The way we think about work is broken | Barry Schwartz

522,805 views ・ 2015-09-29

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Arvind Patil
00:12
Today I'm going to talk about work.
0
12200
2030
आज मी कामाबाबत बोलणार आहे.
आणि माला जो प्रश्न विचारायचा आणि ज्याचं उत्तर द्यायचं आहे तो हा:
00:15
And the question I want to ask and answer is this:
1
15130
3050
00:18
"Why do we work?"
2
18190
1930
"आपण काम का करतो?"
रोज सकाळी बिछान्यातून आपण निरीच्छेने बाहेर का पडतो.
00:21
Why do we drag ourselves out of bed every morning
3
21140
3920
उलटपक्षी आपली आयुष्यं
00:25
instead of living our lives
4
25070
2030
TED सारख्या एका धाडसाकडून दुसर्‍या धाडसाकडे उड्या मारण्यात घालवू शकत असताना?
00:27
just filled with bouncing from one TED-like adventure to another?
5
27110
5070
00:32
(Laughter)
6
32190
1820
(हशा)
तुम्ही स्वतःला कदाचित तोच प्रश्न विचारत असाल.
00:34
You may be asking yourselves that very question.
7
34010
3070
मी जाणतो, हे उदरनिर्वाहासाठी करावे लागते .
00:37
Now, I know of course, we have to make a living,
8
37090
2110
00:39
but nobody in this room thinks that that's the answer to the question,
9
39210
3840
पण या सभागृहातील कुणालाच ते या प्रश्नाचं उत्तर वाटत नाही
"आपण काम का करतो?"
00:43
"Why do we work?"
10
43060
1040
या सभागृहातील लोकांना ते करत असलेले काम आव्हानात्मक,
00:44
For folks in this room, the work we do is challenging,
11
44110
3990
गुंतवणारं, प्रेरित करणारं आणि अर्थपूर्ण वाटतं.
00:48
it's engaging, it's stimulating, it's meaningful.
12
48110
3900
जर आपण नशीबवान असू तर ते महत्वाचं देखील असेल.
00:52
And if we're lucky, it might even be important.
13
52020
3050
मोबदला नसेल तर तर आपण काम करणार नाही .
00:55
So, we wouldn't work if we didn't get paid,
14
55160
2000
पण आपण जे करतो ते त्यासाठी नव्हे.
00:57
but that's not why we do what we do.
15
57170
2870
आणि सर्वसाधारणतः,
01:00
And in general,
16
60050
1040
मला वाटतं आपला हा विचार कि ऐहिक मोबदला मोबदला वाईट असतो
01:01
I think we think that material rewards are a pretty bad reason
17
61100
3060
आपण जे करतो ते करण्यासाठी.
01:04
for doing the work that we do.
18
64170
1920
आपण एखाद्याबद्दल जेव्हा म्हणतो कि "तो पैशांसाठी ते करतो,"
01:06
When we say of somebody that he's "in it for the money,"
19
66100
4030
आपण तेव्हा केवळ वर्णनात्मक म्हणत नाही.
01:10
we are not just being descriptive.
20
70140
2870
(हशा)
01:13
(Laughter)
21
73020
1070
आता, मला वाटतं हे अगदीच साहजिक आहे,
01:14
Now, I think this is totally obvious,
22
74100
2020
पण हाच साहजिकपणा माझ्या दृष्टीने अतिशय गहन असलेला
01:16
but the very obviousness of it raises what is for me
23
76130
2980
प्रश्न उपस्थित करतो.
01:19
an incredibly profound question.
24
79120
2100
01:21
Why, if this is so obvious,
25
81230
2810
का, हे जर इतकं साहजिक असेल,
तर या ग्रहावरच्या बहुतांशी लोकांकरिता,
01:24
why is it that for the overwhelming majority of people on the planet,
26
84050
5080
ते करत असलेल्या कामात एकही असा गुणधर्म का नसावा
01:30
the work they do has none of the characteristics
27
90060
3950
जो आपल्याला रोज सकाळी बिछान्यातून उठवून कामावर जाण्यास प्रेरित करतो?
01:34
that get us up and out of bed and off to the office every morning?
28
94020
4180
01:38
How is it that we allow the majority of people on the planet
29
98210
3890
पृथ्वीतलावरच्या बहुतांशी लोकांना आपण कशी काय परवानगी देतो
एकसूरी, अर्थशून्य आणि नैराश्यपूर्ण असं काम करण्याची?
01:42
to do work that is monotonous, meaningless and soul-deadening?
30
102110
4990
जशी भांडवलशाही वाढली तसं त्यामुळे का बरं
01:47
Why is it that as capitalism developed,
31
107110
2960
वस्तू आणि सेवांच्या निर्मितीचा एक मार्ग तयार झाला
01:50
it created a mode of production, of goods and services,
32
110080
3040
ज्याच्यात कामातून मिळणार्‍या ऐहिक सुखां- पलीकडे असणारे समाधान मिळेनासे झाले?
01:53
in which all the nonmaterial satisfactions that might come from work were eliminated?
33
113130
5960
याप्रकारचे काम जे कामगार करतात,
02:00
Workers who do this kind of work,
34
120090
2010
मग ते कारखान्यात असो, कॉल सेंटर्समध्ये असो,
02:02
whether they do it in factories, in call centers,
35
122110
2950
किंवा गोदामात असो,
02:05
or in fulfillment warehouses,
36
125070
2110
02:07
do it for pay.
37
127190
1990
ते पैशांसाठी करतात.
02:09
There is certainly no other earthly reason to do what they do except for pay.
38
129190
5810
पैशांशिवाय दुसरं कोणतंही इहलौकिक कारण त्यांचं ते काम करण्यामागे नाही.
मग प्रश्न पडतो, "का?"
02:15
So the question is, "Why?"
39
135010
2060
आणि त्याचं हे उत्तर आहे:
02:18
And here's the answer:
40
138000
1220
तंत्रज्ञान हे उत्तर आहे.
02:20
the answer is technology.
41
140160
2940
आता मला हे ठाऊक आहे --
02:23
Now, I know, I know --
42
143110
1080
02:24
yeah, yeah, yeah, technology, automation screws people, blah blah --
43
144200
3880
हो, हो, हो, तंत्रज्ञान, स्वयंचलन लोकांची वाट लावते वगैरे वगैरे --
माझं तसं म्हणणं नाही.
02:28
that's not what I mean.
44
148090
1110
02:29
I'm not talking about the kind of technology
45
149210
2910
मी त्या प्रकारच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलत नाही ज्यानी
आपली आयुष्यं व्यापून टाकली आहेत आणि ज्याविषयी ऐकण्यासाठी लोक TED मध्ये येतात.
02:32
that has enveloped our lives, and that people come to TED to hear about.
46
152130
3990
मी वस्तूंच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलत नाही आहे
02:36
I'm not talking about the technology of things,
47
156130
2980
जरी ते गहन असले तरी.
02:39
profound though that is.
48
159120
1980
मी दुसर्‍या तंत्रज्ञानविषयी बोलतो आहे.
02:41
I'm talking about another technology.
49
161110
1980
मी कल्पनांच्या तंत्रज्ञानाविषयी बोलतो आहे.
02:43
I'm talking about the technology of ideas.
50
163100
2980
मी त्याला, "कल्पनेचे तंत्रज्ञान" म्हणतो --
02:47
I call it, "idea technology" --
51
167050
2090
मी किती हुशार आहे.
02:49
how clever of me.
52
169140
1070
02:50
(Laughter)
53
170220
1810
(हशा)
वस्तू तयार करण्यासोबतच विज्ञान कल्पनासुद्धा तयार करते.
02:52
In addition to creating things, science creates ideas.
54
172030
4110
आकलनाचे मार्ग विज्ञान तयार करते.
02:56
Science creates ways of understanding.
55
176150
2970
आणि समाज विज्ञानात,
02:59
And in the social sciences,
56
179130
1940
आकलनाचे जे मार्ग तयार होतात ते स्वतःला समजून घेण्याचे मार्ग असतात.
03:01
the ways of understanding that get created are ways of understanding ourselves.
57
181080
4980
आणि त्यांचा प्रचंड प्रभाव आपल्या विचार प्रक्रियेवर, आपल्या आकांक्षांवर आणि
03:06
And they have an enormous influence on how we think, what we aspire to,
58
186070
4060
आपल्या कृतीवर असतो.
03:10
and how we act.
59
190140
1890
जर तुम्हाला वाटलं कि तुमचे दारिद्र्य हि देवाची इच्छा आहे,
03:12
If you think your poverty is God's will, you pray.
60
192040
3160
तुम्ही प्रार्थना करता, जर तुम्हाला वाटल कि
03:16
If you think your poverty is the result of your own inadequacy,
61
196050
4110
तुमचे दारिद्र्य हा तुमच्या अपरिपूर्णतेचा परिणाम
आहे, तुम्ही निराश होता.
03:20
you shrink into despair.
62
200170
2940
आणि जर तुम्हाला वाटलं कि तुमचे दारिद्र्य हा अत्याचार आणि वर्चस्वाचा परिणाम आहे
03:23
And if you think your poverty is the result of oppression and domination,
63
203120
4090
03:27
then you rise up in revolt.
64
207220
2000
मग तुम्ही उसळून उठता.
03:29
Whether your response to poverty is resignation or revolution,
65
209230
4790
दारिद्र्याला तुमचे प्रत्युत्तर हे स्थितप्रज्ञता आहे का क्रांती हे तुम्ही
तुमच्या दारिद्र्याच्या स्त्रोताला कसे समजता यावर अवलंबून आहे.
03:34
depends on how you understand the sources of your poverty.
66
214030
3170
03:37
This is the role that ideas play in shaping us as human beings,
67
217210
5890
आपल्याला मानवी स्वरूप देण्यासाठी कल्पना हीच भूमिका अदा करतात,
आणि म्हणूनच कल्पना तंत्रज्ञान हे बहुदा सर्वात गहन महत्वाचे तंत्रज्ञान आहे
03:43
and this is why idea technology may be the most profoundly important technology
68
223110
5930
जे विज्ञान आपल्याला देते.
03:49
that science gives us.
69
229050
1510
आणि कल्पना तंत्रज्ञानाविषयी काहीतरी एक विशेष आहे,
03:51
And there's something special about idea technology,
70
231100
3920
जे त्याला वस्तूंच्या तंत्रज्ञानापासून वेगळे करते.
03:55
that makes it different from the technology of things.
71
235120
2910
गोष्टींसोबत, जर तंत्रज्ञान खराब असेल,
03:58
With things, if the technology sucks,
72
238040
3140
04:01
it just vanishes, right?
73
241190
2040
तर ते लोप पावते, बरोबर?
खराब तंत्रज्ञान लोप पावते.
04:04
Bad technology disappears.
74
244000
2110
कल्पनांबाबत --
04:06
With ideas --
75
246120
1890
मानवाबाबत असलेल्या चुकीच्या कल्पना दूर जात नाहीत
04:08
false ideas about human beings will not go away
76
248020
5030
जर लोकांना त्या खर्‍या वाटल्या तर.
04:13
if people believe that they're true.
77
253060
2420
04:16
Because if people believe that they're true,
78
256230
2870
कारण जर लोकांना त्या खर्‍या वाटल्या
तर ते जगण्याचे मार्ग आणि अशा संस्था ज्या त्या कल्पनाधारीत
04:19
they create ways of living and institutions
79
259110
3040
असतात त्या तयार करतात.
04:22
that are consistent with these very false ideas.
80
262160
3850
आणि औद्योगिक क्रांतीने तशाच प्रकारे कारखान्याची पद्धत तयार केली
04:26
And that's how the industrial revolution created a factory system
81
266020
4020
जिच्यात तुमच्या दैनंदिन कामातून तुम्हाला फारसं काही मिळत नाही,
04:30
in which there was really nothing you could possibly get out of your day's work,
82
270050
4140
04:34
except for the pay at the end of the day.
83
274200
2870
दिवसाखेरीच्या पगाराशिवाय.
कारण जनकाला -- औद्योगिक क्रांतीच्या
04:37
Because the father -- one of the fathers
84
277080
1990
जनकांपैकी एक असलेले, अॅडम स्मिथ --
04:39
of the Industrial Revolution, Adam Smith --
85
279070
2050
यांना पटलं होतं कि माणसं मूळ स्वभावानुसार आळशी असतात,
04:41
was convinced that human beings were by their very natures lazy,
86
281130
3970
आणि काही करणार नाहीत जोवर त्यांना ते वेळ देण्यालायक वाटणार नाही,
04:45
and wouldn't do anything unless you made it worth their while,
87
285110
3000
आणि त्यांना वेळ द्यावासा वाटावा याकरता
04:48
and the way you made it worth their while
88
288120
1990
तुम्ही त्यांना बक्षीसं देऊन प्रेरित करा.
04:50
was by incentivizing, by giving them rewards.
89
290120
2990
कुणीही कुठलीही गोष्ट करण्यामागे केवळ तेच एक कारण होते.
04:53
That was the only reason anyone ever did anything.
90
293120
2940
म्हणून मानवी स्वभावाच्या त्या चुकीच्या दृष्टीकोनातून आपण कारखाना पद्धत तयार केली
04:56
So we created a factory system consistent with that false view of human nature.
91
296070
5140
05:01
But once that system of production was in place,
92
301220
2960
पण उत्पादनाची ती पद्धत एकदा प्रस्थापित झाल्यावर
05:04
there was really no other way for people to operate,
93
304190
2990
लोकांना काम करण्याचा दूसरा कुठला मार्ग नव्हता,
05:07
except in a way that was consistent with Adam Smith's vision.
94
307190
4840
अॅडम स्मिथ यांच्या दृष्टीशी समरूप असलेल्या त्या मार्गाशिवाय.
कामाबाबतचे उदाहरण हे एक निव्वळ उदाहरण आहे
05:12
So the work example is merely an example
95
312150
3000
कि चुकीच्या कल्पना कशा परिस्थिती निर्माण करू शकतात
05:15
of how false ideas can create a circumstance
96
315160
4050
05:19
that ends up making them true.
97
319220
2850
ज्यामुळे त्या खर्‍या वाटू शकतात.
हे खरे नाही
05:23
It is not true
98
323140
1980
कि तुम्हाला "चांगली मदत आता मिळत नाही."
05:25
that you "just can't get good help anymore."
99
325160
3030
05:29
It is true
100
329210
1830
हे खरे आहे कि
तुम्हाला "चांगली मदत आता मिळत नाही"
05:31
that you "can't get good help anymore"
101
331120
2910
जेव्हा तुम्ही लोकांना अर्थशून्य आणि नैराश्यपूर्ण काम देता.
05:34
when you give people work to do that is demeaning and soulless.
102
334040
4980
आणि रंजक गोष्ट ही कि, अॅडम स्मिथ --
05:39
And interestingly enough, Adam Smith --
103
339030
2060
तोच माणूस ज्याने आपल्याला हा अविश्वसनीय शोध लावून दिला
05:41
the same guy who gave us this incredible invention
104
341100
3960
प्रचंड उत्पादन आणि कामाच्या विभागणीचा
05:45
of mass production, and division of labor
105
345070
2100
05:47
-- understood this.
106
347180
1040
-- हे जाणून होता.
05:48
He said, of people who worked in assembly lines,
107
348230
3940
एकत्रीकरणाचे काम करणार्‍या लोकांबद्दल तो म्हणला,
05:52
of men who worked in assembly lines, he says:
108
352180
2020
एकत्रीकरणाचे काम करणार्‍या लोकांबद्दल तो
05:54
"He generally becomes as stupid as it is possible for a human being to become."
109
354210
6810
म्हणतो: "मानव जितका मूर्ख होऊ शकतो तितका सर्वसाधारणतः तो होतो."
आता, इथे "होतो" हा शब्द लक्षात घ्या.
06:01
Now, notice the word here is "become."
110
361170
2020
06:03
"He generally becomes as stupid as it is possible for a human being to become."
111
363200
6020
"मानव जितका मूर्ख होऊ शकतो तितका तो सर्वसाधारणतः होतो."
06:09
Whether he intended it or not, what Adam Smith was telling us there,
112
369230
3890
त्याचा तसा हेतु होता किंवा नव्हता, तिथे अॅडम स्मिथ आपल्याला काय सांगत होता,
कि संस्थेच्या ज्या रंगरूपात लोक काम करतात
06:13
is that the very shape of the institution within which people work
113
373130
3900
त्यामुळे असे लोक तयार होतात जशी त्या संस्थेची गरज असते
06:17
creates people who are fitted to the demands of that institution
114
377040
4090
आणि लोकांना त्या संधींपासून वंचित ठेवतात
06:21
and deprives people of the opportunity
115
381140
2890
ज्यायोगे आपण गृहीत धरत असलेले कामापासूनचे समाधान त्यांना मिळायला हवे.
06:24
to derive the kinds of satisfactions from their work that we take for granted.
116
384040
4470
विज्ञानाबाबत -- निसर्ग विज्ञानाबाबत -- असं आहे कि
06:29
The thing about science -- natural science --
117
389100
2990
आपण विश्वाच्या बाबतीत खूप छान सिद्धांत मांडू शकतो,
06:32
is that we can spin fantastic theories about the cosmos,
118
392100
4110
06:36
and have complete confidence
119
396220
1940
आणि पूर्णा विश्वास बाळगू शकतो कि
आपल्या सिद्धांतापेक्षा विश्व हे पूर्णतः वेगळं आहे.
06:38
that the cosmos is completely indifferent to our theories.
120
398170
4260
ते त्याच मार्गाने काम करत राहणार
06:43
It's going to work the same damn way
121
403000
2010
विश्वाबद्दल आपले कुठलेही सिद्धांत असले तरीही.
06:45
no matter what theories we have about the cosmos.
122
405020
3030
06:48
But we do have to worry about the theories we have of human nature,
123
408230
5850
पण मानवी स्वभावाबाबत असलेल्या सिद्धांतांबाबत आपण काळजी बाळगली पाहिजे
कारण मानवी स्वभाव बदलत राहील आपल्या सिद्धांतांनुसार ज्यांची रचना
06:54
because human nature will be changed by the theories we have
124
414090
5070
आपल्याला मानवजातीच्या महितीसाठी आणि समजून घेण्यासाठी केली आहे.
06:59
that are designed to explain and help us understand human beings.
125
419170
3990
अनेक वर्षांपूर्वी विख्यात मानवशास्त्रज्ञ क्लिफर्ड गिर्टझ म्हणाले होते,
07:03
The distinguished anthropologist, Clifford Geertz, said, years ago,
126
423170
4970
मनुष्य प्राणी हा "अपूर्ण प्राणी" आहे.
07:08
that human beings are the "unfinished animals."
127
428150
3880
आणि त्यांना बहुदा असे म्हणायचे होते कि केवळ मानवी स्वभावच असा
07:12
And what he meant by that was that it is only human nature
128
432040
4010
07:16
to have a human nature
129
436220
1910
मानवी स्वभाव असू शकतो
जे अशा समाजाचे उत्पादन असते ज्यात लोक राहतात.
07:18
that is very much the product of the society in which people live.
130
438140
4860
मानवी स्वभाव, म्हणजे आपला मानवी स्वभाव
07:23
That human nature, that is to say our human nature,
131
443010
3100
हा निर्मिलेला असतो शोधलेला नव्हे.
07:26
is much more created than it is discovered.
132
446120
3970
आपण मानवी स्वभावाची रचना करतो
07:30
We design human nature
133
450100
2040
अशा संस्थांची रचना करून ज्यात लोक राहतात आणि काम करतात.
07:32
by designing the institutions within which people live and work.
134
452150
4920
आणि म्हणून तुम्ही सर्व
07:37
And so you people --
135
457080
1130
07:38
pretty much the closest I ever get to being with masters of the universe --
136
458220
4810
जे माझ्यासाठी विश्वनिर्मात्याप्रमाणे आहात --
तुम्ही लोकांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा,
07:43
you people should be asking yourself a question,
137
463040
3980
जेव्हा तुम्ही तुमच्या संस्था चालवण्यासाठी घरी जाल तेव्हा.
07:47
as you go back home to run your organizations.
138
467020
3030
तेव्हा कोणत्या प्रकारच्या मानवी स्वभावाची रचना करण्यास मदत करणार आहात?
07:50
Just what kind of human nature do you want to help design?
139
470060
4070
आभारी आहे.
07:54
Thank you.
140
474140
1060
07:55
(Applause)
141
475200
1880
(टाळ्या)
धन्यवाद.
07:57
Thanks.
142
477090
1040
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7