Simple hacks for life with Parkinson's | Mileha Soneji

165,642 views ・ 2016-03-31

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:12
In India, we have these huge families.
0
12800
3016
आम्हां भारतीयांची कुटुंबे मोठी असतात.
00:15
I bet a lot of you all must have heard about it.
1
15840
2576
मी पैजेवर सांगते, आपल्यापैकी अनेकांनी हे ऐकलं असेल.
00:18
Which means that there are a lot of family events.
2
18440
2840
कौटुंबिक समारंभ अनेक असतात.
00:21
So as a child, my parents used to drag me to these family events.
3
21840
3880
लहानपणी, माझे पालक मला अशा कौटुंबिक कार्यक्रमास नेत.
00:26
But the one thing that I always looked forward to
4
26360
3016
पण मी नेहमीच वाट बघत असे, ती
00:29
was playing around with my cousins.
5
29400
2040
माझ्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याची.
00:32
And there was always this one uncle
6
32160
2296
आणि हे एक काका
00:34
who used to be there,
7
34480
1256
नेहमी तिथे असत.
00:35
always ready, jumping around with us,
8
35760
1856
आमच्याबरोबर उडया मारायला नेहमी तयार.
00:37
having games for us,
9
37640
1496
आमच्यासाठी खेळ आणत.
00:39
making us kids have the time of our lives.
10
39160
2800
आम्हा मुलांना बालपणाचा आनंद लुटू देत.
00:42
This man was extremely successful:
11
42920
2336
ते अतिशय यशस्वी होते.
00:45
he was confident and powerful.
12
45280
2000
त्यांच्यापाशी बळ आणि आत्मविश्वास होता.
00:47
But then I saw this hale and hearty person deteriorate in health.
13
47920
4400
पण नंतर मी या तंदुरुस्त माणसाची तब्येत ढासळताना पाहिली.
00:53
He was diagnosed with Parkinson's.
14
53240
2280
त्यांना पार्किन्सन्सचं निदान झालं होतं.
00:56
Parkinson's is a disease that causes degeneration of the nervous system,
15
56760
4056
पार्किन्सन्स हा आजार चेतासंस्थेमध्ये बिघाड करतो.
01:00
which means that this person who used to be independent
16
60840
2976
म्हणजे आतापर्यंत स्वावलंबी असणाऱ्या माणसाला अचानक
01:03
suddenly finds tasks like drinking coffee, because of tremors, much more difficult.
17
63840
5240
कापऱ्यामुळे, कॉफी पिण्यासारखं काम फार कठीण वाटू लागतं.
01:09
My uncle started using a walker to walk,
18
69800
2656
काकांनी चालण्यासाठी वॉकर वापरायला सुरुवात केली.
01:12
and to take a turn,
19
72480
1216
आणि वळण्यासाठी,
01:13
he literally had to take one step at a time, like this,
20
73720
4056
त्यांना अक्षरशः एका वेळी एक पाऊल टाकावं लागे. असं.
01:17
and it took forever.
21
77800
1240
खूप वेळ लागायचा.
01:20
So this person, who used to be the center of attention
22
80240
3176
तर हे काका, जे प्रत्येक समारंभाचे
01:23
in every family gathering,
23
83440
2056
उत्सवमूर्ती असत,
01:25
was suddenly hiding behind people.
24
85520
2080
ते अचानक लोकांच्या पाठी दडू लागले.
01:28
He was hiding from the pitiful look in people's eyes.
25
88400
3360
लोकांच्या कीव करणाऱ्या नजरांपासून ते लपत होते.
01:32
And he's not the only one in the world.
26
92440
2080
आणि असे जगात ते काही एकटेच नाहीत.
01:35
Every year, 60,000 people are newly diagnosed with Parkinson's,
27
95280
5496
दरवर्षी ६०,००० लोकांना पार्किन्सन्सचं निदान केलं जातं.
01:40
and this number is only rising.
28
100800
2040
आणि ही संख्या वाढतच आहे.
01:44
As designers, we dream that our designs solve these multifaceted problems,
29
104360
5416
आपल्या रचनांनी बहुआयामी समस्या सोडवाव्यात हे आम्हा रचनाकारांचं स्वप्न असतं.
01:49
one solution that solves it all,
30
109800
2816
सर्व समस्या सोडवणारं एक उत्तर.
01:52
but it need not always be like that.
31
112640
2280
पण नेहमी हे असंच असायला हवं, असं काही नाही.
01:55
You can also target simple problems
32
115680
2816
छोट्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून,
01:58
and create small solutions for them and eventually make a big impact.
33
118520
3920
त्यांच्यावर छोटी उत्तरं शोधून, अखेरीस मोठा परिणाम साधता येतो.
02:03
So my aim here was to not cure Parkinson's,
34
123120
3376
तर इथे, पार्किन्सन्स बरा करणे हा माझा हेतू नव्हता.
02:06
but to make their everyday tasks much more simple,
35
126520
3176
तर, त्यांची रोजची कामं जास्त सोपी करणं
02:09
and then make an impact.
36
129720
1400
आणि त्यातून मोठा परिणाम साधणं.
02:12
Well, the first thing I targeted was tremors, right?
37
132040
3560
प्रथम मी कंपावर लक्ष केंद्रित केलं. बरोबर?
02:16
My uncle told me that he had stopped drinking coffee or tea in public
38
136440
4536
काकांनी मला सांगितलं होतं, की त्यांनी लोकांसमोर चहा वा कॉफी पिणं बंद केलं आहे.
02:21
just out of embarrassment,
39
141000
1479
केवळ लज्जेमुळे.
02:23
so, well, I designed the no-spill cup.
40
143000
3480
म्हणून मी न सांडणाऱ्या कपाची रचना केली.
02:27
It works just purely on its form.
41
147080
2856
केवळ त्याच्या आकारामुळेच तो कार्य करतो.
02:29
The curve on top deflects the liquid back inside every time they have tremors,
42
149960
5256
प्रत्येक कंपनावेळी, वरच्या वक्राकारामुळे कपातला द्रवपदार्थ आतच वळवला जातो.
02:35
and this keeps the liquid inside compared to a normal cup.
43
155240
2840
आणि नेहमीच्या कपाच्या तुलनेत, या कपातलं पेय कपातच राहतं.
02:38
But the key here is that it is not tagged as a Parkinson's patient product.
44
158800
4920
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कपाला पार्किन्सन्स कप असं नाव दिलेलं नाही.
02:44
It looks like a cup that could be used by you, me, any clumsy person,
45
164040
4416
तुम्ही, मी किंवा कोणीही वेंधळा माणूस वापरू शकेल असा हा कप दिसतो.
02:48
and that makes it much more comforting for them to use, to blend in.
46
168480
4000
त्यामुळे तो वापरणं आणि इतर लोकांत मिसळून जाणं हे सोपं होतं.
02:53
So, well, one problem solved,
47
173920
2656
तर, एक समस्या सुटली.
02:56
many more to go.
48
176600
1240
आणखी बऱ्याच आहेत.
02:58
All this while, I was interviewing him,
49
178640
2416
हा सगळा वेळ, मी त्यांची मुलाखत घेत होते.
03:01
questioning him,
50
181080
1536
त्यांना प्रश्न विचारत होते.
03:02
and then I realized that I was getting very superficial information,
51
182640
3696
तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला फक्त वरवरची माहिती मिळत होती.
03:06
or just answers to my questions.
52
186360
2816
फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं.
03:09
But I really needed to dig deeper to get a new perspective.
53
189200
3160
एक नवा दृष्टीकोन मिळण्यासाठी मला जास्त खोलवर खोदावं लागणार होतं.
03:13
So I thought, well, let's observe him in his daily tasks,
54
193000
3736
म्हणून मी ठरवलं, आपण त्यांच्या रोजच्या कामांचं निरीक्षण करू
03:16
while he's eating, while he's watching TV.
55
196760
2360
ते खात असताना, टी. व्ही. पाहत असताना.
03:19
And then, when I was actually observing him walking to his dining table,
56
199800
4056
आणि जेव्हा मी त्यांना चालत जेवणाच्या टेबलाजवळ जाताना पाहिलं,
03:23
it struck me, this man who finds it so difficult to walk on flat land,
57
203880
5176
तेव्हा माझ्या मनात आलं, सपाट जमिनीवर चालणं कठीण वाटणारा हा माणूस
03:29
how does he climb a staircase?
58
209080
1720
जिने कसे चढत असेल?
03:31
Because in India we do not have a fancy rail that takes you up a staircase
59
211320
3696
कारण भारतात आमच्याजवळ जिन्यावरून वर चढवणारा शानदार रूळ नाही.
03:35
like in the developed countries.
60
215040
2016
विकसित देशांसारखा.
03:37
One actually has to climb the stairs.
61
217080
2120
जिने स्वतःलाच चढावे लागतात.
03:39
So he told me,
62
219920
1256
तर ते मला म्हणाले,
03:41
"Well, let me show you how I do it."
63
221200
2000
" चल, मी जिने कसे चढतो ते तुला दाखवतो."
03:43
Let's take a look at what I saw.
64
223880
2040
मी जे पाहिलं ते आता आपण पाहू.
03:48
So he took really long to reach this position,
65
228960
2656
इथपर्यंत पोहोचायला त्यांना बराच वेळ लागला.
03:51
and then all this while, I'm thinking,
66
231640
1856
आणि हा सगळा वेळ मी विचार करत होते,
03:53
"Oh my God, is he really going to do it?
67
233520
1936
अरे देवा! ते खरंच हे करणार आहेत का?
03:55
Is he really, really going to do it without his walker?"
68
235480
2896
खरंच, ते वॉकरशिवाय हे करू शकतील का?
03:58
And then ...
69
238400
1200
आणि मग..
04:02
(Laughter)
70
242280
2320
(हशा)
04:08
And the turns, he took them so easily.
71
248680
2160
आणि वळणं.. ती त्यांनी किती सहज घेतली.
04:13
So -- shocked?
72
253240
1240
धक्का बसला ना?
04:14
Well, I was too.
73
254920
1480
मलाही बसला होता.
04:19
So this person who could not walk on flat land
74
259320
2976
सपाट जमिनीवर चालू न शकणारा हा माणूस,
04:22
was suddenly a pro at climbing stairs.
75
262320
2080
जिने चढण्यामध्ये एकदम सराईत होता.
04:25
On researching this, I realized that it's because it's a continuous motion.
76
265720
4655
संशोधन केल्यावर याचं कारण समजलं, की ही एक सलग हालचाल होती.
04:30
There's this other man who also suffers from the same symptoms
77
270399
3137
आणखी एक माणूस आहे, त्यालाही हीच लक्षणं सतावतात.
04:33
and uses a walker,
78
273560
1416
तो देखील वॉकर वापरतो.
04:35
but the moment he's put on a cycle,
79
275000
2096
पण सायकलवर बसवताक्षणीच
04:37
all his symptoms vanish,
80
277120
1696
त्याची सगळी लक्षणं नाहीशी होतात.
04:38
because it is a continuous motion.
81
278840
2080
कारण ती एक सलग हालचाल आहे.
04:41
So the key for me was to translate this feeling of walking on a staircase
82
281560
4296
तर माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते, जिन्यावर चढण्याची ती भावना,
04:45
back to flat land.
83
285880
1400
जमिनीवर चालताना जाणवून देणं.
04:47
And a lot of ideas were tested and tried on him,
84
287880
2936
त्यांच्यावर अनेक कल्पनांची चाचणी घेतली गेली.
04:50
but the one that finally worked was this one. Let's take a look.
85
290840
3520
पण अखेरीस या एका कल्पनेला यश आलं.
04:57
(Laughter)
86
297440
3056
(हशा)
05:00
(Applause)
87
300520
4456
(टाळ्या)
05:05
He walked faster, right?
88
305000
1456
ते जलद चालताहेत, हो ना ?
05:06
(Applause)
89
306480
3200
(टाळ्या)
05:11
I call this the staircase illusion,
90
311240
2776
मी याला जिन्याचा आभास म्हणते.
05:14
and actually when the staircase illusion abruptly ended, he froze,
91
314040
4576
आणि जेव्हा हा आभास संपला, तेव्हा ते एकदम जागीच गोठले.
05:18
and this is called freezing of gait.
92
318640
2016
आणि याला म्हणतात, गतीचे गोठणे.
05:20
So it happens a lot,
93
320680
1216
आणि हे बरेचदा होतं.
05:21
so why not have a staircase illusion flowing through all their rooms,
94
321920
3936
तर मग, असा जिन्याचा आभास त्यांच्या सगळ्या खोल्यांतून वाहता का असू नये?
05:25
making them feel much more confident?
95
325880
2360
त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढेल.
05:29
You know, technology is not always it.
96
329440
2656
तंत्रज्ञान हेच काही सर्व प्रश्नांचं उत्तर नव्हे.
05:32
What we need are human-centered solutions.
97
332120
2776
आपल्याला हवीत माणसाला केंद्रस्थानी ठेवून शोधलेली उत्तरं.
05:34
I could have easily made it into a projection,
98
334920
2216
मी नक्कीच याचं प्रक्षेपण करू शकले असते.
05:37
or a Google Glass, or something like that.
99
337160
2336
किंवा गूगल चष्मा, किंवा तसंच काहीतरी.
05:39
But I stuck to simple print on the floor.
100
339520
2320
पण मी जमिनीवर साधी छपाई करण्याचाच आग्रह धरला.
05:42
This print could be taken into hospitals
101
342360
2936
ही छपाई इस्पितळांत नेता येईल.
05:45
to make them feel much more welcome.
102
345320
2400
त्यामुळे त्यांना तिथे आपलं स्वागत झाल्यासारखं वाटेल
05:48
What I wish to do is make every Parkinson's patient
103
348600
3096
माझी इच्छा आहे, की पार्किन्सन्सच्या प्रत्येक रुग्णाला तसंच वाटावं,
05:51
feel like my uncle felt that day.
104
351720
2456
जसं माझ्या काकांना त्या दिवशी वाटलं होतं.
05:54
He told me that I made him feel like his old self again.
105
354200
3680
ते मला म्हणाले, की त्यांना पुन्हा आपल्या भूतकाळात गेल्यासारखं वाटलं.
05:59
"Smart" in today's world has become synonymous to high tech,
106
359120
4000
आजच्या युगात "स्मार्ट" चा अर्थ "उच्च तंत्रज्ञान" असा झाला आहे.
06:03
and the world is only getting smarter and smarter day by day.
107
363960
3160
आणि जग दिवसेंदिवस जास्त "स्मार्ट" होत चाललं आहे.
06:07
But why can't smart be something that's simple and yet effective?
108
367800
3680
पण "स्मार्ट" म्हणजे सोपं असूनही परिणामकारक असं काही का असू नये?
06:12
All we need is a little bit of empathy and some curiosity,
109
372320
3976
यासाठी हवी केवळ थोडी सहसंवेदना आणि थोडं कुतूहल,
06:16
to go out there, observe.
110
376320
2256
प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करण्यासाठी.
06:18
But let's not stop at that.
111
378600
1896
पण आपण इथेच थांबूया नको.
06:20
Let's find these complex problems. Don't be scared of them.
112
380520
3656
आपण जास्त गुंतागुंतीच्या समस्या शोधू. त्यांची भीती न बाळगता.
06:24
Break them, boil them down into much smaller problems,
113
384200
3576
त्यांची तोडफोड करून, त्यांच्यामधून छोट्या छोट्या समस्या वेगळ्या करू.
06:27
and then find simple solutions for them.
114
387800
2496
आणि मग त्यांच्यासाठी सोपी उत्तरं शोधू.
06:30
Test these solutions, fail if needed,
115
390320
3016
उत्तरं तपासून पाहू. अपयश आलं तर तेही स्वीकारू.
06:33
but with newer insights to make it better.
116
393360
2160
पण ते सुधारण्याचा नवा बोध घेऊन.
06:36
Imagine what we all could do if we all came up with simple solutions.
117
396240
4256
आपण सगळ्यांनी सोपी उत्तरं शोधली, तर आपण काय काय करू शकू, कल्पना करा.
06:40
What would the world be like if we combined all our simple solutions?
118
400520
3480
आपल्या सगळ्यांची सोपी उत्तरं एकत्र करून होणारं जग कसं असेल?
06:44
Let's make a smarter world, but with simplicity.
119
404880
3016
एक जास्त "स्मार्ट" जग निर्माण करू या. पण साधं सोपं.
06:47
Thank you.
120
407920
1216
धन्यवाद.
06:49
(Applause)
121
409160
3040
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7