The Panama Papers exposed a huge global problem. What's next? | Robert Palmer

137,021 views ・ 2016-05-02

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:13
[On April 3, 2016 we saw the largest data leak in history.]
0
13580
3681
[एप्रिल ३ २०१६ या दिवशी सर्वात मोठा काळा इतिहास बाहेर पडला.]
00:18
[The Panama Papers exposed rich and powerful people]
1
18061
2831
[शक्तिशाली व श्रीमंतांची गुपिते पनामा पेपर्सने उघड केली]
00:20
[hiding vast amounts of money in offshore accounts.]
2
20932
2450
[त्यांच्या गुप्त खात्यात गडगंज काळा पैसा त्यांनी दडविला होता.]
00:23
[What does this mean?]
3
23828
2510
[याचा नेमका अर्थ काय? ते सांगण्यास]
00:27
[We called Robert Palmer of Global Witness to explain.]
4
27312
2900
[जागतिक स्तरावरील साक्षीदार रोबेर्ट पामर येथे आहेत.]
00:32
This week, there have been a whole slew and deluge of stories
5
32852
4952
या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या कथा उजेडात आल्या.
00:37
coming out from the leak of 11 million documents
6
37828
3296
एक एक कोटी दहा लाख कागदपत्रे प्रकाशात आली.
00:41
from a Panamanian-based law firm called Mossack Fonseca.
7
41148
4424
मोझाक फोन्सेका या पनामा स्थित कायदा कंपनी तर्फे
00:45
The release of these papers from Panama lifts the veil on a tiny piece
8
45596
5782
काही भ्रष्टाचाराच्या बाबी वरील पडदा उघडला गेला.
00:51
of the secretive offshore world.
9
51402
2238
गुप्तपणे देशाबाहेर दडविलेल्या संपत्तीचा
00:53
We get an insight into how clients and banks and lawyers
10
53664
5308
आपल्याला कळते कसे बँक, वकील व ग्राहक
00:58
go to companies like Mossack Fonseca
11
58996
2028
मोझाक फोन्सेका सारख्या कंपनीत जावून म्हणायचे
01:01
and say, "OK, we want an anonymous company,
12
61048
2507
आम्हाला एक निनावी कंपनी हवी आहे .
01:03
can you give us one?"
13
63579
1392
ती द्याल?
01:04
So you actually get to see the emails,
14
64995
1810
हे तुम्हाला ई मेल पाहून कळेल
01:06
you get to see the exchanges of messages,
15
66829
1963
तसेच संदेशाच्या आदान प्रदाना वरूनही हे कळते.
01:08
you get to see the mechanics of how this works,
16
68816
3075
यावरून या यंत्रणेची माहिती तुम्हास कळेल.
01:11
how this operates.
17
71915
1401
हे कसे कार्य चालते.
01:13
Now, this has already started to have pretty immediate repercussions.
18
73340
4053
याचे घोर परिणाम ताबडतोब जाणवू लागले आहेत.
01:17
The Prime Minister of Iceland has resigned.
19
77417
2601
आईसलंड च्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे.
आम्हाला याही बातम्या मिळाल्यात.
01:20
We've also had news
20
80042
1215
01:21
that an ally of the brutal Syrian dictator Bashar Al-Assad
21
81281
5043
सिरीयाचा क्रूर हुकुमशहा बशर अल आसाद
01:26
has also got offshore companies.
22
86348
2555
हाही यात सामील आहे.
01:28
There's been allegations of a $2 billion money trail
23
88927
5229
असा आरोप केला जातो २ बिलियन डोल्लर यात गुंतले आहेत.
01:34
that leads back to President Vladimir Putin of Russia
24
94180
3903
यात रशियाचे व्लादिमिर पुतीन आघाडीवर आहेत.
01:38
via his close childhood friend,
25
98107
2461
त्यांच्या लहानपणाच्या मित्राद्वारे.
01:40
who happens to be a top cellist.
26
100592
2228
हे या यादीत वरच्या स्थानी आहेत्त.
01:42
And there will be a lot of rich individuals out there
27
102844
2600
आणखी बरेचसे श्रीमंत यात सहभागी आहेत.
01:45
and others who will be nervous about the next set of stories
28
105468
4318
पुढच्या काही कहाण्यांनी आणखी काही नाराज होतील.
01:49
and the next set of leaked documents.
29
109810
2553
पुढील काही कागदपत्रामुळे.
01:52
Now, this sounds like the plot of a spy thriller
30
112387
4186
हे काहीसे गुप्त हेर कथेसारखे आहे.
01:56
or a John Grisham novel.
31
116597
1663
ग्रिशमच्यारहस्यकथे सारखे.
01:58
It seems very distant from you, me, ordinary people.
32
118284
4016
मला तुम्हाला दुरून हे असेच दिसेल.
02:02
Why should we care about this?
33
122324
2508
आपण याची दाखल का घेतली पाहिजे.
02:04
But the truth is that if rich and powerful individuals
34
124856
4243
पण वास्तव आहे शक्तिमान व श्रीमंत
02:09
are able to keep their money offshore
35
129123
2654
आपला पैसा सुरक्षित देशाबाहेर ठेवू शकता.
02:11
and not pay the taxes that they should,
36
131801
2487
त्यांचावर लागू असलेले कर चुकवून.
02:14
it means that there is less money for vital public services
37
134312
4094
याचा अर्थ हा कि सार्वजनिक कामासाठी कमी पैसा उपलब्ध होतो.
02:18
like healthcare, education, roads.
38
138430
3353
शिक्षण ,रस्ते व आरोग्यासारखे.
02:21
And that affects all of us.
39
141807
2321
याचा परिणाम आपल्यावर होत आहे.
02:24
Now, for my organization Global Witness,
40
144152
2716
ग्लोबल विटनेस माझ्या संघटनेने
02:26
this exposé has been phenomenal.
41
146892
4062
उघड केलेले हे कृत्य अभूतपूर्व आहे.
02:30
We have the world's media and political leaders
42
150978
4488
जागतिक माध्यमे व राजकीय नेते
02:35
talking about how individuals can use offshore secrecy
43
155490
4655
सांगत आहेत कसे व्यक्ती आपला पैसा देशाबाहेर नेतात.
02:40
to hide and disguise their assets --
44
160169
2395
आणि आपली मालमत्ता लपवितात.
02:42
something we have been talking about and exposing for a decade.
45
162588
4784
याबद्दल आम्ही दशकापासून सांगत आलो आहोत.
02:47
Now, I think a lot of people find this entire world baffling and confusing,
46
167396
4635
मला वाटते लाखो लोकांना हे भ्रमित व अचंबित करणारे वाटेल.
02:52
and hard to understand how this sort of offshore world works.
47
172055
4465
हे धन देशाबाहेर जाते कसे कळावयास अवघड आहे
02:56
I like to think of it a bit like a Russian doll.
48
176544
2832
रशियन बाहुली सारखे मला वाटते.
02:59
So you can have one company stacked inside another company,
49
179400
3459
तुमच्याजवळ एक कंपनी आहे जी अन्य कंपनीत पैसे गुंताविते.
03:02
stacked inside another company,
50
182883
2111
आणि ती आणखी दुसऱ्या कंपनीत गुंतवणूक करते.
03:05
making it almost impossible to really understand
51
185018
4411
हे समजणे जवळजवळ अशक्य आहे.
03:09
who is behind these structures.
52
189453
2227
या मागे कोण आहे?
03:11
It can be very difficult for law enforcement
53
191704
2913
कायदे अमलात आणणाऱ्यांना
03:14
or tax authorities, journalists, civil society
54
194641
2963
तसेच वार्ताहर ,नागरी संस्था यांना अवघड आहे
03:17
to really understand what's going on.
55
197628
2262
काय घडते कळण्यास.
03:20
I also think it's interesting
56
200318
1437
मला यासाठी नवल वाटते
03:21
that there's been less coverage of this issue in the United States.
57
201779
3207
अमेरिकेत यावर फारसे लिहिले का जात नाही.
03:25
And that's perhaps because some prominent US people
58
205010
3763
हे कदाचित तेथील प्रभावी व्यक्तीमुळे घडत असेल.
03:28
just haven't figured in this exposé, in this scandal.
59
208797
4538
त्यामुळेच हे उघड होत नसेल.
03:33
Now, that's not because there are no rich Americans
60
213359
3935
यामुळे नव्हे कि अमेरिकेत श्रीमंत नाहीत.
03:37
who are stashing their assets offshore.
61
217318
2810
जे देशाबाहेर आपली संपत्ती नेऊ शकतील.
03:40
It's just because of the way in which offshore works,
62
220152
3822
हे घडते यामागील यंत्रणेमुळे.
03:43
Mossack Fonseca has fewer American clients.
63
223998
3490
मोझाक फोनेस्का मध्ये अमेरिकन कमी आहेत.
03:47
I think if we saw leaks from the Cayman Islands
64
227512
3256
जर आपण पाहिले सायमन बेटातून बाहेर आलेली माहिती
03:50
or even from Delaware or Wyoming or Nevada,
65
230792
3651
तसेच देलावारे किवा व्योमिंग व नेवाडा
03:54
you would see many more cases and examples linking back to Americans.
66
234467
5792
तुम्हाला आणखी काही उदाहरणे आढळतील ज्यात अमेरीकेबाबत माहिती उघड होईल.
04:00
In fact, in a number of US states you need less information,
67
240283
5918
वस्तुतः अनेक अमेरिकन राज्यात तुम्हाला फार कमी माहिती मिळेल
04:06
you need to provide less information to get a company
68
246225
4174
तुम्हाला यासाठी कंपनी मिळविण्यास कमी माहिती द्यावी लागते .
04:10
than you do to get a library card.
69
250423
2793
तुम्हाला त्यानंतर एक लायब्ररी कार्ड मिळते.
04:13
That sort of secrecy in America has allowed employees of school districts
70
253240
5782
अमेरिकेतील गोपनीयता जिल्हा शाळातील कर्मचाऱ्याना
04:19
to rip off schoolchildren.
71
259046
1906
विद्यार्थ्यानाही अशीच शिकवण देते.
04:20
It has allowed scammers to rip off vulnerable investors.
72
260976
4896
त्यामुळेच घोटाळेबाजाना गुंतवणूक करणाऱ्यांना लुबाडता येते.
04:26
This is the sort of behavior that affects all of us.
73
266452
3690
अश्या प्रकारे याचा आपल्यावर परिणाम होत असतो.
04:30
Now, at Global Witness,
74
270166
1871
ग्लोबल विटनेस मध्ये
04:32
we wanted to see what this actually looked like in practice.
75
272061
3261
आम्ही हे कसे व्यावहारिक आहे याचा आढावा घेतला.
04:35
How does this actually work?
76
275346
2413
प्रत्यक्षात हे कसे कार्य करते.
04:37
So what we did
77
277783
1175
त्यासाठी आम्ही केले
04:38
is we sent in an undercover investigator to 13 Manhattan law firms.
78
278982
6237
मन हटन येथील १३ कायदेशीर येथे आम्ही गुप्तपणे याचा शोध घेणारे पाठविले.
04:45
Our investigator posed as an African minister
79
285763
3774
आमच्या शोध्काने आफ्रिकेचा मंत्री असल्याची बतावणी केली
04:49
who wanted to move suspect funds into the United States
80
289561
4127
ज्यांना जणू आपला पैसा अमेरिकेत पाठ्यायचा होता
04:53
to buy a house, a yacht, a jet.
81
293712
3139
घर, विमान व नौका खरेदी करण्यास
04:57
Now, what was truly shocking was that all but one of those lawyers
82
297288
5061
धक्का दायक हे होते कि एक सोडून सर्वच वकिलांनी
05:02
provided our investigator with suggestions
83
302373
4593
आम्हाला गुंतवणूकदारांची तसेच सल्ला पण दिला.
05:06
on how to move those suspect funds.
84
306990
1964
कसा पैसा देशाबाहेर हटविता येईल.
05:08
These were all preliminary meetings,
85
308978
1812
या सर्व बैठका अगदी प्राथमिक होत्या.
05:10
and none of the lawyers took us on as a client
86
310814
2272
कोणीही आम्हाला ग्राहक म्हणून स्वीकारले नव्हते.
05:13
and of course no money moved hands,
87
313110
2289
अर्थातच पैशाचे हस्तांतरही झाले नाही.
05:15
but it really shows the problem with the system.
88
315423
3458
पण यामुळे यंत्रणेतील दोष प्रकट होतो.
05:18
It's also important
89
318905
1919
हेजी महत्वाचे आहे
05:20
to not just think about this as individual cases.
90
320848
3366
आपण याकडे एखाद्या व्यक्तीची समस्या म्हणून पाहू नये.
05:24
This is not just about an individual lawyer
91
324238
2213
किवा एखाद्या वकिलाचा प्रश्न नाही.
05:26
who's spoken to our undercover investigator and provided suggestions.
92
326475
3854
जो आमच्याशी बोलला व आम्हास सल्ला दिला
05:30
It's not just about a particular senior politician
93
330353
2855
एखाद्या जेष्ठ राजकारण्यांची ही बाब मानू नये .
05:33
who's been caught up in a scandal.
94
333232
1629
जो घोटाळ्यात सापडला.
05:34
This is about how a system works,
95
334885
3056
हे पाहणे महत्वाचे आहे ही यंत्रणा कशी काम करते.
05:37
that entrenches corruption, tax evasion, poverty and instability.
96
337965
5943
यामुळे गरिबी ,अस्थिरता ,कर चुकवेगिरी व भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळते.
05:43
And in order to tackle this,
97
343932
1815
हा प्रश्न सोडविण्यासाठी,
05:45
we need to change the game.
98
345771
1671
आपण जरा वेगळा खेळ खेळला पाहिजे.
05:47
We need to change the rules of the game
99
347466
2522
खेळाचे नियम बदलणे आवश्यक आहे.
05:50
to make this sort of behavior harder.
100
350012
1992
त्यसाठी कडक नियम असावयास हवे
05:52
This may seem like doom and gloom,
101
352028
2944
जरा जिकीरीचे आहे.
05:54
like there's nothing we can do about it,
102
354996
1921
आपण याबद्दल काहीच करू शकत नाही,
05:56
like nothing has ever changed,
103
356941
1630
कशातही काहीच बदल झाला नाही.
05:58
like there will always be rich and powerful individuals.
104
358595
3336
कोणत्याही काळात बलवान व श्रीमंत असणारच आहे.
06:01
But as a natural optimist,
105
361955
2447
पण एक मूलतः च मी आशावादी असल्याने
06:04
I do see that we are starting to get some change.
106
364426
3478
मला काही बदल झालेले जाणवतात.
06:07
Over the last couple of years,
107
367928
1875
काही वर्षात
06:09
we've seen a real push towards greater transparency
108
369827
3668
आपण अधिकाधिक पारदर्शी होत आहोत.
06:13
when it comes to company ownership.
109
373519
1834
कंपनीच्या मालकीचा प्रश्न असतो
06:15
This issue was put on the political agenda
110
375755
2337
तेव्हा हा प्रश्न राजकीय स्वरूप धारण करतो.
06:18
by the UK Prime Minister David Cameron
111
378116
2494
जसे घडले पंतप्रधान देविद काम्रून बाबत
06:20
at a big G8 Summit that was held in Northern Ireland in 2013.
112
380634
4760
उत्तर आयर्लंड मध्ये २०१३ मध्ये जी८ देशांची सभा भरली होती.
06:25
And since then, the European Union is going to be creating
113
385872
4350
तेव्हापासून युरोपियन संघाने सुरवात केली
त्यसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर मध्यवर्ती रजिस्टर ठेवले.
06:30
central registers at a national level
114
390246
2157
06:32
of who really owns and controls companies across Europe.
115
392427
3407
त्यान प्रख्यात कोण युरोपात कंपन्या चालवितो याची माहिती असायला लागली.
06:35
One of the things that is sad is that, actually, the US is lagging behind.
116
395858
4679
दुखद हे आहे कि अमेरिका यात मागे आहे.
06:40
There's bipartisan legislation that had been introduced
117
400958
2700
एक धोरण ठरविण्यात आले
06:43
in the House and the Senate,
118
403682
1903
दोन्ही सभागृहात हाउस व सिनेटमध्ये
06:45
but it isn't making as much progress as we'd like to see.
119
405609
3157
पण आपल्याला त्यात काही प्रगती दिसत नाही.
06:48
So we'd really want to see the Panama leaks,
120
408790
3087
म्हणूनच आपल्याला पनामा प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे.
06:51
this huge peek into the offshore world,
121
411901
3794
हा मोठा दृष्टीक्षेप असेल जगावेगळ्या गोष्टींचा
06:55
be used as a way of opening up in the US and around the world.
122
415719
5052
याने अमेरिका व भोवतालचे जग यातील याचे आकलन होईल.
07:00
For us at Global Witness, this is a moment for change.
123
420795
4790
आमच्या ग्लोबल विटनेस करिता बद्फ्ल घडवून आणण्याचा हा योग्य काळ आहे.
07:05
We need ordinary people to get angry
124
425950
3748
आम्हाला वाटते सामान्य माणसाने पेटून उठावे.
07:09
at the way in which people can hide their identity
125
429722
3253
आपली ओळख जाहीर न कारेता
07:12
behind secret companies.
126
432999
1913
गोपनीय कंपन्या स्थापन करून
07:14
We need business leaders to stand up and say,
127
434936
3587
उद्योगपतींनी जागे होऊन म्हणावे
07:18
"Secrecy like this is not good for business."
128
438547
3284
"अशी गोपनीयता उद्योगास मारक आहे."
07:21
We need political leaders to recognize the problem,
129
441855
4380
राजकारण्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे
07:26
and to commit to changing the law to open up this sort of secrecy.
130
446259
5007
ही गोपनीयता नियम करून मोडली पाहिजे त्यांनी हे म्हणणे मांडावे.
07:31
Together, we can end the secrecy
131
451639
3279
एकत्रपणे काम करून आपण ही घातक गुप्तता नष्ट केली पाहिजे.
07:34
that is currently allowing tax evasion,
132
454942
3057
यामुळेच प्रचंड प्रमाणात कर बुडविला जातो.
07:38
corruption, money laundering to flourish.
133
458023
3191
भ्रष्टाचार वाढ.तो अवैध संपती देशाबाहेर जाते
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7