Isaac Lidsky: What reality are you creating for yourself? | TED

643,540 views ・ 2016-10-27

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Abhinav Garule
00:12
When Dorothy was a little girl,
0
12960
1576
जेव्हा डोरोथी एक लहान मुलगी होती,
00:14
she was fascinated by her goldfish.
1
14560
1800
ती तिच्या गोल्डफिशनी भारून गेली होती.
00:17
Her father explained to her that fish swim by quickly wagging their tails
2
17080
3456
तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं कि जोरजोरात शेपटी हलवून मासे पोहतात
00:20
to propel themselves through the water.
3
20560
1880
पाण्यात पुढे जाण्यासाठी.
00:23
Without hesitation, little Dorothy responded,
4
23040
2136
जराही न संकोचता छोटी डोरोथी म्हणाली,
00:25
"Yes, Daddy, and fish swim backwards by wagging their heads."
5
25200
3256
"हो डॅडी, आणि मासे त्यांची डोकी हलवून मागे येतात."
00:28
(Laughter)
6
28480
1616
(हशा)
00:30
In her mind, it was a fact as true as any other.
7
30120
2816
तिच्या मनात इतर सत्यांप्रमाणेच हेही एक सत्य होतं.
00:32
Fish swim backwards by wagging their heads.
8
32960
2336
मासे त्यांची डोकी हलवून मागे पोहतात.
00:35
She believed it.
9
35320
1200
तिचा त्यावर विश्वास होता.
00:37
Our lives are full of fish swimming backwards.
10
37320
2976
आपली आयुष्यं अशा मागे पोहणाऱ्या माशांनी भरलेली आहेत.
00:40
We make assumptions and faulty leaps of logic.
11
40320
2496
आपण समज करून घेतो आणि चुकीचे तर्क लावतो.
00:42
We harbor bias.
12
42840
1255
आपण पक्षपाताला थारा देतो.
00:44
We know that we are right, and they are wrong.
13
44119
2257
आपण जाणतो कि आपण योग्य आहोत आणि ते चूक आहेत.
00:46
We fear the worst.
14
46400
1616
सर्वांत वाईटाला आपण घाबरतो.
00:48
We strive for unattainable perfection.
15
48040
2160
अशक्य अशा परिपूर्णतेच्या मागे आपण लागतो.
00:50
We tell ourselves what we can and cannot do.
16
50920
2080
आपण स्वतःला आपल्या शक्याशक्यतांबद्दल सांगतो.
00:53
In our minds, fish swim by in reverse frantically wagging their heads
17
53880
4096
आपल्या मनांत, मासे त्यांची डोकी जोरजोरात हलवून मागे पोहतात
00:58
and we don't even notice them.
18
58000
1429
व आपण त्यांची दखलही घेत नाही.
01:01
I'm going to tell you five facts about myself.
19
61160
2176
मी आपल्याला माझ्या पाच गोष्टी सांगणार आहे.
01:03
One fact is not true.
20
63360
1320
त्यातली एक सत्य नाही.
01:05
One: I graduated from Harvard at 19 with an honors degree in mathematics.
21
65760
4800
एक: मी हार्वर्ड विद्यापीठाचा १९ व्या वर्षी गणितातील पदवीधर झालो.
01:11
Two: I currently run a construction company in Orlando.
22
71680
3960
दोन: सध्या मी ऑरलँडोमध्ये बांधकामाची कंपनी चालवतो.
01:16
Three: I starred on a television sitcom.
23
76920
3120
तीन: मी टीव्हीवरील एका कार्यक्रमात काम केलं.
01:21
Four: I lost my sight to a rare genetic eye disease.
24
81440
4440
चार: एका दुर्मिळ जनुकीय आजारात मी माझी दृष्टी गमावली.
01:26
Five: I served as a law clerk to two US Supreme Court justices.
25
86960
4440
पाच: अमेरिकन सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांसोबत मी कायदा लिपिक होतो.
01:32
Which fact is not true?
26
92360
1200
कुठली गोष्ट सत्य नाही?
01:35
Actually, they're all true.
27
95880
1360
वस्तुतः त्या सर्व सत्य आहेत.
01:38
Yeah. They're all true.
28
98240
1280
हो. त्या सर्व सत्य आहेत.
01:40
(Applause)
29
100800
2160
(टाळ्या)
01:44
At this point, most people really only care about the television show.
30
104680
3656
याक्षणी, बरेचजणं खरंतर टीव्हीवरील कार्यक्रमाचा विचार करतात.
01:48
(Laughter)
31
108360
1680
(हशा)
01:51
I know this from experience.
32
111680
1560
हे मला अनुभवाने माहिती आहे.
01:54
OK, so the show was NBC's "Saved by the Bell: The New Class."
33
114320
3336
तो कार्यक्रम होता NBCचा "Saved by the Bell: The New Class."
01:57
And I played Weasel Wyzell,
34
117680
3600
आणि मी विजल वायजलची भूमिका केली,
02:02
who was the sort of dorky, nerdy character on the show,
35
122240
4056
जे त्यातील एक बेवकूफ पात्र होतं,
02:06
which made it a very major acting challenge
36
126320
4776
ज्यामुळे ती एक आव्हानात्मक भूमिका होती माझ्यासारख्या
02:11
for me as a 13-year-old boy.
37
131120
1496
१३ वर्षाच्या मुलासाठी.
02:12
(Laughter)
38
132640
1520
(हशा)
02:15
Now, did you struggle with number four, my blindness?
39
135320
2920
माझा अंधत्व, या चौथ्या क्रमांकाच्या गोष्टीबाबत आपण अडखळलात का?
02:19
Why is that?
40
139120
1200
ते का बरं?
02:21
We make assumptions about so-called disabilities.
41
141280
2976
तथाकथित अपंगत्वाबद्दल आपली काही गृहीतकं असतात.
02:24
As a blind man, I confront others' incorrect assumptions
42
144280
3176
एक अंध व्यक्ती म्हणून मी इतरांच्या माझ्या क्षमतांच्या बाबतीतील
02:27
about my abilities every day.
43
147480
1760
चुकीच्या गृहितकांना रोज सामोरं जातो.
02:30
My point today is not about my blindness, however.
44
150640
2536
तथापि, आज माझा मुद्दा हा माझ्या अंधत्वाबद्दल नाही.
02:33
It's about my vision.
45
153200
1200
माझ्या दृष्टीबद्दल आहे.
02:35
Going blind taught me to live my life eyes wide open.
46
155480
3800
डोळे सताड उघडे ठेवून जगण्याची शिकवण मला अंध झाल्यामुळे मिळाली.
02:40
It taught me to spot those backwards-swimming fish
47
160200
2376
त्यामुळे मला मागे पोहणारे मासे दिसू लागले
02:42
that our minds create.
48
162600
1496
जी आपल्या मनाची निर्मिती असते.
02:44
Going blind cast them into focus.
49
164120
2160
अंधपणामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित होतं.
02:47
What does it feel like to see?
50
167760
2080
ते बघण्याची भावना कशी असते?
02:50
It's immediate and passive.
51
170720
1640
ती तत्पर आणि निष्क्रिय असते.
02:52
You open your eyes and there's the world.
52
172800
2136
तुम्ही डोळे उघडता आणि जग दिसतं.
02:54
Seeing is believing. Sight is truth.
53
174960
2096
बघितल्यावर विश्वास बसतो. दृश्य हेच सत्य.
02:57
Right?
54
177080
1200
हो ना?
02:59
Well, that's what I thought.
55
179120
1680
हो, मला तसंच वाटलं.
03:01
Then, from age 12 to 25, my retinas progressively deteriorated.
56
181520
4920
नंतर, वयवर्षे १२ ते २५ दरम्यान माझी दृष्टिपटलं हळूहळू खराब झाली.
03:07
My sight became an increasingly bizarre
57
187280
3016
माझी दृष्टी एका अतीव विचित्र
03:10
carnival funhouse hall of mirrors and illusions.
58
190320
2280
जत्रेतील आरशांच्या व भ्रमांच्या खोलीप्रमाणे झाली
03:13
The salesperson I was relieved to spot in a store
59
193640
2336
ज्याला दुकानातील विक्रेता समजून मी निःश्वास टाकला
03:16
was really a mannequin.
60
196000
1200
तो खरंतर एक पुतळा होता.
03:17
Reaching down to wash my hands,
61
197880
1496
हात धुण्यासाठी खाली वाकताना
03:19
I suddenly saw it was a urinal I was touching, not a sink,
62
199400
3216
मला अचानक दिसलं मी लघुशंकापात्राला स्पर्श करत होतो बेसीनला नव्हे,
03:22
when my fingers felt its true shape.
63
202640
1715
माझ्या बोटांना त्याचा खरा आकार जाणवला
03:25
A friend described the photograph in my hand,
64
205160
2136
माझ्या मित्राने हातातील फोटोचे वर्णन केलं,
03:27
and only then I could see the image depicted.
65
207320
2120
आणि मगच मला वर्णिलेली प्रतिमा दिसली.
03:30
Objects appeared, morphed and disappeared in my reality.
66
210720
4320
माझ्या वास्तवात वस्तू दिसायच्या, रूप बदलायच्या आणि अदृश्य व्हायच्या.
03:36
It was difficult and exhausting to see.
67
216080
2440
ते बघणं खूप अवघड आणि दमणूक करणारं होतं.
03:39
I pieced together fragmented, transitory images,
68
219600
3256
विखुरलेल्या, मध्यवस्थेतील प्रतिमा मी एकत्र करायचो
03:42
consciously analyzed the clues,
69
222880
1976
संकेतांचं जाणीवपूर्वक विश्लेषण करायचो,
03:44
searched for some logic in my crumbling kaleidoscope,
70
224880
3080
चुरा झालेल्या माझ्या कलायडोस्कोपमध्ये तर्क शोधायचो
03:48
until I saw nothing at all.
71
228840
1286
काहीच न दिसेपर्यंत.
03:51
I learned that what we see
72
231600
1656
मी शिकलो कि जे आपण पाहतो
03:53
is not universal truth.
73
233280
2360
ते वैश्विक सत्य नसतं.
03:56
It is not objective reality.
74
236200
2200
ते वस्तुनिष्ठ वास्तव नाही.
04:00
What we see is a unique, personal, virtual reality
75
240000
4696
जे आपल्याला दिसतं ते एकमेव, वैयक्तिक, आभासी वास्तव असतं
04:04
that is masterfully constructed by our brain.
76
244720
2120
आपल्या मेंदूने उत्कृष्टरीत्या तयार केलेलं.
04:07
Let me explain with a bit of amateur neuroscience.
77
247560
2334
सामान्य मज्जासंस्थाशास्त्राधारे मी खुलासा करतो
04:09
Your visual cortex takes up about 30 percent of your brain.
78
249918
3240
तुमच्या मेंदूचा ३०% भाग हा दृश्यांवर प्रक्रिया करणारा असतो.
04:13
That's compared to approximately eight percent for touch
79
253560
3456
तुलनेने तो स्पर्शासाठी जवळजवळ आठ टक्के
04:17
and two to three percent for hearing.
80
257040
1800
आणि दोन ते तीन टक्के श्रवणासाठी असतो
04:19
Every second, your eyes can send your visual cortex
81
259600
3736
दर सेकंदाला तुमचे डोळे तुमच्या मेंदूकडे माहितीचे
04:23
as many as two billion pieces of information.
82
263360
2160
दोन अब्ज एवढे अंश पाठवू शकतात.
04:26
The rest of your body can send your brain only an additional billion.
83
266360
3440
इतर शरीराकडून तुमच्या मेंदूकडे फक्त एखादा अब्ज अधिक जातात.
04:30
So sight is one third of your brain by volume
84
270680
4216
म्हणजे घनफळाने दृष्टी हि तुमच्या मेंदूच्या एक तृतीयांश आहे
04:34
and can claim about two thirds of your brain's processing resources.
85
274920
3320
आणि तुमच्या मेंदूचे जवळजवळ दोन तृतीयांश प्रक्रिया स्रोत वापरते.
04:39
It's no surprise then
86
279040
1216
मग हे आश्चर्यकारक नाही
04:40
that the illusion of sight is so compelling.
87
280280
2096
कि दृष्टीभ्रम हा इतका लक्षवेधक असतो.
04:42
But make no mistake about it: sight is an illusion.
88
282400
2400
पण त्याबाबतीत चूक करू नका: दृष्टी हा एक भ्रम आहे.
04:45
Here's where it gets interesting.
89
285920
1816
इथे ते जास्त मनोरंजक बनतं.
04:47
To create the experience of sight,
90
287760
2096
दृश्यानुभवाच्या निर्मितीसाठी
04:49
your brain references your conceptual understanding of the world,
91
289880
3536
तुमचा मेंदू संदर्भ घेतो तो तुमच्या जगाच्या संकल्पनात्मक समजाचा,
04:53
other knowledge, your memories, opinions, emotions, mental attention.
92
293440
4056
इतर ज्ञानाचा, तुमच्या आठवणींचा, मतांचा, भावनांचा, मनाच्या जाणिवांचा.
04:57
All of these things and far more are linked in your brain to your sight.
93
297520
4560
या सगळ्या गोष्टी आणि इतरही बरंच काही तुमच्या मेंदूत जोडलेलं असतं दृष्टीशी.
05:03
These linkages work both ways, and usually occur subconsciously.
94
303040
3416
या साखळ्या दोन्ही बाजूंनी काम करतात आणि बहुदा नकळत ते होत राहतं.
05:06
So for example,
95
306480
1856
म्हणजे उदाहरणार्थ, जे तुम्ही
05:08
what you see impacts how you feel,
96
308360
2136
पाहता ते तुमच्या वाटण्यावर परिणाम करतं,
05:10
and the way you feel can literally change what you see.
97
310520
2600
व तुम्हाला जसं वाटतं ते तुम्ही जे पाहता ते बदलवू शकतं.
05:14
Numerous studies demonstrate this.
98
314040
1720
बहुसंख्य संशोधनं याचा प्रत्यय देतात.
05:16
If you are asked to estimate
99
316600
1856
जर तुम्हाला अंदाज बांधायला सांगितला
05:18
the walking speed of a man in a video, for example,
100
318480
3176
उदाहरणार्थ चलतचित्रातील माणसाच्या चालण्याच्या वेगाचा
05:21
your answer will be different if you're told to think about cheetahs or turtles.
101
321680
4120
तर तुमचं उत्तर वेगळं असेल जर तुम्हाला चित्ते वा कासवं मनात आणायला सांगितलं तर
05:27
A hill appears steeper if you've just exercised,
102
327120
3296
टेकडीचा चढ जास्त वाटतो जर तुम्ही नुकताच व्यायाम केला असेल,
05:30
and a landmark appears farther away
103
330440
2216
आणि खुणेची जागा अधिक दूर भासते
05:32
if you're wearing a heavy backpack.
104
332680
1680
जर पाठीवर जड बॅग असेल तर.
05:35
We have arrived at a fundamental contradiction.
105
335960
2880
आपण एका मूलभूत विरोधाभासापर्यंत पोचलो आहोत.
05:40
What you see is a complex mental construction of your own making,
106
340160
4416
जे तुम्ही पाहता ती तुमची स्वतःची क्लिष्ट मानसिक बांधणी असते,
05:44
but you experience it passively
107
344600
1776
पण तुम्ही ती निष्क्रियतेने अनुभवता
05:46
as a direct representation of the world around you.
108
346400
2400
तुमच्या भोवतालच्या जगाच्या थेट प्रातिनिधिक रूपात.
05:49
You create your own reality, and you believe it.
109
349680
2600
तुम्ही तुमचं एक वास्तव निर्मिता व त्यावर विश्वास ठेवता.
05:53
I believed mine until it broke apart.
110
353560
2240
मी माझ्या वास्तवावर ठेवला जोवर ते भंगलं नाही.
05:56
The deterioration of my eyes shattered the illusion.
111
356920
2440
माझ्या डोळ्यांतील बिघाडाने भ्रम दूर केला.
06:00
You see, sight is just one way
112
360720
2296
असं बघा कि, दृष्टी हा केवळ एक मार्ग आहे
06:03
we shape our reality.
113
363040
1680
आपल्या वास्तवाला आकार देण्याचा.
06:05
We create our own realities in many other ways.
114
365280
2600
आपण आपले वास्तव इतर अनेक मार्गांनी तयार करतो.
06:09
Let's take fear as just one example.
115
369160
2960
भीती हे एक उदाहरण घेऊ या.
06:13
Your fears distort your reality.
116
373440
2840
तुमची भीती तुमच्या वास्तवाला विद्रुप करते.
06:17
Under the warped logic of fear, anything is better than the uncertain.
117
377880
4176
भीतीच्या विद्रुप तर्कानुसार, अनिश्चिततेपेक्षा काहीही चांगलं असतं.
06:22
Fear fills the void at all costs,
118
382080
2456
काहीही करून भीती पोकळी भरते,
06:24
passing off what you dread for what you know,
119
384560
2136
तुमच्या ज्ञात भीतीला सारून,
06:26
offering up the worst in place of the ambiguous,
120
386720
2776
संदिग्धतेऐवजी सर्वात वाईट देऊ करून,
06:29
substituting assumption for reason.
121
389520
1760
कारणाची जागा गृहीतकाला देऊन.
06:32
Psychologists have a great term for it: awfulizing.
122
392120
2736
मानसशास्त्रज्ञांची त्यासाठी एक छान संज्ञा आहे: भीषणता
06:34
(Laughter)
123
394880
1096
(हशा)
06:36
Right?
124
396000
1536
बरोबर?
06:37
Fear replaces the unknown with the awful.
125
397560
3280
भीती अज्ञाताच्या जागी भीषणता आणते.
06:42
Now, fear is self-realizing.
126
402080
1896
भीती हि आत्मसाक्षात्कारी आहे.
06:44
When you face the greatest need
127
404000
1736
जेव्हा तुम्हाला आत्यंतिक गरज असते
06:45
to look outside yourself and think critically,
128
405760
2656
स्वतःबाहेर डोकावण्याची व निष्पक्षपणाने विचार करण्याची
06:48
fear beats a retreat deep inside your mind,
129
408440
2816
खोलवर तुमच्या मनात भीती जागृत होते
06:51
shrinking and distorting your view,
130
411280
1776
तुमचा दृष्टिकोन संकुचित व विद्रुप करत
06:53
drowning your capacity for critical thought
131
413080
2056
तुमच्या निष्पक्ष विचारक्षमतेला फूट
06:55
with a flood of disruptive emotions.
132
415160
1720
पाडणाऱ्या भावनांच्या पुरात बुडवत.
06:57
When you face a compelling opportunity to take action,
133
417880
2856
जेव्हा कृती करण्याची एखादी लक्षवेधक संधी तुमच्यासमोर येते
07:00
fear lulls you into inaction,
134
420760
2496
भीती तुम्हाला निष्क्रिय करून शांत करते,
07:03
enticing you to passively watch its prophecies fulfill themselves.
135
423280
3520
भुरळ पाडून हतबलतेने तिची भाकितं खरी ठरलेली पाहण्यास भाग पडते.
07:09
When I was diagnosed with my blinding disease,
136
429880
2216
जेव्हा माझ्या अंधत्वाच्या आजाराचं निदान झालं
07:12
I knew blindness would ruin my life.
137
432120
3040
मला माहिती होतं कि माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार.
07:16
Blindness was a death sentence for my independence.
138
436400
2936
अंधत्व माझ्या स्वातंत्र्याचा अंत होता.
07:19
It was the end of achievement for me.
139
439360
1880
तो माझ्या यशाचा शेवट होता.
07:22
Blindness meant I would live an unremarkable life,
140
442600
3976
अंधत्व म्हणजे मी एक निरस आयुष्य जगणार,
07:26
small and sad,
141
446600
1696
छोटं आणि दुःखी,
07:28
and likely alone.
142
448320
1200
आणि बहुदा एकाकी.
07:30
I knew it.
143
450280
1200
मला माहिती होतं. हे माझ्या
07:33
This was a fiction born of my fears, but I believed it.
144
453440
2800
भीतीने कल्पिलेलं होतं, पण त्यावर मी विश्वास ठेवला.
07:36
It was a lie, but it was my reality,
145
456800
2616
ते मिथ्या होतं, पण ते माझं वास्तव होतं,
07:39
just like those backwards-swimming fish in little Dorothy's mind.
146
459440
3160
छोट्या डोरोथीच्या मनातल्या त्या मागे पोहणाऱ्या माशांसारखं. जर
07:43
If I had not confronted the reality of my fear,
147
463920
2496
माझ्या भीतीच्या वास्तवाला मी धैर्याने तोंड दिलं नसतं
07:46
I would have lived it.
148
466440
1200
तर मी तेच जगलो असतो.
07:48
I am certain of that.
149
468200
1280
मला त्याची खात्री आहे.
07:51
So how do you live your life eyes wide open?
150
471920
2520
मग तुम्ही तुमचं आयुष्य डोळे सताड उघडे ठेऊन कसं जगता?
07:55
It is a learned discipline.
151
475480
1480
ती एक शिकण्यासारखी विद्या आहे
07:57
It can be taught. It can be practiced.
152
477520
2440
ती शिकवता येते. तिचा सराव करता येतो.
08:00
I will summarize very briefly.
153
480680
1429
मी थोडक्यात सांगतो.
08:03
Hold yourself accountable
154
483640
1896
स्वतःला जबाबदार ठरवा
08:05
for every moment, every thought,
155
485560
2496
प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक विचारासाठी,
08:08
every detail.
156
488080
1200
प्रत्येक तपशीलासाठी.
08:10
See beyond your fears.
157
490120
1656
तुमच्या भीतीच्या पलीकडे पाहा.
08:11
Recognize your assumptions.
158
491800
1736
तुमची गृहीतकं ओळखा.
08:13
Harness your internal strength.
159
493560
1776
तुमच्या अंतर्शक्तीचा वापर करा.
08:15
Silence your internal critic.
160
495360
2176
तुमच्यातल्या समीक्षकाला गप्प करा.
08:17
Correct your misconceptions about luck and about success.
161
497560
2800
नशीब आणि यशाच्या तुमच्या चुकीच्या कल्पना दुरुस्त करा.
08:21
Accept your strengths and your weaknesses, and understand the difference.
162
501480
3440
तुमची बलस्थानं आणि तुमच्यातील दोष स्वीकारा आणि दोहोंतला फरक समजून घ्या.
08:25
Open your hearts
163
505600
1296
तुमची मनं खुली करा
08:26
to your bountiful blessings.
164
506920
1400
तुमच्या उदार वरदानांसाठी.
08:29
Your fears, your critics,
165
509480
2216
तुमची भीती, तुमचे समीक्षक,
08:31
your heroes, your villains --
166
511720
1856
तुमचे नायक, तुमचे खलनायक --
08:33
they are your excuses,
167
513600
3016
ते निमीत्त आहेत,
08:36
rationalizations, shortcuts,
168
516640
2336
युक्तीवाद, सुलभ मार्ग,
08:39
justifications, your surrender.
169
519000
2320
समर्थन, तुमच्या शरणागतीचे.
08:42
They are fictions you perceive as reality.
170
522360
2319
त्या कल्पना आहेत ज्या तुम्हाला वास्तव वाटतात.
08:46
Choose to see through them.
171
526000
1655
त्यांच्या आरपार बघा.
08:47
Choose to let them go.
172
527679
1240
त्यांना सरू द्या.
08:50
You are the creator of your reality.
173
530080
2959
तुम्ही तुमच्या वास्तवाचे निर्माते आहात.
08:54
With that empowerment comes complete responsibility.
174
534240
3040
त्या सक्षमीकरणासोबत संपूर्ण जबाबदारी येते.
08:58
I chose to step out of fear's tunnel into terrain uncharted and undefined.
175
538440
5120
मी भयाच्या बोगद्यातून बाहेर पडून अलिखीत आणि अस्पष्ट प्रदेशाची निवड केली.
09:04
I chose to build there a blessed life.
176
544440
2400
मी तिथे एक सुखी आयुष्य उभारायची निवड केली.
09:08
Far from alone,
177
548120
1776
एकाकीपणापासून दूर,
09:09
I share my beautiful life with Dorothy,
178
549920
2976
मी माझं सुंदर आयुष्य डोरोथीसोबत, माझी
09:12
my beautiful wife,
179
552920
1656
सुंदर पत्नी, व्यतीत करतो,
09:14
with our triplets, whom we call the Tripskys,
180
554600
2160
आमच्या तिळ्यांसोबत, ज्यांना आम्ही ट्रिप्सकीज
09:18
and with the latest addition to the family,
181
558400
2016
म्हणतो, आणि आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य,
09:20
sweet baby Clementine.
182
560440
1360
गोंडस क्लेमेंटायीनसोबत जगतो.
09:22
What do you fear?
183
562840
1200
तुम्हाला कशाचे भय आहे?
09:25
What lies do you tell yourself?
184
565600
1760
तुम्ही स्वतःशी काय खोटं बोलता?
09:28
How do you embellish your truth and write your own fictions?
185
568520
2920
तुम्ही तुमचं सत्य कसं सुशोभित करता आणि कल्पना कशा लिहिता?
09:32
What reality are you creating for yourself?
186
572360
2480
तुम्ही स्वतःसाठी कुठले वास्तव निर्माण करता आहात?
09:36
In your career and personal life, in your relationships,
187
576200
3176
तुमच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या नात्यांमध्ये
09:39
and in your heart and soul,
188
579400
1616
आणि तुमच्या हृदयात आणि आत्म्यात,
09:41
your backwards-swimming fish do you great harm.
189
581040
2400
तुमचे मागे पोहणारे मासे तुमचं खूप नुकसान करतात.
09:44
They exact a toll in missed opportunities and unrealized potential,
190
584560
3920
त्यांच्यामुळे चुकलेल्या संधी आणि अचेतन सामर्थ्याची किंमत मोजावी लागते
09:49
and they engender insecurity and distrust
191
589400
2376
आणि त्यांच्यामुळे असुरक्षितता आणि अविश्वास वाढतो
09:51
where you seek fulfillment and connection.
192
591800
2440
जिथे तुम्हाला परिपूर्णता आणि सांधा हवा असतो.
09:55
I urge you to search them out.
193
595560
2200
त्यांना शोधून काढण्याची मी आपणांस विनंती करतो.
09:59
Helen Keller said that the only thing worse than being blind
194
599360
4176
हेलन केलर म्हणाल्या होत्या कि अंधत्वाहून अधिक वाईट केवळ एकच गोष्ट आहे
10:03
is having sight but no vision.
195
603560
2000
ती म्हणजे दिव्यदृष्टीविना दृष्टी.
10:06
For me, going blind was a profound blessing,
196
606920
3776
माझ्यासाठी अंध होणं हा एक महान आशीर्वाद होता,
10:10
because blindness gave me vision.
197
610720
2040
कारण अंधत्वाने मला दिव्यदृष्टी दिली.
10:13
I hope you can see what I see.
198
613720
2000
मी आशा करतो मी जे पाहतो ते तुम्ही बघू शकता
10:16
Thank you.
199
616280
1216
धन्यवाद
10:17
(Applause)
200
617520
2160
(टाळ्या)
10:32
Bruno Giussani: Isaac, before you leave the stage, just a question.
201
632720
3176
ब्रुनो गियुसानी: आयझॅक, आपण व्यासपीठावरून उतरायच्या आधी एक प्रश्न.
10:35
This is an audience of entrepreneurs, of doers, of innovators.
202
635920
3776
या श्रोतृवर्गात उद्योजक, कार्यकर्ते, प्रवर्तक आहेत.
10:39
You are a CEO of a company down in Florida,
203
639720
3656
फ्लोरिडातील एका कंपनीचे आपण मुख्य कार्यकारी अधिकारी आहात,
10:43
and many are probably wondering,
204
643400
2136
आणि बहुतेकजणांना हे कुतूहल आहे, एक अंध
10:45
how is it to be a blind CEO?
205
645560
2216
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कसं वाटतं?
10:47
What kind of specific challenges do you have, and how do you overcome them?
206
647800
3776
कुठल्या प्रकारची विशिष्ट आव्हानं आपल्याला आहेत आणि त्यांवर आपण कशी मत करता?
10:51
Isaac Lidsky: Well, the biggest challenge became a blessing.
207
651600
3136
आयझॅक लिडस्की: सर्वांत मोठं आव्हानच माझं वरदान ठरलं.
10:54
I don't get visual feedback from people.
208
654760
2560
मला लोकांकडून दृश्य प्रतिसाद मिळत नाही.
10:57
(Laughter)
209
657880
2096
(हशा)
11:00
BG: What's that noise there? IL: Yeah.
210
660000
2176
ब्रुगी: तिथे तो आवाज काय असतो? आलि: हो.
11:02
So, for example, in my leadership team meetings,
211
662200
3496
म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या अधिकाऱ्यांच्या सभांमध्ये,
11:05
I don't see facial expressions or gestures.
212
665720
2360
मला चेहऱ्यावरील हावभाव किंवा हातवारे दिसत नाहीत.
11:09
I've learned to solicit a lot more verbal feedback.
213
669640
3736
मी बहुतांशी शाब्दिक अभिप्राय घ्यायला शिकलो आहे.
11:13
I basically force people to tell me what they think.
214
673400
4000
मी लोकांना त्यांचे विचार सांगायला भाग पाडतो.
11:18
And in this respect,
215
678080
1856
आणि अशा प्रकारे,
11:19
it's become, like I said, a real blessing for me personally and for my company,
216
679960
4096
मी म्हणल्याप्रमाणे, माझ्या स्वतःसाठी आणि माझ्या कंपनीसाठी ते एक वरदान ठरलं आहे,
11:24
because we communicate at a far deeper level,
217
684080
2600
कारण आम्ही एका सखोल पातळीवर संवाद साधतो,
11:27
we avoid ambiguities,
218
687400
1920
आम्ही अस्पष्टता टाळतो,
11:30
and most important, my team knows that what they think truly matters.
219
690080
5930
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, माझ्या संघाला माहिती आहे कि त्यांचे विचार दखलपात्र आहेत.
11:38
BG: Isaac, thank you for coming to TED. IL: Thank you, Bruno.
220
698560
2896
ब्रुगी:आयझॅक, TED मधे आल्याबद्दल आभारी आहे.आलि:धन्यवाद ब्रुनो
11:41
(Applause)
221
701480
3705
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7