What we do (and don't) know about the coronavirus | David Heymann

490,918 views ・ 2020-03-05

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:12
[As of the morning February 27, 2020,
0
12529
1780
[२७ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत
00:14
there were at least 82,000 confirmed cases worldwide of the coronavirus
1
14333
3477
जगभरात ८२००० जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.
00:17
and 2,810 deaths from it.
2
17834
1301
२८१० मरण पावले.
00:19
TED invited Dr. David Heymann to share the latest findings about the outbreak.]
3
19159
3787
TED ने डेव्हिड हेमान यांना यावरील उपायांची माहिती देण्यासाठी बोलाविले आहे.]
00:22
[What happens if you get infected with the coronavirus?]
4
22970
2641
[काय होईल तुम्हाला जर या रोगाची बाधा झाल्यास?]
00:25
This looks like a very mild disease, like a common cold,
5
25635
2800
हा सर्दी प्रमाणे एक सामान्य आजार वाटतो.
00:28
in the majority of people.
6
28459
1769
सर्वसामान्य लोकांकरिता.
00:30
There are certain people who get infected and have very serious illness;
7
30252
4500
ज्यांना अगोदरच गंभीर आजार आहेत,
आणि जे आरोग्य सेवक आहेत,
00:34
among them are health workers.
8
34776
1451
त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे.
00:36
It's a very serious infection in them,
9
36251
1810
सामान्य लोकांहून त्यांना याचा संपर्क जास्त होत असतो.
00:38
as they get a higher dose than normal people,
10
38085
2325
00:40
and at the same time, they have no immunity.
11
40434
2397
याच वेळी अन्य आजाराने रोग प्रतिकार शक्ती नसते.
00:42
So in the general population,
12
42855
4055
सामान्य लोकात साधारणपणे
00:46
it's likely that the dose of virus that you receive when you are infected
13
46934
4199
या विषाणूंची संख्या --मात्रा
00:51
is much less than the dose that a health worker would receive,
14
51157
3214
या आरोग्यसेवकांहून जे अगोदरच अन्य रोगाने बाधित आहेत,
00:54
health workers having more serious infections.
15
54395
2285
त्यांच्यापेक्षा कमी असते.
00:56
So your infection would be less serious, hopefully.
16
56704
3000
त्यामुळे तुमचा संसर्ग हा कमी धोक्याचा असू शकतो.
00:59
So that leaves the elderly and those with comorbidities
17
59728
3329
वृद्ध व एकावेळी अनेक आजारांनी ग्रस्त असणारे,
01:03
to really be the ones that we have to make sure
18
63081
2552
यांच्याबाबत मात्र धोका असतो.
01:05
are taken care of in hospitals.
19
65657
2165
त्यांची इस्पितळात देखरेख केली पाहिजे.
01:07
[Who are the people who should be most concerned about this?]
20
67846
4017
[कोणाची अधिक काळजी घेतली पाहिजे?]
01:12
Well, the most concerned are people
21
72395
2226
असे कोणते लोक आहेत?
01:14
who are, first of all, in developing countries
22
74645
3115
प्रथम काळजी केली पाहिजे विकसनशील देशातील लोकांची
01:17
and who don't have access to good medical care
23
77784
2785
आणि ज्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही.
01:20
and may not have access at all to a hospital,
24
80593
2699
ज्यांना इस्पितळात जाणे शक्य नाही.
01:23
should an epidemic occur in their country.
25
83316
3134
अशा विकसनशील देशात याची साथ पसरू शकते.
त्या देशातील लोक याचे अधिक बळी पडू शकतात.
01:26
Those people would be at great risk,
26
86474
1754
01:28
especially the elderly.
27
88252
1412
प्रामुख्याने वृद्ध.
01:29
Elderly in all populations are at risk,
28
89688
2627
जगभरातील वृद्ध यांना नेहमीच धोका असतो.
01:32
but especially those who can't get to oxygen.
29
92339
2675
जसे ज्यांना प्राणवायू पुरेसा मिळत नाही.
औदयोगिकदृष्ट्या प्रगत देशांत
01:35
In industrialized countries,
30
95038
1632
01:36
it's the very elderly who have comorbidities,
31
96694
2710
अन्य आजारावर उपचार घेणारे वृद्ध
01:39
who have diabetes, who have other diseases,
32
99428
2254
ज्यांना मधुमेह आहे,
01:41
who are at risk.
33
101706
1212
अशा सर्वाना याचा धोका आहे.
01:42
The general population doesn't appear to be at great risk.
34
102942
3017
सर्वसामान्य लोकांना याचा मोठा धोका नसतो.
01:45
[What pre-existing medical conditions put people at higher risk?]
35
105983
4143
[सध्याची शरीराची स्थिती कशी धोकादायक ठरते?]
प्रथमतः
01:50
First of all,
36
110150
1159
01:51
pulmonary disease existing as a comorbidity is also important.
37
111333
3800
फुफुस विकारावर जसे दमा, श्वसन विकार यावर उपचार घेणारे वृद्ध
01:55
In general, the elderly are at greater risk,
38
115157
2504
यांना याचा धोका असतो.
01:57
especially those over 70,
39
117685
2083
७० वर्षावरील लोक बळी पडतात,
01:59
because their immune systems are not as effective
40
119792
3068
कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असते.
02:02
as they might have once been,
41
122884
1563
ती अशी अगोदरच कमी असते,
02:04
and they are more susceptible to infections.
42
124471
2818
यांना याचा संसर्ग अधिक होतो.
02:07
In addition, in some instances in China,
43
127313
3460
जसे चीन मध्ये.
02:10
there's been a coinfection with influenza
44
130797
3278
अगोदरच इनफ्लूएन्झा पसरलेला असताना
त्याच काळात,
02:14
and at the same time,
45
134099
1159
अन्य जिवाणूंचा संसर्ग असताना न्युमोनिया साथीत
02:15
there have been some bacterial superinfections
46
135282
2293
02:17
on the pneumonias that are occurring.
47
137599
1909
न्युमोनिया पसरलेला असताना हा अधिक धोकेदायक असतो.
02:19
[Where can we find up-to-date information?]
48
139532
3003
[अद्ययावत माहिती कोठे मिळेल?]
02:22
The Center for Disease Control in Atlanta keeps track
49
142559
2916
The Center for Disease Control in Atlanta यांच्या वेबसाईटवर
02:25
and has updates on a regular basis on its website.
50
145499
3714
नियमित स्वरूपात अद्ययावत माहिती मिळेल.
02:29
Also, the World Health Organization in Geneva,
51
149237
2611
तसेच he World Health Organization in Geneva,
02:31
which is coordinating many of the activities
52
151872
2118
ही संस्था अनेक बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर
02:34
going on internationally,
53
154014
1468
कार्यरत आहे.
02:35
also has a website with daily updates.
54
155506
2356
त्यांची वेब साईट दररोज अपडेट होत असते
02:37
It's our responsibility to get that information as individuals,
55
157886
3580
आपली जबाबदारी आहे ही माहिती मिळविण्याची
02:41
so we understand
56
161490
1381
व माहिती जाणून घेण्याची.
02:42
and can make sure that we can contribute in our own way
57
162895
2746
व त्यापासून आपला मार्ग निवडण्याची.
02:45
to prevention of major spread.
58
165665
2000
जेणेकरून याचा प्रसार होणार नाही.
[SARS च्या २००३ च्या उद्रेकात तुमचा पुढाकार होता.
02:48
[You led the global response to the SARS outbreak in 2003.
59
168011
2765
02:50
How does this outbreak compare?]
60
170800
1584
त्यावेळेची व आजची कशी तुलना कराल?]
02:52
That's the same problem with all new infections.
61
172408
2246
सर्व नव्या संसर्ग बाबत असेच घडते.
02:54
This is an infection that's coming to humans
62
174678
2532
विषाणूंचा हा संसर्ग मानव प्रथमच अनुभवत आहे.
02:57
who have never been exposed to this virus before.
63
177234
3102
या पूर्वी कधी याचा मानवी शरीरात प्रवेश झाला नव्हता.
03:00
They don't have any antibody protection,
64
180360
2368
आपल्या शरीरात याचा प्रतिकार करणारी प्रतिजैविके नाहीत.
03:02
and it's not clear whether their immune system
65
182752
2530
आपली रोग प्रतिकार शक्ती परिणामकारक ठरेल
03:05
can handle this virus or not.
66
185306
1962
की नाही हे सांगता येणार नाही
03:07
This is a virus that usually finds itself in bats or in other animals,
67
187292
4667
हा विषाणू हा प्रामुख्याने वटवाघुळ व काही प्राण्यात आढळतो.
त्याने अचानक मानवी शरीरात प्रवेश केला.
03:11
and all of a sudden, it's in humans.
68
191983
1817
आपल्याला याचा काही अनुभव नाही .
03:13
And humans just don't have experience with this virus.
69
193824
3158
पण हळूहळू
आपण अनेक बाबी शिकल्या आहेत.
03:17
But gradually,
70
197006
1158
03:18
we are beginning to learn a lot, as we did with SARS.
71
198188
2809
नक्कीच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत.
03:21
And you know, there are certainly a larger number of deaths
72
201021
3866
SARS पेक्षा अधिक.
03:24
than there were with SARS.
73
204911
1817
पण मृतांच्या संख्येला जर संसर्ग झालेल्या संख्येने भागले तर काय होईल पहा.
03:26
But when you divide that by a denominator of persons who are infected,
74
206752
4198
03:30
there are many, many more persons infected than there were with SARS.
75
210974
3262
SARS मुळे यापेक्षा अधिक आजारी होते.
03:34
The case fatality ratio,
76
214577
1535
SARS मध्ये गुणोत्तर होते
03:36
that is the ratio of deaths to the numbers of cases in SARS,
77
216136
4512
मृत भागिले संसर्गित
03:40
was about 10 percent.
78
220672
1604
हे गुणोत्तर होते १० टक्के.
03:42
With the current coronavirus, COVID-19,
79
222300
3055
आणि कोरोना व्हायरस COVID-19,
03:45
it is two percent or probably less.
80
225379
3397
बाबत ते आहे २ टक्के किंबहुना त्याहून कमी.
03:48
So it's a much less virulent virus,
81
228800
2364
म्हणजे त्याचा प्रसार तुलनेने कमी आहे.
03:51
but it's still a virus that causes mortality,
82
231188
2437
पण तरीही तो विषाणू मृत्यूदायी आहे.
03:53
and that's what we don't want entering human populations.
83
233649
2945
म्हणूनच त्यास आपण शरीरात प्रवेश करू न देणे महत्वाचे आहे
03:56
[Have we responded adequately at border crossings, such as airports?]
84
236618
3765
[विमानतळावर व सीमेवर पुरेशी काळजी घेतली जाते का?]
04:00
It's clearly understood that airports or any land borders
85
240407
4293
आता कळून चुकले आहे की विमानतळ व सीमा
04:04
cannot prevent a disease from entering.
86
244724
2230
या या रोगास अटकाव करण्यास समर्थ नाहीत.
04:06
People in the incubation period can cross that border,
87
246978
2790
रोगाच्या आधी शयन काळातील व्यक्ती
04:09
can enter countries
88
249792
1325
सीमा रेषा ओलांडून येऊ शकते.
04:11
and can then infect others when they become sick.
89
251141
3174
आणि ते येथे आल्यावर रुग्ण बनून इतरांना संसर्गित करू शकतात.
04:14
So borders are not a means of preventing infections from entering a country
90
254339
5984
सीमारेषेवर आपण येणाऱ्यांचे तापमान पहातो.
04:20
by checking temperatures.
91
260347
1667
पण त्याने अटकाव होत नाही.
04:22
Borders are important because you can provide to people arriving
92
262355
3690
सीमा महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी
04:26
from areas that might be at risk of having had infection,
93
266069
3628
प्रवेश करणाऱ्या संसर्गित व्यक्तींना
04:29
provide them with an understanding,
94
269721
2055
लिखित व शाब्दिक स्वरुपात
04:31
either a printed understanding or a verbal understanding,
95
271800
3134
माहिती दिली पाहिजे.
04:34
of what the signs and symptoms are of this infection,
96
274958
2865
या संसर्गाची लक्षणे कोणती,
04:37
and what they should do if they feel that they might be infected.
97
277847
3716
आणि ते काय करू शकतील याची बाधा झाल्यावर.
04:41
[What's the timeline for a vaccine?]
98
281587
3138
[प्रतिबंधक लस कधी तयार होईल?]
04:44
Vaccines are under development right now,
99
284749
2064
प्रतिबंधक लस तयार होत आहे.
04:46
there's a lot of research going on.
100
286837
2134
त्यावर बरेच संशोधन चालू आहे.
04:48
That research requires first that the vaccine be developed,
101
288995
3913
प्रथम लस विकसित केली जाईल.
04:52
then that it be studied for safety and effectiveness in animals,
102
292932
4398
प्राण्यावर परीक्षा केली जाईल. ती किती सुरक्षित व परिणामकारक आहे तपासले जाईल.
04:57
who are challenged with the virus after they are vaccinated,
103
297354
3507
लस टोचल्यावर विषाणूंचा प्राण्यावरील संसर्ग होतो का, हे पाहिले जाईल.
05:00
and then it must go into human studies.
104
300885
2349
नंतरच ती माणसांवर वापरली जाईल.
05:03
The animal studies have not yet begun,
105
303258
2113
प्राण्यांवरील अभ्यास अजून सुरु झाला नाही.
05:05
but will soon begin for certain vaccines.
106
305395
2547
पण लवकरच सुरु होईल.
05:07
And it's thought that by the end of the year,
107
307966
2143
असे वाटते की वर्षाच्या शेवटी, किंवा
05:10
or early next year,
108
310133
1158
पुढील वर्षाच्या सुरवातीस
05:11
there may be some candidate vaccines
109
311315
2423
काही प्रायोगिक लसी मिळू लागतील.
05:13
that can then be studied for licensing by regulatory agencies.
110
313762
4823
शासकीय संस्था त्या लसींचे संशोधन करून परवाने देण्याबाबतीत निर्णय घेतील.
05:18
So we're talking about at least a year until there's vaccine available
111
318609
4119
म्हणजे साधारण एका वर्षानंतर
05:22
that can be used in many populations.
112
322752
2562
लोकांच्या वापरासाठी लस उपलब्ध होईल.
05:25
[What questions about the outbreak are still unanswered?]
113
325338
3655
[या उद्रेकाबद्दल अद्याप कोणते प्रश्न अनुत्तरित आहेत?]
05:29
It's clear we know how it transmits,
114
329347
1817
याचे संक्रमण कसे होते हे समजले आहे.
05:31
we don't know how easily it transmits in humans,
115
331188
2639
पण हा विषाणू सहजतेने समाजात व उघड्या जागी
05:33
in communities or in unenclosed areas.
116
333851
4369
मानवी शरीरात कसा प्रवेश करतो माहित नाही.
05:38
We know, for example,
117
338244
1714
आपण जाणतो, की
05:39
that in the enclosed area of a cruise ship, it spread very easily.
118
339982
3865
बंदिस्त जहाजात तो सहज पसरतो.
05:43
We need to better understand
119
343871
1627
अधिक माहिती मिळविणे आवश्यक आहे, की
05:45
how it will spread once it gets into more open areas
120
345522
3467
तो उघड्यावर कसा पसरतो?
05:49
where people are exposed to people who might be sick.
121
349013
3354
आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर कसा पसरतो?
05:52
[What about the global response could be improved?]
122
352840
3646
[जागतिक प्रतिसाद कसा मिळत आहे?]
05:56
A major problem in the world today is that we look at outbreaks
123
356510
3727
जगापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे या उद्रेकाचा
06:00
in developing countries
124
360261
1554
अविकसित देशात होणारा प्रसार
06:01
as something that we need to go and stop.
125
361839
2524
कसा थांबविता येईल.
06:04
So when there's an outbreak of Ebola,
126
364728
1778
जेव्हा एबोलाचा उद्रेक झाला
06:06
we think "How can we go and stop this outbreak in the country?"
127
366530
3000
तेव्हा आम्ही विचार केला या देशात कसा थांबविता येईल.
06:09
We don't think about "How can we help that country
128
369554
3563
आपण त्या देशाला मदत करून, त्याची
06:13
strengthen its capacity,
129
373141
1903
क्षमता कशी वाढवावी हे पहात नाही.
06:15
so that it can detect and respond to infections?"
130
375068
3561
तसे केल्याने ते अटकाव करू शकतील.
06:18
So we haven't invested enough
131
378653
2445
यावर आपण अद्याप गुंतवणूक केली नाही.
06:21
in helping countries develop their core capacity in public health.
132
381122
3939
अविकसित देशांना पुरेशी मदत केली नाही.
06:25
What we've done is invested in many mechanisms globally,
133
385411
3880
जागतिक स्तरावरील काही यंत्रणा उभारण्यास आम्ही मदत केली आहे,
06:29
which can provide support to other countries
134
389315
2937
ज्यामुळे काही देशांना मदत मिळेल.
06:32
to go and help stop outbreaks.
135
392276
2031
त्यामुळे त्यांना मदत होईल.
06:34
But we want to see a world where every country
136
394331
2238
आपण असे जग उभारले पाहिजे, की
06:36
can do its best to stop its own outbreaks.
137
396593
2217
त्यातील प्रत्येक देश स्वतः यास अटकाव घालू शकेल.
06:38
[Will we see more emerging disease outbreaks in the future?]
138
398834
3092
[भविष्य काळात याचा अधिक प्रसार होईल का?]
06:41
Today, there are over seven billion people.
139
401950
2008
जगाची लोकसंख्या ७०० कोटी च्या वर आहे.
06:43
And when those people come into the world,
140
403982
2040
आणखी वाढल्यास
06:46
they demand more food,
141
406046
1246
अधिक अन्न लागेल.
06:47
they demand a whole series of things
142
407316
1785
जगभरातील लोकांच्या अनेक गरजा आहेत.
06:49
and they live closer together.
143
409125
1437
ते जवळ जवळ रहातात.
06:50
In fact, we're an urban world, where people live in urban areas.
144
410586
3586
शहरी भागात जवळ जवळ रहातात.
06:54
And at the same time, we're growing more animals,
145
414196
2909
प्राण्यांची संख्या वाढतच आहे.
06:57
and those animals are contributing food to humans as well.
146
417129
4524
ते प्राणी माणसाला अन्न पुरवीत आहेत.
07:01
So what we see
147
421677
1151
आपण पहातो,
07:02
is that that animal-human interface is becoming closer and closer together.
148
422852
4924
मानव व प्राणी एकमेकांजवळ येत आहेत.
07:07
And this intensive agriculture of animals
149
427800
3879
प्राण्यांची ही उपज,
07:11
and this intensive increase in human populations
150
431703
2794
मानवी वाढती लोकसंख्या,
07:14
living together on the same planet
151
434521
2016
जवळ जवळ रहातात या ग्रहावर
07:16
is really a melting pot where outbreaks can occur and do occur.
152
436561
5207
हा या उद्रेकाचा परमोच्च बिंदू आहे.
07:21
We will eventually have more and more of these outbreaks.
153
441792
3011
आणि असे अनेक उद्रेक भविष्यात घडू शकतील.
07:24
So an emerging infection today is just a warning
154
444827
3914
आजचे उभे राहिलेले संकट ही पूर्वसूचना आहे.
07:28
of what will happen in the future.
155
448765
1784
पुढील भविष्याची ती चाहूल आहे.
07:30
We have to make sure
156
450573
1205
आपण ठरविले पाहिजे
07:31
that that technical collaboration in the world
157
451802
3053
जगभरातील देशांनी तांत्रिक सहकार्य
07:34
is there to work together
158
454879
2024
एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे.
07:36
to make sure that we can understand these outbreaks when they occur
159
456927
3349
या उद्रेकाचा एकत्र अभ्यास केला पाहिजे उपाय शोधला पाहिजे,
07:40
and rapidly provide the information necessary to control them.
160
460300
3567
आणि आवश्यक माहिती पुरविली पाहिजे.
07:44
[Is the worst behind us?]
161
464182
2249
[या उद्रेकाचा जोर ओसरला आहे का?]
07:46
I can't predict with accuracy.
162
466455
1564
मी अचूक सांगू शकणार नाही.
07:48
So all I can say is that we must all be prepared
163
468043
3023
फक्त सांगतो,आपण तयार राहिले पाहिजे,
07:51
for the worst-case scenario.
164
471090
1860
वाईट घडेल असे गृहीत धरून.
07:52
And at the same time,
165
472974
1643
त्याच वेळी :
07:54
learn how we can protect ourselves and protect others
166
474641
3047
आपण आपल्याला व इतरांना कसे सुरक्षित ठेऊन
07:57
should we become a part of that epidemic.
167
477712
2782
साथीला अटकाव करू शकू हे शिकले पाहिजे.
08:00
[To learn more, visit: Centers for Disease Control and Prevention
168
480518
3100
[अधिक माहिती साठी Centers for Disease Control and Prevention]
08:03
World Health Organization]
169
483618
2138
[World Health Organization]
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7