Bonnie Bassler: The secret, social lives of bacteria

296,614 views ・ 2009-04-08

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chaitanya Shivade Reviewer: Geeta Palsule
जीवाणू हे पृथ्वीवरती राहणारे पुरातन जीव आहेत.
00:19
Bacteria are the oldest living organisms on the earth.
0
19012
2802
00:21
They've been here for billions of years,
1
21838
2021
ते इथे अनेक अब्ज वर्षे आहेत,
00:23
and what they are are single-celled microscopic organisms.
2
23883
3953
आणि ते आहेत काय - तर एका पेशीत जगणारे सूक्ष्म जीव.
00:27
So they're one cell
3
27860
1296
ते एक-पेशी असतात आणि त्यांचा विशेष गुणधर्म म्हणजे
00:29
and they have this special property that they only have one piece of DNA.
4
29180
3672
त्यांना एकच डी एन ए असतो.
00:32
So they have very few genes and genetic information
5
32876
2928
त्यांचे खूपच थोडे जनुक आहेत,
ज्यामध्ये त्यांच्या गुणधर्माबद्दलच्या जीवात्मक माहितीचे सांकेतिक भाषांतर आहे.
00:35
to encode all of the traits that they carry out.
6
35828
2998
00:38
And the way bacteria make a living is that they consume nutrients
7
38850
3377
आणि हे जीवाणू जगतात कसे,
तर ते पर्यावरणातले पोषण वापरतात,
00:42
from the environment,
8
42251
1160
00:43
they grow to twice their size,
9
43435
1674
आपल्या आकाराच्या दुप्पट होतात, मग स्वतःला मध्य भागी दुभागून,
00:45
they cut themselves down in the middle,
10
45133
1879
एका पेशीच्या दोन पेशी होतात, आणि असं चालू राहतं.
00:47
and one cell becomes two, and so on and so on.
11
47036
2712
00:49
They just grow and divide and grow and divide -- so a kind of boring life,
12
49772
3892
ते वाढतात आणि विभाजन करतात, वाढतात आणि विभाजन करतात -- काय कंटाळवाणं आयुष्य नाही,
00:53
except that what I would argue is that you have an amazing interaction
13
53688
3305
फक्त मला असं वाटतं की
ह्या जीवांबरोबर तुम्ही अफलातून संवाद साधू शकता.
00:57
with these critters.
14
57017
1234
00:58
I know you guys think of yourself as humans,
15
58275
2083
मला माहिती आहे की तुम्ही स्वतःला मानवजातीत समजता आणि माझा देखिल तुमच्या बद्दल असाच समज आहे.
01:00
and this is sort of how I think of you.
16
60382
1891
मनुष्य हा मानव प्रजातीचे
01:02
This man is supposed to represent a generic human being,
17
62297
3237
प्रतिनिधित्व करतो,
01:05
and all of the circles in that man are all the cells that make up your body.
18
65558
4158
आणि मनुष्यात असलेली सगळी वर्तुळं म्हणजे त्याला घडवणाऱ्या पेशी.
01:09
There's about a trillion human cells that make each one of us who we are
19
69740
4144
साधारण एक सह्स्त्राब्ज मानवी पेशीं आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आहेत
जे दैनंदिन व्यवहार करू शकतात,
01:13
and able to do all the things that we do.
20
73908
2070
पण आता ह्या क्षणाला तुमच्या मध्ये किंवा तुमच्या वरती
01:16
But you have 10 trillion bacterial cells in you or on you
21
76002
3341
१० अब्ज हून जास्ती जीवाणूंच्या पेशी आहेत.
01:19
at any moment in your life.
22
79367
1301
01:20
So, 10 times more bacterial cells than human cells on a human being.
23
80692
4614
एका मनुष्यावर मानवी
पेशीपेक्षा १० पट जास्ती जीवाणू.
01:25
And, of course, it's the DNA that counts,
24
85330
1976
आणि अर्थात डी एन ए ला महत्व आहे,
01:27
so here's all the A, T, Gs and Cs that make up your genetic code
25
87330
3410
त्यामुळे हे ते ए, टी, जी आणि सी
ज्यातून तुमची अनुवांशिक संहिता बनली आहे, त्यातून तुमचे सगळे आकर्षक गुणधर्म बनले आहेत.
01:30
and give you all your charming characteristics.
26
90764
2216
तुमच्यात साधारण ३०,००० जनुके आहेत.
01:33
You have about 30,000 genes.
27
93004
1666
01:34
Well, it turns out you have 100 times more bacterial genes
28
94694
3330
आणि असं दिसून आलं आहे की तुमच्या आयुष्यात
महत्वाची भूमिका बजावणारे जीवाणूंचे जनुक हे १०० पट जास्ती आहेत.
01:38
playing a role in you or on you all of your life.
29
98048
3542
01:41
So at the best, you're 10 percent human; more likely, about one percent human,
30
101614
4840
फार तर फार तुम्ही १० टक्के मानवी आहात,
पण संभाव्यतः एक टक्केच,
01:46
depending on which of these metrics you like.
31
106478
2408
तुम्हाला कुठली प्रमाण व्यवस्था आवडते त्याप्रमाणे.
01:48
I know you think of yourself as human beings,
32
108910
2121
मला माहिती आहे की तुम्ही स्वतःला मानवजातीत मोजता,
पण मी तुम्हाला ९० किंवा ९९ टक्के जीवाणू मानते.
01:51
but I think of you as 90 or 99 percent bacterial.
33
111055
3251
01:54
(Laughter)
34
114330
1213
(हशा)
01:55
And these bacteria are not passive riders.
35
115567
2967
हे जीवाणू निष्क्रीय नसतात,
01:58
These are incredibly important; they keep us alive.
36
118558
3246
ते खरंच महत्त्वाचे असतात, ते आपल्याला जीवंत ठेवतात.
02:01
They cover us in an invisible body armor
37
121828
2617
ते आपल्या शरीराभोवती एक अदृष्य कवच निर्माण करतात
02:04
that keeps environmental insults out so that we stay healthy.
38
124469
3837
जे पर्यावरणातून होणाऱ्या मानहानी पासून आपले रक्षण करते
आणि आपल्याला निरोगी ठेवते.
02:08
They digest our food, they make our vitamins,
39
128330
2479
ते आपलं अन्न पचवतात, जीवनसत्व बनवतात,
02:10
they actually educate your immune system to keep bad microbes out.
40
130833
4198
ते आपली रोग-प्रतिकारक शक्ती बळकट करतात आणि
प्रतिकारक पेशींना हानिकारक जीवाणूंशी लढण्यासाठी सज्ज करतात.
तर ते ह्या सगळ्या अफलातून गोष्टी करतात
02:15
So they do all these amazing things
41
135055
2001
ज्या आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहेत,
02:17
that help us and are vital for keeping us alive,
42
137080
3616
02:20
and they never get any press for that.
43
140720
2110
आणि त्यासाठी त्यांना कुठलीही प्रसिद्धी मिळत नाही.
02:22
But they get a lot of press because they do a lot of terrible things as well.
44
142854
4202
पण ते अनेकदा ऐकीवात येतात कारण
ते बऱ्याच भयंकर गोष्टी करतात.
तर, पृथ्वीवर सगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत
02:27
So there's all kinds of bacteria on the earth
45
147080
2408
02:29
that have no business being in you or on you at any time,
46
149512
3475
ज्यांना तुमच्या शरीरात किंवा त्यावरती असण्यात काही रस नाही,
आणि जर असलाच तर त्यामुळे तुम्ही गंभीर रित्या आजारी पडाल.
02:33
and if they are, they make you incredibly sick.
47
153011
3560
02:36
And so the question for my lab
48
156595
1453
आणि म्हणून माझ्या प्रयोगशाळेसाठी हा प्रश्न आहे की,
02:38
is whether you want to think about all the good things that bacteria do
49
158072
3426
त्यांच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टींकडे बघायचे का वाईट गोष्टींकडे.
02:41
or all the bad things that bacteria do.
50
161522
1927
02:43
The question we had is: How could they do anything at all?
51
163473
2734
पण आम्हाला प्रश्न पडला की हे सगळं ते करतात तरी कसं ?
म्हणजे, ते खूपच सूक्ष्म असतात,
02:46
I mean, they're incredibly small.
52
166231
1598
02:47
You have to have a microscope to see one.
53
167853
1981
त्यांना बघण्यासाठी तुमच्याकडे सूक्ष्मदर्शकयंत्र असलं पाहिजे.
02:49
They live this sort of boring life where they grow and divide,
54
169858
3039
वाढणे आणि दुभाजीत होणे असलं कंटाळवाणं आयुष्य ते जगतात,
02:52
and they've always been considered to be these asocial, reclusive organisms.
55
172921
4724
आणि ते कायमच एकांतवासी जीव मानले गेले आहेत.
02:57
And so it seemed to us that they're just too small
56
177669
2523
आणि त्यामुळे आम्हाला वाटलं की एकट्याने
03:00
to have an impact on the environment
57
180216
1956
पर्यावरणावर काही परिणाम घडवण्यासाठी
03:02
if they simply act as individuals.
58
182196
2574
ते खूपच लहान आहेत.
03:04
So we wanted to think if there couldn't be a different way that bacteria live.
59
184794
4269
म्हणून आम्हाला एका वेगळ्या पद्धतीचा विचार करायचा होता
ज्याला अनुसरून जीवाणू जगत असतील.
ह्या गोष्टीचा सुगावा एका सागरी जीवाणूपासून लागला,
03:09
And the clue to this came from another marine bacterium,
60
189087
3784
03:12
and it's a bacterium called "Vibrio fischeri."
61
192895
2428
आणि त्या जीवाणूचं नाव आहे व्हिब्रियो फिशरी.
03:15
What you're looking at on this slide is just a person from my lab
62
195347
3552
तुम्ही आता बघत आहात माझ्या प्रयोग शाळेतील एक व्यक्ती,
03:18
holding a flask of a liquid culture of a bacterium,
63
198923
3133
जिने जीवाणू वाढत असलेल्या द्रव्याचा एक फ्लास्क पकडला आहे,
एका निरुपद्रवी सुंदर सागरी जीवाणूचे,
03:22
a harmless, beautiful bacterium that comes from the ocean,
64
202080
3173
ज्याचे नाव आहे व्हिब्रियो फिशरी.
03:25
named Vibrio fischeri.
65
205277
1429
03:26
And this bacterium has the special property that it makes light,
66
206730
3326
ह्या जीवाणूचा विशेष गुणधर्म म्हणजे
तो काजव्याप्रमाणे जीवदीप्ती
03:30
so it makes bioluminescence,
67
210080
1393
03:31
like fireflies make light.
68
211497
1824
निर्माण करू शकतो.
03:33
We're not doing anything to the cells here,
69
213345
2035
आम्ही पेशींना हात पण लावलेला नाही आहे.
03:35
we just took the picture by turning the lights off in the room,
70
215404
2990
फक्त खोलीतले दिवे बंद करून आम्ही एक छायाचित्र घेतलं,
आणि ते असं दिसतं.
03:38
and this is what we see.
71
218418
1424
03:39
And what's actually interesting to us was not that the bacteria made light
72
219866
3723
आमच्यासाठी ही गोष्ट मनोवेधक
नव्हती की ते जीवाणू प्रकाश निर्माण करू शकतात,
03:43
but when the bacteria made light.
73
223613
2157
तर ही होती की ते हा प्रकाश कधी निर्माण करतात.
03:45
What we noticed is when the bacteria were alone,
74
225794
2699
आमच्या लक्षात आलं की जेव्हा जीवाणूंची संख्या कमी होते,
03:48
so when they were in dilute suspension,
75
228517
2155
म्हणजेच ते वाढत असलेल्या द्रव्याची तीव्रता कमी होते, ते प्रकाश निर्माण करू शकत नाहीत.
03:50
they made no light.
76
230696
1360
पण जेव्हा त्यांची संख्या वाढून एका ठराविक आकड्याला पोहोचायची
03:52
But when they grew to a certain cell number,
77
232080
2048
तेव्हा ते सगळे जीवाणू एकत्र प्रकाशित होत असे.
03:54
all the bacteria turned on light simultaneously.
78
234152
3350
03:57
So the question that we had is:
79
237526
1728
तर प्रश्न हा होता की हे जीवाणू, इतके आद्य जीव,
03:59
How can bacteria, these primitive organisms,
80
239278
2714
कसं काय फरक करू शकतात ते एकटे आहेत
04:02
tell the difference from times when they're alone
81
242016
2328
का समूहात आहेत,
04:04
and times when they're in a community,
82
244368
1891
आणि एखादी सामूहिक क्रिया कशी करू शकतात.
04:06
and then all do something together?
83
246283
2127
आमच्या असे लक्षात आले आहे की ते एकमेकांशी बोलून हे साध्य करतात
04:09
And what we figured out is that the way they do that is they talk to each other,
84
249024
4101
आणि ते एक रासायनिक भाषा बोलतात.
04:13
and they talk with a chemical language.
85
253149
2170
आता समजा की ही माझी जीवाणू पेशी आहे.
04:15
So this is now supposed to be my bacterial cell.
86
255343
2713
एकटी असताना ती प्रकाश निर्माण करत नाही.
04:18
When it's alone, it doesn't make any light.
87
258080
2498
04:20
But what it does do is to make and secrete small molecules
88
260602
3754
पण ही काय करते की, काही लहान रेणू बनवते आणि सोडते,
04:24
that you can think of like hormones,
89
264380
1878
अगदी मानवी ग्रंथीरासासारखे,
04:26
and these are the red triangles.
90
266282
1699
आणि हे ते लाल त्रिकोण आहेत, आणि जेव्हा हे जीवाणू एकटे असतात
04:28
And when the bacteria are alone, the molecules just float away,
91
268005
3601
तेव्हा ते नुसते तरंगतात आणि त्यामुळे प्रकाशित होत नाहीत.
04:31
and so, no light.
92
271630
1320
04:32
But when the bacteria grow and double
93
272974
1942
पण जेव्हा जीवाणू वाढतात आणि दुभागले जातात
04:34
and they're all participating in making these molecules,
94
274940
3337
आणि जेव्हा ते सगळे नवीन रेणू बनवण्यात भाग घेतात,
तेव्हा तो रेणू -- पेशीबाहेरील त्या रेणूंची संख्या
04:38
the molecule, the extracellular amount of that molecule,
95
278301
3484
04:41
increases in proportion to cell number.
96
281809
2827
पेशीगणनेच्या तुलनेत वाढते.
04:44
And when the molecule hits a certain amount
97
284660
2285
आणि मग जेव्हा त्यांची एक ठराविक संख्या बनते,
04:46
that tells the bacteria how many neighbors there are,
98
286969
2540
तेव्हा त्या जीवाणूला कळतं की आपले शेजारी किती आहेत,
04:49
they recognize that molecule
99
289533
1494
ते त्या रेणूंना ओळखतात
04:51
and all of the bacteria turn on light in synchrony.
100
291051
3607
आणि सगळे जीवाणू एकाच वेळेस प्रकाशमान होतात.
04:54
And so that's how bioluminescence works --
101
294682
2284
तर जीवदीप्ती अशी चालते --
04:56
they're talking with these chemical words.
102
296990
2146
ते ह्या रासायनिक भाषेतून बोलत असतात.
व्हिब्रियो फिशरी हे का करू शकतो ह्या मागचे कारण जीवशास्त्रात आहे.
04:59
The reason Vibrio fischeri is doing that comes from the biology --
103
299160
3470
05:02
again, another plug for the animals in the ocean.
104
302654
3402
सागरी जीवांसाठी पूरक असलेल्या एका जागी,
व्हिब्रियो फिशरी एका स्क्विडमध्ये राहतो.
05:06
Vibrio fischeri lives in this squid.
105
306080
2276
05:08
What you're looking at is the Hawaiian bobtail squid.
106
308380
2676
तुम्ही आता एका हवाईयन बॉबटेल स्क्विड कडे बघत आहात,
आणि तो त्याच्या पाठीवर वळालेला आहे,
05:11
It's been turned on its back,
107
311080
1644
05:12
and what I hope you can see are these two glowing lobes.
108
312748
3199
आणि बहुधा तुम्हाला दिसून आले असतील दोन प्रकाशमान खंड,
05:15
These house the Vibrio fischeri cells.
109
315971
2269
जे ह्या व्हिब्रियो फिशरीचे घर आहेत,
05:18
They live in there, at high cell number.
110
318264
2004
ते तिथे राहतात, पेशींच्या बहुसंख्येत
05:20
That molecule is there, and they're making light.
111
320292
2963
तो रेणू तिथे असतो, आणि ते प्रकाश निर्माण करतात.
हा स्क्विड ह्या जीवाणूंशी पटवून घेतो
05:23
And the reason the squid is willing to put up with these shenanigans
112
323279
3261
कारण त्याला तो प्रकाश हवा असतो.
05:26
is because it wants that light.
113
326564
1490
हे सहजीवन चालतं कारण
05:28
The way that this symbiosis works
114
328078
1978
हा स्क्विड हवाईच्या किनाऱ्यापासून अगदी जवळ
05:30
is that this little squid lives just off the coast of Hawaii,
115
330080
3399
05:33
just in sort of shallow knee-deep water.
116
333503
2327
गुडघ्याएवढया खोल पाण्यात राहतो.
05:35
And the squid is nocturnal,
117
335854
1527
हा स्क्विड निशाचर असल्यामुळे,
05:37
so during the day, it buries itself in the sand and sleeps.
118
337405
3651
तो दिवसा स्वतःला वाळूत पुरून घेतो आणि झोपी जातो,
पण मग रात्री त्याला शिकारीसाठी बाहेर पडावं लागतं.
05:41
But then at night, it has to come out to hunt.
119
341080
2317
05:43
So on bright nights
120
343421
1244
चांदण्या रात्री भरपूर चंद्रप्रकाश असताना,
05:44
when there's lots of starlight or moonlight,
121
344689
2103
तो प्रकाश इतक्या खोलवर पोहोचू शकतो
05:46
that light can penetrate the depth of the water the squid lives in,
122
346816
3197
जिथे हा स्क्विड राहतो, कारण तो फक्त उथळ पाण्यात सापडतो.
05:50
since it's just in those couple feet of water.
123
350037
2144
ह्या स्क्विडने बनवला आहे एक पडदा,
05:52
What the squid has developed is a shutter that can open and close
124
352205
3728
जो ह्या खास अवयवावर उघड-बंद होऊ शकतो, जिथे हे जीवाणू राहतात.
05:55
over the specialized light organ housing the bacteria.
125
355957
3099
आता त्याच्या पाठीवर प्रकाशसूचक यंत्रणा असते
05:59
And then it has detectors on its back
126
359080
1976
ज्याच्या सहाय्याने त्याला अंदाज लावता येतो की आपल्या पाठीवर किती चंद्र प्रकाश पडतो आहे.
06:01
so it can sense how much starlight or moonlight is hitting its back.
127
361080
3494
06:04
And it opens and closes the shutter
128
364598
1813
आणि तो हा पडदा उघड-बंद करतो
06:06
so the amount of light coming out of the bottom,
129
366435
2267
ज्यामुळे तळाशी असलेल्या जीवाणूने निर्माण केलेल्या प्रकाशाचे प्रमाण
06:08
which is made by the bacterium,
130
368726
1523
पाठीवर पडणाऱ्या प्रकाशाला --
06:10
exactly matches how much light hits the squid's back,
131
370273
2668
समसमान असते,
06:12
so the squid doesn't make a shadow.
132
372965
1958
जेणेकरून स्क्विडची सावली पडत नाही.
06:14
So it actually uses the light from the bacteria
133
374947
2544
तो जीवाणूने निर्माण केलेला प्रकाश
06:17
to counter-illuminate itself in an antipredation device,
134
377515
3521
स्वतःला प्रतिप्रकाशित करण्यास वापरतो
ज्यामुळे इतर परभक्षकांना त्याची सावली दिसत नाही,
06:21
so predators can't see its shadow,
135
381060
1996
त्याचा गतीमार्ग कळत नाही आणि ते त्याची शिकार करू शकत नाही.
06:23
calculate its trajectory and eat it.
136
383080
1976
हे एका सागरी स्टेल्थ बॉम्बर सारखे आहे.
06:25
So this is like the stealth bomber of the ocean.
137
385080
2602
06:27
(Laughter)
138
387706
1174
(हशा)
06:28
But then if you think about it, this squid has this terrible problem,
139
388904
3257
फेरविचार केला तर लक्षात येईल की, ही स्क्विडसाठी एक भीतिदायक समस्या आहे
कारण त्याच्यावरती असलेल्या मरणोन्मुख जीवाणूंचा समूह
06:32
because it's got this dying, thick culture of bacteria,
140
392185
2713
06:34
and it can't sustain that.
141
394922
1455
तो बाळगू शकत नाही.
06:36
And so what happens is, every morning when the sun comes up,
142
396401
2895
त्यामुळे होतं काय की, दर सकाळी जेव्हा सूर्य उगवतो,
तेव्हा स्क्विड झोपी जातो, स्वतःला वाळूत गुरफटून घेतो,
06:39
the squid goes back to sleep, it buries itself in the sand,
143
399320
2836
आणि त्याच्या जैवचक्रात असलेला एक पंप वापरून
06:42
and it's got a pump that's attached to its circadian rhythm.
144
402180
2830
सूर्योदय झालं की तो ९५ टक्के जीवाणू बाहेर फेकतो.
06:45
And when the sun comes up, it pumps out, like, 95 percent of the bacteria.
145
405034
4591
06:49
So now the bacteria are dilute,
146
409649
1652
आता हे जीवाणू विरळ आहेत, तो लहान संप्रेरक रेणू नाहीसा झाला आहे,
06:51
that little hormone molecule is gone, so they're not making light.
147
411325
3152
म्हणून ते प्रकाश निर्माण करू शकत नाहीत --
06:54
But, of course, the squid doesn't care, it's asleep in the sand.
148
414501
3033
पण अर्थात स्क्विड ला त्याची मुळीच काळजी नसते. तो वाळूत झोपी गेला आहे.
जसा दिवस पुढे जातो, जीवाणू द्विगुणीत होत जातात,
06:57
And as the day goes by, the bacteria double,
149
417558
2054
रेणू सोडतात, आणि रात्री प्रकाश निर्माण होतो,
06:59
they release the molecule, and then light comes on at night,
150
419636
2825
बरोबर त्या वेळेस जेव्हा स्क्विडला त्याची गरज असते.
07:02
exactly when the squid wants it.
151
422485
2109
07:04
So first, we figured out how this bacterium does this,
152
424618
3347
सर्वप्रथम हा जीवाणू हे कसं करतो हे आम्ही शोधून काढलं,
07:07
but then we brought the tools of molecular biology to this
153
427989
2746
मग रेणुजीव शास्त्रातील तंत्रज्ञान वापरून त्या मागील
07:10
to figure out, really, what's the mechanism.
154
430759
2152
प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
07:12
And what we found -- so this is now supposed to be my bacterial cell --
155
432935
4024
आणि आमच्या असे लक्षात आले -- तर पुन्हा एकदा समजा की ही माझी जीवाणू पेशी आहे --
07:16
is that Vibrio fischeri has a protein.
156
436983
1921
की व्हिब्रियो फिशरी कडे एक प्रथिन असते --
07:18
That's the red box --
157
438928
1189
म्हणजे तो लाल चौकोन -- तो एक असतो ज्याला
07:20
it's an enzyme that makes that little hormone molecule,
158
440141
2974
संप्रेरकाचे रेणू बनवता येतात, ते लाल त्रिकोण.
07:23
the red triangle.
159
443139
1167
07:24
And then as the cells grow,
160
444330
1310
आणि मग जश्या पेशी वाढत जातात, त्या सगळ्या बाजूच्या परिसरात, तो लहान रेणू सोडतात,
07:25
they're all releasing that molecule into the environment,
161
445664
2706
ज्यामुळे तिथे अनेक रेणू साठतात.
07:28
so there's lots of molecule there.
162
448394
1662
आणि जीवाणूंकडे एक ग्राहक यंत्रणा असते
07:30
And the bacteria also have a receptor on their cell surface
163
450080
3881
07:33
that fits like a lock and key with that molecule.
164
453985
2529
जे त्या रेणू बरोबर कुलूप किल्ली सारखे बसते.
07:36
These are just like the receptors on the surfaces of your cells.
165
456538
3590
अगदी तुमच्या मोबाईल वर असलेल्या ग्राहक यंत्राणेसारखे.
पुरेसे रेणू जमले की --
07:40
So when the molecule increases to a certain amount,
166
460152
2423
07:42
which says something about the number of cells,
167
462599
2247
जे त्यांच्या संख्येबद्दल काहीतारी सांगते --
07:44
it locks down into that receptor
168
464870
1749
ते त्या ग्राहक यंत्रणेला
07:46
and information comes into the cells
169
466643
2377
सक्रिय करतात आणि
पेशींमध्ये माहिती पसरते
07:49
that tells the cells to turn on this collective behavior of making light.
170
469044
4859
ज्यामुळे ते सामुहिक रित्या प्रकाशमान होण्याचे चलन सुरु करतात.
07:53
Why this is interesting is because in the past decade,
171
473927
2696
हे इतकं कुतुहलात्मक असण्याचं कारण म्हणजे गेल्या दशकात
07:56
we have found that this is not just some anomaly
172
476647
2243
आपण बघितले आहे की, ही कुठल्या तरी
07:58
of this ridiculous, glow-in-the-dark bacterium that lives in the ocean --
173
478914
3467
रात्री चमकणाऱ्या जीवाणूंमधली हास्यास्पद असंगती नसून --
सर्व जीवाणून्मध्ये अशी यंत्रणा असते.
08:02
all bacteria have systems like this.
174
482405
1857
08:04
So now what we understand is that all bacteria can talk to each other.
175
484286
3633
तर आता आपल्या लक्षात आले आहे की जीवाणू एकमेकांशी बोलू शकतात.
08:07
They make chemical words, they recognize those words,
176
487943
2802
ते रासायनिक शब्द बनवतात, ते शब्द ओळखतात,
08:10
and they turn on group behaviors
177
490769
2006
आणि सामूहिक कृती सुरू करतात
08:12
that are only successful when all of the cells participate in unison.
178
492799
4598
जी फक्त सगळे सहभागी होणार असतील तरच शक्य असते.
08:17
So now we have a fancy name for this: we call it "quorum sensing."
179
497421
3412
आम्ही ह्यासाठी एक भारी नाव शोधलं आहे : आम्ही त्याला कोरम सेन्सिंग म्हणतो.
08:20
They vote with these chemical votes,
180
500857
2016
ते असे रासायनिक मत नोंदवतात,
08:22
the vote gets counted, and then everybody responds to the vote.
181
502897
3944
ते मत मोजले जाते आणि नंतर सगळे त्या मताला प्रतिसाद देतात.
08:26
What's important for today's talk is we know there are hundreds of behaviors
182
506865
3836
आजच्या चर्चेसाठी हे जाणून घेणं महत्वाचे आहे की
जीवाणू अशी शेकडो कार्य
08:30
that bacteria carry out in these collective fashions.
183
510725
2928
सामूहिक पद्धतीने पार पाडत असतात.
08:33
But the one that's probably the most important to you is virulence.
184
513677
3503
पण त्यात तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं कुठलं कार्य असेल तर ते म्हणजे रोग पसरवणे.
असं मुळीच होत नाही की काही जीवाणू तुमच्या जवळ येतात
08:37
It's not like a couple bacteria get in you and start secreting some toxins --
185
517204
4247
आणि जंतूविष सोडू लागतात --
08:41
you're enormous; that would have no effect on you, you're huge.
186
521475
3732
कारण तुम्ही प्रचंड मोठे आहात, त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही प्रचंड आहात.
आमच्या सध्याच्या समजुतीनुसार, ते काय करतात,
08:45
But what they do, we now understand,
187
525231
2139
08:47
is they get in you, they wait, they start growing,
188
527394
2962
की ते तुमच्यात शिरतात, थांबतात, त्यांची संख्या वाढू लागते,
08:50
they count themselves with these little molecules,
189
530380
2372
ते ह्या लहान रेणूंच्या सहाय्याने ही संख्या मोजतात,
08:52
and they recognize when they have the right cell number
190
532776
2635
आणि मग पुरेशी जीवाणू संख्या झाली की
त्यांच्या लक्षात येतं की एकजुटीने हल्ला केला तर
08:55
that if all of the bacteria launch their virulence attack together,
191
535435
3221
08:58
they're going to be successful at overcoming an enormous host.
192
538680
3676
पोशिता मोठा असला तरी त्याचा प्रतिकार करू शकणार नाही.
09:02
So bacteria always control pathogenicity with quorum sensing.
193
542380
4836
जीवाणू कोरम सेन्सिंग द्वारेच रोगाचा प्रसार आणि नियंत्रण घडवून आणतात.
ते असं चालतं.
09:07
So that's how it works.
194
547732
1324
नंतर आम्ही ह्या रेणूंचा पण अभ्यास केला --
09:09
We also then went to look at what are these molecules.
195
549080
2649
09:11
These were the red triangles on my slides before.
196
551753
2584
ते लाल त्रिकोण जे पूर्वी दाखवले गेले.
09:14
This is the Vibrio fischeri molecule.
197
554361
2292
हा व्हिब्रियो फिशरी चा रेणू.
09:16
This is the word that it talks with.
198
556677
1758
हा शब्द वापरून तो बोलतो.
09:18
And then we started to look at other bacteria,
199
558459
2148
म्हणून मग आम्ही इतर जीवाणूंचा अभ्यास करू लागलो
09:20
and these are just a smattering of the molecules that we've discovered.
200
560631
3406
आणि लक्षात आलं की ह्या रेणूंचा शोध अगदी वरवरचा आहे.
मी आशा करते की तुमच्या लक्षात आलं असेल
09:24
What I hope you can see is that the molecules are related.
201
564061
3240
की हे रेणू एकमेकांशी संबंधित आहेत.
09:27
The left-hand part of the molecule is identical
202
567325
2444
रेणूची डावी बाजू ही
09:29
in every single species of bacteria.
203
569793
2603
सगळ्या जीवाणूंच्या जातींमध्ये एकसारखी असते.
09:32
But the right-hand part of the molecule is a little bit different
204
572420
3086
पण रेणूची उजवी बाजू ही प्रत्येक जातीमध्ये थोडी वेगळी असते.
09:35
in every single species.
205
575530
1486
ह्यामुळे प्रत्येक जातीला
09:37
What that does is to confer exquisite species specificities to these languages.
206
577040
5499
सूक्ष्म वैशिष्ट्य असलेली भाषा मिळते.
09:42
So each molecule fits into its partner receptor
207
582563
3242
प्रत्येक रेणू जोडीच्या ग्राहक यंत्रणेतच बसतो.
09:45
and no other.
208
585829
1157
त्यामुळे ही खासगी, गुपित संभाषणं असतात.
09:47
So these are private, secret conversations.
209
587010
2858
09:49
These conversations are for intraspecies communication.
210
589892
3815
ही संभाषणं जाती अंतर्गत संपर्कासाठी असतात.
09:53
Each bacteria uses a particular molecule that's its language
211
593731
4192
प्रत्येक जीवाणू एक विशिष्ठ रेणू वापरतो आणि ती त्याची भाषा असते
09:57
that allows it to count its own siblings.
212
597947
3210
ज्याच्या सहाय्याने त्याला आपल्या भावंडांची संख्या मोजता येते.
इथपर्यंत पोहोचल्यावर आमच्या लक्षात आले
10:02
Once we got that far,
213
602189
1220
10:03
we thought we were starting to understand that bacteria have these social behaviors.
214
603433
3972
की जीवाणूंचे सामाजिक असे चलन देखील असते.
पण आम्ही खरच ज्या गोष्टीचा विचार करत होतो ती म्हणजे,
10:07
But what we were really thinking about is that most of the time,
215
607429
3055
बहुतांशी जीवाणू हे एकटे राहत नसून अविश्वसनीय अश्या मिश्र घोळक्यात राहतात,
10:10
bacteria don't live by themselves, they live in incredible mixtures,
216
610508
3251
इतर शेकडो किंवा हजारो जातीच्या जीवाणूंबरोबर.
10:13
with hundreds or thousands of other species of bacteria.
217
613783
2805
10:16
And that's depicted on this slide.
218
616612
1709
हे इथे दाखवलं आहे. ही तुमची त्वचा.
10:18
This is your skin.
219
618345
1156
10:19
So this is just a picture -- a micrograph of your skin.
220
619525
3018
हे फक्त एक चित्र आहे - तुमच्या त्वचेचा सूक्ष्म पातळी वरचा फोटो.
10:22
Anywhere on your body, it looks pretty much like this.
221
622567
2564
तुमच्या शरीरावर कुठेही, जवळपास असाच दिसतो,
आणि बहुधा तुम्हाला दिसून आलं असेल की इथे सर्व प्रकारचे जीवाणू आहेत.
10:25
What I hope you can see
222
625155
1242
10:26
is that there's all kinds of bacteria there.
223
626421
2115
10:28
And so we started to think, if this really is about communication in bacteria,
224
628560
4127
आणि म्हणून आम्ही विचार करू लागलो की हे खरच जीवाणूंमधल्या संपर्काबद्दल आहे का,
10:32
and it's about counting your neighbors,
225
632711
1920
आणि आपल्या शेजाऱ्यांची संख्या मोजण्याबद्दल आहे का,
10:34
it's not enough to be able to only talk within your species.
226
634655
3618
जाती अंतर्गत बोलणे पुरेसं नसावं.
इतर जीवाणूंची संख्या मोजण्यासाठी
10:38
There has to be a way to take a census
227
638297
2204
काहीतरी मार्ग असलाच पाहिजे.
10:40
of the rest of the bacteria in the population.
228
640525
2456
म्हणून मग आम्ही रेणूजीवशास्त्र वापरून
10:43
So we went back to molecular biology
229
643005
2051
वेगवेगळ्या जीवाणूंचा अभ्यास करू लागलो
10:45
and started studying different bacteria.
230
645080
1949
आणि आमचा असा शोध लागला आहे की
10:47
And what we've found now is that, in fact, bacteria are multilingual.
231
647053
4003
जीवाणू बहुभाषिक असतात.
प्रत्येकामध्ये एक जाती-विशिष्ट-यंत्रणा असते --
10:51
They all have a species-specific system,
232
651080
2976
त्यांच्यात एक रेणू असतो जो म्हणतो "मी".
10:54
they have a molecule that says "me."
233
654080
1822
10:55
But then running in parallel to that is a second system
234
655926
2770
पण समांतरच चालते एक दुसरी यंत्रणा
10:58
that we've discovered, that's generic.
235
658720
2071
जी आम्ही शोधलेली आहे, जी जातिसामान्य आहे.
11:00
So they have a second enzyme that makes a second signal,
236
660815
3061
म्हणून त्यांच्यात एक दुसरा एन्झाइम असतो जो दुसरा संकेत दर्शावतो
11:03
and it has its own receptor,
237
663900
1679
आणि त्याची स्वतःची ग्राहक यंत्रणा देखील असते,
11:05
and this molecule is the trade language of bacteria.
238
665603
3453
आणि हाच रेणू त्या जीवाणूची विशिष्ट भाषा बनतो.
सगळे जीवाणू हा रेणू आणि त्याची भाषा
11:09
It's used by all different bacteria,
239
669080
1976
आंतरजातीय संपर्कासाठी वापरतात.
11:11
and it's the language of interspecies communication.
240
671080
3443
11:14
What happens is that bacteria are able to count
241
674547
3509
ह्याचा अर्थ असा की जीवाणू दुसऱ्या जातीत
किती आणि आपल्यात किती हे मोजू शकतात.
11:18
how many of "me" and how many of "you."
242
678080
2098
11:20
And they take that information inside,
243
680202
2068
ते ह्या माहितीचं ग्रहण करतात,
11:22
and they decide what tasks to carry out
244
682294
2762
आणि ठरवतात कुठली क्रिया करायची
हे बघून की कोणाची अल्पसंख्या आहे
11:25
depending on who's in the minority and who's in the majority
245
685080
3019
11:28
of any given population.
246
688123
1944
आणि कोण बहुसंख्येत आहे.
11:30
Then, again, we turned to chemistry,
247
690853
2105
मग रसायनशास्त्राकडे वळून
11:32
and we figured out what this generic molecule is --
248
692982
2479
आम्ही हा जातिसामान्य रेणू काय आहे हे शोधून काढलं --
11:35
that was the pink ovals on my last slide, this is it.
249
695485
3152
म्हणजे मी या पूर्वी दाखवलेल्या गुलाबी अंडाकृती, एवढंच.
11:38
It's a very small, five-carbon molecule.
250
698661
2728
तो एक खूपच लहान असा पाच कार्बनचा रेणू असतो.
ह्यातून शिकलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
11:41
And what the important thing is that we learned
251
701413
2260
11:43
is that every bacterium has exactly the same enzyme
252
703697
2809
प्रत्येक जीवाणू हुबेहूब तोच एनझाइम बनवतो
11:46
and makes exactly the same molecule.
253
706530
2187
आणि तोच रेणू बनवतो.
11:48
So they're all using this molecule for interspecies communication.
254
708741
3790
आणि म्हणून ते हा रेणू
आंतरजातीय संपर्कासाठी वापरू शकतात.
11:52
This is the bacterial Esperanto.
255
712555
2680
ह्यालाच बॅक्टेरियल एस्परांटो म्हणतात.
11:55
(Laughter)
256
715259
1423
(हशा)
11:56
So once we got that far,
257
716706
1384
इथपर्यंत पोहोचल्यावर आमच्या हे लक्षात येऊ लागलं की
11:58
we started to learn that bacteria can talk to each other
258
718114
2634
जीवाणू एकमेकांशी ह्या रासायनिक भाषेतून बोलतात.
12:00
with this chemical language.
259
720772
1350
पण मग आम्हाला असं वाटू लागलं की कदाचित
12:02
But we started to think
260
722146
1150
12:03
that maybe there is something practical that we can do here as well.
261
723320
3354
ह्यात प्रयोगजन्य देखील काहीतरी करता येईल.
मी तुम्हाला सांगितलंच आहे की जीवाणू काही सामूहिक वागणूक दाखवतात,
12:06
I've told you that bacteria have all these social behaviors,
262
726698
2857
आणि ह्या रेणूंद्वारे संपर्क साधतात.
12:09
that they communicate with these molecules.
263
729579
2062
12:11
Of course, I've also told you that one of the important things they do
264
731665
3331
अर्थात, मी तुम्हाला हे देखील सांगितलं की
कोरम सेन्सिंग चा वापर करून रोगाचा प्रसार करतात.
12:15
is to initiate pathogenicity using quorum sensing.
265
735020
3036
आम्ही विचार केला, समजा हे जीवाणू
12:18
So we thought:
266
738080
1153
12:19
What if we made these bacteria so they can't talk or they can't hear?
267
739257
3728
ऐकू किंवा बोलू शकले नाहीत असं काहीतरी केलं तर?
ही नवीन प्रकारची प्रतिजैविके नसू शकतील का ?
12:23
Couldn't these be new kinds of antibiotics?
268
743009
2649
12:25
And of course, you've just heard and you already know
269
745682
2477
नक्कीच तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्ही जाणता
की आपल्याकडे प्रतिजैविकांचा अभाव आहे.
12:28
that we're running out of antibiotics.
270
748183
1849
आपण प्रतिजैविके वापरतो पण त्यामुळे
12:30
Bacteria are incredibly multi-drug-resistant right now,
271
750056
2708
12:32
and that's because all of the antibiotics that we use kill bacteria.
272
752788
3977
अविश्वसनीय वाटेल इतक्या औषधांना जीवाणू प्रतिरोधक होत आहेत.
12:36
They either pop the bacterial membrane,
273
756789
2110
ते जीवाणूंचे पेशी पातळ फोडतात किंवा,
12:38
they make the bacterium so it can't replicate its DNA.
274
758923
2903
असे जीवाणू बनवतात ज्यामुळे त्यांच्या डी. एन. ए. ची प्रतिकृती तयार होऊ शकत नाही.
12:41
We kill bacteria with traditional antibiotics,
275
761850
2394
प्रतिजैविका वापरून आपण जीवाणू मारतो
12:44
and that selects for resistant mutants.
276
764268
2526
ज्यामुळे त्याच जीवाणूचे प्रतीजैविक प्रतिरोधक त्यार होतात.
12:46
And so now, of course, we have this global problem
277
766818
2749
आणि आता अर्थातच हा संसर्गजन्य रोगाचा
12:49
in infectious diseases.
278
769591
1658
जागतिक प्रश्न आपल्यासमोर आहे.
12:51
So we thought, what if we could sort of do behavior modifications,
279
771273
3372
आम्ही विचार केला, समजा ह्यांच्या चलनात थोडे बदल केले तर,
12:54
just make these bacteria so they can't talk, they can't count,
280
774669
3388
असं केलं की ह्या जीवाणूंना एकमेकांशी बोलताच येणार नाही, त्यांना मोजता येणार नाही
आणि त्यांना हल्ला कधी करायचा हेच कळणार नाही.
12:58
and they don't know to launch virulence?
281
778081
2401
13:00
So that's exactly what we've done,
282
780506
1681
आणि आम्ही अगदी हेच केलं, आणि यासाठी दोन योजना आखल्या.
13:02
and we've sort of taken two strategies.
283
782211
1908
पाहिल्याम्ध्ये आम्ही लक्ष्य केंद्रित केलं
13:04
The first one is, we've targeted the intraspecies communication system.
284
784143
4189
ते आंतरजातीय संपर्कावर.
13:08
So we made molecules that look kind of like the real molecules, which you saw,
285
788356
4225
आम्ही असे रेणू बनवले, जे त्या खऱ्या रेणूंसारखे दिसतात --
जे तुम्ही बघितले -- पण थोडे वेगळे आहेत.
13:12
but they're a little bit different.
286
792605
1710
आणि त्यामुळे ते ग्राहक यंत्रणेत बसतात
13:14
And so they lock into those receptors,
287
794339
1855
आणि खऱ्या रेणूंची ओळख होऊ देत नाहीत.
13:16
and they jam recognition of the real thing.
288
796218
2746
13:18
So by targeting the red system,
289
798988
1929
लाल गोष्टींवर लक्ष्य केंद्रित केल्यामुळे
13:20
what we are able to do is make species-specific, or disease-specific,
290
800941
4946
आम्हाला जाती-विशिष्ट,
किंवा आजार-विशिष्ट,कोरम सेन्सिंग विरोधी रेणू बनवता येतात.
13:25
anti-quorum-sensing molecules.
291
805911
1835
13:27
We've also done the same thing with the pink system.
292
807770
2589
आम्ही गुलाबी गोष्टींसाठी देखिल हेच केले.
13:30
We've taken that universal molecule and turned it around a little bit
293
810383
3430
आम्ही तो सार्वत्रिक रेणू घेतला आणि त्यात थोडे बदल केले
13:33
so that we've made antagonists of the interspecies communication system.
294
813837
4219
ज्यामुळे आम्ही आंतरजातीय संपर्क
यंत्रणेचे प्रतिरोधक बनवले.
आशा आहे की ह्याचा वापर विस्तीर्ण प्रकारच्या प्रतिजैविका
13:38
The hope is that these will be used as broad-spectrum antibiotics
295
818080
4227
13:42
that work against all bacteria.
296
822331
1966
म्हणून होऊ शकेल जे सर्व प्रकारच्या जीवाणूंचा सामना करू शकतील.
13:44
And so to finish, I'll show you the strategy.
297
824321
2760
अखेरीस मी तुम्हाला आमची योजना दाखवते.
13:47
In this one, I'm just using the interspecies molecule,
298
827105
2662
ह्यात मी फक्त अंतरजातीय रेणू वापरत आहे,
13:49
but the logic is exactly the same.
299
829791
2119
पण युक्तीवाद तोच आहे.
13:51
So what you know is that when that bacterium gets into the animal --
300
831934
3253
तुम्हाला हे माहिती आहे की जीवाणू प्राण्याच्या शरीरात जातो,
जो इथे एक उंदीर आहे,
13:55
in this case, a mouse --
301
835211
1169
13:56
it doesn't initiate virulence right away.
302
836404
2395
आणि तो लगेच प्रसार सुरु करत नाही.
13:58
It gets in, it starts growing,
303
838823
1715
तो आत शिरतो, वाढतो, तो त्याचे
14:00
it starts secreting its quorum-sensing molecules.
304
840562
2846
कोरम सेन्सिंगचे रेणू सोडू लागतो.
14:03
It recognizes when it has enough bacteria
305
843432
2374
पुरेसे जीवाणू असले की त्याच्या लक्षात येते की
14:05
that now they're going to launch their attack,
306
845830
2164
आता हल्ला करायचा आहे
आणि मग तो प्राणी मारतो.
14:08
and the animal dies.
307
848018
1303
14:09
And so what we've been able to do is to give these virulent infections,
308
849345
3543
आम्ही काय करू शकलो, तर आम्ही हे रोगाची लागण करणारे जीवाणू देतो,
14:12
but we give them in conjunction with our anti-quorum-sensing molecules.
309
852912
3843
पण त्याच बरोबर आम्ही त्यांना आमचे कोरम सेन्सिंग प्रतिरोधक रेणू सुद्धा देतो --
14:16
So these are molecules that look kind of like the real thing,
310
856779
2858
त्यामुळे हे रेणू खऱ्या रेणूंसारखे असतात,
पण थोडे वेगळे असतात जे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
14:19
but they're a little different, which I've depicted on this slide.
311
859661
3113
आम्हाला आता हे माहिती आहे की जर एखाद्या प्राण्याला
14:22
What we now know is that if we treat the animal with a pathogenic bacterium --
312
862798
3725
रोगकारी जीवाणू दिला --अनेक-औषधी-प्रतरोधक रोगकारी जीवाणू --
14:26
a multi-drug-resistant pathogenic bacterium --
313
866547
2277
14:28
in the same time we give our anti-quorum-sensing molecule,
314
868848
4024
आणि त्याच वेळी आमचे कोरम सेन्सिंग प्रतिरोधक रेणू सुद्धा दिले,
14:32
in fact, the animal lives.
315
872896
1879
तर खरोखर, तो प्राणी जगतो.
14:34
And so we think that this is the next generation of antibiotics,
316
874799
3228
आमच्या मते ही प्रतिजैविकांची पुढची पिढी आहे
14:38
and it's going to get us around, at least initially,
317
878051
2489
आणि ह्याने आपल्याला हा प्रतीरोधाचा प्रश्न चुकविता येईल,
14:40
this big problem of resistance.
318
880564
2174
सुरुवातीला तरी.
14:42
What I hope you think is that bacteria can talk to each other,
319
882762
3233
मी आशा करते की तुम्हाला आता हे लक्षात आलं आहे की, जीवाणू एकमेकांशी बोलू शकतात,
हे करण्यासाठी ते रासायनिक शब्द वापरतात,
14:46
they use chemicals as their words,
320
886019
2150
14:48
they have an incredibly complicated chemical lexicon
321
888193
3086
त्यांचा शब्दकोश हा प्रचंड किचकट आहे
14:51
that we're just now starting to learn about.
322
891303
2733
आणि आम्ही आता कुठे तो समजू लागलो आहे.
अर्थात त्यामुळे होतं काय की जीवाणू
14:54
Of course, what that allows bacteria to do is to be multicellular.
323
894060
4828
“बहुपेशी” बनू शकतात.
14:58
So in the spirit of TED,
324
898912
1805
त्यामुळे टेडच्या वृत्ती प्रमाणे ते गोष्टी समूहात करतात
15:00
they're doing things together because it makes a difference.
325
900741
3876
कारण त्यामुळे परिवर्तन घडतं.
होतं काय, की जिवाणूंमध्ये हा सामूहिक स्वभाव असतो,
15:04
What happens is that bacteria have these collective behaviors,
326
904641
3282
15:07
and they can carry out tasks
327
907947
1789
ज्यामुळे ते काही गोष्टी करू शकतात
15:09
that they could never accomplish if they simply acted as individuals.
328
909760
4160
ज्या ते कधीच करू शकले नसते
जर त्यांनी त्या एकट्याने केल्या असत्या.
15:13
What I would hope that I could further argue to you
329
913944
3201
माझी इच्छा आहे की ह्यापुढे मी तुम्हाला हे पटवून देऊ शकेन
की हा बहुपेशींचा शोध आहे.
15:17
is that this is the invention of multicellularity.
330
917169
2600
15:19
Bacteria have been on the earth for billions of years;
331
919793
3600
जीवाणू अनेक अब्ज वर्ष पृथ्वीवर आहेत;
15:23
humans, couple hundred thousand.
332
923417
2043
मनुष्य काही हजार वर्ष.
15:25
So we think bacteria made the rules for how multicellular organization works.
333
925484
5509
आमचं म्हणणं आहे की जीवाणूंनी
बहुपेशीय संघटना कसे चालतात ह्याचे नियम बनवले.
आमच्या मते, जीवाणूंचा अभ्यास करून
15:31
And we think by studying bacteria,
334
931017
2393
15:33
we're going to be able to have insight about multicellularity in the human body.
335
933434
4117
आपली मानवी शरीरातील बहुपेशींबद्दल मर्मदृष्टी निर्माण होईल.
15:37
So we know that the principles and the rules,
336
937575
2148
आम्हाला माहिती आहे की ही तत्व आणि हे नियम,
15:39
if we can figure them out in these sort of primitive organisms,
337
939747
3022
अश्या पूर्वकालीन जीवांबद्दल जर आम्हाला समजले,
तर आशा आहे की ते
15:42
the hope is that they will be applied
338
942793
1792
मानवी रोगांबद्दल आणि चलनाबद्दल लागू होतील.
15:44
to other human diseases and human behaviors as well.
339
944609
2804
मी आशा करते की तुम्ही आता हे जाणता
15:48
I hope that what you've learned
340
948245
1526
15:49
is that bacteria can distinguish self from other.
341
949795
2347
की जीवाणू एकमेकांमध्ये फरक करू शकतात.
15:52
So by using these two molecules,
342
952166
1530
हे दोन रेणू वापरून ते "मी" म्हणू शकतात आणि "तुम्ही" म्हणू शकतात.
15:53
they can say "me" and they can say "you."
343
953720
2259
अर्थात आपण सुद्धा हेच करतो,
15:56
And again, of course, that's what we do,
344
956003
1977
रेणूंच्या दृष्टीनी
15:58
both in a molecular way, and also in an outward way,
345
958004
3462
आणि बाह्यदृष्टीनी देखील,
16:01
but I think about the molecular stuff.
346
961490
1929
पण मी रेणूंचा विचार करते.
16:03
This is exactly what happens in your body.
347
963443
2018
आपल्या शरीरात बरोबर हेच घडतं.
16:05
It's not like your heart cells and kidney cells get all mixed up every day,
348
965485
3595
तुमच्या हृदयातल्या पेशी आणि मूत्रपिंडीतल्या पेशी रोज एकत्र होत नाहीत,
आणि त्याचं कारण म्हणजे त्या मागे हे सगळं रसायनशास्त्र चालू असतं,
16:09
and that's because there's all of this chemistry going on,
349
969104
2751
16:11
these molecules that say who each of these groups of cells is
350
971879
3177
हे रेणू एकमेकांना सांगतात हा पेशींचा समूह कोण आहे,
आणि त्यांची कार्य कोणती आहेत.
16:15
and what their tasks should be.
351
975080
1874
16:16
So again, we think bacteria invented that,
352
976978
3078
परत, आपण विचार करतो की जिवाणूंनी ह्याचा शोध लावला,
आणि तुम्ही ह्याचे सुशोभीत आणि विकसित रूप आहात,
16:20
and you've just evolved a few more bells and whistles,
353
980080
2535
16:22
but all of the ideas are in these simple systems that we can study.
354
982639
4321
पण ह्या सगळ्या कल्पना अशा साध्या समूहात असतात ज्याचा आपण अभ्यास करू शकतो.
16:26
And the final thing is, just to reiterate that there's this practical part,
355
986984
3700
आणि शेवटी, परत नमूद करते की हा सगळा प्रात्यक्षिकाचा भाग आहे,
16:30
and so we've made these anti-quorum-sensing molecules
356
990708
3038
आणि म्हणून आम्ही हे कोरम-सेन्सिंग प्रतिरोधक रेणू बनवले आहेत
16:33
that are being developed as new kinds of therapeutics.
357
993770
2586
जे नवीन उपचार म्हणून विकसित होत आहेत.
16:36
But then, to finish with a plug for all the good and miraculous bacteria
358
996380
3470
पण मग शेवटी ह्या पृथ्वीवर जगणाऱ्या
16:39
that live on the earth,
359
999874
1524
चांगल्या आणि अदभूत जीवाणूंना,
16:41
we've also made pro-quorum-sensing molecules.
360
1001422
2539
प्रोत्साहन म्हणून आम्ही कोरम सेन्सिंग उत्तेजक रेणू बनवले.
16:43
So we've targeted those systems to make the molecules work better.
361
1003985
3231
तर अश्या यंत्रणा अधिक चांगल्या कश्या चालतील ह्याकडे आमचं लक्ष्य आहे.
लक्षात असू देत की तुमच्यात ह्याच्या १० पट किंवा त्याहून जास्त जीवाणू
16:47
So remember, you have these 10 times or more bacterial cells
362
1007240
3505
16:50
in you or on you, keeping you healthy.
363
1010769
2048
असतात तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी.
16:52
What we're also trying to do is to beef up the conversation
364
1012841
3303
आम्ही असा पण प्रयत्न करत आहोत की ज्यामुळे तुमच्या
शरीराच्या आणि सह्जीवी जीवाणूंच्या संभाषणाला प्रोत्साहन मिळेल,
16:56
of the bacteria that live as mutualists with you,
365
1016168
2736
16:58
in the hopes of making you more healthy,
366
1018928
2048
ह्या आशेनी की तुम्ही अधिक निरोगी बनाल,
ते संभाषण खुलवून,
17:01
making those conversations better,
367
1021000
1741
17:02
so bacteria can do things that we want them to do
368
1022765
2885
ज्यामुळे जीवाणू त्या गोष्टी अधिक चांगल्या करतील
17:05
better than they would be on their own.
369
1025674
2775
ज्या आम्हाला त्यांनी करायला हव्या आहेत एकट्यानी करण्यापेक्षा.
17:08
Finally, I wanted to show you --
370
1028897
2071
अखेरीस, मला तुम्हाला दाखवायचा आहे
17:10
this is my gang at Princeton, New Jersey.
371
1030992
2184
तो म्हणजे माझा प्रिन्सटन, न्यू जर्सीची गट.
मी तुम्हाला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध ह्या चित्रातल्या कोणीतरी लावलेला आहे.
17:13
Everything I told you about was discovered by someone in that picture.
372
1033200
3841
मी आशा करते की जेव्हा तुम्ही गोष्टी शिकाल,
17:17
And I hope when you learn things, like about how the natural world works --
373
1037065
3544
की निसर्ग कसा चालतो --
17:20
I just want to say that whenever you read something in the newspaper
374
1040633
3211
मला फक्त एवढच म्हणायचं आहे की जेव्हा कधीही तुम्ही वर्तमानपत्रात काही वाचाल
17:23
or you hear some talk about something ridiculous in the natural world,
375
1043868
3370
किंवा कोणालाही बोलताना ऐकाल निसर्गातील एखाद्या विलक्षण गोष्टीबद्दल,
ते एका मुलानी केलेलं असतं.
17:27
it was done by a child.
376
1047262
1499
17:28
So science is done by that demographic.
377
1048785
2314
शास्त्र हीच लोकं घडवतात.
ही सगळी मंडळी, वयवर्ष २० आणि ३० च्या मधली आहेत,
17:31
All of those people are between 20 and 30 years old,
378
1051123
3373
17:34
and they are the engine that drives scientific discovery in this country.
379
1054520
4537
ते इंजिन आहेत जे ह्या देशाचा शास्त्रीय आविष्कार चालवतात.
खरंच खूप सुदैव असतं अश्या लोकांबरोबर काम करणं.
17:39
And it's a really lucky demographic to work with.
380
1059081
2355
17:41
(Applause)
381
1061460
1002
मी वयाने मोठी होत राहते पण ते कायम त्याच वयाचे असतात,
17:42
I keep getting older and older, and they're always the same age.
382
1062486
3002
आणि हे खूपच आनंददायक काम आहे.
17:45
And it's just a crazy, delightful job.
383
1065512
2170
17:47
And I want to thank you for inviting me here,
384
1067706
2195
मला इथे बोलावल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत.
17:49
it's a big treat for me to get to come to this conference.
385
1069925
3019
ह्या कॉनफरन्ससाठी यायला मिळणं माझ्यासाठी एक खूप मोठी मेजवानी आहे.
17:52
(Applause)
386
1072968
2260
(टाळ्या)
17:57
Thanks.
387
1077724
1198
(धन्यवाद)
17:58
(Applause)
388
1078946
2900
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7