The reporting system that sexual assault survivors want | Jessica Ladd

115,802 views ・ 2016-04-07

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:13
Hannah is excited to be going to college.
0
13520
3416
हनाः कॉलेजात जायला इतकी उतावीळ होती.
00:16
She couldn't wait to get out of her parents' house,
1
16960
2776
की आपल्या पालकांसोबत जाण्याचीही तिने काळजी घेतली नाही.
00:19
to prove to them that she's an adult,
2
19760
2016
तिला वाटे मी आता मोठी झाली आहे.
00:21
and to prove to her new friends that she belongs.
3
21800
2680
आणि आपल्या मित्रांना तिला हे दाखवून द्यायचे होते.
00:25
She heads to a campus party
4
25360
1576
त्या आवारात तिने मेजवानी दिली.
00:26
where she sees a guy that she has a crush on.
5
26960
2536
त्या मेजावानीतच एकाने तिचा विनयभंग केला.
00:29
Let's call him Mike.
6
29520
1360
त्याला माईक म्हणूया.
00:32
The next day, Hannah wakes up with a pounding headache.
7
32440
4080
दुसऱ्या दिवशी ती जागी झाली तेव्हा प्रचंड डोकेदुखीने ती बेजार झाली होती.
00:37
She can only remember the night in flashes.
8
37280
2680
रात्रीच्या घटना तिला आठवायच्या.
00:40
But what she does remember is
9
40480
1696
तिला एवढे आठवले
00:42
throwing up in the hall outside Mike's room
10
42200
2840
तिला माईकच्या खोलीबाहेर उलटी झाली होती.
00:46
and staring at the wall silently while he was inside her,
11
46440
3096
तो आत असताना ती भिंतीकडे तक लावून पाहत होती.
00:49
wanting it to stop,
12
49560
1280
तिला ते थांबवायचे होते.
00:51
then shakily stumbling home.
13
51520
1960
ती थरथरत घरी आली.
00:54
She doesn't feel good about what happened,
14
54856
2000
जे घडले त्याबद्दल ती बैचैन झाली.
00:56
but she thinks, "Maybe this is just what sex in college is?"
15
56880
3720
तिला वाटले "ही कॉलेज जीवनातील प्रणयाची सुरवात आहे\"
01:01
One in five women and one in 13 men will be sexually assaulted
16
61840
4216
पाचातील एक स्त्री व १३ तील एक मनुष्य याचा बळी ठरत असतो.
01:06
at some point during their college career in the United States.
17
66080
4120
अमेरिकेतील महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात.
01:11
Less than 10 percent will ever report their assault to their school
18
71520
4416
आपल्यावरील अत्याचाराबद्दल १० टक्केहून कमी जण शाळेत तक्रार करतात.
01:15
or to the police.
19
75960
1496
किवा पोलिसात जातात.
01:17
And those who do, on average, wait 11 months to make the report.
20
77480
4920
सामान्यपणे अशी तक्रार करणारे सरासरी ११ महिने वाट पहातात.
01:24
Hannah initially just feels like dealing with what happened on her own.
21
84040
3696
ह्न्नः ला पहिल्यांदा वाटले आपणच हे प्रकरण हाताळावे.
01:27
But when she sees Mike taking girls home from parties,
22
87760
2576
पण तिने माईकला पाहिले इतर मुलीना पार्टीस नेताना
01:30
she's worried about them.
23
90360
1240
तिला त्यांची काळजी वाटली.
01:32
After graduation, Hannah learns
24
92600
2256
पदवीधर झाल्यावर तिला कळाले
01:34
that she was one of five women who Mike did the exact same thing to.
25
94880
5040
ती त्या पाच स्त्रियातील एक आहे. जिच्यावर माईक ने अत्याचार केला.
01:40
And this is not an unlikely scenario
26
100840
2416
हा काही क्वचितच होणारा प्रसंग नव्हता.
01:43
because 90 percent of sexual assaults
27
103280
3056
९० टाके अत्याचर झालेल्याबाबत
01:46
are committed by repeat offenders.
28
106360
2240
हा गुन्हा पुन्हा पुन्हा घडतो.
01:49
But with such low reporting rates,
29
109160
1656
पण एवढ्या कमी तक्रारीमुळे
01:50
it's fairly unlikely that even repeat perpetrators will be reported,
30
110840
3816
पुन्हा पुन्हा झालेल्या या गुन्ह्याची तक्रारही नोंदवली जाते.
01:54
much less anything happen if they are.
31
114680
2536
आणि क्वचितच त्याचा उपयोग होतो.
01:57
In fact, only six percent of assaults reported to the police
32
117240
5136
केवळ सहा टक्के बळी मात्र पोलिसात तक्रार करतात.
02:02
end with the assailant spending a single day in prison.
33
122400
2880
आरोपी केवळ एक दिवस तुरुंगात रहातो
02:05
Meaning, there's a 99 percent chance that they'll get away with it.
34
125680
4800
त्याचा अर्थ हा कि तो यातून सहीसलामत सुटण्याची शक्यता ९९ टक्के असते.
02:11
This means there's practically no deterrent to assault
35
131400
3416
म्हणजेच याचा अर्थ यास कडक शिक्षा नाही
02:14
in the United States.
36
134840
1480
अमेरिकेत.
02:18
Now, I'm an infectious disease epidemiologist by training.
37
138160
3336
मी सासर्गिक रोग तज्ञ आहे.
02:21
I'm interested in systems and networks
38
141520
3096
मला व्यवस्था व त्याचे जाले यात रस आहे.
02:24
and where we can concentrate our resources to do the most good.
39
144640
4000
ज्याद्वार आम्ही आमच्या स्त्रोताचावर लक्ष केंद्रित करू शकू.
02:29
So this, to me, is a tragic but a solvable problem.
40
149200
5120
हा आमच्या दृष्टीने वाईट पण सोडविता येणारा प्रश्न आहे.
02:35
So when the issue of campus assault started hitting the news a few years ago,
41
155280
4136
काही वर्षापूर्वी कॉलेज आवारात झालेल्या विनयभंगाच्या बातम्या झळकू लागल्या,
02:39
it felt like a unique opportunity to make a change.
42
159440
3376
तेव्हा मला वाटले आताच वेळ आली आहे बदलाची तेव्हा आम्ही
02:42
And so we did.
43
162840
1200
त्या दिशेने काम केले.
02:44
We started by talking to college survivors.
44
164560
2776
यातून सुटका झालेल्यांशी आम्ही चर्चा केली'
02:47
And what they wish they'd had in college is pretty simple;
45
167360
3000
त्यांनी त्यावर एक उपाय सुचविला.
02:50
they wanted a website,
46
170880
1536
त्यांना एक वेबसाईट हवी होती
02:52
one they could use at the time and place
47
172440
2136
जी ते कोणत्याही स्थळी व वेळी वापणार होते.
02:54
that felt safest to them
48
174600
1440
त्यांना ती सुरक्षित वाटे.
02:56
with clearly written information about their reporting options,
49
176800
3976
त्यात तक्रार नोंदविण्याचा पर्याय हवा होता
03:00
with the ability to electronically report their assault,
50
180800
3136
आणि आरोपीची व त्याच्या गुन्ह्याची माहिती नेटवरून देता येईल.
03:03
rather than having the first step
51
183960
1616
ज्यायोगे पहिली पायरी टाळता येईल
03:05
to go in and talk to someone who may or may not believe them.
52
185600
2880
एखाद्यास अत्याचाराची माहिती देणे त्यास ते पटणारही नाही
03:09
With the option to create a secure, timestamped document
53
189080
3296
एक सुरक्षित असे वेळेचे बंधन असलेले कागदपत्र तयार करण्यासाठी
03:12
of what happened to them,
54
192400
1496
ज्यात अन्याय झाला असेल.
03:13
preserving evidence even if they don't want to report yet.
55
193920
3040
तसेच पुरावा तैयार ठेलता येईल तक्रार करायची नसली तरी.
03:17
And lastly, and perhaps most critically,
56
197560
2976
महत्वाचे हे की,
03:20
with the ability to report their assault
57
200560
2016
आपलयावरील अत्याचाराची वाचा फोडण्याची क्षमता
03:22
only if someone else reported the same assailant.
58
202600
3640
अश्या प्रकारच्या गुन्हाबाबत कोणी जर तक्रार नोंदवली असेल.
03:26
You see, knowing that you weren't the only one changes everything.
59
206920
3136
तर आपण काही एकटे नाही या जाणीवेने खूप काही बदल होईल.
03:30
It changes the way you frame your own experience,
60
210080
2336
तुमच्या अनुभवास वेगळा आयाम मिळेल.
03:32
it changes the way you think about your perpetrator,
61
212440
2456
यामुळे तुमचा गुन्हेगाराबाबत विचार बदलेल.
03:34
it means that if you do come forward,
62
214920
1816
याचा अर्थ जर तुम्ही पुढे आलात
03:36
you'll have someone else's back and they'll have yours.
63
216760
3040
तर दुसऱ्यास बळ मिळेल तो तुम्हास पाठींबा देईल.
03:40
We created a website that actually does this
64
220840
2496
आम्ही त्यसाठी तशी वेबसाइट केली जे हे सर्व काम करिते.
03:43
and we launched it [...] in August,
65
223360
3016
ऑगस्ट महिन्यात ती आम्ही सुरु केली.
03:46
on two college campuses.
66
226400
1600
दोन महविद्यालयात
03:48
And we included a unique matching system
67
228600
2896
आम्ही त्यासाठी अनोखी व्यवस्था केली
03:51
where if Mike's first victim had come forward,
68
231520
2936
ज़र माइकचा पहिला बळी पुढे आला
03:54
saved her record, entered into the matching system
69
234480
2776
आणि या प्रणालीत त्याने पुरीला नोंदविला.
03:57
and named Mike,
70
237280
1256
व माइकचे नाव दिले
03:58
and Mike's second victim had done the same thing
71
238560
2376
माइकचे दुसरा बळी असाच पुढे आला तर
04:00
a few months later,
72
240960
1656
काही महिन्या्नी,
04:02
they would have matched
73
242640
1336
पुरावा जुळेल.
04:04
and the verified contact information of both survivors
74
244000
3496
दोन्ही बळींनी संपर्काची माहिती दिली
04:07
would have been sent to the authorities at the same time
75
247520
2736
उचित अधिका्रयाकडे पाठविता येईल.
04:10
for investigation and follow up.
76
250280
2040
अधिक चौकशीकरीता
04:13
If a system like this had existed for Hannah and her peers,
77
253600
3696
हन्ना व पिअर्स साठी हे झाले असते तर,
04:17
it's more likely that they would have reported,
78
257320
2536
त्ंना तक्रार करता आली असती
04:19
that they would have been believed,
79
259880
1776
त्यांना विश्वास वाटले असतां
04:21
and that Mike would have been kicked off campus,
80
261680
2256
माइकची हकालपट्टीच होईल याची.
04:23
gone to jail, or at least gotten the help that he needed.
81
263960
3000
तो तुरूंगात गेला असता ती मदत होती.
04:27
And if we were able to stop repeat offenders like Mike
82
267920
3496
त्यांना पुन्हा हा गुन्हा थांबवितां आला असता
04:31
after just their second assault following a match,
83
271440
3616
दुसरा गुन्हा घडताना
04:35
survivors like Hannah would never even be assaulted
84
275080
2616
हन्ना सारखी वाजली असती.
04:37
in the first place.
85
277720
1280
पहिलयांदाच.
04:39
We could prevent 59 percent of sexual assaults
86
279760
4096
आम्ही ५९ टक्के बळींना वाचविले.
04:43
just by stopping repeat perpetrators earlier on.
87
283880
3080
केलेल्या गुन्ह्याची पुनरावृत्ती टाळून
04:48
And because we're creating a real deterrent to assault,
88
288080
2696
आम्ही गुन्हा उघडकीस आणित असल्याने
04:50
for perhaps the first time,
89
290800
2136
कदाचित प्रथमता,
04:52
maybe the Mikes of the world would never even try to assault anyone.
90
292960
3360
माइक सारख्यांना आळा बसला.
04:58
The type of system I'm describing,
91
298640
1976
ज्या प्रकारच्या व्यवस्थेबाबत मी सांगत आहे.
05:00
the type of system that survivors want
92
300640
2376
ज्या प्रकारची यंत्रणा बचावासाठी अपेक्षित आहे.
05:03
is a type of information escrow,
93
303040
2536
ती एक माहिती देणारी व्यवस्था आहे.
05:05
meaning an entity that holds on to information for you
94
305600
3216
ती तुम्हास हवी ती माहिती पुरवेल
05:08
and only releases it to a third party
95
308840
2456
व फक्त तिसऱ्या पक्षाला देईल.
05:11
when certain pre-agreed upon conditions are met,
96
311320
2576
काही अटींच्या अधीन राहून
05:13
such as a match.
97
313920
1200
जसे योग्य पुरावा जुळणी.
05:15
The application that we built is for college campuses.
98
315600
3736
हि व्यवस्था महाविद्यालयीन आवारासाठी आहे.
05:19
But the same type of system could be used in the military
99
319360
3056
अशीच व्यवस्था लष्करासाठी वापरता येईल.
05:22
or even the workplace.
100
322440
1400
किवा कामाच्या ठिकाणी.
05:25
We don't have to live in a world
101
325720
2536
आपल्याला अश्या जगात नाही राहता येणार
05:28
where 99 percent of rapists get away with it.
102
328280
3160
जेथे ९९ टक्के बलात्कारी सुटतात.
05:32
We can create one
103
332120
1416
आपण अशी यंत्रणा करू शकतो
05:33
where those who do wrong are held accountable,
104
333560
2936
गुन्हा करणाऱ्यास जबाबदार धरता येईल.
05:36
where survivors get the support and justice they deserve,
105
336520
3416
आणि अन्याय झालेल्यास पाठींबा मिळेल
05:39
where the authorities get the information they need,
106
339960
2896
व शासनास हवी ती माहिती मिळेल
05:42
and where there's a real deterrent
107
342880
1896
आणि कडक शासन करता येईल
05:44
to violating the rights of another human being.
108
344800
3640
मानवी हक्काहे उल्लंघन केल्यास.
05:49
Thank you.
109
349120
1216
आभारी आहे.
05:50
(Applause)
110
350360
2960
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7