्याकडे असेल तर,
तुम्हाला दिसेल कि आपली मुलं केवळ हाच विचार करत नाहीत कि
05:43
you'll see that not only do our kids think their worth comes
112
343040
2976
त्यांचं मूल्य श्रेणी आणि मार्कांवर ठरतं
05:46
from grades and scores,
113
346040
1696
05:47
but that when we live right up inside their precious developing minds
114
347760
3896
तर जेव्हा आपण त्यांच्या वाढणार्‍या मनांत सतत वास करत असतो
05:51
all the time, like our very own version of the movie "Being John Malkovich,"
115
351680
4576
"बीईंग जॉन माल्कोवीच" या सिनेमाच्या आपल्या स्वरुपात
05:56
we send our children the message:
116
356280
1936
आपण आपल्या मुलांना संदेश पाठवत असतो:
05:58
"Hey kid, I don't think you can actually achieve any of this without me."
117
358240
5216
"बाळा, माझ्याशिवाय तुला यापैकी काही जमेल असं मला वाटत नाही."
06:03
And so with our overhelp,
118
363480
2656
आणि मग आपल्या अती मदतीने,
आपल्या अती संरक्षणाने आणि अती दिग्दर्शनाने आणि आधाराने
06:06
our overprotection and overdirection and hand-holding,
119
366160
2536
06:08
we deprive our kids of the chance to build self-efficacy,
120
368720
4016
आपण आपल्या मुलांना स्वसामर्थ्य निर्माण करण्याच्या संधीपासून वंचित ठेवतो,
06:12
which is a really fundamental tenet of the human psyche,
121
372760
3696
जे मानवी मनाचे खरं तर मूलभूत तत्व असते
06:16
far more important than that self-esteem they get
122
376480
2616
आपण केलेल्या कौतुकाने जागृत होणार्‍या स्वाभिमानपेक्षा
कितीतरी महत्वाचे असते.
06:19
every time we applaud.
123
379120
1400
जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न दिसू लागते तेव्हा स्वसामर्थ्य उभारून येते,
06:21
Self-efficacy is built when one sees that one's own actions lead to outcomes,
124
381120
6176
06:27
not --
125
387320
1216
ना कि --
06:28
There you go.
126
388560
1216
हो बरोबर.
06:29
(Applause)
127
389800
2840
(टाळ्या)
06:33
Not one's parents' actions on one's behalf,
128
393600
3776
एखाद्याच्या पालकांनी त्याच्या वतीने केलेल्या कृतींतून नव्हे,
06:37
but when one's own actions lead to outcomes.
129
397400
2776
तर जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न होते तेव्हा.
06:40
So simply put,
130
400200
1496
म्हणजे सोप्या भाषेत,
06:41
if our children are to develop self-efficacy, and they must,
131
401720
5336
जर आपल्या मुलांमध्ये स्वसामर्थ्य हवं असेल, आणि त्यांच्यात ते हवंच,
तर त्यांनी भरपूर स्वतःहून भरपूर विचार, नियोजन, निर्णय, कृती,
06:47
then they have to do a whole lot more of the thinking, planning, deciding,
132
407080
4856
06:51
doing, hoping, coping, trial and error,
133
411960
3576
आशावाद, साधक वर्तन, प्रयत्न व चुका,
06:55
dreaming and experiencing of life
134
415560
3136
स्वप्नरंजन आणि आयुष्य उपभोगलं
06:58
for themselves.
135
418720
1640
पाहिजे.
07:01
Now, am I saying
136
421280
2496
आता मी असं म्हणते आहे का
07:03
every kid is hard-working and motivated
137
423800
2336
कि प्रत्येक मूल हे कष्टाळू आणि प्रेरित असते
आणि त्याला त्याच्या आयुष्यात पालकांच्या सहभागाची गरज नसते
07:06
and doesn't need a parent's involvement or interest in their lives,
138
426160
3176
07:09
and we should just back off and let go?
139
429360
1880
आणि आपण मागे राहून तसंच जाऊ द्यायचं?
अजिबात नाही.
07:12
Hell no.
140
432040
1216
07:13
(Laughter)
141
433280
1216
(हशा)
07:14
That is not what I'm saying.
142
434520
1696
माझं तसं म्हणणं नाही.
07:16
What I'm saying is, when we treat grades and scores and accolades and awards
143
436240
3616
माझं असं म्हणणं आहे कि, जेव्हा आपण श्रेणी, गुण, परितोषिकं आणि बक्षिसं हीच
07:19
as the purpose of childhood,
144
439880
2096
बालपणाची उद्दीष्ट ठरवतो,
केवळ काही मोजक्या महाविद्यालयांत ईप्सित प्रवेशाच्या उत्कर्षासाठी किंवा
07:22
all in furtherance of some hoped-for admission to a tiny number of colleges
145
442000
3776
07:25
or entrance to a small number of careers,
146
445800
2976
मोजक्या कारकिर्दींच्या प्रवेशासाठी,
07:28
that that's too narrow a definition of success for our kids.
147
448800
4376
ती आपल्या मुलांच्या यशाची खूपच संकुचित संज्ञा असते.
07:33
And even though we might help them achieve some short-term wins
148
453200
3536
आणि जरी आपण त्यांना नजीकच्या पल्ल्यातील यश मिळवण्यास मदत केली
07:36
by overhelping --
149
456760
1216
अती मदत करून --
जसं आपण जर त्यांना गृहपाठात मदत केली तर त्यांना चांगली श्रेणी मिळते,
07:38
like they get a better grade if we help them do their homework,
150
458000
3560
07:42
they might end up with a longer childhood résumé when we help --
151
462320
3880
जेव्हा आपण त्यांना मदत करतो तेव्हा त्यांचे बालपण लांबू शकते --
माझं असं म्हणणं आहे कि या सर्वाची एक दीर्घकालीन किंमत मोजावी लागते
07:47
what I'm saying is that all of this comes at a long-term cost
152
467120
3376
07:50
to their sense of self.
153
470520
2056
त्यांच्यात स्वत्वाची भावना जागृत होण्यासाठी.
07:52
What I'm saying is, we should be less concerned
154
472600
2416
माझं असं म्हणणं आहे कि आपण कमी चिंतीत असावं
त्यांनी ठराविक संचातील महाविद्यालयांत
07:55
with the specific set of colleges
155
475040
1816
07:56
they might be able to apply to or might get into
156
476880
3216
अर्ज करण्याबाबत किंवा प्रवेश मिळण्याबाबत
आणि अधिक चिंतीत असावं ते याबाबतीत कि ते जिथे कुठे जातील तिथे यशस्वी
08:00
and far more concerned that they have the habits, the mindset, the skill set,
157
480120
4896
होण्यासाठी त्यांच्याकडे सवयी, मनस्थिती, कौशल्ये, आरोग्य असेल.
08:05
the wellness, to be successful wherever they go.
158
485040
4936
माझं असं म्हणणं आहे कि,
08:10
What I'm saying is,
159
490000
1216
08:11
our kids need us to be a little less obsessed with grades and scores
160
491240
4576
आपल्या मुलांना आपण श्रेणी आणि गुणांच्या बाबतीत कमी झपाटलेले हवे आहोत
08:15
and a whole lot more interested
161
495840
2296
आणि अशा बालपणात अधिक अभिरुचि असलेले हवे आहोत
ज्यात त्यांच्या यशाचा पाया हा प्रेम
08:18
in childhood providing a foundation for their success
162
498160
5096
08:23
built on things like love
163
503280
2680
आणि दैनंदिन कामासारख्या गोष्टींवर
08:27
and chores.
164
507240
1216
उभारलेला असेल.
08:28
(Laughter)
165
508480
2176
(हशा)
08:30
(Applause)
166
510680
1920
(टाळ्या)
08:35
Did I just say chores? Did I just say chores? I really did.
167
515240
3240
मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का?
08:39
But really, here's why.
168
519920
2160
मी खरंच म्हणले. पण खरंच. का ते सांगते.
08:43
The longest longitudinal study of humans ever conducted
169
523280
3656
आतापर्यंत झालेला मानवाचा सखोल प्रदीर्घ अभ्यास म्हणजे
08:46
is called the Harvard Grant Study.
170
526960
2175
हार्वर्ड ग्रँट स्टडी.
त्यात असं आढळलं कि जीवनातील व्यावसायिक यश,
08:49
It found that professional success in life,
171
529159
2337
08:51
which is what we want for our kids,
172
531520
2576
जे आपल्याला आपल्या मुलांसाठी हवं असतं,
ते व्यावसायिक यश आयुष्यात लहानपणी केलेल्या दैनंदिन कामांतून येतं,
08:54
that professional success in life comes from having done chores as a kid,
173
534120
3776
08:57
and the earlier you started, the better,
174
537920
2016
आणि शुभस्य शीघ्रम,
08:59
that a roll-up-your-sleeves- and-pitch-in mindset,
175
539960
2376
बाह्या सरसावून कामाला लागण्याची मनोवृत्ती,
09:02
a mindset that says, there's some unpleasant work,
176
542360
2376
अशी मनोवृत्ती कि जी सांगते, एक नावडतं काम आहे,
09:04
someone's got to do it, it might as well be me,
177
544760
2216
कुणीतरी ते करायला हवं, कदाचित ती व्यक्ती मीच,
अशी मनोवृत्ती जी सांगते,
09:07
a mindset that says,
178
547000
1216
09:08
I will contribute my effort to the betterment of the whole,
179
548240
3096
मी सर्वांगीण विकासासाठी माझ्या प्रयत्नांचे योगदान देईन,
09:11
that that's what gets you ahead in the workplace.
180
551360
3056
आणि यामुळेच तुम्ही कार्यक्षेत्रात प्रगती करू शकता.
09:14
Now, we all know this. You know this.
181
554440
2896
आता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे.
09:17
(Applause)
182
557360
2816
(टाळ्या)
09:20
We all know this, and yet, in the checklisted childhood,
183
560200
3576
आपण सगळे जण हे जाणतो, आणि तरीही, सूचीबद्ध बालपणात,
09:23
we absolve our kids of doing the work of chores around the house,
184
563800
3776
आपण मुलांना दैनंदिन घरकामं करू देत नाही,
09:27
and then they end up as young adults in the workplace
185
567600
2496
आणि मग कामाच्या जागी ते असे तरुण बनतात ज्यांना,
सूचीची प्रतिक्षा असते
09:30
still waiting for a checklist,
186
570120
2216
09:32
but it doesn't exist,
187
572360
1456
पण ती अस्तित्वात नसते,
09:33
and more importantly, lacking the impulse, the instinct
188
573840
3296
आणि अधिक महत्वाचे म्हणजे त्या आवेगची, सहजप्रवृत्तीची कमतरता असते
जिच्याने बाह्या सरसावून काम करता येते
09:37
to roll up their sleeves and pitch in
189
577160
2216
09:39
and look around and wonder, how can I be useful to my colleagues?
190
579400
3576
आणि बावरून ते विचार करत बसतात, मी माझ्या सहकार्‍यांच्या कसं उपयोगी पडू शकतो?
माझ्या साहेबांना काय लागू शकतं याचा अंदाज मी आधीच कसा लावू शकतो?
09:43
How can I anticipate a few steps ahead to what my boss might need?
191
583000
4320
09:48
A second very important finding from the Harvard Grant Study
192
588280
3600
हार्वर्ड ग्रँट स्टडीचा दुसरा महत्वाचा शोध सांगतो
09:52
said that happiness in life
193
592920
1760
कि आयुष्यातील आनंद
09:55
comes from love,
194
595720
1856
प्रेमातून मिळतो,
09:57
not love of work,
195
597600
1856
कामाप्रतीचे प्रेम नव्हे.
09:59
love of humans:
196
599480
2200
मानवांप्रतीचे प्रेम:
10:02
our spouse, our partner, our friends, our family.
197
602400
3440
आपला सहचारी, आपला सहकारी, आपले मित्र, आपले कुटुंबीय.
10:06
So childhood needs to teach our kids how to love,
198
606600
3696
म्हणून प्रेम कसे करावे हे बालपणाने आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे,
10:10
and they can't love others if they don't first love themselves,
199
610320
2976
आणि ते इतरांवर प्रेम करू शकणार नाहीत जर त्यांनी आधी स्वतःवर
10:13
and they won't love themselves if we can't offer them unconditional love.
200
613320
3976
प्रेम नाही केले तर व ते स्वतःवर प्रेम करणार नाहीत
जर आपण बिनशर्त प्रेम दिले नाही तर.
10:17
(Applause)
201
617320
1960
(टाळ्या)
10:21
Right.
202
621600
1200
बरोबर.
10:24
And so,
203
624240
1776
आणि म्हणून,
श्रेणी आणि गुणांनी झपाटून न जाता
10:26
instead of being obsessed with grades and scores
204
626040
2256
10:28
when our precious offspring come home from school,
205
628320
2896
जेव्हा आपले बहुमूल्य पाल्य शाळेतून घरी येते
10:31
or we come home from work,
206
631240
1496
किंवा आपण कामावरून घरी येतो,
10:32
we need to close our technology, put away our phones,
207
632760
2776
आपण आपले तंत्रज्ञान बंद केले पाहिजे, फोन्स बाजूला ठेवले
10:35
and look them in the eye
208
635560
1376
पाहिजेत व त्यांच्या डोळ्यात
10:36
and let them see the joy that fills our faces
209
636960
3176
पहिले पाहिजे आणि त्यांना आपला आनंदाने खुललेला चेहरा पहायला दिला
पाहिजे जेव्हा आपण आपल्या बाळाला काही तासांनंतर प्रथमच पाहतो.
10:40
when we see our child for the first time in a few hours.
210
640160
3136
10:43
And then we have to say,
211
643320
1936
आणि मग आपण विचारलं पाहिजे,
10:45
"How was your day?
212
645280
1200
"तुझा दिवस कसा होता?
10:47
What did you like about today?"
213
647840
2816
आजच्या दिवसातलं तुला काय आवडलं?"
10:50
And when your teenage daughter says, "Lunch," like mine did,
214
650680
3736
आणि तुमची किशोरवयीन मुलगी म्हणते, "दुपारचं जेवण," जशी माझी मुलगी म्हणाली,
10:54
and I want to hear about the math test,
215
654440
2056
आणि मला गणिताच्या परिक्षेबद्दल ऐकायचे असते
10:56
not lunch,
216
656520
1416
जेवणाबद्दल नव्हे,
10:57
you have to still take an interest in lunch.
217
657960
3016
तुम्हाला तरीही त्या जेवणात रस घ्यावा लागतो
तुम्हाला विचारावे लागते, "आजच्या जेवणात काय विशेष होतं?"
11:01
You gotta say, "What was great about lunch today?"
218
661000
3176
11:04
They need to know they matter to us as humans,
219
664200
3376
त्यांना हे कळणं जरूरी आहे कि एक माणूस या नात्याने ते महत्वाचे आहेत
11:07
not because of their GPA.
220
667600
2600
त्यांच्या श्रेणीमुळे नव्हे.
11:11
All right, so you're thinking, chores and love,
221
671640
2216
ठीक आहे. तुम्ही विचार करत असाल, दैनंदिन कामं व
11:13
that sounds all well and good, but give me a break.
222
673880
2496
प्रेम, हे सगळं ऐकायला चांगलं आहे पण वास्तवात ते नसतं.
11:16
The colleges want to see top scores and grades
223
676400
2976
महाविद्यालयांना उच्च गुण आणि श्रेणी लागतात
11:19
and accolades and awards, and I'm going to tell you, sort of.
224
679400
3920
आणि परितोषिकं आणि बक्षिसं हवी असतात आणि मी तुम्हाला सांगणार आहे.
मोठं नाव असलेली विद्यालयं आपल्या तरूणांकडे विचारणा करतात
11:25
The very biggest brand-name schools are asking that of our young adults,
225
685080
5896
पण आता एक सुवार्ता ऐका.
11:31
but here's the good news.
226
691000
1360
विद्यालयांत श्रेणी ठरवणारं जाळं ज्यावर आपल्याला विश्वास ठेवायला लावते त्याविरुद्ध
11:33
Contrary to what the college rankings racket would have us believe --
227
693160
5096
11:38
(Applause)
228
698280
2360
(टाळ्या)
तुम्हाला मोठं नाव असलेल्या शाळांत जयची गरज नसते
11:44
you don't have to go to one of the biggest brand name schools
229
704040
2896
11:46
to be happy and successful in life.
230
706960
1736
आयुष्यात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी
11:48
Happy and successful people went to state school,
231
708720
2856
आनंदी आणि यशस्वी लोक सरकारी शाळेत गेले,
11:51
went to a small college no one has heard of,
232
711600
2256
कुणीही न ऐकलेल्या महाविद्यालयात शिकले,
11:53
went to community college,
233
713880
1576
समाज विद्यालयात गेले,
11:55
went to a college over here and flunked out.
234
715480
2736
या महाविद्यालयात गेले आणि अयशस्वी ठरले.
11:58
(Applause)
235
718240
2800
(टाळ्या)
12:05
The evidence is in this room, is in our communities,
236
725240
2976
पुरावा या सभागृहात आहे, आपल्या समाजात आहे,
12:08
that this is the truth.
237
728240
1696
हे सत्य असल्याचा.
12:09
And if we could widen our blinders
238
729960
1696
आणि आपण जर आपल्या डोळ्यांवरची पट्टी
12:11
and be willing to look at a few more colleges,
239
731680
2256
काढू शकलो आणि इतर काही महाविद्यालयांकडे बघू शकलो
12:13
maybe remove our own egos from the equation,
240
733960
3536
कदाचित समीकरणातून आपला अहं दूर करू शकलो
12:17
we could accept and embrace this truth and then realize,
241
737520
3656
आपण या सत्याला स्वीकारून कवेत घेऊ शकतो आणि कळू शकते
12:21
it is hardly the end of the world
242
741200
1976
हा काही जगाचा अंत नाही
12:23
if our kids don't go to one of those big brand-name schools.
243
743200
3520
जर आपली मुलं या मोठं नाव असलेल्या शाळांत गेली नाहीत तर.
12:27
And more importantly,
244
747960
1256
आणि त्याहून महत्वाचे,
12:29
if their childhood has not been lived according to a tyrannical checklist
245
749240
5096
जर त्यांचे बालपण एखाद्या छळवादी सूचीनुसार गेलेले नसेल तर
12:34
then when they get to college,
246
754360
2136
जेव्हा ते महाविद्यालयात जातील,
12:36
whichever one it is,
247
756520
1936
ते कुठलेही असो,
12:38
well, they'll have gone there on their own volition,
248
758480
3096
ते त्यांच्या स्वतःच्या इप्सेने गेलेले असतील
12:41
fueled by their own desire,
249
761600
2456
त्यांच्या स्वेच्छेने,
होणार्‍या उत्कर्षासाठी सक्षम आणि तयार असतील.
12:44
capable and ready to thrive there.
250
764080
3200
12:49
I have to admit something to you.
251
769360
1800
मला आपल्याला एक कबुली द्यायची आहे.
12:51
I've got two kids I mentioned, Sawyer and Avery.
252
771760
3096
मी म्हणल्याप्रमाणे मला दोन मुलं आहेत, सॉयर आणि अवेरी.
12:54
They're teenagers.
253
774880
1696
ते किशोरवयीन आहेत.
12:56
And once upon a time,
254
776600
1856
आणि एके काळी,
12:58
I think I was treating my Sawyer and Avery
255
778480
2616
मला वाटतं मी माझ्या सॉयर आणि अवेरीला
छोट्या बोन्साय झाडांसारखं वागवत होते
13:01
like little bonsai trees --
256
781120
1776
13:02
(Laughter)
257
782920
2336
(हशा)
13:05
that I was going to carefully clip and prune
258
785280
2936
मी त्यांची काळजीपूर्वक काटछाट करणार होते
13:08
and shape into some perfect form of a human
259
788240
3896
आणि त्यांना एखाद्या परिपूर्ण मानवाचा आकार देणार होते
ज्यामुळे कदाचित त्यांना प्रवेश मिळाला असता
13:12
that might just be perfect enough to warrant them admission
260
792160
3496
13:15
to one of the most highly selective colleges.
261
795680
2440
एखाद्या निवडक महाविद्यालयात.
पण इतर हजारो लोकांच्या मुलांसोबत वावरल्यावर माझ्या लक्षात आले --
13:19
But I've come to realize, after working with thousands of other people's kids --
262
799040
3880
13:23
(Laughter)
263
803640
1720
(हशा)
13:26
and raising two kids of my own,
264
806480
2320
आणि माझ्या मुलांचे संगोपन करताना,
13:30
my kids aren't bonsai trees.
265
810200
2200
माझी मुलं बोन्साय झाडं नाहीत.
13:33
They're wildflowers
266
813800
1720
ती रानफुलं आहेत
13:36
of an unknown genus and species --
267
816400
2816
एखाद्या अनभिज्ञ प्रजातीची --
13:39
(Laughter)
268
819240
1896
(हशा)
आणि त्यांना पोषक वातावरण देणे हे माझे काम आहे,
13:41
and it's my job to provide a nourishing environment,
269
821160
3416
13:44
to strengthen them through chores
270
824600
2376
दैनंदिन कामांतून त्यांना सशक्त बनवणे
आणि त्यांच्यावर प्रेम करणे जेणेकरून ते इतरांवर प्रेम करतील आणि प्रेम मिळवतील
13:47
and to love them so they can love others and receive love
271
827000
4296
13:51
and the college, the major, the career,
272
831320
3096
आणि महाविद्यालय, पदवी, कारकीर्द
13:54
that's up to them.
273
834440
1696
ते त्यांच्यावरच अवलंबून आहे.
माझं काम त्यांना मला जे वाटतं ते बनवणं नाही
13:56
My job is not to make them become what I would have them become,
274
836160
5656
14:01
but to support them in becoming their glorious selves.
275
841840
4800
तर त्यांच्या गौरवशाली स्वत्वाची जाणीव करून देण्यास आधार देणे आहे.
14:07
Thank you.
276
847400
1216
धन्यवाद.
14:08
(Applause)
277
848640
6430
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7