The brain may be able to repair itself -- with help | Jocelyne Bloch

970,915 views ・ 2016-03-07

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
So I'm a neurosurgeon.
0
12896
1683
मी न्युरो शल्यचिकीत्सक आहे.
00:15
And like most of my colleagues,
1
15746
1903
आणि माझ्या अन्य मित्रांबरोबर
00:17
I have to deal, every day, with human tragedies.
2
17673
3656
मी मानवी शोकांतिका रोज पहात असते.
00:22
I realize how your life can change from one second to the other
3
22549
4805
एका क्षणातच आयुष्यात होणारे बदल मी पाहते.
00:27
after a major stroke or after a car accident.
4
27378
4045
जे अपघात किवा आघाताने होतात.
00:32
And what is very frustrating for us neurosurgeons
5
32045
3738
आणि आम्हा न्युरो सर्जनना हे निराश करणारे आहे.
00:35
is to realize that unlike other organs of the body,
6
35807
4620
आम्हाला जाणीव होत असते इतर अवयवाप्रमाणे
00:40
the brain has very little ability for self-repair.
7
40451
3479
मेंदूची स्वयं दुरुस्ती कमी आहे.
00:45
And after a major injury of your central nervous system,
8
45211
3914
आणि तुमच्या मध्यवर्ती मज्जासस्थेस आघात झाल्यानंतर,
00:50
the patients often remain with a severe handicap.
9
50365
3760
रुग्ण हा विकलांग होतो.
00:55
And that's probably the reason why I've chosen
10
55203
2213
आणि त्याच कारणाने मी
00:57
to be a functional neurosurgeon.
11
57440
2663
क्रियाशील न्युरो सर्जन होण्याचे ठरविले.
01:01
What is a functional neurosurgeon?
12
61144
1908
क्रियाशील न्युरो सर्जनचे कार्य कोणते?
01:03
It's a doctor who is trying to improve a neurological function
13
63978
4360
तो मज्जाससंस्थेतील बिघाड दुरुस्त करितो.
01:08
through different surgical strategies.
14
68362
2317
वेगवेगळ्या शस्त्रक्रियेच्या उपायांनी
01:12
You've certainly heard of one of the famous ones
15
72066
2310
त्यातील एका पद्धतीबद्दल तुम्ही ऐक्ले असेल
01:14
called deep brain stimulation,
16
74400
2086
खोलवर मेंदूला उत्तेजना देणे.
01:17
where you implant an electrode in the depths of the brain
17
77230
4132
त्यासाठी मेंदूत विद्यूत अग्रे टाकतात.
01:21
in order to modulate a circuit of neurons
18
81386
3576
मेंदूतील न्युरोंचे मंडल तपासण्यास.
01:24
to improve a neurological function.
19
84986
1892
व त्यात सुधारणा करण्यास.
01:27
It's really an amazing technology
20
87330
2066
खरेच अजब गोष्ट आहे.
01:29
in that it has improved the destiny of patients
21
89420
3367
याने रुग्णाचे भवितव्यच बदलते.
01:32
with Parkinson's disease,
22
92811
1822
जसे पार्किन्सन रुग्णात,
01:34
with severe tremor, with severe pain.
23
94657
3106
मेंदूतील गाठ. प्रचंड वेदना
01:38
However, neuromodulation does not mean neuro-repair.
24
98870
5586
न्युरो तपासणी म्हणजे न्युरो दुरुस्ती नव्हे
01:45
And the dream of functional neurosurgeons
25
105301
2307
या न्यूरोसर्जनचे स्वप्न
01:47
is to repair the brain.
26
107632
1638
मेंदूतील बिघाड दुरुस्त करणे असते.
01:51
I think
27
111222
1397
मला वाटते
01:52
that we are approaching this dream.
28
112643
1835
आपण या स्वप्न पूर्तीजवळ आलो आहोत.
01:54
And I would like to show you
29
114502
1633
मी तुम्हाला दाखविते
01:57
that we are very close to this.
30
117161
1935
आपण कसे त्याच्या जवळ आलो आहोत,
02:00
And that with a little bit of help,
31
120022
3111
थोड्याश्या प्रयत्नांनी.
02:03
the brain is able to help itself.
32
123157
3367
यासाठी मेंदूच स्वतः प्रयत्न करेल
02:08
So the story started 15 years ago.
33
128516
2169
याची पंधरा वर्षापूर्वी सुरवात झाली.
02:11
At that time, I was a chief resident
34
131156
2020
मी त्यावेळी प्रमुख निवासी डॉक्टर होतो.
02:13
working days and nights in the emergency room.
35
133200
2913
आपत्कालीन कक्षात अहोरात्र काम करीत असे
02:16
I often had to take care of patients with head trauma.
36
136619
3209
डोक्यास गंभीर दुखापत झालेल्यांची क्लाल्जी मी घेत असे.
02:21
You have to imagine that when a patient comes in with a severe head trauma,
37
141193
4461
कल्पना करा एखादा रुग्ण येत गंभीर जखम त्याच्या डोक्यास झाली आहे
02:25
his brain is swelling
38
145678
2299
मेंदूस सूज आहे.
02:28
and he's increasing his intracranial pressure.
39
148001
2980
त्यामुळे कवटीवर खूप दाब पडतोय
02:31
And in order to save his life,
40
151716
2229
त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रथम.
02:33
you have to decrease this intracranial pressure.
41
153969
2808
त्यावरील दाब कमी केला पाहिजे.
02:36
And to do that,
42
156801
1151
त्यसाठी गरज पडल्यास,
02:37
you sometimes have to remove a piece of swollen brain.
43
157976
3920
मेंदूचा सुजलेला भाग काढून घेतला पाहिजे.
02:42
So instead of throwing away these pieces of swollen brain,
44
162587
4348
हा सुजलेला भाग फेकून न देता त्याचा आम्ही अभ्यास केला.
02:46
we decided with Jean-François Brunet,
45
166959
2489
जीन फ्रान्सिस बृनेट बरोबर
02:49
who is a colleague of mine, a biologist,
46
169472
1913
जो जीव शास्त्रज्ञ व माझा सहकारी होता.
02:51
to study them.
47
171409
1174
त्याचा अभ्यास करण्यासाठी
02:53
What do I mean by that?
48
173379
1771
म्हणजे काय काय?
02:55
We wanted to grow cells from these pieces of tissue.
49
175174
4033
या भागापासून त्यातील उतकांपासून पेशिनिर्मिती आम्हाला करावयाची होती
03:00
It's not an easy task.
50
180484
1419
हे काम तसे सोपे नव्हते.
03:02
Growing cells from a piece of tissue
51
182577
2365
उतकांपासून पेशिनिर्मिती
03:04
is a bit the same as growing very small children
52
184966
3459
हे एका लहान बाळास मोठे करण्यासारखे होते.
03:08
out from their family.
53
188449
1470
जो आमच्या कुटुंबात नाही.
03:11
So you need to find the right nutrients,
54
191689
2317
त्यासाठी योग्य अश्या पोषक द्रव्याची गरज होती.
03:14
the warmth, the humidity
55
194030
1769
आर्द्रता व उब
03:15
and all the nice environments to make them thrive.
56
195823
3236
आणि उत्तम वातावरण जेथे ते वाढू शकतील
03:19
So that's exactly what we had to do with these cells.
57
199083
2811
हेच नेमके आम्हाला करावयाचे होते.
03:22
And after many attempts,
58
202425
1866
बऱ्याच प्रयत्नांनी.
03:24
Jean-François did it.
59
204959
1767
जीन फ्रान्सिसन यात यश मिळाले.
03:27
And that's what he saw under his microscope.
60
207372
3197
याची प्रचिती त्यांना सूक्ष्मदर्शाकाद्वारे मिळाली.
03:31
And that was, for us, a major surprise.
61
211691
2348
आम्हास ही चकित करणारी घटना होती.
03:34
Why?
62
214412
1151
याचे कारण?
03:35
Because this looks exactly the same as a stem cell culture,
63
215587
4842
ही कृती स्टेमसेल संवर्धनासारखेच आढळले
03:40
with large green cells surrounding small, immature cells.
64
220453
5643
त्यात हिरव्या पेशी होत्या ज्या लहान अपरिपक्व पेशींनी वेढलेल्या होत्या.
03:47
And you may remember from biology class
65
227168
3254
तुम्हाला जीव शास्त्राचा पाठ आठवत असेल
03:50
that stem cells are immature cells,
66
230446
3511
स्टेमसेल या अपरिपक्व पेशी असतात.
03:53
able to turn into any type of cell of the body.
67
233981
3879
आणि त्यांचे रुपांतर शरीराच्या कोणत्याही पेशीत करता येते.
03:59
The adult brain has stem cells, but they're very rare
68
239423
4628
प्रौढ मेंदूत या कमी संख्येत असतात. व दुर्मिळ ही.
04:04
and they're located in deep and small niches
69
244075
4379
खोलवर कोनाड्यात असतात
04:08
in the depths of the brain.
70
248478
2017
मेंदूच्या खोलवर भागात.
04:10
So it was surprising to get this kind of stem cell culture
71
250519
3702
अश्याप्रकारचे स्टेमसेल संवर्धन आश्चर्य चकित करणारे आहे.
04:14
from the superficial part of swollen brain we had
72
254245
2359
सुजलेल्या मेंदूच्या बाह्य भागापासून
04:16
in the operating theater.
73
256628
1617
शस्त्रक्रिया विभागात
04:18
And there was another intriguing observation:
74
258269
2606
दुसरे उत्तेजित करणारे निरीक्षण होते:
04:21
Regular stem cells are very active cells --
75
261890
4226
नेहमीच्या या स्टेमसेल या अधिक क्रियाशील असतात.
04:26
cells that divide, divide, divide very quickly.
76
266140
3573
ज्या वेगाने विभाजित होतात.
04:30
And they never die, they're immortal cells.
77
270409
2320
आणि मृत होत नाहीत. अमर असतात.
04:33
But these cells behave differently.
78
273407
2391
पण या पेशींची वर्तर्णूक भिन्न होती
04:36
They divide slowly,
79
276663
2183
त्यांचे विभाजन हळू हळू होते,
04:38
and after a few weeks of culture,
80
278870
2000
काही आठवड्यानी
04:40
they even died.
81
280894
1562
त्या मृत होतात.
04:43
So we were in front of a strange new cell population
82
283321
3652
आमच्या पुढे विचित्र पेशींचा समुदाय होता
04:46
that looked like stem cells but behaved differently.
83
286997
3094
ज्या स्टेमसेल दिसतात पण त्यांचे गुणधर्म भिन्न असतात.
04:51
And it took us a long time to understand where they came from.
84
291052
4444
त्याचा उगम जाणण्यास आम्हाला वेळ लागला,
04:55
They come from these cells.
85
295520
2545
या पेशीपासून त्यांचा उगम झाला.
04:58
These blue and red cells are called doublecortin-positive cells.
86
298550
4443
या निळ्या व लाल पेशींना दुहेरी कोर्टिन सकारात्मक पेशी म्हणतात .
05:04
All of you have them in your brain.
87
304195
2552
या सर्व मेंदूतच असतात.
05:07
They represent four percent of your cortical brain cells.
88
307353
3900
कोर्टीकल भागात या चार टक्के असतात.
05:11
They have a very important role during the development stage.
89
311857
4072
यांचा वाढीत मोठा सहभाग असतो.
05:15
When you were fetuses,
90
315953
1755
जेव्हा आपण अर्भक असतो.
05:18
they helped your brain to fold itself.
91
318457
2672
मेंदूला घडी घालण्यास या पेशी मदत करतात.
05:22
But why do they stay in your head?
92
322120
2515
पण त्या तुमच्या डोक्यातच का असतात?
05:25
This, we don't know.
93
325371
1407
याचे कारण आम्हास माहित नाही.
05:27
We think that they may participate in brain repair
94
327414
3222
आम्हास वाटते ते मेंदूची दुरुस्ती करण्यासाठी असतात.
05:30
because we find them in higher concentration
95
330660
3464
त्यांची घनता खूप असते. मेंदूच्या दुखापित
05:34
close to brain lesions.
96
334148
1152
भागासारखे.
05:35
But it's not so sure.
97
335324
1618
हे खात्रीने नाही सांगता येणार.
05:37
But there is one clear thing --
98
337867
2345
पण एक गोष्ट मात्र निश्चित--
05:40
that from these cells,
99
340236
1597
या पेशींपासून,
05:41
we got our stem cell culture.
100
341857
2238
आम्हास स्टेमसेल संवर्धनासाठी मिळाल्या.
05:45
And we were in front of a potential new source of cells
101
345363
2634
आम्ही नव्या पेशींची क्षमता जाणण्यास आघाडीवर आहोत.
05:48
to repair the brain.
102
348021
1451
जी मेंदूस दुरुस्त करू शकते.
05:50
And we had to prove this.
103
350004
1557
हे आम्हास सिद्ध करणे भाग होते.
05:51
So to prove it,
104
351585
1151
त्यासाठी आम्ही
05:52
we decided to design an experimental paradigm.
105
352760
3848
एका प्रयोगाची संहिता रचली.
05:56
The idea was to biopsy a piece of brain
106
356632
3223
मेंदूच्या भागाची बायोप्सी घेणे.
05:59
in a non-eloquent area of the brain,
107
359879
2699
अश्या भागाची जो बोलण्याशी संम्बंधित नाही.
06:02
and then to culture the cells
108
362602
1711
त्यानंतर त्यांचे संवर्धन करणे.
06:04
exactly the way Jean-François did it in his lab.
109
364337
2787
असेच जीन फ्रान्सिसने आपल्या प्रयोगशाळेत केले.
06:07
And then label them, to put color in them
110
367148
2895
त्यास रंग देऊन नाव दिले
06:10
in order to be able to track them in the brain.
111
370067
2673
यासाठी कि मेंदूत त्यांचा मागोवा घेता यावा.
06:13
And the last step was to re-implant them
112
373295
2129
आणि शेवटची पायरी त्यांना रुजविणे.
06:15
in the same individual.
113
375448
1783
त्याच व्यक्तीत.
06:17
We call these
114
377255
1151
यास आम्ही म्हणतो
06:18
autologous grafts -- autografts.
115
378430
2801
- ऑटोग्राफ्ट्स.
06:21
So the first question we had,
116
381602
2443
आमच्यापुढे पहिला प्रश्न होता
06:24
"What will happen if we re-implant these cells in a normal brain,
117
384069
5241
याची सामान्य व्यक्तीत रुजवत केल्यास काय घडेल:
06:29
and what will happen if we re-implant the same cells
118
389334
2858
आणि याची रुजवत आम्ही जर
06:32
in a lesioned brain?"
119
392216
1223
मेंदूच्या जखमी भागात केली तर
06:33
Thanks to the help of professor Eric Rouiller,
120
393463
3389
यासाठी आम्ही प्रोफेसर एरिक रौल्लर चे आभारी आहोत.
06:36
we worked with monkeys.
121
396876
1666
आम्ही माकडांवर प्रयोग केलेत.
06:39
So in the first-case scenario,
122
399414
2440
आमच्या पहिल्या प्रयत्नाचा तपशील असा
06:41
we re-implanted the cells in the normal brain
123
401878
3505
आम्ही सामान्य मेंदूत या पेशींची पुनर स्थापना केली.
06:45
and what we saw is that they completely disappeared after a few weeks,
124
405407
5035
काही आठवड्यानी ते पूर्णपणे नाहीसे झाले.
06:50
as if they were taken from the brain,
125
410466
2954
जणू काही मेंदूतून काढून घेतले.
06:53
they go back home,
126
413444
1511
ते घरी गेले.
06:54
the space is already busy,
127
414979
1556
तेथील जागा गजबजलेली होती,
06:56
they are not needed there, so they disappear.
128
416559
2230
तेथे गरज नसल्याने त्या नाहीश्या झाल्या.
06:59
In the second-case scenario,
129
419780
1978
दुसऱ्या एका प्रयत्नात,
07:01
we performed the lesion,
130
421782
1231
आम्ही जखमेवर उपचार केला.
07:03
we re-implanted exactly the same cells,
131
423037
3140
याच पेशींची पंर स्थापना आम्ही तेथे केली.
07:06
and in this case, the cells remained --
132
426201
4073
या ठिकाणी या पेशी राहिल्या
07:10
and they became mature neurons.
133
430298
2797
त्यांचे रुपांतर परिपक्व न्युरोंस मध्ये झाले.
07:13
And that's the image of what we could observe under the microscope.
134
433824
3787
त्याची प्रचीती आपल्याला सूक्ष्म दर्शकखाली दिसते.
07:17
Those are the cells that were re-implanted.
135
437635
2554
त्या या पेशी आहेत ज्या पूर स्थापित केल्या होत्या.
07:20
And the proof they carry,
136
440839
1947
याचा पुरावा आहे
07:22
these little spots, those are the cells that we've labeled
137
442810
3177
आम्ही त्यांना दिलेला रंग जो या लहान ठीपक्यात दिसतो.
07:26
in vitro, when they were in culture.
138
446011
2832
वित्रोत यांची जेव्हा वाढ करण्यात आली
07:29
But we could not stop here, of course.
139
449755
2200
पण आम्ही येथेच थांबलो नाही.
07:32
Do these cells also help a monkey to recover after a lesion?
140
452521
4637
या पेशी माकडांना मदत करतील काय मेंदूला झालेल्या दुखापतीपासून.
07:37
So for that, we trained monkeys to perform a manual dexterity task.
141
457182
5482
आम्ही माकडांना या साठी निपुण केले.
07:42
They had to retrieve food pellets from a tray.
142
462688
3018
त्यांना अन्नाचा गोळा ताटातून घ्यायला लागे.
07:45
They were very good at it.
143
465730
1495
ते हे काम उत्तम करीत.
07:47
And when they had reached a plateau of performance,
144
467896
3472
प्रगतीच्या उच्च बिंदूवर असतांना
07:51
we did a lesion in the motor cortex corresponding to the hand motion.
145
471392
6295
आम्ही हाताच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्रावर इजा केली.
07:57
So the monkeys were plegic,
146
477711
1857
माकडे बाधित झाली.
07:59
they could not move their hand anymore.
147
479592
1912
ते त्यांचा हात हलवू शकत नाही.
08:02
And exactly the same as humans would do,
148
482165
3554
जसे माणसात घडते.
08:05
they spontaneously recovered to a certain extent,
149
485743
2926
काही मर्यादेत त्यांच्यात सुधारणा झाली.
08:08
exactly the same as after a stroke.
150
488693
2020
जशी पक्षाघातानंतर होते.
08:10
Patients are completely plegic,
151
490737
1787
रुग्ण जसे विकलांग होतात.
08:12
and then they try to recover due to a brain plasticity mechanism,
152
492548
5108
त्यानंतर त्यांच्यात सुधारणा होते ते मेंदूच्या लवचिकता मुळे.
08:17
they recover to a certain extent,
153
497680
1640
काही मर्यादेत सुधारणा होते.
08:19
exactly the same for the monkey.
154
499344
1841
तशीच माकडात झाली.
08:21
So when we were sure that the monkey had reached his plateau
155
501209
3444
आम्हाला जेव्हा खात्री झाली कि माकडे अश्या बिंदूपर्यंत पोहचले.
08:24
of spontaneous recovery,
156
504677
2428
कि त्यांची सुधारणा आपोआप झाली.
08:27
we implanted his own cells.
157
507129
2575
आम्ही त्यांच्यात त्यांच्या पेशी रुजविल्या.
08:30
So on the left side, you see the monkey that has spontaneously recovered.
158
510287
5536
डाव्या बाजूस पहात आहात हि माकडे जी उत्स्फूर्त पणे बरी झाली,
08:37
He's at about 40 to 50 percent of his previous performance
159
517426
4632
४० ते ५० टक्के.
08:42
before the lesion.
160
522082
1212
इजा करण्यापूर्वी,
08:44
He's not so accurate, not so quick.
161
524079
2770
ते फारसे निपुण नव्हते.
08:47
And look now when we re-implant the cells:
162
527376
3459
आम्ही या पेशींची रुजवात केल्यानंतर हे पहा.
08:50
Two months after re-implantation, the same individual.
163
530859
4253
हा आहे दोन महिन्यानंतर पेशींची रुजवत केल्यावर
08:57
(Applause)
164
537255
6918
(टाळ्या)
09:04
It was also very exciting results for us, I tell you.
165
544770
3555
हा सर्व परिणाम आम्हाला प्रेरणा देणारा होता.
09:09
Since that time, we've understood much more about these cells.
166
549321
3706
तोपर्यंत आम्हाला या पेशी बद्दल बरीच माहिती झाली होती.
09:13
We know that we can cryopreserve them,
167
553575
2396
आम्ही जाणत होतो त्यांना जपून ठेवू शकतो
09:15
we can use them later on.
168
555995
1862
आणि त्यांचा वापर नंतर करू शकतो.
09:18
We know that we can apply them in other neuropathological models,
169
558214
3890
आपण त्यांना अन्य मेंदूच्या उपचारासाठी वापरू शकतो.
09:22
like Parkinson's disease, for example.
170
562128
1969
पार्किन्सन सारख्या रोगासाठी.
09:24
But our dream is still to implant them in humans.
171
564121
3157
आमचे ध्येय या उपचाराचा वापर मानवत करणे.
09:28
And I really hope that I'll be able to show you soon
172
568469
3750
मला आशा आहे मी लवकरच याचे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवू शकेन.
09:33
that the human brain is giving us the tools to repair itself.
173
573605
4994
ज्यायोगे कळेल मानवी मेंदू स्वतः च दुरुस्ती करण्यास सक्षम असतो
09:38
Thank you.
174
578623
1320
आभारी आहे
09:39
(Applause)
175
579967
5986
(टाळ्या)
09:45
Bruno Giussani: Jocelyne, this is amazing,
176
585977
3302
ब्रुनो : हे खचितच आश्चर्याचे आहे.
09:49
and I'm sure that right now, there are several dozen people in the audience,
177
589303
3751
येथे अनेक व्यक्ती आहेत
09:53
possibly even a majority,
178
593078
1206
त्यातील बहुतेक
09:54
who are thinking, "I know somebody who can use this."
179
594308
2748
विचार करीत असतील "मला माहित आहे कोनस याचा उपयोग होईल"
09:57
I do, in any case.
180
597080
2260
मी ते करू शकेन.
09:59
And of course the question is,
181
599364
2296
पण प्रश्न आहे तो हा
10:01
what are the biggest obstacles
182
601684
2078
यात कोणती मोठी अडचण आहे
10:03
before you can go into human clinical trials?
183
603786
2791
माणसावर प्रयोग करण्यापूर्वी
10:07
Jocelyne Bloch: The biggest obstacles are regulations. (Laughs)
184
607665
5506
जोस्लीन ब्लोच: मोठी अडचण म्हणजे सध्याचे नियम
10:13
So, from these exciting results, you need to fill out
185
613195
2762
या साठी तुम्हाला भरून द्यावे लागतील
10:15
about two kilograms of papers and forms
186
615981
3237
दोन किलो वजनाचे कागद पत्रे आवेदने
10:19
to be able to go through these kind of trials.
187
619242
3048
मगच तुम्हाला या उपचाराची परवानगी मिळेल
10:22
BG: Which is understandable, the brain is delicate, etc.
188
622314
2632
बीजे :मेंदूच्या नाजुकपणा लक्षात घेता हे सजू शकते.
10:24
JB: Yes, it is, but it takes a long time
189
624970
2358
जेबी :हो ,पण हे वेळखावू आहे
10:27
and a lot of patience and almost a professional team to do it, you know?
190
627352
4031
हे करावे लागते व्यावसायिक चमूला फारच संयम ठेवून.
10:31
BG: If you project yourself --
191
631407
2266
बीजे ; तुम्ही कसे सादर कराल
10:33
having done the research
192
633697
1215
यावर केलेले संशोधन.
10:34
and having tried to get permission to start the trials,
193
634936
3945
आणि कशी मिळवाल या चाचणीसाठी लागणारी परवानगी.
10:38
if you project yourself out in time,
194
638905
3179
तुम्ही जर यास सुरवात केली तर
10:42
how many years before somebody gets into a hospital
195
642736
3698
रुग्णास किती काळ इस्पितळात राहावे लागेल.
10:46
and this therapy is available?
196
646458
2173
आणि हा उपचार उपलब्ध आहे काय?
10:49
JB: So, it's very difficult to say.
197
649555
2135
जेबी: सांगणे कठीण आहे.
10:51
It depends, first, on the approval of the trial.
198
651714
3934
परवानगी कधी मिळेल त्यावर हे अवलंबून आहे.
10:55
Will the regulation allow us to do it soon?
199
655672
3103
नियम आम्हाला लवकर सुरवात करू देतील?
10:58
And then, you have to perform this kind of study
200
658799
2814
आणि त्यानंतर तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल.
11:01
in a small group of patients.
201
661637
2800
लहानश्या रुग्ण गटाचा.
11:04
So it takes, already, a long time to select the patients,
202
664461
2925
अगोदरच रुग्णांची निवड करण्यास वेळ लागतो.
11:07
do the treatment
203
667410
1906
नात्र त्यांच्यावर उपचार होतात.
11:09
and evaluate if it's useful to do this kind of treatment.
204
669340
3729
व निदान करावे लागते त्याच्या उपयोगीतेचे.
11:13
And then you have to deploy this to a multicentric trial.
205
673093
4659
नंतरच हि बहुविध चाचणी तुम्हास करता येईल
11:17
You have to really prove first that it's useful
206
677776
4162
प्रथम तुम्हास सिद्ध करावे लागेल हे उपयोगी आहे.
11:21
before offering this treatment up for everybody.
207
681962
2881
प्रत्येकावर उपचार करण्यापूर्वी
11:24
BG: And safe, of course. JB: Of course.
208
684867
1889
बीजी : आणि सुरक्षितही आहे:
11:26
BG: Jocelyne, thank you for coming to TED and sharing this.
209
686780
2794
बीजी : TED मध्ये व्याख्यान दिल्याबद्दल आभार.
11:29
BG: Thank you.
210
689598
1151
आभारी आहे.
11:30
(Applause)
211
690773
2671
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7