Optical illusions show how we see | Beau Lotto

3,263,809 views ・ 2009-10-08

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Pratik Dixit Reviewer: Abhishek Payal
00:13
I want to start with a game. Okay?
0
13525
2626
मला एका खेळापासून सुरुवात करायची आहे.
00:16
And to win this game,
1
16175
2395
आणि हा खेळ जिंकण्यासाठी,
00:18
all you have to do is see the reality that's in front of you
2
18594
2889
तुम्हाला फक्त तुमच्या समोरील सत्य पाहायचे आहे
00:21
as it really is, all right?
3
21507
1992
जसेच्या तसे. ठीक आहे?
00:23
So we have two panels here, of colored dots.
4
23523
2587
तर, इथे दोन पुठ्ठे आहेत,
रंगीबेरंगी ठिपके असलेले.
00:27
And one of those dots is the same in the two panels.
5
27006
4325
आणि दोन्ही पुठ्ठ्यांवर असा एकच ठिपका आहे की
ज्याचा रंग समान आहे. ठीक आहे?
00:33
And you have to tell me which one.
6
33530
2048
आणि तुम्ही मला सांगायचे आहे कोणता ते.
00:35
Now, I narrowed it down
7
35602
1448
आता, उत्तर फक्त
00:37
to the gray one, the green one, and, say, the orange one.
8
37074
4671
करड्या, हिरव्या आणि नारिंगी रंगातील ठिपक्यांपैकीच असेल तर
00:41
So by a show of hands, we'll start with the easiest one.
9
41769
3063
तर सुरू करुया सोप्यापासून -- हात वर करा --
00:44
Show of hands: how many people think it's the gray one?
10
44856
2714
ज्या लोकांना वाटते की करड्या रंगाचा ठिपका दोन्ही पुठ्ठ्यांवर आहे?
00:48
Really? Okay.
11
48594
1542
खरोखर? बरं.
00:50
How many people think it's the green one?
12
50160
2974
किती लोकांना वाटते की हिरवा ठिपका आहे?
00:54
And how many people think it's the orange one?
13
54737
2434
आणि किती लोकांना वाटते की नारिंगी आहे?
00:59
Pretty even split.
14
59035
1885
जवळजवळ समान विभागणी आहे.
01:02
Let's find out what the reality is.
15
62483
2267
आता पाहूया प्रत्यक्षात काय आहे ते.
01:04
Here is the orange one.
16
64774
1820
हा नारिंगी ठिपका.
01:07
(Laughter)
17
67873
1436
(हशा)
01:10
Here is the green one.
18
70160
1324
हा हिरवा ठिपका.
01:13
And here is the gray one.
19
73372
2001
आणि हा करडा.
01:16
(Laughter)
20
76872
3264
(हशा)
01:20
So for all of you who saw that, you're complete realists.
21
80160
2799
तर, ज्यांनी ज्यांनी ते पाहिले, तुम्ही संपूर्ण वास्तवतावादी आहात. ठीक ना?
01:23
All right?
22
83428
1173
01:24
(Laughter)
23
84625
1511
(हशा)
01:26
So this is pretty amazing, isn't it?
24
86160
1771
हे खरोखर एकदम अफलातून आहे, नाही का?
01:27
Because nearly every living system
25
87955
1802
कारण जवळजवळ प्रत्येक जीवंत प्रणाली मध्ये
01:29
has evolved the ability to detect light in one way or another.
26
89781
3908
कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रकाश ओळखण्याची क्षमता उत्क्रांत झाली आहे.
01:33
So for us, seeing color
27
93713
1841
म्हणूनच, आपल्या मेंदूसाठी, रंग पाहणे ही सगळ्यात सोप्या कामांपैकी एक आहे.
01:35
is one of the simplest things the brain does.
28
95578
2310
01:37
And yet, even at this most fundamental level,
29
97912
2801
आणि तरीही, या सर्वात मुलभूत पातळीवरही,
01:40
context is everything.
30
100737
2619
आजूबाजूची परिस्थितीच(context) सर्व काही आहे.
01:43
What I'm going to talk about is not that context is everything,
31
103380
3181
मला "आजूबाजूची परिस्थितीच म्हणजे सर्व काही" याबद्दल बोलायचे नाही आहे,
01:46
but why context is everything.
32
106585
2025
पण ती तशी का आहे, याबद्दल बोलायचे आहे.
01:48
Because it's answering that question
33
108634
2216
कारण त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगते
01:50
that tells us not only why we see what we do,
34
110874
3544
फक्त "आपण जे पाहतो ते का पाहतो" एवढेच नाही तर,
01:54
but who we are as individuals,
35
114442
1694
आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत,
01:56
and who we are as a society.
36
116160
1881
आणि समाज म्हणून कसे आहोत, हेही.
01:59
But first, we have to ask another question,
37
119649
2063
पण पहिल्यांदा, आपण आणखी एक प्रश्न विचारायला हवा,
02:01
which is, "What is color for?"
38
121736
1508
जो आहे, "रंग कशासाठी आहे?"
02:03
And instead of telling you, I'll just show you.
39
123268
2215
आणि तुम्हाला सांगण्याऐवजी, मी फक्त तुम्हाला दाखवतो.
02:05
What you see here is a jungle scene,
40
125507
2629
तुम्ही जे पाहता आहात तो एक जंगलातील देखावा आहे.
02:08
and you see the surfaces according to the amount of light
41
128160
2784
आणि तुम्हाला पृष्ठभाग दिसतात ते त्यावरून परावर्तित होणाऱ्या
02:10
that those surfaces reflect.
42
130968
1665
प्रकाशाच्या प्रमाणानुसार
02:12
Now, can any of you see the predator that's about to jump out at you?
43
132657
4383
आता, तुमच्यापैकी कोणाला तुमच्यावर उडी मारण्याच्या बेतात असलेला शिकारी प्राणी दिसतो का?
02:17
And if you haven't seen it yet, you're dead, right?
44
137064
3024
आणि जर तुम्हाला तो दिसला नाही तर तुम्ही मेलेले असाल. बरोबर?
(हशा)
02:20
(Laughter)
45
140112
1001
02:21
Can anyone see it? Anyone? No?
46
141137
2338
कोणाला दिसतो का? एकतरी? नाही?
02:23
Now let's see the surfaces
47
143499
1469
आता, आपण पृष्ठभाग पाहू परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या प्रकारानुसार.
02:24
according to the quality of light that they reflect.
48
144992
2854
02:27
And now you see it.
49
147870
1541
आणि आता तुम्ही पाहू शकता.
02:30
So, color enables us to see
50
150489
2265
म्हणजे, रंग आपल्याला
02:32
the similarities and differences between surfaces,
51
152778
2426
पृष्ठभागांमधील समानता आणि फरक दाखवण्यास मदत करतात,
02:35
according to the full spectrum of light that they reflect.
52
155228
3046
त्यांच्यावरून परावर्तित होणाऱ्या विविध प्रकारच्या रंगलहरींनुसार.
02:38
But what you've just done
53
158298
1461
पण तुम्ही जे काही केले ते, बऱ्याच अंशी, गणितीय दृष्ट्या अशक्य आहे.
02:39
is in many respects mathematically impossible.
54
159783
3040
02:42
Why?
55
162847
1247
का? कारण, जसे बर्कली आपल्याला सांगतात,
02:44
Because, as Berkeley tells us,
56
164118
1430
02:45
we have no direct access to our physical world,
57
165572
2563
आपल्याला आपल्या भोवतालच्या भौतिकी विश्वाला थेट प्रवेश नाही आहे,
02:48
other than through our senses.
58
168159
1977
तो फक्त आपल्या संवेदनांतर्फे आहे.
02:50
And the light that falls onto our eyes
59
170160
1815
आणि आपल्या डोळ्यांवर पडणारा प्रकाश
02:51
is determined by multiple things in the world,
60
171999
2262
जगातील बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो --
02:54
not only the color of objects,
61
174285
1851
फक्त गोष्टींचा रंगच नाही तर,
02:56
but also the color of their illumination,
62
176160
1976
त्यांच्यावर पडणाऱ्या प्रकाशाचा रंग,
02:58
and the color of the space between us and those objects.
63
178160
2809
आणि त्यांच्या आणि डोळ्यांमधील माध्यमाचा रंग यांच्यावरही.
03:00
You vary any one of those parameters,
64
180993
2253
तुम्ही यातील एकही गोष्ट बदला,
03:03
and you'll change the color of the light that falls onto your eye.
65
183270
3522
आणि तुमच्या डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशाचा रंग तुम्ही बदललेला असेल.
03:08
This is a huge problem,
66
188308
1184
ही मोठी अवघड गोष्ट आहे कारण याचा अर्थ
03:09
because it means that the same image
67
189516
2969
कारण एकाच चित्राचे खऱ्या जगात
03:12
could have an infinite number of possible real-world sources.
68
192509
3521
अनंत स्रोत असू शकतात.
03:16
Let me show you what I mean.
69
196054
1341
मला काय म्हणायचे आहे ते मला दाखवू दे. समजा, ही तुमच्या डोळ्याची मागची बाजू आहे.
03:17
Imagine that this is the back of your eye, okay?
70
197419
2833
आणि या बाहेरील जगातून आलेल्या दोन प्रतिमा आहेत.
03:20
And these are two projections from the world.
71
200276
2500
03:22
They're identical in every single way.
72
202800
2463
त्या सर्व प्रकारे एकसारख्याच आहेत.
03:25
Identical in shape, size, spectral content.
73
205287
4032
आकारानुसार, लहान-मोठेपणानुसार, किंवा प्रकाशाच्या तरंगलांबीनुसार.
03:29
They are the same, as far as your eye is concerned.
74
209343
2769
आपल्याला डोळ्यांच्या दृष्टीने त्या समानच आहेत.
03:33
And yet they come from completely different sources.
75
213158
4094
आणि तरीही त्या दोन संपूर्णतः वेगळ्या स्रोतांपासून तयार झाल्या आहेत.
03:38
The one on the right comes from a yellow surface,
76
218380
4501
उजवीकडची
पिवळ्या पृष्ठभागापासून येते,
03:42
in shadow, oriented facing the left,
77
222905
2405
सावलीतील, डावीकडे तोंड असलेल्या,
03:45
viewed through a pinkish medium.
78
225334
2872
गुलाबी माध्यमातून पाहिले तर.
03:48
The one on the left comes from an orange surface,
79
228230
3244
आणि डावीकडील प्रतिमा तयार होते एका नारिंगी पृष्ठभागापासून,
03:51
under direct light, facing to the right,
80
231498
2183
थेट प्रकाशातील, उजवीकडे तोंड असलेल्या,
03:53
viewed through sort of a bluish medium.
81
233705
1984
निळ्या माध्यमातून पाहिली असता.
03:55
Completely different meanings,
82
235713
2175
संपूर्णतः वेगळे अर्थ,
03:57
giving rise to the exact same retinal information.
83
237912
3277
पण दृष्टिपटलावर अगदी एकसारखीच माहिती.
04:01
And yet it's only the retinal information that we get.
84
241213
3317
आणि आपल्याला फक्त दृष्टिपटलावर असेल
तेवढीच माहिती मिळते.
04:05
So how on Earth do we even see?
85
245240
3282
मग आपल्याला पाहता येणे शक्य तरी कसे आहे?
04:08
So if you remember anything in this next 18 minutes,
86
248546
3207
म्हणून, जर तुम्हाला पुढच्या १८ मिनीटांतील काही लक्षात ठेवायचे असेल,
04:11
remember this:
87
251777
1246
तर हे ठेवा: जो प्रकाश तुमच्या डोळ्यावर पडतो,
04:13
that the light that falls onto your eye,
88
253047
1942
04:15
sensory information, is meaningless,
89
255013
2423
ज्ञानेंद्रियांतर्फे मिळणारी माहिती, अर्थशून्य आहे.
04:17
because it could mean literally anything.
90
257460
2118
कारण तिचा अक्षरशः काहीही अर्थ असू शकतो.
04:20
And what's true for sensory information is true for information generally.
91
260158
3545
आणि जे ज्ञानेंद्रियांच्या माहितीबद्दल खरे हे ते कोणत्याही माहिती विषयी खरे आहे.
04:23
There's no inherent meaning in information.
92
263727
2033
माहितीमध्ये अंतर्भूत अर्थ नसतो.
04:25
It's what we do with that information that matters.
93
265784
2413
आपण जे त्या माहितीबरोबर करतो त्याला महत्त्व आहे.
04:28
So, how do we see? Well, we see by learning to see.
94
268895
3723
तर, आपण कसे पाहतो? आपण पाहतो पाहायला शिकून.
04:32
The brain evolved the mechanisms for finding patterns,
95
272642
3539
मेंदूने आकृतीबंध शोधून काढण्याची पद्धती उत्क्रांतीतून विकसित केली आहे,
04:36
finding relationships in information,
96
276205
2040
विविध माहितीमधील नाते-संबंध शोधून काढण्यासाठी,
04:38
and associating those relationships with a behavioral meaning,
97
278269
4198
आणि त्या नात्यांचा
आपल्या वागणूकीतील अर्थांशी संबंध जोडण्यासाठी,
04:42
a significance, by interacting with the world.
98
282491
2865
महत्त्वाच्या गोष्टींशी, जगाबरोबर चालत-बोलत असताना.
04:45
We're very aware of this
99
285380
1755
आपल्याला याची जाण आहे
04:47
in the form of more cognitive attributes, like language.
100
287159
2829
संज्ञानात्मक/आकालनात्मक गुणांच्या स्वरूपावरून, "भाषेसारख्या".
04:50
I'm going to give you some letter strings,
101
290012
2033
मी तुम्हाला काही अक्षर मालिका दाखवणार आहे. आणि तुम्ही मला त्या वाचून दाखवा,
04:52
and I want you to read them out for me, if you can.
102
292069
2493
जर तुम्हाला जमत असेल तर.
04:54
Audience: "Can you read this?"
103
294586
1665
प्रेक्षक: "Can you read this?"
04:57
"You are not reading this."
104
297092
2044
"You are not reading this."
04:59
"What are you reading?"
105
299590
1446
"What are you reading?"
05:01
Beau Lotto: "What are you reading?" Half the letters are missing, right?
106
301060
3384
बो लोटो : "What are you reading?" यातील अर्धी अक्षरे गायब आहेत. बरोबर?
05:04
There's no a priori reason
107
304468
1309
"H" ला "W" आणि "A" च्या मध्ये असण्याचे
05:05
why an "H" has to go between that "W" and "A."
108
305801
2492
मूलतः किंवा आधीपासून काही कारण नाही.
05:08
But you put one there. Why?
109
308317
1555
पण तुम्ही तिथे ते जोडता. का?
05:09
Because in the statistics of your past experience,
110
309896
2356
कारण तुमच्या जुन्या अनुभवांच्या सांख्यिकीनुसार
05:12
it would have been useful to do so.
111
312276
1694
तसे केल्याने तुम्हाला पूर्वी उपयोग झाला आहे. म्हणून तुम्ही तसे परत करता.
05:13
So you do so again.
112
313994
1441
05:15
And yet you don't put a letter after that first "T."
113
315459
2677
आणि तरी तुम्ही पहिल्या "T" च्या आधी अक्षर जोडत नाही,
05:18
Why? Because it wouldn't have been useful in the past.
114
318160
2864
का? कारण पूर्वी तसे करण्याचा काही उपयोग झाला नव्हता.
05:21
So you don't do it again.
115
321048
2088
म्हणून आताही तुम्ही तसे करत नाही.
05:23
So, let me show you how quickly our brains can redefine normality,
116
323160
3869
तर मी तुम्हाला दाखवतो मेंदूची साधारणपणाची व्याख्या किती लगेच बदलते,
05:27
even at the simplest thing the brain does, which is color.
117
327053
2730
अगदी सोप्या गोष्टीची, जसे की रंग.
05:29
So if I could have the lights down up here.
118
329807
2634
आता, जर येथील वरचा प्रकाश थोडा कमी करता आला तर.
05:32
I want you to first notice that those two desert scenes are physically the same.
119
332465
3799
पहिल्यांदा याची नोंद करा की ती वाळवंटाची चित्रे अगदी एकच आहेत.
एक दुसऱ्याचे प्रतिबिंब आहे. ठीक?
05:36
One is simply the flipping of the other.
120
336288
2177
05:40
Now I want you to look at that dot
121
340244
2310
आता तुम्ही पाहा त्या बिंदूकडे
05:42
between the green and the red.
122
342578
2557
हिरव्या आणि लाल चौकटींमधील. ठीक आहे?
05:45
And I want you to stare at that dot. Don't look anywhere else.
123
345159
2977
आणि त्याकडे टक लावून पाहा. आणखी कोठेही पाहू नका.
05:48
We're going to look at it for about 30 seconds,
124
348160
2206
आणि आपण त्याकडे पाहणार आहोत जवळजवळ ३० सेकंद,
१८-मिनीटांच्या भाषणात फार जास्त वेळ आहे हा.
05:50
which is a bit of a killer in an 18-minute talk.
125
350390
2442
05:52
(Laughter)
126
352856
1293
(हशा)
पण तुम्ही खरोखर हे शिकावे असे वाटते.
05:54
But I really want you to learn.
127
354173
1594
05:55
And I'll tell you -- don't look anywhere else --
128
355791
2301
आणि मी तुम्हाला सांगेन -- कोठेही दुसरीकडे पाहू नका --
05:58
I'll tell you what's happening in your head.
129
358116
2055
आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात काय होत आहे.
06:00
Your brain is learning,
130
360195
1267
तुमचा मेंदू शिकत आहे. तो शिकत आहे की उजव्या बाजूच्या दृष्टिक्षेत्रावर
06:01
and it's learning that the right side of its visual field
131
361486
2728
लाल रंगाचा प्रकाश आहे;
06:04
is under red illumination;
132
364238
1293
06:05
the left side of its visual field is under green illumination.
133
365555
2927
आणि डाव्याबाजूला हिरव्या रंगाचा प्रकाश आहे.
06:08
That's what it's learning. Okay?
134
368506
2886
तो हे शिकत आहे. ठीक ना?
06:11
Now, when I tell you, I want you to look at the dot between the two desert scenes.
135
371416
4679
आता, जेव्हा मी सांगेन, त्यावेळी दोन वाळवंटांच्या चित्रांच्या मधल्या बिंदूकडे पाहा.
06:16
So why don't you do that now?
136
376119
2015
तुम्ही लगेचच का नाही पाहात?
06:18
(Laughter)
137
378158
3360
(हशा)
06:21
Can I have the lights up again?
138
381542
1903
कृपया प्रकाश वाढवणार का?
06:23
I take it from your response they don't look the same anymore, right?
139
383469
3466
तुमच्या प्रतिसादावरून असे वाटते आहे की ती चित्रे आता एक सारखी दिसत नाहीत. खरे ना?
06:26
(Applause)
140
386959
1177
(टाळ्या)
06:28
Why? Because your brain is seeing that same information
141
388160
2976
का? कारण तुमचा मेंदू तीच माहिती पाहतो आहे,
06:31
as if the right one is still under red light,
142
391160
2687
ज्यात उजवी बाजू लाल प्रकाशात आणि,
06:33
and the left one is still under green light.
143
393871
2158
आणि डावी बाजू हिरव्या प्रकाशात होती.
ते तुमच्यासाठी नवीन "साधारण" बनले.
06:36
That's your new normal.
144
396053
1365
06:37
Okay? So, what does this mean for context?
145
397442
2006
तर आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल याचा अर्थ काय होतो?
06:39
It means I can take two identical squares,
146
399472
2334
याचा अर्थ असा होतो की मी हे दोन समान चौरस घेऊन,
06:41
put them in light and dark surrounds,
147
401830
1820
प्रकाशित किंवा अंधाऱ्या भागात ठेवले तर
06:43
and the one on the dark surround looks lighter than on the light surround.
148
403674
3485
अंधाऱ्या भागातील चौरस, प्रकाशित भागातील चौरसापेक्षा जास्त फिकट दिसतो.
महत्त्वाचे हे नाही की भोवतालचा रंग काळपट किंवा फिकट आहे.
06:47
What's significant is not simply the light and dark surrounds that matter.
149
407183
3584
06:50
It's what those light and dark surrounds meant for your behavior in the past.
150
410791
3645
महत्त्वाचे हे आहे की काळपट किंवा फिकट रंग भोवताली असण्याचा तुमच्या वागण्यावर पूर्वी काय परिणाम झाला आहे.
06:54
So I'll show you what I mean.
151
414460
1397
मी तुम्हाला दाखवतो मला काय म्हणायचे आहे. येथे आपल्याकडे आहे
06:55
Here we have that exact same illusion.
152
415881
1983
अगदी तोच दृष्टिभ्रम.
06:57
We have two identical tiles on the left,
153
417888
2126
आपल्याकडे आहेत दोन एकसारख्या फरशा, डावीकडे,
07:00
one in a dark surround, one in a light surround.
154
420038
2286
भोवताली अंधार असलेली, आणि एक प्रकाशात.
07:02
And the same thing over on the right.
155
422348
2079
आणि तशाच उजवीकडे.
07:04
Now, I'll reveal those two scenes,
156
424451
2851
आता, मी परत त्या देखाव्याकडे पाहणार आहे.
07:07
but I'm not going to change anything within those boxes,
157
427326
2668
पण त्या डब्यांतील काहीही मी बदलणार नाही,
पण त्यांचा अर्थ बदलेन.
07:10
except their meaning.
158
430018
1151
07:11
And see what happens to your perception.
159
431193
2313
आणि पाहा काय होते तुमच्या आकलनशक्तीला.
07:13
Notice that on the left
160
433530
1606
नोंद करा की डावीकडे
07:15
the two tiles look nearly completely opposite:
161
435160
2765
दोन्ही फरशा एकमेकीच्या एकदम विरुद्ध दिसतायत:
07:17
one very white and one very dark, right?
162
437949
3091
एक अगदी पांढरी आणि एक अगदी काळी.
ठीक आहे? पण, उजवीकडे,
07:21
Whereas on the right, the two tiles look nearly the same.
163
441064
3275
दोन्ही फरशा एकसारख्याच दिसतायत.
07:24
And yet there is still one on a dark surround,
164
444363
2238
जरी त्यातील एकीच्या भोवताली अंधार आहे आणि एकीच्या भोवताली प्रकाश.
07:26
and one on a light surround.
165
446625
1365
07:28
Why?
166
448014
1151
का? कारण सावलीतील ती फरशी
07:29
Because if the tile in that shadow were in fact in shadow,
167
449189
3947
जर खरोखर सावलीत असेल,
07:33
and reflecting the same amount of light to your eye
168
453160
2429
आणि जर तेवढाच प्रकाश तुमच्या डोळ्यांकडे परावर्तित करत असेल
07:35
as the one outside the shadow,
169
455613
1768
जेवढा सावली बाहेरील फरशी करते,
07:37
it would have to be more reflective -- just the laws of physics.
170
457405
3397
तर ती जास्त परावर्तनशील असली पाहिजे -- भौतिकशास्त्रातल एक नियम.
07:40
So you see it that way.
171
460826
1518
म्हणूनच तुम्हाला ती तशी दिसते.
07:42
Whereas on the right, the information is consistent
172
462368
2658
पण उजवीकडे माहिती एकसारखीच आहे,
07:45
with those two tiles being under the same light.
173
465050
2683
कारण दोन्ही फरशा समान प्रकाशाखाली आहेत.
07:47
If they're under the same light reflecting the same amount of light to your eye,
174
467757
3833
जर समप्रकाशित फरशा समान प्रमाणात प्रकाश परावर्तित करत असतील तर
तुमच्या डोळ्यांसाठी,
07:51
then they must be equally reflective.
175
471614
1785
त्या समान परावर्तनशील असल्या पाहिजेत.
07:53
So you see it that way.
176
473423
1263
म्हणून तुम्हाला त्या तशा दिसतात.
07:54
Which means we can bring all this information together
177
474710
2526
याचा अर्थ असा की आपण ही माहिती एकत्र आणून
07:57
to create some incredibly strong illusions.
178
477260
2048
अशक्य ताकदीचे भ्रम तयार करू शकतो.
07:59
This is one I made a few years ago.
179
479332
1804
हा एक मी काही वर्षांपूर्वी केला.
08:01
And you'll notice you see a dark brown tile at the top,
180
481160
3313
आणि तुम्हाला एक गडद तपकिरी रंगाची फरशी वरच्याबाजूला दिसेल,
08:04
and a bright orange tile at the side.
181
484497
2479
आणि एक प्रकाशमान नारिंगी बाजूला.
08:07
That is your perceptual reality.
182
487000
1730
ते आपण आकलन केलेले सत्य आहे. भौतिक सत्य हे आहे की
08:08
The physical reality is that those two tiles are the same.
183
488754
2964
दोन्ही फरशा एकसारख्याच आहेत.
08:14
Here you see four gray tiles on your left,
184
494160
2976
येथे डावीकडे तुम्हाला दिसतायत ४ करड्या फरशा,
08:17
seven gray tiles on the right.
185
497160
2512
आणि सात करड्या फरशा उजवीकडे.
08:19
I'm not going to change those tiles at all,
186
499696
2057
मी त्या फरशा जराही बदलणार नाही आहे.
08:21
but I'm going to reveal the rest of the scene.
187
501777
2167
पण मी बाकीचे चित्र तुमच्यासमोर उघड करणार आहे.
08:23
And see what happens to your perception.
188
503968
1958
आणि पाहा काय होते तुमच्या आकलनाला.
08:26
The four blue tiles on the left are gray.
189
506521
3509
डावीकडील चार निळ्या फरशा करडया आहेत.
08:30
The seven yellow tiles on the right are also gray.
190
510054
3653
उजवीकडील सात पिवळ्या फरशाही करड्या आहेत.
08:33
They are the same. Okay?
191
513731
1881
त्या एकसारख्याच आहेत. ठीक?
08:35
Don't believe me? Let's watch it again.
192
515636
2038
माझ्यावर विश्वास नाही बसत? आपण परत पाहू.
08:39
What's true for color is also true for complex perceptions of motion.
193
519558
4254
जे रंगांबद्दल खरे आहे ते हालचालींसारख्या क्लिष्ट गोष्टींच्या आकलनाबाबतही खरे आहे.
08:43
So, here we have --
194
523836
2809
तर इथे आपल्याकडे आहे --
08:46
let's turn this around -- a diamond.
195
526669
3264
आपण हे फिरवू -- एक हिऱ्याचा सांगाडा.
08:51
And what I'm going to do is, I'm going to hold it here,
196
531160
2620
आणि मी काय करणार आहे -- मी इथे धरणार आहे,
08:53
and I'm going to spin it.
197
533804
1846
आणि मी तो फिरवणार आहे.
08:56
And for all of you, you'll see it probably spinning this direction.
198
536991
3144
आणि तुम्हा सर्वांसाठी तो बहुधा या दिशेला फिरत असलेला दिसेल.
09:00
Now I want you to keep looking at it.
199
540159
2612
आता त्याकडे पाहत राहा.
09:02
Move your eyes around, blink, maybe close one eye.
200
542795
2500
तुमचे डोळे थोडे बाजूला न्या, एक डोळा मिटा किंवा उघडझाप करा.
09:05
And suddenly it will flip, and start spinning the opposite direction.
201
545319
3817
आणि एकदम ते बदलेल आणि दुसऱ्या दिशेला फिरताना दिसेल.
09:09
Yes? Raise your hand if you got that. Yes?
202
549160
3172
कोणाला तसे दिसले असले तर हात वर करा.
09:12
Keep blinking.
203
552356
1207
उघडझाप करत राहा. प्रत्येक वेळी दिशा बदलेल. बरोबर?
09:13
Every time you blink, it will switch.
204
553587
2585
09:16
So I can ask you, which direction is it rotating?
205
556196
2597
जर मी तुम्हाला विचारले की कोणत्या दिशेला फिरत आहे?
09:20
How do you know?
206
560317
1270
तुम्हाला कसे कळेल?
09:22
Your brain doesn't know, because both are equally likely.
207
562300
3110
तुमच्या मेंदूला माहिती नाही कारण दोन्ही दिशांना फिरणे शक्य आहे.
09:25
So depending on where it looks,
208
565434
1538
म्हणून पाहण्याच्या पद्धतीनुसार दिशा बदलते
09:26
it flips between the two possibilities.
209
566996
3329
दोन शक्यतांमध्ये.
09:30
Are we the only ones that see illusions?
210
570349
1924
फक्त आपल्यालाच भ्रम होतात का?
09:32
The answer to this question is no.
211
572297
1839
त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
09:34
Even the beautiful bumblebee,
212
574160
1719
सुंदर भुंगाही,
09:35
with its mere one million brain cells,
213
575903
2874
ज्याच्या मेंदूत फक्त दशलक्ष पेशी आहेत,
09:38
which is 250 times fewer cells than you have in one retina,
214
578801
3015
म्हणजे तुमच्या डोळ्यांतील पेशींपेक्षा २५० पटीने कमी,
09:41
sees illusions, does the most complicated things
215
581840
2828
भ्रम पाहतो, आणि अती क्लिष्ट गोष्टी करतो
09:44
that even our most sophisticated computers can't do.
216
584692
2444
ज्या आपले नवीनतम संगणकही करू शकत नाहीत.
09:47
So in my lab we work on bumblebees,
217
587501
1856
म्हणून माझ्या प्रयोगशाळेत, आम्ही भुंग्यावरच काम करतो.
09:49
because we can completely control their experience,
218
589381
2489
कारण आम्ही त्यांच्या संपुर्ण अनुभवावर नियंत्रण ठेवू शकतो,
09:51
and see how it alters the architecture of their brain.
219
591894
2533
आणी त्याचा त्यांच्या मेंदूच्या रचनेवर काय परिणाम होतो याचे निरीक्षण करतो.
आणि आम्ही हे करतो 'बी मॅट्रीक्स' मध्ये.
09:54
We do this in what we call the Bee Matrix.
220
594451
2101
09:56
Here you have the hive.
221
596576
1274
आणि इथे आहे पोळे. तुम्ही राणी माशी पाहू शकता,
09:57
You can see the queen bee, the large bee in the middle.
222
597874
2595
मध्ये बसलेली मोठी माशी. ती अंडी आणि बाकीच्या माश्या तिच्या मुली.
10:00
Those are her daughters, the eggs.
223
600493
1626
आणि त्या ये-जा करत असतात पोळ्यापासून ते
10:02
They go back and forth between this hive and the arena, via this tube.
224
602143
3615
मध्यभागापर्यंत, या नळीद्वारे .
10:09
You'll see one of the bees come out here.
225
609002
2587
आणि तुम्ही पाहाल एक माशी बाहेर येईल.
10:11
You see how she has a little number on her?
226
611613
2094
तुम्ही पाहाल की कशी तिच्यावर एक क्रमांक आहे?
10:14
There's another one coming out, she also has a number on her.
227
614160
2936
हां, आणखी एक बाहेर येत आहे. तिच्यावर दुसरा एक क्रमांक आहे.
10:17
Now, they're not born that way, right?
228
617585
2271
आता, त्या तशा जन्मलेल्या नव्हत्या. बरोबर ना?
10:19
We pull them out, put them in the fridge, and they fall asleep.
229
619880
3015
आम्ही त्यांना बाहेर काढतो, फ्रिजमध्ये ठेवतो, आणि त्या झोपतात.
10:22
Then you can superglue little numbers on them.
230
622919
2293
आणि आम्ही चांगल्या डिंकाने क्रमांक त्यांच्यावर चिकटवतो.
(हशा)
10:25
(Laughter)
231
625236
1183
10:26
And now, in this experiment they get a reward if they go to the blue flowers.
232
626443
3693
आणि या प्रयोगात त्या निळ्या फुलांकडे गेल्यातर त्यांना बक्षिस मिळते.
10:30
They land on the flower,
233
630160
1193
त्या फुलांवर बसतात. त्यांची जीभ(डंख) आत घालतात,
10:31
stick their tongue in there, called a proboscis, and drink sugar water.
234
631377
3509
ज्याला 'proboscis' असे म्हणतात, आणि त्यातील साखरेचे पाणी पितात.
10:34
She's drinking a glass of water that's about that big to you and I,
235
634910
3158
आता ती पाणी पिते आहे एका पेल्यातून जो आपल्यासाठी तेवढाच मोठा असेल,
10:38
will do that about three times, then fly.
236
638092
3634
तसे तीन वेळा करेल आणि उडेल.
10:44
And sometimes they learn not to go to the blue,
237
644066
2278
आणि काहीवेळा त्या निळ्या फुलांकडे दुर्लक्ष करण्यास शिकतात,
10:46
but to go where the other bees go.
238
646368
1768
पण जेथे दुसऱ्या माशा जातील तेथे जातात.
10:48
So they copy each other.
239
648160
1214
म्हणजे त्या एकमेकींची नक्कल करतात. त्या पाच पर्यंत मोजू शकतात. त्यांना चेहरे कळतात.
10:49
They can count to five. They can recognize faces.
240
649398
2286
10:51
And here she comes down the ladder.
241
651708
1961
आणि येथे ती शिडीवरून खाली आली.
10:53
And she'll come into the hive, find an empty honey pot,
242
653693
2581
ती पोळ्यात येईल आणि मधाचे रिकामे भांडे शोधेल,
10:56
and throw up, and that's honey.
243
656298
2057
आणि ओकेल, आणि तो असेल मध.
10:58
(Laughter)
244
658379
1151
(हशा)
10:59
Now remember, she's supposed to be going to the blue flowers,
245
659554
4810
आता लक्षात ठेवा -- (हशा)
-- तिच्याकडून निळ्या फुलांकडे जाण्याची अपेक्षा आहे.
11:04
but what are these bees doing in the upper right corner?
246
664388
2627
पण या वरील बाजूला उजवीकडे माशा काय करतायत?
11:07
It looks like they're going to green flowers.
247
667039
2489
असे दिसतेय की त्या हिरव्या फुलांकडे जातायत.
11:09
Now, are they getting it wrong?
248
669552
2806
आता, त्यांच्याकडून काही चुक होती आहे का?
11:12
And the answer to the question is no. Those are actually blue flowers.
249
672382
3492
त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ती निळी फुले आहेत.
11:15
But those are blue flowers under green light.
250
675898
3563
पण आहेत हिरव्या रंगाच्या प्रकाशाखाली.
11:19
So they're using the relationships between the colors to solve the puzzle,
251
679485
3732
म्हणजे त्या रंगांतील संबंधांचा उपयोग कोडे सोडवायला करत आहेत.
11:23
which is exactly what we do.
252
683241
2071
अगदी जसा आपण करतो तसाच.
11:25
So, illusions are often used,
253
685336
2331
म्हणजे, भ्रम बऱ्याचदा,
11:27
especially in art, in the words of a more contemporary artist,
254
687691
3611
विशेषतः कलेमध्ये, एका जास्त समकालीन कलाकराच्या शब्दांत,
11:31
"to demonstrate the fragility of our senses."
255
691326
2460
"आपल्या संवेदनांची नाजूकपणा दाखवतात."
11:33
Okay, this is complete rubbish.
256
693810
2324
हां, त्याला काहीच अर्थ नाही.
11:36
The senses aren't fragile. And if they were, we wouldn't be here.
257
696158
3950
संवेदन नाजूक नाहीत. आणि तश्या असत्या तर आपण येथे नसतो.
उलट रंग आपल्याला संपुर्ण वेगळी अशी ही गोष्ट सांगतात की,
11:40
Instead, color tells us something completely different,
258
700132
2899
11:43
that the brain didn't actually evolve to see the world the way it is.
259
703055
3368
मेंदू जगाचे खरे रूप पाहण्यास उत्क्रांत झालेला नाही.
11:46
We can't.
260
706447
1211
आपण पाहू शकत नाही. त्याऐवजी मेंदू उत्क्रांत झाला आहे जग असे पाहण्यासाठी
11:47
Instead, the brain evolved to see the world
261
707682
2412
11:50
the way it was useful to see in the past.
262
710118
3018
की ज्या पद्धतीने पाहणे पूर्वी उपयुक्त झाले होते.
11:53
And how we see is by continually redefining normality.
263
713160
4171
आणि आपण पाहतो साधारणपणाची नेहमी नव्याने व्याख्या करत.
11:59
So, how can we take this incredible capacity of plasticity of the brain
264
719650
6872
तर आपण ही मेंदूची असाधारण रूप बदलण्याची शक्ती
आणि लोकांना जग वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची क्षमता
12:06
and get people to experience their world differently?
265
726546
2524
कशा पद्धतीने समजून घ्यायची?
12:09
Well, one of the ways we do it in my lab and studio
266
729094
2697
एक पद्धत जी आम्ही आमच्या प्रयोगशाळेत आणि स्टुडियोमध्ये वापरतो
12:11
is we translate the light into sound,
267
731815
3238
ती म्हणजे प्रकाशाचे ध्वनीत रूपांतर
12:15
and we enable people to hear their visual world.
268
735077
3074
आम्ही लोकांना त्यांचे दृष्य जग ऐकवतो.
12:19
And they can navigate the world using their ears.
269
739160
2658
आणि ते कान वापरून जगातून विहार करू शकतात.
12:22
Here's David on the right, and he's holding a camera.
270
742425
3356
येथे आहेत डेव्हीड, उजवीकडे. आणि त्यांनी एक कॅमेरा पकडला आहे.
12:25
On the left is what his camera sees.
271
745805
1730
डावीकडे कॅमेऱ्यातील दृष्य दिसत आहे.
12:27
And you'll see there's a faint line going across that image.
272
747559
3008
आणि त्या चित्रावरून फिरताना तुम्हाला एक फिकटशी रेषा दिसेल.
12:30
That line is broken up into 32 squares.
273
750591
2409
ती रेषा ३२ चौरसांत विभागली आहे.
12:33
In each square, we calculate the average color.
274
753024
2327
प्रत्येक चौरसात आम्ही मोजतो सरासरी रंग.
12:35
And then we just simply translate that into sound.
275
755375
2381
आणि तो एकदम सोप्यापद्धतीने आवाजात बदलतो.
12:37
And now he's going to turn around,
276
757780
3233
आणि आता ते फिरणार आहेत
डोळे बंद करून,
12:41
close his eyes,
277
761037
2860
12:43
and find a plate on the ground with his eyes closed.
278
763921
3262
आणि जमिनीवरची ताटली शोधणार आहेत.
12:47
(Continuous sound)
279
767207
1224
12:50
(Sound changes momentarily)
280
770164
1328
12:52
(Sound changes momentarily)
281
772302
1350
12:55
(Sound changes momentarily)
282
775143
2230
12:59
(Sound changes momentarily)
283
779580
1837
13:03
(Sound changes momentarily)
284
783286
1837
13:05
Beau Lotto: He finds it. Amazing, right?
285
785773
1941
त्यांना ती मिळाली. आहे ना अफलातून?
13:07
So not only can we create a prosthetic for the visually impaired,
286
787738
3063
तर यातून आपल्याला दृष्टिदोष असलेल्यांसाठी कृत्रिम अवयव तर तयार करता येतातच,
13:10
but we can also investigate
287
790825
2483
पण आपल्याला लोक जगाचे आकलन कसे करतात
13:13
how people literally make sense of the world.
288
793332
2696
याचाही अभ्यास करता येतो.
13:16
But we can also do something else.
289
796052
1635
पण आपण आणखीही काही करू शकतो. आपण रंगांतून संगीत तयार करू शकतो.
13:17
We can also make music with color.
290
797711
3088
13:20
So, working with kids,
291
800823
1676
तर मुलांबरोबर काम करताना,
13:22
they created images,
292
802523
1793
त्यांनी काही चित्रे तयार केली,
13:24
thinking about what might the images you see
293
804340
2116
असा विचार करून जर ही चित्रे ऐकता आली तर
13:26
sound like if we could listen to them.
294
806480
1824
कशी वाटतील.
13:28
And then we translated these images.
295
808328
1808
आणि आम्ही त्या चित्रांचे ध्वनीत भाषांतर केले.
13:30
And this is one of those images.
296
810160
1976
आणि हे त्यापैकी एक चित्र आहे.
13:32
And this is a six-year-old child composing a piece of music
297
812160
2976
आणि हा आहे सहा वर्षांचा मुलगा संगीत रचताना
13:35
for a 32-piece orchestra.
298
815160
2976
३२ वाद्यांच्या ऑर्केस्ट्रासाठी.
13:38
And this is what it sounds like.
299
818160
2001
आणि ते असे ऐकू येते. ♫
13:40
(Electronic representation of orchestral music)
300
820185
6678
14:06
So, a six-year-old child. Okay?
301
846749
2267
तर, फक्त सहा वर्षाचा मुलगा. ठीक?
14:09
Now, what does all this mean?
302
849040
2117
आता, या सर्वाचा अर्थ काय आहे?
14:12
What this suggests is that no one is an outside observer of nature, okay?
303
852753
4340
हे असे सुचविते की निसर्गाला बाहेरचा असा कोणी
निरीक्षक नाही आहे.
14:17
We're not defined by our central properties,
304
857117
2065
आपली व्याख्या आपल्या केंद्रीय गुणधर्मांवरून नाही,
14:19
by the bits that make us up.
305
859206
1664
तर आपल्याला घडवणाऱ्या छोट्या छोट्या गुणधर्मांवरून बनते.
14:20
We're defined by our environment and our interaction with that environment,
306
860894
3674
आपली व्याख्या बनते आपल्या पर्यावरणावरून आणि आपल्या पर्यावरणाशी होणाऱ्या वागणुकीवरून --
14:24
by our ecology.
307
864592
1652
म्हणजेच आपल्या पारिस्थितीकीवरून.
14:26
And that ecology is necessarily relative, historical and empirical.
308
866268
6032
आणि पारिस्थितीकी ही सापेक्ष,
ऐतिहासिक आणि व्यवहारिकच असते.
म्हणून मला हि इथली गोष्ट सांगून हे भाषण संपवायचे आहे.
14:34
So, what I'd like to finish with is this over here.
309
874205
4261
14:38
Because what I've been trying to do is really celebrate uncertainty.
310
878490
3261
कारण मी जे करतो तो म्हणजे अनिश्चिततेचा सोहळा असतो.
14:41
Because I think only through uncertainty is there potential for understanding.
311
881775
3761
कारण मला वाटते की अनिश्चिततेतूनच आपल्या जग समजण्याची शक्ती मिळते.
14:45
So, if some of you are still feeling a bit too certain,
312
885560
2868
तर, तुम्हाला थोडी जरी निश्चिती जाणवत असेल,
14:48
I'd like to do this one.
313
888452
1542
मला हे करायला आवडेल,
14:50
So, if we have the lights down.
314
890018
2414
आपण जरा प्रकाश कमी केला तर,
14:52
And what we have here --
315
892456
4882
आणि येथे आहे --
14:58
Can everyone see 25 purple surfaces on your left,
316
898546
4770
तुम्हा सर्वांना २५ जांभळे पृष्ठभाग दिसतायत का,
तुमच्या डाव्या बाजूला?
15:03
and 25, call it yellowish, surfaces on your right?
317
903340
4192
आणि २५ पिवळसर पृष्ठभाग तुमच्या उजव्या बाजूला?
15:07
So now, what I want to do,
318
907556
1314
मला असे करायचे आहे की:
15:08
I'm going to put the middle nine surfaces here
319
908894
3017
मी मधले ९ पृष्ठभाग
15:11
under yellow illumination,
320
911935
1627
पिवळ्या प्रकाशात ठेवणार आहे
15:13
by simply putting a filter behind them.
321
913586
2006
त्यांच्या मागे एक पारदर्शक पडदा ठेऊन.
ठीक आहे. आता तुम्हाला दिसेल की त्यामुळे तेथून येणारा
15:18
Now you can see that changes the light that's coming through there, right?
322
918054
3971
प्रकाश बदलला. बरोबर?
15:22
Because now the light is going through a yellowish filter
323
922049
3081
कारण प्रकाश आता पिवळ्या पारदर्शकातून
आणि नंतर जांभळ्या पारदर्शकातून येत आहे.
15:25
and then a purplish filter.
324
925154
1547
15:26
I'm going to do the opposite on the left here.
325
926725
4311
मी याच्या बरोबर उलटे, डाव्याबाजूला करणार आहे.
15:31
I'm going to put the middle nine under a purplish light.
326
931060
5667
मधले ९ जांभळसर प्रकाशाखाली ठेवणार आहे.
15:38
Now, some of you will have noticed that the consequence
327
938160
4537
आता, तुमच्यातील काही जणांनी नोंद केली असेल,
15:42
is that the light coming through those middle nine on the right,
328
942721
3063
उजवीकडील मधल्या ९ पृष्ठभागावरून येणारा प्रकाश
15:45
or your left, is exactly the same as the light
329
945808
2808
किंवा तुमच्या डाव्या बाजूकडील
हा डावीकडील मधल्या ९ पृष्ठभागावरून येणारा प्रकाश
15:48
coming through the middle nine on your right.
330
948640
2692
हा अगदी एकसारखाच आहे
15:51
Agreed? Yes?
331
951356
2585
मान्य ना? हो?
15:53
Okay. So they are physically the same.
332
953965
2549
ठीक. तर ते भौतिक दृष्ट्या एक सारखेच आहेत.
15:56
Let's pull the covers off.
333
956538
2638
आता आपण उघड करू.
16:02
Now remember --
334
962160
1341
लक्षात ठेवा,
16:05
you know that the middle nine are exactly the same.
335
965864
3719
मधले ९ अगदी एकच आहेत.
16:09
Do they look the same?
336
969607
1219
पण ते एक सारखे दिसतायत का? नाही.
16:12
No.
337
972462
1155
16:13
The question is, "Is that an illusion?"
338
973641
1955
प्रश्न हा आहे की, "तो एक भ्रम आहे का?"
16:15
And I'll leave you with that.
339
975620
1407
आणि त्या प्रश्नाने मी तुमची रजा घेतो.
16:17
So, thank you very much.
340
977051
1205
अनेक धन्यवाद.
16:18
(Laughter)
341
978280
1165
16:19
(Applause)
342
979469
2691
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7