3 tips to boost your confidence - TED-Ed

10,381,745 views ・ 2015-10-06

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Jennifer Cody Reviewer: Jessica Ruby
0
0
7000
Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
When faced with a big challenge
1
6389
1666
जेव्हा एखादे अपयश तुम्हाला येते
00:08
where potential failure seems to lurk at every corner,
2
8055
3281
आणि ठायी ठायी अपयश समोर ठाकले आहे असे वाटते
00:11
maybe you've heard this advice before:
3
11336
2892
त्यावेळी तुम्ही हा सल्ला जरूर ऐकला असेल
00:14
"Be more confident."
4
14228
2191
"जरा आत्मविश्वास बाळगा "
00:16
And most likely, this is what you think when you hear it:
5
16419
3111
आणि हे ऐकून तुम्हाला वाटत असेल
00:19
"If only it were that simple."
6
19530
2731
एवढे सोपे आहे हे
00:22
But what is confidence?
7
22261
2061
पण आत्मविश्वास म्हणजे आहे तरी काय ?
00:24
Take the belief that you are valuable, worthwhile, and capable,
8
24322
3764
हा एक विश्वास आहे तुम्ही समर्थ आहात महत्वाचे आहात.
00:28
also known as self-esteem,
9
28086
2050
यास स्वमूल्यांकन म्हणता येईल.
00:30
add in the optimism that comes when you are certain of your abilities,
10
30136
4633
आणि तुमच्या क्षमतेविषयी विश्वास असल्यावर एकप्रकारचा आशावाद तुमच्या ठायी येतो.
00:34
and then empowered by these,
11
34769
2051
जो तुम्हाला समर्थ करतो.
00:36
act courageously to face a challenge head-on.
12
36820
4049
धीराने कृती करण्यास व आलेल्या आव्हानास तोंड देण्यास.
00:40
This is confidence.
13
40869
1988
याला म्हणतात आत्मविश्वास.
00:42
It turns thoughts into action.
14
42857
3827
हा विचाराचे कृतीत रुपांतर करतो.
00:46
So where does confidence even come from?
15
46684
2796
हा येतो तरी कोठून ?
00:49
There are several factors that impact confidence.
16
49480
3152
या स्थितीस अनेक घटक कारणीभूत आहेत.
00:52
One: what you're born with, such as your genes,
17
52632
2860
पहिला : जन्मतः तुम्हाला मिळालेले जीन्स.
00:55
which will impact things like the balance of neurochemicals in your brain.
18
55492
4974
जे तुमच्या मेंदूतील न्य्रुरो रसायन संतुलीत करते.
01:00
Two: how you're treated.
19
60466
2571
दोन ; तुम्हाला मिळत असलेली वागणूक.
01:03
This includes the social pressures of your environment.
20
63037
3317
यात तुमच्या सभोवतालची सामाजिक बंधने समाविष्ट आहेत.
01:06
And three: the part you have control over,
21
66354
3209
तीन ;तुमचे या सर्वांवर नियंत्रण.
01:09
the choices you make,
22
69563
1475
तुमची निवड.
01:11
the risks you take,
23
71038
1478
धोका स्वीकारण्याची तयारी.
01:12
and how you think about and respond to challenges and setbacks.
24
72516
4137
आव्हान व अपयश याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन.
01:16
It isn't possible to completely untangle these three factors,
25
76653
3732
या तिन्ही कारणापासून मुक्तता नाही.
01:20
but the personal choices we make certainly play a major role
26
80385
3570
पण वैयक्तिक आवड ही महत्वाची बाब आहे.
01:23
in confidence development.
27
83955
2084
आत्मविश्वास वाढविण्यास.
01:26
So, by keeping in mind a few practical tips,
28
86039
3534
आपण काही व्यावहारिक सूचना ध्यानी घेतल्या पाहिजे.
01:29
we do actually have the power to cultivate our own confidence.
29
89573
5846
आपल्याजवळ आत्मविश्वास वाढविण्याची मुळातच शक्ती असते.
01:35
Tip 1: a quick fix.
30
95419
2604
टीप 1 दुरुस्ती करा.
01:38
There are a few tricks that can give you an immediate confidence boost
31
98023
3284
आत्मविश्वास वृद्धीच्या काही गोष्टी लागलीच आत्मविश्वास वाढवितात.
01:41
in the short term.
32
101307
1701
थोड्या कालावधीसाठी.
01:43
Picture your success when you're beginning a difficult task,
33
103008
3759
तुम्ही जेव्हा बिकट अवस्थेत असता तेव्हा तुमच्या यशाचे चित्र समोर उभे करा.
01:46
something as simple as listening to music with deep bass;
34
106767
2956
खोलवर बास असलेले संगीत ऐका.
01:49
it can promote feelings of power.
35
109723
3823
याने शक्तिवान झाल्यासारखे वाटते.
01:53
You can even strike a powerful pose or give yourself a pep talk.
36
113546
5008
आपण ताकदवान असल्याची देहबोली करा स्वतः ही बोला
01:58
Tip two: believe in your ability to improve.
37
118554
5270
टीप 2 आपण आपल्यात सुधारणा घडवू शकतो यावर विश्वास ठेवा.
02:03
If you're looking for a long-term change,
38
123824
2189
दीर्घकालीन बदलासाठी ,
02:06
consider the way you think about your abilities and talents.
39
126013
3882
तुम्ही तुमची क्षमता व बुद्धिमत्ता याबाबत कसा विचार करता.
02:09
Do you think they are fixed at birth,
40
129895
2348
तुम्हाला वाटते या गोष्टी जन्मतः मिळाल्या आहेत.
02:12
or that they can be developed, like a muscle?
41
132243
2857
त्यांना आपण आपले स्नायू जसे बळकट करू शकतो तसे करू शकू ?
02:15
These beliefs matter because they can influence how you act
42
135100
3093
हा विश्वास तुम्हाला तुमची कृती करण्यास सहाय्य करतो.
02:18
when you're faced with setbacks.
43
138193
2401
जेव्हा अपयश येते.
02:20
If you have a fixed mindset,
44
140594
1669
तुमचे विचार एकतर्फी असतील
02:22
meaning that you think your talents are locked in place,
45
142263
2618
म्हणजे अश्या अवस्थेत तुमची बुद्धी काम करीत नाही
02:24
you might give up,
46
144881
1639
तेव्हा हताश होऊन प्रयत्न सोडता.
02:26
assuming you've discovered something you're not very good at.
47
146520
3696
कारण तुमची धारणा असते की हे आपल्याला जमणार नाही
02:30
But if you have a growth mindset and think your abilities can improve,
48
150216
4436
जर तुम्हाला वाटत असेल आपण आपल्या क्षमतेत व विचारात बदल करू शकतो
02:34
a challenge is an opportunity to learn and grow.
49
154652
3691
तेव्हा आव्हान हे तुम्हाला नवी शिकवण देणारी घटना असते.
02:38
Neuroscience supports the growth mindset.
50
158343
2478
न्यूरो विज्ञान मनोविकासास मनात असते.
02:40
The connections in your brain do get stronger and grow with study and practice.
51
160821
5207
अभ्यासाने व सरावाने मेंदूचे कार्य बळकट आणि विकसित होते.
02:46
It also turns out, on average,
52
166028
2181
असे दिसून येते , सर्वसाधारण माणसे
02:48
people who have a growth mindset are more successful,
53
168209
3113
ज्यांचा या सुधारणावादावर विश्वास असतो ते अधिक यशस्वी होतात.
02:51
getting better grades,
54
171322
1732
आणि स्वतः चा विकास करतात.
02:53
and doing better in the face of challenges.
55
173054
3475
त्यांची संकटाशी तोंड देण्याची क्षमता चांगली असते.
02:56
Tip three: practice failure.
56
176529
3222
टीप 3 सरावात अपयश
02:59
Face it, you're going to fail sometimes.
57
179751
2655
अपयश कधीही येईल त्यास तोंड द्या
03:02
Everyone does.
58
182406
2156
अपयश कोणासही येते.
03:04
J.K. Rowling was rejected by twelve different publishers
59
184562
2859
जे. के. रोलिंग यास बारा प्रकाशकांनी नाकारले.
03:07
before one picked up "Harry Potter."
60
187421
2377
त्यानंतर त्याची कथा "हँरी पॉटर " स्वीकारली गेली.
03:09
The Wright Brothers built on history's failed attempts at flight,
61
189798
3438
राईट बंधूनी ऐतिहासिक बऱ्याच अपयशानंतर विमान उड्डाण यशस्वी केले.
03:13
including some of their own,
62
193236
1667
बऱ्याच अपयशानंतर
03:14
before designing a successful airplane.
63
194903
2732
त्यांनी यशस्वी विमानाचा आराखडा तयार केला.
03:17
Studies show that those who fail regularly and keep trying anyway
64
197635
4668
अभ्यास दर्शवितो जे सातत्याने अपयशी ठरले पण प्रयत्न चालू ठेवले.
03:22
are better equipped to respond to challenges and setbacks
65
202303
3110
त्यांच्यात अपयशाला सामोरे जाण्याची क्षमता प्राप्त झाली
03:25
in a constructive way.
66
205413
2763
विधायक मार्गाने
03:28
They learn how to try different strategies,
67
208176
2339
ते हे शिकले यशप्राप्तीचे अनेक मार्ग
03:30
ask others for advice,
68
210515
1711
इतरांचे मार्गदर्शक ठरले.
03:32
and perservere.
69
212226
1997
सतत प्रयत्नशील ठरले.
03:34
So, think of a challenge you want to take on,
70
214223
2794
ज्या आव्हानास तोंड द्यायचे त्याचा विचार करा.
03:37
realize it's not going to be easy,
71
217017
2732
समजून घ्या हे सोपे नाही
03:39
accept that you'll make mistakes,
72
219749
2180
आपल्या यात चुका होतील हे वास्तव लक्षात घ्या.
03:41
and be kind to yourself when you do.
73
221929
2412
स्वत:लाच दयाळूपणे वागवा..
03:44
Give yourself a pep talk, stand up, and go for it.
74
224341
5170
स्वागत बोला आव्हानास सज्ज व्हा.
03:49
The excitement you'll feel knowing that whatever the result,
75
229511
3376
परिणाम काहीही होवो तुम्हाला एक उत्सुकता जाणवेल.
03:52
you'll have gained greater knowledge and understanding.
76
232887
3336
तुम्हाला एकप्रकारचे ज्ञान व समज प्राप्त होईल.
03:56
This is confidence.
77
236223
2024
यालाच आत्मविश्वास म्हणतात.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7