What really matters at the end of life | BJ Miller | TED

12,748,705 views ・ 2015-09-30

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:13
Well, we all need a reason to wake up.
0
13999
3009
जागे होण्यासाठी काहीतरी घडावे लागते.
00:18
For me, it just took 11,000 volts.
1
18898
2373
११००० व्होल्ट्सचा विद्युत दाब मला त्यासाठी लागला.
00:23
I know you're too polite to ask,
2
23068
1674
तुम्ही मला विचाराल हे कसे?
00:24
so I will tell you.
3
24766
1635
थांबा सांगतो.
00:27
One night, sophomore year of college,
4
27354
2223
महाविद्यालयात दुसऱ्या वर्षी असतांना,
00:29
just back from Thanksgiving holiday,
5
29601
3698
सुटीची मजा उपभोगून आल्यावर,
00:33
a few of my friends and I were horsing around,
6
33323
2652
मी व माझे मित्र घोडेस्वारी करीत असतांना.
00:35
and we decided to climb atop a parked commuter train.
7
35999
3565
आम्ही एका थांबलेल्या प्रवासी गाडीवर चढून जावयाचे ठरविले.
00:40
It was just sitting there, with the wires that run overhead.
8
40167
3114
त्यावर बसावयाचे होते विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांखाली
00:43
Somehow, that seemed like a great idea at the time.
9
43305
3102
आम्हाला ही कल्पना फारच नामी वाटली.
00:46
We'd certainly done stupider things.
10
46804
2482
खरे तर हा मूर्खपणाच होता.
00:50
I scurried up the ladder on the back,
11
50270
3021
मी गाडीच्या मागची शिडी चढून टपावर चढलो.
00:53
and when I stood up,
12
53315
1722
आणि मात्र उभा राहताच,
00:55
the electrical current entered my arm,
13
55061
3582
माझ्या हातातून विद्युत प्रवाह गेला.
00:58
blew down and out my feet, and that was that.
14
58667
2540
आणि पायापर्यंत वाहून गेला.
01:03
Would you believe that watch still works?
15
63699
2589
तुम्हाला वाटते माझे घड्याळ कार्यरत आहे?
01:08
Takes a licking!
16
68216
1207
त्याने विजय मिळविला?
01:09
(Laughter)
17
69447
1031
(हशा )
01:10
My father wears it now in solidarity.
18
70502
2309
वडिलांना हळ हळ वाटली
01:15
That night began my formal relationship with death -- my death --
19
75295
6023
त्या रात्री मृत्यूशी झालेली ती पहिली भेट होती
01:21
and it also began my long run as a patient.
20
81342
3808
तेव्हापासून मी दीर्घकाळ रुग्ण आहे.
01:25
It's a good word.
21
85174
1154
हा योग्य शब्द आहे.
01:26
It means one who suffers.
22
86352
1727
ज्याला अश्या अवस्थेतून जावे लागते
01:28
So I guess we're all patients.
23
88825
1441
आपणही दीर्घकाळाचे रुग्ण आहोत .
01:31
Now, the American health care system
24
91607
2366
अमेरिकेचे आरोग्यखाते
01:33
has more than its fair share of dysfunction --
25
93997
3121
शरीराचे अनेक अवयव खराब करण्यास कारणीभूत आहेत.
01:37
to match its brilliance, to be sure.
26
97142
2060
त्यांच्या बुध्दीमत्तेचा उपयोग नीट होत नाही
01:39
I'm a physician now, a hospice and palliative medicine doc,
27
99750
4452
मी आता डॉक्टर आहे .रुग्णांच्या वेदना कश्या त्यांना शन करता येतील हे पाहतो
01:44
so I've seen care from both sides.
28
104226
2246
मला दुहेरी अनुभव आहे.
01:47
And believe me: almost everyone who goes into healthcare
29
107076
3899
विश्वास ठेवा, दवाखान्यात जाणारा प्रत्येक
01:50
really means well -- I mean, truly.
30
110999
3137
जो बरा होण्यास जातो त्यास
01:54
But we who work in it are also unwitting agents
31
114874
3933
काही अडाणी दलाल यासाठी मदत करतात.
01:58
for a system that too often does not serve.
32
118831
4244
या प्रणाली बऱ्याचदा कुचकामी ठरतात.
02:03
Why?
33
123999
1157
असे का होते ?
02:05
Well, there's actually a pretty easy answer to that question,
34
125624
3381
याचे उत्तर कोठे दडले आहे ?
02:09
and it explains a lot:
35
129029
2248
ते अनेक बाबींवर प्रकाश टाकते .
02:11
because healthcare was designed with diseases, not people, at its center.
36
131301
5958
कारण आरोग्यकेंद्रे हे रोगांसाठी आहेत रुग्णांसाठी नाहीत.
02:18
Which is to say, of course, it was badly designed.
37
138419
2906
अर्थात मला म्हणावयाचे आहे ते खराब रचनेचे असतात.
02:22
And nowhere are the effects of bad design more heartbreaking
38
142158
6052
ज्याचा उपयोग होत नाही शिवाय
02:28
or the opportunity for good design more compelling
39
148234
3335
चांगल्या वास्तुरचनेची संधी रुग्णांना
02:31
than at the end of life,
40
151593
2141
आयुष्याच्या शेवटी मिळत नाही .
02:33
where things are so distilled and concentrated.
41
153758
3356
तेव्हा सर्व इच्छा आकांक्षा एकवटल्या असतात
02:38
There are no do-overs.
42
158234
1786
व अनुभवाची दुसरी संधी नसते.
02:42
My purpose today is to reach out across disciplines
43
162073
4491
या प्रणाली बाहेर जाऊन मला काम करावयाचे आहे.
02:46
and invite design thinking into this big conversation.
44
166588
4367
यासाठी नियोजानाकरिता मी चर्चेचे निमंत्रण देतो .
02:51
That is, to bring intention and creativity
45
171495
5357
क्रियाशीलता आणि हेतुपूर्तीसाठी
02:56
to the experience of dying.
46
176876
2769
मृत्यूचा अनुभव होण्यासाठी
03:01
We have a monumental opportunity in front of us,
47
181235
4033
आपल्याजवळ मौल्यवान संधी आहे.
03:05
before one of the few universal issues
48
185292
4341
आपल्यासमोर अनेक सार्वत्रिक प्रश्न आहेत
03:09
as individuals as well as a civil society:
49
189657
3310
व्यक्तीसाठी तसेच समाजासाठी देखील.
03:12
to rethink and redesign how it is we die.
50
192991
3916
पुर्विचार करा कशाप्रकारे मरणास सामोरे जावे
03:19
So let's begin at the end.
51
199489
2590
शेवटी सांगतो
03:23
For most people, the scariest thing about death isn't being dead,
52
203611
3935
अनेकांसाठी मरणाची भीती नसते, ती असते
03:27
it's dying, suffering.
53
207570
1819
वेदनामय मरण येण्याची.
03:29
It's a key distinction.
54
209809
1375
हेच याचे वैशिष्ट्य आहे.
03:32
To get underneath this, it can be very helpful
55
212461
2168
हे जाणून घेणे उपयुक्त होईल
03:34
to tease out suffering which is necessary as it is,
56
214653
4354
या यातनांची तीव्रता कमी करणे गरजेचे आहे.
03:39
from suffering we can change.
57
219031
2665
या यातना आपण सुसह्य करू शकतो.
03:42
The former is a natural, essential part of life, part of the deal,
58
222317
5236
मृत्यू नैसर्गिक आहे आयुष्याचा तो अटळ भाग आहे,
03:47
and to this we are called to make space, adjust, grow.
59
227577
5114
या अवस्थेशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
03:55
It can be really good to realize forces larger than ourselves.
60
235013
5346
आपल्यावर मात करणारे घटक कोणते हे समजून घेणे शहाणपणाचे ठरेल.
04:01
They bring proportionality,
61
241098
3124
त्याने एकप्रकारची समानता येते,
04:04
like a cosmic right-sizing.
62
244246
2319
विश्व रचनेच्या अधिकारात
04:08
After my limbs were gone,
63
248779
2434
माझा पाय गमावल्यावर
04:11
that loss, for example, became fact, fixed --
64
251237
4586
मला उमगले ही अवस्था मी बदलू शकत नाही.
04:15
necessarily part of my life,
65
255847
3313
हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
04:19
and I learned that I could no more reject this fact than reject myself.
66
259184
6116
मी जाणले मी ही अवस्था नाकारू शकत नाही.
04:27
It took me a while, but I learned it eventually.
67
267173
2621
हे समजण्यास काही कालावधी गेला.
04:30
Now, another great thing about necessary suffering
68
270572
2444
या यातना संबधी
04:33
is that it is the very thing
69
273040
3508
एक आणखी बाब म्हणजे
04:36
that unites caregiver and care receiver --
70
276572
5403
आपली काळजी घेत असेलेल्यांशी होणारी जवळीक
04:41
human beings.
71
281999
1253
दोन माणसांची.
04:45
This, we are finally realizing, is where healing happens.
72
285089
3814
आपल्यास कळते कि आपले बरे होणे येथेच दडले आहे .
04:49
Yes, compassion -- literally, as we learned yesterday --
73
289673
3520
होय अनुकंपा
04:53
suffering together.
74
293217
1428
आपली व्यथा इतराने भोगणे.
04:56
Now, on the systems side, on the other hand,
75
296672
3338
याउलट सध्याच्या प्रणालीत
05:00
so much of the suffering is unnecessary, invented.
76
300034
3858
अनेक अनावश्यक यातना भोगाव्या लागतात.
05:04
It serves no good purpose.
77
304376
2274
ज्याचा काही उपयोग नसतो.
05:06
But the good news is, since this brand of suffering is made up,
78
306674
4301
यातनांना आपण केंद्रित केल्याने चांगली बाब आहे कि
05:10
well, we can change it.
79
310999
1484
आपण यात बदल करू शकतो.
05:13
How we die is indeed something we can affect.
80
313681
2654
आपला मृत्यू कसा आपण स्वीकारावा यात बदल करू शकतो
05:18
Making the system sensitive to this fundamental distinction
81
318446
4053
या व्यवस्थेस संवेदनशील बनवून बदल करून
05:22
between necessary and unnecessary suffering
82
322523
3452
आवश्यक व अनावश्यक यातना यांचा मुलभूत विचारस्र्णीत
05:25
gives us our first of three design cues for the day.
83
325999
3690
यातून आपल्याला तीन महत्वाचे निकष मिळतात.
05:30
After all, our role as caregivers, as people who care,
84
330299
4529
आपली भूमिका रुग्णाची काळजी घेणाऱ्याची आहे. आपले काम आहे.
05:34
is to relieve suffering -- not add to the pile.
85
334852
4662
त्यांच्या यातना कमी करणे त्यात भर न घालता.
त्यांच्या वेदना कमी करून त्या सुसह्य करणे,
05:42
True to the tenets of palliative care,
86
342292
1871
05:44
I function as something of a reflective advocate,
87
344187
3673
जितका मी या कामाचा एक चिंतनशील प्रवक्ता आहे.
05:47
as much as prescribing physician.
88
347884
2119
तितकाच मी डॉक्टरही आहे.
05:51
Quick aside: palliative care -- a very important field but poorly understood --
89
351177
6021
यातनामय जीवन सुसह्य करणे ही बाब अनेकांना समजली नाही.
05:57
while it includes, it is not limited to end of life care.
90
357222
2954
ही काही जीवनाच्या अंतापर्यंत मर्यादित नाही.
06:00
It is not limited to hospice.
91
360200
1841
वैद्यकीय उपचारापुरती मर्यादित नाही.
06:02
It's simply about comfort and living well at any stage.
92
362811
3457
हे आहे आरामदायी जगणे जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत
06:06
So please know that you don't have to be dying anytime soon
93
366999
3039
असे समजू नका कोणत्याही क्षणी मृत्यू येईल.
06:10
to benefit from palliative care.
94
370062
1687
या प्रणालीचा फायदा पाहण्यासाठी
06:13
Now, let me introduce you to Frank.
95
373450
2280
मी तुमची ओळख फ्रांकशी करून देतो ज्यायोगे.
06:17
Sort of makes this point.
96
377768
1215
तुम्हास मुद्दा कळेल.
06:19
I've been seeing Frank now for years.
97
379007
2030
मी फ्रान्कला अनेक दिवसापासून ओळखतो.
06:21
He's living with advancing prostate cancer on top of long-standing HIV.
98
381061
4194
त्यास प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग झाला आहे शिवाय तो एच आय व्ही आहे दीर्घकाळापासून
आम्ही अस्थी वेदना व थकवा याबाबत त्याच्यावर उपचार केलेत.
06:26
We work on his bone pain and his fatigue,
99
386197
1986
06:28
but most of the time we spend thinking out loud together about his life --
100
388207
4714
आम्ही बऱ्याचदा त्यांच्या आयुष्याचा विचार करीत असू.
06:32
really, about our lives.
101
392945
1365
आणि आमच्या आयुष्याचा
06:35
In this way, Frank grieves.
102
395071
1660
फ्राकचे जीवन वेदनामय होते.
06:37
In this way, he keeps up with his losses as they roll in,
103
397207
3779
तो त्यांना आशय प्रकारे सामोरे जाई
06:41
so that he's ready to take in the next moment.
104
401010
3149
आणि दुसऱ्या क्षणी तयार असे
06:45
Loss is one thing, but regret, quite another.
105
405524
4171
झालेले नुकसान एक बाब होती आणि पश्चाताप दुसरी बाब
06:51
Frank has always been an adventurer --
106
411243
1957
फ्रांक हा नेहमीच साहसी कृत्ये करायचा.
06:53
he looks like something out of a Norman Rockwell painting --
107
413224
2841
नॉर्मन रोक्वेल्च्या चरित्राप्रमाणे
06:56
and no fan of regret.
108
416089
1564
आणि त्याला पश्चाताप येत नसे.
06:58
So it wasn't surprising when he came into clinic one day,
109
418566
2681
तो दवाखान्यात आल त्यावेळी मला काही आश्वर्य वाटले नाही.
07:01
saying he wanted to raft down the Colorado River.
110
421271
2736
त्याला कोलाराडो नदीत उडी मारायची होती.
07:05
Was this a good idea?
111
425142
1675
चांगली वाटते ही कल्पना?
07:07
With all the risks to his safety and his health, some would say no.
112
427268
4204
त्याचे आरोग्य सुरक्षिततेचे सर्व उपाय पाहून एखादा नाही म्हणेल.
07:11
Many did, but he went for it, while he still could.
113
431496
3566
काहींनी पूर्वी ते केले तरीही त्याला ते करावयाचे होते काहीनी केले नसते.
07:15
It was a glorious, marvelous trip:
114
435999
3611
तो प्रवास खूप स्मरणीय व आनंददायी होता.
07:20
freezing water, blistering dry heat, scorpions, snakes,
115
440928
5322
गोथाविणारे पाणी ,चटके देणारी उष्णता ,साप, विंचू
07:26
wildlife howling off the flaming walls of the Grand Canyon --
116
446274
5431
प्राण्याचा आर्त स्वर कोलोराडो नदीच्या पाण्याची भिंत--
07:31
all the glorious side of the world beyond our control.
117
451729
3544
सर्वच अप्रतिम होते आमच्या आवक्याबाहेरचे
07:36
Frank's decision, while maybe dramatic,
118
456492
1890
फ्रान्क्चा निर्णय नाट्यपूर्ण होता.
07:38
is exactly the kind so many of us would make,
119
458406
2287
आपण अनेकदा करतो अश्या निर्णयाप्रमाणे
07:40
if we only had the support to figure out what is best for ourselves over time.
120
460717
6197
आम्ही आमच्यासाठी काय योग्य याचा अंदाज घेत होतो.
07:49
So much of what we're talking about today is a shift in perspective.
121
469291
3369
आज आज ज्याबद्दल एवढे बोलतो ते म्हणजे दृष्टिकोनातील बदल आहे.
07:54
After my accident, when I went back to college,
122
474723
2252
माझ्या अपघातानंतर मी पुन्हा महाविद्यालयात गेलो.
07:56
I changed my major to art history.
123
476999
2366
मी कलेचा इतिहास या विषयाचा अभ्यास निवडला.
08:00
Studying visual art, I figured I'd learn something about how to see --
124
480095
4300
दृश कला संबंधी मी बरेच शिकलो.
08:05
a really potent lesson for a kid who couldn't change
125
485705
3374
मी पाठ तयार केले लहान मुले जी बदलू शकत नाही अश्यांसाठी
08:09
so much of what he was seeing.
126
489103
2041
त्यांना जेवढे दिसते.
08:12
Perspective, that kind of alchemy we humans get to play with,
127
492602
3738
ते इतरांच्या सापेक्ष असते दोन जणातील हा अनुभव असतो.
08:16
turning anguish into a flower.
128
496364
2510
यात ताणाची जागा आनंद घेतो.
08:21
Flash forward: now I work at an amazing place in San Francisco
129
501999
3792
जरा पुढे जातो मी सन फ्रान्सिस्कोयेथे काम केले.
08:25
called the Zen Hospice Project,
130
505815
2239
ज्यास झेन आरोग्य प्रकल्प नाव होते.
08:28
where we have a little ritual that helps with this shift in perspective.
131
508078
3620
तेथे आम्ही सराव केला ज्याने आमच्या दृष्टीकोनात बदल होण्यास मदत झाली.
08:32
When one of our residents dies,
132
512405
3061
आमच्यातील एक जेव्हा मरण पावला.
08:35
the mortuary men come, and as we're wheeling the body out through the garden,
133
515490
4470
अंत्यसंस्कार करणारे जेव्हा वाहनातून मृत शरीर नेत होते.
08:39
heading for the gate, we pause.
134
519984
2030
प्रवेश द्वाराजवळ आल्यावर थांबलो
08:42
Anyone who wants --
135
522038
2185
ज्या कोणास श्रद्धांजली द्यायची होती
08:44
fellow residents, family, nurses, volunteers,
136
524247
2724
सह रहिवासी ,कुटुंबातील व्यक्ती , परिचारिका, स्वयंसेवक
08:46
the hearse drivers too, now --
137
526995
2444
शववाहीनीचा चालक--
08:49
shares a story or a song or silence,
138
529463
4427
त्यांनी त्याच्या आठवणी सांगितल्या शांततेत श्रद्धांजली दिली
08:53
as we sprinkle the body with flower petals.
139
533914
2788
आम्ही त्याच्या शरीरावर फुले टाकली
08:57
It takes a few minutes;
140
537282
2304
त्यासाठी काही काळ गेला
08:59
it's a sweet, simple parting image to usher in grief with warmth,
141
539610
5365
हे एक निरोपाचे गोड स्मरणीय स्वरूप होते दुखाः स दिलेले
09:04
rather than repugnance.
142
544999
1711
आलाप करण्यापेक्षा
09:08
Contrast that with the typical experience in the hospital setting,
143
548060
5046
हे दवाखान्यातील नेहमीच्या अनुभवाहून भिन्न होते.
09:13
much like this -- floodlit room lined with tubes and beeping machines
144
553130
4864
प्रकाशित खोल्या ,अनेक नलिकांचे जाळे बीप बीप करणारी यंत्रे
09:18
and blinking lights that don't stop even when the patient's life has.
145
558018
4168
आणि उघड मिट करणारे दिवे जे रुग्णाच्या मृत्यू नंतरही विझत नाहीत
09:23
Cleaning crew swoops in, the body's whisked away,
146
563419
3026
सफाई कर्मचारी प्रेतावर जणू हल्ला करून ते हलवितात.
09:26
and it all feels as though that person had never really existed.
147
566469
5028
जणू काही त्याचे पूर्वी कधीही कोणतेच अतित्व नाही.
09:33
Well-intended, of course, in the name of sterility,
148
573070
2623
जन्तुसंसार्गाच्या नावाखाली हे ठीक आहे.
09:35
but hospitals tend to assault our senses,
149
575717
3496
पण दवाखाने आपल्या भावनांचा चुराडा करतात
09:39
and the most we might hope for within those walls is numbness --
150
579237
5504
भावनिक बधीरतेच्या त्या चार भिंतीत एक आशेचा किरण दिसतो.
09:44
anesthetic, literally the opposite of aesthetic.
151
584765
4242
असवेदनशील म्हणजे सौदर्याच्या अगदी विरुद्ध
09:50
I revere hospitals for what they can do; I am alive because of them.
152
590499
4305
दवाखान्यांब्द्द्ल मला प्रेम आहे मी आज त्यामुळेच जिवंत आहे.
09:56
But we ask too much of our hospitals.
153
596096
2117
पण आपण दवाखान्यांची फार चर्चा करतो.
09:59
They are places for acute trauma and treatable illness.
154
599436
3593
दवाखाने हे आजाराच्या व आकस्मिक अपघाताच्या उपचारासाठी असतात.
10:03
They are no place to live and die; that's not what they were designed for.
155
603053
4025
आणि त्यांची रचना तेथे वास्तव्य करण्यासाठी वा मुत्युसाठी खचितच नसते.
10:10
Now mind you -- I am not giving up on the notion
156
610078
2300
लक्षात घ्या मी काही येथे जाचक कल्पना मांडत नाही.
10:12
that our institutions can become more humane.
157
612402
3210
या संस्थाना मानवी चेहरा असावयास हवा
10:16
Beauty can be found anywhere.
158
616057
2381
सर्वत्र सुंदरता दिसावयास हवी.
मी काही दिवस जालालेल्यांच्या`जळालेले रुग्णांवर उपचार करीत असे.
10:21
I spent a few months in a burn unit
159
621092
2272
10:23
at St. Barnabas Hospital in Livingston, New Jersey,
160
623388
2748
लिविंग स्टोन दवाखान्यात सेंट बर्नाबास हॉस्पिटलात
10:26
where I got really great care at every turn,
161
626160
4157
मला माझी खूप काळजी घेणारे भेटले
10:30
including good palliative care for my pain.
162
630341
2197
माझ्या वेदना हलक्या करणारे
10:33
And one night, it began to snow outside.
163
633415
2845
एके रात्री पाऊस पडत होता
10:37
I remember my nurses complaining about driving through it.
164
637426
3915
माझी एक परिचारिका या पावसात गाडी चालविण्यास उत्सुक नव्हती
10:42
And there was no window in my room,
165
642103
2184
माझ्या खोलीला खिडकीही नव्हती
10:44
but it was great to just imagine it coming down all sticky.
166
644311
3306
पण ही एक उत्तम कल्पना होती आपण भिजलो आहोत बर्फात
10:49
Next day, one of my nurses smuggled in a snowball for me.
167
649299
3934
दुसऱ्या दिवशी माझ्या नर्सने बर्फाचा गोळा आणला
10:53
She brought it in to the unit.
168
653257
1633
आमच्या त्या विभागात सर्वांसाठी बर्फ आणला
10:56
I cannot tell you the rapture I felt holding that in my hand,
169
656731
5408
माझ्या हातात ठेवल्यावर मला खूपच आनंद झाला.
त्या बर्फाच्या थंडाव्याने माझ्या जळालेल्याच्या वेदना नाहीश्या झाल्या
11:02
and the coldness dripping onto my burning skin;
170
662163
3049
11:05
the miracle of it all,
171
665236
2310
हा एकूणच चमत्कारच होता
11:07
the fascination as I watched it melt and turn into water.
172
667570
3759
बर्फ वितळून त्याचे झालेले पाणी पहिले
11:15
In that moment,
173
675293
2131
त्याक्षणी,
11:17
just being any part of this planet in this universe mattered more to me
174
677448
4488
मला जाणीव झाली मी कायमच या निसर्गाचा भाग राहीन
11:21
than whether I lived or died.
175
681960
2099
मी जगलो अथवा मेलो तरी
11:24
That little snowball packed all the inspiration I needed
176
684083
3123
त्या लहानश्या बर्फाच्या गोळ्याने मला खूपच प्रेरणा मिळाली.
11:27
to both try to live and be OK if I did not.
177
687230
3205
जगण्यासाठी आणि जगण्याच्या प्रयत्नासाठी
11:31
In a hospital, that's a stolen moment.
178
691176
2884
दवाखान्यातील तो रामान्च्कारी क्षण होता.
11:36
In my work over the years, I've known many people
179
696356
3389
अनेक वर्षे काम केल्याने मी अनेकांना ओळखतो
11:39
who were ready to go, ready to die.
180
699769
1827
जे मरणास सामोरे जाण्यास तयार होते.
11:43
Not because they had found some final peace or transcendence,
181
703192
4783
यास्तव नव्हे की त्यांना मुक्ती मिळेल.
11:47
but because they were so repulsed by what their lives had become --
182
707999
4309
पण यासाठी की त्यांना
11:54
in a word, cut off, or ugly.
183
714553
4549
जगणे दुष्कर झाले होते.
12:03
There are already record numbers of us living with chronic and terminal illness,
184
723394
6086
त्यातील अनेक जीर्ण व्याधीग्रस्त होते.
12:09
and into ever older age.
185
729504
1452
आणि कितीतरी वृद्ध होते.
12:11
And we are nowhere near ready or prepared for this silver tsunami.
186
731947
4800
या आपत्तींना सामोरे जाण्यास आम्ही तयार नव्हतो.
12:19
We need an infrastructure dynamic enough to handle
187
739335
3261
हे सर्व हाताळण्यास एक यंत्रणा आवश्यक होती.
12:22
these seismic shifts in our population.
188
742620
4064
भूकंपाने यात वाढ झाली.
12:27
Now is the time to create something new, something vital.
189
747637
3020
आता कायम स्वरुपाची योजना आखली पाहिजे
12:30
I know we can because we have to.
190
750681
2360
हे आम्ही करू शकू.
12:33
The alternative is just unacceptable.
191
753065
2022
याचा पर्याय अस्वीकृत आहे.
12:35
And the key ingredients are known:
192
755651
1882
याचे कारण सर्वाना माहित आहे.
12:37
policy, education and training,
193
757557
3674
ते आहे शिक्षण ,धोरण प्रशिक्षण,
12:41
systems, bricks and mortar.
194
761255
2062
विटा दगड माती सिमेंट
12:44
We have tons of input for designers of all stripes to work with.
195
764642
3806
यासाठी आमच्याकडे लागणारे रचनाकार आहेत.
12:49
We know, for example, from research
196
769123
1881
आम्ही ज्ञात शोधामुळे जाणतो.
12:51
what's most important to people who are closer to death:
197
771028
3486
मृत्युसमीप असलेल्या लोकांसाठी काय महत्वाचे असते
12:54
comfort; feeling unburdened and unburdening to those they love;
198
774538
6965
ते असते आपण प्रिय जणांवर ओझे नसून ही भावना आराम व प्रेम
13:01
existential peace; and a sense of wonderment and spirituality.
199
781527
5242
शांततेची आध्यात्मिक विचाराची.
13:08
Over Zen Hospice's nearly 30 years,
200
788896
3758
गेली ३० वर्षे झेन इस्पितळात हे शिकलो
13:12
we've learned much more from our residents in subtle detail.
201
792678
3643
यातील सर्व खाचाखोचा आम्ही जाणतो.
13:17
Little things aren't so little.
202
797662
2465
या काही लहान गोष्टी नाहीत
13:21
Take Janette.
203
801499
1174
जेनेत्चे उदाहरण पाहू.
13:22
She finds it harder to breathe one day to the next due to ALS.
204
802697
3487
पाठीच्या कानाच्या विकाराने ती ग्रस्त होती श्वास घेण्यास तिला अडचण येई
13:26
Well, guess what?
205
806208
1150
अंदाज करा?
13:28
She wants to start smoking again --
206
808121
3378
तिला पुन्हा धुम्रपान करावेसे वाटे--
13:31
and French cigarettes, if you please.
207
811523
2928
फ्रेंच सिगारेटचे.
13:36
Not out of some self-destructive bent,
208
816786
2223
स्वतःचे नुकसान करण्यासाठी नव्हे तर
13:39
but to feel her lungs filled while she has them.
209
819033
3959
आपली फुफुसे आहेत तोपर्यंत ती समाधान घेऊ इच्छित होती.
13:44
Priorities change.
210
824786
1197
येथे अग्रक्रम बदलला होता.
13:47
Or Kate -- she just wants to know
211
827556
2471
काटे तिला हे जाणावयाचे
13:50
her dog Austin is lying at the foot of her bed,
212
830051
4035
तिचा कुत्रा आस्टिन तिच्या पायाशी लोळत आहे.
13:54
his cold muzzle against her dry skin,
213
834110
3717
त्याचा पट्टा तिच्या कोरड्या त्वचेस स्पर्श करतो.
13:57
instead of more chemotherapy coursing through her veins --
214
837851
2723
आणखी केमोथेरपीचा वापर करण्या ऐवजी तिला हे महत्वाचे वाटे.
14:00
she's done that.
215
840598
1181
तिने ते केले होते.
14:02
Sensuous, aesthetic gratification, where in a moment, in an instant,
216
842849
5016
संवेदना कृतज्ञता एका क्षणात उचंबळून येतात.
14:07
we are rewarded for just being.
217
847889
3352
आम्हाला यात यश मिळाले.
14:15
So much of it comes down to loving our time by way of the senses,
218
855373
4282
जणू काही आपल्याज्ञानेन्द्रीयाद्वारे काळावर प्रेम करणे
14:19
by way of the body -- the very thing doing the living and the dying.
219
859679
5292
या दोन्ही गोष्टीनी शरीर मरण व जीवन जगात असते.
14:26
Probably the most poignant room
220
866258
1559
सर्वाधिक उग्रवास येणाऱ्या खोलीत
14:27
in the Zen Hospice guest house is our kitchen,
221
867841
2253
झेन इस्पितळातील गेस्टरूम आमचे स्वयंपाकघर होते.
14:30
which is a little strange when you realize
222
870118
2037
तुम्हाला हे जरा विचित्र वाटेल.
14:32
that so many of our residents can eat very little, if anything at all.
223
872179
3813
आमचे अनेक रहिवाशी कमी खात.
14:36
But we realize we are providing sustenance on several levels:
224
876016
5870
पण आम्ही जाणत होतो आम्ही वेगवेगळ्या मार्गाने शरीर पश्नाचे काम करीत असू.
14:41
smell, a symbolic plane.
225
881910
3066
वास हा एक त्यातील
14:46
Seriously, with all the heavy-duty stuff happening under our roof,
226
886356
4917
एकाच छताखाली भरपेट जेवण होई.
14:51
one of the most tried and true interventions we know of,
227
891297
3734
आम्ही एक हस्त्क्षेत त्यात केला.
14:55
is to bake cookies.
228
895055
3493
अन्न शिजविण्याचा
आपली ज्ञानेंद्रिये शाबूत असे तोपर्यंत
15:10
As long as we have our senses --
229
910144
1604
15:11
even just one --
230
911772
2012
मग एक का असेना--
15:13
we have at least the possibility of accessing
231
913808
3409
आपल्याजवळ क्षमता असते त्यांच्या उपयोगाची
15:17
what makes us feel human, connected.
232
917241
3168
त्याने आपण मानव आहोत जाणवते
15:22
Imagine the ripples of this notion
233
922999
2786
कल्पना करा जाणिवेची एक लहर
15:25
for the millions of people living and dying with dementia.
234
925809
2785
लाखो मरणप्राय स्थितीत असणाऱ्याना ती मोलाची असते.
15:29
Primal sensorial delights that say the things we don't have words for,
235
929554
4265
ज्ञानेंद्रिये आनंद देतात तो अवर्णनीय असतो
15:33
impulses that make us stay present --
236
933843
2874
त्याने मिळणारी चालना आपणास वर्तमानकाळात ठेवते.
15:36
no need for a past or a future.
237
936741
2805
भूत व भविष्य काळाची गरज वाटत नाही.
15:42
So, if teasing unnecessary suffering out of the system was our first design cue,
238
942280
6194
अनावश्यक यातना दूर करणारी यंत्रणा उभी करणे हे आमचे काम
15:50
then tending to dignity by way of the senses,
239
950559
2704
ज्ञानेन्द्रीयाने जगण्यास प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न
15:53
by way of the body -- the aesthetic realm --
240
953287
3792
शरीराद्वारे याची जाणीव करून देण्याचा
15:57
is design cue number two.
241
957103
1857
ही दोन क्रमांकाची यंत्रणा
15:59
Now this gets us quickly to the third and final bit for today;
242
959944
3806
आता तिसऱ्या बाबीकडे वळू.
16:03
namely, we need to lift our sights, to set our sights on well-being,
243
963774
6864
आपण याकडे पाहण्याचा आपला दृशिकोन उंचावला पाहिजे
16:10
so that life and health and healthcare
244
970662
3313
जेणेकरून आरोग्य, जीवन शुश्रुषा
16:13
can become about making life more wonderful,
245
973999
2385
आपले जीवन आनंदित करतील.
16:16
rather than just less horrible.
246
976408
2444
भीतीदायक होण्येवजी
16:20
Beneficence.
247
980196
1156
हे फायदेशीर असेल.
16:22
Here, this gets right at the distinction
248
982999
2135
हा मोठा फरक यात दिसेल
16:25
between a disease-centered and a patient- or human-centered model of care,
249
985158
5134
रुग्ण केंद्रित आरोग्यकेंद्रे व मानवी चेहरा असलेली आरोग्यकेंद्रे
16:30
and here is where caring becomes a creative, generative,
250
990316
3461
आणि त्यामुळे सेवा ही नव जीवन देणारी नवनिर्मिती ठरेल.
16:33
even playful act.
251
993801
1842
आणि ती खेळकर होईल.
16:36
"Play" may sound like a funny word here.
252
996657
2000
खेळकर शब्द जरा विचित्र वाटेल
16:39
But it is also one of our highest forms of adaptation.
253
999687
2904
पण खेळ हा उच्च दर्जाचा सुधार आहे मानवी उत्क्रांतीत
16:42
Consider every major compulsory effort it takes to be human.
254
1002615
4659
विचार करा मानवी जीवनास आवश्यक गोष्टींचे
16:47
The need for food has birthed cuisine.
255
1007298
2503
अन्नाची गरज जन्मतः असते त्यातून पाककला जन्मली.
16:49
The need for shelter has given rise to architecture.
256
1009825
2588
निवाऱ्याच्या गरजेतून वास्तुशास्त्राचा उद्गम झाला .
16:52
The need for cover, fashion.
257
1012437
2206
वस्त्राच्या गरजेतून पद्धत निर्माण झाली
16:54
And for being subjected to the clock,
258
1014667
2731
घड्याळाची निर्मिती झाली.
16:57
well, we invented music.
259
1017422
3527
संगीत निर्माण झाले.
17:03
So, since dying is a necessary part of life,
260
1023766
3209
तसेच मृत्यू हीही एक आवश्यक बाब आहे.
17:06
what might we create with this fact?
261
1026999
2631
सर्वांच्या मनावर रुजविले पाहिजे.
17:12
By "play" I am in no way suggesting we take a light approach to dying
262
1032054
3376
खेळ हा शब्द वापरून मी याचे गांभीर्य कमी करीत नाही.
17:15
or that we mandate any particular way of dying.
263
1035454
2639
किवा मरणाचा एखादा मार्ग दाखवीत नाही.
17:18
There are mountains of sorrow that cannot move,
264
1038117
2858
यातनांचे डोंगर आहेत त्याबद्दल आपणास काही करता य्रणार नाही.
17:20
and one way or another, we will all kneel there.
265
1040999
3067
आणि आपल्या सर्वाना एके दिवशी त्यास शरण जावे लागेल.
17:24
Rather, I am asking that we make space --
266
1044999
3501
आपण जागा केली पाहिजे.
17:28
physical, psychic room, to allow life to play itself all the way out --
267
1048524
5743
शारीरिक मानसिक ज्यायोगे जीवन फुलेल.
17:34
so that rather than just getting out of the way,
268
1054291
3357
थोडेसे जरा बाजूस जाऊन.
17:37
aging and dying can become a process of crescendo through to the end.
269
1057672
4817
वार्धक्य व मृत्यू संगीताच्या स्वराप्रमाणे हळुवार वाढणारा आहे.
17:44
We can't solve for death.
270
1064931
3841
मृत्यूला अटकाव क रू शकत नाही
17:50
I know some of you are working on this.
271
1070283
2307
मला कळते तुमच्यातील काहीजण यावर कार्यरत आहेत.
17:52
(Laughter)
272
1072614
3675
(हशा )
17:57
Meanwhile, we can --
273
1077003
1812
दरम्यान आपण काही--
17:58
(Laughter)
274
1078839
2016
(हशा )
18:00
We can design towards it.
275
1080879
2306
यावर रचना करू.
18:04
Parts of me died early on,
276
1084042
1375
आपल्या मृत्युपूर्वी
18:05
and that's something we can all say one way or another.
277
1085441
2764
एवढेच आपण परस्परस सानू शकतो
18:08
I got to redesign my life around this fact,
278
1088583
2641
हे वास्तव जाणून आयुष्याची नव्याने जडण घडण करावी लागेल.
18:11
and I tell you it has been a liberation
279
1091248
3340
मी सांगतो हा मुक्तीचा मार्ग आहे
18:14
to realize you can always find a shock of beauty or meaning
280
1094612
3155
मृत्यूचा धक्कादायक पण सुंदर अर्थ जाणण्यास
18:17
in what life you have left,
281
1097791
2267
तुमचे आयुष्य किती बाकी आहे जाणण्यास
18:20
like that snowball lasting for a perfect moment,
282
1100082
2764
जसा बर्फाचा गोळा वितालातच राहतो.
18:22
all the while melting away.
283
1102870
2298
ती वेळ येईस्तोर.
18:26
If we love such moments ferociously,
284
1106700
6019
या येणाऱ्या क्षणांना आपण धैर्याने सामोरे गेलो पाहिजे
18:32
then maybe we can learn to live well --
285
1112743
2272
तरच जगण्याचा अर्थ आपल्याला कळाला--
18:35
not in spite of death,
286
1115039
2087
तो मृत्यूमुळे नवे तर
18:37
but because of it.
287
1117150
1586
जीवनाच्या अर्थामुळे
18:42
Let death be what takes us,
288
1122520
2176
मृत्यू आपल्या जवळील काहीही घेऊन जावो
18:44
not lack of imagination.
289
1124720
2862
पण कल्पकता नाही.
18:48
Thank you.
290
1128868
1152
आभारी आहे.
18:50
(Applause)
291
1130044
7920
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7