What happens when you have a disease doctors can't diagnose | Jennifer Brea

911,138 views ・ 2017-01-17

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Camille Martínez
0
0
7000
Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:17
Hi.
1
17415
1443
हाय्
00:19
Thank you.
2
19622
1337
धन्यवाद.
00:20
[Jennifer Brea is sound-sensitive.
3
20983
1697
जेनिफर ब्रेआला आवाज सहन होत नाही.
00:22
The live audience was asked to applaud ASL-style, in silence.]
4
22704
3145
प्रेक्षकांना आवाजविरहित टाळ्या वाजवण्यास सांगण्यात आले होते.
00:25
So, five years ago, this was me.
5
25873
3367
ही आहे मी, पाच वर्षांपूर्वीची.
00:29
I was a PhD student at Harvard,
6
29747
2005
मी हार्वर्डमध्ये पी. एचडी. करीत होते.
00:31
and I loved to travel.
7
31776
2033
मला प्रवासाची खूप आवड होती.
00:34
I had just gotten engaged to marry the love of my life.
8
34472
3180
आम्ही नुकतंच लग्न ठरवलं होतं.
मी २८ वर्षांची होते, आणि कोणत्याही निरोगी व्यक्तीप्रमाणे
00:39
I was 28, and like so many of us when we are in good health,
9
39072
3975
आपण अजिंक्य आहोत असं मला वाटत असे.
00:43
I felt like I was invincible.
10
43071
2031
00:46
Then one day I had a fever of 104.7 degrees.
11
46477
3670
मग एके दिवशी मला १०४. ७ डिग्री ताप चढला.
00:50
I probably should have gone to the doctor,
12
50758
2049
मी डॉक्टरकडे जायला हवं होतं,
00:52
but I'd never really been sick in my life,
13
52831
2564
पण मी आयुष्यात कधीच फार आजारी पडले नव्हते,
00:55
and I knew that usually, if you have a virus,
14
55419
2353
आणि मला ठाऊक होतं की व्हायरसचा ताप आला असेल तर
00:57
you stay home and you make some chicken soup,
15
57796
3133
थोडे दिवस सुट्टी घेतली आणि चिकन सूप प्यायलं
01:00
and in a few days, everything will be fine.
16
60953
2313
की बरं वाटतं.
01:04
But this time it wasn't fine.
17
64499
1837
पण या वेळी तसं झालं नाही.
01:07
After the fever broke,
18
67560
1537
ताप आल्यानंतर तीन आठवडे
मला इतकी चक्कर येत होती की मी घराबाहेर पडू शकले नाही.
01:09
for three weeks I was so dizzy, I couldn't leave my house.
19
69121
3851
01:13
I would walk straight into door frames.
20
73467
2194
मी चालता चालता दाराच्या चौकटीवर आपटत असे.
01:16
I had to hug the walls just to make it to the bathroom.
21
76335
2960
बाथरूमपर्यंत जाण्यासाठी मला भिंतीचा आधार घ्यावा लागे.
01:20
That spring I got infection after infection,
22
80613
2657
मला एकामागून एक संसर्ग होऊ लागले.
01:23
and every time I went to the doctor,
23
83825
1827
दरवेळी मी डॉक्टरकडे जाई
01:25
he said there was absolutely nothing wrong.
24
85676
2783
आणि ते सांगत की सगळं ठीक आहे.
01:29
He had his laboratory tests,
25
89533
1625
त्यांच्या चाचण्यांच्या निकालानुसार
01:31
which always came back normal.
26
91182
1904
मी निरोगी होते.
01:33
All I had were my symptoms,
27
93875
1967
माझ्याजवळ फक्त माझी लक्षणं होती.
01:35
which I could describe,
28
95866
1930
मी त्यांचं वर्णन करू शकत होते,
01:37
but no one else can see.
29
97820
1692
पण ती कोणाला दिसत नव्हती.
01:41
I know it sounds silly,
30
101370
1223
हे वेड्यासारखं वाटेल,
01:42
but you have to find a way to explain things like this to yourself,
31
102617
3268
पण मी स्वतःची समजूत काढली,
01:45
and so I thought maybe I was just aging.
32
105909
3624
की हे बहुतेक वय वाढत चालल्याचं लक्षण असावं.
पंचविशीच्या पलीकडे असंच होत असावं.
01:50
Maybe this is what it's like to be on the other side of 25.
33
110114
3553
01:53
(Laughter)
34
113691
2292
(हशा)
01:56
Then the neurological symptoms started.
35
116808
2168
मग चेतासंस्थेची लक्षणं दिसू लागली.
01:59
Sometimes I would find that I couldn't draw the right side of a circle.
36
119590
3711
कधीकधी मला वर्तुळाचा उजवीकडचा भाग काढता येत नसे.
02:04
Other times I wouldn't be able to speak or move at all.
37
124325
3306
कधी बोलता किंवा हालचाल करता येत नसे.
02:10
I saw every kind of specialist:
38
130330
1734
मी सर्व निष्णात डॉक्टरांकडे गेले.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ , त्वचारोगतज्ज्ञ, संप्रेरकतज्ज्ञ,
02:12
infectious disease doctors, dermatologists, endocrinologists,
39
132088
3072
02:15
cardiologists.
40
135184
1283
हृदयरोगतज्ज्ञ.
02:16
I even saw a psychiatrist.
41
136945
1916
मनोविकारतज्ज्ञ देखील.
02:19
My psychiatrist said, "It's clear you're really sick,
42
139679
3244
मनोविकारतज्ज्ञ म्हणाले, तुम्ही नक्कीच आजारी आहात.
02:22
but not with anything psychiatric.
43
142947
2156
पण हा मनोविकार नव्हे.
तुम्हांला काय झालं आहे हे डॉक्टर शोधतील अशी आशा करतो.
02:26
I hope they can find out what's wrong with you."
44
146045
2738
दुसऱ्याच दिवशी, न्यूरॉलॉजिस्टनी कन्व्हर्शन डिसऑर्डर असं निदान केलं.
02:30
The next day, my neurologist diagnosed me with conversion disorder.
45
150094
4066
02:34
He told me that everything --
46
154842
1683
ते म्हणाले,
02:37
the fevers, the sore throats, the sinus infection,
47
157255
2977
ताप, घसादुखी, सायनस इन्फेक्शन्स,
02:40
all of the gastrointestinal, neurological and cardiac symptoms --
48
160916
3330
शिवाय पचनसंस्था, चेतासंस्था आणि हृदयाची सगळी लक्षणं
02:44
were being caused by some distant emotional trauma
49
164715
2718
ही विस्मरणात गेलेल्या एखादया भावनिक धक्क्यामुळे
02:47
that I could not remember.
50
167457
1606
उद्भवली आहेत.
लक्षणं खरीच आहेत,
02:50
The symptoms were real, he said,
51
170069
1998
02:52
but they had no biological cause.
52
172546
2359
पण त्यांच्यामागे कोणतंही जीवशास्त्रीय कारण नाही.
02:56
I was training to be a social scientist.
53
176527
2609
मी समाजशास्त्र शिकत होते.
मी संख्याशास्त्र आणि संभाव्यता यांचा अभ्यास केला होता.
02:59
I had studied statistics, probability theory,
54
179160
3232
03:02
mathematical modeling, experimental design.
55
182416
2574
तसंच मॅथेमॅटिकल मॉडेलिंग आणि एक्सपेरिमेंटल डिझाईन.
न्यूरॉलॉजिस्टचं निदान मला एकदम नाकारावंसं वाटेना.
03:07
I felt like I couldn't just reject my neurologist's diagnosis.
56
187058
3993
03:11
It didn't feel true,
57
191599
1592
ते खरं वाटत नव्हतं.
03:13
but I knew from my training that the truth is often counterintuitive,
58
193215
3470
पण मी शिकले होते, की बरेचदा सत्य हे आपल्याला वाटतं त्याच्या उलट असतं.
03:17
so easily obscured by what we want to believe.
59
197356
2597
पण आपल्या समजुतींमुळे ते आपल्याला दिसत नाही.
03:20
So I had to consider the possibility that he was right.
60
200514
2932
म्हणजेच, त्यांचं निदान बरोबर असेल ही शक्यता होती.
03:25
That day, I ran a small experiment.
61
205603
2515
त्या दिवशी मी एक छोटा प्रयोग केला.
03:28
I walked back the two miles from my neurologist's office to my house,
62
208919
3413
न्यूरॉलॉजिस्टच्या ऑफिसमधून मी दोन मैल चालत घरी आले.
03:33
my legs wrapped in this strange, almost electric kind of pain.
63
213229
4035
माझ्या पायांभोवती विजेच्या आघातासारखी एक विचित्र वेदना जाणवत होती.
03:38
I meditated on that pain,
64
218475
1603
मी त्या वेदनेबद्दल चिंतन केलं.
ही वेदना माझ्या मनाने कशी निर्माण केली असेल?
03:40
contemplating how my mind could have possibly generated all this.
65
220102
4019
03:45
As soon as I walked through the door,
66
225320
1875
दारातून आत, घरात येताक्षणीच
03:47
I collapsed.
67
227219
1165
मी कोसळले.
03:48
My brain and my spinal cord were burning.
68
228837
2782
माझा मेंदू आणि पाठीचा कणा जणु आगीत होरपळत होते.
03:52
My neck was so stiff I couldn't touch my chin to my chest,
69
232696
3771
माझी मान इतकी कडक झाली होती, की मला हनुवटी छातीवर टेकता येत नव्हती.
03:57
and the slightest sound --
70
237324
1751
आणि अगदी बारीकसा आवाज,
चादरींची सळसळ,
03:59
the rustling of the sheets,
71
239099
1835
04:00
my husband walking barefoot in the next room --
72
240958
2265
नवऱ्याच्या अनवाणी पावलांचा आवाज,
04:03
could cause excruciating pain.
73
243737
2134
हे ऐकूनही मला तीव्र वेदना होत.
04:07
I would spend most of the next two years in bed.
74
247832
2583
पुढच्या दोन वर्षांतले बरेचसे दिवस मी अंथरुणातच काढले.
04:11
How could my doctor have gotten it so wrong?
75
251235
2760
डॉक्टरांनी इतकी मोठी चूक कशी केली असेल?
04:14
I thought I had a rare disease,
76
254939
2181
मला एखादा असाधारण रोग झाला असला पाहिजे.
डॉक्टरांनी तो कधीच पाहिला नसेल.
04:17
something doctors had never seen.
77
257144
1989
04:19
And then I went online
78
259926
1195
मग मी ऑनलाईन शोध घेतला,
तेव्हा समजलं की जगभरात हजारो लोकांना
04:21
and found thousands of people all over the world
79
261145
2378
04:23
living with the same symptoms,
80
263980
1620
हीच लक्षणं सतावताहेत.
त्यांची अवस्था अशीच एकाकी आहे,
04:26
similarly isolated,
81
266087
1564
04:27
similarly disbelieved.
82
267675
1457
त्यांनाही हे खरं वाटत नाही.
04:29
Some could still work,
83
269854
1283
काही नोकरी करू शकत होते,
पण त्यांना वीकेण्ड अंथरुणात काढावा लागे.
04:31
but had to spend their evenings and weekends in bed,
84
271161
2485
04:33
just so they could show up the next Monday.
85
273670
2067
मगच सोमवारी ते कामावर जाऊ शकत.
04:36
On the other end of the spectrum,
86
276364
2080
दुसऱ्या टोकाला,
04:38
some were so sick
87
278468
1738
काही इतके आजारी होते,
04:40
they had to live in complete darkness,
88
280230
2306
की ते पूर्णपणे अंधारातच राहत.
04:42
unable to tolerate the sound of a human voice
89
282560
3372
त्यांना माणसाचा आवाज
04:45
or the touch of a loved one.
90
285956
1909
किंवा प्रेमळ स्पर्शही सहन होत नसे.
04:49
I was diagnosed with myalgic encephalomyelitis.
91
289469
4002
मला मायालजिक एनसेफॅलोमायोलायटिस (एम ई) झाला होता.
04:54
You've probably heard it called "chronic fatigue syndrome."
92
294554
3452
आपण त्याचं "क्रोनिक फटिग सिंड्रोम" हे नाव ऐकलं असेल.
04:58
For decades, that's a name
93
298987
1922
हे नावच कित्येक वर्षं
05:00
that's meant that this
94
300933
1605
प्रचलित आहे,
05:03
has been the dominant image
95
303578
1383
म्हणजे हे या गंभीर विकाराचं
05:04
of a disease that can be as serious as this.
96
304985
3275
मुख्य रूप आहे.
05:09
The key symptom we all share
97
309468
1524
याचं सर्वसाधारण लक्षण म्हणजे,
आपण जेव्हा खूप शारीरिक किंवा मानसिक कष्ट करतो, तेव्हा
05:11
is that whenever we exert ourselves -- physically, mentally --
98
311016
3752
05:15
we pay and we pay hard.
99
315296
1953
त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते.
05:17
If my husband goes for a run, he might be sore for a couple of days.
100
317807
3494
माझा नवरा जर एखाद्या दिवशी धावायला गेला, तर त्याचं अंग दोन दिवस दुखेल.
05:21
If I try to walk half a block, I might be bedridden for a week.
101
321325
3399
पण मी जरा थोडी चालले, तर मला आठवडाभर अंथरुणात पडून राहावं लागेल.
05:25
It is a perfect custom prison.
102
325323
2255
हा तर अगदी खास बेतलेला तुरुंग आहे.
05:28
I know ballet dancers who can't dance,
103
328261
2748
ज्यांना नाचणं अशक्य झालं आहे असे बॅले नर्तक मला ठाऊक आहेत.
बेरजा करू शकत नाहीत असे अकौंटंन्टसही.
05:31
accountants who can't add,
104
331033
2173
05:33
medical students who never became doctors.
105
333230
2558
कधीच डॉक्टर होऊ न शकलेले वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी.
05:36
It doesn't matter what you once were;
106
336421
2168
तुम्ही एकेकाळी कोणीही असाल,
यापुढे ते काम तुम्ही करू शकणार नाही.
05:39
you can't do it anymore.
107
339056
1790
05:41
It's been four years,
108
341475
1890
चार वर्षांपूर्वी,
05:43
and I've still never been as well as I was
109
343389
2596
न्यूरॉलॉजिस्टच्या ऑफिसमधून चालत घरी येण्यापूर्वी
माझी तब्येत जितकी चांगली होती, तितकी आजही नाही.
05:46
the minute before I walked home from my neurologist's office.
110
346009
3476
05:50
It's estimated that about 15 to 30 million people around the world
111
350683
3195
जगभरात साधारण १५ ते ३० दशलक्ष लोकांना हा विकार असावा,
05:53
have this disease.
112
353902
1254
असा अंदाज आहे.
05:55
In the US, where I'm from, it's about one million people.
113
355604
3263
अमेरिकेत, साधारण १ दशलक्ष.
05:58
That makes it roughly twice as common as multiple sclerosis.
114
358891
3632
मल्टिपल स्क्लेरॉसीस पेक्षा दुप्पट.
06:03
Patients can live for decades with the physical function
115
363797
2742
एखाद्या कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या रुग्णाइतकीच
06:06
of someone with congestive heart failure.
116
366563
2134
या रुग्णांची शारीरिक क्षमता राहते.
06:09
Twenty-five percent of us are homebound or bedridden,
117
369310
3038
२५% रुग्ण घराबाहेर पडू शकत नाहीत, किंवा अंथरुणास खिळतात.
06:12
and 75 to 85 percent of us can't even work part-time.
118
372927
3701
७५ ते ८५ टक्के रुग्ण अर्धवेळ नोकरी सुद्धा करू शकत नाहीत.
06:17
Yet doctors do not treat us
119
377385
2004
तरीही डॉक्टर यावर इलाज करू शकत नाहीत,
शास्त्र आमचा अभ्यास करत नाही.
06:20
and science does not study us.
120
380064
1938
इतक्या सार्वत्रिक आणि भयानक विकाराचं
06:23
How could a disease this common and this devastating
121
383116
3428
06:27
have been forgotten by medicine?
122
387325
1825
वैद्यकशास्त्राला विस्मरण कसं झालं?
06:31
When my doctor diagnosed me with conversion disorder,
123
391264
2524
कन्व्हर्शन डिसऑर्डरचं निदान करणारे डॉक्टर
06:33
he was invoking a lineage of ideas about women's bodies
124
393812
2688
स्त्रीदेहाबद्दलच्या
06:36
that are over 2,500 years old.
125
396524
2150
२५०० वर्षं जुन्या कल्पना वापरत होते.
06:39
The Roman physician Galen thought
126
399215
1733
रोमन डॉक्टर गॅलेनला वाटे, की
06:40
that hysteria was caused by sexual deprivation
127
400972
2971
कामुक स्त्रीच्या लैंगिक भावनांचं शमन न झाल्यामुळे
06:43
in particularly passionate women.
128
403967
2525
हिस्टेरिया होतो.
ग्रीक लोकांचा समज होता, की गर्भाशय शुष्क होऊन
06:47
The Greeks thought the uterus would literally dry up
129
407125
2764
06:49
and wander around the body in search of moisture,
130
409913
2427
ओलावा शोधत शरीरभर फिरत असावं.
06:52
pressing on internal organs --
131
412364
1896
त्याचा दाब अंतर्गत अवयवांवर पडत असावा.
06:54
yes --
132
414284
1214
त्यामुळे
06:56
causing symptoms from extreme emotions
133
416648
2695
टोकाच्या भावना, चक्कर, पक्षाघात
06:59
to dizziness and paralysis.
134
419367
2245
अशी लक्षणं दिसत असावीत.
07:02
The cure was marriage and motherhood.
135
422715
2604
यावर लग्न आणि मातृत्व हे उपाय सांगितले होते.
07:06
These ideas went largely unchanged for several millennia until the 1880s,
136
426898
4560
१८८० पर्यंत या कल्पना बदलल्या नव्हत्या.
07:11
when neurologists tried to modernize the theory of hysteria.
137
431482
3698
त्यानंतर न्यूरॉलॉजिस्ट्सनी हिस्टेरियाचा आधुनिक सिद्धांत मांडला.
07:15
Sigmund Freud developed a theory
138
435764
1653
सिगमंड फ्रॉइडने सिद्धांत मांडला,
07:17
that the unconscious mind could produce physical symptoms
139
437441
2796
की जागरूक मनाला प्रचंड दुःख देणाऱ्या आठवणी किंवा भावना
07:20
when dealing with memories or emotions
140
440261
2015
जेव्हा सुप्त मन हाताळू लागतं, तेव्हा
07:22
too painful for the conscious mind to handle.
141
442300
2311
शारीरिक लक्षणं उत्पन्न होतात.
07:24
It converted these emotions into physical symptoms.
142
444635
2879
सुप्त मन त्या भावनांचं रूपांतर शारीरिक लक्षणांत करतं.
07:29
This meant that men could now get hysteria,
143
449460
2196
याचा अर्थ, पुरुषांनाही हिस्टेरिया होऊ शकतो.
07:31
but of course women were still the most susceptible.
144
451680
2498
पण स्त्रियांना तो होण्याचा संभव जास्त आहे.
07:35
When I began investigating the history of my own disease,
145
455448
3617
मी जेव्हा माझ्या विकाराचा इतिहास शोधू लागले,
तेव्हा या कल्पना खोलवर रुजलेल्या पाहून मला आश्चर्य वाटलं.
07:39
I was amazed to find how deep these ideas still run.
146
459089
3045
१९३४ साली,
07:43
In 1934,
147
463011
1186
07:44
198 doctors, nurses and staff at the Los Angeles County General Hospital
148
464221
4775
लॉस एंजेलिस काऊंटी जनरल हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी असे १९८ जण
गंभीररीत्या आजारी पडले.
07:49
became seriously ill.
149
469020
1541
07:50
They had muscle weakness, stiffness in the neck and back, fevers --
150
470585
4411
त्यांना जाणवत होता स्नायूंचा अशक्तपणा, आखडलेली मान आणि पाठ, आणि ताप.
माझ्या रोगाचं निदान झालं त्यावेळी मला हीच लक्षणं जाणवत होती.
07:55
all of the same symptoms I had when I first got diagnosed.
151
475020
3354
07:58
Doctors thought it was a new form of polio.
152
478928
2319
डॉक्टरांना हा नव्या प्रकारचा पोलिओ वाटला.
जगभरात त्यानंतर ७० वेळा, अशा प्रकारचे विकार,
08:02
Since then, there have been more than 70 outbreaks documented
153
482133
2931
संसर्ग होऊन गेल्यानंतर
08:05
around the world,
154
485088
1161
08:06
of a strikingly similar post-infectious disease.
155
486273
2438
उद्भवल्याची नोंद करण्यात आली आहे.
08:09
All of these outbreaks have tended to disproportionately affect women,
156
489419
3493
प्रमाणाबाहेर संख्येने स्त्रिया या विकारांचा बळी ठरल्या.
08:13
and in time, when doctors failed to find the one cause of the disease,
157
493482
3927
आणि डॉक्टरांना त्याचं कारण न सापडल्यामुळे
08:17
they thought that these outbreaks were mass hysteria.
158
497433
3139
त्यांनी याला हिस्टेरियाची साथ ठरवलं.
ही कल्पना इतकी का रुजली?
08:21
Why has this idea had such staying power?
159
501115
2905
08:25
I do think it has to do with sexism,
160
505567
1796
मला वाटतं की हा लिंगभेदाचा भाग असावा.
08:27
but I also think that fundamentally, doctors want to help.
161
507387
3441
आणि मुळात डॉक्टरांना या रुग्णांना बरं करायचं होतं.
08:30
They want to know the answer,
162
510852
1770
त्यांना उत्तर हवं होतं.
08:32
and this category allows doctors to treat what would otherwise be untreatable,
163
512646
4891
ज्या विकारावर इलाजच नव्हता, त्यावर या वर्गीकरणामुळे काही उपचार होऊ शकले.
08:37
to explain illnesses that have no explanation.
164
517561
2805
त्या गूढ विकाराला काहीतरी स्पष्टीकरण मिळालं.
पण यामुळे खरोखर इजा होण्याचा धोका आहे.
08:41
The problem is that this can cause real harm.
165
521079
2692
08:44
In the 1950s, a psychiatrist named Eliot Slater
166
524382
3596
१९५० मध्ये इलियट स्लेटर या मनोविकारतज्ज्ञाने
हिस्टेरियाचं निदान असलेल्या ८५ रुग्णांच्या गटाचा अभ्यास केला.
08:48
studied a cohort of 85 patients who had been diagnosed with hysteria.
167
528002
4184
08:52
Nine years later, 12 of them were dead and 30 had become disabled.
168
532766
3997
नऊ वर्षांनंतर त्यातले १२ रुग्ण दगावले होते आणि ३० रुग्णांना अपंगत्व आलं होतं.
08:56
Many had undiagnosed conditions like multiple sclerosis,
169
536787
3433
अनेकांच्या विकारांचं निदान झालं नव्हतं. उदाहरणार्थ, मल्टिपल स्क्लेरॉसिस,
09:00
epilepsy, brain tumors.
170
540244
1896
एपिलेप्सी, ब्रेन ट्यूमर.
09:03
In 1980, hysteria was officially renamed "conversion disorder."
171
543259
3725
१९८० मध्ये हिस्टेरियाला नवीन नाव मिळालं, कन्व्हर्शन डिसऑर्डर.
09:07
When my neurologist gave me that diagnosis in 2012,
172
547563
3324
२०१२ मध्ये जेव्हा माझ्या न्यूरॉलॉजिस्टनी हे निदान केलं,
09:10
he was echoing Freud's words verbatim,
173
550911
2617
तेव्हा त्यांनी अक्षरश: फ्रॉईडचेच शब्द वापरले होते.
09:13
and even today,
174
553552
1151
आणि अगदी आजसुद्धा
09:14
women are 2 to 10 times more likely to receive that diagnosis.
175
554727
4374
स्त्रियांना या विकाराचं निदान होण्याची शक्यता २ ते १० पटीने जास्त असते.
09:20
The problem with the theory of hysteria or psychogenic illness
176
560487
3999
हिस्टेरिया किंवा मानसिक विकारांमागची समस्या म्हणजे,
09:24
is that it can never be proven.
177
564510
2034
ते पुराव्याने सिद्ध करता येत नाहीत.
09:26
It is by definition the absence of evidence,
178
566568
2855
त्यांची व्याख्याच सांगते, की त्यांना पुरावा नाही.
09:30
and in the case of ME,
179
570192
1375
एम ई या विकारामध्ये,
09:31
psychological explanations have held back biological research.
180
571591
4005
मानसशास्त्रीय कारणं ही जीवशास्त्रीय संशोधनाला विरोध करतात.
09:35
All around the world, ME is one of the least funded diseases.
181
575620
3299
एम ई या विकाराच्या संशोधनावर जगात सगळीकडेच अत्यंत कमी खर्च केला जातो.
09:39
In the US, we spend each year roughly 2,500 dollars per AIDS patient,
182
579321
6942
अमेरिकेत, दरवर्षी एड्स च्या संशोधनावर दर रुग्णामागे २५०० डॉलर्स खर्च होतो.
09:46
250 dollars per MS patient
183
586809
2720
मल्टिपल स्क्लेरॉसिस च्या दर रुग्णामागे २५० डॉलर्स,
आणि एम ई च्या दर रुग्णामागे फक्त ५ डॉलर्स.
09:50
and just 5 dollars per year per ME patient.
184
590100
3207
ही गोष्ट केवळ आश्चर्याची
09:54
This was not just lightning.
185
594125
2081
09:56
I was not just unlucky.
186
596230
1764
किंवा दुर्दैवी म्हणता येणार नाही.
09:58
The ignorance surrounding my disease has been a choice,
187
598494
3091
ज्या संस्थांनी आमचं रक्षण करायला हवं, त्यांनीच जाणूनबुजून
10:01
a choice made by the institutions that were supposed to protect us.
188
601609
4124
या विकाराबद्दलचं अज्ञान दूर न करण्याचा पर्याय निवडला आहे.
10:07
We don't know why ME sometimes runs in families,
189
607535
2871
अजूनही समजलेलं नाही, की एम ई हा कधीकधी अनुवांशिक का असतो,
10:10
why you can get it after almost any infection,
190
610430
2465
तो कोणत्याही संसर्गानंतर का होतो,
10:12
from enteroviruses to Epstein-Barr virus to Q fever,
191
612919
3733
उदाहरणार्थ एंटेरोव्हायरस, एपस्टिन बार व्हायरस, क्यू फिव्हर.
किंवा, स्त्रियांमध्ये तो पुरुषांपेक्षा २ ते ३ पटीने जास्त का आढळतो.
10:17
or why it affects women at two to three times the rate of men.
192
617123
3240
ही समस्या माझ्या विकारापेक्षा मोठी आहे.
10:21
This issue is much bigger than just my disease.
193
621058
2719
10:24
When I first got sick,
194
624356
1183
मी प्रथम आजारी पडले,
10:25
old friends were reaching out to me.
195
625563
2158
तेव्हा जुन्या मित्रांनी संवाद साधला.
10:28
I soon found myself a part of a cohort of women in their late 20s
196
628180
3129
लवकरच समजलं, की विशीतच शरीर खिळखिळं झालेल्या स्त्रियांच्या गटात
10:31
whose bodies were falling apart.
197
631333
1686
मी सामील झाले होते.
आमच्या विकाराची दखल गंभीरतेने घेतली जावी म्हणून
10:34
What was striking was just how much trouble we were having
198
634012
2855
10:36
being taken seriously.
199
636891
1158
आम्ही त्रास सोसत असू.
10:38
I learned of one woman with scleroderma,
200
638577
1958
एका महिलेला स्क्लेरोडर्मा झाला होता.
10:40
an autoimmune connective tissue disease,
201
640559
2100
हा संयोजी उतींचा स्व-प्रतिरक्षित विकार आहे.
10:42
who was told for years that it was all in her head.
202
642683
2710
तिला अनेक वर्षं सांगितलं गेलं, की हा तुझ्या मनाचा खेळ आहे.
10:45
Between the time of onset and diagnosis,
203
645417
2512
आजाराची सुरुवात झाल्यापासून त्याचं निदान होईपर्यंत
10:47
her esophagus was so thoroughly damaged,
204
647953
2427
तिच्या अन्ननलिकेवर इतका परिणाम झाला, की
10:50
she will never be able to eat again.
205
650404
2245
आता ती अन्न खाऊच शकत नाही.
10:52
Another woman with ovarian cancer,
206
652673
2182
दुसऱ्या महिलेला अंडाशयाचा कर्करोग झाला होता.
10:55
who for years was told that it was just early menopause.
207
655376
2748
तिला अनेक वर्षं सांगितलं गेलं, की ही रजोनिवृत्ती आहे.
10:59
A friend from college,
208
659188
1568
कॉलेजमधल्या एका मैत्रिणीच्या
11:00
whose brain tumor was misdiagnosed for years as anxiety.
209
660780
3895
ब्रेन ट्युमरचं चुकीचं निदान अनेक वर्षं चिंताविकार असं सांगितलं गेलं.
11:06
Here's why this worries me:
210
666222
1610
मला काळजी वाटते ती अशी:
१९५० नंतर स्व-प्रतिरक्षित विकारांमध्ये
11:09
since the 1950s, rates of many autoimmune diseases
211
669125
3451
11:12
have doubled to tripled.
212
672600
1703
२ ते ३ पटीने वाढ झाली आहे.
11:14
Forty-five percent of patients who are eventually diagnosed
213
674818
2940
ज्या रुग्णांना कालपरत्वे एखादा स्व-प्रतिरक्षित विकार झाल्याचं
11:17
with a recognized autoimmune disease
214
677782
1994
निदान होतं, त्यांपैकी ४५ टक्के रुग्णांना
11:19
are initially told they're hypochondriacs.
215
679800
2508
आधी रोगभ्रमी ठरवण्यात आलेलं असतं.
11:22
Like the hysteria of old, this has everything to do with gender
216
682783
3150
जुन्या काळातल्या हिस्टेरियाप्रमाणे, याचा संबंध आहे लिंगभेदाशी, आणि
11:25
and with whose stories we believe.
217
685957
1866
आपण कोणावर विश्वास ठेवतो, त्याच्याशी.
11:28
Seventy-five percent of autoimmune disease patients are women,
218
688974
3651
स्व-प्रतिरक्षित विकारांच्या रुग्णांपैकी ७५ % या स्त्रिया असतात.
11:32
and in some diseases, it's as high as 90 percent.
219
692649
3179
आणि काही विकारांमध्ये हे प्रमाण ९०% इतकं जास्त असतं.
प्रमाणाबाहेर स्त्रियांना होत असले,
11:37
Even though these diseases disproportionately affect women,
220
697076
2857
11:39
they are not women's diseases.
221
699957
1652
तरी हे स्त्रियांचे विकार नव्हेत.
11:41
ME affects children and ME affects millions of men.
222
701633
3688
एम. ई. हा विकार मुलांना होतो, तसाच तो लक्षावधी पुरुषांनाही होतो.
11:45
And as one patient told me,
223
705345
1785
एका रुग्णाने मला सांगितलं,
यातून आमची सुटका नाही.
11:47
we get it coming and going --
224
707154
1508
11:48
if you're a woman, you're told you're exaggerating your symptoms,
225
708686
3608
स्त्री रुग्ण असेल, तर तिला सांगितलं जातं, तू लक्षणं फुगवून सांगते आहेस.
11:52
but if you're a guy, you're told to be strong, to buck up.
226
712318
3458
पुरुष रुग्ण असेल, तर सांगितलं जातं, ताकद वाढवा, जोमाने लढा द्या.
11:56
And men may even have a more difficult time getting diagnosed.
227
716676
4149
पुरुषांच्या विकाराचं निदान होणं जास्त कठीण असू शकतं.
12:09
My brain is not what it used to be.
228
729419
2865
माझा मेंदू पूर्वीसारखा राहिला नाही.
12:25
Here's the good part:
229
745914
1327
यातला चांगला भाग असा, की
12:28
despite everything, I still have hope.
230
748645
2179
इतकं सगळं असूनही मला अजूनही आशा वाटते.
12:31
So many diseases were once thought of as psychological
231
751903
3900
विज्ञानाने शोध लावून जैविक कारणं सिद्ध करण्यापूर्वी
12:35
until science uncovered their biological mechanisms.
232
755827
2908
कितीतरी विकार मानसिक समजले जात.
12:39
Patients with epilepsy could be forcibly institutionalized
233
759323
3094
ईईजी द्वारे मेंदूतील अस्वाभाविक संदेशवहन मोजता येऊ लागेपर्यंत
12:42
until the EEG was able to measure abnormal electrical activity in the brain.
234
762441
4604
फेफरं येणाऱ्या रुग्णांना जबरदस्तीने वेड्यांच्या इस्पितळात पाठवत असत.
12:47
Multiple sclerosis could be misdiagnosed as hysterical paralysis
235
767500
4276
कॅट स्कॅन आणि एमआरआय द्वारे मेंदूतील व्रण शोधता येऊ लागेपर्यंत
12:51
until the CAT scan and the MRI discovered brain lesions.
236
771800
3312
मल्टिपल स्क्लेरॉसिसला हिस्टेरियामुळे झालेला पक्षाघात समजत असत.
12:55
And recently, we used to think
237
775945
1515
अगदी अलीकडची गोष्ट.
12:57
that stomach ulcers were just caused by stress,
238
777484
2820
एच. पायलोरी या जिवाणूमुळे पोटाचा अल्सर होतो हे कळण्यापूर्वी
13:00
until we discovered that H. pylori was the culprit.
239
780328
3320
तो केवळ मानसिक तणावामुळे होतो असं समजलं जाई.
13:04
ME has never benefited from the kind of science
240
784801
2894
इतर विकारांना विज्ञानाची जशी मदत झाली,
13:07
that other diseases have had,
241
787719
2310
तशी एम. ई. ला झाली नाही.
पण आता हे चित्र बदलू लागलं आहे.
13:10
but that's starting to change.
242
790053
1664
13:12
In Germany, scientists are starting to find evidence of autoimmunity,
243
792661
3541
जर्मनीतील वैज्ञानिकांना स्व-प्रतिरक्षणाचे पुरावे सापडू लागले आहेत.
13:16
and in Japan, of brain inflammation.
244
796226
2342
आणि जपानमध्ये, मेंदूला सूज येण्याचेही.
13:19
In the US, scientists at Stanford are finding abnormalities
245
799406
3054
अमेरिकेत स्टॅनफर्ड मध्ये संशोधकांनी अनैसर्गिक अशा
13:22
in energy metabolism
246
802484
1896
ऊर्जा चयापचय प्रक्रिया शोधल्या आहेत,
13:24
that are 16 standard deviations away from normal.
247
804404
3462
ज्या सरासरीपेक्षा १६ मानक विचलने दूर आहेत.
13:28
And in Norway, researchers are running a phase-3 clinical trial
248
808640
4045
नॉर्वे मध्ये संशोधक एका औषधावर ३ऱ्या पायरीच्या क्लिनिकल ट्रायल्स घेत आहेत.
13:32
on a cancer drug that in some patients causes complete remission.
249
812709
3667
या औषधाने काही रुग्णांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी केलं आहे.
13:37
What also gives me hope
250
817798
1661
रुग्णांची लवचिकता पाहून
13:40
is the resilience of patients.
251
820316
2017
माझी आशा वाढली आहे.
13:43
Online we came together,
252
823968
1874
आम्ही ऑनलाईन भेटून
13:46
and we shared our stories.
253
826251
1679
आमच्या कहाण्या एकमेकांना ऐकवल्या.
13:49
We devoured what research there was.
254
829449
2774
नवीन संशोधनासंबंधीची माहिती आत्मसात केली.
13:52
We experimented on ourselves.
255
832743
2077
स्वतःवर प्रयोग केले.
13:55
We became our own scientists and our own doctors
256
835496
2373
आम्ही स्वतःच स्वतःचे डॉक्टर, संशोधक झालो.
13:57
because we had to be.
257
837893
1591
नव्हे, व्हावंच लागलं.
14:00
And slowly I added five percent here, five percent there,
258
840378
3739
मग हळूहळू आज पाच टक्के, उद्या पाच टक्के करत
माझी प्रगती होत गेली
14:04
until eventually, on a good day,
259
844141
2233
14:06
I was able to leave my home.
260
846398
1906
आणि एका शुभदिनी मी घराबाहेर पडू शकले.
14:09
I still had to make ridiculous choices:
261
849815
2587
मला अजूनही बारीकसारीक पर्याय निवडावे लागत होते:
14:12
Will I sit in the garden for 15 minutes, or will I wash my hair today?
262
852568
3841
आज १५ मिनिटं बागेत बसावं, की केस धुवावे?
14:16
But it gave me hope that I could be treated.
263
856924
2428
तरीही आपल्याला बरं वाटेल अशी आशा वाटू लागली.
14:19
I had a sick body; that was all.
264
859693
2342
माझं फक्त शरीर आजारी होतं, इतकंच.
14:22
And with the right kind of help, maybe one day I could get better.
265
862789
4031
आणि योग्य मदत मिळाली तर कधीतरी मी नक्की बरी होईन.
14:27
I came together with patients around the world,
266
867740
3203
मी जगभरातल्या रुग्णांच्या संपर्कात आले
14:31
and we started to fight.
267
871466
1754
आणि आम्ही लढा दिला.
14:33
We have filled the void with something wonderful,
268
873863
3171
आम्ही या विकाराबद्दलच्या मोकळ्या जागेत काही चांगलं आणलं आहे.
14:37
but it is not enough.
269
877698
1492
पण तितकं पुरेसं नाही.
14:40
I still don't know if I will ever be able to run again,
270
880662
4037
मला अजूनही ठाऊक नाही, की मला
14:44
or walk at any distance,
271
884723
1897
पुन्हा कधी धावता किंवा चालत येईल का,
14:46
or do any of those kinetic things that I now only get to do in my dreams.
272
886644
3909
किंवा ज्या मी केवळ स्वप्नातच पाहू शकते अशा गतिमान गोष्टी मला कधी करता येतील का.
आज मी इथवर पोहोचले त्याबद्दल देवाचे आभार मानते.
14:51
But I am so grateful for how far I have come.
273
891143
3090
14:55
Progress is slow,
274
895955
1485
प्रगती संथपणे होते आहे.
14:57
and it is up
275
897464
1292
कधी वर,
14:59
and it is down,
276
899310
1256
कधी खाली,
15:01
but I am getting a little better each day.
277
901222
2913
पण मी रोज थोडी थोडी बरी होते आहे.
अजूनही आठवतं, त्या बेडरूममध्ये मी कशी अडकून पडले होते.
15:06
I remember what it was like when I was stuck in that bedroom,
278
906013
3919
15:10
when it had been months since I had seen the sun.
279
910548
2948
कित्येक महिने मी सूर्यसुद्धा पाहिला नव्हता.
15:15
I thought that I would die there.
280
915226
2088
मला वाटलं होतं, आपण इथेच मरणार.
15:18
But here I am today,
281
918961
1567
पण आज मी इथे
15:21
with you,
282
921255
1282
तुमच्या सोबत आहे.
15:23
and that is a miracle.
283
923513
2061
हा चमत्कारच आहे.
15:28
I don't know what would have happened had I not been one of the lucky ones,
284
928606
3619
मी इतकी सुदैवी नसते, तर?
15:32
had I gotten sick before the internet,
285
932377
2177
इंटरनेट येण्यापूर्वी मला हा आजार झाला असता तर?
15:34
had I not found my community.
286
934995
1974
माझ्यासारखे रुग्ण मला सापडले नसते तर?
15:37
I probably would have already taken my own life,
287
937777
2728
कदाचित मी माझं आयुष्य संपवलं असतं,
इतर अनेकांनी केलं तसं.
15:41
as so many others have done.
288
941028
1907
आपण जर योग्य प्रश्न विचारले असते, तर इतक्या वर्षांत
15:44
How many lives could we have saved, decades ago,
289
944094
3224
15:47
if we had asked the right questions?
290
947957
1903
किती आयुष्यं वाचली असती.
15:50
How many lives could we save today
291
950626
2149
आजही खरीखुरी सुरुवात केली,
15:53
if we decide to make a real start?
292
953592
2162
तर किती आयुष्यं वाचतील?
15:57
Even once the true cause of my disease is discovered,
293
957205
3043
आता माझ्या विकाराचं खरं कारण कळलं आहे.
16:00
if we don't change our institutions and our culture,
294
960881
3475
पण आपले विचार बदलणार नसतील,
16:04
we will do this again to another disease.
295
964380
2376
तर हेच दुसऱ्या एखाद्या विकाराबाबतीत घडू शकतं.
16:07
Living with this illness has taught me
296
967658
1994
या आजाराने मला शिकवलं,
16:09
that science and medicine are profoundly human endeavors.
297
969676
2928
की विज्ञान आणि वैद्यकशास्त्र हे मुख्यत्वे मानवी प्रयत्न आहेत.
डॉक्टर्स, वैज्ञानिक आणि शासनकर्ते यांनादेखील
16:13
Doctors, scientists and policy makers
298
973153
2591
16:15
are not immune to the same biases
299
975768
2887
आपल्याप्रमाणेच
16:19
that affect all of us.
300
979568
1579
पूर्वग्रह असतात.
16:23
We need to think in more nuanced ways about women's health.
301
983377
3052
स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जास्त सूक्ष्म विचार होण्याची गरज आहे.
आपल्या चेतासंस्थांचाही, बाकी शरीराप्रमाणेच लिंगभेदरहित
16:27
Our immune systems are just as much a battleground for equality
302
987119
4102
16:31
as the rest of our bodies.
303
991245
1582
समान विचार झाला पाहिजे.
16:33
We need to listen to patients' stories,
304
993253
2344
रुग्णांच्या कहाण्या ऐकायला हव्यात.
16:36
and we need to be willing to say, "I don't know."
305
996542
2565
काही ठाऊक नसेल तर तसं सांगण्याची तयारी ठेवायला हवी.
"ठाऊक नसणं" हे सुंदर असतं.
16:40
"I don't know" is a beautiful thing.
306
1000024
2352
16:43
"I don't know" is where discovery starts.
307
1003235
2592
"ठाऊक नसण्यापासून" शोध सुरु होतो.
16:47
And if we can do that,
308
1007365
1422
जर आपण
16:49
if we can approach the great vastness of all that we do not know,
309
1009447
3695
या अज्ञाताची विशालता जाणू शकलो, तर
त्याच्या अनिश्चिततेची भीती वाटण्याऐवजी
16:53
and then, rather than fear uncertainty,
310
1013166
1952
आपण त्या नवलाईचं स्वागत करू शकू.
16:55
maybe we can greet it with a sense of wonder.
311
1015142
2511
16:58
Thank you.
312
1018342
1351
धन्यवाद.
धन्यवाद.
17:04
Thank you.
313
1024096
1240
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7