Why you should talk to strangers | Kio Stark

656,892 views ・ 2016-09-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Abhinav Garule
00:12
There are things we say
0
12959
1277
काही गोष्टी आपण म्हणतो
00:14
when we catch the eye of a stranger
1
14261
2396
जेव्हा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या नजरेस पडतो
00:16
or a neighbor walking by.
2
16681
1722
किंवा एखादा शेजारी जवळून चालत जातो.
00:19
We say, "Hello, how are you?
3
19530
2526
आपण म्हणतो, "नमस्ते, आपण कसे आहात?
आजचा दिवस सुंदर आहे.
00:22
It's a beautiful day.
4
22080
1708
00:23
How do you feel?"
5
23812
1189
आपल्याला कसं वाटतंय?"
00:25
These sound kind of meaningless, right? And, in some ways, they are.
6
25552
3634
हि वाक्य आपल्याला काहीशी अर्थशून्य वाटतात, बरोबर? आणि काही अंशी ती आहेतच.
00:29
They have no semantic meaning.
7
29210
2359
त्यांना तार्किक असा काही अर्थ नाही.
00:32
It doesn't matter how you are or what the day is like.
8
32500
3008
आपण कसे आहात किंवा दिवस कसा आहे याने काही फरक पडत नाही.
00:35
They have something else.
9
35934
1467
त्यांचा काही वेगळा अर्थ आहे.
00:37
They have social meaning.
10
37425
1887
त्यांना सामाजिक अर्थ आहे.
आपण त्या गोष्टी जेव्हा म्हणतो आपल्याला म्हणायचं असतं
00:40
What we mean when we say those things is:
11
40051
2479
00:42
I see you there.
12
42554
1261
मी आपल्याला पाहिलं आहे.
00:45
I'm obsessed with talking to strangers.
13
45764
2797
अनोळखी व्यक्तींशी बोलणं यागोष्टीने माझे मन व्यापलं आहे.
मी नेत्रपल्लवी करते, नमस्ते म्हणते,
00:49
I make eye contact, say hello,
14
49122
2353
00:51
I offer help, I listen.
15
51499
2565
मी मदत देऊ करते, मी ऐकते.
00:54
I get all kinds of stories.
16
54699
1680
मला सर्व प्रकारच्या कथा कळतात.
00:57
About seven years ago, I started documenting my experiences
17
57773
3267
जवळजवळ सात वर्षांपूर्वी, मी माझे अनुभव लिहायला सुरुवात केली
कारण शोधण्याचा प्रयत्न म्हणून.
01:01
to try to figure out why.
18
61064
1875
01:03
What I found was that something really beautiful was going on.
19
63900
4039
मला काय आढळलं कि काहीतरी छान घडत होतं.
01:07
This is almost poetic.
20
67963
1794
अगदी काव्य असल्यासारखं.
01:10
These were really profound experiences.
21
70184
3270
हे खरंच प्रगल्भ अनुभव होते.
01:13
They were unexpected pleasures.
22
73478
1880
ती अनपेक्षित सुखं होती.
01:15
They were genuine emotional connections.
23
75382
2465
ते खरे भावनिक बंध होते.
01:18
They were liberating moments.
24
78370
1872
ते मुक्त क्षण होते.
असंच एके दिवशी, मी एका कोपऱ्यावर उभी होते, दिवा बदलण्याच्या प्रतीक्षेत,
01:22
So one day, I was standing on a corner waiting for the light to change,
25
82098
4104
01:26
which, I'm a New Yorker,
26
86226
1309
मी न्यू यॉर्कची आहे,
01:27
so that means I was actually standing in the street on the storm drain,
27
87559
3507
म्हणजे त्याचा अर्थ मी खरंतर रस्त्यात उभी होते एका गटारावर,
01:31
as if that could get me across faster.
28
91667
2347
जणू काही त्यामुळे मी पलीकडे अधिक लवकर पोचले असते.
तिथे एक वृद्ध गृहस्थ माझ्यापुढे उभे होते.
01:34
And there's an old man standing next to me.
29
94038
2001
लांब ओव्हरकोट आणि जुन्या पद्धतीची टोपी असा त्यांचा पेहराव होता,
01:36
So he's wearing, like, a long overcoat and sort of an old-man hat,
30
96063
4827
01:40
and he looked like somebody from a movie.
31
100914
2126
आणि ते सिनेमातल्या कुणासारखे तरी दिसत होते.
आणि ते मला म्हणतात,
01:43
And he says to me,
32
103064
1198
01:44
"Don't stand there. You might disappear."
33
104286
2551
"तिथे उभ्या राहू नका. कदाचित तुम्ही अदृश्य व्हाल."
हे हास्यास्पद होतं, बरोबर?
01:48
So this is absurd, right?
34
108095
1267
01:49
But I did what he said. I stepped back onto the sidewalk.
35
109386
2996
पण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. मी मागे सरकून पदपथावर आले.
01:52
And he smiled, and he said,
36
112697
1892
त्यांनी स्मितहास्य केलं आणि म्हणले,
01:54
"Good. You never know.
37
114613
1881
"छान. काही सांगता येत नाही.
01:56
I might have turned around,
38
116518
1427
मी मागे वळलो असतो,
01:57
and zoop, you're gone."
39
117969
1507
आणि झूपकरून तुम्ही गेला असता."
02:01
This was weird,
40
121553
1300
हे विचित्र होतं,
02:03
and also really wonderful.
41
123638
2429
आणि खरोखर आश्चर्यजनक.
ते इतके प्रेमळ होते, आणि मला वाचवल्याबद्दल ते खूप खुश होते.
02:06
He was so warm, and he was so happy that he'd saved me.
42
126091
3317
02:09
We had this little bond.
43
129977
1497
आमच्यात छोटासा बंध तयार झाला.
02:11
For a minute, I felt like my existence as a person
44
131987
4163
एक मिनीटभर मला वाटलं कि एक व्यक्ती म्हणून माझं अस्तित्व
लक्षात घेण्यात आलं आहे,
02:16
had been noticed,
45
136174
1343
02:18
and I was worth saving.
46
138335
1935
आणि मी वाचवण्याच्या लायक होते.
एक खरंच दुःखद बाब अशी कि,
02:23
The really sad thing is,
47
143058
1627
02:24
in many parts of the world,
48
144709
1673
जगातल्या पुष्कळशा भागांत,
02:26
we're raised to believe that strangers are dangerous by default,
49
146406
3930
आपल्याला हेच शिकवून वाढवलं जातं कि अनोळखी व्यक्ती या मूलतः धोकादायक असतात,
02:30
that we can't trust them, that they might hurt us.
50
150360
3118
आपण त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही, ते आपल्याला कदाचित दुखावतील.
02:34
But most strangers aren't dangerous.
51
154389
2578
पण बहुतांशी अनोळखी व्यक्ती या धोकादायक नसतात.
02:36
We're uneasy around them because we have no context.
52
156991
3288
आपण त्यांच्या सांनिध्यात अस्वस्थ असतो कारण आपला काही संबंध नसतो.
02:40
We don't know what their intentions are.
53
160807
2197
आपल्याला माहीत नसतं त्यांचे हेतू काय असतील.
मग आपले समज वापरण्याऐवजी आणि विकल्प निवडण्याऐवजी,
02:43
So instead of using our perceptions and making choices,
54
163028
3783
02:46
we rely on this category of "stranger."
55
166835
2445
आपण या "अनोळखी व्यक्ती" या श्रेणीवर विसंबतो.
मला एक वर्षांची मुलगी आहे.
02:51
I have a four-year-old.
56
171012
1825
02:52
When I say hello to people on the street,
57
172862
1974
जेव्हा मी रस्त्यावरच्या लोकांना नमस्कार
02:54
she asks me why.
58
174861
1308
करते ती का म्हणून विचारते.
02:56
She says, "Do we know them?"
59
176820
2576
ती विचारते, "आपण त्यांना ओळखतो का?"
03:00
I say, "No, they're our neighbor."
60
180324
1857
मी म्हणते, "नाही, ते आपले शेजारी आहेत."
03:02
"Are they our friend?"
61
182895
1413
"ते आपले मित्र आहेत का?"
03:04
"No, it's just good to be friendly."
62
184941
2057
"नाही, मैत्रीपूर्ण असणं चांगलं असतं."
03:07
I think twice every time I say that to her,
63
187773
3329
दरवेळी तिला ते सांगताना मी दोनदा विचार करते,
कारण मला तसंच सांगायचं असतं, पण एक स्री म्हणून, विशेषतः,
03:11
because I mean it, but as a woman, particularly,
64
191126
3508
03:14
I know that not every stranger on the street has the best intentions.
65
194658
3770
मला माहिती आहे कि रस्त्यावरील प्रत्येक अनोळखी व्यक्तीचा हेतू चांगला नसतो.
03:18
It is good to be friendly, and it's good to learn when not to be,
66
198873
3854
मैत्रीपूर्ण असणं चांगलंच असतं, आणि ते केव्हा नसावं हे समजणंही चांगलं असतं,
03:22
but none of that means we have to be afraid.
67
202751
2356
पण त्यापैकी एकाचाही अर्थ असा नाही कि आपण घाबरावं.
03:26
There are two huge benefits
68
206451
2873
दोन मोठे फायदे असतात
03:29
to using our senses instead of our fears.
69
209348
3095
भीतीऐवजी आपल्या भावनांचा वापर करण्याचे.
पहिला म्हणजे त्यामुळे आपण मुक्त होतो.
03:33
The first one is that it liberates us.
70
213015
3000
03:37
When you think about it,
71
217970
1873
आपण त्याचा विचार करतो तेव्हा,
03:39
using perception instead of categories
72
219867
2212
श्रेणींऐवजी समजांचा वापर
हे करण्यापेक्षा म्हणणं सोपं आहे.
03:42
is much easier said than done.
73
222103
1903
03:44
Categories are something our brains use.
74
224859
2215
श्रेणीचा वापर आपले मेंदू करतात.
03:47
When it comes to people,
75
227693
1637
जेव्हा लोकांबद्दल असतं, तेव्हा तो
03:49
it's sort of a shortcut for learning about them.
76
229354
2411
एक प्रकारचा सोपा मार्ग असतो त्यांना जाणून घेण्याचा.
03:52
We see male, female, young, old,
77
232900
3638
आपण पुरुष, स्री, तरुण, वृद्ध,
03:56
black, brown, white, stranger, friend,
78
236562
4362
काळे, गोरे, अनोळखी, मित्र पाहतो
04:00
and we use the information in that box.
79
240948
2405
आणि आपण त्या चौकटीतील माहिती वापरतो.
ते तत्पर, सोपं असतं
04:04
It's quick, it's easy
80
244112
1718
04:05
and it's a road to bias.
81
245854
1776
आणि तो कलनिर्मिताचा मार्ग होय.
आणि त्याचा अर्थ, आपण लोकांचा वैयक्तिक पातळीवर विचार करत नाही.
04:08
And it means we're not thinking about people as individuals.
82
248052
3869
04:13
I know an American researcher who travels frequently
83
253774
3337
मला एक अमेरिकी संशोधक माहीत आहेत ज्या नेहमी एकट्या प्रवास करतात
मध्य आशिया आणि आफ्रिकेत.
04:17
in Central Asia and Africa, alone.
84
257135
2810
04:20
She's entering into towns and cities
85
260910
2539
त्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये जातात
04:23
as a complete stranger.
86
263473
2051
एक पूर्ण नवखी व्यक्ती म्हणून.
04:25
She has no bonds, no connections.
87
265937
2165
त्यांचे कुठलेही नातेसंबंध नाहीत.
त्या एक परदेशी आहेत.
04:28
She's a foreigner.
88
268126
1349
04:29
Her survival strategy is this:
89
269957
2376
त्यांचं जगण्याचं धोरण असं आहे:
04:32
get one stranger to see you as a real, individual person.
90
272357
3977
एक अनोळखी व्यक्ती शोधा जी तुम्हाला एक सच्चा माणूस म्हणून बघेल. जर तुम्ही ते
04:36
If you can do that, it'll help other people see you that way, too.
91
276839
3400
करू शकलात, तर इतरही लोकांना तुमच्याकडे त्याच नजरेने बघायला मदत होईल.
04:40
The second benefit of using our senses has to do with intimacy.
92
280817
4408
आपल्या भावनांचा वापर करण्याचा दुसरा फायदा जवळिकीसंबंधी आहे.
मला माहिती आहे कि थोडंसं अंतर्ज्ञानाला धरून नाही,
04:46
I know it sounds a little counterintuitive,
93
286003
2395
04:48
intimacy and strangers,
94
288422
2097
जवळीक आणि अनोळखी व्यक्ती,
04:50
but these quick interactions can lead to a feeling
95
290543
4052
पण हि छोटी संभाषणं एक भावना दर्शवतात
04:54
that sociologists call "fleeting intimacy."
96
294619
3142
ज्याला समाजशास्त्रज्ञ "क्षणिक जवळीक" म्हणतात.
04:57
So, it's a brief experience that has emotional resonance and meaning.
97
297785
4350
तो एक छोटा अनुभव असतो ज्याला भावनिक अनुनाद आणि अर्थ असतो.
05:03
It's the good feeling I got
98
303452
2008
एक सुखद भावना मला मिळाली
05:05
from being saved from the death trap of the storm drain by the old man,
99
305484
4342
गटाररूपी मृत्युच्या सापळ्यातून त्या वृद्ध गृहस्थांनी वाचवण्याची
05:10
or how I feel like part of a community
100
310610
2500
किंवा समाजाचा एक भाग असल्याची जाणीव होणं
जेव्हा मी कामावर जाताना कोणाशी तरी ट्रेनमध्ये बोलल्यावर.
05:13
when I talk to somebody on my train on the way to work.
101
313134
3419
05:17
Sometimes it goes further.
102
317665
2024
कधीतरी तर त्याहून पुढे जातं.
05:19
Researchers have found that people often feel more comfortable
103
319713
5113
संशोधकांना असं आढळलं कि लोकांना नेहमी अधिक जवळीक वाटते अनोळखी
05:24
being honest and open about their inner selves with strangers
104
324850
3244
व्यक्तींजवळ आपलं अंतरंग प्रामाणिकपणे आणि खुल्याने व्यक्त करण्यात
तेच त्यांच्या मित्रांजवळ आणि कुटुंबाजवळ करण्यापेक्षा --
05:28
than they do with their friends and their families --
105
328118
2683
अनोळखी व्यक्ती त्यांना जास्त चांगलं समजावून घेतात असं त्यांना वाटतं.
05:32
that they often feel more understood by strangers.
106
332110
3617
हे अत्यंत खेदाने माध्यमांमध्ये सांगितलं जातं.
05:37
This gets reported in the media with great lament.
107
337022
3531
"अनोळखी व्यक्ती सहचाऱ्यापेक्षा चांगला संवाद साधतात!"
05:41
"Strangers communicate better than spouses!"
108
341125
2801
05:44
It's a good headline, right?
109
344901
1533
हा एक चांगला मथळा आहे, बरोबर?
05:47
I think it entirely misses the point.
110
347547
2280
मला वाटतं ते मुद्द्याला पूर्णतः सोडून आहे.
05:51
The important thing about these studies
111
351240
1913
या अभ्यासांबद्दल महत्वाची गोष्ट हि कि
हे संवाद किती महत्वाचे ठरू शकतात;
05:53
is just how significant these interactions can be;
112
353177
2793
05:56
how this special form of closeness
113
356795
3104
हि विशेष जवळीक आपल्याला
05:59
gives us something we need as much as we need our friends
114
359923
2778
हवं असलेलं काहीतरी कशी देते जसे आपल्याला आपले मित्र आणि
06:02
and our families.
115
362725
1190
कुटुंबीय हवे असतात.
06:04
So how is it possible that we communicate so well with strangers?
116
364933
3910
मग अनोळखी व्यक्तींशी आपण इतक्या चांगल्या प्रकारे संवाद कसा काय साधू शकतो?
06:10
There are two reasons.
117
370585
1636
त्याची दोन कारणं आहेत.
06:12
The first one is that it's a quick interaction.
118
372245
2914
पहिलं म्हणजे कि तो एक झटपट संवाद असतो.
06:15
It has no consequences.
119
375183
1539
त्याचे काहीही परिणाम होत नाहीत.
ज्याला तुम्ही कधीही पुन्हा भेटणार नाही अशा कुणाशीतरी प्रामाणिक वागणं सोपं
06:17
It's easy to be honest with someone you're never going to see again, right?
120
377034
3585
06:20
That makes sense.
121
380643
1150
आहे बरोबर? त्यात तथ्य आहे
दुसरं कारण अधिक मनोरंजक आहे.
06:22
The second reason is where it gets more interesting.
122
382177
2884
आपल्या जवळच्या लोकांकडे पाहण्याचा आपला एक कल असतो.
06:25
We have a bias when it comes to people we're close to.
123
385085
3417
06:29
We expect them to understand us.
124
389359
3167
त्यांनी आपल्याला समजून घ्यावं हि आपली अपेक्षा असते.
06:32
We assume they do,
125
392550
1229
आपण गृहीत धरतो त्यांना,
06:33
and we expect them to read our minds.
126
393803
2136
व आपली मनं त्यांनी वाचावीत अशी आपण
06:36
So imagine you're at a party,
127
396717
2304
अपेक्षा करतो. अशी कल्पना करा कि तुम्ही एका
पार्टीत आहात आणि तुमचा यावर विश्वासच बसत नाही कि तुमचा मित्र किंवा सहचारी
06:39
and you can't believe that your friend or your spouse
128
399045
3602
06:42
isn't picking up on it that you want to leave early.
129
402671
2803
समजून घेत नाहीये कि तुम्हाला लवकर निघायचंय.
06:45
And you're thinking,
130
405498
1374
आणि तुम्ही विचार करताय,
06:46
"I gave you the look."
131
406896
1522
"मी तुझ्याकडे तसं पाहिलं." अनोळखी
06:50
With a stranger, we have to start from scratch.
132
410696
2515
व्यक्तीसोबत आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागते
06:53
We tell the whole story,
133
413235
1387
आपण संपूर्ण कथा सांगतो,
06:55
we explain who the people are, how we feel about them;
134
415376
3088
कोण लोक आहेत, आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे सगळं आपण सांगतो
06:58
we spell out all the inside jokes.
135
418488
2168
आपण खाजगीतल्या सगळ्या गमती सांगतो.
07:00
And guess what?
136
420680
1476
आणि खरं सांगू?
07:02
Sometimes they do understand us a little better.
137
422180
2661
कधीकधी ते खरंचंच आपल्याला अधिक चांगलं समजावून घेतात.
ठीक आहे.
07:06
OK.
138
426087
1160
07:07
So now that we know that talking to strangers matters,
139
427271
3496
चला आता आपल्याला कळलं आहे कि अनोळखी व्यक्तींशी बोलण्याने फरक पडतो,
07:10
how does it work?
140
430791
1392
ते कसं काय?
07:12
There are unwritten rules we tend to follow.
141
432721
2750
काही अलिखीत नियम आहेत जे आपण पाळतो.
07:15
The rules are very different depending on what country you're in,
142
435495
3796
ते नियम अगदी भिन्न असतात तुम्ही कोणत्या देशात राहात आहात, कोणत्या संस्कृतीत
07:19
what culture you're in.
143
439315
1693
आहात त्यावर अवलंबून असतात.
अमेरिकेतील बहुतांश भागांत,
07:21
In most parts of the US,
144
441032
2129
07:23
the baseline expectation in public
145
443185
2254
सार्वजनिक आयुष्यात एक निम्नतम अपेक्षा असते कि
07:25
is that we maintain a balance between civility and privacy.
146
445464
4124
सभ्यता आणि गोपनीयता यांत समतोल साधावा.
07:30
This is known as civil inattention.
147
450180
2440
याला सभ्य दुर्लक्ष म्हणतात.
07:33
So, imagine two people are walking towards each other on the street.
148
453263
3760
अशी कल्पना करा कि दोन जणं रस्त्यावरून एकमेकांच्या दिशेने चालत आहेत.
ते एकमेकांकडे काही अंतरावरूनच पाहतील.
07:37
They'll glance at each other from a distance.
149
457047
2298
07:39
That's the civility, the acknowledgment.
150
459369
1982
ती सभ्यता आहे, दखल घेतल्याची कबुली.
07:41
And then as they get closer, they'll look away,
151
461375
2207
आणि नंतर जसे ते जवळ येतील ते दुसरीकडे पाहतील
07:43
to give each other some space.
152
463606
1586
एकमेकांना थोडी जागा देण्यासाठी.
इतर संस्कृतींत,
07:47
In other cultures,
153
467151
1262
07:48
people go to extraordinary lengths not to interact at all.
154
468437
4907
मुळीच संवाद न साधण्यासाठी लोक असामान्य पातळी गाठतात.
07:54
People from Denmark tell me
155
474533
2234
डेन्मार्कमधील लोक मला सांगतात
07:56
that many Danes are so averse to talking to strangers,
156
476791
3608
कि कित्येक डेन्स अनोळखी व्यक्तींशी बोलण्याच्या इतक्या विरुद्ध असतात कि
08:00
that they would rather miss their stop on the bus
157
480423
3218
ते त्यांच्या बसचा थांबा चुकवतील पण एखाद्याच्या
08:03
than say "excuse me" to someone that they need to get around.
158
483665
3351
बाजूने जायचं असेल तर "माफ करा" अशी सरकण्याची विनंती करणार नाहीत.
त्याऐवजी पिशव्यांची हलवाहलव होईल
08:07
Instead, there's this elaborate shuffling of bags
159
487040
3289
08:10
and using your body to say that you need to get past,
160
490353
3483
आणि तुम्हाला पुढे सरकायचं आहे हे दाखवणारे अंगविक्षेप होतील,
08:13
instead of using two words.
161
493860
1831
केवळ दोन शब्द वापरण्याऐवजी.
इजिप्तमध्ये, मला सांगण्यात आलंय,
08:18
In Egypt, I'm told,
162
498178
1869
08:20
it's rude to ignore a stranger,
163
500731
2292
अनोळखी व्यक्तीला दुर्लक्षित करणं उद्धटपणाचं असतं,
आणि तिथे वाखाणण्याजोगी आदरातिथ्याची संस्कृती आहे.
08:23
and there's a remarkable culture of hospitality.
164
503047
3233
08:27
Strangers might ask each other for a sip of water.
165
507312
3056
अनोळखी व्यक्ती एकमेकांना पाणी हवं का असं विचारू शकतात.
08:30
Or, if you ask someone for directions,
166
510392
2704
किंवा जर तुम्ही कोणाला पत्ता विचारलात,
तर ते तुम्हाला त्यांच्याकडे कॉफी प्यायला बोलावण्याची दाट शक्यता असते.
08:33
they're very likely to invite you home for coffee.
167
513120
3058
08:37
We see these unwritten rules most clearly when they're broken,
168
517441
3528
आपल्याला हे अलिखीत नियम अगदी स्वच्छ दिसतात जेव्हा ते मोडले जातात,
08:41
or when you're in a new place
169
521563
2083
किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन जागी असता
08:43
and you're trying to figure out what the right thing to do is.
170
523670
3197
व तुम्ही कोणती गोष्ट करणं योग्य आहे हे शोधण्याच्या प्रयत्नांत असता.
08:47
Sometimes breaking the rules a little bit is where the action is.
171
527332
5061
कधीकधी नियमांचं जिथे थोडंसं उल्लंघन होतं तिथेच काहीतरी घडतं.
08:54
In case it's not clear, I really want you to do this. OK?
172
534551
4469
जर ते उमजत नसेल तर तुम्ही हे करावं असं मला वाटतं. ठीक आहे?
08:59
So here's how it's going to go.
173
539790
1889
मग ते असं होईल बघा.
09:01
Find somebody who is making eye contact.
174
541703
2026
नेत्रपल्लवी करणारा कोणीतरी शोधा.
09:03
That's a good signal.
175
543753
1689
तो चांगला संकेत आहे.
09:05
The first thing is a simple smile.
176
545466
2143
पहिली गोष्ट म्हणजे एक साधं स्मितहास्य.
09:08
If you're passing somebody on the street or in the hallway here, smile.
177
548402
3916
रस्त्याने जाताना किंवा इथे सभागृहात कोणाच्या बाजूने जाताना स्मितहास्य करा.
09:12
See what happens.
178
552342
1268
बघा काय होतं ते.
दुसरं म्हणजे त्रिकोणाकृती करणे.
09:14
Another is triangulation.
179
554113
2037
09:16
There's you, there's a stranger,
180
556552
1679
तुम्ही आहात, अनोळखी व्यक्ती आहे,
09:18
there's some third thing that you both might see and comment on,
181
558255
4109
एखादी तिसरी गोष्ट आहे जी तुम्हां दोघांनाही दिसते आणि तुम्हीं त्यावर भाष्य करता
एखाद्या सार्वजनिक कलाकृतीसारखी
09:23
like a piece of public art
182
563134
1987
किंवा रस्त्यावर उपदेश देणाऱ्या व्यक्तीसारखी
09:25
or somebody preaching in the street
183
565145
2125
09:27
or somebody wearing funny clothes.
184
567659
2223
किंवा मजेशीर पेहराव केलेल्या व्यक्तीसारखी.
09:30
Give it a try.
185
570689
1151
प्रयत्न करून बघा.
09:31
Make a comment about that third thing, and see if starts a conversation.
186
571864
3984
त्या तिसऱ्या गोष्टीबद्दल भाष्य करा आणि बघा त्यामुळे संवाद सुरु होतो का. अजून
09:36
Another is what I call noticing.
187
576621
1724
एक म्हणजे ज्याला मी दखल घेणं म्हणते.
09:38
This is usually giving a compliment.
188
578369
1959
हे सहसा स्तुती करण्यासारखं असतं.
मला लोकांच्या पादत्राणांची दखल घेणं खूप आवडतं.
09:41
I'm a big fan of noticing people's shoes.
189
581003
3256
09:44
I'm actually not wearing fabulous shoes right now,
190
584283
2756
खरंतर मी आत्ता छानशी पादत्राणं घातलेली नाहीत,
पण सर्वसामान्यतः पादत्राणे छान असतात.
09:47
but shoes are fabulous in general.
191
587063
2159
09:49
And they're pretty neutral as far as giving compliments goes.
192
589817
4126
आणि प्रशंसा करण्यासाठी ते तटस्थ असतात.
09:53
People always want to tell you things about their awesome shoes.
193
593967
3608
लोकांना त्यांच्या छानश्या पादत्राणांविषयी तुम्हांला नेहमी सांगावंसं वाटतं.
09:57
You may have already experienced the dogs and babies principle.
194
597599
3897
तुम्ही कदाचित कुत्री आणि बाळांचं तत्व अगोदरच अनुभवलं असेल.
10:01
It can be awkward to talk to someone on the street;
195
601520
2418
रस्त्यावरील कोणाशीतरी बोलणं थोडं विचित्र वाटू शकतं;
10:03
you don't know how they're going to respond.
196
603962
2071
त्यांच्या प्रतिसादाची कल्पना तुम्हांला नसते.
पण तुम्ही त्यांच्या कुत्र्याशी किंवा बाळाशी बोलू शकता.
10:06
But you can always talk to their dog or their baby.
197
606057
2542
10:08
The dog or the baby
198
608623
1349
कुत्रा किंवा बाळ
10:09
is a social conduit to the person,
199
609996
2586
त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो,
आणि त्यांच्या प्रतिसादावरून तुम्ही सांगू
10:13
and you can tell by how they respond
200
613095
2037
शकता ते संवादाला इच्छुक आहेत कि नाही.
10:15
whether they're open to talking more.
201
615156
1927
शेवटची गोष्ट ज्याचं मी आवाहन करू इच्छिते ती
10:18
The last one I want to challenge you to
202
618156
2165
10:20
is disclosure.
203
620345
1496
म्हणजे प्रकटीकरण.
10:22
This is a very vulnerable thing to do,
204
622548
2342
ही करण्यासारखी एक अतिसंवेदनशील गोष्ट आहे,
10:24
and it can be very rewarding.
205
624914
1516
आणि ती खूप फायद्याची ठरू शकते.
पुढच्यावेळी अनोळखी व्यक्तीशी तुम्ही बोलताना
10:27
So next time you're talking to a stranger
206
627068
2092
10:29
and you feel comfortable,
207
629726
1494
आणि तुम्हाला योग्य वाटत असताना,
10:31
tell them something true about yourself,
208
631966
2350
त्यांना तुमच्याबद्दलचं काहीतरी सत्य सांगा,
10:34
something really personal.
209
634340
1340
काहीतरी जे अगदी वैयक्तिक आहे
समजून घेण्याच्या भावनेबद्दल जे मी बोलले त्याचा कदाचित तुम्हाला प्रत्यय येईल.
10:36
You might have that experience I talked about of feeling understood.
210
636103
3791
10:41
Sometimes in conversation, it comes up,
211
641854
1946
कधीकधी संभाषणात असं बोललं जातं,
10:43
people ask me, "What does your dad do?" or, "Where does he live?"
212
643824
3357
लोक मला विचारतात, "तुमचे वडील काय करतात?" किंवा, "ते कुठे राहतात?"
10:47
And sometimes I tell them the whole truth,
213
647205
2222
आणि कधीकधी मी त्यांना सगळं खरं सांगून टाकते,
10:49
which is that he died when I was a kid.
214
649451
2157
हे कि माझ्या लहानपणीच ते वारले.
10:53
Always in those moments,
215
653386
2017
नेहमी त्या क्षणांत,
10:55
they share their own experiences of loss.
216
655427
2472
ते त्यांच्या नुकसानाचे स्वतःचे अनुभव सांगतात.
10:58
We tend to meet disclosure with disclosure,
217
658407
3136
खुलाश्याने खुलासा कळण्याकडे आपला कल असतो,
11:01
even with strangers.
218
661567
1401
अनोळखी व्यक्तींसोबतसुद्धा.
11:04
So, here it is.
219
664453
1652
हे असं आहे बघा.
11:07
When you talk to strangers, you're making beautiful interruptions
220
667425
3854
जेव्हा तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलता, तुम्ही एक सुंदर व्यत्यय आणता
11:11
into the expected narrative of your daily life
221
671303
3486
तुमच्या दैनंदिन आयुष्याच्या ठरलेल्या कथेत
11:14
and theirs.
222
674813
1219
आणि इतरांच्याही.
11:16
You're making unexpected connections.
223
676790
2143
तुम्ही अनपेक्षित संबंध जोडत असता.
11:19
If you don't talk to strangers, you're missing out on all of that.
224
679420
3563
जर तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलला नाही, तर तुम्ही त्या सगळ्याला मुकत आहात.
11:25
We spend a lot of time
225
685544
2278
आपण बराच वेळ व्यतीत करतो
11:27
teaching our children about strangers.
226
687846
2577
आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तींबद्दल शिकवण्यासाठी
11:30
What would happen if we spent more time teaching ourselves?
227
690764
3893
जर आपण स्वतःला शिकवण्यासाठी अधिक वेळ घालवला तर काय होईल?
11:35
We could reject all the ideas that make us so suspicious of each other.
228
695441
4343
एकमेकांबद्दल संशयित करणाऱ्या सर्व कल्पना आपण धुडकावून लावू शकतो.
11:40
We could make a space for change.
229
700649
2635
आपण परिवर्तनासाठी जागा तयार करू शकतो.
धन्यवाद.
11:44
Thank you.
230
704141
1151
11:45
(Applause)
231
705316
5906
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7