The Chinese zodiac, explained | ShaoLan

1,355,193 views ・ 2016-06-30

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Arvind Patil
00:12
Have you ever been asked by your Chinese friend,
0
12891
2798
तुमच्या चिनी मित्राने कधी तुम्हाला विचारले,
00:15
"What is your zodiac sign?"
1
15713
1655
"तुमची रास कोणती?"
00:17
Don't think they are making small talk.
2
17947
2485
असं समजू नका कि ते हे सहज विचारताहेत
00:20
If you say, "I'm a Monkey,"
3
20456
1927
तुम्ही जर म्हणालात "माझी रास माकड आहे."
00:22
they immediately know
4
22407
1359
तर त्यांना लगेच कळतं
00:23
you are either 24, 36, 48 or 60 years old.
5
23790
3396
तुमचं वय २४, ३६, ४८ किंवा ६० वर्षं आहे
00:27
(Laughter)
6
27210
1006
(हशा)
00:28
Asking a zodiac sign is a polite way of asking your age.
7
28240
3558
रास विचारणं म्हणजे विनम्रपणे वय विचारणे
00:32
By revealing your zodiac sign, you are also being evaluated.
8
32616
3889
राशीनुसार तुमचं मूल्यांकन केलं जातं
00:36
Judgments are being made about your fortune or misfortune,
9
36529
4040
तुमच्या सुदैव आणि दुर्दैवाबद्दल,
00:40
your personality, career prospects
10
40593
2378
तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, कारकिर्दीबद्दल
00:42
and how you will do in a given year.
11
42995
1968
ते वर्ष कसे जाईल अंदाज सांगतात
00:45
If you share you and your partner's animal signs,
12
45322
2896
तुमच्या आणि तुमच्या साथीदाराच्या राशीवरून
00:48
they will paint a picture in their mind about your private life.
13
48242
3819
ते तुमच्या वैयक्तिक आयुष्याचे चित्र मनात रंगवू शकतात.
00:52
Maybe you don't believe in the Chinese zodiac.
14
52725
2623
कदाचित चिनी राशीचक्रावर तुमचा विश्वास नसेल
00:55
As a quarter of the world population is influenced by it,
15
55372
3831
जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या ज्याने प्रभावित आहे
00:59
you'd be wise to do something about that.
16
59227
2399
त्यावर विश्वास ठेवणं सयुक्तिक ठरेल.
01:02
So what is the Chinese zodiac, exactly?
17
62406
2998
चिनी राशीचक्र नक्की आहे तरी काय?
01:05
Most Westerners think of Greco-Roman zodiac,
18
65991
3196
बहुतांश पाश्चिमात्य लोक ग्रीक रोमन राशीचक्र मानतात
01:09
the signs divided into 12 months.
19
69211
2223
ज्याच्यात राशीचिन्हं १२ महिन्यांत विभागलेली आहेत.
01:11
The Chinese zodiac is different.
20
71973
1951
चिनी राशीचक्र वेगळं आहे.
01:13
It's a 12-year cycle labeled with animals,
21
73948
3178
यात १२ वर्षांच्या चक्राला प्राण्यांची नावं दिलेली असतात
01:17
starting with a Rat and ending with a Pig,
22
77150
2576
ज्याची सुरुवात उंदीर आणि शेवट डुक्कर या चिन्हाने होतो
01:19
and has no association with constellations.
23
79750
3342
आणि ग्रह तारकांशी याचा काही संबंध नसतो
01:23
For example, if you were born in 1975, you are a Rabbit.
24
83663
4849
उदाहरणार्थ तुमचा जन्म जर १९७५ चा असेल तर तुमचं राशीचिन्ह ससा असेल
01:29
Can you see your zodiac sign there?
25
89273
1901
तुम्हाला तुमचं राशीचिन्ह तिथे दिसतंय का?
01:32
Our Chinese ancestors constructed a very complicated theoretical framework
26
92139
5285
आमच्या चिनी पूर्वजांनी अत्यंत जटिल सैद्धांतिक संरचना उभी केली आहे.
01:37
based on yin and yang, the five elements and the 12 zodiac animals.
27
97448
4641
जिचे मूळ सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती, पाच मूलतत्व आणि १२प्राणी राशीत आहे
01:42
Over thousands of years,
28
102486
1795
हजारो वर्षांपासून,
01:44
this popular culture has affected people's major decisions,
29
104305
4472
या प्रचलित संस्कृतीचा परिणाम लोकांच्या महत्वाच्या निर्णयांवर झालेला आहे
01:48
such as naming, marriage, giving birth and attitude towards each other.
30
108801
5200
बारसं, लग्न, मूल जन्माला घालणं इतरांशी वागणूक यांसारखे निर्णय घेतले जातात.
01:54
And some of the implications are quite amazing.
31
114409
2870
आणि याचे काही परिणाम अत्यंत आश्चर्यकारक आहेत.
01:58
The Chinese believe certain animals get on better than the others.
32
118248
4330
काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा सरस असतात असं चिनी लोक मानतात.
02:03
So parents choose specific years to give birth to babies,
33
123147
4694
म्हणून मग पालक ठराविक वर्षीच मुलं जन्माला घालतात,
02:07
because they believe the team effort by the right combination of animals
34
127865
4922
त्यांचा विश्वास असतो योग्य संयोजनाच्या प्राण्यांच्या सांघिक प्रयत्नांनीच
02:12
can give prosperity to families.
35
132811
2297
कुटुंबांची भरभराट होऊ शकते.
02:15
We even refer to the zodiac when entering into romantic relations.
36
135667
4512
प्रेम करण्यासाठी आम्ही राशीचक्र पाहतो. माझं राशीचिन्ह डुक्कर आहे
02:20
I'm a Pig; I should have perfect romance with Tigers, Goats and Rabbits.
37
140630
5406
माझं प्रेम वाघ, बकरी ,ससा हे राशीचिन्हांच्या लोकांशी जुळु शकतं
02:27
Chinese people believe some animals are natural enemies.
38
147425
3580
काही प्राणी नैसर्गिक शत्रू असतात असं चिनी लोक मानतात.डुक्कर राशीचिन्हामुळे
02:31
As a Pig, I need to be careful with a Snake.
39
151536
3001
मला साप चिन्हाच्या लोकांपासून जपलं पाहिजे
02:35
Raise your hand if you are a Snake.
40
155102
1808
ज्यांचं चिन्ह साप आहे त्यांनी कृपया हात वर करा
02:37
Let's have a chat later.
41
157726
1533
आपण नंतर बोलू या.
02:39
(Laughter)
42
159283
1395
(हशा)
02:40
We believe some animals are luckier than the others,
43
160702
3243
काही प्राणी इतरांपेक्षा अधिक नशीबवान
02:43
such as the Dragon.
44
163969
1695
असतात असं आम्ही मानतो उदा. ड्रॅगन.
02:45
Unlike the Western tradition,
45
165688
1858
पाश्चिमात्य परंपरेच्या विरुद्ध
02:47
the Chinese Dragon is a symbol for power, strength and wealth.
46
167570
4584
चिनी ड्रॅगन हे सामर्थ्य, ताकद आणि संपत्तीचं प्रतिक असतं.
02:52
It's everyone's dream to have a Dragon baby.
47
172178
2683
ड्रॅगन चिन्ह असलेलं मूल असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.
02:55
Jack Ma's parents must have been very proud.
48
175359
3116
जॅक माच्या पालकांना नक्कीच अभिमान असणार
02:58
And they are not the only ones.
49
178499
1562
आणि तसं वाटणारे ते एकमेव नाहीत
03:00
In 2012, the Year of the Dragon,
50
180085
2897
२०१२ साली, ड्रॅगन चिन्हाच्या वर्षी
03:03
the birthrate in China, Hong Kong and Taiwan
51
183006
2299
चीन, हाँग काँग आणि तैवानचा जन्मदर
03:05
increased by five percent.
52
185329
1687
पाच टक्क्यांनी वाढला.
03:07
That means another one million more babies.
53
187596
3365
म्हणजे आणखी १० लाख बाळं.
03:12
With a traditional preference to baby boys,
54
192497
2913
मुलगा होण्याला प्राधान्य असल्याने
03:15
the boy-girl ratio that year was 120 to 100.
55
195434
4328
त्यावर्षी मुलगा - मुलगी हे प्रमाण १२०:१०० इतके होते
03:20
When those Dragon boys grow up,
56
200431
1764
जेव्हा ड्रॅगन चिन्ह असलेली ती मुलं मोठी होतील,
03:22
they will face much more severe competition in love and job markets.
57
202219
4406
तेव्हा प्रेमाच्या व नोकरीच्या बाजारात प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
03:27
According to the BBC and the Chinese government's press release,
58
207669
3914
BBC आणि चीन सरकारच्या वृत्तानुसार
03:31
January 2015 saw a peak of Cesarean sections.
59
211607
5204
जानेवारी २०१५ मध्ये सर्वात जास्त सिझेरिअन ऑपरेशन्स झाली
03:36
Why?
60
216835
1169
का?
03:38
That was the last month for the Year of the Horse.
61
218726
3411
कारण घोडा हे चिन्ह असलेल्या वर्षाचा तो शेवटचा महिना होता
03:42
It's not because they like horses so much,
62
222161
2602
त्यांना घोडा चिन्ह प्रिय आहे म्हणून नव्हे तर
03:44
it's because they try to avoid having unlucky Goat babies.
63
224787
3469
केवळ बकरी हे कमनशिबी चिन्ह असलेली मुलं होऊ नयेत म्हणून.
03:48
(Laughter)
64
228280
1078
(हशा)
03:49
If you are a Goat, please don't feel bad.
65
229382
2779
तुमचं चिन्ह बकरी असेल तर कृपया वाईट वाटून घेऊ नका.
03:52
Those are Goat babies.
66
232185
1730
बकरी हे चिन्ह असलेली ती मुलं आहेत.
03:53
They don't look like losers to me.
67
233939
2110
ती मला पराभूत झालेली भासत नाहीत.
03:56
(Laughter)
68
236073
1165
(हशा)
03:57
Tiger is another undesirable animal,
69
237262
2762
वाघ हा आणखी एक नको असलेला प्राणी आहे
04:00
due to its volatile temperament.
70
240048
1808
कारण त्याचा स्वभाव अस्थिर असतो
04:02
Many Chinese regions saw a sharp decline of birthrate
71
242337
3853
या काही वर्षी अनेक चिनी प्रांतांत जन्मदर
04:06
during those years.
72
246214
1197
अचानक घटलेला आढळला
04:08
Perhaps one should consider zodiac in reverse,
73
248122
3670
कदाचित राशीचक्र जर उलट्या क्रमाने मानलं
04:11
as those Tiger and Goat babies will face much less competition.
74
251816
4204
वाघ आणि बकरी हे हि चिन्हं असलेल्या मुलांना कमी स्पर्धेला तोंड द्यावं लागेल.
04:16
Maybe they are the lucky ones.
75
256044
1722
कदाचित ते नशीबवान आहेत.
04:20
I went through the Forbes top 300 richest people in the world,
76
260055
4460
फोर्ब्सची जगातल्या पहिल्या ३०० अतिश्रीमंत लोकांची मी यादी बघितली
04:24
and it's interesting to see
77
264539
2033
आणि गंमत अशी कि
04:26
the most undesirable two animals, the Goat and Tiger,
78
266596
3578
अत्यंत नावडती दोन चिन्हं, बकरी आणि वाघ,
04:30
are at the top of the chart,
79
270198
1682
यादीच्या अग्रक्रमी आहेत,
04:32
even higher than the Dragon.
80
272544
1783
अगदी ड्रॅगनच्याही वर.
04:34
So maybe we should consider,
81
274351
2120
म्हणून आपण याचा विचार करायला हवा,
04:36
maybe it's much better to have less competition.
82
276495
3153
कदाचित कमी स्पर्धा असणं अधिक चांगलं ठरेल.
04:40
One last but interesting point:
83
280384
2021
एक शेवटचा पण मजेशीर मुद्दा:
04:42
many Chinese people make their investment decisions
84
282429
2833
अनेक चिनी लोकं त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय
04:45
based on the zodiac sign index.
85
285286
2317
राशिचक्राच्या निर्देशांकावरून करतात.
04:48
Although the belief and tradition of the zodiac sign
86
288611
3665
जरी राशीचिन्हांवर विश्वास आणि वापरण्याची पद्धती
04:52
has been over thousands of years,
87
292300
1838
हजारो वर्षांपासून असली
04:55
the trend of using it in making major decisions
88
295051
3294
तरी ते वापरून महत्वाचे निर्णय घेण्याकडे कल
04:58
did not really happen until the past few decades.
89
298369
3181
गेल्या काही दशकांपासूनचाच आहे.
05:01
Our ancestors were very busy surviving poverty, drought,
90
301934
4396
आमचे पूर्वज गरिबी, दुष्काळ, दंगे , रोगराई आणि नागरी युद्धाच्या
05:06
famine, riot, disease and civil war.
91
306354
3650
परिस्थितीशी झुंजण्यात मग्न होते.
05:10
And finally, Chinese people have the time, wealth and technology
92
310028
5762
आणि आता चिनी लोकांकडे वेळ, संपत्ती आणि तंत्रज्ञान आहे
05:15
to create an ideal life they've always wanted.
93
315814
2949
जे वापरून ते नेहमी हवं असलेलं एक आदर्श जीवन निर्माण करू शकतात
05:19
The collective decision made by 1.3 billion people
94
319604
3647
१३० कोटी लोकांच्या एकत्रित निर्णयाने
05:23
has caused the fluctuation in economics and demand on everything,
95
323275
4551
आर्थिक उलाढाल झाली आणि प्रत्येक गोष्टीची मागणी वाढली,
05:27
from health care and education to property and consumer goods.
96
327850
4575
आरोग्यसेवा आणि शिक्षणापासून ते मालमत्ता आणि रोजच्या वापरातल्या वस्तूंपर्यंत.
05:33
As China plays such an important role in the global economy and geopolitics,
97
333092
4974
जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारणातल्या चीनच्या महत्वाच्या भूमिकेमुळे
05:38
the decisions made based on the zodiac and other Chinese traditions
98
338090
4109
राशीचक्र आणि चिनी संस्कृतीच्या आधारे घेतलेले निर्णय
05:42
end up impacting everyone around the world.
99
342223
3470
जगातल्या प्रत्येकावर परिणाम करतात.
05:47
Are there any Monkeys here?
100
347203
1460
इथे कोणी माकड चिन्ह असलेलं आहे का?
05:50
2016 is the Year of the Monkey.
101
350030
2580
२०१६ हे वर्ष माकड या चिन्हाचं आहे.
05:53
Monkeys are clever, curious, creative and mischievous.
102
353220
5709
माकडं हि हुशार, उत्सुक, सर्जनशील आणि खट्याळ असतात.
05:58
Thank you.
103
358953
1158
धन्यवाद.
06:00
(Applause)
104
360135
3136
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7