Captain Charles Moore on the seas of plastic

221,484 views ・ 2009-02-25

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Saurabh Deshpande Reviewer: Pratik Dixit
00:12
Let's talk trash.
0
12160
2000
चला, थोडं कचरा (बद्दल) बोलुयात !
00:14
You know, we had to be taught
1
14160
3000
तुम्हाला माहिती आहे का, की जागतिक महामंदीच्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात
00:17
to renounce the powerful conservation ethic
2
17160
3000
आपल्यावर झालेले बचतीचे प्रखर संस्कार
00:20
we developed during the Great Depression and World War II.
3
20160
3000
पुसण्याची कला आपल्याला शिकवावी लागली.
00:23
After the war, we needed to direct our enormous production capacity
4
23160
3000
महायुद्धानंतरच्या काळात आपली प्रचंड उत्पादन क्षमता आपल्याला
00:26
toward creation of products for peacetime.
5
26160
3000
शांततेच्या काळात लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवावी लागली.
00:29
Life Magazine helped in this effort
6
29160
3000
लाईफ मासिकाने त्याला हातभार लावला,
00:32
by announcing the introduction of throwaways
7
32160
3000
'वापरा आणि फेका' या तत्त्वावर आधारलेल्या वस्तूंची घोषणा करून,
00:35
that would liberate the housewife from the drudgery of doing dishes.
8
35160
3000
ज्यामुळे घरोघरच्या गृहिणींची भांडी घासण्याच्या कष्टप्रद कामातून मुक्तता होणे शक्य होते.
00:38
Mental note to the liberators:
9
38160
2000
अश्या मुक्तीदात्यांनी लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे:
00:40
throwaway plastics take a lot of space and don't biodegrade.
10
40160
3000
प्लास्टिकच्या टाकावू वस्तू खूप जागा व्यापतात आणि त्यांचे जैविक विघटन होत नाही.
00:43
Only we humans make waste that nature can't digest.
11
43160
5000
आपण माणसंच फक्त असा कचरा करतो जो निसर्ग पचवू शकत नाही.
00:48
Plastics are also hard to recycle.
12
48160
3000
प्लास्टिकचा पुनर्वापरही कठीण असतो.
00:51
A teacher told me how to express the under-five-percent
13
51160
3000
एकदा मला एका शिक्षकानी, संपूर्ण कचऱ्याच्या ५% हून कमी
00:54
of plastics recovered in our waste stream.
14
54160
3000
प्लास्टिकच फक्त वेगळे काढले जाते, हे प्रमाण कसे व्यक्त केले पाहिजे हे सांगितले होते.
00:57
It's diddly-point-squat.
15
57160
3000
अगदीच नगण्य!
01:00
That's the percentage we recycle.
16
60160
2000
आपण पुनर्वापर करत असलेल्या प्लास्टिकचं हे प्रमाण आहे.
01:06
Now, melting point has a lot to do with this.
17
66160
3000
आता, या सगळ्याशी वितलनांकाचा महत्त्वाचा संबंध आहे.
01:09
Plastic is not purified by the re-melting process like glass and metal.
18
69160
3000
काच आणि धातूंप्रमाणे पुन्हा वितळवून प्लास्टिक शुद्ध करता येत नाही.
01:12
It begins to melt below the boiling point of water
19
72160
3000
ते पाण्याच्या उत्कलनांकाखाली वितळण्यास सुरूवात होते.
01:15
and does not drive off the oily contaminants
20
75160
3000
आणि यामुळे त्यातले तेलकट दूषित पदार्थही वेगळे होत नाहीत
01:18
for which it is a sponge.
21
78160
3000
ज्यांच्यासाठी ते एखाद्या स्पंज सारखं काम करत.
01:21
Half of each year's 100 billion pounds of thermal plastic pellets
22
81160
3000
दरवर्षी उत्पादित होणाऱ्या १०० अब्ज पौंड छोट्या उष्णतेने वितळणाऱ्या प्लास्टिकच्या गोळ्यांमधले
01:24
will be made into fast-track trash.
23
84160
3000
अर्धे लगेच कचऱ्यात जातात.
01:27
A large, unruly fraction of our trash
24
87160
3000
आपल्या कचऱ्याचा एक फार मोठा, अनियोजित भाग
01:30
will flow downriver to the sea.
25
90160
3000
नद्यांमधून वहात समुद्रात जातो.
01:33
Here is the accumulation at Biona Creek next to the L.A. airport.
26
93160
3000
हे विमानतळाजवळच्या बायना खाडीत साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे दृष्य आहे.
01:36
And here is the flotsam near California State University Long Beach
27
96160
5000
आणि हे दृष्य आहे कॅलिफोर्निया स्टेट विद्यालय, लाँग बीच आणि तिथल्या
01:41
and the diesel plant we visited yesterday.
28
101160
2000
नि-क्षारीकरण प्रकल्पाजवळ तरंगणाऱ्या कचऱ्याचं जिथे आम्ही काल भेट दिली.
01:43
In spite of deposit fees,
29
103160
2000
अमानत रक्कम भरावी लागत असून सुद्धा,
01:45
much of this trash leading out to the sea will be plastic beverage bottles.
30
105160
3000
समुद्रात वाहून जाणाऱ्या कचऱ्याचा मोठा भाग पेयपदार्थांच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो.
01:48
We use two million of them in the United States every five minutes,
31
108160
4000
आपण इथे अमेरिकेत अश्या प्रकारच्या २० लाख बाटल्या दर पाच मिनिटाला वापरतो.
01:52
here imaged by TED presenter Chris Jordan,
32
112160
3000
हे दृष्य आहे टेड व्याख्याता ख्रिस जॉर्डन याने टिपलेलं,
01:55
who artfully documents mass consumption and zooms in for more detail.
33
115160
4000
जो सुरवातीला कलात्मकतेने प्लास्टिकचा प्रचंड वापर चित्रित करतो आणि नंतर तपशील दाखवण्यासाठी जवळून छायाचित्रण करतो.
02:01
Here is a remote island repository for bottles
34
121160
4000
ही आहे दूरवरच्या बाहा कॅलिफॉर्निया या बेटाच्या
02:05
off the coast of Baja California.
35
125160
3000
किनाऱ्यावर झालेली प्लास्टिकच्या बाटल्यांचा साठा.
02:08
Isla San Roque is an uninhabited bird rookery
36
128160
2000
ईस्ला सॅन रोके ही बाहाच्या विरळ लोकवस्ती असलेल्या मध्य किनाऱ्याजवळ असलेली
02:10
off Baja's sparsely populated central coast.
37
130160
2000
पक्षांच्या विणीची जागा.
02:12
Notice that the bottles here have caps on them.
38
132160
3000
लक्षात घ्या की असलेल्या बाटल्या झाकणासकट दिसत आहेत.
02:15
Bottles made of polyethylene terephthalate, PET,
39
135160
4000
पॉलिइथिलीन टेरेफ्थॅलेट, पी.इ.टी. पासून बनवलेल्या बाटल्या,
02:19
will sink in seawater and not make it this far from civilization.
40
139160
3000
समुद्राच्या पाण्यात बुडतील आणि मानवी वस्तीपासून इतक्या दूरवर येणार नाहीत.
02:22
Also, the caps are produced in separate factories
41
142160
3000
पण त्यांची झाकण वेगळ्या कारखान्यात तयार केली जातात.
02:25
from a different plastic, polypropylene.
42
145160
3000
निराळ्या प्रकारच्या प्लास्टिक पासून, पॉलीप्रॉपिलिन.
02:28
They will float in seawater,
43
148160
2000
ही झाकण समुद्राच्या पाण्यावर तरंगतात,
02:30
but unfortunately do not get recycled under the bottle bills.
44
150160
3000
पण दुर्दैवाने पेय पदार्थांच्या बाटल्यांसाठी असलेल्या कायद्यात यांच्या पुनर्वापराची तरतूद नाही.
02:34
Let's trace the journey of the millions of caps
45
154160
3000
चला, आपण आता समुद्रात पोहोचणाऱ्या एकाकी
02:37
that make it to sea solo.
46
157160
2000
झाकणांच्या प्रवासाचा मागोवा घेऊ या.
02:39
After a year the ones from Japan are heading straight across the Pacific,
47
159160
3000
एका वर्षानंतर जपान मधील झाकण सरळ प्रशांत महासागरामधून प्रवास करत आहेत,
02:42
while ours get caught in the California current
48
162160
3000
तर आपल्याकडील झाकण कॅलिफोर्नियाच्या प्रवाहात अडकतात
02:45
and first head down to the latitude of Cabo San Lucas.
49
165160
3000
आणि कॅबो सॅन लुकस अक्षांशाच्या दिशेने जातात.
02:48
After ten years, a lot of the Japanese caps
50
168160
3000
दहा वर्षानंतर बरीचशी जापनीज टोपण महासागराच्या विशिष्ट भागात दिसतात
02:51
are in what we call the Eastern Garbage Patch,
51
171160
2000
ज्याला आपण पूर्व कचरा पट्टा असे म्हणतो,
02:53
while ours litter the Philippines.
52
173160
2000
त्यावेळी आपल्याकडील झाकण फिलिपिन्सच्या आसपास आढळतात.
02:55
After 20 years, we see emerging the debris accumulation zone
53
175160
3000
२० वर्षांनंतर आपल्याला उत्तर प्रशांत महासागराच्या भागात
02:58
of the North Pacific Gyre.
54
178160
3000
भोवऱ्याच्या आकाराचा कचरा पट्टा तयार झालेला आढळतो.
03:01
It so happens that millions of albatross
55
181160
2000
योगायोगाने लाखो अल्बाट्रॉस पक्षी
03:03
nesting on Kure and Midway atolls
56
183160
2000
जे वायव्य हवाई नॅशनल मॉन्युमेंट बेटांमधील
03:05
in the Northwest Hawaiian Islands National Monument
57
185160
3000
क्युर आणी मिडवे प्रवाळद्वीपांवर घरटी बांधून रहातात
03:08
forage here and scavenge whatever they can find
58
188160
3000
इथे अन्न शोधत असतात आणि
03:11
for regurgitation to their chicks.
59
191160
2000
आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी मिळेल ते उचलतात.
03:13
A four-month old Laysan Albatross chick
60
193160
3000
मृत्यूमुखी पडलेल्या चार महिन्याच्या लायसन अल्बाट्रॉस पक्षाच्या पिल्लाच्या
03:16
died with this in its stomach.
61
196160
3000
पोटातून या गोष्टी मिळाल्या.
03:19
Hundreds of thousands of the goose-sized chicks are dying
62
199160
5000
बदकाच्या आकाराची लाखो पिल्लं
03:24
with stomachs full of bottle caps and other rubbish,
63
204160
3000
पोटात बाटल्यांची झाकण आणि बाकी कचरा गेल्याने मृत होत आहेत
03:27
like cigarette lighters ...
64
207160
3000
सिगारेट लाईटर सारख्या...
03:30
but, mostly bottle caps.
65
210160
3000
पण मुख्यत्वेकरून बाटल्यांची झाकणं.
03:33
Sadly, their parents mistake bottle caps for food
66
213160
3000
दुर्दैवाने त्यांचे पालक समुद्रावर तरंगणाऱ्या
03:36
tossing about in the ocean surface.
67
216160
3000
बाटल्यांच्या झाकणांनाच अन्न समजतात.
03:39
The retainer rings for the caps
68
219160
2000
बाटलीच्या झाकणाला आधार देणाऱ्या गोलाकार पट्ट्यांचाही
03:41
also have consequences for aquatic animals.
69
221160
3000
समुद्री जीवांवर दुष्परिणाम होतो.
03:44
This is Mae West,
70
224160
2000
हा मे वेस्ट,
03:46
still alive at a zookeeper's home in New Orleans.
71
226160
3000
न्यू ऑर्लियन्स प्राणीसंग्रहालयाच्या एका कर्मचाऱ्याच्या घरी अजुनही जिवंत आहे.
03:49
I wanted to see what my home town of Long Beach was contributing to the problem,
72
229160
4000
मला पहायचे होते की माझे जन्मगाव लाँग बीच या समस्येमध्ये काय योगदान देत आहे,
03:53
so on Coastal Clean-Up Day in 2005
73
233160
3000
म्हणून मी २००५ च्या समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या दिवशी
03:56
I went to the Long Beach Peninsula, at the east end of our long beach.
74
236160
3000
लाँग बीचच्या पुर्व टोकावरच्या लाँग बीच द्विपकल्पावर गेलो.
03:59
We cleaned up the swaths of beach shown.
75
239160
3000
आम्ही समुद्रकिनाऱ्याचे हे पट्टे साफ केले.
04:02
I offered five cents each for bottle caps.
76
242160
3000
मी एका बाटलीच्या झाकणासाठी ५ सेंट देऊ केले.
04:05
I got plenty of takers.
77
245160
2000
बरेच जण उत्साहाने पुढे आले.
04:07
Here are the 1,100 bottle caps they collected.
78
247160
3000
ही आहेत त्यांनी जमा केलेली ११०० बाटल्यांची झाकण.
04:10
I thought I would spend 20 bucks.
79
250160
3000
मला वाटले होते की माझे २० डॉलर खर्च होतील.
04:13
That day I ended up spending nearly 60.
80
253160
3000
पण त्या दिवशी माझे जवळजवळ ६० डॉलर खर्च झाले.
04:16
I separated them by color
81
256160
2000
मी त्यांचे रंगाप्रमाणे वर्गीकरण केले
04:18
and put them on display the next Earth Day
82
258160
2000
आणि ते दुसऱ्या दिवशी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने
04:20
at Cabrillo Marine Aquarium in San Pedro.
83
260160
2000
सॅन पेट्रो येथील कॅब्रिलो समुद्री मत्सालयात प्रदर्शनासाठी ठेवली.
04:22
Governor Schwarzenegger and his wife Maria stopped by to discuss the display.
84
262160
4000
गव्हर्नर श्वार्ट्श्नेगर आणि त्यांची पत्नी मारिया यांनी थांबून मांडलेल्या वस्तूंविषयी चर्चा केली.
04:26
In spite of my "girly man" hat, crocheted from plastic shopping bags,
85
266160
3000
मी, खरेदीच्या प्लास्टिक पिशव्यांपासून विणलेली बायकी टोपी घातलेली असून सुद्धा
04:29
they shook my hand. (Laughter)
86
269160
2000
त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले.
04:33
I showed him and Maria a zooplankton trawl
87
273160
3000
मी त्यांना आणि मारियाला झूप्लांक्टन (एक प्रकारचे समुद्री जीव) पकडण्याचे जाळे दाखवले
04:36
from the gyre north of Hawaii
88
276160
3000
जे हवाई बेटांच्या उत्तरेकडील भोवऱ्यात पसरले होते
04:39
with more plastic than plankton.
89
279160
2000
ज्याच्यात प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त अडकले होते.
04:41
Here's what our trawl samples from the plastic soup our ocean has become look like.
90
281160
5000
हे आहेत अक्षरशः प्लास्टिकचं सार बनलेल्या आपल्या महासागरांचे जाळ्यात अडकलेले नमुने.
04:46
Trawling a zooplankton net on the surface for a mile
91
286160
3000
झूप्लांक्टन पकडण्याची जाळी समुद्रातून साधारण १ मैल फिरवल्यावर
04:49
produces samples like this.
92
289160
3000
अश्या प्रकारचे नमुने सापडतात.
04:52
And this.
93
292160
3000
आणि हे सुद्धा.
04:55
Now, when the debris washes up on the beaches of Hawaii
94
295160
3000
आणि जेव्हा जा कचरा हवाई बेटांच्या किनाऱ्याला लागतो
04:58
it looks like this.
95
298160
2000
तेव्हा असा दिसतो.
05:00
And this particular beach is Kailua Beach,
96
300160
2000
आणि हा आहे कैलुआ समुद्रकिनारा,
05:02
the beach where our president and his family vacationed before moving to Washington.
97
302160
3000
जिथे आपल्या राष्ट्रपतींनी वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टी घालवली.
05:05
Now, how do we analyze samples like this one
98
305160
3000
आता आपण अश्या प्रकारच्या नमुन्यांचा अभ्यास कशा प्रकारे करू शकतो
05:08
that contain more plastic than plankton?
99
308160
3000
ज्यामधे प्लांक्टन पेक्षा प्लास्टिक जास्त आहे ?
05:11
We sort the plastic fragments into different size classes,
100
311160
3000
आम्ही प्लास्टिकच्या तुकड्यांचं त्यांच्या आकाराप्रमाणे वर्गीकरण केलं.
05:14
from five millimeters to one-third of a millimeter.
101
314160
3000
५ मिलिमीटर पासून ते एक तृतियांश मिलिमीटर.
05:17
Small bits of plastic concentrate persistent organic pollutants
102
317160
4000
छोट्या प्लास्टिकच्या तुकड्यांच्या भोवती अविनाशी जैविक दूषित पदार्थ
05:21
up to a million times their levels in the surrounding seawater.
103
321160
3000
आजूबाजूच्या समुद्राच्या पाण्याच्या लाखो पटींनी जास्त प्रमाणात एकवटतात.
05:25
We wanted to see if the most common fish in the deep ocean,
104
325160
3000
आम्हाला पहायचं होतं की खोल समुद्रात सर्वत्र आढळणारे आणि
05:28
at the base of the food chain,
105
328160
2000
अन्नसाखळीच्या तळाशी असणारे,
05:30
was ingesting these poison pills.
106
330160
2000
मासे ह्या विषारी गोळ्या गिळतात का.
05:32
We did hundreds of necropsies,
107
332160
3000
आम्ही शेकडो विच्छेदने केली,
05:35
and over a third had polluted plastic fragments in their stomachs.
108
335160
3000
आणी एक तृतियांशापेक्षा जास्त माशांमध्ये हे विषारी प्लास्टिकचे तुकडे आढळून आले.
05:38
The record-holder, only two-and-a-half inches long,
109
338160
3000
एका अडीच इंच लांबीच्या माशाच्या छोट्याश्या पोटात विक्रमी
05:41
had 84 pieces in its tiny stomach.
110
341160
3000
८४ तुकडे सापडले.
05:44
Now, you can buy certified organic produce.
111
344160
3000
आज तुम्ही प्रमाणित सेंद्रिय उत्पादन खरेदी करू शकता.
05:47
But no fishmonger on Earth
112
347160
3000
पण या पृथ्वीवरचा कोणताही मासे विक्रेता
05:50
can sell you a certified organic wild-caught fish.
113
350160
5000
तुम्हाला प्रमाणित सेंद्रिय नैसर्गिक मासे विकू शकणार नाही.
05:55
This is the legacy we are leaving to future generations.
114
355160
5000
हा वारसा आपण पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जात आहोत.
06:00
The throwaway society cannot be contained --
115
360160
3000
'वापरा आणि फेका' पद्धतीने जगणारा समाज मर्यादित ठेवता येत नाही,
06:03
it has gone global.
116
363160
3000
तो जगात सर्वदूर पसरलेला आहे.
06:06
We simply cannot store and maintain or recycle all our stuff.
117
366160
3000
आज आपल्याला आपल्या वस्तू साठवून ठेवणे, त्यांचे व्यवस्थित नियोजन किंवा पुनर्वापर करणे अशक्य झालय.
06:09
We have to throw it away.
118
369160
2000
त्या आपल्याला फेकून द्याव्या लागत आहेत.
06:11
Now, the market can do a lot for us,
119
371160
3000
बाजार आपल्यासाठी खूप काही करू शकतो,
06:14
but it can't fix the natural system in the ocean we've broken.
120
374160
3000
पण आपण विस्कळित केलेली महासागरांची नैसर्गिक व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणू शकत नाही.
06:17
All the king's horses and all the king's men ...
121
377160
3000
आज सर्व देशांची ढोरमेहनत आणि सरकारी मनुष्यबळ एकत्र आले तरी
06:20
will never gather up all the plastic and put the ocean back together again.
122
380160
4000
महासागरातील सर्व प्लास्टिक गोळा करू शकणार नाहीत आणि महासागर पुन्हा पहिल्यासारखे होणार नाहीत.
06:26
Narrator (Video): The levels are increasing,
123
386160
2000
चित्रफीत: पातळ्या वाढत आहेत,
06:28
the amount of packaging is increasing,
124
388160
2000
वेष्टणिकरण वाढत आहे,
06:30
the "throwaway" concept of living is proliferating,
125
390160
3000
'वापरा आणि फेका' पद्धतीच्या जगण्याची संकल्पना फोफावत आहे,
06:33
and it's showing up in the ocean.
126
393160
3000
आणि याचा परिणाम महासागरांवर दिसू लागला आहे.
06:36
Anchor: He offers no hope of cleaning it up.
127
396160
3000
नांगर: तो हे सगळं स्वच्छ करेल ही आशा वाटत नाही.
06:39
Straining the ocean for plastic
128
399160
3000
महासागराच पाणी गाळून प्लास्टिक वेगळे करणे
06:42
would be beyond the budget of any country
129
402160
3000
हे कोणत्याही राष्ट्राच्या अंदाजपत्रकापलीकडची गोष्ट आहे
06:45
and it might kill untold amounts of sea life in the process.
130
405160
3000
आणि या प्रक्रियेमध्ये किती समुद्रीजीवांचा विनाश होऊ शकेल हे सांगताच येणार नाही.
06:48
The solution, Moore says, is to stop the plastic at its source:
131
408160
3000
मूर सांगतो, यावर उपाय म्हणजे, प्लास्टिक त्याच्या उगमापाशीच रोखणे:
06:51
stop it on land before it falls in the ocean.
132
411160
4000
महासागरांमध्ये पोहोचण्यापूर्वी जमिनीवरच अडवणे.
06:58
And in a plastic-wrapped and packaged world,
133
418160
3000
आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आणि वेष्टित केलेल्या या जगात,
07:01
he doesn't hold out much hope for that, either.
134
421160
3000
तो याचीही फारशी आशा धरत नाहीये.
07:04
This is Brian Rooney for Nightline,
135
424160
2000
मी, ब्रायन रूनी, नाईटलाईनसाठी,
07:06
in Long Beach, California.
136
426160
2000
लाँग बीच, कॅलिफॉर्निया मधून.
07:12
Charles Moore: Thank you.
137
432160
2000
चार्ल्स मूर: धन्यवाद.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7