Magical houses, made of bamboo | Elora Hardy

3,290,793 views ・ 2015-05-12

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: sonia virkar Reviewer: Abhinav Garule
00:12
When I was nine years old,
0
12695
1904
मी जेव्हा ९ वर्षांची होते, तेव्हा
00:14
my mom asked me what I would want my house to look like,
1
14599
2848
तेव्हा मला माझ्या आईने विचारले - मला कसं दिसणारं घर आवडेल?
00:18
and I drew this fairy mushroom.
2
18037
2483
त्यावर मी परिकथेतलं हे अळंबीचं चित्र काढलं.
00:20
And then she actually built it.
3
20520
3274
00:23
(Laughter)
4
23794
1997
आणि नंतर तिने खरंच तसं घर बांघलं
(हशा)
00:25
I don't think I realized this was so unusual at the time,
5
25791
2624
मला वाटतं मला त्यावेळी त्याचा वेगळेपणा जाणवला नव्हता.
00:28
and maybe I still haven't,
6
28415
1532
कदाचित आताही जाणवत नाही,
00:29
because I'm still designing houses.
7
29947
2799
कारण आताही मी घरांची रचना करते.
00:35
This is a six-story bespoke home on the island of Bali.
8
35325
3373
हे बाली बेटावर बांधलेलं सहामजली घर आहे.
00:38
It's built almost entirely from bamboo.
9
38698
2972
ते जवळजवळ संपूर्णपणे बांबूपासून बनवलं आहे.
00:42
The living room overlooks the valley from the fourth floor.
10
42360
3437
त्याच्या चौथ्या मजल्यावरच्या बैठकीच्या खोलीतून दरी दिसते.
00:46
You enter the house by a bridge.
11
46967
1814
तुम्ही घरात एका पुलावरुन प्रवेश करता.
विषुववृत्तीय प्रदेशात खूप गरम होऊ शकते,
00:50
It can get hot in the tropics,
12
50548
1857
00:52
so we make big curving roofs to catch the breezes.
13
52405
3765
म्हणून आम्ही वारा येण्यासाठी कमानीदार छपरे करतो.
पण काही खोल्यांना उंच खिडक्या आहेत, त्याने खेळती हवा आत येते,
00:57
But some rooms have tall windows to keep the air conditioning in
14
57760
3738
आणि किडे बाहेर जातात.
01:01
and the bugs out.
15
61498
3472
आम्ही ही खोली उघडी राहू दिली होती.
01:05
This room we left open.
16
65515
1718
त्यात आम्ही तंबूसारखा व हवा खेळती रहाणारा पलंग केला.
01:07
We made an air-conditioned, tented bed.
17
67233
2762
01:10
And one client wanted a TV room in the corner of her living room.
18
70935
3634
एका ग्राहकाला बैठकीच्या खोलीच्या कोपऱ्यात टी व्हीची खोली हवी होती.
01:14
Boxing off an area with tall walls just didn't feel right,
19
74569
3763
आम्हाला उंच भिंतींनी खोली विभागणे बरोबर वाटले नाही.
01:18
so instead, we made this giant woven pod.
20
78332
4178
त्याऎवजी आम्ही हा भव्य विभाग विणून काढला.
आता आम्ही स्नानगृहसारख्या गरजेच्या सर्व सुखसोयी केल्या आहेत.
01:24
Now, we do have all the necessary luxuries, like bathrooms.
21
84477
4153
01:28
This one is a basket in the corner of the living room,
22
88630
4369
ही बैठकीच्या खोलीच्या कोपऱ्यातली एक टोपलीच आहे.
01:32
and I've got tell you, some people actually hesitate to use it.
23
92999
3514
आणि तुम्हाला सांगते, काही लोक ते वापरायला चक्क संकोचतात.
01:36
We have not quite figured out our acoustic insulation.
24
96513
2972
आम्ही अजून आवज बाहेर जाऊ न देण्याची सोय करु शकलो नाही.
01:39
(Laughter)
25
99485
2438
(हशा)
01:41
So there are lots of things that we're still working on,
26
101923
2577
म्हणजेच आमचं अजून बऱ्याच गोष्टींवर काम चालू आहे.
01:44
but one thing I have learned
27
104500
2200
पण मी एक गोष्ट शिकले आहे की
01:46
is that bamboo will treat you well if you use it right.
28
106700
3237
तुम्ही बांबू चांगल्या प्रकारे वापरलात तर तो तुमच्याशी नीट वागतो.
01:50
It's actually a wild grass.
29
110907
2045
बांबू खरेतर एक जंगली गवत आहे.
01:52
It grows on otherwise unproductive land --
30
112952
2972
ते वैराण जमिनीवर वाढते,
01:55
deep ravines, mountainsides.
31
115924
3343
ते दऱ्यामधे वाढते,डोंगर उतारावर वाढते.
01:59
It lives off of rainwater, spring water, sunlight,
32
119267
4226
त्याला पावसाचे पाणी, झऱ्याचे पाणी, उन सर्व चालते,
02:03
and of the 1,450 species of bamboo that grow across the world,
33
123493
4760
जगात वाढणाऱ्या बांबूंच्या १४५० जातींपैकी
02:08
we use just seven of them.
34
128253
2438
आम्ही फक्त ७ जाती वापरतो.
02:10
That's my dad.
35
130691
1428
हे माझे वडील आहेत.
02:12
He's the one who got me building with bamboo,
36
132119
2101
त्यांनी मला बांबूंचे बांधकाम करायला लावले,
02:14
and he is standing in a clump
37
134220
2090
ते ज्या कोंबांमधे उभे आहेत,
02:16
of Dendrocalamus asper niger that he planted just seven years ago.
38
136310
4017
ते डेंड्रोकेलेमस अस्पर निगर बांबू असून त्यांनी ते सात वर्षांपूर्वी लावले.
02:20
Each year, it sends up a new generation of shoots.
39
140327
3042
दरवर्षी त्याच्यावर कोंबांची नवी पिढी जन्मते.
आम्ही हा कोंब गेल्या आठवड्यात ३ दिवसात १ मीटर वाढलेला पाहिला.
02:23
That shoot, we watched it grow a meter in three days just last week,
40
143369
4774
अशाप्रकारे आपल्याकडे ३ वर्षात टिकाउ लाकूड बनते.
02:28
so we're talking about sustainable timber in three years.
41
148143
4613
आता आम्ही कुटुंबांच्या मालकीच्या शेकडो बांबूंची लागवड करतो.
02:35
Now, we harvest from hundreds of family-owned clumps.
42
155225
3413
हे बेटुंग-बांबू बरेच लांब असतात.
ह्याचा १८ मीटर लांब भाग वापरता येतो.
02:38
Betung, as we call it, it's really long,
43
158638
2652
02:41
up to 18 meters of usable length.
44
161290
1666
02:42
Try getting that truck down the mountain.
45
162956
2531
हा ट्रक डोंगरावरुन खाली नेऊन दाखवा.
02:45
And it's strong: it has the tensile strength of steel,
46
165487
3646
बांबू मजबूत आहे.त्याची ताण सहन करण्याची क्षमता स्टीलसारखी आहे,
02:49
the compressive strength of concrete.
47
169133
2716
आणि दाब सहन करण्याची क्षमता कॉंक्रीटसारखी आहे.
02:51
Slam four tons straight down on a pole,
48
171849
2926
एका खांबावर तुम्ही ४ टनाचा भार टाका,
02:54
and it can take it.
49
174775
2717
आणि तो ते सहन करेल.
02:57
Because it's hollow, it's lightweight,
50
177492
3198
तो पोकळ असल्याने वजनाला हलका आहे,
03:00
light enough to be lifted by just a few men,
51
180690
2720
इतका हलका की त्याचे वजन थोड्या पुरुषांना पेलेल,
03:03
or, apparently, one woman.
52
183410
2720
किंवा एका बाईलाही पेलेल.
03:06
(Laughter) (Applause)
53
186130
5570
(हशा) ( टाळ्या )
03:14
And when my father built Green School in Bali,
54
194279
4156
जेव्हा माझ्या वडिलांनी बालीमधे ग्रीन स्कूल बांधले,
तेव्हा त्यांनी केंपसमधल्या सर्व इमारतींसाठी बांबूची निवड केली.
03:18
he chose bamboo for all of the buildings on campus,
55
198435
3204
03:21
because he saw it as a promise.
56
201639
2253
कारण त्यांना ह्यातून एक वचन दिसत होते.
03:23
It's a promise to the kids.
57
203892
1904
ते मुलांना दिलेले वचन आहे.
03:25
It's one sustainable material that they will not run out of.
58
205796
4060
हे असे टिकाऊ साधन आहे जे त्यांना कधीच कमी पडणार नाही.
03:30
And when I first saw these structures under construction about six years ago,
59
210547
4147
मी जेव्हा ६ वर्षांपूर्वी ही बांधकामे चाललेली पाहिली,
03:34
I just thought, this makes perfect sense.
60
214694
4086
मला वाटलं हे करण्यात किती अर्थ आहे.
03:38
It is growing all around us.
61
218780
2113
हे आपल्या भोवती वाढत आहे,
03:40
It's strong. It's elegant.
62
220893
2390
हे मजबूत आणि दिमाखदार आहे
03:43
It's earthquake-resistant.
63
223283
2231
हे भूकंपाचा सामना करु शकते.
03:45
Why hasn't this happened sooner, and what can we do with it next?
64
225514
4096
ह्याचा वापर आधीच का नाही झाला? यापुढे आपण याचा काय उपयोग करु शकतो?
03:49
So along with some of the original builders of Green School,
65
229610
5027
म्हणूनच ग्रीन स्कूल ज्यांनी बांधली, त्यांच्याबरोबर
मी इबुकूची स्थापना केली.
03:54
I founded Ibuku.
66
234637
1976
03:56
Ibu means "mother," and ku means "mine," so it represents my Mother Earth,
67
236613
5658
इबू म्हणजे आई आणि कू म्हणजे माझी, इबुकू माझ्या भूमातेचे प्रतिनिधित्व करते.
04:02
and at Ibuku, we are a team of artisans, architects and designers,
68
242271
5092
इबुकूमधे आम्ही कारागिर, गृहशिल्पी आणि रचनाकार यांचा गट असून,
04:07
and what we're doing together is creating a new way of building.
69
247363
4553
एकत्रपणे असे काम करतो, ज्याने बांधकामाचा नवा मार्ग बनेल.
04:12
Over the past five years together,
70
252316
2361
गेल्या ५ वर्षांमधे आम्ही एकूण
04:14
we have built over 50 unique structures, most of them in Bali.
71
254677
4989
५० वैशिष्ट्यपूर्ण इमारती बांधल्या, ज्यातल्या बहुतेक बालीमधे आहेत.
04:20
Nine of them are at Green Village --
72
260737
3042
यातील ९ ग्रीन व्हिलेजमधे आहेत--
04:23
you've just seen inside some of these homes --
73
263779
2833
ज्यातल्या काहींचा आतला भाग मी तुम्हाला दाखवला आहे--
04:26
and we fill them with bespoke furniture,
74
266612
4164
आम्ही त्या दर्शनी लाकूडसामानाने भरल्या आहेत.
04:30
we surround them with veggie gardens,
75
270776
2058
आम्ही त्यांच्याभोवती भाजीचे मळे केले आहेत,
04:32
we would love to invite you all to come visit someday.
76
272834
3112
तुम्हाला एकदा तिथे येण्याचे आमंत्रण देणे आम्हाला खूप आवडेल.
04:35
And while you're there, you can also see Green School --
77
275946
3028
आणि तिथे असताना तुम्ही ग्रीन स्कूलही पाहू शकाल--
04:38
we keep building classrooms there each year --
78
278974
2614
दरवर्षी आम्ही तिथे नवे वर्ग बांधत असतो--
04:41
as well as an updated fairy mushroom house.
79
281588
3286
आणि परिकथेतले अळंबीचे घरही अद्ययावत करतो.
04:46
We're also working on a little house for export.
80
286548
3390
आम्ही एका छोट्या घराचे काम करतो आहोत जे निर्यात करता येईल.
04:49
This is a traditional Sumbanese home that we replicated,
81
289938
3181
ही एका पारंपरिक सुंबानिज घराची प्रतिकृती आहे.
04:53
right down to the details and textiles.
82
293119
3227
त्यातील कापडी सामान आणि बारकावेही तसेच केले आहेत.
हे खुले स्वयंपाकघर असलेले रेस्तरा पहा.
04:57
A restaurant with an open-air kitchen.
83
297056
4254
हे बरेचसे स्वयंपाक घरासारखे दिसते ना?
05:01
It looks a lot like a kitchen, right?
84
301310
3010
05:04
And a bridge that spans 22 meters across a river.
85
304320
3971
हा २२ मीटर लांब असलेला नदीवरचा पूल आहे.
05:09
Now, what we're doing, it's not entirely new.
86
309150
3864
आम्ही करतो आहोत ते काम पूर्णपणे नवे नाही,
05:13
From little huts to elaborate bridges like this one in Java,
87
313691
4529
छोट्या झोपडीपासून जावातल्या ह्या गुंतागुंतीच्या पुलापर्यंत,
05:18
bamboo has been in use across the tropical regions of the world
88
318220
3110
जगाच्या विषुववृत्तीय भागात बांबूचा वापर पूर्वीपासून होत आला आहे,
05:21
for literally tens of thousands of years.
89
321330
2902
अगदी शेकडो हजारो वर्षांपासून.
05:24
There are islands and even continents that were first reached by bamboo rafts.
90
324232
6058
अनेक बेटांवर आणि खंडांवर माणूस पहिल्यांदा बांबूच्या तराफ्यावरुन पोहोचला!
05:30
But until recently,
91
330290
2533
पण अगदी आतापर्यंत,
05:32
it was almost impossible to reliably protect bamboo from insects,
92
332823
4621
बांबूला कीटकांपासून खात्रीलायकरित्या वाचवणे जवळजवळ अशक्य होते,
05:37
and so, just about everything that was ever built out of bamboo is gone.
93
337444
4261
त्यामुळे आतापर्यंत केलेले बांबूचे बहुतेक काम नाहीसे झाले आहे.
05:42
Unprotected bamboo weathers.
94
342613
2368
बांबू असुरक्षितपणे ठेवला तर खराब होतो.
05:44
Untreated bamboo gets eaten to dust.
95
344981
3390
तो प्रक्रीयेशिवाय ठेवला तर कीटक तो खातात.
म्हणून बहुतेक लोकांना , विषेशत: आशियातल्या लोकांना,
05:48
And so that's why most people, especially in Asia,
96
348371
3279
05:51
think that you couldn't be poor enough or rural enough to actually want
97
351650
3896
वाटते की तुम्ही गरीब किंवा ग्रामीण भागातले असाल,
05:55
to live in a bamboo house.
98
355546
2600
तरच बांबूच्या घरात रहाल.
आणि म्हणूनच आम्ही असा विचार केला,
05:58
And so we thought,
99
358146
1835
05:59
what will it take to change their minds,
100
359981
2345
की त्यांचे मन बदलायला काय करावे,
06:02
to convince people that bamboo is worth building with,
101
362326
3181
बांबू बांधकाम करण्यालायक असतो हे लोकांना पटवून देणे,
06:05
much less worth aspiring to?
102
365507
2833
आपण करण्यात अर्थ आहे का ?
06:08
First, we needed safe treatment solutions.
103
368340
3088
पहिल्यांदा, बांबूच्या प्रक्रीयेसाठी सुरक्षित द्रव्याची गरज आहे.
06:11
Borax is a natural salt.
104
371428
1695
बोर्रोक्स हे नैसर्गिक मीठ आहे.
06:13
It turns bamboo into a viable building material.
105
373123
2716
ते बांबूला बांधकामायोग्य साधन बनवते.
06:15
Treat it properly, design it carefully,
106
375839
2763
बांबूची प्रक्रीया नीट करा, रचना काळजीपूर्वक करा,
06:18
and a bamboo structure can last a lifetime.
107
378602
2688
आणि त्याचे बांधकाम तुमच्या आयुष्यभर टिकू शकेल.
06:22
Second, build something extraordinary out of it.
108
382390
3758
दुसरे म्हणजे त्याचे काहीतरी असामान्य बनवा,
06:26
Inspire people.
109
386148
2092
लोकांना प्रेरणा द्या.
06:28
Fortunately,
110
388240
1054
सुदैवाने,
06:29
Balinese culture fosters craftsmanship.
111
389294
1874
बाली संस्कृती कारागिरीला उत्तेजन देते.
06:31
It values the artisan.
112
391168
1975
ते कारागिरांचे महत्व जाणतात.
ह्या गोष्टींची सांगड अशा साहसी प्रयोगवीरांशी घाला-
06:33
So combine those with the adventurous outliers
113
393143
2827
06:35
from new generations of locally trained architects
114
395970
3135
जे नव्या पिढीतले तिथेच प्रशिक्षित झालेले कारागीर,
06:39
and designers and engineers,
115
399105
3425
रचनाकार आणि अभियंते आहेत.
06:42
and always remember that you are designing
116
402530
3153
आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही वळणदार, अरुंद होत जाणाऱ्या
06:45
for curving, tapering, hollow poles.
117
405683
3768
पोकळ बांबूंची रचना करत आहात.
06:49
No two poles alike, no straight lines,
118
409451
3274
कोणतेही दोन खांब सरळ किंवा एकमेकांसारखे नसतात.
06:52
no two-by-fours here.
119
412725
2403
२ बाय ४ ची पद्धत इथे लागू होत नाही.
कारगिरांची प्रयोगसिद्ध आणि कौशल्याने केलेली सूत्रे आणि परिभाषा
06:55
The tried-and-true, well-crafted formulas and vocabulary of architecture
120
415128
4981
07:00
do not apply here.
121
420109
1318
इथे कमी येत नाही.
07:01
We have had to invent our own rules.
122
421427
2304
आमचे नियम आम्हालाच शोधून काढावे लागतात.
07:03
We ask the bamboo what it's good at, what it wants to become,
123
423731
4467
आम्ही बांबूला विचारतो - तो कुठली गोष्ट चांगली करेल? त्याला काय व्हायचे आहे?
07:08
and what it says is: respect it, design for its strengths,
124
428198
4492
त्यावर तो म्हणतो त्याला मान द्या, त्याच्या मजबूतीचा रचनेत वापर करा.
07:12
protect it from water, and to make the most of its curves.
125
432690
3745
त्याला पाण्यापासून वाचवा, त्याच्या वळणांचा जास्तीत जास्त वापर करा.
07:16
So we design in real 3D,
126
436435
1901
म्हणून आम्ही त्रिमितीमधे रचना करतो,
07:18
making scale structural models
127
438336
1823
बांधकामाची छोटी प्रतिकृती करतो-
07:20
out of the same material that we'll later use to build the house.
128
440159
3099
त्याच साधनांनी, ज्याचे पुढे घर बांधले जाणार आहे.
आणि बांबूची प्रतिकृती करणे एक कला आहे,
07:23
And bamboo model-making, it's an art,
129
443258
2020
07:25
as well as some hardcore engineering.
130
445278
3094
आणि ते खास अभियंत्याचेही काम आहे.
तर ही पहा घराची रुपरेखा.
07:34
So that's the blueprint of the house.
131
454752
1880
( हशा )
07:36
(Laughter)
132
456632
2410
07:39
And we bring it to site,
133
459042
1909
ही आम्ही बांधकामाच्या ठिकाणी आणतो,
07:40
and with tiny rulers, we measure each pole,
134
460951
2740
आणि एका चिमुकल्या मोजपट्टीने त्याचा प्रत्येक खांब मोजतो,
07:43
and consider each curve, and we choose a piece of bamboo from the pile
135
463691
4597
प्रत्येक वळणाचा विचार करतो, व बांबूच्या ढिगातून असा तुकडा निवडतो,
जो तसेच घर उभारु शकेल.
07:48
to replicate that house on site.
136
468288
2525
बारकाव्यांचा विचार करताना आम्ही सर्वच गोष्टींचा विचार करतो.
07:52
When it comes down to the details, we consider everything.
137
472064
3353
07:55
Why are doors so often rectangular?
138
475417
2113
दरवाजे नेहमी आयताकृतीच का असतात?
07:57
Why not round?
139
477530
1346
ते गोल का नसतात?
07:58
How could you make a door better?
140
478876
1647
तुम्ही दरवाजा कसा सुधारु शकता?
08:00
Well, its hinges battle with gravity,
141
480523
1975
बिजागऱ्याची स्पर्धा गुरुत्वाकर्षणाशी आहे,
08:02
and gravity will always win in the end,
142
482498
2160
आणि शेवटी विजय गुरुत्वाकर्षणाचाच होणार,
08:04
so why not have it pivot on the center
143
484658
2740
तर मग दरवाजा त्याच्या मध्याभोवती फिरता का ठेवू नये?
08:07
where it can stay balanced?
144
487398
2252
त्याचा तोल सांभाळण्यासाठी तो कसा ठेवावा?
08:09
And while you're at it, why not doors shaped like teardrops?
145
489650
4666
आता असेही पहा की दरवाजाचा आकार थेंबासारखा का असू नये?
08:14
To reap the selective benefits and work within the constraints
146
494316
3050
मर्यादांमधे काम करायला आणि निवडक फायदे मिळवायला
08:17
of this material,
147
497366
1734
आमची ह्या माध्यमामधे
08:19
we have really had to push ourselves,
148
499100
2229
खरोखरच कसोटी लागते.
08:21
and within that constraint, we have found space for something new.
149
501329
4587
या मर्यादांमधेच आम्हाला काही नवे करायला अवसर मिळाला आहे.
हे आव्हान आहे.तुमच्याकडे सपाट फळ्या नसल्या,
08:27
It's a challenge: how do you make a ceiling
150
507235
2290
08:29
if you don't have any flat boards to work with?
151
509525
3135
तर तुम्ही छ्प्पर कसे कराल?
08:32
Let me tell you, sometimes I dream of sheet rock and plywood.
152
512660
4550
तुम्हाला सांगते, मला कधीकधी दगडी फरशा आणि प्लायवुडची स्वप्नं पडतात.
08:37
(Laughter)
153
517210
1800
( हशा )
08:39
But if what you've got is skilled craftsmen
154
519710
4109
पण जर तुमच्यकडे कुशल कारागीर,
08:43
and itsy bitsy little splits,
155
523819
2671
आणि बांबूच्या छोट्या पट्ट्या असतील,
तर त्यांच्यापासून छप्पर विणून काढा.
08:46
weave that ceiling together,
156
526490
2182
08:48
stretch a canvas over it, lacquer it.
157
528672
2963
त्याच्यावर केनव्हास ताणून बसवा, लाख लावा.
08:51
How do you design durable kitchen countertops
158
531635
2717
तुम्ही स्वयंपाकघरातले टिकाऊ ओटे कसे कराल,
08:54
that do justice to this curving structure you've just built?
159
534352
3552
जे आताच्या कमानदार बांधणीला न्याय देईल?
08:57
Slice up a boulder like a loaf of bread,
160
537904
2833
एका पथ्थराचा ब्रेडसारखा काप करा,
09:00
hand-carve each to fit the other,
161
540737
2369
हाताने खोदकाम करुन ते एकमेकात बसवा,
09:03
leave the crusts on,
162
543106
2321
त्याचे वरचे कवच तसेच ठेवा,
09:05
and what we're doing, it is almost entirely handmade.
163
545427
4250
आणि आपल्याला मिळलेली गोष्ट जवळजवळ पूर्णपणे हाताने बनलेली आहे.
09:09
The structural connections of our buildings
164
549677
2136
आमच्या इमारतींच्या बांधणीतले जोड
09:11
are reinforced by steel joints, but we use a lot of hand-whittled bamboo pins.
165
551813
4882
आम्ही स्टीलच्या सांध्यांनी मजबूत करतो, आणि बांबूच्या खिळ्यांनीही मजबूत करतो.
09:16
There are thousands of pins in each floor.
166
556695
4196
प्रत्येक फरशीत असे हजारो खिळे असतात.
09:20
This floor is made of glossy and durable bamboo skin.
167
560891
4992
टिकाऊ व चकचकीत बांबूपासून ही फरशी बनवली आहे.
09:25
You can feel the texture under bare feet.
168
565883
3112
त्याच्यावर अनवाणी चालून तुम्हाला त्याचा पोत समजतो.
09:28
And the floor that you walk on,
169
568995
2615
आणि तुम्ही कशा फरशीवर चालता,
09:31
can it affect the way that you walk?
170
571610
1843
त्याचा चालण्यावर परिणाम होतो का?
09:33
Can it change the footprint that you'll ultimately leave on the world?
171
573453
4876
तुम्ही शेवटी जगात ज्या पाऊलखुणा ठेवून जाणार आहात ते ह्याने बदलेल का?
09:38
I remember being nine years old
172
578329
1950
मला माझे ९ वर्षांचे असणे आठवते,
09:40
and feeling wonder,
173
580279
1904
आणि आश्चर्य वाटणे,
09:42
and possibility,
174
582183
2017
आणि कदाचित,
09:44
and a little bit of idealism.
175
584200
2274
थोडासा आदर्शवाद.
आणि आपल्याला अजून खूप मोठी मजल मारायची आहे,
09:46
And we've got a really long way to go,
176
586474
2856
09:49
there's a lot left to learn,
177
589330
2402
शिकण्यासारखे बरेच काही बाकी आहे,
09:51
but one thing I know is that with creativity and commitment,
178
591732
4940
पण मला एक गोष्ट माहिती आहे की, बांधिलकी आणि सृजनशीलतेच्या मदतीने
09:56
you can create beauty and comfort
179
596672
4551
तुम्ही निर्माण करु शकता - सोदर्य आणि सुखसोयी,
10:01
and safety and even luxury
180
601223
3227
सुरक्षितता आणि चैनसुद्धा,
10:04
out of a material that will grow back.
181
604450
2958
अश्या साधनाने जे पुन्हा निर्माण होऊ शकते.
10:07
Thank you.
182
607408
2243
धन्यवाद.
10:09
(Applause)
183
609651
5800
( टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7